Loksabha निकालानंतर सत्तेतून मोकळं करण्याची मागणी, Devendra Fadnavis यांच्या या भूमिकेचा अर्थ काय ?

  Рет қаралды 354,777

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@shreepatil2396
@shreepatil2396 5 ай бұрын
अति केलं की माती होती याचं perfect उदाहरण आहे हे,
@Mr.Denver07
@Mr.Denver07 5 ай бұрын
स्वतःला चाणक्य समजायला लागला होता,, लोकांनी चांगलीच जीरावली भाऊ ची 🔥
@mysmys1415
@mysmys1415 5 ай бұрын
चाणक्याचा बाप म्हणतात ✌️🚨 डॉ शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब 🫡 येथे सत्तेचा माज मोडून मिळेल
@factworld4224
@factworld4224 5 ай бұрын
​@@mysmys1415कोण शरद पवार??
@sagarsonawane4880
@sagarsonawane4880 5 ай бұрын
दुसऱ्याचे वाटोळे करून कोणी चाणक्य बनत नाही😂😂😂😂🤬🤬
@Mr.Denver07
@Mr.Denver07 5 ай бұрын
@@factworld4224 nhi re
@beyondthelines6071
@beyondthelines6071 5 ай бұрын
​@@mysmys1415OBC vs maratha karun rajkaran sadhnar dalindar Manus aahe to Pan tumha lokancha Chan vapar kela tyan😂😂😂 You people's are nothing but merely a tool.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 5 ай бұрын
कपटी व अहंकाराला महाराष्ट्रातील जनतेने त्याची जागा दाखवून दिली आहे.
@KotgireTejas
@KotgireTejas 4 ай бұрын
Maharashtra cha loss ahe
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 4 ай бұрын
*मुख्य मंत्री ते उपमुख्यमंत्री*
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 4 ай бұрын
Right😂
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 5 ай бұрын
मोठा आवाज काढणे म्हणजे,,, भाषण नव्हे,,,,, वैचारिक बोलणे म्हणजे,, भाषण ❤❤❤
@Ssonawane890
@Ssonawane890 4 ай бұрын
Tumchya kadunch sanjay raut shikun gela ka. Ki sarv India alliance wale
@pravinbaad3315
@pravinbaad3315 5 ай бұрын
फडणवीस यांच राजकारण संपलं की सुरू झाल या पेक्षा फडणवीस यांनी महाराष्ट्राचा राजकीय आणि विकासाचा विचका कसा केला यावर व्हिडीओ बनवायला पाहिजेत होता
@hitsr9359
@hitsr9359 5 ай бұрын
अगदी बरोबर, बोलभिडू जर खर्च निष्पक्ष असेल तर त्या या विषयावर एक वीडियो बनवावा 👍🏽
@govindwade9711
@govindwade9711 4 ай бұрын
मीडिया हा बरोबर का तो बरोबर वरच लक्ष देतो पण विकास या गोष्टी वर बोलायला कोणीच तयार होत नाही,कारण जनता फक्त आपल्या जातीच्या माणसाला मोठं झालेलं पहायचे असते
@IndianCitizen0007
@IndianCitizen0007 5 ай бұрын
नाटकी करतोय😂 ज्याला राजिनामा द्याचा असतो तो आशी नाटकी नाय करय.. RR पाटलांनी दिला तसा द्या राजिनामा
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 5 ай бұрын
Ho. Kaka cha ch pavla var pauk
@aj_2410
@aj_2410 5 ай бұрын
Jasa Pustak prakashanachya velela zala tasa na 😂😂
@gy4we
@gy4we 5 ай бұрын
Kaka did same way
@ajinkyajadhav7969
@ajinkyajadhav7969 5 ай бұрын
@@aj_2410 ho na pn to harnya adhi hota ani ha harlya var 😂😂😂 Anajipanth cha dav gandla
@aj_2410
@aj_2410 5 ай бұрын
@@ajinkyajadhav7969 suryaji pisal la kay mahatva miltay te kalel thode divsat.. 😂😂
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 5 ай бұрын
आशा आहे फडणवीस राजकारणात राहावे...😂कारण येणाऱ्या निवडणुकीत हाच माणूस पराभवास कारणीभूत असेल
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
Masta
@sairaj5353
@sairaj5353 5 ай бұрын
😂😂😂😂
@santoshjorvekar2879
@santoshjorvekar2879 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@panditfarakate
@panditfarakate 5 ай бұрын
खतरनाक कॉमेंट
@tejasborawake4503
@tejasborawake4503 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 5 ай бұрын
कपट नीती म्हणजे नेतृत्व नाही... निदान हे ह्यातून कळलं तरी खूप.. नाहीतर भाजपा महाराष्ट्रात हद्दपार होईल!
@hrh9610
@hrh9610 5 ай бұрын
आणी वाकडेश्वर करतात ती साहेबांची खेळी बरोबर ना 😂
@amolthakur99
@amolthakur99 5 ай бұрын
@@hrh9610are baba tikade tya gadha gautamdas modicha popat zala ahe 😂😂
@thestone3849
@thestone3849 5 ай бұрын
मूर्ख लोक एवढेच करू शकतात...आता बसा घोटाळ्यांची बेरीज करत
@COM-kk5dw
@COM-kk5dw 5 ай бұрын
Wakde kartat ti Chanakya Niti...Ani jashala tas uttar denare Fadanvis Mujor...Kiti Biasness
@anantkamalstudios
@anantkamalstudios 5 ай бұрын
राजकारण समजून घ्या साहेब
@girishwaychal202
@girishwaychal202 5 ай бұрын
केंद्रातल्या सत्तेवर राज्यातले पक्ष फोडणे म्हणजे चाणक्य नव्हे.. पक्ष आणि चिन्ह नसताना स्वतः च्या जीवावर नवीन उमेदवार निवडून आणणे म्हणजे चाणक्यणिती..
@ashokkamble4512
@ashokkamble4512 5 ай бұрын
राज्यातील पक्ष फोडून झाले, आता देशातील विविध राज्यांतील पक्ष फोडण्याचे महापुण्य करण्यासाठी मोकळीक मागत असतील.
@yuvrajrajguru5715
@yuvrajrajguru5715 5 ай бұрын
परंतु गृहमंत्री पदाचा राजीनामा तर राज्यपालांकडे द्यायचा असतो..... पक्षाकडे नाही #गोलमाल हे भाई गोलमाल
@sidhaant
@sidhaant 5 ай бұрын
राजीनामा मुख्य मंत्र्या कडे द्यावा लागतो
@SachinPatil-tk5br
@SachinPatil-tk5br 5 ай бұрын
मी कट्टर भाजपचा होतो पण या फडणवीस ची जिरवणे गरजेचे आहे म्हणून भाजपविरोधात मतदान केले आहे आणि इथुन पुढे सुद्धा करणार..
@boxrecap369
@boxrecap369 5 ай бұрын
❤️❤️❤️
@amolbhamre7010
@amolbhamre7010 5 ай бұрын
Yes same here
@amol8345
@amol8345 5 ай бұрын
Same
@sachinpawar7231
@sachinpawar7231 5 ай бұрын
@nickpop23
@nickpop23 5 ай бұрын
फडणवीसांची महत्वाकांक्षा प्रधानमंत्री बनण्याची होती, संघ, नागपूर आणि ब्राम्हण असणं अशे फॅक्टर्स मदत करतील असं त्यांना वाटत होतं. पण विधानसभा आणि लोकसभेत पराभूत झाल्यावरही त्यांना केंद्रात जायची इच्छा आहे, एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून हि नाटकं चालू आहेत. राजीनामा द्यायचा असता तर पत्रकार परिषद वगैरे नाटक करायची काहीच गरज नाही, सरळ राजीनामा देता येतो!!
@universalboss9216
@universalboss9216 5 ай бұрын
लोकांची घरे फोडणाऱ्यावर अशीच वेळ येते 😂
@shwetasawant4692
@shwetasawant4692 5 ай бұрын
हा नियम शिंदे ल पण होतो bjp मुळे शिंदे जिंकला आहे
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 5 ай бұрын
शरद पवार 😂 कोण आहे मग
@vishalpawar6276
@vishalpawar6276 5 ай бұрын
​@@shwetasawant4692tujjha pappa
@swapnil1491
@swapnil1491 5 ай бұрын
​@@pingorifarmsmilk7642जनतेले हेच कळत नाही...सगळ्यांना फडणवीस दिसतात..शरद पवार कुणाला च दिसत नाही
@govindwade9711
@govindwade9711 4 ай бұрын
​@@pingorifarmsmilk7642शुद्ध सात्विक माणूस आहे तो
@dineshghatul4447
@dineshghatul4447 5 ай бұрын
❤️😂लालची मानस लवकर राजीनामा देत नसतात 😂❤️🙏😅एकदा विधानसभा पाडून जा आली जवळ😂 ❤️🙏जय शिवराय 🙏
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 4 ай бұрын
बरोबर्, 👌
@nitinpawar8961
@nitinpawar8961 5 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात नीच राजकारणी व्यक्ती कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस. सत्तापिपासू
@Om-el5mo
@Om-el5mo 5 ай бұрын
Saglyat nich nahi mhanata yenar ajun tari ajun tith pochlela nahi to ti jaga ajun eka vyaktine abadhit thevli ahe😊
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 5 ай бұрын
Neech manus sharad pawar udhav thakare
@imtheonewhoknocks8134
@imtheonewhoknocks8134 4 ай бұрын
तुझा वाकड्या सगळ्यात नीच आहे
@mohanchipte4612
@mohanchipte4612 5 ай бұрын
सहानुभूती वगैरे काही मिळणार नाही, फोडाफोडीच्या सूत्रसंचालकाला कायमस्वरूपी घरी बसवले पाहिजे.
@anirudhainamdar2259
@anirudhainamdar2259 5 ай бұрын
Sharad Pawar na pan?
@bhaiyya3089
@bhaiyya3089 5 ай бұрын
पक्का चमच्या दिसतोय 😂😂
@anantkanhake6308
@anantkanhake6308 5 ай бұрын
२०१९ चया गद्दारच काय?
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Tey gharkombde nahit
@swami_smartha
@swami_smartha 5 ай бұрын
​@@MithilaKulkarniमहाराष्ट्र ला लागलेला कलंक आहे फडतूस फडणवीस म्हणून जनतेने त्याच तोंड काळं केलं😂😂😂😂
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 5 ай бұрын
😂 आम्ही अजुन जोमाने विधानसभेला पाडू येणार तर फक्त ठाकरे ❤
@travellersagar437
@travellersagar437 5 ай бұрын
आणि जर ठाकरे भाजप सोबत गेला परत तर?? 😂😂
@kiranpatilgaikwad
@kiranpatilgaikwad 5 ай бұрын
Mag sagle kame hotil ka janteche . Saglikde sujalam suflam
@vijaykadam5711
@vijaykadam5711 5 ай бұрын
हवेत जाऊ नका जो मराठा आरक्षण देईल तोच विधानसभेत जाईल
@akshayp952
@akshayp952 5 ай бұрын
@@vijaykadam5711 घंटा ज्या एकनाथ शिंदे ने मोठेपणा दाखवला त्याचीच गांड मारली गेली.... घंटा दूसर कोणी देत नसत आता आरक्षण
@akshayp952
@akshayp952 5 ай бұрын
नंबर एक च्या पक्षा वरुण 10 आमदार आणि 9 खासदार करून ठेवले शरद पवार ने ठाकरे चे आणि कॉंग्रेस ला मोठ केल... उद्धव ठाकरे येवढ्याच जागा स्वताच्या आणल्या आणि कॉँग्रेस ला मदत केली.... आणि शेणके म्हणत आहेत उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील 😂
@undentfed7534
@undentfed7534 5 ай бұрын
संपल नसेल तर मराठे संपवतील.... अंतरवालितील रक्तभांबळ केलेल्या माता माऊली.... तोड फोड राजकारण.... निष्ठावंताना डावलन..... कपटीपणा चेहर्यावर ठेवून द्वेषच राजकारण... दाखवून दिलं जनतेने या निडणुकीत.... Maharashtra Unfortunately व्हर्जन doesn't support....
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 5 ай бұрын
😂
@Onthemiasion
@Onthemiasion 5 ай бұрын
शेट्ट मराठा तू.... हिन्दू होऊ शकला नाहीस आणि मराठा व्हायला निघाला
@harshadkalokhe6335
@harshadkalokhe6335 5 ай бұрын
​@@seular-द्वेष्टाअळूची वडी काय झाल हसायला 😂😂
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 5 ай бұрын
Tuzi thasli janar mhanun.
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा 5 ай бұрын
Himmat asael tar khara nav laun comment tak.
@bluewarriormrRAJRATNA
@bluewarriormrRAJRATNA 5 ай бұрын
माझा महाराष्ट्र हा महान विचारवंत संत आणि थोर युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर रयतेच्या राजे शिवाजी महाराजांच्या विचारांनी नटलेला आहे असे कपटी नेते एक दिवस दुधात पडलेल्या माशी सारखे बाहेर काढून फेकतो माझा महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान ❤📚✍️🙏
@govindkothule141
@govindkothule141 5 ай бұрын
सहकाऱ्यांना संपवून मोठं होता येत नाही. आज खडसे, तावडे, पंकजाताई सगळे जेष्ठ नेते सोबत असते तर चित्र वेगळं असतं. भाजपच्या इतक्या वर्षांपासून च्या निष्ठावान नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं काय???
@rampatil3007
@rampatil3007 5 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी, महाराष्ट्रातून हद्दपार केला पंताचा अनाजी. करल काय नाद परत... #जरांगेपाटील 🌾👑🚩
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
छत्रपती आणि त्यांचं कुटुंब सोडले तर सगळेच मराठा जातीवादी आहेत..😡
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण आरक्षण केंद्राच्या विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, जे आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील ५ ते १० वर्ष तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात तुमची नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक असावा.
@ajinkyajadhav7969
@ajinkyajadhav7969 5 ай бұрын
@@santoshwagh969 aho Nana saheb peshwe atta kay rahilelyanch pn Panipat karnar kay
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 5 ай бұрын
Harmkhor ja range maratha samaj
@ashwinikarwande685
@ashwinikarwande685 5 ай бұрын
पुन्हा येउ शकनर नाही याच दुःख झाल महाराष्ट्रात टोंड दाखवायल जागा नाही राहिलि मराठी माणुस काय करू शकतो समजल आता याला mhntat power of Maharashtra 💪 देवेंद्र बाबू 😂😂😂 जय महाराष्ट्र
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
मराठी माणूस वडापाव विकू शकतो, गुजरात्यांची चाकरी करू शकतो आणि पक्षांचे झेंडे घेऊन दुसऱ्या मराठी माणसाची डोकी फोडू शकतो.
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 5 ай бұрын
महाराष्ट्राने टरबूज फोडला आहे🎉😂
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 5 ай бұрын
Tuzya aichi
@RonaldoOfficial-st7bx
@RonaldoOfficial-st7bx 5 ай бұрын
😂😂😂
@RukhmaGhurde
@RukhmaGhurde 5 ай бұрын
😂
@mmass358
@mmass358 5 ай бұрын
​@@dattatraypotdar1025 तुझा आईची😂😂
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
&, naaspati shivlela,ghetlay,viktch dukhn😂
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 5 ай бұрын
क्या हार मे क्या जितमे किंचित नहीं भयभीत मै हया अटलजींच्या शिकवणिवर आमचा पूर्ण विश्वास आहे बचेगे तो ओर भी लादेंगे ओर जितेगे भी 🙏🙏🪷🪷🚩🚩
@KEDAR412
@KEDAR412 4 ай бұрын
ठिक आहे हरत रहा, अजिबात भिउ नका 😂
@chaitanyadate5334
@chaitanyadate5334 5 ай бұрын
इथे सर्व कंमेंट्स देवेंद्र यांच्या विरोधात आहेत. आणि सर्व कंमेंट्स घर फोडले म्हणून दिसतात मात्र त्यांनी केलेली कामे मात्र दिसत नाहीत. राजकारण म्हणजे समाजकारण आणि समाजाची प्रगती हे सर्व जण विसरत आहेत. सत्ता कोणाची का असेना समाजाचा विकास महत्वाचा.
@VaibhavWadkar-p7l
@VaibhavWadkar-p7l 5 ай бұрын
Agdi barobar
@VaibhavWadkar-p7l
@VaibhavWadkar-p7l 5 ай бұрын
Lokana kama pesha rajkaran mahtvaacha vatato
@Ssonawane890
@Ssonawane890 4 ай бұрын
Kahina tyanchya malkacha mhtvacha asto karan tyachech paise miltaat.
@mr.genuine2997
@mr.genuine2997 5 ай бұрын
घंटा version 3.0 गेला संपला 🍉 गेला भाजप चा चाणक्य मैदान सोडून पळाला...
@omkarjadhav4429
@omkarjadhav4429 5 ай бұрын
😂लक्षात ठेवा त्यांनी घमंड केला आणि पडले. आता तुम्ही पण तेच करताय.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
4 paavl maage jaatil,aan mag detil musandi
@mr.genuine2997
@mr.genuine2997 5 ай бұрын
@@omkarjadhav4429 आम्ही नाहीरे भाऊ आम्ही सामान्य माणसं आहोत..😊
@anandshirsat1010
@anandshirsat1010 5 ай бұрын
You wish mf...you wish..
