Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzbin.info/www/bejne/f4nRiZmIaZx5ZsU
@bmfergose1936 Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@lukeshpawar4496 Жыл бұрын
Tttttttttt5ddtdtttttddttt5tt5dtdd Tttdttdttdtddddddddtdddtdd Ddtdd Ddddddddddtdtdttt T T Ttttttt5 Dtd5d
@appasahebbote6201 Жыл бұрын
😊😊
@dasharathugale172 Жыл бұрын
Ppp0p0000ppp0
@ChitralekhaMalkarnekar Жыл бұрын
11❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@bmfergose1936
@purushottambehare13889 ай бұрын
माझ्या वडिलांचे अत्यंत आवडते गाणे, आणि त्यांना ऐकता ऐकता मी पण या गाण्याच्या प्रेमात कधी पडले मला कळलेच नाही. अरुण दाते यांचे सर्वात सुंदर गाणे,मला वाटते डाव कुणाचाच पूर्ण होत नाही. आणि मन हळव करून जातो.
@vaibhavingle47722 жыл бұрын
माझ्या दिघे साहेबांचे हे आवडते गाणं होत असे मला समजले आणि हे गाणं मी आता ऐकायला लागलो.ह्या गाण्याप्रमाणेच माझ्या साहेबांनी अर्ध्यावरती डाव सोडला.धन्य ते साहेब ♥️
@NachiketBhat18182 жыл бұрын
Bhaava same here...
@Amravatikar2 жыл бұрын
मला पण सवय लागली भाऊ हे गाणं दररोज आयकायची, धर्मवीर बघुन
@rajendradawane14292 жыл бұрын
खूपच सुंदर गाणं आहे... मी ही काल पाहून आलो सिनेमा आनी गाण्याने वेळ लावले...
@abhiramiyer45432 жыл бұрын
Bhava mi pan Dighe Saheb the great 🙏🚩
@ninadbhosale18502 жыл бұрын
खरचं की.....
@balakrishnapatil71624 жыл бұрын
दुर्दैवाने मला अरुण दाते यांच्यासह फक्त 5 कार्यक्रमाला बासरी वाजविण्याची संधी मिळाली पण मला फार आनंद मिळत होता
@namdevlad3494 жыл бұрын
Tyancha sahvaas labhale he tumche bhaghyach
@Ashok-mf2uz4 жыл бұрын
हेही नसे थोड़के.
@narendra36714 жыл бұрын
ग्रेट
@vijayyashwantrao12734 жыл бұрын
@@narendra3671 to QQq
@vijayyashwantrao12734 жыл бұрын
@@namdevlad349 Q
@thejugadvlogger23812 жыл бұрын
आदरणीय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच हे गाणं आवडतं होते, सिनेमा बघून आल्या नंतर ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो आम्ही सुद्धा ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
@dattayadav27872 жыл бұрын
सिनेमाचं नाव काय आहे
@ultra_gamerz2.02 жыл бұрын
धर्मवीर
@ANU_SHINDE20092 ай бұрын
Exactly🙏🏼
@pallavikiranje83212 жыл бұрын
हे गाणं ऐकून स्व. दिघे साहेबच आठवतात. मी त्यांना प्रत्यक्षात नाही पाहू शकले पण प्रसाद दादाने अगदी सहज दाखवून दिले. Thank you 😊
@poonamnaik1212 жыл бұрын
Sa re lyrics
@arunabane5069 Жыл бұрын
P0
@arunabane5069 Жыл бұрын
😊😊😊
@sagargulve63863 жыл бұрын
लहान होतो तेव्हा माझे वडील हे गाणे गायचे... खूप छान वाटायचे. मनाला भिडणारे गाणं आहे.... वा ❤
@vasantpotdar28823 жыл бұрын
खुपच छान गीत असुन असे गीत ऐकताना आईवडीलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.जून्या आठवणींना उजाळा मिळतो.
@kumudinipatil99583 жыл бұрын
My love story
@Marathivastav71972 жыл бұрын
माझे वडील सुद्धा
@RamakantKumar-f2m3 ай бұрын
मी शालेत असताना नेकनुर चे एक शिक्षक है गाण गाऊन दाखवायचे १९९६ मधे ❤❤❤
@shivajideshmukh2352 жыл бұрын
वादळाच्या आयुष्यात प्रेमाची झुळूक येऊन निघून गेली असणार....!! म्हणूनच कदाचित इतके वर्ष ते रोज एकदा तरी हे गीत ऐकत होते.
@akashbpokale2 жыл бұрын
कडक बोलला भावा
@musickatta26722 жыл бұрын
U
@musickatta26722 жыл бұрын
@@akashbpokale उक्कग्यक्क to काही वेळ न गमावता
@narayantambat4410Ай бұрын
मला ही असे वाटते... प्रेम मिळणे... ते दुरावणे यासाठी हिंदी मध्ये मुकेश...तर मराठी मध्ये अरुण दाते.. हे मोठे आधार होते. त्यांचे गाणे ऐकून मी माझे दुःख कमी नाही पण त्याची तिक्षण्ता कमी करू शकलो...
@vaibhavidamle75873 жыл бұрын
मना ला भिडणारं अजरामर गाणं.किती वेळा ऐका मन भरत नाही. आज पण तितकीचं आत्ममग्न करणारं👌👍
@vishwasrahate122 жыл бұрын
Ho Khup chan
@vishwasrahate122 жыл бұрын
Mazi old memories aahe
@pradipmane28062 жыл бұрын
आज आनंदन दिघे साहेबांचा चित्रपट बघितला आणि ते हे गान खुप् एकत होते. म्हनुन मि हि हे गान एकल , 👑👑🥰🥰🙏🙏
@RajendraTanwade12702 жыл бұрын
गीत ऐकायला एवढं मन आनंदाने भरून जातं खुपच छान रचणा आहे
@pradipmane28062 жыл бұрын
@@RajendraTanwade1270 होय ना दादा खूप छान 👍
@RajendraTanwade12702 жыл бұрын
@@pradipmane2806 आपणांस धन्यवाद प्रदिप माने आपण कुठल्या जिल्ह्यातील आहात आम्ही अहमदनगर ता शेवगाव चे आहोत. संगीताचा खुप छंद आहे पण गाता नाही येत वया पन्नाशीच्या आस पास. गीतांचा ऐकायला खुपच आवडत 🙏
@pradipmane28062 жыл бұрын
@@RajendraTanwade1270 मि दादा सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटक- महाराष्ट्र सिमे वर गाव आहे माझं , मि कॉलेज करत करत आर्मी भरती करतोय , आणि मला कन्नडा जनपाडा हाडूगळू गाणी आवडतात , ट्रॅक्टर मध्ये आमच्या कन्नडा गाणे असतात, 🙏🙏🙏
@RajendraTanwade12702 жыл бұрын
आर्मी भरती व्हावे आणि देशाची सेवा करायला संधी मिळावी अशा खुप खुप शुभेच्छा 🙏
@alakhniranjan57572 жыл бұрын
धर्मविर...मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी चित्रपट बघितल्यावर स्व.आनंद दिघे साहेबांचे हे आवडते गाणे होते हे समजल्यावर गाणे ऐकण्याचा योग आला. जय हिंद जय महाराष्ट्र अमर रहे .. अमर रहे , दिघे साहेब अमर रहे ⛳❤👑🙏
@shashikant.75052 жыл бұрын
मी शाळेत होतो तेव्हापासून हे गीत ऐकत alo आहे.1978 पासून. खुप सुंदर गीत 👍👍👍
@ANU_SHINDE20092 жыл бұрын
Miss you saheb 😭🥺🙏🏻🧡
@adv.dhananjayjunnarkar50ks182 жыл бұрын
शहनाई चा तुकडा घायाळ करतो.कुणाचीच कहाणी अधुरी राहू नये!!!💐💐💐💐
@Mcravlyavlogs Жыл бұрын
Mazi rahili 😞😞
@PriyankaPrashantbhokseBh-yp4xb9 ай бұрын
Sagalyanchi kahani adhurich aste 😢😢😢
@ashokalse97453 ай бұрын
🙏
@Shreyas-vl8te3 жыл бұрын
अगदी हळुवारपणे हृदयाला टच करून जाते हे गाणे..♥️ हे गाणे माझ्या 'डॅडच्या' आवडीचे आणी त्यांचा आयुष्याशी मिळते-जुळते आहे कारण माझी 'मम्मा' पण अशीच ह्या गाण्यातल्या राणी प्रमाणे अर्ध्यातवरतीच आम्हाला सोडुन गेली..😞 'मम्माची' आठवण आली की हे गाणे नक्की ऐकतो मी..आणी ह्या गाण्यासाठीचे सर्व श्रेय जाते श्री. अरुण दाते आणी त्यांच्या टीमला..🙏🏻
@nirmalakhamkar87532 жыл бұрын
Maze Mr mla mla sodun gele aajch 15divas zalet
@Ajaykhade-s5e2 жыл бұрын
@@nirmalakhamkar8753 हिम्मत हरू नका
@0seherotakgaming3934 ай бұрын
🦾💪
@shivbhaktashubhamchavan42912 жыл бұрын
"धर्मवीर" चित्रपट बघितल्यानंतर हे गाणं ऐकायला कोण-कोण आले आहे इकडे ??? मी एकांतात असल्यावर हे गाणं ऐकत असे.
