धन्यवाद ,अक्षय -खूप चांगल काम केल आहेस हा व्हीडीओ दाखवून ,आता यापुढे आपल्याला काय करता येईल ?! यासाठी प्रयत्न करूया ,सर्वानी संकल्पना मांडा ,मी पण बघते आपल्याला काही करता येईल का ते .
@SoloMarathi2 жыл бұрын
सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांकडे याविषयी पाठपुरावा करणे गरजेचे आहे म्हणजे सदर ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊ शकते... मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलेले आहे
@abhangachahande63612 жыл бұрын
करा कलेक्शन शाळेच्या कामासाठी
@dattaharikadam757510 ай бұрын
भिडेवाडा प्रत्यक्ष दाखविल्या बदल खूप खूप धन्यवाद सर
@snehadhumal75065 ай бұрын
खूप वाईट वाटते....ज्यांनी आपल्याला वाट दाखवली....त्यांच्या आठवणी पुसल्या जात आहेत.....😢😢
@vipulkadam20432 жыл бұрын
आमचा उद्धार कोण्या दगडूशेठ ने नाही केला. आम्ही जे काय आहोत आज ते फक्त सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आहोत जय ज्योती जय क्रांती🙏🌹
@dipalijadhav2922 Жыл бұрын
👌👌👌
@vipulkadam20432 жыл бұрын
सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, आणि फातिमा जी शेख यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही🙏🌹
@shafisawant7223 Жыл бұрын
Fatima shaikh che nav konhi nete ghet nahit ka ho bhau ?? Muslim ahey mhanun Kai??
@pankajvaishampayan7681 Жыл бұрын
Bhide gurujinche upkar pan visru naka tyanich ha wada dila hota jyotiba phulena.
@nivruttiwaringe97592 жыл бұрын
जिथे लक्ष दयायला हवं तिथे लक्ष दिलं जात नाही हेच वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशाचं आणि इथल्या संस्कृतीचं. मित्रा खूप चांगलं काम करतोस.......
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@bea81aniket2 жыл бұрын
डोळ्यातून पाणी आणि जाणिवेचे अंजन ओतणारा blog बनवलाय मित्रा तू,,, खूप शुभेच्छा तुला,,, जय ज्योतिसाऊ...❤
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@davidbansode492 жыл бұрын
हीच शोकांतिका आहे ज्यांनी शिक्षणाची संधी दिली ती शाळा पडक्या अवस्थेत आहे आणि समोर मंदिर सोन्यानी भरलंय
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@sunilghadge28332 жыл бұрын
खूप वाईट वाटलं
@yashkolhe70312 жыл бұрын
बरोबर
@M.patil922 жыл бұрын
Correct shahu maharajani Sangitle hote ki shalemule kam karnaryanchi sankhya vadhte tr mandiramule bhikaryanchi... Pn tri ya rajyat mandire imp ahe shala nhi
@maneshkalpande7761 Жыл бұрын
Right
@ramakarhale7809 Жыл бұрын
इतकी महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक वास्तूची अशी अवस्था बघुन खुप वाईट वाटले भाऊ. हा वारसा भावी पीढीला दाखवण्यासाठी जपला पाहीजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. माता सावित्री आणि बा क्रांतीबा फुले यांचे कार्य खुप महान आहे.
@SoloMarathi Жыл бұрын
👍
@valmiklengure9773 Жыл бұрын
महाराष्ट्र शासनाला माहित नाही की काय येवढी जिर्ण अवस्थेत पडली तरी हि पहिली मुलींची शाळा, त्या शाळेला बनवायला पाहिजे. तरचं महात्मा फुले, व सावित्री बाई फुले यांचे स्वप्न साकार होतील. जय ज्योती जय क्रांती.
@SoloMarathi Жыл бұрын
👍
@durgeshdongare69112 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा तुमचे आणि खुपचं जास्त लाज,लज्जा,शरम वाटली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकार ला किती दुर्देवी आहे या महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र सरकार एवढ्या महान ऐतिहासिक वारसा लाभलेला हा वाडा तर पुरातत्त्व विभागाने व सर्व महाराष्ट्रातील जनतेने जपायला हवं होतं किती दुःख होत असेल त्या पवित्र महान आत्म्याला कृपया महाराष्ट्र सरकार काही तरी ठेवा नुसतिच राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम व मातृभुमी प्रेमाची घोकंपट्टी करू नका 🙏😭😭 जय महाराष्ट्र
@SoloMarathi2 жыл бұрын
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली परंतु या शाळेची स्थिती आजही जैसे थे आहे.. आपण सर्वसामान्य जनतेने यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.
@bapuraokadam8932 жыл бұрын
महाराष्ट्रातील माझ्या माय मावल्यानो , आपणाला एकच विनंती की स्त्री शिक्षणाचे महान कार्य करणाऱ्या, सावित्री माईला वंदन करून ,एक संकल्प करू,की पुण्यातील पहिली महिला शाळा स्मारक व्हावे यासाठी आपण आपल्या परीनं देणगी देऊ आणि स्मारकाचे जतन करू.
@SangitaHiware-l4d9 ай бұрын
पावन धरती पुणे माई माती यावर घेतली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ही शाळा पहिली काढली शाळेचे पहिले गुरू ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा हा सर्वात मोठा दर्जा आहे गुरूचा एक पहिली पायरी शिक्षणाची ही एक नवीन एक नवीन जीवनाची सुरुवात आहे अशी ही एक खूप महानता ही एक आहे महान त्याची एक मुहूर्त आहे सावित्रीबाई फुले जो महिलेला आरोग्य शिक्षण आणि शिक्षणाचा अंत आणि अर्थ दाखवलेली ही सावित्रीबाई फुले एक कन्या महिलेचा एक नवीन जीवन कन्या पढाओ देश बढाओ देश सुशिक्षित बनाओ भारत देश का इतिहास घडाव एसी ही हमारी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी
@rajkumarisarkate3522 Жыл бұрын
Khup chan beta tujay mule hi shala baghitali thankyou
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@diwakardhaware6350 Жыл бұрын
धन्यवाद.अतिशय चांगला व्हिडिओ बनवला आहे.या जागेवरती राष्ट्रीय स्मारक होणे आवश्यक आहे.बहुजन समाजातील जागृत बांधवांनी यासाठी प्रयत्न करावेतअशी अपेक्षा व्यक्त करतो.
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@ranjitgawai1542 Жыл бұрын
📝📚 शिक्षणाची हाक याच शाळेतून महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांनी सर्व महिलांना देऊन त्यांना शिक्षित केले. मात्र त्यांना काही स्त्रिया विसरता ना दिसतात तेव्हा मात्र खूप वाईट वाटते. जागे व्हा आपल्या उद्धार करता ओळखा🙏🙏🙏भाऊ तुमचे अभिनंदन🌹🌹🌹🎊🎊🎊
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@shilpamanohar58602 жыл бұрын
ज्या सावित्री बाई फुले यांनी या स्त्रियांना शिक्षण दिले..... त्याच स्त्रिया शिकून पुढे गेल्या व सावित्री बाई यांना विसरल्या आहेत...ही खूप वाईट गोष्ट आहे....😔
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@baburaokarangle304811 ай бұрын
आपल्या देशात शिक्षण पेक्षा देवाला जास्त महत्त्व देतो त्या मुळेच ही परिस्थिती आहे हे बदलण्यासाठी काळाची गरज आहे हि शाळा जर एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांनि जर सुरू केली असती तर कदाचित खुप कायापालट झाला असता उठा जागे व्हा 💪💪🔥🔥
@sunilghadge28332 жыл бұрын
दगडु शेठ ला नाही गेला तरी चालेल...पण भिडे वाडा ला नक्की भेट द्या...
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@shafisawant7223 Жыл бұрын
Mi vel kadun nakki jaeen
@supriyaatkare3115 Жыл бұрын
धन्यवाद दादा तुम्ही हे दाखवलं खुप वाईट वाटत हे अस बघून ही अशी परिस्थिती
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@vikasrajurkar41112 жыл бұрын
विषय वेगळा निवडल्या बद्दल आभार
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@shilpajadhav701 Жыл бұрын
तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाले
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@rajendranavale861311 ай бұрын
Me nkki yete bhet denar Dada... Thank you Dada for this information.
@ranjanjoshi34542 жыл бұрын
स्त्रीयांच्या उदासीनतेने वाईट वाटते तुम्हास धन्य वाद हा व्हिडिओ केलात
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@bhagirathshewale17422 жыл бұрын
मी खुप वेळा दगडुशेठ गणेशाचे दर्शन घेतले पण मंदिरासमोर भिडे वाडा आहे हे माहीत नव्हते.सुंदर माहिती दिलीत धन्यवाद शिंदेसो लक्ष द्या.हे पवित्र कार्य तुमच्या हातुन व्हावे सुंदर स्मारक उभारण्यात तुमचा सहभाग असावा ही नम्र विनंती
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@shardabagate3770 Жыл бұрын
True dagdushet ne kahich. Nahi kele je ahot te Savitri mai krantiba jyotiba mulech 🙏🙏🙏
@pandurangdavedar806711 ай бұрын
धन्यवाद दादा तुमच्यामुळे हे बघायला मिळालं.🙏
@jaijawanjaikisan60072 жыл бұрын
सर्व नेते ज्या मनाचा वरून ज्यांचे नाव घेऊन भाषण करतात त्यांच्या या वस्तूला अश्या अवसतेत पाहून आश्चर्य वाटलं , लाज वाटते
@SoloMarathi2 жыл бұрын
😔
@rajendrathokale98982 жыл бұрын
क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्री माई यांचे कार्य ज्यांना आवडते अशा लोकांनी मदत केली तर एक महिना सुद्धा लागणार नाही मुलींच्या पहिल्या शाळेचा जीर्णोद्धार व्हायला .
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@jagannathkamble87972 жыл бұрын
सर्वांनी भेट दया.जे नेते फुलेंच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे .सुधारणा करण्यात यावी .
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@haribhaushinde4708 Жыл бұрын
ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले फतिमा याचे उपकार आम्ही अजीवन फेडू शकत नाही जय महाराष्ट्र
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@jayasuryavanshi89952 жыл бұрын
खूप वाईट अवस्था आहे.आपल्या भारताची सरकारने इथे स्मारक बनवले पाहिजे. म्हणूनच मंदिर सोन्याचे आहेत. दानधर्म असा ठिकाणी करा. त्यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल. मी इथून गेले होते पण मला माहिती नव्हती .धन्यवाद भाऊ तुम्ही खूप छान काम केलं. आता मी पुण्याला सावित्री मातेची शाळा पाहण्यासाठीच जाणार. 🙏🙏👍👍
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏 धन्यवाद
@vaibhav26672 жыл бұрын
भाजपा हे कधीच करू शकत नाही.....त्यांना फक्त देव धर्माच्या नावाखाली लोकांना गुंतवून ठेवायचंय.
@SanjayJade-q6b9 ай бұрын
अलिकडेच हा वाडा पुणे महापालिकेने पाडला आहे. तेथे नविन इमारत बांधणार आहेत कोर्टाने निकाल दिला आहे. फुले दांपत्याचे स्मारकही तेथे होणार आहे..
@sonalbhawarekhaire64962 жыл бұрын
जय जिजाऊ जय सावित्रीमाई सर.. सर आपण ही गोष्ट लक्षात आणून दिली तुमचे अनेक आभार.. प्रत्येक गोष्ट सरकारवर टाकून आपण मोकळं होऊ शकत नाही आपल्या जबाबदारीतून.. सावित्रीमाई मुळे आज आम्ही स्त्रिया शिकून मोठमोठी पद भूषवितो परंतु जिने आपल्याला इथवर पोचविण्यासाठी दगड धोंडे शेणाचा मारा खाऊन आपल्याला शिकविल तिच्यासाठी आपण निधी गोळा करून या वस्तू च जतन करायला हवे.. जी संस्था तिथे नित्यनेमाने येते ती किंवा स्थानिक संस्था ज्या अश्या वास्तूंचे जतन करतात त्यांना संपर्क साधून हे कार्य सरकारच्या मदतीने करावं.. मी तर contribute करायला तयार आहे सर. आपण सर्वांनी एकत्र यायला हवं..
@SoloMarathi2 жыл бұрын
नक्कीच,🙏
@vikramingale8837 Жыл бұрын
Yes
@surekhaschannel902 жыл бұрын
खूप वाईट वाटले शाळेची अवस्था पाहून
@sukhdevadsule6888 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे सावित्रीमाई ने सुरु केलेली मुलीची पहिली शाळा पाहता आली. लोकेशन टाका सर मि सह कुटुंब सह परिवार भेट देनार आहे.
@SoloMarathi Жыл бұрын
पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोरील पडकी इमारत म्हणजेच भिडेवाडा आहे
@snehalgawde43012 жыл бұрын
चांगला उपक्रम आहे.आमचा नक्किच खारीचा वाटा असेल वाडा नविन उभारण्यासाठी.
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@Sangharshsonavane Жыл бұрын
Good bheya, changli mahiti dili, taim bhetlyvr nki yeu aani tumi kup chhn bolle, krantijoti savitribai,fule yachymule aaj amhi shikshan getle mothya paadala gelo
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@SharadGawai-jl4hn11 ай бұрын
Verry good bhau
@tejasshevkar3282 Жыл бұрын
Chan amhala Abhiman ahe tumcha
@SoloMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@varshvila2 жыл бұрын
Thanks for bringing this video. I am really surprised that Maharashtra government is not doing anything to restore this place. Forwarded this video to PM office.
@bhartichatterjee4407 Жыл бұрын
पुणे येथील ईतकी पवित्र जागा बढ़ाया मिळाली खूप धन्यवाद आभारी आहे या जागेचे दर्शन झाले
@digambarmanwar7071 Жыл бұрын
Dhanyawad Saheb changale kaam kele waada dakhaun.
@snehaldhamale3622 жыл бұрын
नक्कीच.... धन्यावाद सर .... तुमच्या या vedio मुळे पुन्हा इतिहास लक्षात येऊन गेला....
Very good information....Jay Jyoti Jay Kranti....Thank you for such information...
@SoloMarathi11 ай бұрын
धन्यवाद
@mansigiri6891 Жыл бұрын
धन्यवाद बघितल्यावर खूप वाईट वाटलं रे बाळा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@SoloMarathi Жыл бұрын
😢
@ashoklomate35412 жыл бұрын
दादा खूप वाईट वाटतंय..आज ची परिक्षिती .. बगुन...
@vijayarautwar54272 жыл бұрын
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शत शत प्रणाम खरच किती शोकांतिका आहे जिथं आपल्याला शिक्षणाचा पाया रोवला गेला आहे त्या मंदिराची हि दुरावस्था खुप वाईट वाटत पुढच्या पिढिला यांची जाणिव व्हावी की शिक्षणासाठी किती खस्ता खाल्यात शासनाने यात जातीने लक्ष देवून या वाड्याची स्थिती सुधारावी हि विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@shub83242 жыл бұрын
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उपकारा मुले मुली शिक्षण घेत आहेत आपणास धन्यवाद
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@ujjwalakamble2132 Жыл бұрын
आज आमचं जे अस्तित्व आहे ते फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या आणि यांच्या मुळेच...
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@Prakashshinde. Жыл бұрын
relay heart touching ...