@mr.genuine2997
@mr.genuine2997 5 ай бұрын
@@MithilaKulkarni देतील की भाऊ पक्ष फोडून आले आणि उपमुख्यमंत्री झाले सोबत 23 खासदारांवरून 9 वर आले आता परत येतील पण 105 वरून 20 वर नको यायला...😅😅
@ChickenfromIndia
@ChickenfromIndia 5 ай бұрын
Tumhi Gujratla ja Fadnavis saheb
@SatyanarayanKapse
@SatyanarayanKapse 5 ай бұрын
मी पुन्हा येईन हे शब्द म्हणायचे आता त्यांची अवकात राहणार नाही
@jayeshrelkar9481
@jayeshrelkar9481 4 ай бұрын
भाड्या प्रोफाइल स्वतःच्या नावाने बनव
@jayeshrelkar9481
@jayeshrelkar9481 4 ай бұрын
काका उद्धव ची तरी औकात राहिली आहे का..? नंग केलं या दोघांना
@Koklhapur
@Koklhapur 5 ай бұрын
राजीनामा देऊ देत नाहीतर घरी बसू देत त्यांना सहानुभूती अजिबात मिळणार नाही. जनता खूपच हुशार आहे.
@shwetaramesh673
@shwetaramesh673 4 ай бұрын
Correct Navin khel khelnar aata ha
@vinaychawan7582
@vinaychawan7582 4 ай бұрын
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण सध्या मामी बरोबर अल्बम काढायचं आहे आता हाच माझा उद्योग 😂😂
@keshavpapal1980
@keshavpapal1980 5 ай бұрын
हा माणूस खूपच घातकी आहे याला महाराष्ट्र मधून दिल्लीला पाठवलं पाहिजे नाही तर हा मुंबई गुजरात ला शिफ्ट करेल
@babunaik9782
@babunaik9782 5 ай бұрын
याला भारत पाक बॉर्डर वर पाठवा तिकडे त्यांचे सैनिकांमध्ये फूट पाडेल
@कर्मयोग12345
@कर्मयोग12345 5 ай бұрын
*दुसऱ्यासाठी खड्डे खोदले कि कधी-तरी आपण त्या खड्यात पडतो* “गुजरात भारतामध्ये आहे, गुजरातला तुमची गरज आहे”
@vishalpawar6276
@vishalpawar6276 5 ай бұрын
​@@superman-rv4nf​@AnujSingh-uv4gk Bramhan Ladki hame de Aur Mandir me pujari banae
@SoldierUmesh1995
@SoldierUmesh1995 5 ай бұрын
राजकारणाचा केलेला चिखल नडलाय यांना ! पक्ष फोडले घर फोडले... भागवत कराड ऐवजी पंकजा ताईंना राज्यसभेवर पाठवलं असत तर आज महाराष्ट्रात चित्र वेगळे असते.....
@anicameron4333
@anicameron4333 5 ай бұрын
लोक वाटच बघत होतीत इलेक्शन ची 😂😂
@AKSHAY.P.B
@AKSHAY.P.B 4 ай бұрын
देवाभाऊ माणूस खूप हुशार आहे पण इमोशन नाही फक्त आणि फक्त राजकरण करताय कोणाचाही विचार न करता त्यामुळे नाकारले जाताय.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 ай бұрын
जे निवडून आले, त्यांना माहित आहे आपण कोणामुळे विजयी झालो. जे पराभूत झाले आहेत, त्यांनाही माहित आहे की आपण कोणामुळे पराभूत झालो. *महाराष्ट्राचा किंगमेकर फक्त मराठाच 💪*
@vijaykadam5711
@vijaykadam5711 5 ай бұрын
Right 👍
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून त्याची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप ४०० पार करून करू शकली असती जे आता शक्य नाही. त्यामुळे आता वाट बघा.
@sapanakulkarni6214
@sapanakulkarni6214 5 ай бұрын
Mag kashala aarakashan magat phirayache, himmat asel tar baddhi wapara na jara
@aj_2410
@aj_2410 5 ай бұрын
Socalled Kingmaker tumich, nete pan tumchech, paisa jamini, banka, sugar factory sagle tumcha..majority CM atta paryanta tumchech zale..brahmin tumhala chalat nai..ani tumhala reservation payjee yevdi sagli sadhana ahet tari suddha 🙏😞
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 5 ай бұрын
फारच छान
@dipak_vatari
@dipak_vatari 5 ай бұрын
आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले आहे परत यांना उठवायचच नाही. खूप हुशारी मारत होते, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रविरोधी कारस्थाने केली जातील तेव्हा जनता त्यांना धडा शिकवणार. महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका नाहीतर विधानसभेत सुध्दा हीच परिस्थिती असेल. जय महाराष्ट्र 🚩
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 5 ай бұрын
कठीण आहे ३.०😢 फॉक्कॉन पण नडल आणि गुजरात लोटांगण पण.😅
@citrixgamming8569
@citrixgamming8569 5 ай бұрын
आता काहीही करुदे पण महाराष्ट्राच राजकारण खराब करण्यास हाच अणाजी पंत कारणीभूत आहे हे माय बाप जनता कधीच विसरणार नाही. अणि हो मामी वर केलेला भरमसाट खर्च तुम्ही सांगायचं राहिलात. लोक तेपण विसरत नाहीत.
@ashoksathe1367
@ashoksathe1367 5 ай бұрын
राजीनामा वगैरे काही नाही.......सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे...... काहीच ऊपयोग होणार नाही लोकांना तुमचा खरा चेहरा कळला आहे
@rajkumarkadav1038
@rajkumarkadav1038 5 ай бұрын
टॅलेंट आहे पण सडक टॅलेंट... फडणवीस मास लीडर नाही.
@bhushankshire2854
@bhushankshire2854 5 ай бұрын
Thoda cast angle pan ahe
@vedhh7727
@vedhh7727 5 ай бұрын
Maratha nahi..tikdech sampla vishay
@dmpadher737
@dmpadher737 5 ай бұрын
राजकुमार जी - Talent कशाला म्हणतात ? आजकाल ‘ चाणक्य ‘ नीतिला Talent म्हणतात लोक. चाणक्य धूर्त होता …. Talented अजिबात नव्हता ..,
@dr.strange.10
@dr.strange.10 5 ай бұрын
Anajipant ahe to kurghodi karnara
@traderseorld
@traderseorld 5 ай бұрын
Rakshah आहे हा लोकांना मारणारा rakshah 😢😢
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 5 ай бұрын
*शिंदे-फडणवीस यांनी सांगितलेली पराभवाची कारणे* १. विरोधकांकडून संविधान बदलणार असा अपप्रचार २. अँटी इन्कंबंसी ३. शेतकऱ्यांचे प्रश्न ४. उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेला उशीर ५. ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती पण खरे कारण एकच *#मराठा** आरक्षण* *मराठामार्ग* 🚩
@gopalshinde1576
@gopalshinde1576 5 ай бұрын
एकदम बरोबर शरद पवारानी किती घर फोडली तेव्हा जनतेला जमत. पक्षाचे आमदार,खासदार दुसऱ्या पक्षातकिंवा आघाडीकडे गेल्यावर गदार होतात.पर पक्षाचेप्रमुख गेल तर ते निष्ठावान राहतात पक्षाचे विचार विकले तरी ते निष्ठावान कसे.
