No video

भुजबळ पवार भेटीचा अर्थ काय? Pawar- bhujbal meeting? By Ashish Magar Sir

  Рет қаралды 27,352

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

ATM GURU EDUCATION App
Link 🖇️
play.google.co...
Instagram link 🖇️
...
Facebook page link 🖇️
www.facebook.c...

Пікірлер: 311
@devnaththombre14
@devnaththombre14 Ай бұрын
मराठा समाजाच्या आरक्षणाचा कर्दनकाळ आजपर्यंत कोण असेल तर शरद पवार साहेब आहे
@ramraopatil5702
@ramraopatil5702 Ай бұрын
वास्तव मनोगत. खरोखर आपल्या बाजुने कोणताच राजकीय पक्ष नाही. शरद पवारने(मराठा आरक्षणाचा मारेकरी) तोंड उघडले पाहीजे.
@satishpokale3330
@satishpokale3330 Ай бұрын
आशिष सर योग्य माहिती देत आहात
@vyankatpawar1819
@vyankatpawar1819 Ай бұрын
100/
@pandurangborad4241
@pandurangborad4241 Ай бұрын
अतिशय प्रभावी विचार मांडल्याबद्दल धन्यवाद सर
@vishalkharat150
@vishalkharat150 Ай бұрын
धुर्त, खोटारडेपणा, कपटी राजकारणाचे जनक म्हणून दोघांची कारकीर्द पाहावयास हरकत नाही जय महाराष्ट्र
@Flyingbeast000-dm5wl
@Flyingbeast000-dm5wl Ай бұрын
आज खर्‍या अर्थाने छगन चा खुट्टा उपटला गेला. #जरांगे_पाटील_पॅटर्न
@sumantpatil3877
@sumantpatil3877 Ай бұрын
अरे बाळा छगनचा नाही. चरांगेत खुटा ठोकला शरद पवारानेच
@namdevbokare937
@namdevbokare937 Ай бұрын
सगळ्यात मोठे कारस्थानी छगन आणि पवार आहेत यांनी मिळून मराठा समाजचे वाट लावली आहे,,,
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
गोपीनाथ मुंडे सुद्धा
@Sk-1410
@Sk-1410 Ай бұрын
पण अजूनपण जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम आहेत . त्यांना का समजत नाही हे जे लोक आपल्यासोबत आहेत त्यांना घेऊन आपले लोक बारा बलुतेदार ज्या जाती सोबत आहेत त्यातील एक एक माणूस विधानसभेला उभ करावं . जिंकल किवा हरेल पण आता ह्या राजकरण्यांपुढे हात पसरू नये. आरक्षणासाठी.जय शिवराय 🚩🚩🚩
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 Ай бұрын
बरोबर आहे
@abasahebkatare5556
@abasahebkatare5556 Ай бұрын
भाऊ खूप पोटतिडकीने योग्य ती माहिती आणि सध्याच्या घडामोडीच विश्लेषण आमच्या पर्यंत पोहोचविले ... खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन 🌹🙏
@shlokjadhav7190
@shlokjadhav7190 Ай бұрын
आता उपोषण नको 288 उमेद्धार द्यावे ही विनंती आहे
@baputaro4775
@baputaro4775 Ай бұрын
जरांगे पटेल के विचार रखनेवालेमे दम है तोही २८८ उमेदवार खडे कर सकते है. हमे मालुम है ये २८८ उमेदवार नही खडे करने वाले. उदाहरण के तौर‌ पर क्युंकी लोकसभा मे ये ऐसेही बोल रहे थे की हर गाव से उमेदवार खडा करेंगे पर न‌ करके इन्होने‌ सिर्फ मुख्य मंत्री शिंदे सरकार के और‌ खास कर गैर मराठा समाजके उमेद्वार के खिलाप वातावरण तयार करनेमेही धन्यता मानी थी!
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Ай бұрын
मराठा आरक्षणाचे कर्दनकाळ हे दोघेच आहेतच . बच्चू भाऊ आणि भास्कर जाधव दोघानीच प्रसगी सडेतोड मराठा भूमिका ५- ७ वेळा अंतःकरणापासून घेतली आहे बाकी कोणीही प्रस्थापीत मराठा बाजूने ठाम भूमिका घेऊन ४- ५ वेळ बोललेला नाही . यावरूनच गरजू गरीब मराठ्यानी त्याची भावना ओळखा .
@pravinPatil-fe3fg
@pravinPatil-fe3fg Ай бұрын
आता ना महायुती ना महविकास आघाडी पाटील जे सांगतील तोच आमदार विधासभेवर निवडून देऊ
@prembhusare7401
@prembhusare7401 Ай бұрын
Pn dada srv sobat gheun chalava lagel aplyana
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 26 күн бұрын
rajkaran karayala gele tar aapalya aapalya madhe vad hotil umedwari ticket milanyavarun...aani ek zalela samaj ekatra ubha rahil ka????
@prembhusare7401
@prembhusare7401 26 күн бұрын
@@YogeshPatil-wc5qj dada jr rajkran kela nhitr kdhich nhi bhetnr aarakshan
@user-qq3dy4jh2n
@user-qq3dy4jh2n Ай бұрын
Magar सर मनोज दादाने आघाडी उभी केली तर तुम्ही उमेदवार म्हणून नक्कीच आवडेल
@sanjaysuryawanshi1788
@sanjaysuryawanshi1788 Ай бұрын
खरच सत्ताधारी व विरोधक याना मराठा समाजास obc मधून आरक्षण देण्याची इच्छा शक्ती दिसून येत नाही, छान माहिती मिळाली धन्यवाद 🌹🙏🙏
@user-qq3dy4jh2n
@user-qq3dy4jh2n Ай бұрын
तुम्हाला आमदार म्हणून आवडेल राग नका मानू माझा अस बोलायच चुकीचं मानू नका पण तुम्ही आमदार झालेलं आवडेल
@TanajiMane-lk7ul
@TanajiMane-lk7ul Ай бұрын
तिसरी आघाडी बचु कडू आणि जरांगे पाटलानी उभे करावे आणि विरोध काला व सत्ताधाऱ्यांला विधान सभेला पाडावे.
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
ह्या दोघांनी मिळून मराठा समाजाची ४०वर्ष वाट लागली
@prasadhure9870
@prasadhure9870 Ай бұрын
या दोघांनी मराठ्यांचा कार्यक्रम केलेला आहे
@bhagwatkolhal1802
@bhagwatkolhal1802 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने शरद पवारांना ओळखली पाहिजे ती मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं नाही त्यांना विचारांनी पाहिजे
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांनी आता फक्त आणि फक्त विधानसभेला उमेदवार द्यावेत ही विनंती सर्व वंचित जातींचा विजय असो ❤❤
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Ай бұрын
निवडून आल्यानंतर ते भ्रष्ट होणार याची काय खात्री
@shripatipatil627
@shripatipatil627 Ай бұрын
आपल्याला sutul आहे आपण योगे ते बोलता, अभयास करून बोलता त्या बदल आपले अभिनंदन
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 Ай бұрын
शरद,छगन बिनकामाचे
@vikaskharat6606
@vikaskharat6606 Ай бұрын
सर आपला व्हिडिओ पाहिल्यावर असे वाटते की आपल्या सारखे 288 उमेदवार या विधानसभेच्या पटलावर निवडुन गेले तर या महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण व्होईल आणि शिक्षण क्षेत्रात तर देशात महाराष्ट्राचा दबदबा राहिल पण तसं होईल याची जरी शक्यता नसली तरी स्वप्न बघायला काय हरकत आहे ग्रेट सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपल्या व्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय.
@ramtodkar1681
@ramtodkar1681 Ай бұрын
नवीन नेतृत्व समोर आलेच पाहिजे, थोडे अवघड आहे नवीन लोक उभे करून जिंकून anane❤❤ पन आलेच पाहिजे नवीन विचाराचा महाराष्ट्र होईल
@dhananjaytangade7936
@dhananjaytangade7936 Ай бұрын
1)मंडळ अयोग धोक्यात आहे . त्या मुळे पळापळ ऊडाली .
@balajimule2825
@balajimule2825 Ай бұрын
एकदम भारी विश्लेषण सर
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Ай бұрын
पुन्हा एकदा नवा खुट्टा मारण्यासाठी एकत्र आले असतील..1994 न समाधान झालं नाही.
@apparaobhakare4121
@apparaobhakare4121 Ай бұрын
"पवार साहेबांनी 1994 ला एका जी.आर.ने ओबीसीना वाढीव आरक्षण देऊन, मराठा आरक्षण किचकट केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी कदाचित छगनची आजची भेट असावी ! हितशत्रू!
@rameshbharose1264
@rameshbharose1264 Ай бұрын
सर बरोबर आहे उपोषण करुन पटलांच नेतृत्व गमवयाच नाही
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
एकदम योग्य अन ठोक विश्लेषण👍👍👍
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Ай бұрын
एकच माणूस म्हणत असेल मी सांगतो तसेच झाले पाहिजे. असं कधीच होत नाही. उदा.एस टी चे राज्यशासन त विलीनीकरण लढा. अशा आंदोलनात फक्त विरोधक आपली पोळी भाजून घेतात.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v Ай бұрын
मा.मनोज जरांगे पाटिल यांनी यापुढे उपोषण न करता आदरणीय कोल्हापूरकर छत्रपती संभाजी राजे, मा.बाळासाहेब सराटे सो, कोंढरे साहेब आणि तत्सम आस्था असणारे धर्म - जाती अंतर्गत या सर्वानी अंक तिसरी आघाडी निर्माण करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत सहभागी होऊन आंदोलनकर्तेपण सोडून निर्णय कर्ते बनावे.🙏🙏
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
मगर सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम
@sudhirchoudhari1
@sudhirchoudhari1 Ай бұрын
मराठा समाची निर्णायक बैठक होण्यापूर्वी मनोज दादा काय भूमिका घेणार या विषयी चर्चा टाळावी त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होवू शकेल दादांच्या भूमिके विषयी शंका निर्माण होईल अशी चर्चा टाळावी .निवडणुकी विषयी चर्चा निर्णायक बैठकीच्या नंतर करावी
@orchestra-xj6fy
@orchestra-xj6fy Ай бұрын
पवार साहेबांचा आदर आहेच, पण त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या गळ्यातल हाडूक होऊ नये अत्ता मराठा समाज गळ्यातल्या गळ्यातच हे हाडूक फोडून काढल्या शिवाय राहणार नाही.👍
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 Ай бұрын
शरद पवार स्वतः ओबीसी आहे त कधीही त्यांनी ओबीसी मधून मराठा समाज ला आरक्षण द्यावेअसे म्हटले नाही तरी यावर जाधव साहेब यांनी पूर्ण माहिती दिली आहे
@gautamgawai3174
@gautamgawai3174 Ай бұрын
तुमचं ज्ञान खरंच वाखण्याजोग आहे शरद पवार ह्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडला नाही आणि आपण मात्र आपल्या ज्ञानाच्या जोरावर वाऱ्याचे भारे बांधणे सुरू केले तुमच्या बाजूने सत्ताधारी आणि विरोधक ही नाहीत तर मग कोणालाही मतदान करू नका, तुम्हाला विरोधक म्हटले नाहीत की मतदान करा
@bajiraosapkal7417
@bajiraosapkal7417 Ай бұрын
Tu lay shana aahes gap rahat ja 😅
@sopanpawar1137
@sopanpawar1137 Ай бұрын
OBC समाजातील सगळ्या लोकांना समजायला पाहिजे.... कि खरा आरक्षणाचा फायदा... काहिच जाती घेत आहेत😢...
@baputaro4775
@baputaro4775 Ай бұрын
ओबिसींचा कळवळा गैर ओबिसीला यामुळे येतो की त्यांना ओबिसी लढ्यातून काही असंतुष्टांना वेगळे काढून ओबिसींच्या हक्काचा लढा कमकुवत करायचा आहे. ओबिसींना सगळे समजते‌व ओबिसी ते पाहून घेतील गैर ओबिसींनी त्यात नाक खुपसायची काही गरजच नाही!
@sanduthombre2304
@sanduthombre2304 Ай бұрын
बिजे.पी.च्या.चले.चपाट.यानों.देवेद्रला.आरक्षण.देण्याचे.सांगा.त्याची.सत्ता.आहे
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Ай бұрын
फार छान विश्लेषण सर 👌👌👍👍
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 Ай бұрын
मगर तमच मण आगदी बरोबर आहे जरागे पाटलाला तुमी कसही उपोसेनला बसूदेऊनका काणकी बकळझाल आता ह्या सरकारला उपोशन फरक पडत नाही आता तुमीच सागा कसही सागा पन पाटलाला उपोशनला बसूदेऊनका हेसगळे सतेतलेही वविरोधीबी सारकेच आहात कोनी मेलका राहीलका काहीच फरक पडनार नाही मगर सर हेकाम तुमीच करूशेकाल पाटलाला समजाऊन सागूशेकता आमासरक्याला आतरवालीपरेनत एऊशेकत नाहो कारनकी आतीगरीब आहोत करपया हेकाम तुमीचकरा हिनब्र विनती आहे
@SureshGholap-d5d
@SureshGholap-d5d Ай бұрын
खर बोलात सर
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
आगदे बरोबर मगर सर यांना डुप्लिकेट ओबीसीचा पुलका आहे
@rameshbharose1264
@rameshbharose1264 Ай бұрын
जरांगे पाटील येवढं लढतात आता असं झालं आहे की काय करावं हेचं कळतं नाही
@laxmankirde9566
@laxmankirde9566 Ай бұрын
लई भारी सर एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे
@udhavpatait674
@udhavpatait674 Ай бұрын
मराठ्यांचा एक दुष्मण दुसऱ्या मराठ्यांच्या दुष्मणाकडे गेले, मराठ्यांनो सावधान, जरांगे पाटील सावधान
@umeshdange4293
@umeshdange4293 Ай бұрын
एक नंबर खरे,व सविस्तर विश्लेषण🎉🎉
@swatijadhav4147
@swatijadhav4147 Ай бұрын
उपोषण नको, आता महाराष्ट्रात मराठ्यांची सत्ता पाहिजे, निवडणूक लढवावी जरांगे पाटलांनी मत मिळतील सामान्यांची आपोआप 🙏🙏
@Ruchira.Jagtap
@Ruchira.Jagtap Ай бұрын
सर एक नंबर बोलला
@pratapraokadam8415
@pratapraokadam8415 25 күн бұрын
मगरसर भुजबळ साहेब त्यांच्या नातवांच्या सोयरीकी साठी पवार साहेबाकडे दिड तास चर्चेसाठी गेले असतील...
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
बरोबर आहे सर तुम्ही खुप छान माहिती सागीतली ❤❤❤
@lifemaster734
@lifemaster734 Ай бұрын
शरद पवार असा माणूस आहे जेथे नुकसान दिसेल तेथे स्वतःच्या बापाला बाप म्हणायला पण मागे सरकायला बघणार नाही
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
विश्वास ठेऊ नका. ताकद सतत दाखवत रहा.आपल्या ताकदीची भीती सतत टिकवून ठेवा, मागण्या मान्य होऊ अथवा ना होऊ.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn Ай бұрын
नोटाला.मत.मारायची.विधानसभेला.पण.युतीला.नाही.आघाडीला.नाही
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
आपल मत म्हणजे -----*धोबी का कुत्ता ना घक का ना घाट का*😭
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u Ай бұрын
स्पर्धा परीक्षा ठीक आहे हो पण हे जातीय राजकारणात याला नाव ठेवा...त्याला नाव ठेवा...हे काय बरोबर नाही...जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय
@nanapatil6125
@nanapatil6125 Ай бұрын
ज्या अर्थी पवार साहेब कांहीच बोलत नाहीत याचा अर्थ त्यांनी भुजबळाशी चर्चा केली असेल ओबीसी च्या आरक्षणला धक्का लागू देणार नाही शिवाय मनोपदादा जरांगेना शांत करण्याचे ही आश्वासन ही दिळेअसेल आता समाज कार्यकर्त पाहतील जरांगे पार्टील कोणाला निवडायला सांगतात की समाजासाठी स्वतंत्र उमेदवार विधान सभेलां देतात ?
@rammore4761
@rammore4761 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण ओ बि सि तुनच लडगे जिंतेगे हम सब जरागे आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
आता फक्त एक व्हा, प्रस्थापित पाडा.मुस्लीमापासून शिका,आपला फायदा न झाला तर आपल्या विरोधक कोणीही असू त्याला पाडा.
@nileshbhere8084
@nileshbhere8084 Ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@user-gf5wn2wv8n
@user-gf5wn2wv8n Ай бұрын
विधानसभा निवडणुकीत मविआ सरकार निवडून आले की जरांग्याचे आंदोलन संपले आरक्षण नाही मिळाले तरी
@baputaro4775
@baputaro4775 Ай бұрын
तीन तीन वेळ मुख्यमंत्री राहिलेले व जास्तीत जास्त काळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री असताना ज्यांना ७० वर्षे मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही ते आणि त्यांचे मविआ सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही.
@user-sn5gd7hf2k
@user-sn5gd7hf2k Ай бұрын
पवार साहेबांनी छगन भुजबळ ला जवळ केलं तर पवार साहेबांचा कार्यक्रम नक्कीच होईल
@user-te5pi3hj5e
@user-te5pi3hj5e Ай бұрын
वाह वाह खुपच सत्य आहे👍🏻👍🏻
@dattuhande8987
@dattuhande8987 Ай бұрын
Very good,Magar.Sir Thanks.
@shesheraomane2339
@shesheraomane2339 Ай бұрын
सर माझे एक मत आहे. कि मला काय तुमच्या एवढं कळत नसेल हे मला मान्य आहे 🚩🚩पण तरीही मी बोलतोय एकच मार्ग दिसत आहे कि मुंबई घेराव. आरक्षण दिल्याशिवाय मुंबई बाहेर निघायचं नाही. मग किती दिवस लागतील याचा विचार करायचा नाही 🙏🏾🙏🏾🙏🏾🚩🚩🚩🚩🚩🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा ❤❤❤
@yogeshwaghmare9293
@yogeshwaghmare9293 Ай бұрын
आशिष सर, ग्रेट
@minakshibhosale8528
@minakshibhosale8528 Ай бұрын
दोन्ही पक्षानीं स्वतः ची भूमिका स्पष्ट करावी, तर मराठा समाज मत देतील
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
विश्वास घातकी शरद, छगन
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Ай бұрын
धनं-दांडग्यांना बोकांडी घेऊन बसन्या एवजी सर्वच जातीच्या आर्थीक दुर्बलांनी एकत्र येणे गरजेचे.
@udhavpatait674
@udhavpatait674 Ай бұрын
हलकट पवार कोणत्याही थराला जाऊ शकतो याची शेकडो उदाहरणे आहेत
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi Ай бұрын
या दोघ आहे कारणीभूत खोटं अहवाल देऊन 1994 ला जिआर काढला चौकशी केली पाहिजे
@kailasthombre7998
@kailasthombre7998 Ай бұрын
जय जिजाऊमाता जय शिवराय 🙏🙏
@abhijeetmore3475
@abhijeetmore3475 Ай бұрын
शरद पवार सारख्या माणसा वर विश्वास ठेवणं सगळ चुकीचं आहे.
@shubhamthombre3150
@shubhamthombre3150 Ай бұрын
आपल मत मंगेश दादला दिल होत ,पन पेशापुढ काय निभाव लागणार .
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 Ай бұрын
भुजबळनीच जातीयवाद निर्माण केला, ते सत्य आहे व तेच अंगलट आले, कि लागले शरद पवार साहेबांकडे, पळायला! तुमचा स्वाभीमानी कोठे आहे? जय जिजाऊ, जय शिवराय!
@baputaro4775
@baputaro4775 Ай бұрын
मराठा मराठा बोलके‌ पहले शुरुवात जरांगे पाटीलने‌ की थी और‌ सरकारको ब्लॅकमेल‌ करनेके कार्यक्रम‌ इन्होने शुरु की थी. भुजबळ या ओबिसी तो इनके बादमे बचाव‌ करने‌ निकली‌ थी.तो‌‌शुरुवात करनेवालाही दोषी होता है.
@baputaro4775
@baputaro4775 Ай бұрын
जिन्होने आग लगायी या बढाई वोही आग बुझा या कम कर सकते है‌ ये बुजुर्ग नेता भुजबल‌‌को भली भाती समजता था. करके भुजबल शरद पवार को मिलने जाकर उन्होने मराठा और ओबिसीमे जरांगे फॅक्टरमे जो दरी निर्माण हुई है वह कम होने के लिए भुजबलने करेक्ट कार्यक्रम किया है.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Ай бұрын
फारच जळजळ..होत आहे..या ची...😅
@vishnutanpure7134
@vishnutanpure7134 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभेला फक्त आणि फक्त मराठा अपक्ष उमेदवारलाच मतदान करूया भावांनो वाकडे तिकडे चाबरे चुबरे यांना घरचा रास्ता दाखवा
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir Ай бұрын
आता असे किती दिवस आरक्षण द्यायच सर्व आरक्षणच बंद करुन सर्वांना समान केल पाहिजेत.
@positivevibes9624
@positivevibes9624 Ай бұрын
Sir tumhi mazya manatali talmal sangitali dhanyawad 🙏
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
शरद छगण्या दोघे पण कारणीभुत आहे
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z Ай бұрын
Manoj. Dada. Uposan. Karu. Naka... Amhi. Tumcha. Sobat. Ahot.. Jay. Shivray.
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 Ай бұрын
अस काही असेल तर येत्या निवडणुकीत,यांच्याही धुर्या वर होतील
@sachinbobde398
@sachinbobde398 Ай бұрын
Hat's off Aashish Sir🙏🙏 for this information
@karunasolav
@karunasolav Ай бұрын
पुन्हा एकदा स्वराज्य पुन्हा एकदा, पुन्हा एकदा शिवबा आणि मावळे, पुन्हा एकदा अफजल खाणाचा वध, पुन्हा एकदा होऊन जाऊद्या 🔥🔥🔥गनिमी कावा.
@munjajikadam9761
@munjajikadam9761 Ай бұрын
आत्ता उपोषण हा पर्याय नाही... मराठा समाजाला राजकीय वाली कोणीही नाही लागा आत्ता तयारीला विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची ... मराठा समाज सक्षम आहे आत्ता आत्ता माघार नाही... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@kishoringle1560
@kishoringle1560 Ай бұрын
Nice analysis
@Growing-like
@Growing-like Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 Ай бұрын
पवार साहेबाना म्हणावं,असल्या जातीवादी माणसाला जवळ करू नका, मिळालेली सहानुभूती गमवाल
@anilharde3720
@anilharde3720 Ай бұрын
मनोज दादा आता उपोषण नको. आम्हाला तुम्ही हवे आहात. उघड उघड लढाई करून उपयोग होत नाही आता गनिमी कावाच करावा लागेल. पण तुम्हाला कळकळीची विनंती परत उपोषण करून नका. दादा आम्हाला तुम्ही हवे आहात.. 🙏🙏🙏🙏
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Ай бұрын
मराठा समाजाचा खरा कॅन्सर शरद पवार
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Ай бұрын
बरोबर बोललेले आत्ता सर तुम्ही..
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@LalaKarale
@LalaKarale Ай бұрын
बरोबर आहे सर
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys Ай бұрын
आपलं मत धोबी का कुत्ता घर का ना घाट का.हे आपले म्हणणे असहायता दाखवते.हे निराशा वादी बोलू नये.समाज एक झाला हे मोठे फलित.50, वर्ष यांनी खेळवले आता 50 वर्ष आम्ही यांना खेळवून शकू.काहीतरी प्रतिक्रिया, परतफेड करण्यात सक्षम झालो ही जमेची बाजू.
@Kkamb8253
@Kkamb8253 Ай бұрын
सर, तुमचं बोलणं खूप मस्त आहे, पण कमीत कमी बोला आणि सक्सेस व्हा, मी मराठा
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO Ай бұрын
❤🎉 मगर साहेब 100% बरोबर बोलता
@LalaYevle
@LalaYevle 28 күн бұрын
व्हेरी गुड
@krushnagund2118
@krushnagund2118 Ай бұрын
Absolutely right 👍❤🙏
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 19 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН
उद्धव ठाकरे live     #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 503