अहो आमचा नंबर 1193 आहे आमच्या गावच केंद्र 2दिवस चालू केलं आणि नंबर दुसऱ्या गावात ट्रान्स्फर केले तरी अजुन नंबर लागला नाही 31जानेवारी शेवटची डेट आहे हे अधिकारी खुर्ची बसून अंदाज सांगतात
@GopalHadole-s6f2 күн бұрын
लय कठीण आहे😢😢😢😢
@ahamadkhureshi5975Күн бұрын
15 diwas zale ajun payment naahi aale
@shrikantbhalerao61692 күн бұрын
सरकारला काही देण घेन नाही शेतकरी
@HaridasMahale-r6c2 күн бұрын
ज्यांनी नोंदणी केली परंतु खरेदी केलं गेलं नाही त्याचं काय हे सांगा
@sagarurkude7162 күн бұрын
सर तुर भाव बद्दल माहिती दया, सरकारी धोरण आणि मार्केट analysis करून सांगावे भाव कसे राहू शकते
@0mkarandhare608Күн бұрын
सर खरेदीची तारीख वाढवली का?
@vinodkumarmukhare24672 күн бұрын
खरेदी-विक्री संघाला कुलूप नोंदणी केलेले सोयाबीन कोण घेणार
@raviphad55102 күн бұрын
26 डिसेंबर रोजी मी सोयाबीन नाफेड ला नेऊन घातले होते आणि आज दिनांक 28 1 2025 रोजी पर्यंत पेमेंट आले नाही सन्माननीय रावल साहेब तुमचा दावा चुकीचा आहे
@JmbklКүн бұрын
Payment yet nahi ky kraw ..1 mahina jala
@SunilKale-rt1frКүн бұрын
शेतकर्याना नेत्याच्या तालावर नाचणे आवडते म्हणून नेते शेतकर्याना गाजर दाखवते
@AshokMaghade-t3y2 күн бұрын
मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्याची खराब सोयाबीन नाफेड ला दिली जाते शेतकऱ्यांची मात्र घेतली जात नाही थोडीशी तरी खराब असली तर शेतकऱ्याला 400 रुपये प्रतिक्विंटल मागितले जातात शेतकरी मजबूत असतो त्यामुळे सातबारा शेतकऱ्याची लावणी जाती आणि त्या शेतकऱ्याकडून पैसे वसूल केल्या जातात नाईलाज शेतकरी सुद्धा देतो
@JPrashant3212 күн бұрын
मला नोंदणी स्विकारल्याचा Sms 22 जानेवारी ला आला पण खरेदीसाठीचा Sms आजुन आला नाही
@sunilbhosale9527Күн бұрын
मी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी माझा सोयाबीन ऑनलाईन नंबर 1801/1802 आहे आज तारीख 29.1.25 आहे अद्याप पर्यंत मला मेसेज आलेला नाही तरी सरकार आमचं सोयाबीन खरेदी करेल का आणि अशी किती शेतकरी आहेत त्यांना अद्याप मेसेज आलेला नाही खरेदी केंद्रावर विचारले असता १२०० नंबर चालू आहे असे सांगत आहेत खरेदी ही शेतकऱ्याची होत आहे का व्यापाऱ्याची हे समजत नाही शेतकऱ्यांना खरेदी केंद्र वाले मेसेज आल्यानंतर केंद्राकडे या असे सांगत आहेत.
@SPb2522Күн бұрын
भावांतर योजना याला आणखी दोन वर्षे लागतील
@bapuchawdhari61562 күн бұрын
साहेब इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवस्थित खरेदी सुद्धा चालू झाली नाही, नोंदणी करून दोन महिने झाले तरी नंबर लागला नाही, काही शेतकऱ्यांचे खरेदी केल्यानंतर परत काही सोयाबीन रिजेक्ट केली..
@HaleemShaikh-i7g2 күн бұрын
दादा आता 20 दिवस झाले सोयाबीन चे अध्याप आले नहीं अजून 20 दिवस लगतील आसा वाटते
@DamodarDhable2 күн бұрын
गाजर द्या बातम्या मध्ये गाजर सोडून काहीच ऐकल येत नही 😂
@सुभाषखिल्लारीगोरेगाव2 күн бұрын
सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी एक वर्षापासून लावली नाही 😭😭😭
@bhausaheb322Күн бұрын
म्हणजे जास्त खरेदी हे वापाऱ्याकडून केली
@parsuramsarang63202 күн бұрын
आमचं पेमेंट जमा झालं नाही हिंगोली जिल्हा
@ManishchavanManishchavan-xz1nfКүн бұрын
Soyabean sarkar cya Ghari gela ka bhav 10000
@SPb2522Күн бұрын
100% शक्य नाही खरेदी
@balajipotdar18912 күн бұрын
तुमच्या या व्हीडिओ मधे शेतकर्यांकडे सोयाबीन नाही अशी चुकीचे सांगू नका. प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर शेतकरी च आहेत