@dhurrr2 жыл бұрын
Mee
@sagarbarde97462 жыл бұрын
मी
@ajaykhandare72572 жыл бұрын
Mi
@seemadere66462 жыл бұрын
Me
@matrubhumigroup00942 жыл бұрын
मी
@krutikpatil942511 ай бұрын
आज जर आनंद दिघे असते तर, तर ते शिवसेनाप्रमुख असले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकवला असता. इतकेच काय तर कट्टर हिंदुत्वाच्या बळावर कितीतरी केंद्रात मंत्री सुद्धा झाले असते. 🚩🚩 🚩🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩
@dattachavan68784 ай бұрын
आणि उद्धट राव आणि पेंग्विनला घरी बसवले असते 😄
@shambagal70898 күн бұрын
बाळासाहेब यांनी आपला खेळ संपवला केशंशन गळा कापणरी उद्धव ््र
@ANU_SHINDE20092 жыл бұрын
हे आमच्या दिघे साहेबांच आवडत गाणं आहे.. आणि माझं ही.... दिघे साहेब दिवसातन एकदा तरी ऐकायचेच हे गाणं.... आम्ही साहेबांना खूप मिस करत आहोत... जय महाराष्ट्र🙏🏻🚩🧡 जय शिव आनंद🙏🏻🚩🧡 🥺🥺🥺🥺🥺 😭😭😭😭😭 Miss you saheb🥺😭🙏🏻
@darshankhute9102 жыл бұрын
मनाला भिडणारे, अतिशय सुंदर आणि सुरेख गीत . खूपच अप्रतिम . धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आवडते गाणे यातील गोष्टीत देखील अर्ध्यावरती डाव मोडला आणि माझ्या साहेबांनी देखील .🧡💐
@vasudharuikar9614 Жыл бұрын
Ok😊 ji 😅 lo o lo 0.. .n.
@siddhagiritravels26873 жыл бұрын
माझे सर्व कालीन आवडते गीत ...आज माझ्या राणीच्या दु:खद निधना मुळे आयुष्याचे अविभाज्य भाग बनले....
हे गीत श्रवणाने कोनाला कितीही आंनद होवो पण उतार वयात भातुकलीच्या खेळातील मी राजा आणि माझी राणी ची सर्व प्रसंगात दु:ख वेदना ताटातूट प्रसंग ऐकुण नयनातुन अश्रुधारा नाही वाहल्या तरच नवल!
@shahajimore93693 жыл бұрын
💙
@ravichari72733 жыл бұрын
❤️👍🙏
@manishadonde45683 жыл бұрын
CT
@chandrakantkalyani83173 жыл бұрын
सुरेख गीत
@sagaryadav37123 жыл бұрын
Right
@baap6048 Жыл бұрын
सोन्यासारख्या माणसाची सोन्यासारखी गाणी, लहानपणी रेडिओ वरती ऐकायला मिळायची दिघे साहेब यांच्या सिनेमातल्या प्रसाद ओक यांच्या मूळे परत ऐकतो आता तर रोजच ऐकतो 🙏💐
@vidhikamble8404 Жыл бұрын
हे अरुण दाते ह्यांचं गाणं... लहान पणा पासूनच आवडत. तेव्हा गाण्यातलं फार काही कळायचं नाही. पण ह्यातले बोल अगदी मनाला स्पर्श करणारे वाटायचे. कारण आमची आई आम्हाला 26 वर्षा पूर्वी ह्या जगात एकटं सोडून देवाघरी गेली. हे गाणं ऐकलं की तिची आठवण येते.... आणि पिक्चर पाहिल्या पासून आनंद दिघे साहेबांची. ह्या पिक्चर मधून ते कळाले 🌹🌹🌹
@satishshiraskar47004 жыл бұрын
इ ७ वी पासुन हे गाणे ऐकतो आहे,अतिशय अर्थयुक्त असे गाणे आहे,माझ्या वडीलांना पण हे खुप गाणे आवडायचे त्यांचा काळ वेगळा होता,त्यांची आवड हीच माझी झाली आणि आजही मी हे गाणे खुप आवडीने ऐकतो.धन्यवाद
@geetag40513 жыл бұрын
Good to listen this song today also.
@prakashbagul19632 жыл бұрын
आवाजाची देणगी दुसऱ्याच्या काळजाला हात घालते, ते आयुष्य भरासाठी,
@RajendraTanwade12702 жыл бұрын
वडिलांना आवडलं म्हणून तुम्ही पण ऐकता अस तुम्ही म्हणताय पण तसे नाहि मुळीच गाणे एवढे सुंदर आहे यापेक्षा काही सांगता येत नाही आणि शब्द अपुरे पडतात काळजाला भिडतात असे शब्द व अर्थ आहे 🙏
@vinodshemale68502 жыл бұрын
दीघे साहेबांच आवडतं गाणंं.....साहेबांमुळे हे सुंदर गाणं ऐकायला मिळाले.....अजरामर
@prathameshbhowar53792 жыл бұрын
आनंद चिंतामणी दिघे साहेब यांचे आवडते गाणे 🙏❤️
@AP-gb4wn3 ай бұрын
ह्या गाण्यातली गोष्ट दुर्दैवाने कितीतरी लोकांच्या आयुष्यातली खरी गोष्ट आहे
@avinashransinge91303 жыл бұрын
या गाण्यात मी तिला अजून शोधत आहे. फार छान
@mr.S30392 жыл бұрын
😁
@moreshwardhageofficial4962 Жыл бұрын
😙
@ndhanwij82624 жыл бұрын
जेव्हा कधी दुखी होतो हे गाणं नक्कीच ऐकतो अप्रतीम शब्द संकलन भावपुर्ण गीत...