@surajsangolkar8793
@surajsangolkar8793 5 ай бұрын
बरोबर लोकानी जातीवर मतदान केले
@amey123-d2x
@amey123-d2x 5 ай бұрын
आरक्षण हे फक्त एक निमित्त आहे...... आरक्षण दिल्यावर पण पाडणे, त्यांच्याबद्दल द्वेषच कारण एकच म्हणजे जात, पक्ष फोडायचे आरोप होतात शिंदे आणी पवार काय दूध खुळे आहेत का
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण आरक्षण केंद्राच्या विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, जे आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील ५ ते १० वर्ष तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारण्यात धन्यता माना. इतक्या वर्षात तुमची नोकरीची वयोमर्यादा सुद्धा संपेल. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक असावा.
@amey409
@amey409 5 ай бұрын
म्हणजे जात >>> राष्ट्रवाद
@amolsanas838
@amolsanas838 5 ай бұрын
राजकारणा तून कायमच निवृत्ती घ्या आशी विनंती करतो साहेब दुसऱ्यांना संधी द्या....बस झाल राजकारण तुमचं तुमच्या वर 80टक्के लोक नाराज आहे bjp mukt भारत होईल तुमच्या मूळ त्यासाठी कायम च राजकारण सोडा ...साहेब ही तुम्हाला कळकळीची विनंती....
@nileshdhangar5005
@nileshdhangar5005 4 ай бұрын
पहिला त्या म्हाताऱ्या आजोबाला निवृत्ती घ्यायला लाव...
@Earthquake91
@Earthquake91 4 ай бұрын
जो मराठी माणसाचा विचार करेल तोच महाराष्ट्रावर राज्य करेल ! फडणवीस ला जर परत यायचं असेल तर त्याने मराठी माणसाची भूमिका लाऊन धरावी !
@abhaynikam1538
@abhaynikam1538 4 ай бұрын
I stand with Devendra फडणवीस...he is in politics and doing whatever is required to stay in power... nothing wrong in that.
@ganeshchavan1185
@ganeshchavan1185 5 ай бұрын
खरं पाहता आशा परिस्थितीमध्ये स्वतःहून परिस्थिती जबाबदारी स्वीकारणारा नेता मी आजपर्यंत पाहिलेलं नाही मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून फक्त लोकशाहीचा एक घटक आहे आतापर्यंत या माणसाने केलेले काम अतिशय प्रामाणिक आणि राष्ट्र हिताचेच आहे असं मला वाटतं आणि इतर राजकारणी यांच्या विषयी आपण बोलत आहात ते शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो यांनी महाराष्ट्रासाठी आतापर्यंत काय केलं हे सांगावं असं असताना सुद्धा हा माणूस नैतिक जबाबदारी स्वीकारतो यातच खूप काही आहे विचार करणाऱ्यांनी अभ्यासपूर्वक विचार करावा
@artistbonsai
@artistbonsai 5 ай бұрын
😂😂😂
@jatintekade2346
@jatintekade2346 5 ай бұрын
barobr ahe bhau tumcha
@YoutubeShorts-rq2xh
@YoutubeShorts-rq2xh 4 ай бұрын
🤣🤣🤣🤣💩
@bablusontakke5248
@bablusontakke5248 5 ай бұрын
पवार साहेबांचे राजकारण पर्व संपले असे म्हटले होते कमीत कमी धनंजय मुंडेंनी अमोल मिटकर यांनी सांगितले होते ते तरी ऐकायचं होतं कोणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नका
@shs022
@shs022 5 ай бұрын
सुजाण राज्याने खुनशी माणसाचा केलेला राजकीय अंत!
@Ash22702
@Ash22702 5 ай бұрын
9 सीट आहेत... केंद्र , राज्यात सरकार आहे... म्हणे अंत😂
@AJINKYA-ev1kf
@AJINKYA-ev1kf 5 ай бұрын
​@@Ash22702 ते पण जाइल thamb जरा
@shs022
@shs022 5 ай бұрын
@@Ash22702 व्यक्तीबद्दल बोलतोय रे चोमट्या. नीट वाचत पण नाही. वाचन फक्त WhatsApp पुरतं मर्यादित असलं की असं होतं.
@shs022
@shs022 4 ай бұрын
@@Ash22702 व्यक्तीबद्दल लिहिलंय, पक्षाबद्दल नाही. पण ठीक आहे, तुमचा, वाचनाचा आणि तर्काचा काही संबंध असेल अशी अपेक्षाही नाही.
@mandar9121
@mandar9121 4 ай бұрын
भाजप चुकलंच, माज आला होता, अगदी १००% पण mark my words, फडणवीस नक्कीच rectification करुन पुन्हा स्वतःला सिद्ध करतील. पराभवाची जबाबदारी स्वीकारणं ही पहिली पायरी आणि पक्ष बांधणीसाठी जायची तयारी.
@adinathdasare911
@adinathdasare911 5 ай бұрын
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देवु , फक्त महाविकासआघाडी 🤚🔥🎷
@Avi2820
@Avi2820 5 ай бұрын
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत.... महाराष्ट्रातील जातीवादि लोकांनी तुमच्याशी दगा करण्याचा प्रयत्न केला पण यांना सुद्धा यांची जागा दाखवू.....
@anamikasunshine779
@anamikasunshine779 5 ай бұрын
Marathyanchya shantatet chalnarya andolakanwar kelela beband lathi charge maratha samaj visarla nahiye. Mhanunch sharad pawarana virodh asunhi tyana mat dila marathyani. Tya mahilancha akrosh ajunhi manatun gela nahiye amchya
@sagarjagtap45
@sagarjagtap45 5 ай бұрын
​@@anamikasunshine779 Sharad pawar kadhich aarkshan deu shakat nahi ani tyana dyaych pn nahi fakt rajkaran karaych. Swata CM Astana tyani arkshan Dil nahi fakt swatachi Ghar bhharli. Jara vikas kiti zala te pn bagha Maharashtra made. Abhyas kara Jamal tr
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 5 ай бұрын
Ja zop ghari jau pudalya velesatdan kr
@SatyamPatil1212
@SatyamPatil1212 5 ай бұрын
2.5%, लोक😅😅
@ashokpatil6362
@ashokpatil6362 5 ай бұрын
Only फडणवीस साहेब isGreat leader in india.
@pravinmore6413
@pravinmore6413 5 ай бұрын
आता आपल्यावर कुणी पराभवाचं खापर फोडू नये म्हणून अगोदरच राजीनाम्याचे अनोखं नाटक 😂😂 मोदी नाही तर फडणवीस कुणी तरी एकान स्वतः वर जबाबदारी घ्यावी...
@saurabh6129
@saurabh6129 5 ай бұрын
देवेंद्र जी तुम्ही दोन गोष्टी पुढे नक्कीच मॅनेज करायला हव्यात.. एक पेड सोशल मीडिया तर दुसर पवारांनी महाराष्ट्र मध्ये मराठी मीडिया/पत्रकारचा तयार केलेला जणांनखाना... नुसतं विकासाने होत नाहीं 🙏🏻
@SiddharthNarde-z7g
@SiddharthNarde-z7g 5 ай бұрын
भिकारी फडव्या
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 5 ай бұрын
पेड सोशल मीडिया त्यांचीच आहे टरबूज 🤣🤣🤣
@traderseorld
@traderseorld 5 ай бұрын
Rakshah फडणवीस
@saurabh6129
@saurabh6129 5 ай бұрын
@@VIDEOS_COLLECTION त्यांची असती तर तू इथे नसता
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
@@saurabh6129 mughal samrajya aahe ka?
@HimanshuChaudhari521
@HimanshuChaudhari521 5 ай бұрын
एक विलक्षण प्रवास- मी पुन्हा येईन ते मला जाऊ द्या ना घरी …….😌😌😌😌
@sw3324
@sw3324 5 ай бұрын
ह्या माणसाला महाराष्ट्राची नाडी माहित नाही. म्हणे आम्ही संविधान बदलचा Narrative Counter करण्यात कमी पडलो. महाराष्ट्रात् हा मुद्दा कधी चाललाच नाही. विरोधकांच्या एकाही मुद्याला कधीही महत्व देत नाही, फक्त टिका करतात. ह्यांना मोदींच्या पुण्याईन तारल आहे.
@thefarmer4986
@thefarmer4986 5 ай бұрын
फडणवीसांचं मोठे नुकसान होण्याचे महत्त्वाचे कारण महत्त्वाचं कारण मराठ्यांना इतर जातीचा माणूस मोठा झालेला आवडत नाही
@santoshwagh969
@santoshwagh969 5 ай бұрын
अगदी बरोबर .
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 5 ай бұрын
त्यात परत ब्राह्मण.😂😂😂
@VaibhavWadkar-p7l
@VaibhavWadkar-p7l 5 ай бұрын
Agdi barobar
@gurugyanjyotishclassmarath1701
@gurugyanjyotishclassmarath1701 4 ай бұрын
एकच सत्य Maharashtra फक्त जातीय आधारावर च चालतो. आणि तुमच्या सारखे लोकं याला फुंकर घालून नवीन "साप" सोडतात.
@deepaknandlalsawale5007
@deepaknandlalsawale5007 5 ай бұрын
अत्यंत मोजक्या शब्दात खर विश्लेषण. जे माझे मनात होत तेच तुम्ही छान सोप्या शब्दात मांडले.
@mands406
@mands406 5 ай бұрын
दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मुख्य मुद्द्याकडून लक्ष कसं विचलित करायचं ते नेतेमंडळींनी चांगलच जमतं!
@mayuraschandratre5045
@mayuraschandratre5045 4 ай бұрын
संभाजीनगर मध्ये एमआयएम फॅक्टर मुळे महायुतीला फायदा झाला. हे या विश्लेषणात यायला पाहिजे होते
@rohanjaiswal524
@rohanjaiswal524 5 ай бұрын
अतिशय परफेक्ट विश्लेषण आरती.... फॅन झालोय
@davidwarnerwarner2846
@davidwarnerwarner2846 5 ай бұрын
जसे वरती मोदी नको तसेच राज्यात फडणवीस नको आहेत जनतेला...... अत्यंत अहंकारी राजकारणी आहेत
@Kayadhuhitech
@Kayadhuhitech 5 ай бұрын
फडणवीस संपला तर आरक्षण कोणाला मागायचे. याच उत्तर असेल तर संपवू त्याचं राजकारण.
@bittertruth5632
@bittertruth5632 5 ай бұрын
मराठा समाज मूर्ख आहे. मराठा समाजाने कोणालाही मत दया, आता आरक्षण तुम्हाला भेटणार नाही, कारण त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून त्याची मर्यादा वाढवावी लागते, जे फक्त भाजप ४०० पार करून कदाचित करू शकली असती जे आता शक्य नाही. त्यामुळे आता वाट बघा.
@aj_2410
@aj_2410 5 ай бұрын
Itke varsha hyanchech CM hote tari koni dila nai..ata Baki koni entertaim karnar nait
@babunaik9782
@babunaik9782 5 ай бұрын
फडणवीस कडे आरक्षणाचे झाडं आहे का? 😂
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 5 ай бұрын
प्रतिमा तयार झाली म्हणजे काय, सगळे मिळून एकाच माणसाला टार्गेट करतात. हा मुत्सद्दी माणूस संपता कामा नये
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
Mutsaddi ki karasthani?
@nachiketkoshe900
@nachiketkoshe900 5 ай бұрын
​@@anuradhadesai1266karasthani lokan sobat karasthanch zhale pahijet.
@sachfacts8014
@sachfacts8014 4 ай бұрын
उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी 2019 मध्ये जे केल ते सर्वात वाईट होत 🤔
@anjalimehta6205
@anjalimehta6205 4 ай бұрын
एवढी अक्कल कॉमेंट लिहण्यार्या लोकांमध्ये कुठे आहे
@Gaidhane7588
@Gaidhane7588 5 ай бұрын
Don't give up 🙏 fadanvish saheb purn Maharashtra tumcha soabtb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohitlele1755
@rohitlele1755 5 ай бұрын
*वीर सावरकरांचे शब्द अधोरेखित झाले पुन्हा आज... "मला इंग्रजांची भीती नाही, मुस्लिमांची सुद्धा नाही. मला भीती आहे, हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या हिंदूंची" 🙏🏻*
@ajsawant4u
@ajsawant4u 5 ай бұрын
Hindunni hindutvachya virodhat nahi!! Sudachya rajkarnavirodhat, foxconn sarkha maulyvan project maharahstratun gujrat la nenyachya nirnayavirodhat (shevti company bharatatunach geli) , brijbhushan singh sarkhya rakshasala sharan deun tyachi baju ghenaryanchya virodhat vote dile aahet!! BJP aani rss shi sarvanna prem aahe chal... Pan amit shah aani fadanvis yanchya nirlajj rajkarnala nahi!! He loka RSS chya sanghatanepasun aani shistipasun dur jaat fakta satte sathi vatel te karit hote!! Tyamule ha virodh BJP la nahi... Tar amit shah aani fadanvis yanna aahe!! Modi suddha bharakatat aahet parantu tyanna paryay saddhya tari nahi!!
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 5 ай бұрын
Kon mafiveer ka
@amolthakur99
@amolthakur99 5 ай бұрын
Mifivir 😂😂
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 5 ай бұрын
माफिविर.
@govindakadam7082
@govindakadam7082 5 ай бұрын
Mafivir vishayi boltayet ka aapan?? 😂😂 Ani hindutwach certificate vachn band kara ata...
@kbnews1974
@kbnews1974 5 ай бұрын
राजीनामा द्यायचा तर मिडीयावर कशाला सांगायचं.
@Ssonawane890
@Ssonawane890 4 ай бұрын
Sharad pawar la purn copy nhi krta aal tyana. Te dolyat pani te 4-4 janach radan mg rajinaama parat ghen. Tevda nhi zml fadnvisana. 😂
@ANILTHAKARE-x8c
@ANILTHAKARE-x8c 5 ай бұрын
फडणवीस ने आता घरी बसून मामी सोबत रील्स बनवावेत आणि जनतेची करमणूक करावी
@singlesolution2770
@singlesolution2770 5 ай бұрын
मी SS UBT च समर्थक आहे पण एक गोष्ट तुम्हाला पवार समजून घ्यायचं असेल तर 10 वर्ष जातील तसेच जर तुम्हाला फडणवीस समजून घेण्यासाठी 50 वर्ष तरी जातील... सत्य आहे मान्य करावं लागलं की ते फडणवीस आणि पवार काय डाव आखतील सांगता येत नाही....💫
@sagarjagtap45
@sagarjagtap45 5 ай бұрын
फडणवीस संपत नसतात ते पुन्हा येणार ते पण जोरात wait till Vidhansabha election
@samirpol952
@samirpol952 5 ай бұрын
ते पुन्हा येतील ठासून येतील आणी मग् काही लोक पुन्हा त्यांचा नावाने बोट मोडतील
@udaydamushte327
@udaydamushte327 5 ай бұрын
Ho ab Mumbai Gujarat ko bechna baki hai isliye fir se aaega
@gorakshnathb5562
@gorakshnathb5562 5 ай бұрын
फडणवीस साहेबाचे अभिनंदन यांनी काँग्रेस राष्ट्रवादी मधील लाच खोर ओळखून त्यांना बाहेर काढले
@AutobahnPK
@AutobahnPK 5 ай бұрын
फडणवीस पुन्हा उभा राहील.. पुन्हा कौटुंबिक राजकारणाला संपवेल..लिहून घ्या. फक्त 6 महिने wait and watch
@sharadchipade3635
@sharadchipade3635 5 ай бұрын
मग शरद पवार पुन्हा जिरवेल त्याची😂😂😂😂
@vinaykini9565
@vinaykini9565 5 ай бұрын
😜😅😅😅
@SUNIL-ce6ez
@SUNIL-ce6ez 5 ай бұрын
पूर्ण महाराष्ट्र ची इच्छा आहे ते 6 महिने थांबावे विधानसभे पर्यंत म्हणजे महाराष्ट्रतुन bjp हद्दपार होईल 😂😂😂
@babunaik9782
@babunaik9782 5 ай бұрын
अजून कोणाचे घर फोडायचे आहे
@Ph-xj9lb
@Ph-xj9lb 5 ай бұрын
पुन्हा येईन, मग पुन्हा जाईन
@harishsakhare8840
@harishsakhare8840 5 ай бұрын
मी पुन्हा येईल पासून मला मोकळं करा पर्यंतचा प्रवास मस्त आहे 😊😊😊
@vikranttate9971
@vikranttate9971 5 ай бұрын
जवळच्या लोकांनी घात केला त्याच त्याच्या लोकांनी ऐकलं नाही. भाजप विरुद्ध काम केल हे त्यांना वाईट वाटलं असावं. नाराजी दूर करण्यात असमर्थ झाले.
@akshaychopade794
@akshaychopade794 5 ай бұрын
टरबुजाने उपमुख्यमंत्री पद नाही राजकारण सोडावे
@dattatraypotdar1025
@dattatraypotdar1025 5 ай бұрын
Murkha manus
@vishalkothawade6873
@vishalkothawade6873 5 ай бұрын
फडवणीस साहेब भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻.
@ranjeetchougule8850
@ranjeetchougule8850 4 ай бұрын
मेरी पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना। औ समंदर हे, लौट कर फिर आयेगा। ... Remember the name DEVENDRA FADANVIS
@pithefamily4301
@pithefamily4301 4 ай бұрын
राजीनामा देणारा खरा माणुस UBT
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 5 ай бұрын
पाताळयंत्री काडी बहाद्दराला कसली सहानुभूती मिळणार?
@amarkawale372
@amarkawale372 5 ай бұрын
राजकारण संपणार नाही ,फडणवीसकड अजून लई वेळ आहे.. पण मुख्यमंत्री होत नाही आता😂
@SB-mj5mo
@SB-mj5mo 5 ай бұрын
⚠️फडणवीसांना हलक्यात घेण्याची चूक करू नका . शरद ला गप करायची ताकत आहेत त्यांच्यात . विधान सभे मध्ये कळेलच .
@shreenik5124
@shreenik5124 5 ай бұрын
Ha overconfidence nadla na😂
@PrakashDaradeVlog1993
@PrakashDaradeVlog1993 4 ай бұрын
लोकांची जिरवायला गेलात कि इक दिवस स्वताची पण जिरत असते वेळ सगळ्यांची येते...
@EknathKirvave
@EknathKirvave 5 ай бұрын
एक मुधसिदी राजकारण कधी पण आव्हान, अपयश पाचून नवीन रणनीती करणारा व लोकपुढे जाणे व कमबॅक करणे हेच नेता होतो व आपला ठसा उमटवून जातात. मराठा समाज प्रश्न योग रीतीने मार्गी लावणे हेच मोठे आव्हान असेल. सर्वांना एक करणे.
@pingorifarmsmilk7642
@pingorifarmsmilk7642 5 ай бұрын
पराभवाला बाप खूप असतात हेच सत्य 🙏🏻🚩
@kailassangle8874
@kailassangle8874 5 ай бұрын
लवकर राजीनामा दे खर्च हिम्मत असेल तर राजीनामा देशील नाही तर दुतोंडी आहे हे जनता समजुन जाईल
@Dad9999v
@Dad9999v 5 ай бұрын
खरचं आत्म चिंतन करावे ही काळाची गरज आहे आत्ता तरी.
@Kha_ki_kha2021
@Kha_ki_kha2021 4 ай бұрын
खरं सांगू का त्याला कोणच सीरियस घेत नाही 😂
@vikrantmorbale6370
@vikrantmorbale6370 5 ай бұрын
Fadnvia sampat nsto fct wait and watch 💯✌️
@sachindere8890
@sachindere8890 5 ай бұрын
😂😂😂फुटलं की टरबूज आता
@Msd-m5n6h
@Msd-m5n6h 5 ай бұрын
😂😂😂
@sum89715
@sum89715 5 ай бұрын
🤣🤣🤣
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 5 ай бұрын
कसं सांगु शकता...I am fan of Df
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
😂😂
@Pqrstuvwx2448
@Pqrstuvwx2448 5 ай бұрын
मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन .. मी पुन्हा येईन 😂😂😂
@shevantirangle6177
@shevantirangle6177 5 ай бұрын
आणि ते येणारच
@Pqrstuvwx2448
@Pqrstuvwx2448 5 ай бұрын
@@shevantirangle6177 विरोधी पक्ष नेते म्हणून
@vishalpawar6276
@vishalpawar6276 5 ай бұрын
​@@shevantirangle6177​@AnujSingh-uv4gk Bramhan Ladki hame de Aur Mandir me pujari banae
@NitinDeshmukh-q4x
@NitinDeshmukh-q4x 5 ай бұрын
Tumcya kade yetil​@@shevantirangle6177
@pramilawaghole_2812
@pramilawaghole_2812 4 ай бұрын
पक्ष फोडून फक्त नेते संगे येतात मतदार नाही महाराष्ट्र आहे हा गुजरात नाही...🙏
@01-rohitagale37
@01-rohitagale37 5 ай бұрын
अहंकार नडला तुम्हाला🙏
@prathmeshpatil0107
@prathmeshpatil0107 5 ай бұрын
कर्म 😊
@vedantmane1824
@vedantmane1824 5 ай бұрын
@PareshKhedekar-lp8qw
@PareshKhedekar-lp8qw 5 ай бұрын
End of Fadanvis Now he should now with Mami as a back ground dancer
@amolsanas838
@amolsanas838 5 ай бұрын
जैसे कर्म तैसे फळ......
@atharvapotdar5560
@atharvapotdar5560 4 ай бұрын
Boomarang hoil
@sachfacts8014
@sachfacts8014 4 ай бұрын
देवाभाऊ एकच चांगला नेता आहे महाराष्ट्र मधी 🤔
@Parivarvad
@Parivarvad 5 ай бұрын
माफ करा पण पवारसाहेबांचे सगळे अटेंम्प संपले, राहुल गांधी यशस्वी झालेत, भविष्यात पंतप्रधान होतील, पण पवार भावीच राहिले 🙄
@akshaykhot6260
@akshaykhot6260 5 ай бұрын
पवार साहेबांचा राजकारण संपवायला निघाला होता
@9yogi9
@9yogi9 5 ай бұрын
🤓🤓🤓🤓
@Onthemiasion
@Onthemiasion 5 ай бұрын
कळेल लवकरच..
@Misktw
@Misktw 5 ай бұрын
​​@@Onthemiasion मोदी बहुमतात असून फडणवीस 10 वर्षी पासून पवार ना संपवत आहे. स्वतः संपले पण पवार ठाकरे संपले नाही. महाराष्ट्रची जनता असल्या राजकारण ला कधीच थारा देत नाही.
@anuradhadesai1266
@anuradhadesai1266 5 ай бұрын
​@Onthemiasion kadhi?
@amitbhau
@amitbhau 5 ай бұрын
पवार च्या भोवती हळू हळू पाश आवळणे सुरु आहे जेव्हा राजकीय अंत होईल तेव्हाच समजेल की फडणवीस नावाचा अजगर काय चीज आहे
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 5 ай бұрын
फार सुंदर विश्लेषण ताई
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 12 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 36 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 12 МЛН