आता मिळाली गाण्याला खरी गती,कारण झाला भीमराव घटनापती...मी कुठं भीमाला माना,मी म्हणतो भीमाला जाना! महत्वाचा संदेश. ! जय भीम!
@kalyangarud63202 ай бұрын
विशाल राव तुम्हाला क्रांतिकारी मनाचा स्वाभिमानी जय भिम❤️ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹😊😊👍
@dhammdipvirghat6886 ай бұрын
Aamcha Bap ghatnapati 💙🇪🇺. .JAY BHIM......Shirajagao Nile 🥰🇪🇺💙💙💙💙💙
@AnandPandit-q8hАй бұрын
Vote for वंचित बहुजन आघाडी
@gadeamar602 ай бұрын
विशाल भाऊ तुमच्या गाण्यांमुळे च मनुवादी लोकांना पण कळेल की या देशावर माझ्या बाबांचे किती उपकार आहेत ते . तुमच्या गाण्याचे शेवटचा अंतरा खूप छान आहे खरंच तुमच्या या चळवळी मुळे आपल्या भीम सैनिकांच्या हृदयावर बाबा ठासून कोरले गेले आहेत . ❤ खूप छान विशाल दादा , साजन भाऊ कडक साँग ❤
@kishorrjadhav5392 Жыл бұрын
विशाल दादा ४/५/२०२३ ऐरोली सेक्टर ४ दादा मैदान गाजवले ,,,,आणि पब्लिक ही नाचवले तुझ्या आणि साजन दादाच्या वाणी ने बाबासाहेब समजावले...........
@jadhavpradnya3426 Жыл бұрын
माझा बाप ,आमचा बाप ह्या देशाचा बाप आहे देशाचा घटनापती...... जय भिम जय जय ससंविधान
@poojabarve1376 Жыл бұрын
भीमराव घटनापती 💙💙💙💙 जय भीम 💙💙💙💙
@sanketkadam7509 Жыл бұрын
अप्रतिम गाणं,,, छान लेखन आणि विशाल दादांच्या आवाजाची साथ ,,,,जय भीम शाब्द आणि तलवारीच्या धारेसारखे आहेत,,,,
तुझ्या शासनाने बघती कार्य हे मनाचे भीमा तुझ्या लेखणीने झाले सोने या जनांचे तेजस्वी रूप तुझे तू भारताचा अभिमान भीमा लिहून संविधान गुलामीतून मुक्त केलेस आम्हा इतिहास ही चकित होईल असे आहे कार्य तुझे येता जयंती तुझी सारी धरती हि सजे तुझ्या उंची पुढे आभाळ ही कमी पडले माणसातल्या माणसाला भीमा तूच घडविले आज सन्मानाने जगतो आम्ही सगळी तुझी देन आहे हे महामानवा तुझ्यासारखा क्रांतीसुर्य या जगात दुसरा होणे नव्हे... - किरण भदर्गे Jay bhim dada 🙏
@gautamsawle5404 Жыл бұрын
ओ,हो...!क्या बात है विशाल सर 👍👌👌👌🎤🎧🎤🎧धुरळाच सर काय कमेंट करावं ते पण समजाना .🔥🔥🔥 या वर्षी सगळ्या महाराष्ट्राच्या डिजेवर हेच गाणं वाजनार 👍🎤🎧🎤🎧
"जिथं झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती" 💙💙😊
@kundlikparihar2986 Жыл бұрын
आमचा बाप घटना पती 🙏 अप्रतिम, काळजाला भिडणारे सुपर हिट गीत रचना 🙏 जय भिम नमो बुद्धाय जय संविधान🙏🙏🙏 रा. खानापूर ता. परांडा 👏🙏👍
@MehfileQawwali6 ай бұрын
jay bhim
@rajumule9268 Жыл бұрын
जय भिम दादा
@sanjaysirsath9549 Жыл бұрын
🙏🏻💙आमचा बाप घटनापती पर भणी कर कडक जय भिम 💙🙏🏻
@aniketkadam1314 Жыл бұрын
इच्छा पूर्ण केली राव तुम्ही.. जय भीम 💙🔥👑
@umesh4499 Жыл бұрын
क्या बात है!!! माझं अजुनही मन भरलेलं नाही कितीवेळा गाणं ऐकतोय तरीही नाही.. अप्रतिम शब्द रचना!! साजन_विशाल जी
@SonuTigote-ov7zv6 ай бұрын
Song eikle tar vaglacha feeling yeti lines kup bhari ahi 👑🫂💙🌍 Jay Bhim namo Buddha 🎶🤩✅😘
@pankajathur23145 ай бұрын
आज पर्यंत ऐकलेले सर्वात छान भीम गीत वा दादा खूप छान💙
@pallavimore9238 Жыл бұрын
Aapla Bap ghatnapati..... Badlapurkar... Jai bhim dada... Khup chhan aahe gan
@sanjaymore78424 ай бұрын
जय भीम जी
@pradeepkasbe18184 ай бұрын
Lai Bhari Sajan and Vishal Bhau Jai Bhim ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@amolshikhare73304 ай бұрын
जगचा बाप माझा भीमराय 🙏
@subhashkharat2386 Жыл бұрын
आगावर शहरा आणणार गान....जय भीम💙💙
@sanjayshlke5804 Жыл бұрын
एकच नंबर गान गायल विशाल सर❤🎉🎉
@nishadhongade353111 ай бұрын
खूप छान गीत आणि आवाज विशाल दादा
@utkarshratnaparkhe12586 күн бұрын
लय भारी 💥💥💥💥💥👌👍🙏💙
@mukundyashwant3452 Жыл бұрын
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम दादा
@manishanikam6728 Жыл бұрын
एकच नंबर गाण आहे आणि एकच नंबर गाण गायले भाऊ त्यासाठी एकदम कडक आणि निळा भडक अभिमानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏
@vaishaliubale1731 Жыл бұрын
Kadak jay bhim🎉❤❤❤🎉🙏🙏🙏
@vishalgaikwad5900 Жыл бұрын
भिमराव खरच घटनापती संविधान जिंदाबाद जय भिम 💙💙💙💙
@ChikuWagh3 ай бұрын
ज्या दिवशी हे गाने आईकले आहे. त्या दिवसा पासुन. प्रतेक दिवशी हे गाने... न चुकता आईकतो मी💟❤🔥🔥💥🔥🔥
@vishalchavansinger3 ай бұрын
सप्रेम जय भीम
@Ajay-Gaikwad-9191 Жыл бұрын
जय भीम दादा 🙏 खुप छान आहे गाणं या गाण्याची लई दिवसांपासून वाट बघत होतो
@kajalushire7453 Жыл бұрын
2:17 मी जे हे सहज सी
@pravinadhagale70864 ай бұрын
जय भीम ❤❤❤
@PremkumarLokhande-nz7nr Жыл бұрын
Super song 💙💙💙💙💙💙💫💫 Jay bhim
@PremkumarLokhande-nz7nr Жыл бұрын
❤
@amarpawar6104 Жыл бұрын
Jay bhim
@vikashatkar60442 ай бұрын
Kdk jai Bhim❤
@SiddharthSonkamble-jw6tl Жыл бұрын
जय भिम साहेब👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏,
@ymcreation2504 Жыл бұрын
खुप खुप सुंदर गाणं आहे 🥰💞 जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙🌿✨
@unread7376 Жыл бұрын
विशाल दादा... खूप छान गाणं झालंय.❤ जय भीम 🇪🇺
@pralhadsonkamble76346 ай бұрын
भिमगीत खूप छान सादरीकरण केल आहे. जयभिम.
@AK-md4rp Жыл бұрын
माझा बाप घटनापती. बाबासाहेब..जय भीम. गाव- गुंजेगाव, ता.मंगळवेढा.जि.सोलापूर
@niranjan_25124 ай бұрын
What a inspiring song sir wowww Jay bhim jay sanvidhan Jay shivray 💙🧡
@sushantbhosale5781 Жыл бұрын
बा.भीमराव घटनापती. क्रांतिकारी जय भीम, नाशिकरोड🙏💙💙💙🙏
@pratiksawate7230 Жыл бұрын
Maza Baap ambedkar jay bhim 💙
@ganeshwaghmare6642 Жыл бұрын
वाकड पुणे मध्ये आज आम्ही तुमचा कार्यक्रम पाहिला 🎉🎉❤🎉🎉 खुप एन्जॉय केला😊🤩☺️
@lucifergaming1674 Жыл бұрын
आमचा बाप घटनापती 💙👑 ... जय भीम 💙... मोहोनेकर💙
@SangitaRaut-jc7qr2 күн бұрын
Jay bhim dada 🙏 khup chhan
@umesh4446 Жыл бұрын
1 No
@ganeshgaikwad5664 Жыл бұрын
भाऊ सकाळी कामावर जाताना हेच गाणं ऐकत कामावर जातो. एक वेगळीच powar येते. खूप मस्त.
@surajdhandore735 Жыл бұрын
जय भिम 💙💙💙🙏🙏 मस्त आहे गाण
@gulavebalaji3584 ай бұрын
आमचा बाप घटनापती लातूर , नमो बुद्ध जय भीम जय संविधान 🇮🇳💙🇪🇺💐🙏
@SonuGailwad-n4h Жыл бұрын
Aamcha baap ghatnapati 💙🙏 Nanded. Jay bhim💙🙏
@sumedhh Жыл бұрын
विश्वारत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाप घटनापती ✍️💙💪🏻
@supriyabansode19557 ай бұрын
ऐक चा नंबर 👍🏼👍🏼👌👌👌आवाज वालचंदनगर तुमी आले होते मंगळवारी
@goahrk.nimbalkar8973 Жыл бұрын
विशाल भाऊ गाणे एकदम क** झालय संगीत आणि म्युझिक एकदम जबरदस्त आहे या गाण्याला तोडच नाही
@surajkadamofficial3252 Жыл бұрын
मला खुप दिवसापासुन या गाण्याची आतुरता होती...💙💙💙💙
@amreshshukla4822 Жыл бұрын
Chant daily hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare hare Rama hare Ram Rama Rama hare hare
@adarshgulve Жыл бұрын
Mala pan bhava
@uttararanpise2869 Жыл бұрын
आमचा बाप घटनापती बदलापुरकर जय भीम🙏🙏🙏💙
@karanshinde5119 Жыл бұрын
सर सर्व प्रथम तुम्हा ला जय भीमा ❤🙏खूप छान गाणं गयाल आहे मला अभिमान आहे मि जय भीमा असल्याचा. 🙏
@nanasahebbhosale2151 Жыл бұрын
kadakkkkk मानाचा जय भीम
@amolkhandare3032 Жыл бұрын
वारे बाशा माहौल सूपर से भी ज्यादा उपर एकदम झक्कास जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
@ManojGawali-q3s4 ай бұрын
Kamal ahe yeudh chan song ahe azun he lokan paryant nahi pohchal 😢 thanks Vishal sir & sajan ji swabhi manacha kadak krantikari nila bhadak jay bhim ❤ jay shivray ❤