Bhiwandi Lok Sabha मध्ये Sharad Pawar यांच्या तुतारीचा आवाज वाढणार? बाळ्यामामांना फायदा होणार का ?

  Рет қаралды 117,939

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #BhiwandiLoksabha #SharadPawar
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाची ओळख होती. पण २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून हा बालेकिल्ला निसटला, भाजपनं इथं एक नाही दोन टर्म विजय मिळवला. या दोन टर्ममध्ये इथं काँग्रेसचा आमदारही राहिला नाही आणि यंदाच्या जागावाटपात काँग्रेसकडून सीट निसटली. पण म्हणून भाजपसाठी वाट सोपी झाली का ? तर नाही, भाजपनं आपले उमेदवार कपिल पाटील यांचं तिकीट तिसऱ्यांदा रिपीट केलं, पण शरद पवार गटानं इथून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी दिली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा रेसमध्ये आली.
आता जागा रेसमध्ये आणली, म्हणजे काय केलं ? तर बाळ्यामामा हे आगरी समाजातले, तगडा जनसंपर्क असलेले आणि राजकारणात मुरलेले. त्यामुळं भिवंडी वनसाईड होणार नाही हे तर नक्की होतं. पण तरीही बाळ्यामामांपुढं आव्हान होतंच. कारण काँग्रेसची नाराजी, महायुतीची ताकद आणि मतदानाचा टक्का सगळ्याच गोष्टी चर्चेत होत्या. त्यामुळं कमळ चालणार अशाच चर्चा होत्या, पण या चर्चा सध्या बदलल्या आहेत, ही जागा कट टू कट आलीये म्हणून. नेमकं असं काय घडलं की भिवंडीतून तुतारीचा आवाज वाढणार या चर्चांना उधाण आलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 588
@Brahman581
@Brahman581 28 күн бұрын
मी एक कट्टर bjp कार्यकर्ता आहे पण यंदा गणित बिघडताना दिसत आहे 😢😢😢 बहुतेक ठिकाणी तुतरीचा आवाज येतोय😢😢😢
@sanba8706
@sanba8706 28 күн бұрын
गप रे सतरंजी ऊचल्या , तुझ आयुष्य गेल पवार-गांधी ची गुलामी करन्यात म्हणे मी bjp चा कार्यकर्ता 😂😂😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 28 күн бұрын
हो मी पण भाजप चा पण माझ्या हिंगोली जिल्ह्यात पण मशाल चालली..😢
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 28 күн бұрын
Mai bhi congress aur gandhi family samarthak up se lekin raebareli mei mera pappu 300000 lakh vote se haar raha hai😢😢😢😢😢
@amp5969
@amp5969 28 күн бұрын
​@@Pkulkarni9054भावा नाव तर बदलून घेयच
@Andhbhakto_
@Andhbhakto_ 28 күн бұрын
Kulkarni in UP 😂​@@Pkulkarni9054
@vickymhatre4569
@vickymhatre4569 28 күн бұрын
१० वर्ष भाजपच्या खासदारांनी भिवंडीत भूमिपुत्रांचा विकास नाही विनाश केलाय🤬 म्हणून परिवर्तन अटल ❤ बाल्या मामाशिवाय पर्याय नाही 👑
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 28 күн бұрын
टेम्पो भरके पैसे घेतले म्हणे आदानी कडून ,😂
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 28 күн бұрын
Barobar murabd railway zali nahi tymuale Kapil Nako swtaha cha Ghar bharala
@veermukadam4729
@veermukadam4729 28 күн бұрын
टोरंट वाल्यानी पण वाट लावली
@kalyangadakh4588
@kalyangadakh4588 28 күн бұрын
😮54 😅😢r😢 😅i8😊m7
@chetanchoudhari7182
@chetanchoudhari7182 28 күн бұрын
ठाकरेंची मते मागच्या वेळेस कपिल पाटील यांच्याबरोबर होती ती आता बाळ्या मामा यांच्याबरोबर असेल.
@tanmaytol8461
@tanmaytol8461 28 күн бұрын
ठाकरेंची मत खरी किती होती याचा अभ्यास करावा...😊
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 28 күн бұрын
अरे तुमची मत सगळी पडलीच कुठे
@vaishalinalawade6099
@vaishalinalawade6099 28 күн бұрын
R​you go east west बल्यामामैस best@@bhagwanbhoir1006
@netajigharage1414
@netajigharage1414 28 күн бұрын
​@@tanmaytol8461ata nikal laglyavar karat bas ki😂😂😂😂
@user-nn2pw6wn5b
@user-nn2pw6wn5b 28 күн бұрын
आता ती सांबरे साहेबाना पडतील
@user-ff2bz5yh6m
@user-ff2bz5yh6m 28 күн бұрын
बाल्या मामा विजय निश्चित 💐
@akashvature7899
@akashvature7899 28 күн бұрын
👑👑🔥🔥निवडून निवडून येणार कोण बाळ्या मामा शिवाय आहेच कोण 🔥🔥👑👑
@SurajKale3355
@SurajKale3355 28 күн бұрын
भिवंडी ग्रामीण मध्ये कपिल पाटील आणि भाजप वर लोक नाराज आहेत.. फक्त उद्घाटन केलीत कामे झाली नाहीत,म्हणून. बाळ्या मामा यांना सहनभुती मिळू शकते ...
@bhalchandrapatil9726
@bhalchandrapatil9726 28 күн бұрын
चिन्मय भाऊ, अजून एक उमेदवारा विषयी आपण बोलला नाहीत, जिजाऊ संघटनेचा अपक्ष उमेदवार श्री निलेशजी सांबरे साहेबांचा ही जनसंपर्क मोठा आहे .. सांबरे साहेब विजयी होतील..जय जिजाऊ
@ross_the_boss657
@ross_the_boss657 26 күн бұрын
सांबरे मॅनेज झालेत
@nikhilpan3335
@nikhilpan3335 26 күн бұрын
Koni manage kela
@user-dt4my5pj1g
@user-dt4my5pj1g 26 күн бұрын
nay yenar sambre
@mhatrezzfoodtravel3707
@mhatrezzfoodtravel3707 22 күн бұрын
फक्त सांबरे साहेब
@dr.pritamrathod3404
@dr.pritamrathod3404 28 күн бұрын
कपिल पाटील एकदा निवडून आले की गायब होतात आणि परत 5 वर्षांनी प्रकट होतात. बदलापूर आणि मुरबाड मध्ये फक्त आमदार किसन कथोरेंमुळे त्यांना मतदान होते.
@shubhamshete745
@shubhamshete745 28 күн бұрын
100% khar!! aaj election ahe manun yetat nai tr kapil patil la mahiti pn nai vatoy murbad pn tencha matadar sanghat yeto
@pramodpatil4044
@pramodpatil4044 28 күн бұрын
Only balya mama 🎉🎉
@alankarpatil3151
@alankarpatil3151 28 күн бұрын
बाल्या मामा खासदार होणार
@DrakeMil
@DrakeMil 26 күн бұрын
सांबरे साहेब हे व्यक्तीमहत्त्व विसरलात तुम्ही..... सामान्य माणसाच्या मनात असणारा नेता म्हणजे निलेश सांबरे साहेब ❤
@battleofthouths
@battleofthouths 28 күн бұрын
भाजप इतके दिवस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक का घेत नव्हते हे आता लक्षात येतंय. जबरदस्त भाजप विरोधी वातावरण महाराष्ट्रात तरी निर्माण झालाय.
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 28 күн бұрын
होय सर, अशी शंका घ्यायला मोठा वाव आहे ✌️
@jitubhosale9470
@jitubhosale9470 28 күн бұрын
तुतारीच विजयी होणार 📯📯📯📯📯
@Khan_Gous
@Khan_Gous 28 күн бұрын
मामा २ लाख ची लीद घेऊन विजय होणार 🔥
@vinayabhandari5311
@vinayabhandari5311 28 күн бұрын
Only Balya mama vijayi honar
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 28 күн бұрын
आम्ही कल्याणकर बाल्या मामा ला लाखाच्या वर लीड देणार....✌️
@namdevvishe5139
@namdevvishe5139 28 күн бұрын
भिवंडीच्या लूम ला शिलाई मशिन चा आधार..जय जिजाऊ जय शिवराय.🎉
@patiljayesh918
@patiljayesh918 28 күн бұрын
अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांच्या बद्दल सांगा
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d 28 күн бұрын
विजयी भव! बाळ्या मामा
@priteshpatil1517
@priteshpatil1517 28 күн бұрын
भिवंडी मध्ये फक्त तूतारी वाजणार आणि ती बाळया मामा च वाजवणार..🥳🥳
@rameshwarpawar9528
@rameshwarpawar9528 28 күн бұрын
मशाल ची हवा
@user-rg8mm5xx2n
@user-rg8mm5xx2n 28 күн бұрын
Only shard pawar
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 28 күн бұрын
ग्राउंड लेव्हल च्या स्टडी केला तर समजेल की निलेश सांबरे साहेब आपल्या सामाजिक कामाच्या जोरावर 101% विजयी होणार, शहापूर मध्ये बाळ्या मामा ला खूप कमी सपोर्ट आहे....
@Lion46464
@Lion46464 28 күн бұрын
Shahapur madhe 1 amdar..lok sankhya kiti? Ani mat kiti? क्षेत्रफळ वर जाऊ नका😂
@xyz...1238
@xyz...1238 23 күн бұрын
Murbad madhe aamdar kisan kathore ani MP kapil patil yancha cross aahe Ani Murbad madhe voting nilesh sambare nach padnar😊
@xyz...1238
@xyz...1238 23 күн бұрын
Murbad chi janta kapil patil la vote ny denar local train ny aali ajun
@Lion46464
@Lion46464 23 күн бұрын
@@xyz...1238 nko deu...Kay farak ny padat...🤣😂😂
@xyz...1238
@xyz...1238 19 күн бұрын
@@Lion46464 Kapil patil ky yet ny aata
@roshanpatil0525
@roshanpatil0525 27 күн бұрын
निलेश जी. आप्पा सांबरे.. किंग मेकर.. जय जिजाऊ.
@ansarishamakasim3117
@ansarishamakasim3117 28 күн бұрын
Kaam to Nilesh सांबरे साहेब ने ही किया है
@bhaveshgulvi7007
@bhaveshgulvi7007 28 күн бұрын
Only mama🚩🚩🚩
@mijafpathan8901
@mijafpathan8901 28 күн бұрын
Only balu mama
@pavanchayal4917
@pavanchayal4917 28 күн бұрын
बाळ्या मामा १००००% निवडून येणार खूप काम केलंय मामा ने
@BanduRatnaparki
@BanduRatnaparki 28 күн бұрын
वाजणार
@Kabhre83
@Kabhre83 28 күн бұрын
Balya mama gariban sathi kaam karnara ek dildaar neta aahe # abki baar Bhiwandi madhye balya mama
@user-ds5zg1in9j
@user-ds5zg1in9j 28 күн бұрын
One side nilesh sambhare sir ❤
@user-bw1vw4ys8l
@user-bw1vw4ys8l 28 күн бұрын
निलेश सांबरे साहेब ४ लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार ❤❤
@ChetanPatil-xx6lr
@ChetanPatil-xx6lr 26 күн бұрын
😂
@gotakhbhagat620
@gotakhbhagat620 28 күн бұрын
दानशूर राजा बाळ्या मामा
@real_sarfraz_7860
@real_sarfraz_7860 28 күн бұрын
Khasdaar Nilesh Sambre Saheb❤❤❤❤
@sangitaballewar5863
@sangitaballewar5863 27 күн бұрын
Only sambare saheb 💯 khasdar
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 28 күн бұрын
Balya mama fix khasdar... 99℅ muslim vote. 60℅ aagri 50℅ dalit 50 advisi.. Kunbi 20 ℅ vote milnar 1 lakh lead ne tutari vajnar
@pradiptole
@pradiptole 28 күн бұрын
मी पण हाच गणित मांडला आहे तुमचं एक राहील मराठा समाज नाराज आहे बीजेपी वर व्यापारी नाराज आहे gst मुले ठाकरे फॅक्टर up बिहारीं लोक पण bjp ला मतदान करणार नाही राज ठाकरे मुले
@vikaskondilkar4081
@vikaskondilkar4081 28 күн бұрын
Badlapur murbad la bhiwandi peksha jaast voting aahe ti bjp la one side aahe kay karnar sang m atta
@hrutwijsuryawanshi7862
@hrutwijsuryawanshi7862 27 күн бұрын
😂😂 jodidar ch ulata prachar krtoy​@@vikaskondilkar4081
@mohanpashte8919
@mohanpashte8919 26 күн бұрын
Murbad cha Kapil patlani vikas kiti kela te pahun matdan kara ​@@vikaskondilkar4081
@user-le1qh7bd2g
@user-le1qh7bd2g 27 күн бұрын
1no Nilesh Sambre Saheb,
@user-ff2bz5yh6m
@user-ff2bz5yh6m 26 күн бұрын
सांबरे आणि बाल्या मामा मुरबाड, शहापूर, कल्याण पश्चिम, तीन ठिकाणी सामान मते मिळवतील ग्रामीण मध्ये बाल्या मामा आघाडी घेतील तर भिवंडी पुर्व पश्चिम एकतर्फी बाल्या मामा आघाडी घेतील...
@user-or7fg2jt9i
@user-or7fg2jt9i 19 күн бұрын
निलेश भगवान सांबरे साहेब भावी खासदार खरा समाज सेवक आहेत आमचे साहेब
@riteshkmhatre1785
@riteshkmhatre1785 28 күн бұрын
Bhiwandi madhi fkr balya mama
@Davil_802
@Davil_802 28 күн бұрын
निलेश सांबरे भिवंडी लोकसभेचे फिक्स खासदार...🎉🎉🎉
@Rajesh43332
@Rajesh43332 26 күн бұрын
Nilesh sambre 👑 fixed 100% no comparison with athors
@globalinteriors3851
@globalinteriors3851 28 күн бұрын
Abki bar balya mama khasdar
@anilvishe9999
@anilvishe9999 28 күн бұрын
बाल्या मामा निवडुन येनार
@akashpawar1799
@akashpawar1799 28 күн бұрын
Fatk Nilesh Samnabre khasdar honar. Are bhau jara Nilesh Sambare sahebanchi video banava atta
@gopaladamande8649
@gopaladamande8649 28 күн бұрын
मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे तुमचं म्हणणं मला पटत नाही असं महाराष्ट्रात होणारा नाही,, 😢 अजित पवार सोबत घेतला म्हणून फटका बसू शकतो.
@theparle-gboi6301
@theparle-gboi6301 28 күн бұрын
तुमच्या नावावर क्लिक केल्यावर तुमच्या केलेल्या कंमेंट्स दिसतात. कश्याला खोटं बोलताय. गर्वानी सांगायचं कोणाला कश्याला घाबरता. राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी
@user-cf4ci6wf7d
@user-cf4ci6wf7d 28 күн бұрын
तुतारी विरुद्ध शिलाई मशिन
@ManojPatil-th5kz
@ManojPatil-th5kz 28 күн бұрын
ज्याच्या सोबत शिवसेना त्याचाच खासदार होणार
@vickywarghade7042
@vickywarghade7042 28 күн бұрын
अबकी बार बाळ्या मामा खासदार 💪
@suryabhoir2680
@suryabhoir2680 28 күн бұрын
Nilesh sambare yana umedvari dyala pahije hoti..100% vijai zale aste..But kapil patil pdle pahijet..
@mayurmali4000
@mayurmali4000 28 күн бұрын
Balya mama 🎉king
@waterpurifiersexpert3026
@waterpurifiersexpert3026 25 күн бұрын
तुमची समीकरणा सगळी बाजूला ठेवा येणार फक्त निलेश सांबरे साहेब
@machindrakunde4116
@machindrakunde4116 28 күн бұрын
फक्त बाल्या मामा म्हात्रे
@atulpatil1781
@atulpatil1781 18 күн бұрын
जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरे यांचा जनसंपर्क सगळ्यांपेक्षा मोठा आहे , त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ झालाच पाहिजे , त्यांनी केलेलं काम या दोन्ही उमेदवारांनी खूप मागे टाकेल असे आहे
@viveknalawade1983
@viveknalawade1983 28 күн бұрын
बाळू मामा जिंदाबाद
@jitendrashelar207
@jitendrashelar207 28 күн бұрын
Nilesh sambare ❤❤
@warana369
@warana369 28 күн бұрын
तुतारीच वाजणार जोरात असं दिसतंय 👍
@viransh3523
@viransh3523 28 күн бұрын
Nilesh sambre
@HrishikeshPalande
@HrishikeshPalande 28 күн бұрын
You should create a detailed comparison video based on education, work done for all important constituencies.
@Sachin_Gupta1390
@Sachin_Gupta1390 28 күн бұрын
In Bhiwandi east balya mama got holding, if you go in gramin you will see kapil patil & Nilesh Sambre, to be honest this both are deserving as well... Theirfore these both will compete, bakya mama can't win
@sameerthakare2965
@sameerthakare2965 28 күн бұрын
4 जून ला चिन्मय तुला विजेयी उमेदवार निलेश सांबरे यांच्यावर व्हिडिओ बनवावा लागेल
@pradiptole
@pradiptole 28 күн бұрын
अपक्ष उमेदवार लोकांना वाटतंय मोदीला सपोर्ट करणार म्हणून सांबरे मागे पडणार
@user-bw1vw4ys8l
@user-bw1vw4ys8l 28 күн бұрын
१०० टक्के निलेश सांबरे साहेब खासदार होणार ❤❤
@mhatrezzfoodtravel3707
@mhatrezzfoodtravel3707 22 күн бұрын
बरोबर
@dilipypatil4660
@dilipypatil4660 28 күн бұрын
बाळ्या मामांचा विजय निश्चित 👍
@nikhila7668
@nikhila7668 28 күн бұрын
हे खरं आहे को भिवंडीत कपिल पाटील विरोधात नाराजी आहे....पण मुस्लिम मताच्या विरोधात हिंदू कपिल पाटील ला वोट करणार आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी नावाला सुद्धा नाही त्या परिसरात....
@Lion46464
@Lion46464 28 күн бұрын
आम्ही माणूस बघून मत देऊ, पक्ष गेले उडत
@pradiptole
@pradiptole 28 күн бұрын
देवाच्या नावात आणि अल्लाह च्या नावत भीक मागतात
@shilpakrishna8458
@shilpakrishna8458 28 күн бұрын
बाळ्या मामा की जय हो
@ajinkyanichit7970
@ajinkyanichit7970 26 күн бұрын
फक्त नीलेश सांबरे....... जय जिजाऊ
@shailendra1002
@shailendra1002 28 күн бұрын
तुतारी वाजली 🎉🎉
@SANDESHCHOUDHARI
@SANDESHCHOUDHARI 27 күн бұрын
एकच वादा, #खासदार #मामा !
@hemantpatil6799
@hemantpatil6799 28 күн бұрын
अभ्यास कमी आहे तुमचा बोल भिडू टीम (अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण म्हणून तुमच्या चॅनेल ला तुमचे व्हिडीओ बघत असतो पण सध्या विचार करावं लागेल अस वाटत काहीतरी ठरवून व्हिडीओ बनवलं अस वाटत) विनंती असेल की अभ्यास नीट करावा भिवंडी लोकसभा मध्ये जिजाऊ चे नाव जोरात आहे फक्त आणि फक्त जिजाऊ निलेश सांबरे #bolbhidu #bhiwandiloksabba
@amhibhiwandikarmh04
@amhibhiwandikarmh04 19 күн бұрын
Paid news इथे फक्तं निलेश सांबरे साहेबांच्या नावाचा गजर होतोय
@user-dd2ku3jo2m
@user-dd2ku3jo2m 28 күн бұрын
जिजाऊ चा आसेल खासदार या वेळेस❤
@sportscricket_999
@sportscricket_999 26 күн бұрын
Only Kapil Patil one said ❤❤
@nomanshaikh9614
@nomanshaikh9614 28 күн бұрын
Nilesh sambare shab khasdar bhiwandi loksabha 2024✅✅✅💯💯💯
@DrakeMil
@DrakeMil 26 күн бұрын
निलेश सांबरे साहेब येणार हे नक्की ❤
@sainathbalshankar5608
@sainathbalshankar5608 28 күн бұрын
Only balya Mama 🎉
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 28 күн бұрын
तुतारी तुतारी तुतारी 😄😄💪
@jayeshpatil8211
@jayeshpatil8211 28 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@Niranajn7222
@Niranajn7222 28 күн бұрын
आता फक्त निलेश सांबरे साहेब
@salimchowdhari4827
@salimchowdhari4827 28 күн бұрын
One and only one Nilesh Sambare Saheb Khaasdaar
@fardeenmemon6525
@fardeenmemon6525 28 күн бұрын
Tumcha analysis perfect aahe , sadhya bhiwandi matdaar sanghat voters balya mama chya maage aahet ,aani pratek smaj tyanchya bajune disun yetoy.tyanchi seat lagnyache chances khup jast pramanat aahe.
@dr.maheshkudale-yourfriendlydo
@dr.maheshkudale-yourfriendlydo 28 күн бұрын
Bolu bhidu che barech vedio and vedio chi heading pahun, bol bhidu yani tutari kadun supari ghetlyache clear hotey
@Manojwara
@Manojwara 27 күн бұрын
जिजाऊ विसरलात निलेश सांबरे साहेब खासदार होतील तुम्ही कितीही बोंबला. जय जिजाऊ हो जिजाऊ
@sunilsambare1878
@sunilsambare1878 18 күн бұрын
चिन्मय भाऊ अपक्ष उमेदवार निलेशजी सांबरे बद्दल पण विडिओ बनवं त्यांचं समाजकार्य पण खूप मोलाचं आहे 🙏🙏
@sahilahire6487
@sahilahire6487 28 күн бұрын
@bhaveshpatil378
@bhaveshpatil378 28 күн бұрын
Fakt Kapil patil saheb ✌🏼
@vishwaswalimbe5704
@vishwaswalimbe5704 22 күн бұрын
माननीय निलेश सांबरे यांची शिलाई मशीन चालणार आहे..... आता पर्यंत येवढं मोठं समाजसेवा करणारा कोणीही राजकीय नेता झालेला नाही, त्यामुळे संपूर्ण युथ सांबरे साहेबांच्या सोबत आहे. आणि पुढील खासदार मा. सांबरे साहेब आहेत हे लक्षात असूद्या....
@NileshPatil-yn4lb
@NileshPatil-yn4lb 26 күн бұрын
दादा तू तर रिझल्ट दिलास. निलेश सांबरे साहेब हेच खासदार होतील
@exploreryogesh
@exploreryogesh 27 күн бұрын
मा.श्री.निलेश सांबरे यांची शिलाई मशीन हिचं निशाणी यावेळेस चालणार... आणि आप्पा खासदार होणारं...
@dineshpawar1164
@dineshpawar1164 21 күн бұрын
कल्याण, मुरबाड,शहापूर फक्त सांबरे साहेब
@MrKingmaker21
@MrKingmaker21 28 күн бұрын
खूप चुकीचं आहे तुम्ही साधं नाव पण नाही घेतलं अपक्ष उमद्वार निलेश साबारे यांचं
@kalpeshharad6666
@kalpeshharad6666 19 күн бұрын
Nilesh ji sambhare saheb yenar 🎉🎉🎉🎉😊
@user-tu2xw3ig9o
@user-tu2xw3ig9o 28 күн бұрын
मी पण भाजपचा कार्यकर्ता आहे पण बाl ल्या मामा ची जिकडे तिकडे हवा झाला आहे बदलापूर वर सर्व गेम आहे बदलापूर ला jya उमेदवार ला लीड तो उमेदvar विजयी
@kalpeshfarde1719
@kalpeshfarde1719 28 күн бұрын
निलेश् सांबरे....शिलाई मशीन
@njpatil4305
@njpatil4305 28 күн бұрын
फक्त निलेश सांबरे साहेब खासदार
@BhupeshPatil-lv6rc
@BhupeshPatil-lv6rc 25 күн бұрын
जो तुम्हारे साथ है वो हमारे खास है✌🏻👍🏻 One and only one person Nilesh sambare….❤ picture Abhi Baki hai 🎉
@anantsutar3231
@anantsutar3231 28 күн бұрын
Mama
@subhashgraphics4722
@subhashgraphics4722 28 күн бұрын
ह्यावेळी नीलेश सांबरे
@bhoirrahul3728
@bhoirrahul3728 27 күн бұрын
Pin karun theva nilesh sambhare saheb yenar
@bhupendrachaturya3906
@bhupendrachaturya3906 25 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी 🎉
@rohitchakravarti5702
@rohitchakravarti5702 28 күн бұрын
बर आता तुम्ही पण सुपारी घेताय.. पेड न्यूज आहे फक्त निलेश सांबरे खासदार होतील
@Brahman581
@Brahman581 28 күн бұрын
माझी फडणवीस साहेबांकडून काहीतरी चमत्काराची अपेक्षा आहे 😢😢😢
Would you like a delicious big mooncake? #shorts#Mooncake #China #Chinesefood
00:30
CAN YOU HELP ME? (ROAD TO 100 MLN!) #shorts
00:26
PANDA BOI
Рет қаралды 36 МЛН
ПООСТЕРЕГИСЬ🙊🙊🙊
00:39
Chapitosiki
Рет қаралды 21 МЛН
it takes two to tango 💃🏻🕺🏻
00:18
Zach King
Рет қаралды 32 МЛН
Would you like a delicious big mooncake? #shorts#Mooncake #China #Chinesefood
00:30