Bhaskar Jadhav Speech : समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड झाला पण Mumbai Goa Highway नाही झाला - जाधव

  Рет қаралды 27,774

Saamana

Saamana

Күн бұрын

Пікірлер: 32
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
मा.भास्करराव अती सुंदर मांडणी केली. तूम्हाला सलाम.
@santoshkanse5751
@santoshkanse5751 Ай бұрын
खूप छान भास्करराव जाधव साहेब मानाचा जय महाराष्ट्र
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 Ай бұрын
विषय बरोबर आहे कडक भाषण स्पष्ट बोलण पण कोकणातील आमदार खासदार मंत्री यांनी हा मुद्दा उचलून धरला पाहिजे होता, गेली कित्येक वर्षे काम चालू आहे पण अजुन पूर्ण होत नाही याला आमदार खासदार मंत्री जबाबदार आहेत, जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे पण जनतेच कोणाला काय पडल नाही, किती आंदोलन झाली पण अजुन काम पूर्ण झाले नाही मागून आलेले प्रकल्प पूर्ण झाले
@nivruttibane4496
@nivruttibane4496 Ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण भाषण, अभिनंदन शेठ
@bobbyrockstar4290
@bobbyrockstar4290 Ай бұрын
@@nivruttibane4496 lavda maja congress ni ek highway dila ka jatya abhyas kar
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतला मागॅ. कोकणातील आमदार काय करतात.
@SubhashKadam-l2e
@SubhashKadam-l2e Ай бұрын
छान मुद्दे उपस्थित केले आहेत
@sulbhakeni1303
@sulbhakeni1303 Ай бұрын
अगदी बरोबर मुंबई गोवा महामार्ग लवकर पूर्ण होणं अत्यावश्यक आहे . पाठपुरावा करत रहा. भास्कर जाधवजी खूप धन्यवाद
@madhurithete8467
@madhurithete8467 Ай бұрын
मागील अडीच वर्षात विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना एकही रुपया अनुदान दिले नाही हे ऐकून वाईट वाटले भास्करराव जाधव अतिशय मुद्देसूद प्रभावीपणे आपले मुद्दे मांडतात त्यामुळे समोरच्याला नक्कीच विचार करावा लागेल
@premanandtivarkar7501
@premanandtivarkar7501 Ай бұрын
महाराष्ट्रावर नाही त्यांचा कोकणावर राग आहे...
@mahadevnaik8423
@mahadevnaik8423 Ай бұрын
कोकणातुन निवडुन आलेले खासदार आणि आमदार तुम्ही सोडून बाकी झोपले आहेत. 😩😩
@LaxmanPawar-i6b
@LaxmanPawar-i6b Ай бұрын
Ek Nabar Bhashan ❤❤❤
@urmilabane2566
@urmilabane2566 Ай бұрын
Kadak vishy madala sir.
@gk-di4kn
@gk-di4kn Ай бұрын
आता पूर्ण होईल. कारण कोकणाच्या विकासात अडसर ठरणारे आता कोकणातून हद्दपार झालेले आहेत.
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Ай бұрын
मुंबई-गोवा महामार्ग हायवे चांगला करूच नका केला तर सर्व बिल्डर लॉबी घुसेल कोकणामध्ये गृहनिर्माण प्रकल्प बाहेरच्या लोकांची गर्दी कोकणाच्या माणसाची दुर्दशा होईल
@ravindrajoshi6818
@ravindrajoshi6818 Ай бұрын
कोकणात आंबा काजू सरकारने खरेदी मार्केट होने गरजेच आहे साहेब विषय मांडल्या बदल धन्य वाद
@dineshgharat1264
@dineshgharat1264 Ай бұрын
@User1976valid
@User1976valid Ай бұрын
BJP ne Konkan chi vaat lavli
@surajpawar-8729
@surajpawar-8729 Ай бұрын
हे महाशय ज्या गावात राहतात तिथंले रस्ते हे स्वता आमदार असून सुधारू नाही शकत, आणि हे चालले दुसऱ्यांना ज्ञान शिकवायला 😅🤬
@shouraysugandhiprodoct
@shouraysugandhiprodoct Ай бұрын
हा अध्यक्ष च मूलात ..... आहे .
@ParshuramPatil-mz3qw
@ParshuramPatil-mz3qw Ай бұрын
Mumbai Nagpur 6 Number haive Jalgaon के पास बंबोरी गिरना नदी पर बहुत भीड़ होती है यहां पर जल्दी काm hona chahiye
@sameervichare297
@sameervichare297 Ай бұрын
Khai nahi honar
@RajeshKokate-d2f
@RajeshKokate-d2f Ай бұрын
Rane manag zala
@ashoktemkarmysong3012
@ashoktemkarmysong3012 Ай бұрын
कोण म्हणतं पूर्ण नाही झाला? पायी चालत जा मग बघा पोटातलं पाणी पण हलणार नाही.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН