महार कोण होते | शिवकालीन बलुतेदारी व्यवस्था | by Ashish Magar sir

  Рет қаралды 841,406

ATM GURU

ATM GURU

Күн бұрын

Пікірлер
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 5 ай бұрын
महार हा शब्द हलका किंवा कमीपणाचा नसून तो शब्द उच्च , महान , उत्कृष्ट महान असा देवाच्या गळ्यातील हार असा आहे तसेच महार या शब्दापासूनच महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होतो महा या शब्दात उच्च कोठीची भावना आहे म्हणून या शब्दाचा कमीपणा किंवा हिनपना मनात घेऊनय...... हीच विनंती .
@ashoklatpate6429
@ashoklatpate6429 3 ай бұрын
धन्यवाद आपले आमचे विचार पसंत केल्या बद्दल
@shaurya113
@shaurya113 Жыл бұрын
महार म्हणजे कष्टाळू, प्रेमळ,सच्चा ईमानदार माणूस
@AT-wp8ri
@AT-wp8ri Жыл бұрын
😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@@AT-wp8ri mi tuzyaa aaicha puchhaa hanlya war asach Hasla hota tuza baap 🤣
@AT-wp8ri
@AT-wp8ri Жыл бұрын
@@karankirtishahi4181 Alach ka zhopatti chya layki vr bas itach kaltay zhopadpatti tumchi😂 tula aai nahiye ka?
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
@AT-wp8ri laayki nusar boltoy, bhikmangya na asach bolaycha asta, an zopadpatti madhe tr tumche loka rahta, teva tr rastyawar jama hotat kutryasarkhe, chalo chumma(muka)morcha 🤣
@AT-wp8ri
@AT-wp8ri Жыл бұрын
@@karankirtishahi4181 Amche 10% rahat astil zhopadpatti madhe tuzhe 80% zhopadpatti madhech aahet😂 Arey tu uga bolaych mhanun kahihi bolla tari satya lapnar nahi😂 aani bhik tr shahu maharajjani dila hota😂 jaude yr tuzya sarkhya zhopadpatti chya naadi nahi leglela ch bara aahe….gatar!!
@milindbharde4942
@milindbharde4942 Жыл бұрын
आम्ही पुरून उरणारे पिढीजात शूरवीर आहोत छत्रपती हेच आमचे दैवत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हिच आमची जीवन जगण्याची प्रेरणा
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Жыл бұрын
Fakta Dr.Babasaheb Ambedkar baki koni nahi
@NatureLifeEarth
@NatureLifeEarth 11 ай бұрын
का काय त्यांच्या मुळे तुम्ही इथे आहात कळलं😊​@@karankirtishahi4181
@dnr7369
@dnr7369 5 ай бұрын
​@@karankirtishahi4181हो यार समजव यांना... आमच्या छत्रपती च नाव घेतल्याशिवाय दिवस च जात नाही यांचा😂
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 5 ай бұрын
@dnr7369 काय कर्नार, राजे महाराज संपले पण लोकाना गुलामीची सवय अजुन पण आहे
@dnr7369
@dnr7369 5 ай бұрын
@@karankirtishahi4181 मुघल काळात ज्यांनी मराठी माणसाचं रक्षण केलं , स्वराज्य निर्माण केलं.. या कार्यामुळे ते मराठी माणसांचं दैवत आहेत... ज्यांना इतिहास माहिती नाही त्या बांडगुळाची, लायकी नाही की त्यांनी छत्रपती च नाव पण घ्यावं,...
@endrjeetkamble499
@endrjeetkamble499 Жыл бұрын
आम्ही पिढीजात च शुर आहोत , छत्रपती हेच आमचं दैवत , आणि बाबासाहेब आंबेडकर हीच आमची जगण्याची प्रेरणा आहे
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
​@@umeshmadke2277 काय पचनी पडतच नाही तुम्हला
@historytheheritage4858
@historytheheritage4858 Жыл бұрын
@@umeshmadke2277 तूम्ही लोकं गाढवं आहात, सध्या तूम्हा मनोविकृत गाढवांची सत्ता आहे.