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@arunaband8305 Жыл бұрын
फारच दयनीय अवस्था आहे
@SoloMarathi Жыл бұрын
👍👍
@minalpate77822 жыл бұрын
खूप वाईट वाटले हे सगळे बघून
@SoloMarathi2 жыл бұрын
सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून ही अवस्था आहे
@aryapanchal6189 Жыл бұрын
दादा अक्षरशः हदय पिळवटून गेल अशी दयनीय अवस्था झाली आहे आपल्या ज्ञान मंदिराची. आपण काय करू शकतो या साठी??? तसेच महाराष्ट्र सरकार ने ही थोड लक्ष घातलं पाहिजे. असं मला वाटतं. दादा खूपच छान काम करत आहात तुम्ही धन्यवाद 🙏🙏🙏
@SoloMarathi Жыл бұрын
प्रकरण कोर्टात आहे..सरकारी पातळीवरून हालचाली चालू आहेत
@radhavaza88512 жыл бұрын
शाळेसाठी वाडा दान देणारे भिडे यांना मानाचा मुजरा. म.फुलेंच्या समकालीन भारतरत्न महर्षी धाें. के. कर्वे हे देखील स्रि शिक्षणासाठी काम करत हाेते. SNDT college and women University. ही त्यांच्याच प्रयत्नाचे फळ आहे.
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@subswithoutVDO2 жыл бұрын
Very sad of our society
@vinkarvishal8996 Жыл бұрын
Nice sir 🙏🙏
@umapashilkar4506 Жыл бұрын
Thankyou dada, for exploring this important place
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@buddhasheelbahade2177 Жыл бұрын
Salute you my friend that's the best👍💯
@SoloMarathi Жыл бұрын
Thank you 🙏
@shilpajadhav701 Жыл бұрын
शाळेची सुधारणा झाली पाहिजेल
@jyotikuchekar6404 Жыл бұрын
अक्षय दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
@SoloMarathi Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@rutujagopalghare79662 жыл бұрын
Krantijyoti savitri bai fulena shat shat naman
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@sanjiwanimoon57822 жыл бұрын
शोकांतिका आहे.काहीच जाणीव नाही आजच्या स्त्रीयाना.वाईट वाटते.
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@amanbanodha1931 Жыл бұрын
Thank you dada best information ❤
@vimalmali9098 Жыл бұрын
खूप सुंदर
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@univ21442 жыл бұрын
Thank you very much , hope those who are enjoying their life and benefits , will continue to contribute for the vision and mission of " Tatya and Mai"💐
@arjunshankardeokar Жыл бұрын
मला देखील खूप वाईट वाटले
@SoloMarathi Жыл бұрын
🙏
@pritigoswami28632 жыл бұрын
संघटनेच्या लोकांनी सुधारणा केली पाहिजे या वाड्याची.
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@sunitamore8718 Жыл бұрын
Satnam Waheguru ji ki Jay🇮🇳🙏 Respectful Sir now my opinion is the best comfort zone of the World Now All , journalist May I Very Very Kindly request Please Rise up This Thanks Jay Hind🌹🇮🇳
@nehagurchal60572 жыл бұрын
Khup ch chn dada
@netajipatil2099 Жыл бұрын
चांगले काम,भाऊ
@SoloMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@dhurajitambe53342 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@alkabagulpagare61242 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस बेटा .👌👌👌 आपल्या देशाची हीच तर शोकांतिका आहे की नको तिथं जायचं आणि नाही ते घ्यायच ☺️☺️ म्हणजे सर्व समाज आज ज्यांच्यामुळे शिक्षण घेऊ शकला तेच गुरुजन कधी या शाळेला भेट देण्यासाठी सहल आयोजित करत नाही तर कळणार कस ??? शाळा हे एक अस माध्यम आहे जे बालपणापासून मनावर राज्य करत पालक आणि शिक्षक हे दोन आपल्या जीवनाचे सारथी आहेत . मग आई वडील आणि शिक्षक यांनी आपणास फुले अंबेडकर आणि शिवाजी राजे जिजाऊ ,सावित्रीबाई यांची सर्वप्रथम ओळख करून द्यायला हवी पण,तस होतं नाही का??? आणि जे आपल्या जीवनात श्रेष्ठ ठिकाण असेल तर ते म्हणजे ही भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांची पवित्र शाळा जीथे त्यांचा वास आणि ज्ञान अजूनही जोवर सूर्य,चंद्र आहे तोवर अमर राहील मनुष्य प्राणी आहे तोवर .👍👍👍👍👍 पण ही वास्तू अश्या स्थितीत असणे म्हणजे धिक्कार आहे आपला . आपण ही वास्तू अश्या स्थितीत पोहचवली 😢😢 ज्यांना अधिकार आहे त्यांनी या वास्तूला आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना मंदिरा पेक्षा उच्च स्थानावर बसवावे जेणेकरून छोटे बाळ देखील नमन करू शकेल त्याला बापाच्या खांद्यावर बसण्याची गरज पडणार नाही हीच प्रामाणिक विनंती..👍👍👍👍👍👍
@SoloMarathi2 жыл бұрын
मायबाप सरकार याकडे लक्ष देईल ही अपेक्षा🙏
@shafisawant7223 Жыл бұрын
Khoop chan vichar ahet aplya comment madhe
@ramkrishnatajane3154 Жыл бұрын
खरे तर ही जागा म्हणजे भिडे वाडा एक महान आणि पवित्र अशी वास्तू आहे की ज्या जागेवर एक क्रांतिकारी विचार रूजले अखंड भारत वर्षात स्रि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली ज्या त्यागातुन संकल्पना सार्थकी लावण्यासाठी किती सहनशीलता बाळगून उद्देश सफल झाला आज शिक्षण घेऊन मिरवणाऱ्या स्त्रियांनी दिव्य वास्तू कडे कधितरी वळुन बघितले असेल का आणि ही ऐतिहासिक वारसा लाभलेली वास्तू आजतागायत दुर्लक्षित का राहीली असेल हा प्रश्न पडतो असे वाटते की तीला फक्त जातिभेद हा टच आहे शेजारी दगडुशेठ चार गणपती बाप्पा ऐश्वर्यात नांदतो सुशिक्षित झालेली महिला तेथे नवस करते नतमस्तक होते हे नवलच काय म्हणावे याश्रद्धेला तीच्या सर्वस्वी त्यागामुळे स्रि शिक्षणाची पहाट उगवली तीलाच तु विसरली ही प्रतारणा व निव्वळ क्रूतघ्नता आहे धिक्कार असो सकल शिक्षित स्रि जातीचा
@SoloMarathi Жыл бұрын
👍
@pranalikasare52062 жыл бұрын
Khup bhari kam kel bhava
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreepawar8203 Жыл бұрын
Dhanyavad dada mi nakkich dagdushetla ganpatila ale ki Savitribaichi mulinchi pahili sala bagaila avdel🙏💐👌👌
@sonukhadse86692 жыл бұрын
धन्यवाद अक्षय भाऊ तिथे येऊन मुलींची पहिली शाळा पाहिजे तर खूप इच्छा आहे पण परिस्थिती बेकर असल्यामुळे येऊ शकत नाही समोर नक्कीच येऊ
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sangitakamble98402 жыл бұрын
Kiti mast vidio banavla bhau 🙏🙏🙏🙏 kharech ahe khare tr aai vadilapeksha pn mahan ahet hi manse ani te amar ahet 🙏🙏🙏🙏
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vatsalamore87412 жыл бұрын
सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
@SoloMarathi2 жыл бұрын
👍👍
@ravsahebashtakar7220 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ नक्की च भेट देऊ
@SoloMarathi Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@samikshakakade81852 жыл бұрын
👍👍 right.......govt ni kahitri nakki kryla hav....😥😥....... जेथून आमच्या शिक्षणाची दारे उघडली.....tithe asli situation khup दुःख होते.......👍plz do some action @govt.
@deshmukhranjana84122 жыл бұрын
दादा खरच धन्यवाद,तू खूप छान काम करतोस.
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@sawaitriratna26692 жыл бұрын
खुप छान..
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@atulchavan8525 Жыл бұрын
Khup Khup vait vatate he chitra pahun,
@SoloMarathi Жыл бұрын
😢
@वैभवगारे2 жыл бұрын
Very nice
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@suboc428811 ай бұрын
😮
@manishashende56102 жыл бұрын
🙏 thanku dada khup mast mahiti ahe
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@balasochandane25132 жыл бұрын
शासनाने सदर वास्तूचे जुर्णोधार व संवर्धन करणे गरजेचे आहे
@SoloMarathi2 жыл бұрын
प्रकरण कोर्टात आहे
@jayasuryavanshi89952 жыл бұрын
पुढे सुधारणा करा शासनाला जाग करा. वाटलं तर आंदोलन करा आम्ही तुमचा सोबत आहोत. 🙏🙏🇮🇳
@sunitabawane79425 ай бұрын
BHIDE yanche nav blue board var ka nahi ?????
@pritigoswami28632 жыл бұрын
गावातून या शहरात शिकायला आलेल्या गरजू मुलींना आश्रय द्यायला पाहिजे दादा म्हणजे या वाड्याची स्वच्छता आणि जोपासना होऊ शकते.
@SoloMarathi2 жыл бұрын
हो 👍
@vidhyashinde8134 Жыл бұрын
देशाच्या पाहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्या राष्ट्रपती असतांना महात्मा फुले यानी सुरु केलेली मुलींची पहिली शाळा त्यांनी पुढाकार घेऊन तेथे छान स्मारक उभे केले पाहिजे होते किती बरं झालं असतं पुणे येथील बायकांना विसर कसा पडला की आपण कसें होतो आणि कुठे आहोत.😭😭😭😭😭
@sunilghadge28332 жыл бұрын
Thanks Mitra.. खूप छान माहिती
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@kajalambwade91252 жыл бұрын
Hach tr problem aahe aplya ithe....jith laksh dyaych tithe lakshch Dil Jaat nahi .....kinva mahit asun muddam durlaksh Dil Jaat nahi....aani nko tith laksh deun tyach rajkaran Kel Jaat ..🙏 Thanks dada tu khup chaan vishay ghetlas..
@SoloMarathi2 жыл бұрын
या संदर्भात आपण सर्वांनी शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे तिथे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते 🙏
@Rajeshdhurve95222 жыл бұрын
very nice and informative video. this is frist vidya mandir for women's. keep it up 👍
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@छायायादव-ङ3ध2 жыл бұрын
धन्य वाद।
@SoloMarathi2 жыл бұрын
🙏
@alkadharankar67452 жыл бұрын
Thanks mahiti dilyabadal nkki bhet deu
@SoloMarathi2 жыл бұрын
👍
@vitthaljanrao59272 жыл бұрын
Very nice sar video 👌
@SoloMarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@pramilatikone4371 Жыл бұрын
Nice dada
@SoloMarathi Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ईश्वरीविगांजरे Жыл бұрын
खूब मोठी शोकांतिका आहे महिला वर्गाला ज्या भिडेवाड्याने क्रांतीची दिशा दिली त्याच भिडेवाड्याकडे आज महिला शिक्षित होऊनही पाठ फिरवतात मग शिक्षित होऊन काय साध्य केल
@SoloMarathi Жыл бұрын
👍
@nehagurchal60572 жыл бұрын
Evdhi sundar prachin goshta koni jatan ka nhi karat he unic heritage ahe for women education. 🌷🌷🙏🙏
@SoloMarathi2 жыл бұрын
इथे आपल्यासारखी सर्वसामान्य जनता जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत सरकारही इथे लक्ष देणार नाही..आपण नक्की ईथे भेट द्यावी,, धन्यवाद 🙏
@girishpawar22562 жыл бұрын
Pune is known as the Oxford of the East , Shikshanache Maherghar' Feel sorry to see the state of the foundation.