गोष्ट कोकणातली टीमला नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा....रणरणत्या उन्हात किती ती मेहनत.... तुम्ही सर्वजण किती कष्ट करता,त्या कष्टाचे एक दिवस नक्कीच सोने होईल....❤️
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@suhasgawde9666 Жыл бұрын
कोकण म्हणजे सुंदर परिसर, शुद्ध हवा पण हे मिळण्यासाठी कठोर मेहनत...म्हणूनच कोकणी माणसं काटक...आपले श्रम पाहून सर्वांना सलाम.
@prashantmalgaonkar Жыл бұрын
मित्रा तुझी शेती बद्दलची तळमळ आणि तरुण मुलांना प्रोत्साहित करण्याची धडपड बघून कृषी क्षेत्रातील उच्च पुरस्कार मिळालाच पाहिजे, खुप खुप प्रेम अनिकेत ❤️❤️❤️❤️
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@balaramfalke3242 Жыл бұрын
भुईमूग शेती साठी तुम्ही एवढी मेहनत घेतात.. खरा शेतकरी अनिकेत बाबा आई सेवेता ..सलाम तुमच्या कामा सठी
@surekhapatankar219 Жыл бұрын
तुझ्या शेतीचे मेहनत पाहून बरं वाटलं, सोबतीला श्वेता चेही कौतुक करावं तेवढं कमी श्वेताने तुला अशीच साथ द्यावी .खूप प्रेम आशीर्वाद
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@anitaparit9142 Жыл бұрын
खरोखर सांगते तुझहे प्रमाणिक कष्ट व् बोलने येकुन् mazhy डोळ्यात पानी आले बायको सोबत papia खताना आईलाही tevhadhycha प्रेमाने बोलवत होतास. Tuzhya kastala नक्कीच भुईमुग् bharun yel. आशीर्वाद आहे.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shwetaghag8129 Жыл бұрын
तुला कोण नाही कस बोलणार रे तु आहेसच इतका गोड आणि मेहनती आणि मनाने निर्मळ....तुमच्या सगळ्यांच्या च मेहनतीला नक्कीच फळ मिळेल...स्वामींचा आशीर्वाद तर आहेच तुझ्या सोबत....श्वेता आणि आई आणि माझे favrouite तुझे papa ह्यांना सगळ्यांना hats off आहे...असो...तुम्ही पण काळजी घ्या आणि सोईन रहा...🙏🏻
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vishakhagharat8305 Жыл бұрын
अनिकेत तुझ्या मेहनती चे चीज होईल. तुझी मेहनती चे तूला चांगले फळ मिळेल. सलाम तूला आणि तूझ्या परिवाराला. 👍👍
@poojagaonkar5549 Жыл бұрын
गोष्ट कोकणातली टीमला नवीन वर्षांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणि श्वेताच मला खूप कौतुक वाटत की मुंबईची असून सुध्दा शेतात कष्ट करतात तुमच्या मेहनतीच एक दिवस सोनंच होणार
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
खर तर काय लिहावे कळत नाही पण खरच तुम्ही केलेले कष्ट बघून छान वाटले यातून खुप समाधान वाटले असेल तुम्हाला आज हे तुम्ही केलेले कष्ट बघून खूप छान वाटत असेल 👍👍👍👌👌👌
@shubhammalusare98 Жыл бұрын
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा. 💯🙏 Good work to all family 🙏😘❤
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@komalprajapati7435 Жыл бұрын
अशीच म्हण नाही प्रयत्न वाळूचे कण कण रगडिता तेल ही गळे ❤️ सलाम सगळ्यांच्या महेनतिला 🙋🏻♀️.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@latashivalkar9115 Жыл бұрын
श्वेता.....आई.,,.,मामी.....,तीन लक्ष्मी.... साथी हाथ बढाना....एक अकेला थक जाये तो मिलकर काम करना.....खरच सलाम ....
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sharmilafadte9261 Жыл бұрын
Shweta kharach tu saglya aattacya mulinsathi prerna aahes, mobile chya jagat he pahun navalach vatate Khoop bhari khoopach chan 👌👌👍tumchya kastana fal Milo hich ishwar charani prarthana 🙏🙏 God bless you Aniket and shweta ❤️
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kaminipatil5645 Жыл бұрын
शेतीसाठी प्रेम बघून खूप अभिमान आहे तुझा
@vijayaketkar4133 Жыл бұрын
किती कष्टाने शेती पिकवावी लागते हे तुझे व्हिडिओ बघून कळतंय खरच जय जवान जय किसान तुला आणि तुझ्या संपूर्ण परीवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@deepaksarode3764 Жыл бұрын
कोंकणातील भुईमूग लागवड ची माहिती मिळाली. उन्हाळ्यी भुईमूग साठी किती कष्ट मेहनत घ्यावी लागते हे लक्षात येते... श्वेता हि शेती कामात मेहनत घेत आहे छान वाटले...आमवे पेस्ट ने दात घासले सारखे वाटत नाही 😂...
@goshtakokanatli Жыл бұрын
Thabkbu
@rekhaparekar3918 Жыл бұрын
तुझ गेल्या वर्षापासूनच स्वप्न आज पूर्ण झाले खूप आनंद झाला. असाच पुढे वाटचाल करत रहा.
@prajaktaparte9469 Жыл бұрын
तुझ्यामुळे भुईमूग कसा लावायचा समजलं खुप खुप धन्यवाद...vlog खूपच छान होता आजचा.. श्वेता..आई.. मामी.. पपा आणि तुला .. आणि सर्व शेकऱ्यांना मानाचा मुजरा...great 👍😃.. असेच सर्व शेतीचे व्हिडिओ दाखव.. मी रोज वाट पाहते व्हिडियो ची जेव्हा पासून तु शेतीचे व्हिडिओ दाखवायला लागलास.. व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपत नही मी.👍👍👍
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rampingalkar5357 Жыл бұрын
आपणास ईश्वराचे अनंत आशीर्वाद...
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shubhangichavan2581 Жыл бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सुखात आनंदात नवं वर्ष जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना अनिकेत नविन वर्षात गोड बातमी लवकरच दे
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
अनिकेत गोष्ट कोकणातली सर्व परिवारास इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र👏✊👍
@vishwanathravnang5422 Жыл бұрын
आजचा व्हिडीओ अतिशय सुंदर.तूझा परिवार सुंदर परिवार. असा परिवार कधी पहिला नाही धन्यवाद..
व्वा लय भारी श्वेता, मानलं बाई तुला गुणांची ग बाय माझी, अनिकेत तू खूप नशिबवान आहेस अशी बायको मिळायला नशिब लागत मी तुझे व्हिडिओ पहिल्यापासून पहाते ,तुझे कष्ट बघून कौतुक करावे तेवढे थोडे वाटते,मन भरून येते तूझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, तूझ्या कुटुंबावर आई पावन देवीची कृपादृष्टी राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना, खूप मोठा हो बेटा👌👌👍
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, एकमेका साह्य करू अवघे धरु सुंपथ, शेताचे एकदम रुपच पालडून टाकलेस, सगळ्यानी मिलून भरपूर काम केले खास करुन श्वेताने, मामाचा आणि भावाचा अनुभव कामी आला, शहराची पोरगी गावात रमून गेली, खुप कष्ट कर असाच मोठा हो 👍👌
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
सर्व मिळुन मेहनतीचे फळ चांगले मिळाणार. नवीन वर्षात चांगली सुरवात केली.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@amolkadam2310 Жыл бұрын
आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात बैलांनी भुईमूग पेरला जातो.फक्त तीन तासात एकरभर क्षेत्र पेरून होतं.कोकणात अतीभयानक कष्ट करता तूम्ही.
@goshtakokanatli Жыл бұрын
Ha kay
@sunitajagdale1051 Жыл бұрын
दिवसभर उन्हात काम करुन🌞🌞 जेव्हा पाणी भरलं प्रत्येक कोपऱ्यात. तेव्हा किती गार वाटलं असेल मनाला.. नुसत बघुन मन इतकं प्रसन्न झाल. तर तुम्हा लोकांना दिवसभर कष्ट करून संध्याकाळी पाण्यात भिजलेल शेत बघुन किती हायस वाटलं असेल😍😍 खुपचं सुंदर व्हिडिओ होता आजचा👌👌👌👌
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mauilawari.2100 Жыл бұрын
दादा ते वाफे कशानी पाडले होते. हातानी की बैलांच्या साहाय्याने. अजुन एक गोष्ट पहिले पाणी दिल्या नंतर चार दिवसांत दुसर पाणी दे आणि हळूहळू थोडे दिवस लेट करतजा म्हणजे पीक मस्त येईल बाकी सर्व जणांना शुभेच्छा नवीन पिकाच्या हार्दिक शुभेच्छा
@mangeshpadave2673 Жыл бұрын
भुईमूग लागवड शिकायला मिळाली. अप्रतिम.
@ankitashinde5117 Жыл бұрын
खूपच सुंदर आहे तुमचं हे बॉण्डिग ,आवडली एकत्र येऊन काम करण्यातली मजा
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajanibhalerao2757 Жыл бұрын
अनिकेत आणि श्वेता आणि आई-बाबा तुम्ही सगळेच कष्टाळू आहात त्या कष्टाचे चीज नक्कीच होईल नवीन वर्षाच्या शुभेच्छा
@sagarvlogs57 Жыл бұрын
दादा आणि वहिनी आणि तुमची फॅमिली ने केलेल्या कष्टाच फल तुम्हाला नकी मिलेल आणि दादा तुझ्या मागे वहिनी आणि आई बाबा चा हात आहे मग घाबरायची गरज नाही❤️
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@chitrarane9785 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ मेहनतीने इतकी सुरूवातीला कामे खूप करावी लागतात ती तु तुझे पप्पा आणि फॅमिली ने खूप घेतलाय त्याचे फळ नक्की चांगले मिळते
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shirishkambli242 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अनिकेत तूझे सर्व कुटुंब फारच कष्ट करते आहे. एकमेकांच्या मदतीने भुईमूगाची शेती करताहात. फारच छान. त्यात श्वेताचा वाटा नक्कीच फार महत्वाचा आहे. कारण मुंबईतील असूनही तूमच्या बरोबरीने ती काम करते आहे. सॅल्युट तिला...... साथी हात बढाना.
@manasigokhale7794 Жыл бұрын
गोष्ट कोकणातलीसाठी नववर्ष सुखात आनंदात जावो। मामाच्या शेतात जाऊन केवढी ती मेहनत श्वेतासारखी शहरी मुलगी पण शेतात राबराब राबली तिला पूण्य मिळेल उगाच नाय आजी तिची आठव काढत दमलीस ग
@rajshreeshirke1404 Жыл бұрын
अनिकेत नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व परिवाराला असेच सर्व आनंदी रहा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@ashwinimhapankar1774 Жыл бұрын
सासरे बाबा आणि सासू आई एकदम सुनेच्या साईड ने.. तुझा काय खरा नाय अनिकेत त्यांची टीम हा.. 😂😂 रणरणत्या उन्हात केलेल्या तुमच्या मेहनतीला आमचा सलाम.. ✌🏻✌🏻❤❤
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahaha
@sunilraut3731 Жыл бұрын
तुम्ही जी मेहनत घेतात त्याच फळ हे मिळणार खरच ज्याची शेती असेल पाणी असेल त्यांनी तुझा आर्दश ठेवला पाहिजे आणि शेती केली पाहिजे आवडला विडियो
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ninadhode2037 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन, तुमच्या सर्व कुटुंबाच्या मेहनतीला शुभेच्छा, आणी तुमच्या इच्छेनुसार तुम्हास यश मिळेल हीच देवा कडे इच्छा.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mepiyu3252 Жыл бұрын
अनिकेत कष्टाचे फळ हे नेहमी गोडच असते खूप छान शेती हॅपी न्यू इयर
@venomfanggamer3324 Жыл бұрын
अनिकेत श्वेता खूप चांगली मेहनत घेतली फळ नक्की मिळणार
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sainitawde8659 Жыл бұрын
आम्हाला सुद्धा शेतीची आवड आहे . तुमच्या मुळे आम्हाला खुप माहीती मिळते . Thank you 🙏
@alkapawar9988 Жыл бұрын
हम होंगे कामयाब् हम होंगे कामयाब एक दिन हो हो मन मे है विश्वास पुरा है विश्वास best ऑफ लक अनिकेत बेटा आणी श्वेताला पण
@mahendragurav5460 Жыл бұрын
खूप छान अनिकेत 👌👍एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shivrajbhise9381 Жыл бұрын
श्वेता वहिनी सलाम आपल्या कार्याला....🌾🌾🌾🌾🌾
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rahulmane2534 Жыл бұрын
ताई सातारची आहे,त्यामुळे कामात सदैव तुमच्या सोबत असणार. कुठे मागे हटणार नाही. Good work all of u. Proud of our family. 🙏🏻👌🏻
Hi Aniket, khup Chan video. Kiti mehnat kartas tu. Tuzya baykocha aadarsh servani gheun ,shetkari navaryashi lagn karun, ashi madat karuk havi.Tarach nave shetkari tayar hotil. Great ha tuzi bayko. Navin varshyachya shubhechhha saglyanka. 💐💐💐
@mangeshpathare5926 Жыл бұрын
भुईमूग शेती खूप भारी आहे पण आमच्याकडे ट्रॅक्टरने भुईमूग पेरला जातो बाकी सगळं भारी आहे असेच कष्ट करत रहा आई पावना देवी तुला नक्की यश येईल
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@janakighadigaonkar1329 Жыл бұрын
Andya tujhe aai-baba, tu ni tujhi bayko amchya aaichya bhashet bolaycha tar tumhi sagle kamache aag ahat... Lay bhari... Kharach kokanat sadhya kittitari vlogger ahet ani hotil pan bhava tujhyasarkha dusra hone nahi.... Tu mhanje khara kokani shetkari bhava... Swami tula nehmi yashachich bhet devot hich swamincharni prathana.. 🙏🏼 shree Swami samartha 🙏🏼
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pravinasalvi2458 Жыл бұрын
तुझ शेगदाण्याच पिक भरगोस येणार बघ किती मेहनत करतोस
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pramodmhapuskar8143 Жыл бұрын
नवीन कामास व वर्षास सुरुवातीस खुप खुप शुभेच्छा...श्वेता वहिनी पपा ममी काकी खुप मेहनत घेता तु पण खुप करतो..कोैतुक कराव तेवढ कमीच आहे ..नकीच तुझा मेहनतीला देव फळ नकी देणार...अशी मी प्रार्थना करतो बाप्पाशी...💓🙏
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sbawkar1976 Жыл бұрын
तू खरोखर ग्रेट आहेस तू तुझ स्वप्न प्रत्यक्षात जगतो, आणि त्या साठी तुला तुझ्या घरून जशी प्रेरणा मिळते ती अप्रतिम....
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@komalpatole7846 Жыл бұрын
व्हिडिओ छान होता अनिकेत तुला श्वेता भेटली खूप लकी आहे इंजिनीयर असून शेतीची कामे करते
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanjaykamble7924 Жыл бұрын
शेती म्हणजे धरती आणि आकाशा चे मिलन हे मिलन म्हणजे निसर्गाचा मोठा नियम आणि हे धरती आकाश्याचे मिलन घडवून आणणारा निसर्गदूत म्हणजे शेतकरी सलाम तुमच्या कार्याला, सलाम तुमच्या जिद्दीला पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा 👍👍👍👌👌👌
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nehamohite8549 Жыл бұрын
Excellent Job
@rajeshreekadam4031 Жыл бұрын
खूप मेहनत आई पप्पा श्वेता👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️अनिकेत🥰🥰👍👍👍
@vilaskhaire3617 Жыл бұрын
सगळ्यांच्या मेहनती चा एक चांगला विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
@rekhanerurkar2600 Жыл бұрын
अनिकेत तुझे विडिओ छान असतात तुमच्या मेहनती सलाम 🙏🙏
Hi Aniket kharach khup mehnat kartos bhava anhi tula khandyala khanda laun shweta Vayni pen madet karte barober mama Mami pappa ayi sarvjen madtila aahet sarvana big 👍 khup chaan video Shree swami Samantha 🌺🙏🌺
@prakashhingankar8219 Жыл бұрын
डायरेक्ट बैलाने पेरायचे नंतर सर्या ओढायच्या आणि दंड सोडायचे
@XYZGAMERZ109 Жыл бұрын
गोष्ट कोकणातली संपूर्ण परिवाराला नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 👍👍👍👍
@netrachopdekar2649 Жыл бұрын
Well done Aniket !! Sweta che vishesh kautuk ki ti job sambhalun itkya anandane shetichya kamat interest ghete . Keep it up Sweta
@maddysmash7892 Жыл бұрын
Kharach khup chaan video hota Aniket. Tuzya video madhe family ekjut houn kasa kathin kaam sopa karte he disata. Tumchya kashtala bharbhrun yaash yevude hi ishwar charani prarthana.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijayjadhav-fp7fu Жыл бұрын
पत्या भाई ,साहिल, सॅन्डी, या सर्वांना मिस करतोय, कुठे आहेत.नक्की काय झालं आहे. काही तरी चुकल्या सारखे वाटत 🙏🙏🙏
@goshtakokanatli Жыл бұрын
Patya kamala laglay sandy harkulat Sahil mumbai la gela lovkdown sampla
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Saglyana Navin Varshacha Khup Khup Shubhechha Video Khup Chan ❤️👍👌
Aniket Dada kharch tu khup Mehnati aahes yaar salute Tula Ani tuza purn Family la 🙏🙏👏🫶 Ani Ho Shweta Tai office work Karun sheti madhe Sudha Tula help karte he bagun kharcha khup Bhari vaty ase cha doghe ekmekana help kart Raha Ganpati Bappa tumcha purn Family Chy mage asa ch Ubha ahe 🙏 TC
@sonalibhosale8855 Жыл бұрын
Aniket tuzya mule mala koknatil sheti kashi kartat te kalale.mazhe Maher wagheri(raorane) pan Mumbai la rahilya mule mala shetiche kahich mahit navhte.on tuzyamule sarv kalale tuzhe video khip chan astat.mi roj vat baghte tuzhya video chi .shweta pn khup chan aahe🙏
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sanjaysalkar5095 Жыл бұрын
Khupach jast kasht chalu ahet ani yash tumchya pathishi ahe . Purna Rasam pariwarala shubhech ani all the best. Amka pan pan bhuimug pathav punyat.👍👍👍💐💐💐💐💐
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jagskadam6175 Жыл бұрын
Shweta 1 no .tumchi family mehnati aahe .shweta tyat chapkhal basali.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@surekhapatel9083 Жыл бұрын
Aniket tumha sarvana navin varshachya shubhecha tumhi shetat kam kartana baghun gavi alyacha fill yeto
@sameersarvankarblog3322 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत खूप छान काम केलं आहे तुम्ही दिवसभर खूप उन्हात मेहनत केला त्याचा फळ नक्की मिळेल तुम्हाला अनिकेत मला कुळीथ हवे असतील तर मी मागायला ये नक्की देशील ना
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@muktadantule1581 Жыл бұрын
खरच खुप मेहनती आहात तुम्ही सगळे आज श्र्वेताच विशेष खुप कौतुक 👍✌
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@nandapujari3824 Жыл бұрын
Very nice khupc chan kharc khoop support Karnara jodidar betliy tula podcha Vathcalis khup khup shubhechha tula आमचे जुने दिवस आठवले.
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@Akgawade07 Жыл бұрын
gavi kaam krun gham aala ki te sukh veglch vatat..nd ratri mst bhuk nd zop pn lagtey niwant ❤❤
नमस्कार अनिकेत भाऊ नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!, या वर्षाचा पहिला शेती विषय व्हिडिओ बद्दल अभिनंदन.
@maheshnakte1507sm Жыл бұрын
जिद्द इच्छा मेहनत कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच कायम आपल्या सोबत अस्त
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@surajlatke_1001_ Жыл бұрын
खूप मेहनत घेतात तुम्ही सगळे जण. भारी 👌🏻👌🏻 सुरज लटके, चिपळूण, रत्नागिरी
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@deepakrahate4123 Жыл бұрын
Msat hota video aniket khoop chan kam karta tumhi sarw kootumb ani baryach varshani bhuibugachi sheti kartana pahile aniket city madhe rananarya barech lokana ase vatte ki sheti mhanje khoop sope kam ahe parantu tu ji aaj mehant ghet ahes te video baghun lokana samjale asel kharch setkarya badal apulki vatat asel aniket tasech tuzhya baykochi sheti badal shiknyachi avad va mehant karokharcj tu bhagyavan ahes aai papa na 🙏🙏🙏 tasech sarwana HAPPY NEW YEAR 2023 NAVIN VIDEO CHI VAT PAHAT AHE
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sakshi12332 Жыл бұрын
Bapare khup mehanat kartat ahe tumchi mehanat falala yeu de solid Aniket tula bagun he gane athawale Tu mazi coment wachalis tr please video madhe maza sathi he ek kadwe bolun dakhaw please मन सुध्द तुझी गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुध्द तुझी गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तु चाल पुढ तुला र गड्या भीती कशाची
@kiranamberkar3932 Жыл бұрын
👍
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prakashhingankar8219 Жыл бұрын
याचा ताप उलट झालंय आधी शेंगदाणे पेरायचे आणि नंतर सारे ओढून दंड ओढून व्यवस्थित
@paragmayekar3156 Жыл бұрын
शेतीची कामे बघून छान वाटले👌👌
@saurabhmestry967 Жыл бұрын
Maanla bhai shweta la. Engineer asun suddha khupach humble and grounded ahe. Happy new year and have an amazing year ahead.😃
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kaminipatil5645 Жыл бұрын
खूप मेहनत घेतोस अनिकेत
@swapnilrawade5360 Жыл бұрын
ही कमेन्ट फक्त SHWEETA THE BOSS साठी
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@madhurirane1045 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या शुभेच्छा छान भुईमुगाची शेती करतात चौघे मिळुन
@anushkakadam6982 Жыл бұрын
Salute tula shweta la ni family la🙏🏻🙏🏻
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@niveditachaudhari6498 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांचेच