Come Explore The Ancient And Unique Experience Of Naneghat | An Experience In Experiential Tourism

  Рет қаралды 246,590

Somnath Nagawade

Somnath Nagawade

9 ай бұрын

Come Explore The Ancient And Unique Experience Of Naneghat | An Experience In Experiential Tourism
साधारणपणे पावसाची रिपरिप सुरु झाली की, रानभाज्या बाजारात डोकावू लागतात या भाज्यांच्या चविची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले लोक त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्या जातात. पावसाळयात जंगलात, डोंगराळ भागामध्ये व शेतशिवारात या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदीवासी महिला व ईतर शेतकरी बाजारात त्या विक्रीसाठी घेवून येतात. रानभाज्याबदल पुरेशी माहिती नसल्यामुळे ईच्छा असूनही अनेकाकडून त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेतांना शक्यतो स्थानिक आदिवासीकडून त्या घ्याव्यात त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना या भाज्याविषयी जास्त अचुक माहिती असते. ज्या भाज्यामध्ये पानाचा समावेश अधिक आहे या भाज्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकडून ते पाणी टाकुन द्यावे त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यामधील अंगभुत गुणधर्म कमी होत नाहीत. या भाज्या नैसर्गिक पध्दतीने वाढलेल्या असतात त्यामुळे यात खते किंवा किटकनाशके वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही उकडून केलेल्या भाज्यामध्ये शक्येतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
7020092221

Пікірлер: 161
@tusharutale2890
@tusharutale2890 9 ай бұрын
या सह्याद्रीच्या कुशीत जुन्नर तालुक्यात डोंगर दऱ्याणी वसलेला माझा हा महादेव कोळी समाज 🙏
@RajeshKamble-ks8jz
@RajeshKamble-ks8jz 8 ай бұрын
आमच जुन्नर..बेलसर
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 Ай бұрын
आमचेआंंबेगाव. Nice👍
@ak_agro_star
@ak_agro_star 9 ай бұрын
निसर्ग मानवाला खूप मोठी देणगी आहे
@PNEWSREAL
@PNEWSREAL 12 күн бұрын
खूपच छान निसर्गाचे दर्शन व अनुभव
@sureshshelke3074
@sureshshelke3074 Ай бұрын
खुप खुप आनंद देणारा हा व्हिडिओ पाहा पातरीची भाजी भाकरी आपल्याला कोणत्या ही हाॅटेल मध्ये मिळणार नाही.धन्यवाद.
@sachinbhoir589
@sachinbhoir589 9 ай бұрын
खाली कोकणात मुरबाड आणि शहापूर मध्ये आम्ही खूप खातो रानभाज्या,कुर्डू, टेलपट, कोळू,ससेकान, टेलपटची गाभोळी,चाई चे बोख,कोरल,हरशिंग,, कवला, टाकळा, माठ,👍👍👍
@vinodiya19
@vinodiya19 9 ай бұрын
पर्यटक जाऊन तिकडे वेफर्स, सँडविच खातील व कचरा करतील. नैसर्गिक आहे तसंच तसंच राहूदेत. मुंबई पुण्याचे लोकं जाऊन वाट लावतील. नको सोमनाथ जी. विनंती आहे.
@si2334
@si2334 8 ай бұрын
लोकांनी कोणत्याही राज्यात जिल्ह्यात गावात गेले तरी आदिवासी लोक या पद्धतीने आलेल्या लोकाची सेवा करतात आदिवासी साधा भोळा सरळ आहे फक्त सरकारने योग्य पावले उचलली कि विकास होईल खुप छान देखावा दाखवला धन्यवाद सर
@avinashkale1261
@avinashkale1261 9 ай бұрын
सोमनाथ सर, व्हिडिओ लॉग मधील सर्व काही फक्त अप्रतिम...तुमचे अभिनंदन..
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 9 ай бұрын
खुप खुप छान आम्ही पण खातो रानभाजी एकच नंबर
@shubhamawati62
@shubhamawati62 9 ай бұрын
माहित नाही का पण बाणू आईचा प्रेमळ आणि बिनधास्त स्वभाव बघून मन भरून आलं! बाबा आणि बाणु आईला दीर्घ आणि समाधानी आयुष्य लाभो हेच नाणेघाटातल्या बाप्पाला मागणं 🙏🏼 आणि @SomnathNagawde thank you for sharing this beautiful journey❤️🧿
@paragchawathe8934
@paragchawathe8934 9 ай бұрын
अप्रतिम जगायला काय पाहिजे निसर्ग सगळ देतोय आम्ही कमनशिबी. भौतिक सुखाच्या मागे पळतोय
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 9 ай бұрын
सोमनाथजी काय निसर्ग सौंदर्य आहे आणि प्रेमळ माणसं आहेत धन्य धन्य झालो रान भाज्या पण छान
@amollokhande7224
@amollokhande7224 8 ай бұрын
लय भारी दादा. रानभाज्या खरच खूप छान असतात . अभिनंदन दादा रानभज्या चा महोत्सव साजरा करण्यात तुम्ही त्यांना मदत करतात..........
@rahulmithari6282
@rahulmithari6282 9 ай бұрын
पुन्हा एकदा दर्जेदार व्हिडिओ
@suhaslande1369
@suhaslande1369 9 ай бұрын
सोमनाथ मस्तच अगदी सुंदर अनुभव समृद्ध एपिसोड झाला नाणेघाटाची सैर आणि पाहूनाई च्या हातची भाजी भाकर मजा आली हे सर्व घडवून आणणाऱ्या मनोजचे ही आभार धन्यवाद असेच चालू राहू दे
@kiranjoshi5267
@kiranjoshi5267 9 ай бұрын
Superb photography. जुन्नर परिसरात अनेक निसर्ग सौदंर्य आणि प्रेक्षणीय स्थळे आहेत. ह्या व्हिडिओ च्या माध्य मातून पहिल्या पर्यटन तालुक्याची ओळख तर होतेच आहे पण सर्वात महत्वाचे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होते आहे. 100 टक्के कृषी प्रधान असल्यामुळे आणि औद्योगिक प्रकल्पा च्या अभावा मुळे इकडे तरुण वर्गापुढे मोठे संकट उभे आहे. महिला बचत गट आणि कृषी पर्यटन, adventure sports हे ह्या समस्ये वर उपाय ठरू शकतील. Thanks for sharing. Keep it up. My best wishes
@krishna.travelvlog3996
@krishna.travelvlog3996 9 ай бұрын
एक अविस्मरणीय अनुभव हा व्हिडिओ पाहिल्या वरती मला माझ्या गावची कोल्हापूरची आठवण येते
@jayeshkoganulkar6322
@jayeshkoganulkar6322 8 ай бұрын
या दादांचे वादन फारच छान होते….👍
@devramchaudhari1166
@devramchaudhari1166 9 ай бұрын
खूपच छान आणि महत्त्वाचे म्हणजे रान भाजी महोत्सव तुमच्या मुळेच अनुभवायला मिळणार
@hrs8772
@hrs8772 9 ай бұрын
बारीक दाण्यांची , गाबोळी ची भाजी भाकरीबरोबर एक नंबर लागते
@user-jy6bh9rk6r
@user-jy6bh9rk6r 16 күн бұрын
खुप खुप छान धन्यवाद
@balkrishnavirkar1191
@balkrishnavirkar1191 9 ай бұрын
👌नाणेघाट व परिसर निसर्ग सौंदर्य उत्कृष्ट व्हिडिओ चित्रण छान!💐💐💐
@mr_abk
@mr_abk 9 ай бұрын
विलक्षण अनुभव... आयुष्यात येऊन असे अनुभव घेतले तरच जीवन सार्थ झालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.... Thanks for sharing such a wonderful experience...👍☺
@nileshchavan7899
@nileshchavan7899 9 ай бұрын
मस्त वाद्य संगीत 🎉🎉🎉
@gopaljadhav1261
@gopaljadhav1261 9 ай бұрын
रानभाजी आणि भाकरी व्हीडिओ पाहूनच तोंडाला पाणी सुटले जबरदस्त व्हीडिओ 👍
@sandipdeokar390
@sandipdeokar390 9 ай бұрын
धन्यवाद सोमनाथ दादा मस्तच निसर्ग सौंदर्य पहावयास मिळाले.👌
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 9 ай бұрын
निसर्ग पहाण्यासाठी अनुभवण्यासाठी खेडे गावात जाणे गरजेचे आहे धन्यवाद मित्रा आभारी
@vishalnirmal8385
@vishalnirmal8385 9 ай бұрын
तुह्मी सांगता म्हणता तसेच, शब्दात वर्णन करणे सांगणे खूपच कठीण आहे
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 9 ай бұрын
माझा प्रवास दुर्गम भागात असलेल्या आदिवासी भागात असलेल्या अनेक पाड्यात शिबिरांचे निमित्ताने वास्तव्यास असतो.खूप छान पद्धती माहिती दिलीत, आजी आजोबा ची आपुलकी जिव्हाळा पाहून मनाला आनंद मिळाला.
@urmilakashilkar5684
@urmilakashilkar5684 9 ай бұрын
मस्त नाणे घाट आणि आजी अजोबा❤👌👌👌👍👍
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 9 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ अतिशय सुंदर, माहितीपूर्ण..... खूप खूप शुभेच्छा.....
@vishaldighe3087
@vishaldighe3087 5 ай бұрын
जुन्नर म्हणजे स्वर्ग❤❤ महादेव कोळी समाज माणुसकीचा राजा माणूस अनुभव तर आलाच असेल❤❤ अभिमान आम्हाला आम्ही या जुन्नर मध्ये जन्म घेतला तो पण महादेव कोळी समाजात
@yogeshmore9999
@yogeshmore9999 9 ай бұрын
खूपच छान..मस्त..असं vlog कोणीच नाही बनवत....👌👌👌😊
@KrushnaChawali
@KrushnaChawali 9 ай бұрын
मला तुमचे विडिओ खूप आवडतात
@kailashdhulgande2672
@kailashdhulgande2672 9 ай бұрын
मराठवाडा पण खूप सुंदर आहे. आमच्या भागावरती पण video बनवला पाहिजे तेव्हाच पूर्ण महाराष्ट्र video पाहणार्याला समजेल
@shahajinimbalkar9127
@shahajinimbalkar9127 6 ай бұрын
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी तयार केला धन्यवाद
@neetamokashi3122
@neetamokashi3122 7 күн бұрын
हे सर्व अनुभव खूप भारी
@avadhutkolwalkar1834
@avadhutkolwalkar1834 9 ай бұрын
खुपच सुंदर वर्णन केलंय आणि हो रानभाजीची मजा काही औरच असते. नाणेघाट पण सुंदरच आहे. धन्यवाद
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 8 ай бұрын
हा अपूर्ण आहे addres सांगत नाही
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 ай бұрын
Apratim Blog Waw Bhji Bhakri Mast Menu Mouth watering 😋😋😋😋 👌👌👌👌👌👌
@rameshwarsonone3170
@rameshwarsonone3170 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ बनविला. आवडला आपल्यासणी
@TheHero1986
@TheHero1986 9 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 🙏
@hemantbanage6620
@hemantbanage6620 9 ай бұрын
Top class video सुंदरच अप्रतिम
@rahulmhatre3323
@rahulmhatre3323 19 күн бұрын
Khup chhan
@si2334
@si2334 8 ай бұрын
माझ्या नदुरबार जिल्ह्यात सातपुड्या भागात पण खुप काही पाहण्या सारखं खाण्यासारख आहे पण कोणी you tubers nhi लोकाना आदिवासी संस्कृती आणि जीवन पद्धती दाखवायला...
@abc_truth
@abc_truth 8 ай бұрын
प्रत्येक ऋतूत नाणेघाटाचे सौंदर्य वेगळे भासते. पण पावसाळ्यात ते खूपचं बहरून येते.
@vinishamainkar6843
@vinishamainkar6843 8 ай бұрын
Ur videography skill is just great 👍 The natural organic village food is always a blessing to our souls ❤
@vinodchavan6874
@vinodchavan6874 9 ай бұрын
Khupch Chan Mast Vlog Sir
@rajeshkale9694
@rajeshkale9694 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर नाणेघाट 👌👌👌👍
@user-le4wm2xd1q
@user-le4wm2xd1q 9 ай бұрын
नाच रे मोरा आंब्याच्या वनात.. या गाण्यात झाडाची भिजली इरली रे.. वाचून इरली शब्दाचा अर्थ कित्येक वर्षापासून शोधत होती मी इंटरनेट वर अर्थ नाहीये .. तुमच्या व्हिडिओत त्याचा अर्थ आज समजला.. thank you and love you so much सर..❤️🙏🫶 from.. कविता 💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@DipakChaughule
@DipakChaughule 9 ай бұрын
जबरदस्त | खूप छान व्हिडीओ
@surendrakolambkar6574
@surendrakolambkar6574 9 ай бұрын
👌👌 अतिशय सुंदर 👌👌 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
@sardarpatil1563
@sardarpatil1563 9 ай бұрын
खूपच छान अनुभव 🙏🙏🙏
@rupalimore6551
@rupalimore6551 9 ай бұрын
Ek no video 👌
@nayanchavan2568
@nayanchavan2568 9 ай бұрын
सुंदर एपिसोड
@dhondirambharule
@dhondirambharule 9 ай бұрын
Lay bhari vlog ..mast vatle
@jayashreejangam5963
@jayashreejangam5963 9 ай бұрын
What an incredible experience! Damn lucky you all are.
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 9 ай бұрын
Kupch sunder video 😊
@sagarbhesare211
@sagarbhesare211 9 ай бұрын
Khupch chhan ❤
@busywithoutwork
@busywithoutwork 9 ай бұрын
Mast location and vdo
@ravirajghardale
@ravirajghardale 9 ай бұрын
Manoj dada Ani तुमची जोडी खरंच भरी आहे..मनोज दादांनी अजून एखादा टिंग्या सारखा चित्रपट काढावा
@umeshjagtap5200
@umeshjagtap5200 9 ай бұрын
निसर्ग राजा 😍, अप्रतिम द्रुश्य
@manojghule4267
@manojghule4267 9 ай бұрын
Khup chan video sir..assal nisaraga sobat rahane, khane aani jagne dakhavala tumhi.khup aabhar 😊
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 9 ай бұрын
So wonderful
@vaibhavnikam2036
@vaibhavnikam2036 9 ай бұрын
निसर्गाशी जोडलेली नाळ हेच मानवाचे खरे जीवन.....बाकी सर्व korona मध्ये अनुभवले आहेच सर्वांनी... शहरात काय आहे ते...
@mugdha4355
@mugdha4355 9 ай бұрын
Mastch
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 9 ай бұрын
भाग्यवान आहात!😂👍👌
@madhavvalase8950
@madhavvalase8950 9 ай бұрын
Awesome Location... !!! "Raanbhaji"...., Simply GREAT...!! Homely Food by Panhu Aai is beyond words. 100 years Old Baba..., Music by Cowherd...., everything is so Unique that can't be expressed in words... !!! 🙏🙏
@sanjaythakare6792
@sanjaythakare6792 5 ай бұрын
डोळ्यात टचकण पाणी आल..
@williamkini5018
@williamkini5018 9 ай бұрын
Beautiful people and natural video.
@ravindrachavan6954
@ravindrachavan6954 9 ай бұрын
छान तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिले आहे खूप छान निसर्ग जीवन दाखवलं त्याबदल thanku छान संदेश every video
@shyamshingne2797
@shyamshingne2797 9 ай бұрын
लयभारी सोमनाथ सर 🎉🎉
@arvindkolap
@arvindkolap 2 ай бұрын
नागवडे सर तूम्ही एकदा राजगुरुनगर तालुक्यातील खरपूड या गावी पावसाळ्यात जावा तूम्हाला असाच किंबहुना या पेक्षा जास्त चांगला अनुभव येईल.
@kessilark2854
@kessilark2854 Ай бұрын
आणी अंबोली, वांद्रे, सातकारवाडी सुद्धा भारी आहे पावसाल्यात
@anjalikane7377
@anjalikane7377 9 ай бұрын
Sunder anubhav, panhuaai pan mast hoti❤
@nileshchavan7899
@nileshchavan7899 9 ай бұрын
मस्त व्हिडिओ 🎉🎉🎉
@user-vw2el2og5q
@user-vw2el2og5q 9 ай бұрын
Ek number dada
@ravirajghardale
@ravirajghardale 9 ай бұрын
Wah . apratim Sir
@nileshchavan7899
@nileshchavan7899 9 ай бұрын
किल्ले सुधागडावर राहणारी मोरे आई पण अशीच प्रेमळ होती..... कधीही जा.... पण तिच्या चेहऱ्यवरचे स्मित हास्य कमी झाले नाही... अगदी आवडीने खाऊ घालायची😊
@rajendrabhise2851
@rajendrabhise2851 9 ай бұрын
अप्रतिम ❤
@avinash-bhosale
@avinash-bhosale 9 ай бұрын
खूप छान उपक्रम
@BapuKate-gu7qu
@BapuKate-gu7qu 9 ай бұрын
धन्यवाद दादा ❤❤
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 9 ай бұрын
These are real rich people. Annapurna..pranam
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 9 ай бұрын
😢खुपच छान
@harishandrabhadke2048
@harishandrabhadke2048 9 ай бұрын
खूपच सुंदर अस असत गावातील जीवन मस्त पण त्यांना काही भेट दिली की नाही हे नाही समजले ते दिले गेले पाहिजे.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 9 ай бұрын
Ho Dili na
@mangalatkar907
@mangalatkar907 8 ай бұрын
गिफ्ट दिल्या शिवाय ते जाणार नाहित..सुंदर vdo
@biswabratadatta93
@biswabratadatta93 9 ай бұрын
Very nice video.
@manikgawade5491
@manikgawade5491 9 ай бұрын
खूपच छान
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 8 ай бұрын
Khup sunder❤
@priyakhanvilkar8217
@priyakhanvilkar8217 5 ай бұрын
Tumche Videos Ek Number Fantastic ❤❤❤❤❤❤❤❤
@SomnathNagawade
@SomnathNagawade 5 ай бұрын
Thank you 🙏🏻
@mgvlogger7390
@mgvlogger7390 9 ай бұрын
Supar dupar sar
@deepaknikam8198
@deepaknikam8198 8 ай бұрын
EXCELLENT...♥♥♥♥♥...
@atulkhiste9345
@atulkhiste9345 9 ай бұрын
सुंदर ❤
@gopalkamble336
@gopalkamble336 9 ай бұрын
एक नंबर
@mangalatkar907
@mangalatkar907 8 ай бұрын
अप्रतिम जेवण 🤩😊
@kunaltambe9694
@kunaltambe9694 9 ай бұрын
Namaskar Sir... Atishay vilakshan anubhav asto tithlya sthanik lokanchya gharcha jevan ani tyachi anubhuti ghena... Aaplya pratekashi hi jababdari aahe hi Raanbhaji tyacha mahattv yacha jatan karna savardhan karna....karan yach ranavanatli bhaji bhakri khavun aaple swarajyache mavle kadvat ladhvayye hote ani tya sarwani itihaas ghadvlay🙏🙏🙏
@vasudeogajare2051
@vasudeogajare2051 8 ай бұрын
खूपच मस्त 🎉
@anitagujar7114
@anitagujar7114 9 ай бұрын
Chan 👌🏻 👌🏻
@avinashgore518
@avinashgore518 6 ай бұрын
❤❤❤❤
@user-mv3bu7xb9f
@user-mv3bu7xb9f 9 ай бұрын
Khup chan majhe gav aahe
@rahulsargar2373
@rahulsargar2373 9 ай бұрын
छान 🙏
@santoshakhade3404
@santoshakhade3404 9 ай бұрын
bhari.
@NCLK52
@NCLK52 3 ай бұрын
पूर्वी सर्व गावा मध्ये अशी स्थिती होती.
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 21 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42