Suresh Dhas LIVE : Dhananjay Munde दिल्ली दौऱ्यावर, बीडमधून धसांची पत्रकार परिषद | Beed

  Рет қаралды 16,781

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#Beed #sureshdhas #dhananjaymunde
मंंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. सुरेश धस यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी बीडमधील अनेक घोटाळे उघड केले आहेत. या सगळ्यावर धस पत्रकार परिषद घेत आहेत.
#MHT058

Пікірлер: 30
@bapumore5533
@bapumore5533 7 күн бұрын
दमदार आमदार सुरेश अण्णा धस साहेब ❤❤
@siddharthtelhure1918
@siddharthtelhure1918 7 күн бұрын
मी आधीच बोललो होतो कुणी कितीबी येउदे मी एकटा बास्स ❤ आण्णा धस 🎉
@Mohankendre983
@Mohankendre983 7 күн бұрын
मानल आज धस आण्णा. खतरनाक आहेत तुम्ही. गर्व आहे तुमचा आम्हाला. धन्या आणी वाल्यानी तुमचा नादच नवता कराय पाहिजे होता. एकटा वाघ म्हणजे धस आण्णा. ❤ बाकि छक्के फक्त रिलवरच हिरो😂😂😂😂😂
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 7 күн бұрын
मुख्यमंत्री जाहिर निषेध
@shivajipatil7728
@shivajipatil7728 7 күн бұрын
आण्णा खरच छान काम करत आहेत मराठा समाजाला तुमच्यावर गर्व आहे न खावूंगा न खाणे दुंगा
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 7 күн бұрын
सतेत असलेल्या पक्षाचे आमदार साहेब मागील 3/4 वर्षात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेलया भ्रष्टाचाराचा खुलेपणाने पाढा वाचत असतील तर याला काय म्हणावे. यावी ताबडतोब चौकशी होऊन दोषींना सजा झाली च पाहिजे.
@StrongVenus
@StrongVenus 7 күн бұрын
हा भ्रष्टाचार फक्त बीड पुरता माऱ्यदित नाही पैसे बरामतीत पण पोचले असतील
@karbhumalo7338
@karbhumalo7338 7 күн бұрын
@@StrongVenusकेवल बारामतीच नाही नागपूरलाही पोहचले असतील
@Legal_adviser97
@Legal_adviser97 7 күн бұрын
Ek number Dhas saheb
@kjadhav8080
@kjadhav8080 7 күн бұрын
एक धक्का और दो .... Dhas ka Dam
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 7 күн бұрын
धस साहेब खूपच छान. जेवढा घोटाळा झालाय, ते फडणवीस साहेब आणी अजित पवार आणी समर्थकांकडून वसूल करावे आणी जी शिक्षा असेल ती यांनीच भोगावी .
@NileshSonvane-k9t
@NileshSonvane-k9t 7 күн бұрын
अजितदादा कडे तक्रार दिली तरीपण दादा मनावर घेऊन कारवाई करतील असं वाटतं नाही अण्णा
@AshokJadhav-u7s
@AshokJadhav-u7s 7 күн бұрын
सगळे भ्रष्ट सरकारी अधिकारी बनावट बिल देली त्या सगळ्यांची चौकशी बसवा.
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 7 күн бұрын
अरे बाबा घसा फुटला तरी सरकार ऐकणार नाही. 'तेरी चूप मेरी चूप. आता ED बंद झालं. आता सगळे साधू... स्वछ.. कोणाला मते टाकावीत.. एकही लायकीचा नाही... सत्तेचा दुरुपयोग.... माया जमविणे.....
@skyozone
@skyozone 7 күн бұрын
अमित शाह आणि देवेंद्र फडणविसांनी , पाठिंब्याच्या बदल्यात २०२२ साली कदाचित स्टॅम्प पेपर वर कारवाई करणार नाही हे लिहून दिले आहे, त्यामुळे कुणी कितीही अडळ आपत केली तरी कोणतीही कारवाई होणार नाही. DM ni कदाचित ultimetum दिला आहे की, माझ्या सकट दादांचा राजीनामा घ्यावा.
@Rahulrokade.Blogmovie
@Rahulrokade.Blogmovie 7 күн бұрын
अशे चोर लवकर उचला....😢
@Rahulrokade.Blogmovie
@Rahulrokade.Blogmovie 7 күн бұрын
परळी बरबाद झाली
@manoharpatil9615
@manoharpatil9615 7 күн бұрын
कराड चे पिलावळ वळवळ करू नका धस साहेब वळवळ बंद करण्याचे पुण्य काम करत आहेत त्यांच्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 7 күн бұрын
ईतके दिवस झोप झाली नाही तर 😂😂😂
@bottgmgod6097
@bottgmgod6097 7 күн бұрын
He sarv question dm la vichara patli cha kayvikas kela vichara
@karbhumalo7338
@karbhumalo7338 7 күн бұрын
गृहमंत्री, मुखमंत्री का कारवाई करत नाही?
@thezzzaaafff
@thezzzaaafff 7 күн бұрын
Tarbuj pan samil asava.
@nanalande6688
@nanalande6688 7 күн бұрын
बाप जी (अमरीश पुरी) नाव द्या
@bottgmgod6097
@bottgmgod6097 7 күн бұрын
Breaking news kra
@bottgmgod6097
@bottgmgod6097 7 күн бұрын
Patrkr mitrano tumcha study kami padtoy tumhi patrkar prishad ghetana subject knowledge thumi theva pl midiya chi patli dhasi ase distay
@ShardaprasadTiwari-oh9en
@ShardaprasadTiwari-oh9en 7 күн бұрын
Navin bhoga chalu zhala
@ShardaprasadTiwari-oh9en
@ShardaprasadTiwari-oh9en 7 күн бұрын
Band kar bad bad
@mobileapp2635
@mobileapp2635 7 күн бұрын
Labharthi budala aag lagli ka
@thezzzaaafff
@thezzzaaafff 7 күн бұрын
Tu nako baghu. Tu Aaka chi chat.
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН