॥ ॐ नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु । मम गृहे धनधान्यं आरोग्यं देहि देहि सर्वदा ॥ सकाळी ६ते ८ वाजेपर्यंत हवन करावा समिधा - तांदूळ, गाईचे साजुक तुप, गुलाब पाकळ्या आवाहन मंत्र अग्नी देवतये नमः x3वेळा ओम गं गणपतये नमः x3वेळा वास्तुदेवताय नमः वास्तुपुरुषाय नमः कुल देवताय नमः कुल पुरुषाय नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः स्थान देवताभ्यो नमः इष्ट देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः भू देवताभ्यो नमः अग्नि देवाला प्रार्थना करा सांगा की आमच्या घरात सुख समृद्धी नाहीये, सुख शांती नाहीये, पैसा टिकत नाही, अन्न टिकत नाहीये, एकमेकांचा मेळ बसत नाहीये, मुलांची नी आई वडिलांची भांडणे आहेत, घर सतत एकमेकांच्या असतात हे अग्नी देवा ह्या सगळ्या त्रासदायक गोष्टी निघून जाऊदे आणि आमच्या घरात सुख-समृद्धी नांदुदे शांतता लाभुदे हा मंत्र आहे भूदेवाचा(म्हणजे जमिनीचा) , अन खर तर आपण राहतो सदनिकामध्ये पण सुरवात जेथुन झाली आहे, त्या भूमीचा मंत्र आपण म्हणणार आहोत. हवन मंत्र ॥ ॐ नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु । मम गृहे धनधान्यं आरोग्यं देहि देहि सर्वदा ॥ ( x तीन दिवस ११ वेळा आहुती ) हवन अग्नी शांत झाल्यावर राख एक नारळ वा दहीभात नैवेद्यासह राख वाहत्या पाण्यात सोडावी हा विधी माझ्या नाथ संप्रदायातील गुरुंनी शिकविल्या प्रमाणे मी सांगितला आहे
@cmwakale96762 жыл бұрын
खूप सुंदर 🙏🙏🙏 नमस्कार काका
@kanchanbendre54702 жыл бұрын
Namskar kaka.Koop chan mahiti
@rupaliupasani60302 жыл бұрын
Khup chan mahiti dilit kaka 🙏🙏🙏🙏
@ravindrakhare91642 жыл бұрын
Om Swami Samarth
@smitaahire55262 жыл бұрын
Shree swami samarth kaka
@shitalwankhade61952 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@rrjoshi58272 жыл бұрын
Thank you 🙏🙏
@PS-mq4kc2 жыл бұрын
खूप छान🙏🏼 मी almost सगळेच हवन केलेत काकांनी सांगितलेले 🙏🏼स्वामी ॐ 🙏🏼
@varadtorawe52112 жыл бұрын
Swami om
@rekhaphadtare13652 жыл бұрын
नमस्कार काका..🙏 खूपच उपयुक्त माहिती.... मुख्य म्हणजे तुम्ही ही जी माहिती सांगता; ती सहज सोपी आणि सगळ्यांना करता येणं शक्य आहे.... खूप खूप धन्यवाद काका...☺️ स्वामी ॐ !! 🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
@jyotidharme9380 Жыл бұрын
11 शनीवार हे हवन केले तर चालेल का
@jagmohannanaware2 жыл бұрын
इतर मंत्रांप्रमाणे हा मंत्र देखील इथे लिहाल का?
@dilipg79822 жыл бұрын