तुम्हाला कोणत्या unexplored जागेचा इतिहास बघायचा आहे?
@ameyjoshi9032 жыл бұрын
हो आतुरता राहील
@ameyjoshi9032 жыл бұрын
चिपळूण मधील मालडोली मगर सफरीला नक्कीच भेट द्या
@manths777x.2 жыл бұрын
Trekkers chi pandhari- Harishchandragad 🙌
@ravindrabhabad9322 жыл бұрын
800 Years old Gondeshwar Mandir Sinnar..
@prathameshkadam78052 жыл бұрын
Nanded
@jyotsnabande97363 ай бұрын
खूप खूप आभारी आहे, त्याजागेचा इतिहास त्याजागेवर गेल्यावर सुद्धा कळत नाही तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@omkar03062 жыл бұрын
ही जागा खूप सुंदर आहे पण येथे ऐन पावसाळ्यात जाणे टाळावे... घाटघर म्हणजे महाराष्ट्राचे चेरापुंजी आहे त्यामुळे तेथे पावसाळ्यात खूप कमी वेळा दिवस उजाडतो आणि रस्त्यावर काही ठिकाणी ओढ्यावरून अनपेक्षितपणे पाणी जात असते यामुळे विचार करून निर्णय घ्यावा... इथला Reverse Waterfall बघणे म्हणजे अप्रतिम...
@Bha2Pa2 жыл бұрын
या सर्व suggestions साठी आभार ओमकार! 🙏❤️
@kshitijlandge88912 жыл бұрын
व्हॉट्सॲप फॉरवर्ड च्या युगातील महाराष्ट्रातील युवकांना आपल्या सुवर्ण इतिहासाची अशी तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण माहिती देणे ही आज गरज बनली आहे, ती जबाबदारी #bhadipa ने उचलल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व धन्यवाद
@RohitSharma-mi8gt Жыл бұрын
ही सीरीज खूप रोचक आहें । मस्त ।
@niceameya12 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि माहिती देणारा व्हिडिओ! इतर ट्रॅव्हल व्हिडिओस पेक्षा खूप वेगळा आणि तरीही प्रवासवर्णन करणारा, खूप छान. हे असेच व्हिडिओ पहायला आवडतील 😊
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद अमेय! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
@shiro16032 жыл бұрын
Mast video bnla Pn Bha2pa vr Raanvata sobt Collaborate kelele Video Khup Bhannat ahe Me ajunhi baghto te Please do Collaborate again with Raanvata Swapnil Pawar is extraordinary Storyteller... Sarang Paula &Whole team of Bha2pa ... Bagha... Kahi jmte ka
आयुष्य पुण्यात गेल्यामुळे हा इतिहास माहीत होता... आज परत ऐकून मस्त वाटलं... धन्यवाद💖💖
@jayshriauti6932 Жыл бұрын
थोडक्यात खूप छान माहिती दिलीत, आताच आम्ही नाणेघाट ला visit दिली. अप्रतिम आहे. 👌👌👌
@PratikSutarVlogs2 жыл бұрын
ह्या video साठी धन्यवाद 😍😍
@Bha2Pa2 жыл бұрын
Appreciation साठी आभार! लवकरच अजून भन्नाट ठिकाणं घेऊन येऊ. Stay tuned 🤟❤️
@GaneshShinde-hk9np2 жыл бұрын
पळशी गावावर पण एक विडिओ करू शकता सुंदर 1600 शतकातील मंदिर पूर्ण गाव किल्या मध्ये आहे
@Shrikrushna052 жыл бұрын
Jamla tar PHOPSANDI / FOFSANDI ani aju bajuchya parisaravar pn mast video banavta yeil. Monsoon madhe tr te swargach asto
@raghavkulkarni29932 жыл бұрын
Excellent .What a perfect .Hats off ...
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद! हा video नक्की share करा 🙏❤️
@PKP9632 жыл бұрын
Nice.. Please Explore Ramshej Fort near Nashik
@Prasaddongare2 жыл бұрын
Excellent video guys 😀 Drone shots पासून इतिहासाच्या सखोल माहिती पर्यंत सगळाच A1 होत 👍 Plz keep it up ❣️
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद प्रसाद! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ. Stay tuned 🤟❤️
@GaneshShinde-hk9np2 жыл бұрын
खुप सुंदर नाणे घाटाची माहिती दिली सर...
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद गणेश! 🙏❤️
@mhj94402 жыл бұрын
ही सीरिज जाम भारी आहे ❤
@purplesportsgang2402 жыл бұрын
खर तर जुन्नरच्या इतक्या जवळ राहून देखील नाणेघाटाबद्दल ही माहिती नव्हती, त्यामुळे ह्या व्हिडिओसाठी धन्यवाद. अजूनही अश्याच व्हिडिओस ची आतुरतेने वाट पाहीन.
@Bha2Pa2 жыл бұрын
नक्कीच! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ. तोपर्यंत तुम्ही नाणेघाट ला भेट नक्की द्या 🤟❤️
@shriramrajput76682 жыл бұрын
मस्त रे सोम्या! 👍🏼
@rajubhai84662 жыл бұрын
Khup changla aahe rey video…. Indrajeet and Bha2Pa team… you guys redeemed yourself after your previous episode #chandramukhi
@tejaskadam472 жыл бұрын
रानवाटाचे विडिओ आणि स्टोरीटेलींग सदर विडिओपेक्षा कैक पटीने उत्तम आहेत
@javedmogal84944 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@SACHINLAWANDE19772 жыл бұрын
Superbly informative. Kudos!! Let's please have more of these.
@Bha2Pa2 жыл бұрын
Thank you so much Sachin! Stay tuned for more episodes 🤟❤️
@CancerVlogger2 жыл бұрын
Somesh this is ur next version 🎉💯
@TheTanwee2 жыл бұрын
Very informative video Amazing shots🙌 One of my favourite series of Bha2Pa❤️
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद मित्रा! Stay tuned for the n3xt episode 🤟❤️
@ABHISHEK-xj3lg2 жыл бұрын
Bha2Pa and Bhadipa never disappoints .. great work and golden initiative . We would like to see many more .. Maharashtra dinachya shubhecha !!
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद अभिषेक! Keep supporting आणि max प्रेम. लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
@ishajoshi2706 Жыл бұрын
Excellent video!! I wish the host tells his name in the beginning too!
@ati_sahane Жыл бұрын
Thank you..Yes, i corrected it in next videos.
@shaileshnevrekar44122 жыл бұрын
Informative video 👍...All the best team 👍
@lorderry15052 жыл бұрын
This was too good💯
@Bha2Pa2 жыл бұрын
Thank you so much! Do share the video and stay tuned for the next episode 🤟❤️
@rishikeshnachane34412 жыл бұрын
अप्रतिम....👌👌👌
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद ऋषिकेश! पुढच्या भागासाठी stay tuned 🤟❤️
@omrasal58592 жыл бұрын
Really Greatest ❤️
@Bha2Pa2 жыл бұрын
Thank you so much Om! Do share the video to spread more awareness 🙏❤️
@pratikavhad55872 жыл бұрын
Ajun ashe video pahije bhava ♥️♥️♥️
@Bha2Pa2 жыл бұрын
नक्कीच प्रतीक! लवकरच पुढचा भाग घेऊन येऊ 🙏❤️
@sajidpathan894 Жыл бұрын
फार छान विडिओ आहे. तुम्ही सांगितलेली माहिती उत्तम. पण नाणेघाट चा शिलालेख ज्यांनी लिहून घेतल्या त्या नागनिका या गौतमीपुत्र सातकर्णी च्या काळातील नव्हत्या तर सातवाहन वंशातील तिसरा राजा सातकर्णी १ यांच्या त्या राणी होत्या. गौतमीपुत्र सातकर्णी त्यांच्या नंतर सुमारे १५० वर्षानंतर झाले. बाकी विडिओ अति सुंदर.
@shamlimbore9406 Жыл бұрын
Awesome..
@vaibhavisupekar52602 жыл бұрын
Khupch navin mahiti kalali ,maja Ali .💫😀😁
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद वैभवी! Video नक्की share करा आणि पुढच्या भागासाठी stay tuned 🤟❤️
@OmkarMadageVlogs2 жыл бұрын
खूप छान😍👌🏻
@prafulsurve61092 жыл бұрын
Khup chan video Dada
@emperor47702 жыл бұрын
Background music ने वाट लावली व्हिडिओ ची बाकी पूर्ण व्हिडिओ उत्तम
@DhruvMetkar2 жыл бұрын
Khup chyaan aani sakhol mahiti milali, ek place aahe jalna district madhe matshyodari temple and story of ambambrish Raja. Maharashtra cha aasa bhag jithe ingraj rajy kadhich navhte. Try one 😅
@amitauti2 жыл бұрын
Khupach chhan video.. great use of drone and paripurna mahiti. Mentioned book chi link milel ka?