@mukatachate96013 жыл бұрын
Nice
@sudhakarpatyane87772 жыл бұрын
मस्तच
@m26k-k Жыл бұрын
Same
@avinashrelekar89272 жыл бұрын
आज पण हे गाणं ऐकलं की स्व दिघे साहेब यांची आठवण होते धन्य ते दिघे साहेब धन्य ते ठाणे धन्य ती माझ्या महाराष्ट्राची भूमी 🥺🙏💐
@Sakharamgogawale54572 жыл бұрын
खरच खूप छान गाण आहे.मी दिघेसाहेबांचा चित्रपट बघून आल्यापासून रोज दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो.किती नशिबवान असतील ती माणस ज्यांना दिघे साहेबांन सोबत काम करायला मिळाले. साहेब परत या ना 😭🙏
@A.W_MOVIES2 жыл бұрын
आनंद दिघे साहेबांचे आवडते गाणे आहे असे चित्रपट बघितल्यावर समजले पण दिघे साहेब सुद्धा गाण्याप्रमाणेच अर्द्यावरती आपल्याला सोडून गेलेत 😥😥😥
@ANU_SHINDE20092 жыл бұрын
हो खरच साहेब आपल्या अर्धवट सोडून गेले
@vishwambharsarkate9662 Жыл бұрын
गाणं संपूर्ण मानवी जीवनावर आधारित आहे. राजा म्हणजे पूर्ण विश्व, राणी म्हणजे चांगलं वाईट घडवणारी नियती.
@arunpatil1613 жыл бұрын
अशी गाणी आता होणे शक्य नाही पण अशी गाणी जे ऐकतात ते खूप भाग्यवान आहेत समजा कारण या गाण्याचा अर्थ आणि चाली संगीत गायक हे फार मोठे होते अशी गाणी परत परत ऐकावी तेवढी थोडीच आहेत धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे असा गाण्याचा खजिना यांनी ठेवला आहे
@mahiratyt2 жыл бұрын
हे गाणं ऐकूण गुरुवर्य धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबच आठवतात 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏
@ANU_SHINDE20092 жыл бұрын
हो खरच 🥺😭🙏🏻 जय महाराष्ट्र🙏🏻🚩🧡 जय शिव आनंद🙏🏻🚩🧡
@sandhyachaanpatil6969 Жыл бұрын
Ho khre ahe
@surajghaywat3399 Жыл бұрын
एकदम बरोबर
@rajukangude98574 жыл бұрын
आपण अशी सर्व गाणि लहानपणापासून ऐकत आहोत असेच पुढल्या पिढीतील मुलांना ऐकवली तर त्यांना कळतील व खरेच हि गाणि अजरामर राहतील.🙏🙏🙏
@chaitanyakulkarni47893 жыл бұрын
सहमत👍👍
@rajendranalawade6273 жыл бұрын
मी माझ्या आवडीचे सर्वात एक नंबर गाणं
@rajendranalawade6273 жыл бұрын
असे गाणं होणे नाही पुन्हा
@pramodlokhandepanther10773 жыл бұрын
खरच लहानपणीची आठवण झाली
@TheSarang1433 жыл бұрын
हे भावगीत नववी मध्ये शिकत असताना जिल्हा स्तरीय स्पर्धेत गायलं होत... त्यावेळी फक्त एक गीत वाटायचं.. या गीतात किती भाव आहेत ते आणि या गीताचा अर्थ फार उशीरा काळाला.. जेव्हा खरच भातुकलीचा खेळ मोडला गेला.. अप्रतिम गीत. हे गीतं गाऊन जिल्हा स्तरीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे मानचिन्ह जिंकले होते..2005 साली... आणि गीताचा भावार्थ 2014 साली कळला..
@chaitanyakulkarni47893 жыл бұрын
👍👍👍
@sulbhajejurkar92626 ай бұрын
atti sunder
@sudhirarondekar8174 жыл бұрын
आता असे हृदयस्पर्शी गीत माहीत नाही कधी जन्माला येतील
@devanshkulkarni63883 жыл бұрын
Hi
@chaitanyakulkarni47893 жыл бұрын
सहमत
@narendrakumartalwalkar5973 жыл бұрын
आता शक्य नाही ...!!
@prasadmanjrekar35503 жыл бұрын
अगदी बरोबर
@DOREMON4723 жыл бұрын
आधी प्रतिभावंत लेखक,गायक,संगितकार होते...आता सर्व नकलाकार आहेत....त्यांचा नी प्रतिभेचा दूरदूरचा सबंध नाही....
@abhishekchaudhari69182 жыл бұрын
मी सध्या 30 वर्षा चा आहे पण हे गाणं माझ्या लहानपणी पासून मला खूप आवडायचं अरुण दाते साहेबांचे खूप खूप छान गाणे आहे
@itsmevickey26312 жыл бұрын
अगदी सरलतेने शब्दांची मांडणी , उत्कृष्ट असा आवाज आणि एकांतात ऐकता येणारे हे गाणे बरेच काही सांगून जाते .. कारण , जखमा घेऊन फिरणाऱ्याला शब्दांचं वरदान असते ...♥️
@NitinDaterao Жыл бұрын
माझ्या आईचे आवडते गाणे. आता मी ऐकतो.मला आता एकेक शब्दाचा अर्थ कळतो. खूपच ह्रदयस्पर्शी गाण.......
@drcbbirajdar10122 жыл бұрын
भातुकलीच्या.., हे एक उत्तम गाणे आहे मनाला भिडणारे पतिपत्नी च्या अधुऱ्या प्रेमाची ही एक विराणी आहे.... मी कॉलेजमध्ये बखर एका राजाची ही कादंबरी शिकवताना हे गाणे माझ्या मनात गुजारव करायचे... हे गीत ऐकताना माझं कॉलेज लाईफ डोळ्या पुढे तरळते...... खुप खुप सुंदर गाणे...अधिक गाणे... डॉ.सी. बी.बी.
@rajanpatole3318 Жыл бұрын
प्रत्येकाच्या जीवनांत हा प्रसंग येतोच ! कधी राणी ! तर कधी राजा यांना डाव अरध्यावर सैडावाच लागतो ।
@sonalishinde27242 жыл бұрын
आवाज खुपचं छान आहे रोज सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकलं की मनाला आनंद होतो दिघे साहेब यांना श्रद्धांजली
@CNKadam3 жыл бұрын
आजच्या काळात अशा गीताला साथ देणं म्हणजे सुंदर जीवन प्रवास...!! ✌️ 😷
@shobhabhavar33553 жыл бұрын
😔😔😔
@jyotideshmukh52058 ай бұрын
मला बालपणापासून हे गाणे व एका त तळ्यात होती ही गाणी खूप आवडायची.मी टेपरेकॉर्डर वर ऐकायची.आता तर सर देवाघरी गेल्या पासून तर....।।
@arjunnaik2672 жыл бұрын
Atyant मधुर गीत, सुमधुर काळजाला भिडणारे संगीत व अरुण दातेंचा भारदस्त आवाज यांचा सुरेख मिलाप या गाण्यात आहे. तीस चाळीस वर्षे जुने गाणे आजही ताजे वाटत आहे. दिघे साहेबांचा सिनेमा पाहून या गाण्याला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे. यातील कलाकार आज आपल्यात नाहीत याची खन्त आहे. अमर झाले आहेत सगळे.
@prasantdeore11162 жыл бұрын
मी तर आता सुरत ला वस्त्यवयाला आहे, दिघे साहेब ज्या कर्मभुमिवर ठाणे येथे होते तिथे मी 2003 ते 2009 पर्यंत होतो त्यांच्या पण्यतिथी निमिताचे सर्व कार्यक्रम मी ठाण्यात लुईस वाडी मध्ये मी अटेंड केले आहेत हे गाणे मी नेहमी ऐकतो.... अमर रहे दिघे साहेब तुम्ही ...
@gramgeetatv52732 жыл бұрын
जुने तेच सोने आहे बाप्पा काय ते भावपुर्ण स्वर वभावना प्रदान कवित्व। भावना प्रधान करणारी रचनात्मक मनाला गुंग व रंगविनारी गायकी बेजोड आता या युगात नाही मिळणे सात जंन्मभर। अगदीं अविट जन्मोजन्मी।। कोटी कोटी प्रणाम या सर्व स्वर संगीत सुवर्ण मय वैभवाला शतकोटी प्रणाम।।जय गुरु
@nayanbhiogade33472 жыл бұрын
साधारण 6 किंवा 7 वर्षाचा असताना मी हे गाणं बाबांच्या शाळेत ऐकलं आणि आज 15 वर्षांनी परत एकदा मंत्रमुग्ध करणारे हे गाणे आठवले, खरंच सुरेख असे हे गाणे,मनाला भिडणारे व सतत ऐकावेसे #आठवणींचा_उजाळा_देणारे_गाणे...❤️
@vasantsul84512 жыл бұрын
हि एकांत आसलो की हे गाणं ऐकलं की प्रसंनवाटत
@yogeshshingare6212 жыл бұрын
खरच खूप छान गाण आहे.मी दिघेसाहेबांचा चित्रपट बघून आल्यापासून रोज दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो.किती नशिबवान असतील ती माणस ज्यांना दिघे साहेबांन सोबत काम करायला मिळाले.❣❣❣
@krishnarakshe41482 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये एक माणसाच्या रुपात एक देव होता त्यांना आवडायचं हे गाणं असं ऐकलं मी
@rohittak49152 жыл бұрын
आनंद दिघे साहेब तुम्ही सदैव आमच्या हृदयात असाल आणि आम्ही तुमचे विचार पुढे नेऊ..❤️❤️
@RajeshDongare-gm1qy8 ай бұрын
माझ्या दिघे साहेबांचा आवडता गाणं होता खूपच आनंद होईचं हा गाणं सुरू झाल की ❤❤
@s.bhosale81064 жыл бұрын
मी लहान असताना आमच्या गावामध्ये अरुण दाते सरांचा कार्यक्रम झाला . तो प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचे भाग्य लाभले
@sumitdhade24 Жыл бұрын
हे गाणं ऐकताच दिघे साहेब समोर येतात, जेव्हापासून हे गाणं ऐकतोय तेव्हापासून अंगावर नाही तर मनावर शहारे येतात गाण्याचे शब्द बोल खरच आयुष्याचा सार सांगून जातात
@anaghakulkarni23984 жыл бұрын
सारेगमप का संगीत कारावन है ही इतना दिल को छूने वाला मानो ऐसा लगता हो की हम गीतकार और गायक के आमने सामने से गाने सुन रहे हो। बहुत खूब। मराठी लोगों को जितना यह गाना पसंद है उतना ही हिन्दी लोगों को भी है।
@nitinbhore61397 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं आवडत गान आहे आज मी ही हेच गाणी ऐकत आहे दीन गरिबाचा देव धर्मवीर आनंद दिघे साहेब आज तुम्ही असते तर महाराष्ट्र खूप पुढे गेला असता खरंच साहेबांचे बोल हे अमृतवाणी असायचे आज हे गाणं ऐकून खूप आठवण आली साहेबांची साहेब पुन्हा जन्म घ्या जय महाराष्ट्र
@nitinbhore61397 ай бұрын
येतो धर्म स्ततो जय: जिथे धर्म तिथे विजय
@santoshkadam9229 Жыл бұрын
Mazhi dusari kahani adhuri rahata rahata vachali. Deva tuzhya peksha mothe konich nahi tu great aahes yaar
@MrSaleem00093 жыл бұрын
अर्ध्यावरती डाव मोडला... अधुरी एक कहाणी.. ही कहाणी जगणे खूप अवघड.. का राणी ने मिटले डोळे दूर दूर जाताना.. जीवना नसावी गूढ अटळ ही वाणी... भातुकली च्या खेळा मधली ना होवो कोणी राजा ना होवो कोणी राणी..
@chetankulkarni96893 жыл бұрын
मला आज माझ्या मित्राची बहिणीचे दुःख निधन झाले व त्याच्या भाऊने हे गाणे सुरपेटी ने वाजवून म्हटले त्यामुळे मी आज परत ऐकावे वाटले सुंदर आहे
@KantChendkale-ob5sr19 күн бұрын
लता दीदी की खूप सुरत आवाज सप्तसूर की कानो पर जब पडती है तब चाहे कोई भी ऑर कभी भी आदमी खुश हो जाता है हमे गर्व है दीदी के आवाज सप्तसूर पर.
@mohankamble88593 жыл бұрын
बालपणीचा भातुकलीच्या खेळामधील राजा राणी जीवापाड प्रेम करणारे हे प्रसंग आठवण म्हणून येतो तेव्हा खरोखरच मन प्रसन्न होते👌👌👍👍👍
@sachinpendari80423 жыл бұрын
Kj
@sureshbapuraoguhe41333 жыл бұрын
@@sachinpendari8042 P P P P P P
@ganeshdukare88122 жыл бұрын
आमचा राजा अर्ध्यावर डाव मोडून गेला😥 धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩
@VaibhavShinde-jw2nf7 ай бұрын
खूप आजरामर आहेत आपली मराठी गाणी या गाणांना तोड नाही❤❤❤❤
@shardalokare49248 ай бұрын
हे गाणं अतिशय अप्रतिम आहे माझ्या आयुष्यातही असच घडल आहे मला हे गाण ऐकायला खूप छान वाटत तिथ केच अंगावर शहारे येतात असो
@savitamune41964 жыл бұрын
खूप सुंदर, गीत आज मी हे गाणार आहे,अरुण दातेंची बरीच गाणी मी ऐकलीत खूप भावूक करणारी असतात ,मनाला भिडणारी गाणी,अभिमान वाटतो मराठी असण्याचा
@pushpabhujade82064 жыл бұрын
फार सुंदर
@vivekpradhan83624 жыл бұрын
Agdi, farch sunder🙏🙏😁😁😁😁🙄😍😍
@nlshshnd2 жыл бұрын
मराठी भाषेतील प्रत्येक पिढीला आवडणार गाणं. स्वतः च्या शोधात हरवून टाकणारे गाणं....
@vishalrathod10962 жыл бұрын
मनाला खूपच लागलं... अशीच गोष्ट माझाशी घडली
@Kavitapande12082 жыл бұрын
सुमधूर संगीत आणि गायन,वादन ऐकून कान तृप्त झाले, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते👍🏻👌🏻
@pradipnirmal95534 жыл бұрын
माझ्या आयुष्यात ऐकलेल सगळ्यात सुंदर गाणं❤️❤️❤️
@pratiksha16633 жыл бұрын
Mazya pn
@Saymuu_vlogs2 жыл бұрын
Thanks
@narayantambat4410Ай бұрын
प्रेम भंगाचे दुःख.. प्रेम विरह प्रेमात पडल्या शिवाय कळु शकत नाही..आणि हे दुःख सहन करणे... थोडे सहज व्हावे यासाठी मुकेश आणि अरुण दाते यांचा मोठा आधार होता .
@lochanaborse.24722 жыл бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या चित्रपटात मी हे गाणं ऐकलं .साहेब नेहमी हे गाणे ऐकायचे.मला हे गाणे खूप आवडले अतिशय सुंदर काव्यरचना आहे .दिघे साहेब यांची आठवण आली की हे गाणे मी नेहमी ऐकते 😇
@dipakgaikwad64532 жыл бұрын
माझे आनंद दिघे साहेब यांच्या आवडीचे गीत आहे। मला माझ्या राजाची आठवण झाली।
@sushilasonawane547 Жыл бұрын
6:11
@ganeshmane89534 жыл бұрын
माझ्या भावाची आठवण येते हे गाणं ऐकल्यावर, खूप लवकर सोडून गेला आम्हाला, वाहिनीला, आईला, वडिलांना सोडून..... 😭😭😭😭
@sandeshkore4834 жыл бұрын
😪😪
@pranitachavhan77284 жыл бұрын
Same but mazya siranchi athvn yete nashibane tyanchya sarkha guru hiravun ghetla khup lvkr n te he song khup chan gayche n mi first tyanchyakdunch eklel miss you khedkar sir
@anilsabale85833 жыл бұрын
💐💐💐
@sandipbodke15716 ай бұрын
हे गाणं असं वाटतं कायमच ऐकत राहावं
@satypaljangir71814 жыл бұрын
I am from Jaipur before 30year I heard in Maharashtra this song, now I found it. Like it
@tushardhumal57662 жыл бұрын
Same
@gurudev96882 жыл бұрын
अप्रतिम प्रेम होत ,प्रेम हे राहून गेलं. खूप गेल साहेबांच्या आयुष्यातील. काळजाला भिडले बोल.
@Revealthefactsbpsolanki34564 жыл бұрын
લહાનપણાચ્યા આઠવણી . गुजराती असुन ठाकुरद्वार फणसवाडीत रहाणे म्हणुन दररोज रात्रि असि गाणी एकून कंठस्थ झालेत. गुजराती चुकते पण मराठी भाषा मात्र एकदम झक्कास आहे...वय वर्ष जास्त नाही फक्त ६५🙏
nothing difficult gujrati has many marathi words so easy to learn
@viratkohli62803 жыл бұрын
Gujarati mazi avadati bhasha Ahe Dada me gujratsch rahto Jay Gujarat
@vinayaksonar9752 жыл бұрын
अती सुंदर स्वर आणि छान शब्द रचना केली आहे आणि माझे आवडते गाणे आहे
@rationalmarathi40272 жыл бұрын
अरुण दातेंचं हे गाणं कधीच विसरता येणे शक्य नाही !
@roshaniingle55992 жыл бұрын
अजून हि आहेत खुप असे, ज्यांना अजूनही जुनी गाणी आवडतात, खरच मनाला मोहून टाकतात जुनी गाणी
@lkhaire91382 жыл бұрын
माझ्या आनंद दिघे साहेब यांच्या आवडीचे गण After watching धर्माविर मुक्काम पोस्ट ठाणे movie 🎥🍿
@anilsabhadande5869 Жыл бұрын
माझे आदरणीय गुरुजी आझाद देवळे सरांचे आवडते गाणे होते. मी त्यांच्या आठवणीत हेच गाणे वारंवार ऐकतो. सर नमन तुम्हाला 🙏🙏🙏
@rajendradeobhankar40692 жыл бұрын
मी लहानपणी हे गाणं ऐकलं होतं.तेव्हा एवढी लायकी सुध्दा नव्हती आमची कि एक रेडिओ खरेदी करण्यासाठी.आई एका आर्फंन सेंटर मध्ये सर्विस करीत असे.त्या संस्थेतील रेडिओ वर मी हे गाणं ऐकलं होतं.आईला आणि सर्वांच्या च ह्रदयाला भिडणारे असं हे गीत ऐकताना जितकं आपण हेलावून टाकणारी शब्द रचना आणि यशवंत देव यांची स्वर बांधणी आणि मर्मभेदी आवाजात अरूण दाते यांची गायकी.बस डोळे पाणावून टाकते हे गीत.आणि त्यापेक्षा इथे कमेंट्स बाक्स मध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने या गाण्याची विशेषता कथन केली आहे हे वाचून तर आणखी भडभडून आले मन.आजकालच्या पीढीला अशी बरीच गाणी अजून ऐकायची आहेत.पण त्या साठी ही प्रयोजन आणि योग जुळून येणं अजुन वाट पहात आहे.
@parthdeshpande11765 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब याचं हे अतिशय आवडत गाणं होतं खरचं खुप छान आहे पण एक गोष्ट खूप मनाला खुपते माझ्या की मी आनंद दिघे साहेबांना प्रत्यक्षात नाही बघू शकलो ❤️🩹
@lagorimarathihindipoetry91133 жыл бұрын
अतिशय अर्थपूर्ण,सुमधुर evergreen गाणे आहे.
@ShreyashGawande-vo5qyАй бұрын
माझ्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आवडत गाणं 🙏🙏
@anandthakare_20139 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच अत्यंत आवडत गाणं ❤🙏🥹
@PurveshBhoir Жыл бұрын
हा गाणा ऐकून दिघे साहेबांची आठवण आणि चित्रपटातील हृदयस्पर्शी दृश्य, अर्थातच डोळ्यातून अश्रू येते. 🙏 साहेब आपण नेहमी आठवणीत असाल 🙏
@Hindu_Rashtra3122 жыл бұрын
आज धर्मवीर आंनद दिघे साहेबांच्या मुळे हे गाणे एकतो आहे। लहान असताना मी रेडियो वर हे गाणे ऐकायचो। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@purnimamysorekar83782 жыл бұрын
मी सुद्धा धर्मवीर पाहिला आणि दिघे साहेबाना हे गाणे आवडते हे कळल्यापासून ह्या गाण्याच्या प्रेमात पडले.गाणे अतिशय सुरेख आहे पण त्याचा अर्थ आता मनापर्यंत पोचला. आयुष्यात एकदा तरी साहेबाना भेटता आले असते तर धन्य झाले असते.
@shivajichaudhari32573 жыл бұрын
अरुण दाते काकांना त्रिवार वंदन .परत असे गीत होणार नाही .👌👍
@vjbhadange4050Ай бұрын
गाणं ऐकलं कि डोळे भरून येतात.... इतकं मनाला लागणारे शब्द आहेत
@onkarwamannagapure44744 жыл бұрын
खूप छान गीत आहे तुम्ही खूपच सुंदर गाता अरुण भाऊ
@rohinidhodmise92858 ай бұрын
अगदी भावस्पर्शी ,हृदयाला भिडणारे असे खूपच सुंदर गाणे आहे . सतत ऐकावसं वाटणारे गाणे आहे👌👌👌👌
@hanumanlohar35913 жыл бұрын
अजरामर असे सुंदर शब्द,आवाज,सौम्य संगीत आणि मन मोहक अदाकारी
@ganeshkapse1332 Жыл бұрын
मुझे छोडकर ओ खूश हैं.. शिकायत कैसी अब उसे खुश भी ना देखु ये मोहब्बत कैसी...💔
@rajukamble20847 ай бұрын
❤
@ashokpalwekar32662 ай бұрын
आवडते गाणे. अगदी लहानपणापासून भुरळ. आपल्याच आयुष्यचे कथन वाटावे, असे!
@vijayvhatkar40834 жыл бұрын
अप्रतिम शब्दंरचना, अप्रतिम चाल, अप्रतिम आवाज, अक्षरशः रडवतं हे गाणं.🙏🙏
@chaitanyakulkarni47893 жыл бұрын
सहमत 👍
@jayashreehibare39593 жыл бұрын
सहमत।
@user123_072 жыл бұрын
माझ्या दिघे साहेबांचे सर्वात आवडीचे गाणं❤️. रोज ऐकते मीही
@ratnakar2294 жыл бұрын
अयकत रहावे अस वाट्त मला । खुब छान गाण आणि गायकी । 💖👌