Bhau Torsekar : ही निवडणूक हिंदूंच्या अस्तित्वाची!

  Рет қаралды 30,659

The Politics

The Politics

Күн бұрын

Пікірлер: 387
@dhanyakumarkhot3406
@dhanyakumarkhot3406 6 сағат бұрын
खूप छान मुलाखत. नेहमीप्रमाणे भाऊंनी आपले स्पष्ट आणि परखड विचार मांडले. अगदी प्रत्येक गैरमुस्लिमांनी विचार करून एकत्र येणे गरजेचे आहे.
@BalasahebPatil-i3k
@BalasahebPatil-i3k 10 сағат бұрын
वास्तविक आणि परखड विश्लेषण, एखादी गोष्ट आपण करायची आणि ती दुसऱ्यांनी थोड जरी केले तरी ओरडायचे. ह्या गोष्टी प्रत्येक हिंदू पर्यंत पोहचत नाहीत आणि धोका आपल्या पासून दूर असेल तर आपण तो नाही असे समजतो आणि इथेच आपल अस्तित्वच धोक्यात येते. 🙏
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 16 сағат бұрын
जनतेनी कोणाचे ही न ऐकता हिंदू धर्म सुरक्षित राहील व संरक्षण करेल त्याला च भरघोस मतांनी निवडून द्यावे बंधू आणि भगिनींनो आपल्या साठी नाही पण येणार्या भावी पिढी चा तरी विचार करा हि कळकळीची विनंती 🙏🙏
@visible11223
@visible11223 20 сағат бұрын
या मुलाखतकाराला भाऊंनी काही ठिकाणी चांगलाच खडासावला आहे. हे एकदम उत्तम केलं.
@suhaskulkarni2026
@suhaskulkarni2026 13 сағат бұрын
काटा काढला 😅
@ajeettandale2169
@ajeettandale2169 4 сағат бұрын
सहमत
@vishalagrawal941
@vishalagrawal941 20 сағат бұрын
Bhau 🚩khr bol tayet 👌🏽🚩 Dhrm pahile Magh jat🚩😍
@avieerya
@avieerya 12 сағат бұрын
जबरदस्त न सटिक विश्लेषण धन्यवाद भाऊसाहेब...
@TechNetIndia
@TechNetIndia 22 сағат бұрын
२००+ करा हिंदूंनु, या वेळी चुकू नका 🚩🚩आम्ही वाट बघतोय २० नोव्हेंबर ची कधी ७ वाजतात आणि जाऊन हिंदुत्वासाठी बटन दाबतोय.
@rigid__discipline
@rigid__discipline 21 сағат бұрын
मग हिंदु भाजपा बांगलादेशी ना घरे का देत आहेत हिंदूंना का नाही ? 😅 सुध्रा रे
@s.g.a9765
@s.g.a9765 19 сағат бұрын
​@@rigid__disciplinesudhraychi garaj tumhala ahe secular buddhijivi Tumcha purna ayushya ganga yamuna tehzeeb var ch janar ahe ani muslim tustikaran tumcha nasa madhe pochli ahe
@rigid__discipline
@rigid__discipline 18 сағат бұрын
@@s.g.a9765 yed zavya IT cell 2015 ani 2019 la BJP la vote dile hote me hya veli nahi denar 😁
@pkstuts4466
@pkstuts4466 14 сағат бұрын
नक्की महावीकास आघाडी येईल.
@vickyrane2319
@vickyrane2319 13 сағат бұрын
भाऊ मला माहीत नाही तुम्ही कॉमेंट वाचता की नाही, पण आम्हीं हिन्दू म्हणूनच याना व्होट देत आहोत पण हे goverment हिंदुसाठी काय करत आहेत जसे बाकीचे सर्व पक्ष मुस्लिम साठी वोकल होतात तसे हे का होत नाही, येणाऱ्या मुस्लिम londhyana कोणी रोखायचे, या वेळी हिन्दू याना नक्की व्होट देतील पण goverment ने पण त्यांची भूमिका बजवयला हवी
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 21 сағат бұрын
आम्ही फक्त महायुती सोबत जय श्रीराम
@devendra_padwal
@devendra_padwal 8 сағат бұрын
भाऊंच्या अशाच मुलाखती घेत राहा ,कदाचीत झोपलेला , किंवा डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले हिन्दू समाजातील लोक जाकरूक होतील ! जय जिंद । जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 22 сағат бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. तथापि मुलाखतकारांना जरांगे हाच मोठा विषय वाटतो. भाऊंनी एक चांगला मुद्दा मांडला आहे. चिकित्सा करणारे फक्त नँरेटिव्ह सेट करतात. धन्यवाद 🎉
@grv20231
@grv20231 22 сағат бұрын
Mi ek Buddhist ahe. Maze Vote fakt Mahayuti La..BJP zindabad❤ congress party Green zali ahe. Tyana vote Dene mhanje Israel Palestine kelya sarkhe hoil. End Waqf Board, End Bangladesh Infiltration, End the Islamic war in Kashmir...
@visible11223
@visible11223 20 сағат бұрын
हिंदू , बुद्ध, जैन आणि शीख हे सर्व एकाच महावृक्षाच्या फांद्या आहेत. आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत!🙏
@s.g.a9765
@s.g.a9765 19 сағат бұрын
Tumchya sarkhe ajun kahi lokanchi garaj ahe 🙏
@arvindsable6854
@arvindsable6854 14 сағат бұрын
प्रत्येकाचा ओढा आपल्या बापाकडे असतो असे म्हणतात, आता तुझा बाप bjp मधील कोणी असेल तर तु bjp जिंदाबादच म्हणणार, त्यासाठी मी बुद्धिस्ट आहे हे सांगण्याची काय गरज आहे.
@mangeshsanas3056
@mangeshsanas3056 13 сағат бұрын
तुझा बाप काँग्रेसी असेल खर्गे 😂😂😂​@@arvindsable6854
@grv20231
@grv20231 11 сағат бұрын
@@arvindsable6854 tula Bangladesh athav toh ka? Tula Iraq athav toh ka? Tula Israel mahit ahe ka? Tula kashmir mahit ahe ka? Tula Afghan Buddha ( Blasted) mahit ahe ka? Tula Pakistan North mahit ahe ka? Tula Poland mahit ahe ka? England mahit ahe ka? Tula main Mhanje Myannmar che Asin Virathu mahit ahe ka ? Ja neat Chek Kar ani mag comment mar? Nahi tar tuzhya gandit pudhachya 20 varshat Green Rocket ghusel ... Ani ho mazha Bap Dr. AMBEDKAR ahet. Tuzha baap nakkich Anti Dalit Congressi kinva NCP vale tar nakkich astil 100%.
@hemarajchaudhari8848
@hemarajchaudhari8848 9 сағат бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण, प्रभावी आणि तटस्थ विश्लेषण. खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब
@yogeshmurgude
@yogeshmurgude 12 сағат бұрын
क्रिकेट च्या भाषेत बोलायचं तर आज भाऊंनी सेंच्युरी ठोकली. हे जे महाराष्ट्र राज्यात होत आहे ते पूर्ण देशात पुढे होणार आहे. लोकांनी जागरूक झालं पाहिजे. एकमेकातला वैरभाव, दुश्मनी, मतमतांतर विसरून एकत्र आलं पाहिजे. कारणं रात्र वैऱ्याची आहे. ह्यावेळी गाफिल राहिलो तर कदाचित सुधार न्यासाठी वेळ पण मिळणार नाही.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 14 сағат бұрын
महाराष्ट्र राज्य मध्ये सध्या माननीय श्री मोदी साहेब आणि शहा साहेब योगी साहेब एकनाथ शिंदे फडणवीस यांचा जबरदस्त सभा चालू आहे
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 23 сағат бұрын
जरागे मुळ मुस्लिम जोमाने कामाला लागले कारण हिंदू धर्मातील लोकांना तुकडे जरागे मुळे झाले ते काँग्रेसच्या पार्टी हवं होतं जरागे नी हे राज्य शिवाजी महाराजांच्या कर्तव्ये समोर ठेवून कामं केली पाहिजे
@seekertruth7324
@seekertruth7324 23 сағат бұрын
मी कट्टर मराठा आहे परंतु मी आधी मी स्वाभिमानी हिंदू आहे माझे मत फक्त महायुतीलाच...! आपला मराठा समाज एकत्र झाला. परंतु निर्णय क्षमता खूप कमजोर आहे. आपल्या समाजामध्ये अनेक दिग्गज बुद्धिवंत जाणती मराठा मंडळी आहे. त्यांची एक समिती करून तिथून निर्णय होणे आवश्यक होते. व्यक्तीची भक्ती ,व्यक्ती पूजा झाल्यामुळे दिशाहीनता अस्थिरता आणि हुकूमशाही आलेली आहे. आम्ही मराठे हिंदू नाही तर कट्टर हिंदू आहोत. संपूर्ण देशाला या मराठा समाजाचा, मावळ्यांचा अभिमान आहे. धर्माची ध्वजा खरंतर या मराठ्यांनीच आपल्या सशक्त खांद्यावर वाहिली आहे. वारकरी संप्रदाय असो नाथ संप्रदाय शिव, दत्त संप्रदाय असो, या सर्व संप्रदायामध्ये मुख्यत्वे करून मराठा भाविकांचे खूप मोठे योगदान आहे. मराठ्यांचा सर्व इतर बहुजन समाजाला खूप मोठा आधार आहे. अत्यंत लढवय्या, शूर, भावनिक, कनवाळू आणि उदार असलेला समाज एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणे शोभून दिसतो. परंतु काही अधर्मी देशद्रोही मंडळी या समाजाच्या भावनिक तेचा गैरफायदा घेऊन त्याला दिशाहीन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणून आपल्या समाजातील जाणत्या मंडळींना पुढे येणे खूप महत्त्वाचे आहे. जय जिजाऊ जय शिवराय...!
@prakashdongre5028
@prakashdongre5028 23 сағат бұрын
👍
@positivekumar3546
@positivekumar3546 22 сағат бұрын
👌👍
@Nothingness4Happiness
@Nothingness4Happiness 22 сағат бұрын
40 पैशामध्ये एवढ लिहायच नसत
@AmolWagle-d2y
@AmolWagle-d2y 22 сағат бұрын
Faltu Hindu Muslim drama suru aahe ...sagla theek suru aahe...kahi tari bakwas issues raise karayche
@seekertruth7324
@seekertruth7324 22 сағат бұрын
@Nothingness4Happiness अगदी बरोबर म्हणजेच हे 40 पैशाच नाही दादा...
@SakharamKulkarni-h7l
@SakharamKulkarni-h7l 9 сағат бұрын
हिंदू हिंदू एक रहे
@niranjanbhagunde1031
@niranjanbhagunde1031 9 сағат бұрын
Bhsu is really very knowledgeable honest analyser
@sheetaldeshpande7382
@sheetaldeshpande7382 12 сағат бұрын
भाऊ मौलानानी ह्या मागण्या केल्या आहेत़ आणि आम्ही तुम्हांला पाठिंबा देवू असे सांगितले आणि महाविकासआघाडीने विचार करू म्हणून त्या मागण्या त्यांनीं ठेवून घेतल्या . ह्यावर निवडणूक आयोग त्यांच्यावर बंदी का घालत नाही .
@imninad
@imninad 23 сағат бұрын
Batenge to katenge, ek hai to nek hai safe hai Jai Sree Raam🛕🧡🧡🧡🧡🧡✴️🚩
@dr.sureshkilledar9471
@dr.sureshkilledar9471 11 сағат бұрын
भाऊंचे विवरण अतिशय सुदंर.
@suhasdande4014
@suhasdande4014 11 сағат бұрын
निवडणूक,धर्म आणि जाती विषयी योग्य शब्दात,विचारपूर्वक छान विश्लेषण केले आहे. 👌🙏
@gopinathsambare1810
@gopinathsambare1810 20 сағат бұрын
भाऊ खर बोललात .वेळीच जाग करताय . तुमची दुरदृष्टी जबरदस्त आहे .सा.दंडवत तुम्हाला❤❤❤❤
@uttamkurne3866
@uttamkurne3866 6 сағат бұрын
भाऊ बरोबर बोलत आहे. ही निवडणूक हिंदू आणि सनातन धर्म ची गरज आहे.... 🙏
@seekertruth7324
@seekertruth7324 23 сағат бұрын
एक मौलाना लाख मौलाना नको आपल्याला...!
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 12 сағат бұрын
खूप छान मुलाखत . हिंदुंनी जागे व्हायलाच हवे
@rigid__discipline
@rigid__discipline 6 сағат бұрын
@@vasantisidhaye4400 आणि भाजपा ला मत देऊन गू खाल्ला पाहिजे 😜
@kundaliknikam5987
@kundaliknikam5987 20 сағат бұрын
जय श्री राम एक है तो सेफ है
@ravindrabankar540
@ravindrabankar540 14 сағат бұрын
वक्फ ला १० कोटी त्यांच्या सगळ्या property digitalization साठी दिले बळकटीकरण करण्यासाठी नव्हे.
@devidaspatil7141
@devidaspatil7141 6 сағат бұрын
Hindu brothers jago bhai jago and give 100 % voting.
@parvati8086
@parvati8086 11 сағат бұрын
He interview saglikade publish kara. Sarv Hindunni pahav ani shikav. Bhau Torsekar is one of the best journalists in Maharashtra. Every Hindu must watch this video till the end. EVERY HINDU VOTE IS IMPORTANT. LADA KINVA MARA HE SITUATION MADHE APAN AAJ AHOT. BHAU LA KOTI KOTI PRANAM🙏🙏🚩🚩
@chandrashekharbandi5509
@chandrashekharbandi5509 7 сағат бұрын
भाऊ आपण अगदी १०० टक्के बरोबर आहात
@rahuljadhav7598
@rahuljadhav7598 6 сағат бұрын
भारतात एकच अस हिन्दु राज्य आहे ते म्हणजे मध्यप्रदेश. मध्यप्रदेशच्या जनतेची एकता अविस्मरणीय आहे. तिथे त्यांनी एक पण हिंदुवादी उमेदवार पडू दिला नाही. मध्यप्रदेश च्या लोकांसाठी एक 🫡 सॅल्युट तो बनता है... 🚩🚩🚩
@prashantkale589
@prashantkale589 4 сағат бұрын
Gujrat pan Hindu rajya ah
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 21 сағат бұрын
जरांगेचा उद्देश मराठा आरक्षण मिळवणे हा नाहीच नाहीतर त्यांनी शरद पवारांना त्यांच्या कारकिर्दीत आरक्षण न देण्या बद्दल प्रश्न विचारून हैराण करायला पाहिजे पण त्यांचा रोख फक्त फडणवीस हाच आहे. त्यांची राजकीय कारकीर्द संपवणे हाच आहे.
@sks1464
@sks1464 11 сағат бұрын
Bjp rss =ब्राम्हण not हिंदुत्व 💯💯💯💯💯💯💯💯💯
@krishnatpatil302
@krishnatpatil302 7 сағат бұрын
सुंदर मुलाखत
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 22 сағат бұрын
शेवट ठरलेला आहे (२३नोव्हेंबर'२४) .... *महायुती: >१६८(भारतीय जनता पक्ष:💯१०३)*_मुख्यमंत्री:एकनाथ शिंदे✅👌👌
@s.g.a9765
@s.g.a9765 19 сағат бұрын
Mukhyamantri var apan sadhya bolu naye Karan bjp cha performance 100 var ahe tar tyancha hakk pahila ahe ani he barobar pan ahe but sadhya tya var bolu naye apan
@VasantDeo-z4t
@VasantDeo-z4t 10 сағат бұрын
Bhau is an astute, accurate analyst🙏
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 16 сағат бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे मा भाऊ साहेब तोरसेकर यांनी 🙏
@manthandhumal1404
@manthandhumal1404 12 сағат бұрын
महायुती 160+
@nehajadhav9517
@nehajadhav9517 11 сағат бұрын
Mahayuti 170+
@anilrasal4535
@anilrasal4535 4 сағат бұрын
महायुती १८०+
@mohiniambike19
@mohiniambike19 2 сағат бұрын
नेहमीप्रमाणे सुस्पष्ट विवेचन 🙏🙏
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 20 сағат бұрын
🚩🚩🚩
@GREYPILGRIM1
@GREYPILGRIM1 13 сағат бұрын
भाऊ ने उभा आडवा धुतला आहे 🙏 poilitice हा YT channel left wing biased आहे. जे पूर्ण चुकीचं आहे . भाऊ आहे म्हणून मी बघायला आलो.
@sushilamane5605
@sushilamane5605 7 сағат бұрын
Excellent explanation.
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 22 сағат бұрын
अपप्रचारावर सत्ता मिळण्याक चा केवीलवाना प्रयत्न .
@s.g.a9765
@s.g.a9765 19 сағат бұрын
Ani bol bhidu marathi media channels ky kartiye te pan sangh ki Anti bjp narrative spread nai karat ka te
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 12 сағат бұрын
@@yashwantpawar8414 मौलवी फतव्यांवर फतवे काढंत सुटले आहे, ह्याला कोणता प्रचार म्हणायचं??
@antypg5486
@antypg5486 Сағат бұрын
अतिशय मुद्देसूद विश्लेषण
@marutishinde4361
@marutishinde4361 6 сағат бұрын
जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्री कृष्ण ❤❤❤ जय हिंदुराष्ट्र ❤❤❤❤
@kundaliknikam5987
@kundaliknikam5987 20 сағат бұрын
भाऊ आपण सर्व चानेल वर विश्लेषण प्रसारीत करा निवडणूक च्या आदी
@s.g.a9765
@s.g.a9765 19 сағат бұрын
Marathi media bikleli ahe nai bolavnar
@pp_speaks
@pp_speaks 18 сағат бұрын
हा भाऊ कोणता unbiased आहे.. ह्याचे व्हिडिओ बघा, पक्का बीजे पार्टीचा रखेल पत्रकार वाटतो
@s.g.a9765
@s.g.a9765 18 сағат бұрын
@@pp_speaks karan tumhi bjp sathi kutla medium sodlach nai ahe news channel var Sagle newspaper tumhe channels tumche sagle analyst tumhe mgh jar ek nighala bjp supporter tar tumhala ka itka traas hotoy...manje fkt congress related asel tarch to analyst samajla jato ka
@pp_speaks
@pp_speaks 9 сағат бұрын
​@@s.g.a9765 बीजे पार्टीसाठी कुठलाच मीडिया नाही? जरा प्राईम टाइम न्यूज बघा कुठल्याही मेन स्ट्रीम चॅनेल चा... सगळे भाऊभक्त
@VinodMehta-r5k
@VinodMehta-r5k 11 сағат бұрын
सनातन जनता धर्म आणि देश के लिए मतदान केले पहिजे
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 21 сағат бұрын
भाऊ तोरसेकर सरांना ही विनंती आहे की त्यांनी कृपया सर्व्हे कसा करावा म्हणजे तो अचूक येईल यावर एखादा मार्गदर्शनपर विडीओ करावा ही विनंती.
@anilrasal4535
@anilrasal4535 4 сағат бұрын
मी भाऊंशी पुर्ण सहमत आहे...
@vivekogale1551
@vivekogale1551 20 сағат бұрын
Jai shree ram
@ashishkhekale
@ashishkhekale 3 сағат бұрын
नेहमीप्रमाणे भाऊ ग्रेट ❤❤ शेवटची ५ मि..❤
@sanketdev9
@sanketdev9 11 сағат бұрын
भाऊ आम्ही आपल्याशी सहमत आहोत....
@girish3011
@girish3011 7 сағат бұрын
हा मुलाखत घेणारा फिरून फिरून हिंदू एकतेबद्दल चिंतित दिसतो आहे, त्याला जातीय राजकारण अधिक महत्वाचे वाटते आहे.
@aashishagarwal4747
@aashishagarwal4747 11 сағат бұрын
मला विजेपी ची कुठलीही मदत नाही तरीही मी विजेपीला मतदान करणार कारण मी हिन्दू आहे
@vaishali2277
@vaishali2277 8 сағат бұрын
चांगला समाचार घेतलाय.
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 13 сағат бұрын
👌👌👌👍👍
@riteshbulkunde2984
@riteshbulkunde2984 10 сағат бұрын
ज़बरदस्त वीस्लेशन
@rajraju2672
@rajraju2672 10 сағат бұрын
Bhau great. Jai shree Ram
@dilipmahajan4103
@dilipmahajan4103 8 сағат бұрын
खूप छान विश्लेषण
@balataral2607
@balataral2607 12 сағат бұрын
saheb kup kadak
@aashishagarwal4747
@aashishagarwal4747 11 сағат бұрын
भाऊ खूप चांगले सांगतात
@kunalgawade9901
@kunalgawade9901 21 сағат бұрын
Hindu maratha only BJP sarkar 🚩🚩🚩🚩
@sks1464
@sks1464 11 сағат бұрын
Bjp rss =ब्राम्हण not हिंदुत्व 💯💯💯💯💯💯💯
@MsEnter10
@MsEnter10 11 сағат бұрын
say hindu sanatani rashtravadi. do not play dirty state politics.
@mukundkulkarni3794
@mukundkulkarni3794 14 сағат бұрын
हिंदू मधील जाती भेद, जाती द्वेष नष्ट होणार असेल तर एकीला अर्थ आहे.
@balataral2607
@balataral2607 12 сағат бұрын
vaf bord radda zala pahije
@bhaurauhedaoo8679
@bhaurauhedaoo8679 4 сағат бұрын
🌹🌹
@sampanism
@sampanism 7 сағат бұрын
भाऊंनी पत्रकाराला धोबी पछाड करून धुतला . त्याला कळल पण नाही की "आपल्याच शब्दांचा अर्थ आपल्याला कळायला हवा" म्हणजे काय ? प्रत्येक प्रश्नाला पत्रकार गारद 😃
@aasawarijoshi6100
@aasawarijoshi6100 3 сағат бұрын
मस्त झापलंय भाऊंनी. कोणाचा अजेंडा घेऊन मुलाखत घ्यायला बसला कोण जाणे. आणि तीही भाऊंची
@aashishagarwal4747
@aashishagarwal4747 11 сағат бұрын
माझे मत कमळ वर आहे
@SuryakantMorye-i5w
@SuryakantMorye-i5w 8 сағат бұрын
जय श्रीराम जय जय श्रीराम एक राष्ट्रधर्मभिमानीसनातनसंस्कृति एक चुनाव बटोंगे तो कटोंगे एक तो नेक-सुरक्षित रहोंगे वंदेमातरम् जयहिंद अखंड भारतमाता की जय नमो..... पुनः जय श्री राम हर हर महादेव
@prashantkale589
@prashantkale589 4 сағат бұрын
Hindu 🕉️ rashtra bharat... Fakt bjp jindabad
@abhishekk1981
@abhishekk1981 10 сағат бұрын
भाऊ ग्रामीण भागात हवा वेगळी आहे, तिथे हिंदू कार्ड चालणार नाही, लाडकी बहिण योजना मदत करेल, आपले विश्लेषण ग्रामीण जनतेचा विचार न करता केलेय असं वाटतं, मी गावांमध्ये बघितलं तर इथल्या लोकांना मुंबई किंवा इतर शहरात दंगल झाली तरी काही फरक पडत नाही, अनेक वेळा तर इथे त्याची माहितीही नसते, विश्लेषण करताना याचा विचार जरूर करावा
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 12 сағат бұрын
भाऊ तुमच्या विचारांचा एक वृत्त पत्र काढायला पाहिजे, सगळेच लोक youtube बघत नाहीत. जनजागृती साठी आवश्यक आहे
@rajurao2356
@rajurao2356 23 сағат бұрын
Mast chopal bhuni
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 21 сағат бұрын
*मस्त चोपलॱ भाऊंनी**
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 5 сағат бұрын
महा विनाश आघाडी सत्तेत आले तर महाराष्ट्राची अधोगती चालू होईल
@007Challenger
@007Challenger 12 сағат бұрын
हिंदूंनो कृपया हलगर्जीपणा करू नका...या प्रचारात पडू नका सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. जसे सर्व धर्म सारखे नसतात तसे सर्व राजकीय पक्ष सारखे नसतात. लाताळू नका बाहेर जा आणि मतदान करा.
@RameshDigmbarBirajdar-pv7kh
@RameshDigmbarBirajdar-pv7kh 23 сағат бұрын
जय जय श्री राम हर हर मोदी घर घर मोदी
@sunildeshmukh8462
@sunildeshmukh8462 23 сағат бұрын
Gharghar me nahi toilet madhe
@devidaspatil7141
@devidaspatil7141 7 сағат бұрын
Maulana declared vote jihad against BJP.
@devidaspatil7141
@devidaspatil7141 7 сағат бұрын
Hindu brothers jago bhai jago and see neharu and Sonia gandhi gifted Muslims Waqf board, personal law board, worship act and minority commission. 😊
@kartikswamigherade3981
@kartikswamigherade3981 Сағат бұрын
धर्माने मत मागणे गुन्हा असेल मग हिंदू म्हणून मते का मागता
@ganeshbapat408
@ganeshbapat408 9 сағат бұрын
हिंदू आणि मुसलमान दोघांची प्रगती समान होणे गरजेचे आहे. जे चुकीचे, विकृत हिंदू किंवा मुसलमान असतील त्यांना शासन हे व्हायलाच पाहिजे, मात्र सरसकट कोणावरही ठपका ठेवणे हे साफ चुकीचे आहे
@yashwantnagam5583
@yashwantnagam5583 4 сағат бұрын
उबाठा वर कोणी करणी केली आहे का? हिंदुत्व कोठे गेले ?एक कोकणी विचार.😢😢
@sumeetenterprises1441
@sumeetenterprises1441 5 сағат бұрын
Mahayuti jindabad
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 14 минут бұрын
मराठे असोत की ओबीसी असो किंवा दलित असो हें सर्व हे आधी हिंदू आहेत आणि त्यांनी हे मतदान करताना क्रुपया विसरू नये
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 8 сағат бұрын
राजू परुळेकर यांच्या समोर जरा डिबेट होवू द्या यांचे
@sachinmundhe8089
@sachinmundhe8089 21 сағат бұрын
माझा एक प्रश्न आहे मराठा समाजाला मुस्लिम समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत तश्या मराठा समाजाच्या का केल्या नाहीत? माझा हा प्रश्न मराठा समाजातील सुजाण व्यक्तीनी पवार साहेबांना अणि जरागें पाटलांना विचारने गरजेचे आहे.....कारण त्याच्या मताच्या बदल्यात त्यांच्या मागण्या करायचे आश्वासन दिले मग मराठा समाजाला काय मिळणार तुमच्या मताच्या बदल्यात????
@SudhirNatekar-k7m
@SudhirNatekar-k7m 6 сағат бұрын
काँग्रेस ने हिंदू साठी आजपर्यंत काही केलं नाही म्हणून भाजपाला स्पष्ट बहुमत दिलं 2014 पासून भाजपा ने हिंदू साठी आजपर्यंत कोणते कायदे बनवले ते भाऊ यांनी सांगावे
@Kbd-x1c
@Kbd-x1c 2 сағат бұрын
महाराष्ट्रातला हिंदू सध्या झोपलेला आहे.😂
@gangadharkharat2354
@gangadharkharat2354 4 сағат бұрын
संघ धारजीन भाऊ काय बोलनार
@archanakulkarni5400
@archanakulkarni5400 3 сағат бұрын
आता हे धर्माचे राजकारण बंद होऊन प्रगतीचे राजकारण सुरू व्हावे कारण गेले दहा वर्षे भाजपाचे केंद्रात सत्ता आहे तरी 80 टक्के हिंदू दारिद्र्यात जगत आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढली आहे. गरिबी हटाव ह्या घोषणेवर सर्व राजकीय पक्ष लढले पाहीजेत. असे झाले तर देशाचे भले होईल.
@devidaspatil7141
@devidaspatil7141 7 сағат бұрын
Waqf is a great sin of neharu and Sonia gandhi pariwar and their congress.
@hansajoshi4894
@hansajoshi4894 9 сағат бұрын
Parmatma ki taraf se hinduo ke liye yah last mauka hai agar ab nahi jage to vinash pakka hai
@sheetalkelkar3159
@sheetalkelkar3159 21 сағат бұрын
Mulakhat ghenarakiti aparipkva aahe Bhaunni yogya jaga dakhawali…….
@koltevaibhav
@koltevaibhav 4 сағат бұрын
मतदान चुकुन ही चुकावु नका
@abhishekdesai4928
@abhishekdesai4928 6 сағат бұрын
Je mahagai mhanun bombaltata tyana mla 1 सांगावेसे वाटते 20 वर्षापूर्वी तुमचा 100 रुपये pagar asel tevdach aaj aahe ka? Pagar वाढला tashi महागाई वाढली... आणि bekari बेरोजगारी तर congress असतांना सुधा होती....
@praveenmurkar743
@praveenmurkar743 6 сағат бұрын
ज्येष्ठ पत्रकार म्हणण्यापेक्षा निरपेक्षपणे चर्चा करणारे पत्रकार असं बोललं तर चांगल होईल का ?
@parvati8086
@parvati8086 11 сағат бұрын
2047 MADHE JAR BHARATAT SHARIYA LAW LAGU ZHALA TAR HE MUSALMAN MAULAVI APLYA GHARAT APLYA PORI UCHLAYLA YETIL. PORGI 9 VARSHACHI ZHALI KI LAGECH DARAWAR YETIL PORI UCHLAYLA. SHARIYA LAW BHARATAT NAKO ASEL TAR HINDUNNO, PLS VOTE KARA BJP LA , MAHAYUTILA. KALKALEECH VINANTI AHE🙏🙏🚩🚩
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 14 сағат бұрын
मुलाखतकार हा पक्का एच एम् व्ही दिसतोय पण भाऊ त्याला पुरून उरतील
@mangeshudgirkar.4427
@mangeshudgirkar.4427 21 сағат бұрын
8:29 ते 10:52 मुद्द्याचं
@pkc36
@pkc36 4 сағат бұрын
मोदी ने महागाई, बेरोजगारी, अराजकता, श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब केले, हे तोरसेकर यांना दिसत नाही का, ? तोरसेकर महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे च सरकार येणार, हे तुम्ही आणि भाजपा ने लक्षात ठेवावे , कारण ग्राउंड रिॲलिटी तशी आहे, लोक भाजप साकारला कंटाळले आहे.हे सत्य आहे.
@sharadsawant7641
@sharadsawant7641 6 сағат бұрын
आजकाल कोणाचे पाकीट मोठे ?
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН
What type of pedestrian are you?😄 #tiktok #elsarca
00:28
Elsa Arca
Рет қаралды 13 МЛН
महाराष्ट्र में बवाल क्यों मचा?
26:03
Из какого города смотришь? 😃
00:34
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,9 МЛН