@gargee_bawaskar Жыл бұрын
Next episode mala wadi killa jalgaon jilha madhe zalela avdel 😀 tithe pn 2 killa ahe khup chn story ahe nnki jaun baga
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद भा2पा >>>>>> थोडक्यात पण सुंदर सादरीकरण. जाता जाता-------- आकाशवाणी पुणे दर बुधवारी सायं 5:00 वा गेली 3 वर्षे प्रसारित होणारी "संस्कृतीच्या पाऊलखुणा"(जी यु ट्युबवरसुद्धा मिळते) आपणास सुचवावेसे वाटते. नुकतीच नोव्हेंबर डिसेंबर 2022 मध्ये या मालिकेत "प्राचीन भारतीय राजवंश " यावर 12 भाग प्रसारित झाले. आपणास खात्रीने ऊपयोगी पडतील. कृपया नमुद व्हावे!!! 卐ॐ卐
@rasikahudlikar44582 жыл бұрын
Legit n nicely explained...! Maharashtratle gad n kille ek ek explore Kara...! Very nice
@Bha2Pa2 жыл бұрын
नक्कीच रसिका! Thank you for appreciating and keep supporting 🙏❤️
@travellermadhurima19832 жыл бұрын
काही वर्षांपूर्वी काजवे (fireflies) बघायला पुरूषवाडीला गेले होते. खुप दिसले होते. कसारा रल्वे स्थानकापासून साधारण १०० कि. मी. दुर आहे. त्या वेळेस रहायला फक्त गावकऱ्यांचीच घर होती. पावसाळ्या आधी जायला हवे.
@saiprasadpande96232 жыл бұрын
PRACHAND AAVADLA MALA HA VIDEO PRACHNDA INFORMATIVE video sathi dhanyavad
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद साईप्रसाद! हा video नक्की share करा 🙏❤️
@shaunakdeshpande58372 жыл бұрын
कोपेश्वर मंदिर , खिद्रापूर
@Bha2Pa2 жыл бұрын
Suggestion साठी आभार! नक्कीच हे consider करू 🙏❤️
@क्षत्रियमराठा962 ай бұрын
खूप छान अभ्यासपूर्ण माहिती पण राणी नागनिका ही गौतमीपुत्र सातकर्णीची बायको नव्हती ती त्यांच्या अगोदर झाली गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते आणि हा शिलालेख कोरणारी राणी नागनिका ही सातकर्णी प्रथम यांची बायको होती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाली भारतातील पहिली महिला शासिका असण्याचा मान तिला मिळाला गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा शिलालेख नाशिक येथील पांडव लेणी मध्ये आहे तो गौतमीपुत्र सातकर्णी यांची आई गौतमी बलश्री हिने कोरला आहे व त्यांचा मुलगा वशिष्ठीपुत्र पुळुमावी यांनी देखील कोरला आहे गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या राणीचे नाव वाशिष्टी होते गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव केल्यानंतर शकांचा राजा नहपान याचा नाशिक गोवर्धन या ठिकाणी पराभव केल्यानंतर पहिली गुढी नाशिकच्या सातपूर वसाहतीमध्ये उभारली गेली या वसाहतीला सातपूर हे नाव देखील सातवाहन वरून मिळाले व गौतमीपुत्र सातकर्णी यांनी राजधानी प्रतिष्ठान पुरी म्हणजे पैठणमध्ये या विजयाचे प्रतीक म्हणून एक विजय स्तंभ देखील बांधला जो आज देखील आहे ज्याला तीर्थ खांब म्हटले जाते पैठण नगरपालिकेच्या समोर आहे व स्वतःचा राज्याभिषेक करून शालिवाहन शक ही हिंदू कालगणना सुरू केली
@thepatrioticindian38782 жыл бұрын
Good information .
@Bha2Pa2 жыл бұрын
Thank you so much! Do share the video with others too 🤟❤️
@virajgupte33572 жыл бұрын
The person in charge of drone shots needs a raise !!! #pagaarvaadhva
@anurag59842 жыл бұрын
सुंदर व्हीडिओ. फक्त एक दुरुस्ती आहे. Afanasy Nikitin हा १४७० च्या दशकात महाराष्ट्रात आला होता. म्हणजे सातवाहन साम्राज्य अस्ताच्या तब्बल १२०० वर्षां नंतर. Nikitin इथे आला तेव्हा आपल्या कडे बहामनी सुलतानांचे राज्य होतं. बहामनी साम्राज्यात त्याने ३ वर्ष घोडे व्यापारी म्हणून काम केले होते. त्यानंतर तो परत आपल्या मायदेशी निघून गेला.
@ati_sahane Жыл бұрын
Yesss.. बरोबर आहे तुमचं. व्यापार कसा व्हायचा या संदर्भातला पुरावा म्हणून ती गोष्ट सांगितली आहे. समकालीन नाहिये, हे सांगायचं राहिलं माझ्याकडून. तुमच्या चौकस निरीक्षणासाठी आभार.
@sarveshshyam17072 жыл бұрын
Video as usual best❤️ but music cha aavaj anchor chya aavaja peksha jaast yet hota asa vatla
@AnuppathakMusic1o1 Жыл бұрын
🙏informative
@bharatisoundattikar17982 жыл бұрын
Faar chan aani ranjak mahiti🙏🙏🙏
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद भारती! हा video नक्की share करा 🙏❤️
@rekhasgallery93802 жыл бұрын
खूप छान माहिती
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद रेखा! हा video नक्की share करा 🙏❤️
@bhalchandraawaribhalchandr39217 ай бұрын
👍👍👍👌👌👌
@abhijeet42892 жыл бұрын
Sajjanagad aani aajubajucha parisar
@sanjaykadam6397 Жыл бұрын
♥️
@sarangbsr2 жыл бұрын
2:56 ब्राह्मी लिपीतील देवनागरीत लिप्यांतरण केले असे म्हणा.......तो शिलालेख आधीच मराठी भाषेचा आहे. त्याव्यतिरिक्त, उत्तम माहिती दिली तुम्ही.
@sudampatil30682 жыл бұрын
सुरेख
@Bha2Pa2 жыл бұрын
धन्यवाद मित्रा! 🙏❤️
@thepatrioticindian38782 жыл бұрын
Chhatrapati shivaji Maharaj yancha navy cha video gheun ya.
पन सातवाहन राजे बौद्ध होते आणि तेंनी खुपसाऱ्या लेण्या देखील कोरलेल्या आहेत.
@nehakhot48133 ай бұрын
सातवाहन राजे हिंदू होते आणि त्यांनी नाणेघाट येते गौतमी पुत्र सातकर्णी यांनी पत्नी नगनिका हिने कोरलेला शिलालेख सुद्धा आहे त्यात तिने इंद्र अग्नी वरून मित्र या देवतांची नाव सुद्धा घेतली आहे आणि नवरा गेल्यावर यज्ञ केल्याचा शिलालेख कोरलेला आहे
@harharishchandramatre9131Ай бұрын
आफनासी निकितीन सातवाहणांच्या नंतर 1400 वर्षांनी आला होता.अफनासी निकितीन 1433 साली जन्मला.
@digvijayjayakar83975 күн бұрын
Tumhi sri Satkarni ani Gautamiputra satkarni yanchat Gaflat kelie . Naneghat cave che inscription jya Ranine kelet ti “Sri satkarni” yanchi bayko hoti . Tithe gautamiputra satkarani yacha kahi sambandh nahi, infact tynchabdll che caves Pandav leni no 3 madhe ahet . Te tyncha Aai Gautami yanni korun ghetlet. Please history barobar dya. Shak raje Gautami putra aadhich nashik region vr rajya karat hote . Gautamiputrane te yuddha jinkun parat ghetlet.
@wisdomtutorskolhapur Жыл бұрын
satvahans were buddhist. Brahman mhanaje tya kalat kuthli jat navhe. te mhanaje vidvan bouddh bhikhu
@kalpeshkhateghare2 жыл бұрын
#murbadkar
@santend12 жыл бұрын
त्रोटक आणि बर्याचशा अर्धवट माहितीने भरलेला विडिओ. शालिवाहन शकाचा आणि गौतमीपुत्राचा काहीही संबंध नाही. तो सुरु केला तू माळव्यातील चष्टन या शक राजाने.