भुईमूग पिकाबद्दल आपण खूप चांगली माहिती दादा दिलीत परंतु आपण या व्हिडिओमध्ये हे सांगितलं नाही की त्या भुईमुगाला 12 32 16 किंवा 10 26 26 व पोटॅश हे खत केव्हा व कधी टाकावी हे तेवढे सांगायचं राहिले माहिती अतिशय खूप सुंदर आपण सरळ सोप्या भाषेत समजेल अशी दिल्याबद्दल धन्यवाद
@suryakantnatkar93807 ай бұрын
तेलबीया अतिशय महत्वाची ठरत आहे. मागणी खुप वाढली आहे. पैसे कमवण्याचे प्रभावी साधन आहे.
@pandurangaher88672 жыл бұрын
धन्यवाद. दादा चांगली माहिती दिली. आपण एकदाच बोला. आपण एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलता. त्या मुळे विडियो मोठा होतो. चांगला वाटत नाही.
@vinayakgond35522 жыл бұрын
चघचडलहषष.
@PravinKharat-b8v8 ай бұрын
दादा तुम्ही खूप छान सागतापनपनकितिप्ममानसिगितलेनाहि
@NanaIndore6 ай бұрын
2:53 3:01
@vijaykumartekawade33745 ай бұрын
👌👌जबरदस्त काका 💐💐🙏🙏
@Balukarale1342 жыл бұрын
खरी माहिती दिली आहे❓
@radharughe36939 ай бұрын
धन्यवाद दादा चांगली माहिती दिली
@kishanmisal1309 Жыл бұрын
माहिती छान दिली धन्यवाद
@Sagaramore-zb9wp21 күн бұрын
👍
@satishandhale55307 Жыл бұрын
Sir pahila does uriya cha chalel ka
@kalidasbhoite14725 ай бұрын
Mast
@narayankulange4910 Жыл бұрын
दोन महिन्याचा भुईमूग आहे तरी फक्त पोटॅश खत वापरले तर चालेल का ?
@GaneshBhosle-qs7xzАй бұрын
सरमाझाभुईमुगथोडापतलझालाहाय
@ankushwaikar84662 жыл бұрын
नमस्कार दादा, आपण आपली ओळख सांगितली नाही, आपण कुठल्या गावाचे आहे, भुईमुगाची माहिती दिली आहे छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, परंतु भुईमूग लागवड कशी करावी, आणि भुईमुग बियाणे कुठल वापरले पाहिजे, लागवड करताना खत कुठलं वापरावे, अशी संपुर्ण माहिती मिळावी, अशी आश्या बाळगतो, दादा धन्यवाद,🙏🙏
@ArabMMMhebuba2 ай бұрын
किती दिवसांनी टाकायला पाहिजे
@kusumraut84339 ай бұрын
,भुई मुग पावसाळी की ऊनळी ते सागा
@lalupore37476 ай бұрын
Thanks
@ShuabhamJshdbddk Жыл бұрын
Kontya tarikela perava konta biyana peraych
@dhanajikate-sx9wm9 ай бұрын
कोणत्या अवस्थेत टाकायच हे नाही सांगितल. बाकी माहिती ओके.
@Omya_FF_222 жыл бұрын
भुईमुगाची पेरणी कधी करावी
@shivajipawar99572 жыл бұрын
दादा सुर्य फुल पिकासाठी एखादा व्हिडिओ बनवा, कारण या पिकाची माहिती खुप कमी लोकांना आहे, त्यामुळे हे पिक घेण्यास अडचण येत आहे.
@ganpatmagar95012 жыл бұрын
B ni
@santoshkanke184 Жыл бұрын
तुम्ही खुप छान माहिती दिली धंन्यवाद
@sundardaspathade9961 Жыл бұрын
पेरणी नंतर किती दिवसांनी हे खत घालावे
@sambhajimunde2755 Жыл бұрын
साहेब माझ्या कडे ड्रिप केलेले आहे आणि माझा फक्त दहा किलो भुईमूग आहे ड्रिप द्वारे कोणते औषध सोडावे माहिती द्यावी
@navbharattvmarathi Жыл бұрын
१२.६१ आणि १९.१९ ह्या पेकी कोणतही सोडा.
@dattajugdar-ty9cb Жыл бұрын
पेरणी नंतर किती दिवसांनी हा डोस दयावा आणि त्याच प्रमाण किती
@tukaramtupe768 Жыл бұрын
बलमा पिकाला कोणत्या घटकाची गरज असते
@gulabraojadhav58882 жыл бұрын
खत कधी व त्याचे प्रमाण काय घ्यायचे आहे.
@madhukarzinjurde347210 ай бұрын
खत किती केव्हा टाकायचं हे सांग.
@nivrutinawale5053 Жыл бұрын
भुईमूग पिक किती दिवसांनी तयार होणार
@gopinathsawase125 Жыл бұрын
143514 चाललं का
@madhukarmahanor5052 жыл бұрын
दादा लाईट नसती टाईमीगला
@sanjayahire737 Жыл бұрын
पेरणी करतांना हे खत वापरले तर चालेल का
@navbharattvmarathi Жыл бұрын
१०.२६ खत चालेल
@ashoktilekar50072 жыл бұрын
DADA SARW MAHITI CAGLI DILI PARATU AKRI UTPANA SAGITLE NAHI
@hariombhojane7102 жыл бұрын
रानडुकरापासुनवाचवयाचेउपायसांगा
@AdityaRathod-ns7fw10 ай бұрын
Zataka mashin
@virsinggavit470 Жыл бұрын
15.15.15
@sanjaymeher41512 жыл бұрын
Myaw myaw
@dnyaneshwarkahandal64774 ай бұрын
नऊ मन तेल धुमाळी लाच जळ तय
@shivrajking9012 Жыл бұрын
खत कधी टाकावी सांगा
@bhaskarghumre5902 жыл бұрын
खत किती व कधी टाईम टेबल द्या बीयाने बोनते वापरावे
@sandipmore288110 ай бұрын
पाटयस खत म्हणजे काय
@dagajitadge31405 ай бұрын
M O. P
@munirsayyad87832 жыл бұрын
Super phosphate ga love kar Lagu hota ka locker yachi mahiti Daya