कांदा पिकाला ताक अंडी मुळे होणारे फायदे | Kanda tak andi fayde | कांदा जोमदार वाढीसाठी उपाय | कांदा

  Рет қаралды 382,944

Milind Bhor

Milind Bhor

Күн бұрын

Пікірлер: 497
@veerrj1150
@veerrj1150 3 күн бұрын
मस्त ...... श्रीगोंदा मधुन पाहत आहे
@SahilnikamNikam
@SahilnikamNikam Ай бұрын
एक नंबर आहे
@narayansingrajput2323
@narayansingrajput2323 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे भाऊ
@ashokavhad4178
@ashokavhad4178 Жыл бұрын
माहिती छान आहे फवारणी किती दिवसांनी व किती वेळ करावा अशोक वाळीबा आव्हाड मु.पो.दापूर ता.सिन्नर जि.नाशिक
@pralhadchavan9390
@pralhadchavan9390 Жыл бұрын
आपण चांगली माहिती दिली मी त्याप्रमाणे करून पाहतो
@MilindBhor
@MilindBhor Жыл бұрын
नक्कीच 2 ते 3 फवारणी करा
@BandopantMane-dl6yn
@BandopantMane-dl6yn 11 ай бұрын
​@@MilindBhor🎉
@nitinkalel6554
@nitinkalel6554 4 ай бұрын
​@@MilindBhor किती दिवसात मारावे ते पण सांगा
@shyampathak9417
@shyampathak9417 10 ай бұрын
माहिती चांगली आहे जि अहमदनगर पाथर्डी घाटशिरस
@raosahebdome
@raosahebdome 11 ай бұрын
Chan mahiti
@sunilsangamnere4528
@sunilsangamnere4528 2 ай бұрын
छान माहिती दिली आहे 🙏 नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेरवाडी गाव
@sukhdeokhangal1560
@sukhdeokhangal1560 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ नासिक चांदवड कोलटेक गाव
@chandrashekharjagtap5010
@chandrashekharjagtap5010 11 ай бұрын
Very nice
@sambhajibhalke391
@sambhajibhalke391 3 күн бұрын
सुंदर भाऊ
@kreetishitty0877
@kreetishitty0877 Жыл бұрын
पिंपलखुटा धांडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा माझा कांदा 40 दिवसाचा आहे
@dipakjagtap7867
@dipakjagtap7867 10 ай бұрын
यामध्ये 12 61 00 घेतले तर चालेल का सर 55दिवसाचा कांदा आहे4 चीतळी अहदनगर
@govindgaikwad6007
@govindgaikwad6007 2 ай бұрын
दोन फवारनी मधील अंतर किती दिवसानी करावी,,, माहीती आवड ली धन्यवाद सर,,
@ArunBhamare-gc2jy
@ArunBhamare-gc2jy 3 ай бұрын
मी मालेगाव तालुक्यातील आहे पोहाने गावातला शेतकरी आहे मी तुमचे व्हिडिओ पहा असतो
@ManoharJadhav-li4mm
@ManoharJadhav-li4mm 2 ай бұрын
मी सटाणा
@AmarDhotre-hj6sj
@AmarDhotre-hj6sj 2 ай бұрын
​@@ManoharJadhav-li4mm❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ xxx ❤❤❤😊😊😊😊
@dadabhaugadakh8993
@dadabhaugadakh8993 10 ай бұрын
❤धन्यवाद दादा❤
@SubhashKashid-v3l
@SubhashKashid-v3l 3 ай бұрын
कांदा पिकाला फवारणी किती दिवसांनी करावी खूप खूप छान
@rajusatav1519
@rajusatav1519 Жыл бұрын
1च no,mahiti dnyawad,pune, mulshi,
@shivajishinde3462
@shivajishinde3462 3 ай бұрын
मी कर्जुले हर्या ता पारनेर जि अहिल्यानगर येथुन बोलत आहे मला आपली माहिती खुप प्रेम आवडली मी आक्टोंबर महीन्यात मिरची लागवड करणार आहे मला आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती
@ramdaskashid205
@ramdaskashid205 25 күн бұрын
Chan mahiti dili
@NavanathKhaire
@NavanathKhaire 3 ай бұрын
मी मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा व धाराशिव तुमची माहिती ऐकल्या बद्दल धन्यवाद
@NavanathKhaire
@NavanathKhaire 3 ай бұрын
एक महिन्याचा कांदा कांदआहे
@SahebraoRajput-r1g
@SahebraoRajput-r1g 2 ай бұрын
माहिती छान आहे.... ए.सी. राजपूत गाव हेंद्रुण तालुका धुळे जिल्हा धुळे
@arjunlonari9673
@arjunlonari9673 Ай бұрын
तुम्ही मस्त माहिती दिली आहे कांद. पिक कांदा पिक किती दिवस झाले
@sharahurandale8366
@sharahurandale8366 11 ай бұрын
छान माहिती दिली भोर सर
@ManoharJadhav-li4mm
@ManoharJadhav-li4mm 2 ай бұрын
व्हिडिओ छान आहे मी शेतकरी सटाणा नाशिक जिल्हा
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix 2 ай бұрын
Mi साक्री तालुक्या चे शेतकरी आहे तुमचं व्हिडिओ छान आहे मला आता करचे आहे पवlniरी करतो साहेब मी
@bandubadoge5049
@bandubadoge5049 2 ай бұрын
छान आहे
@tusharkale6495
@tusharkale6495 Ай бұрын
Nice information
@babajibhavar9177
@babajibhavar9177 Жыл бұрын
मी चांदवड चा आहे कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारावे व किती वेळा फवारावे तसेच दहा अंडी आणि एक लिटर ताक यामध्ये किती पाणी करावे.
@dattashelar593
@dattashelar593 Жыл бұрын
बीड जिल्हा आष्टी तालुका इथून मिथुन पाठवले झाले किती दिवसाला फवारणी करावी लागेल नंतर
@riteshmunde21
@riteshmunde21 3 ай бұрын
Ok Thank you sir
@tusharharole2313
@tusharharole2313 3 ай бұрын
माहिती छान आहे पण ही फवारणी किती दिवसांनी करावी किती वेळा करावे तुषार चंद्रकांत हारोळे मु पो गोसावेवाडी ता इंदापूर जिपुणे
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
प्रत्येक 15 दिवसांतून ekda🙏
@saiaher7006
@saiaher7006 3 ай бұрын
लागवडी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी? दादाजी आहेर --देवळा, ता--देवळा
@PundlikKadam-lq1zz
@PundlikKadam-lq1zz 3 ай бұрын
@harishchandraaher4256
@harishchandraaher4256 Ай бұрын
माहिती चांगली आहे लागवडीनंतर किती दिवसानी व किती फवारण्या घ्यावे.... 🙏🙏🙏
@JayaramHulawale
@JayaramHulawale 10 ай бұрын
Sir he dravan galun ghyayache ka.
@मनिहरगवळी
@मनिहरगवळी Жыл бұрын
आम्ही दरेगावातुन बघत आहोत
@AnkushSavalkar-q4l
@AnkushSavalkar-q4l Ай бұрын
तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर गव्हा वरती चालेल का फवारणी
@dattatraychoramale3855
@dattatraychoramale3855 11 ай бұрын
वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे ❤️
@pandudeore780
@pandudeore780 Ай бұрын
तुमचा कांदा पिकासाठी तयार केलेला अंडी ताक चा व्हिडिओ पाहून मागच्या वर्षी लाल रांगडी कांदा उम्रणे मार्केट ल 1नं भाव मिळाला 2000रू क्वी ता मालेगाव. जि नाशिक गाव पांड रून तुम्ही माहिती दिलाय बद्दल धन्यवाद
@DattatrayNakade
@DattatrayNakade 11 ай бұрын
आपला. कांदा पिकाबाबत. व्हिडिओ फार आवडला
@BalshabGunjal
@BalshabGunjal 6 күн бұрын
पुणे जिल्हा गुळूंचवाडी बेल्हे येथून
@NamdevFatangade
@NamdevFatangade 2 ай бұрын
Khup chhan mahiti dili thanku shirur pune
@sheshrajnikamnikam8478
@sheshrajnikamnikam8478 Жыл бұрын
माहिती चांगलि आहे पण किती दीवसानि फवारनी करावी सांगा🙏🙏🙏
@tanujexperimentvideos1128
@tanujexperimentvideos1128 Жыл бұрын
3 divas purn zale ki ekdam best ahe
@nitindadar5681
@nitindadar5681 Ай бұрын
नितीन.डाडर.लेहनेवाडी.ता.जामखेड.जि.अमद.नगर
@AmbadasAdbane
@AmbadasAdbane 2 ай бұрын
Taluka chikhali jilha buldhana..... at post amdapur
@kishorpatil9114
@kishorpatil9114 11 ай бұрын
आम्ही शिरूड ता अमळनेर जि जळगाव किशोर पाटील कांदा उन्हाळी 1 महिन्याच आहे
@gunjalshivaji3998
@gunjalshivaji3998 Жыл бұрын
माहिती दीलिया बदल धन्यवाद लागवड करून 22 दीवस पुणॅ झाले संभाजी नगर
@VijayBandre-g5c
@VijayBandre-g5c Ай бұрын
सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर
@Farming305
@Farming305 14 күн бұрын
गोठ कांदा,टोळ कांदा (बियांचा कांदा) या वर चालते का
@DadasahebSalunke-cr7gj
@DadasahebSalunke-cr7gj 3 ай бұрын
दादासाहेब साळूंके विरगाव ता वैजापूर जि छ संभाजी नगर
@SuryabhanMore-s5r
@SuryabhanMore-s5r 3 ай бұрын
Padhegon shrirampur ahmdngr Khup chan sangitl
@vijaylkengar8197
@vijaylkengar8197 10 ай бұрын
मी विजय केंगार चोपडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथून मॅसेज करत आहे. मी कांदा लागवड करून २४ दिवस झाले आहेत. तर आता फवारणी किती दिवसांनी करावी.
@GaneshMote-ld5vp
@GaneshMote-ld5vp 3 ай бұрын
माहिती छान आहे. परंतु लागवडी. पासून कीती दीवसानी फवारणी करावी.
@BhausahebBhusari-km5uz
@BhausahebBhusari-km5uz Жыл бұрын
एकदम भारी माहिती दिली आम्ही ढवळपुरी
@rameshhasure6362
@rameshhasure6362 Жыл бұрын
Ramesh. Hasure. At. Post. Badur. Ta. Nilanga. Dist. Lat7r. 413607.
@sureshpatil397
@sureshpatil397 2 ай бұрын
माहिती छान आहे सर पण दुसरी फवारणी केव्हा करायची
@kailasnikam2512
@kailasnikam2512 2 ай бұрын
पारनेर ता‌ सटाणा जिल्हा नाशिक हुन बोलत आहे माझ्या कांदा पिकाला थोडा करपा आणि पातीला पीवळसर पणा वाटतोय हा फार्मुला वापरल्यास फायदा होईल का सर
@kailasbhosale4185
@kailasbhosale4185 3 ай бұрын
कांदा लागवडीनंतर किती दिवसांनी फवारणी करावी. अशीच माहिती द्या् कैलास भोसले वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
@@kailasbhosale4185 प्रत्येक 15 दिवसांनी
@bhausahebsomavanshi2186
@bhausahebsomavanshi2186 24 күн бұрын
रोपाला चालेल का. सुंदर पुर तालुका निफाड जिल्हा नाशिक
@DattatreyDagade
@DattatreyDagade Жыл бұрын
ता पुरधंर जि पुणे खुप छान माहिती दिली सर
@ramdaskashid205
@ramdaskashid205 25 күн бұрын
जुन्नर
@BarathKairanar
@BarathKairanar Жыл бұрын
१ नबर आहे असे
@VISHALSHINDE-d7r
@VISHALSHINDE-d7r 10 ай бұрын
Aamble पुरंदर दुसऱ्या पिकासाठी उपयोगी होईल का
@samadeoer5587
@samadeoer5587 2 ай бұрын
देवळा तालुका जिल्हा नाशिक येथून बोलतोय एका पाठ पंपासाठी किती प्रमाण घ्यायचे आणि किती अंडे आणि किती दही ते पण सांगा प्लीज
@rajugite9821
@rajugite9821 Жыл бұрын
खूप छान
@gorakdhnathpachpute8523
@gorakdhnathpachpute8523 Ай бұрын
किल्ले शिवनेरी जुन्नर शिवजन्मभुमी
@VarshaMobile-h7u
@VarshaMobile-h7u 2 ай бұрын
चागली माहिती सांगितली धन्यवाद तुमचा नंबर द्या माऊली मु.पो.सायगाव ता. येवला जी.नाशिक
@SurekhaSarak
@SurekhaSarak 12 күн бұрын
Bhangaav tal shrigonda jilha ahilyanagar
@manikmore5890
@manikmore5890 Жыл бұрын
मी सटाणा मधून उन्हाळी ऊळे साठी😊 चालेल का
@Harshadaparil
@Harshadaparil Жыл бұрын
Ha mag
@yuvrajsanas1278
@yuvrajsanas1278 22 күн бұрын
महाराष्ट्र पुणे खडकवासला
@chandrakantchaudhari5408
@chandrakantchaudhari5408 4 ай бұрын
गुड नशिराबाद ता जिल्हा जळगाव चंद्र कात चौ
@ketanagavali6235
@ketanagavali6235 Ай бұрын
अंतापूर, ता. बागलाण जी.नाशिक
@ravishelke2719
@ravishelke2719 Ай бұрын
माझा कांदा 15 दिवसांचा झालेला आहे . महाराष्ट्र.अमरावती
@raosahebgunjal2896
@raosahebgunjal2896 28 күн бұрын
किती दिवसांनी फवारणी करावी ते सांगा सर
@rahuldulange3498
@rahuldulange3498 3 ай бұрын
ताक आडी.एक, प्रमाण
@RameshKushare-xz9cd
@RameshKushare-xz9cd 16 күн бұрын
मावासाठी त्याच्यात कीटकनाशक घेतले तर चालेल का
@prafulkadu7298
@prafulkadu7298 Ай бұрын
कांदा पिकाला पहिल्यांदा फवारणी केल्यानंतर परत फवारणी किती दिवसानंतर कराची तालुका आर्वी जिल्हा वर्धा
@ashokyewale509
@ashokyewale509 12 күн бұрын
माहिती खूप छान दिली पण अधुरी दिली कारण ही शिंपणी कांदा किती दिवस झाल्यानंतर द्यावा हे सांगितलं असतं तर नक्कीच समाधान वाटलं असतं आणि याचे उत्तर शेतकऱ्यांना तुरीत देवा😮
@manakinijadhav1606
@manakinijadhav1606 Ай бұрын
देवकुरुळी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव
@sanjaygite8890
@sanjaygite8890 11 ай бұрын
सर.गाजर.पिकासाठी.ताक.अंडी.चा.किती.फवरणी.करावी
@anilavhad5722
@anilavhad5722 Жыл бұрын
माहिती छान आहे पण फवारणी किती दिवसानंतर करावी आणि कोणत्या कांद्यासाठी मी संगमनेर तालुक्यातून बोलतोय
@ShivajiShirtar-km7hh
@ShivajiShirtar-km7hh Ай бұрын
फवारणी किती दिवसांनी करावी सावरगाव तळ संगमनेर जि अहमदनगर
@chhotupatil3831
@chhotupatil3831 Ай бұрын
Takarkheda talu अमळनेर जिला जळगाव 50 दिवसांचा कांदा झाला पण कर्पा रोग आला आहे
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 10 ай бұрын
एकदा फवारणी केल्यावर परत किती दिवसांनी करावी, अहमदनगर, कोपरगाव तालुका, सडे गाव, गोदावरी नदीच्या काठावर आहे
@SundarGarje
@SundarGarje 3 ай бұрын
Mast hai
@siddheshwarghuge4019
@siddheshwarghuge4019 Жыл бұрын
At.Indapur.Ta.Barshi.Di.Solapur
@pandurangholkar3078
@pandurangholkar3078 26 күн бұрын
किती दिवसांनी फवारणी करायची आम्हाला माहिती सांगा
@ArvindJagdale-md7le
@ArvindJagdale-md7le Жыл бұрын
ताक अंडीची ही फवारणी लागवडी नंतर दोन महिन्यांने फवारणी केली तरचालेल का .आणखी किती दिवसांनी व किती वेळा फवारणी करावी तेवढे सांगा.
@ravishelke2719
@ravishelke2719 Ай бұрын
सर फवारणी किती दिवसांसच्या फरकानी. घ्यायची
@Satishjaykar-d8j
@Satishjaykar-d8j 11 ай бұрын
good Bhuinj talk wait d satara
@tejassathe8537
@tejassathe8537 11 ай бұрын
वैजापूर छ.संभाजीनगर
@vilasjagdale8898
@vilasjagdale8898 2 ай бұрын
Tujapur..
@YogeshPatil-rh9zj
@YogeshPatil-rh9zj Ай бұрын
योगेश रामन पाटील नागद कन्नड तालुका औरंगाबाद गाव आम्हाला कांद्याची माहिती
@mayurrajput9348
@mayurrajput9348 3 ай бұрын
Sir kiti divsat favara maraycha
@MilindBhor
@MilindBhor 3 ай бұрын
प्रत्येक 15 दिवसांनी एकदा
@navnathfand3072
@navnathfand3072 3 ай бұрын
किती दिवसांनी औषधे मारु ?-वरुडे गणेगाव tal-shirur Dist-punr
@nitinborkar4146
@nitinborkar4146 4 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातून बोलतोय. खरोखर रिझल्ट लागतो का
@MilindBhor
@MilindBhor 4 ай бұрын
एकदा प्रयोग करून बघा
@sachinwarule7153
@sachinwarule7153 Ай бұрын
रोपाला चालेल का ​@@MilindBhor
@ChetanBorkar-y4j
@ChetanBorkar-y4j Ай бұрын
Pattakobi la zamen ka
@ArvindNikam-b8t
@ArvindNikam-b8t Ай бұрын
लावणी नंतर किती दिवसांनी करावे
@Rahulsonawane-l9s
@Rahulsonawane-l9s Жыл бұрын
माझा कांदा एक महिन्याचा झाला त्याच्यावर फवारणी केली तर चालंगा मी पुणे महाराष्ट्र चाकण मधून
@PrakashMali-d6b
@PrakashMali-d6b Ай бұрын
भाऊ फवारणी किती किती दिवसानी करावी
@AlankarTamhane
@AlankarTamhane 2 ай бұрын
कांदा उगवल्यानंतर किती दिवसांनी पहिली फवारणी घ्यावी ❤
@nanasolalage7315
@nanasolalage7315 Жыл бұрын
जिरेगाव ता दौंड जि पुणे
@GorakshSanas
@GorakshSanas 2 ай бұрын
रोप एक महिना जाल आहे ताक अंडी मारलं तर चालेल का प्रमान किती
@suryakantzarekar711
@suryakantzarekar711 Ай бұрын
किती दिवसांनी फवारणी करावी कांदा बि पेरणी केली आहे श्रीरामपूर ऊंबरगाव
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
फक्त 20 रूपयात घालवा शेतातील संपूर्ण हराळी | fakt 20 rupayat ghalva shetatil Sampurna harali
7:48
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН