Bhaskar Bhagre Majha Katta : शिक्षकाने केंद्रीय मंत्र्यांना कसं हरवलं? भास्कर भगरे 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 137,195

ABP MAJHA

ABP MAJHA

9 күн бұрын

#abpmajhalive #bhaskarbhagre #majhakatta
Bhaskar Bhagre Majha Katta : शिक्षकाने केंद्रीय मंत्र्यांना कसं हरवलं? भास्कर भगरे 'माझा कट्टा'वर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 147
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 7 күн бұрын
असण्यात आणि बोलण्यात प्रामाणिक भगरे सर, असेच इमानदार राहा, महाराष्ट्राला चांगल्या लोकांची गरज आहे.
@deepakdharmarajdesale9287
@deepakdharmarajdesale9287 7 күн бұрын
भगरे सर जवळपास 2लाख मतांनी विजयी आहेत
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 7 күн бұрын
215000😊
@ketanganeshkar2689
@ketanganeshkar2689 7 күн бұрын
+1 लाख आजून अपक्ष ने खाल्लेली मते म्हणजे 3लाखाने निवडून आले असते
@pavansawant705
@pavansawant705 7 күн бұрын
भगरे सर यांना श्रीराम शेटे साहेब यांचं मोलाची आणि खंबीर नेतृत्व पुर्ण नासिक जिल्ह्यातील मतदारांना लाभले आहे.
@pushkar_955
@pushkar_955 7 күн бұрын
श्रीराम शेटे पेक्षा दत्तात्रय पाटील यांनी खूप मेहणाल घेतली ग्राउंड वरती
@Justthinker9090
@Justthinker9090 7 күн бұрын
खऱ्या अर्थाने जेव्हा अश्या लोकप्रतिनिधीना पाहतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांची नक्कीच आठवण येते जय भीम जय शिवराय
@abhijeetsarje2523
@abhijeetsarje2523 4 күн бұрын
28:20 28:20 in 28:21 28:21 28:21 28:21 in primary 28:21 28:21 28:22 28:22 in 28:23 28:23 28:23 28:23 28:23 in 28:24 hindi 28:24 28:24 hai 28:25 to be haay pillu and the Maharashtra and watch ⌚⌚⌚⌚ 28:36 28:36 28:37 28:37 28:37 28:37 28:38 28:38 28:38 28:38 28:39 28:39 28:40 in 28:56 28:57 28:57 28:57 28:57 28:58 9 28:59 28:59 28:59 28:59 28:59 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:01 29:02 29:02 29:02 29:02 29:02 29:02 29:03 29:03 29:03 29:03 29:03 29:03 29:04 29:04 29:04 29:04 29:05 29:05 29:05 29:05 29:05 29:05 29:05 29:06 29:06 29:06 29:06 29:06 29:06 29:06 29:06 29:07 29:07 29:07 29:07 29:07 29:07 29:07 29:08 29:08 29:08 29:08 9 29:17 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:18 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:19 29:20 29:20 29:20 29:20 29:20 29:20 29:20 29:20 29:21 29:21 29:21 29:21 29:21 29:21 29:22 29:22 29:22 29:22 in 30:16 in hindi meaning download link 🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️🖇️
@adityasuryawanshi8574
@adityasuryawanshi8574 7 күн бұрын
स्वप्न पुर्ण झालं सर्वांत मोठा साथीदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 7 күн бұрын
या निवडीला मुख्य कारण, शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न ❤❤
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r 7 күн бұрын
ही निवडणूक खऱ्या अर्थाने धर्म, जातीपातीच्या राजकारणापलीकडली होती. मला अभिमान आहे की मी भगरे सरांना मत दिलं ❤
@tulshiramgavit634
@tulshiramgavit634 7 күн бұрын
आपल्या हक्काचा खासदार भगरे सर आपली संस्कृती जपणारा माणूस जय आदिवासी
@satishpisepatil705
@satishpisepatil705 6 күн бұрын
सर तुम्हाला बघितल्यानंतर वाटतं की आज भारतात लोकशाही जिवंत आहे कारण सामान्य माणूस एक खासदार होऊ शकतो याची प्रचिती परत आली
@amrutaher4432
@amrutaher4432 6 күн бұрын
भगरे सर इमानदार रहा या महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेतृत्वाची खुप गरज आहे ❤🎉
@kirtitarwade1974
@kirtitarwade1974 7 күн бұрын
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👍
@manojkale1255
@manojkale1255 7 күн бұрын
फक्त कांदा प्रश्नांमुळे भगरे सर निवडुन आले शेतकऱ्यांमध्ये खुप नाराजी होती
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 7 күн бұрын
हुकुमशाही राजकारणाला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार चपराक मारली. गिरे तो भी टांग उपर.
@jagandarade2156
@jagandarade2156 6 күн бұрын
भगरेची निवडून येण्याची क्षमता नव्हती फक्त शेतकऱ्यांचे रोशामूळे निवडून आले
@user-ux6gm9qo3b
@user-ux6gm9qo3b 7 күн бұрын
सर सोन्याचा कांदा करण्यापेक्षा कांदा पिकवणारे शेतकरी सोन्यासारखे करा हाच आपला आधार आहे
@dinkarjadhav7129
@dinkarjadhav7129 6 күн бұрын
Bhagre sir सर्व प्रश्नांना योग्य न्याय देतील अशी मला खात्री आहे.
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 7 күн бұрын
इतिहास विषयाचा शिक्षक खासदार झाले याचा अभिमान वाटतो❤ इतिहास विषयाचे शिक्षक हे नेतृत्व करणारे असतात तसेच सामाजिक प्रश्नांची जाण असते कारण अनेक समाजसुधारक व आदर्श राजकर्ते राजे महाराजे , चळवळी यांना समजून घेतलेलं असतं तसेच शिकवलेलं असतं
@Rs-vi6uh
@Rs-vi6uh 7 күн бұрын
जनतेने ठरवला पडायचं आहे तर मग केंद्रीय मंत्री असो किंवा पंतप्रधान असो. पडलाच पाहेजे मग.😂
@aniltajane8744
@aniltajane8744 7 күн бұрын
सर भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@yogeshkolhe1530
@yogeshkolhe1530 7 күн бұрын
Kiti sadhe saral khasdar sir ❤
@mangeshshinde3249
@mangeshshinde3249 6 күн бұрын
अभिनंदन सर सर्व सामान्य घरातील व्यक्ती जाऊ शकते हे सिद्ध मतदार संघा नी दाखऊन दिले आणि विरोधकाचे गर्वाचे घर खाली करण्याचे काम या जनतेने केल्या बद्दल धन्यवाद
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 7 күн бұрын
केंद्रीय मंत्र्याचा पराभव हा एक लाख मतांनी नाही तर 2लाख 3तीन हजार मतांनी झाला असता जर दुसरे भगारे उभे केले नसते तर.
@p.k.rathod3916
@p.k.rathod3916 4 күн бұрын
खरय
@bhaskarbrahmane5408
@bhaskarbrahmane5408 6 күн бұрын
महान विचार, सादा माणूस. ( राम कृष्णा हरी )
@mohammedyunuspirjade9772
@mohammedyunuspirjade9772 4 күн бұрын
Bhagre Sir Congratulations........ Congratulations...... Congratulations....... Best luck Sir. Regards, M.H.Pirjade. Mumbai.
@SachinNilkanthe-om1kl
@SachinNilkanthe-om1kl 7 күн бұрын
मला आमचे सारंची आठवण आली ❤
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 4 күн бұрын
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री होत्या भारती पवार तरीही आरोग्य सुविधा ची आदिवासी बहुल भागात बोंब.. बरं झालं जनतेने घरी बसवल🎉
@jabirshaikh9693
@jabirshaikh9693 7 күн бұрын
Congratulations 🎉
@avinashkad6657
@avinashkad6657 7 күн бұрын
मराठा समाजाने एक जुटिने मतदान केले आपल्याला हे ही विसरू नका
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 күн бұрын
शरद पवार म्हणजे सामान्य ते असामान्य कार्यकर्त्यास कसे पुढे आणतात याचे उदाहरण म्हणजे भगरे सर
@dipakdhomse6969
@dipakdhomse6969 6 күн бұрын
फक्त कांद्या मुळे तुम्ही निवडून आले.
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 7 күн бұрын
Shete saheb Great manus
@marotikakade361
@marotikakade361 7 күн бұрын
Great 👍
@MadhavShinde-rn7sw
@MadhavShinde-rn7sw 4 күн бұрын
अशा उमेदवारांची देशाला खर गरज आहे
@krushnashewale2684
@krushnashewale2684 7 күн бұрын
Best of luck sir 🎉
@RahulKamdi-ph5tf
@RahulKamdi-ph5tf 7 күн бұрын
सर सुरगाण्या कडे पण लक्ष्य राहुदे सुरगाण्यात पण कांदा पिकु दे पाणी पुरवठा चि सोय करा . सर ऊण्यात पाणी प्यायला सुधा मिळत नाही .
@ganeshdevkate4602
@ganeshdevkate4602 4 күн бұрын
भगरे सर दिल्लीत पोहचलात समाधान वाटले. पण काम करा शिक्षण संंस्थेतील हेडमास्तर व सर लोक परीक्षा फि, लिव्हींग सर्टिफिकेट, व कायम शाळेची फी या विषयांवर संसदेत आवाज उठवा. धन्यवाद.
@parshrampangavhane4166
@parshrampangavhane4166 7 күн бұрын
राजीव जी ओम राजे ना बोलवा ना प्लिज माझ्या कट्ट्यावर
@chandrakant-surwase1222
@chandrakant-surwase1222 6 күн бұрын
ओमराजे निंबाळकर यांना बोलवा एकदा
@Adim_Sahyadri
@Adim_Sahyadri 7 күн бұрын
भगरे सर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोळी गटातील कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे कोळी व ढोर कोळी जमातीला सुलभतेने जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत केंद्रातुन आदेश काढावा...
@amitbhau
@amitbhau 4 күн бұрын
घ्या ठासून ह्यांना आता सरकार विचारणार सुद्धा नाही, सत्तेतला खासदार असता तर काही आशा असती
@Adim_Sahyadri
@Adim_Sahyadri 4 күн бұрын
@@amitbhau भाषे ची संस्कृती ठेवा...
@amitbhau
@amitbhau 4 күн бұрын
@@Adim_Sahyadri 🙏 भाऊ
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 6 күн бұрын
आता कांदा विषय लोकसभेसाठी संपला आता विधानसभेला बेरोजगारी महागाई व शेतकरी बांधवांसाठी चे लागणारं शेती साहित्य यावर लावलेल्या GST बद्दल या विषयावर निवडणूका व्हायला पाहिजे?
@Nitesh4421
@Nitesh4421 7 күн бұрын
Down to earth, he is better than Nilesh Lanke ❤
@mangeshkawade2471
@mangeshkawade2471 5 күн бұрын
सगळे एक से बढकर आहेत ❤
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 6 күн бұрын
दल बदलू चॅनल ला ईमानदार माणसाने कधी ही मुलाखत दिली नाही पाहिजे
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 5 күн бұрын
फक्त कांदा नडला,सर नाही तर आलेच नसते. पवारांचा पैसा मिळाले ते सांगा.
@sharadpapshetwar9433
@sharadpapshetwar9433 5 күн бұрын
अभिनंदन सरजी .🙏🙏
@laxmangaikwad8776
@laxmangaikwad8776 7 күн бұрын
जनमत विजयीभव
@rahulwable6924
@rahulwable6924 5 күн бұрын
भास्कर राव अभिनंदन 🤝
@sandipnagare2619
@sandipnagare2619 7 күн бұрын
भारती पवार ला कांद्याने हरवलं...bhagre sarane नाही
@tusharhagavane6898
@tusharhagavane6898 7 күн бұрын
😂😂
@bappasaheblaghane8072
@bappasaheblaghane8072 2 күн бұрын
सर.(खासदार)नमस्कार मी नि.शिक्षक तुमच्या गावातील गाॅडफादर ला साष्टांग नमस्कार बहुजनाचे दिनदलितांचे शेतकरी कष्टकरी व शिक्षण आरोग्य कृषी बाबत सकारात्मक धोरण राबवाल व परिक्षा पद्धतीचा बोगस रोग थांबवाल हि आपेक्षा
@user-vm8th2eb2c
@user-vm8th2eb2c 7 күн бұрын
Great
@janardansinkar1664
@janardansinkar1664 3 күн бұрын
Yes what you observed is 100% correct
@user-ib6xy7yt2r
@user-ib6xy7yt2r 5 күн бұрын
रामकृष्ण हरी.भगरे.साहेब.पवार.साहेबाना.सोडु.नका. कारण शेतकऱ्यांचे कैवारी साहेबच.आहेत.💯🙏🙏
@nivrutidabhade8484
@nivrutidabhade8484 6 күн бұрын
पूर्णपणे शेट्टी साहेबांचे उपकार आहे🙏🙏
@GopalPatil-mj5eq
@GopalPatil-mj5eq 3 күн бұрын
Bhagare, saheb, tumhi aalana fakat,aani,fakat, saheb a,mul,,bhanyawad,Jay,p, saheb
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 2 күн бұрын
Great Sir
@user-yn6om5hx6p
@user-yn6om5hx6p 3 күн бұрын
सर खुप दडशाहीची सहन करून नांदगाव विधानसभेतील मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे
@jitendrashelkande528
@jitendrashelkande528 5 күн бұрын
अभिनंदन सर जय आदिवसी
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 5 күн бұрын
इंडिया आघाडी झिंदाबाद🎉
@govinddandwate7423
@govinddandwate7423 2 күн бұрын
भारती पवार सुद्धा अत्यंत साधी राहणी व उच्च विचार असा होता 😊
@devabhoknal836
@devabhoknal836 4 күн бұрын
फक्त आणि फक्त कांद्याने भगरे सारांचा विजय झाला
@devasatalkar8087
@devasatalkar8087 7 күн бұрын
एवढा पाऊस पडतो तरी दुष्काळ पडतो हे चिंताजनक आहे धरनाचे नियोजन केले पाहिजे
@swapnilsaner1386
@swapnilsaner1386 4 күн бұрын
Great sir...
@rushikeshshinde5105
@rushikeshshinde5105 6 күн бұрын
भारती ताई चा कांदा आणि रेल्वे या मुळे पराभव झाला
@HV-ng1ei
@HV-ng1ei 5 күн бұрын
नाफेड कडून मधुन हप्ता नडला
@manojYadav-wr7lu
@manojYadav-wr7lu 5 күн бұрын
Great ❤sir
@amitbhau
@amitbhau 4 күн бұрын
भगरेनीं कांद्या चा फोटो फ्रेम करून ठेवायला पाहिजे, आणि कांद्याची माळ कायम गळ्यात घालायला हवी. कांदा प्रश्न सोडला तर हे निवडुन येण्यास असमर्थ होते
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 2 күн бұрын
कार्गो एक्सपोर्ट सिस्टम कार्यान्वित करा
@sandipukirade5287
@sandipukirade5287 7 күн бұрын
बजरंग बापा ला बोलवा
@sandipbaisane8419
@sandipbaisane8419 6 күн бұрын
Teacher is Nation Builder..
@haribhau.lohakare1712
@haribhau.lohakare1712 20 сағат бұрын
अजूनही पैसा हे सर्व काही नाही हे जनतेने दाखऊन दिले
@anilmokal1173
@anilmokal1173 3 күн бұрын
सर राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच काही उमेदवार आता फक्त शरदराव पवार साहेब
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 2 күн бұрын
ओझर एअरपोर्ट कार्गो एअरपोर्ट झाले तर अधिक फायदा होणार आहे
@namdevsuryawanshi1450
@namdevsuryawanshi1450 5 күн бұрын
त्या खासदार साहेबाना सांगा,देवळा तालुका मालेगाव मतदार संघ. जे तुमचे मतदार संघातील गावांचे रस्ते पहा, नाहीतर तुम्ही सुद्धा ह्या भागातील लोक bharti ताई सारखे घरी पोहोचवतील.,हे लक्षात घ्या. पुढे पवार. ही दिसणार नाहीत..
@sachinkhaire8713
@sachinkhaire8713 5 күн бұрын
👌👌
@ramraouphade2903
@ramraouphade2903 5 күн бұрын
श्रीराम शेटे यांची कृपा
@mahavirwarude1076
@mahavirwarude1076 Күн бұрын
Rajiv khandekar sar upsc mpsc che अधिकारी pese khatat tya var bola
@user-ot5bf2ow2u
@user-ot5bf2ow2u 7 күн бұрын
🎉🎉
@ManojM-777
@ManojM-777 7 күн бұрын
👍👍👍
@anilkothule6167
@anilkothule6167 2 күн бұрын
दगड उमेद्वार असता तरी निवडुण आला असता
@harshadsuryawanshi1471
@harshadsuryawanshi1471 6 күн бұрын
फक्त कांदा
@j.sawnta1480
@j.sawnta1480 2 күн бұрын
राजीवजी ओम राजे ना बोलवाना
@uttamshinde8190
@uttamshinde8190 4 күн бұрын
शरद पवार साहेबांच्या ठरले तर कोणाला हि मोठे करू शकतात, पण पवार साहेबांना फक्त प्रकाश आंबेडकर साहेबांना मोठे होऊ द्यायचे नाही.
@ameyapotdar659
@ameyapotdar659 7 күн бұрын
EK SUNDER APRATIMM NETE MILALE AAHE BHAGYA AAHE CONSTITUENCY CHE.LEARNED GENTLEMEN HE WILL TRANSFORM SCHOOLS IN HIS AREA FOR SURE RESP MP SAHEB
@Ak-vf1mi
@Ak-vf1mi 7 күн бұрын
Amich matdar❤
@dindoridoot
@dindoridoot 7 күн бұрын
खूपच मस्त स्वतः सदर मुलाखत याही देही याही डोळा बघण्याची संधी एबीपी.च्या स्टुडिओ त बघण्याची संधी मिळाली धन्यवाद भगरे सर खांडेकर सर मुकुल सर❤
@anilkothule6167
@anilkothule6167 2 күн бұрын
आता निट कांदाप्रश्न सोडवा
@user-bf8el3eo1m
@user-bf8el3eo1m 2 күн бұрын
खरय स र कांदा च् बघा जरा
@arnavi9496
@arnavi9496 7 күн бұрын
Our Pride our MP ✌️
@chandrakant-surwase1222
@chandrakant-surwase1222 6 күн бұрын
Omraje nimbalkar yana bolva plz...
@dhanrajaher3540
@dhanrajaher3540 3 күн бұрын
शरद पवार मुळे नाही राहुल गांधीमुळे निवडुन आले आहेत 👍
@AbhiPatil-lw1rd
@AbhiPatil-lw1rd 3 күн бұрын
Ok
@anilkothule6167
@anilkothule6167 2 күн бұрын
कांदा प्रश्न गहण होतं
@mahavirwarude1076
@mahavirwarude1076 Күн бұрын
He bakiche rahu dya, he lok aj ekde tar udya tekada astat, yana kay bolawata rav khandekar sar
@jayashrideore5154
@jayashrideore5154 4 күн бұрын
शेतक या साठी काही तरी करा पाच वषानतर तुम्ही च
@prashantsonawane4448
@prashantsonawane4448 6 күн бұрын
Medical cha question tumhi kdi ruling minster ka vicharla nahi health minster hote na amchekde ruling mp ne tr mothe holding laun 2 divast pani denar ajun pan 5-6 divas paani yete amcha city te mp la ghari patavele
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 5 күн бұрын
Matadarannich gharaneshahi nakarun bhagre siransarkhe samanya mansala nivdun dile pahije.
@vishnupatil745
@vishnupatil745 4 күн бұрын
. Abhinadan. Sir.
@STPF_Commando
@STPF_Commando 6 күн бұрын
प्रज्ञा पोवळे
@VidzMG
@VidzMG 6 күн бұрын
MVA🎉🎉🎉
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 5 күн бұрын
Sirankade satta nahi satta alyas sir nakki kartil.
@rushipatilkhalkarnashik1587
@rushipatilkhalkarnashik1587 7 күн бұрын
हा विजय भास्कर भगरेंचा नसुन बाबु भगरेंचा आहे... भास्कर भगरेंनी खाजदारकीचा राजीनामा दिला पाहीजे...
@shivshambho1212
@shivshambho1212 3 күн бұрын
अहो काय बोलताय समजतंय का.,.. कपटी कारस्थान केलं होत विरोधी BJP नी.... बाबु भागरे सर आहेत का.... चेक करा जरा...
@vinodn3258
@vinodn3258 5 күн бұрын
आता पाच वर्षे जनतेने भगर खावावे, विषबाधा झाल्यास सरकार ला दोष देऊ नये
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 5 күн бұрын
Shikshala ya jagat kahi avghad nahi.
@ankushthakare8019
@ankushthakare8019 6 күн бұрын
काही नाही शेतकरी,व आरक्षण मुळ आले
@anandraothadke7424
@anandraothadke7424 3 күн бұрын
Kay bolta sir
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 5 күн бұрын
Asech radiche daav uti ne anek thikani Zale yala election commission jababdar ahe.
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 55 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,5 МЛН
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 55 МЛН