@kahinavinshikuyasubhashpcm8594
@kahinavinshikuyasubhashpcm8594 Жыл бұрын
मी आज जे काही आहे ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेया मूळ खर तर बाबा नी मला खूप चागल जीवन दील आस जीवन मला देव पन नाही देऊ शकला ते बाबा नी दील बाबच माझे देव फक्त जय भीम भीम कंन्या शितल सूभाष जाधव।💙🙏💙🙌
@pavanganvir6435
@pavanganvir6435 Жыл бұрын
Mahar hi koum Ladaaku aahe Shivaji Maharahanna khup vishvas hota maharan war . Aaplya Shivaji Maharajan sathi Pranache balidan pan dile. Maharancha shur veer aani nishtha pahun angrejanni Mahar Infentry kadhli Bahar desha paryant Tyanna pathavntat aale. Purviche Raje fakt Mahar lokanwar vishvas karayche. Jay shivaray jay shahu Maharaj Jay jijaau jay bhim,jay Maharashtra.🙏
@changadevpatil6410
@changadevpatil6410 Жыл бұрын
0:05
@pravinsIngle25
@pravinsIngle25 Жыл бұрын
मह = चंद्र 🌙 आर= लोखंड , पोलाद मह +आर= महार "शितल चंद्राप्रमाणे रात्रभर जागून, शत्रूंच्या काळ्या नजरेपासून जनतेचं रक्षण करणारा पोलादी कणखर शूर योद्धा म्हणजे महार". -प्रा. प्रविण इंगळे
@vibhavsul
@vibhavsul Жыл бұрын
होय हे पण अगदी अचूक आहे पण आता आंबेडकर बांधव मला "महार बोलला" .. म्हणून खोटे अट्रोसिटी चे गुन्हे दाखल करत आहेत यांवर ही लक्ष दिले पाहिजे...
@triratnamusicalsnavimumbai6804
@triratnamusicalsnavimumbai6804 11 ай бұрын
👍yes Sir... आहोतच आपण तसे. शब्दफोड करून सर्वांपर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद सर 💐
@DhondiramShinde-sw4ve
@DhondiramShinde-sw4ve 9 ай бұрын
Great satemement
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 8 ай бұрын
Shabar tech mahar,chamar
@Da-litrahul
@Da-litrahul 8 ай бұрын
😂
@deepakkawale2230
@deepakkawale2230 Жыл бұрын
महत्वाचं म्हणजे राजा महाराजांच्या काळात महाराची साक्ष खूप महत्वाची होती, महार जो साक्ष देईल त्यावरून राजा लोकांना न्याय देत असे, कारण महार खूप इमानदार आणि फक्त खरं बोलणारी जात. त्यामुळे त्यांच्या साक्षेला खूप महत्व होतं. आजही खेडेगावातली इतर जातीची लोकं या गोष्टींना उजाळा देतात.
@pratikgangawane7676
@pratikgangawane7676 Жыл бұрын
महार म्हणजे महा आहारी,निष्ठावान, प्रामाणिक,लढ्वये, अन्यायाचा प्रतिकार करणारे नागवंशीय बौद्ध लोक.
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e Жыл бұрын
Tyaveli Buddha dharma navhata bhartata maharahi hinduch jote ani koregavla je nanasaheb peshvyanchya virodhat ladhale te pan hinduch hote,,
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 Жыл бұрын
​​@@SachinMahindrakar-p9e😂 ओके हिंदू होते ना, मग इतर हिंदून सारखीच त्यांना सामानतेची वागणूक का मिळत नव्हती. आम्ही नागवंशीच आहोत.
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e Жыл бұрын
@@shubhangisawant5480 bara balutedar mhanje that chamber kumbhar dhangar mang Lothar khakis Mali saglech ale mag fakt mahar jativarach anyway jhala hota ka baking sagalech hote tyana pan asprushyatechi ch vague million asati
@ankushdhakre7492
@ankushdhakre7492 Жыл бұрын
​@@SachinMahindrakar-p9eकोणत्या कळतला प्राणी आहे ब्रम्हनाच्या कळतळा तु 😂😂 पण लक्ष्यात ठे व ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आभिषेख करायला विरोध केलता ,, पण अट अशी ठेवली पायाच्या अंगठ्यांनी ,, आशीर्वाद ठेऊन अभिषेक पार पडला रतळ्या ,, बामणी इतिहास नको शिकू ,, बोद्ध धर्म 2500 हजार वर्ष्यापूर्वी स्थापित झला ,, आधी इतिहास वाच मग भुकत सुट ,, ज्या राज्यांना अपमान केला त्या मनुवादी विचारावर चालत नाही आम्ही , समजलं का
@mysmallworldinuae
@mysmallworldinuae Жыл бұрын
​@@SachinMahindrakar-p9e bala tyasathi ch ha video nit bagh, tyat tec sangitale aahe, Mahar lok aplya warchadh hou nayet mganun ch fakt tyanch ashi wagnuk dili aahe,
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 күн бұрын
जय शिवराय जय फुले जयशाहू जयभीम पुर्वीचे महार आजचे बौध्द सरकारी रिपोर्ट नुसार प्रामाणिक काम करणारे विश्वास पात्र सर्व्ह करून नोंद घेतलेली आहे. आज अप्रमाणिक काम करणाऱ्याची संख्या बघण्याची तसदी घ्यावी.
@khushalraopatil8793
@khushalraopatil8793 Жыл бұрын
सर खरा इतिहास च लोकांसमोर येऊ दिला नाही खुप छान माहीती मिळाली
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 Жыл бұрын
बंधुंनो, मराठे आणि महार, पाटील आणि महार हे एक असे नाते आहे ज्यात विश्वास, होता प्रेम होते. प्रत्येक कामात महत्वाचा वाटा होता.
@बोक्या-न4ड
@बोक्या-न4ड Жыл бұрын
महार आनी मराठा सोबर लाऊ नका, मराठा लोकान्ना बेकार वाटेल। ते श्रेष्ठ आम्ही शूद्र ... आम्हाला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराज...म्हणून आम्ही मराठा लोकांचा आदर करतो... पन त्यांना बाबासाहेब समजायचे आहे... तो पर्यंत जसं चालू आहे तस चालू द्या...आणि महाराजांच्या मराठा लोकांना मराठा आरक्षण मिळायला पाहिजे...जय शिवराय...जय शंभुराजे 😊
@jagdishshinde4386
@jagdishshinde4386 Жыл бұрын
te kahi lok sampawat ahe dada jasa ki bhide wagere
@jaybhalerao3669
@jaybhalerao3669 Жыл бұрын
@@बोक्या-न4ड ARAKSHAN TR MILEL...pn mahar samajanen swatacha swabhiman gamau naye ..kon sobt ahe ahe ani kon nhi yacha vichar kran soda ,,...konala kai vatel yacha sudha vichar soda...jeva mahar samaj ekta padel teva konich yrnar nhi..
@AT-wp8ri
@AT-wp8ri Жыл бұрын
@@बोक्या-न4डAasa kahi nahiye amhi uchha nich manat nahit!👍🏻 Jay shivrai,jay bhim!
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
Ooo bhau Amchya Tuncha Kahi Sambdha Nahi amhi maratha Vegale Ahot Tumhi Vegale Ahat
@ramchandarmane4291
@ramchandarmane4291 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ईश्वराचा अंश मानतो त्यांनी कधीही उच निच जाती भेद केला नाही त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🚩 जय शिवराय ❤️ णमो बुद्धाय 💙 जय भीम 💙
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Жыл бұрын
बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी ही जात धर्म पाहिला नाही अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्माण केले. पण छत्रपतीच्या इतिहासत कोठेही बौद्ध मावळा हे नाव सापडत नाही.
@jagdishshinde4386
@jagdishshinde4386 Жыл бұрын
Ale anaji kaka part
@jagdishb6994
@jagdishb6994 Жыл бұрын
बरोबर
@amolgaikwad3685
@amolgaikwad3685 11 ай бұрын
​@@user-tx8oy3fi8hअभ्यास कर रे अडाण्या
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Ай бұрын
Swatantravir Savarkarji ni mandir praveshache mahan karya kele ahe shivkalin itihasat mandir praveshachi ekahi ghatana nahi jay bhim jay parshuram ji
@MrBond916
@MrBond916 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 12 बलुतेदार आनंदाने गुण्यागोविंदाने जगत होते पण पेशवाईच्या काळात ब्राह्मणांनी कहरच केला😢
@amitgadakh3935
@amitgadakh3935 Жыл бұрын
तुम्ही असं सांगून आमच्या. महारान्ना.. ख्रिश्चन बनवलं...
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe Gandhi neharu Muslim langunchalan karanare dalit adivasi virodhi hote mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@MrBond916
@MrBond916 Жыл бұрын
@@amitgadakh3935 जे महार लोक ख्रिश्चन झाले आहेत ते लाचारीने झाले आहेत आणि जे महार लोक बौद्ध झाले आहेत ते स्वाभिमानाने झाले आहेत.
@MrBond916
@MrBond916 Жыл бұрын
@@anilgaikwad2202 मनुस्मृती वाचा म्हणजे कळेल त्यामध्ये ब्राह्मणांचे कार्य आणि शूद्रांच कार्य काय आहे ते लिहिले आहे मनुस्मृती तर ब्राह्मणांची बॉडीगार्ड आहे
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Gandhi neharu sharad pawar mule jatibhed nirman zala ahe ugach sarvat talented brahman samaja mule Bharat mata pragati karat ahe Muslim langunchalan karanare Gandhi neharu sharad pawar sarakhya nakali hindu mule Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi swatantravir Savarkarji mahan deshbhakta nathuram godse hya Mahapurushan mule Bharat mata surakshit rahili ahe swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली भाऊ मनापासून धन्यवाद जय भिम जय शिवराय 💙🧡
@Dhumalpandurang
@Dhumalpandurang Жыл бұрын
आमच्या गावात देवाधर्माच्या कामगोदर महार सुहासिनींना आधी महाप्रसादाचा मान आहे.. महारांना गावात खूप महत्वाचा अनेक कमावेळी मान असतो......🚩🚩❤️❤️ मग ही उचनिचता कोणी काढली कोणास माहित....😢😢 जय शिवराय जय भीम...
@ash-h1v3b
@ash-h1v3b Жыл бұрын
Bamnani kadhli bhau, mhanun tr sowale batawale mhanun maratha stree var arop kela😂😂
@kahinavinshikuyasubhashpcm8594
@kahinavinshikuyasubhashpcm8594 Жыл бұрын
माझेया गावत तर तूंमचेया लोकांना लगनात पहीला मान देत नाही तेंना गावा वातले भीकारी आस बोलताय
@ajitkamble5124
@ajitkamble5124 Жыл бұрын
कोणतं गाव
@Dhumalpandurang
@Dhumalpandurang Жыл бұрын
@@ajitkamble5124 Nelwad
@dadabhaikhairnar118
@dadabhaikhairnar118 8 ай бұрын
पेशवाई काळात जाती भेद केल्याची माहिती पुढे येते कारण भेद त्यांच्यात होता
@sushil386
@sushil386 10 ай бұрын
इतिहास साक्षी आहे,उच्च वर्णी समाज नेहमी महार समाजाला दाबत आला आहे. पण गंमत बघा, हाच समाज आज किती सुधारणा करून चांगले जीवन जगत आहे. डॉक्टर आंबेडकर भारता हून जास्त बाहेर देशी खूप प्रसिध्द आहेत. अमेरिका मध्ये त्यांच्या नावाने स्ट्रीट आहे. वाह!
@prashantkatre3465
@prashantkatre3465 Жыл бұрын
very good information....proud to be previous MAHAR...N now BUDDHIST....Jay shivrai..Jay Bhim
@kutebandu397
@kutebandu397 Жыл бұрын
आमच्या गावात सगळी लोकं खूप गुण्यागोविंदाणे रहातात सगळ्याचा खुप अभिमान वाटतो 🙏जय महाराष्ट्र 🙏
@rajbansode5669
@rajbansode5669 Жыл бұрын
ही गोष्ट 1950नंतरच्या आहेत त्यापूर्वी म्हणजे सार्वजनिक जीवनात जातीप्रथा असताना जाती भेद अस्पृश्यता ही खूप भयानक गोष्ट होती
@tushardolas2162
@tushardolas2162 Жыл бұрын
Changli goshta ahe
@swapnilkamble8815
@swapnilkamble8815 Жыл бұрын
लय खतरनाक व प्रामाणिक आम्ही धन्यवाद सर❤
@avinashlokhande2776
@avinashlokhande2776 Жыл бұрын
शिवकाळात अस्पृशता नव्हती किंवा भेदाभेद नव्हता..... 👍 video
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Жыл бұрын
बरोबर आहे .शिवकाळात बारा बलुतेदारांची नावं सापडतात पण बौद्ध मावळा हे नाव सापडत नाही. महार आणि बौद्ध. ख्रिश्चन वेगळे आहेत
@realityisdifferentr5055
@realityisdifferentr5055 Жыл бұрын
​@@user-tx8oy3fi8h Jhala Mahar pandharinath Ha pandharinath kon aahe? Jaun tya pandharpur chya mandirachya diwala vr jaun vaach paali bhasha klel sgl
@jagdishshinde4386
@jagdishshinde4386 Жыл бұрын
@@user-tx8oy3fi8h ale anaji kaka
@sahil99987
@sahil99987 Жыл бұрын
​@@user-tx8oy3fi8hआपन बौद्ध धम्म 1956 मध्ये स्विकारला आहे, मग शिवकाळात बौद्ध मावळा कसा असून शकतो
@amolgaikwad3685
@amolgaikwad3685 11 ай бұрын
​@@user-tx8oy3fi8hयेड झव्या. ईतिहास वाच मग अक्कल चालव
@sumitmagare3465
@sumitmagare3465 Жыл бұрын
महार हे स्वरक्षणाचे काम करत होते ...हे एकच काम करत होते....दौंडी वगैरे असलं काम ते करत नव्हते त्या साठी मातंग हा समाज होता...आजून सुद्धा ग्रामीण भागात अप्रत्येक्ष बलुतेदार पद्धत आहे....
@TulshiramDhote-pl4sg
@TulshiramDhote-pl4sg 10 күн бұрын
माझ्या गावात मांग दवंडि देत आसत
@indian-ep7gb
@indian-ep7gb Жыл бұрын
इंग्रज महारांना the head म्हणायचे त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे त्यांना धेड म्हणून संबोधले जाई परंतु आता कुणी तस म्हणत नाही. महार हा खुप ईमानदार आहेत. त्यांच जिवन उपेक्षित होते. डॉ.बाबासाहेब त्यांचे खरे उद्धारकर्ते.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
धेड ही जात किमान पाच हजार वर्षे जुनी आहे. इंग्रजांनी त्यांना हेड वगैरे म्हणण्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. धेड ही स्वतंत्र जात इंग्रज येण्याच्या शेकडो वर्षे अस्तित्वात होती. इंग्रजांनी भारतात कोणतीही जात निर्माण केलेली नाही.
@shashibro5713
@shashibro5713 Жыл бұрын
@@Berar24365 dhed mhanje kon re bhai
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 Жыл бұрын
​@@Berar24365इंग्रजांनी संबोधले होते असे तो म्हणतोय 🙏💪💙नीट वाच मग बोल 😇
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@pranavwanjare4470 असे काहीही घडलेले नाही. मुळात धेड ही जात किमान 2000 वर्षे पूर्वीपासून भारतात अस्तित्वात आहे. इंग्रज येण्याच्या पूर्वीपासून धेड जात होती याचे कागदोपत्री पुरावे सरकारकडे भरपूर आहेत. धेड ही हिंदू धर्मातील एक जात आहे आणि ती अनुसूचित वर्गात मोडते.महाराष्ट्र सरकारच्या अनुसूचित जातीच्या यादीत 83 नंबरला याची नोंद घेतली गेली आहे.मुळात हिंदू धर्मात इंग्रज कोणतीही जात नवीन निर्माण करू शकत नाही त्यामुळे हे हेड वगैरे फक्त काल्पनिक पटकथा आहेत.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@shashibro5713 धेड ही हिंदू धर्मातील अनेक जातींपैकी एक जात आहे जी अनुसूचित जातीवर्गात मोडते
@pratapmane3979
@pratapmane3979 Жыл бұрын
पेशवे काळापासून पुढे महारांचा छळ सुरू झाला.. ज्या गावात ब्राह्मणांचे वर्चस्व कमी आहे तिथे अजूनही महत्त्वाच्या उत्सवामध्ये मान मिळतो त्यांना..
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
याला काही पुरावा उपलब्ध आहे का ? की फक्त लोणकढी थापा आहेत या
@anilmahashabde5501
@anilmahashabde5501 Жыл бұрын
ब्राम्हण छळत होते, म्हणजे काय करीत होते, आणि तुम्ही सहन करीत होते, हे काही पटत नाही राव काही पुरावे आहेत का ब्राम्हण तर कुणालाच त्रास देत नाहीत,
@alphabetagamma4142
@alphabetagamma4142 Жыл бұрын
Bina puravyachya gappa... Mi challenge deto. Ek asa aitihasik purava dya jyani ha mudda siddha hoil. Fakta ek -1. Nahi deta yenar karan swatacha abhyas nasto... Nusta poptasarkha aikun bolaycha.
@Deepakjadhav-w7t
@Deepakjadhav-w7t Жыл бұрын
तुम्ही मराठे अत्याचार करण्यात कमी नव्हते
@SajanBhalerao-d8h
@SajanBhalerao-d8h Жыл бұрын
Bhima koregav kasha mule zal shivaji maharaj yanna shudra mhanun tyanca 2 ra rajya Abhishek koni nakarala sambhaji maharaj yanna koni pakadun dile chatrapati shau mharaj yanna shudra mhanun tyanca aapana koni kela
@ओमसमाधान
@ओमसमाधान Жыл бұрын
महार असल्याच अभिमान आहे जय माणुस की जयभिम नमो बुद्धाय ❤
@king-mv3li
@king-mv3li Жыл бұрын
Jaun vach bhau buddh tripitak 😂😂😂
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Жыл бұрын
खुप छान .हिंदू महार . मला पण अभिमान आहे. जय महार
@realityisdifferentr5055
@realityisdifferentr5055 Жыл бұрын
​@@user-tx8oy3fi8h Laza watudya
@SachinMahindrakar-p9e
@SachinMahindrakar-p9e Жыл бұрын
​@@user-tx8oy3fi8h❤
@SumedhSatpute0713
@SumedhSatpute0713 Жыл бұрын
​@@user-tx8oy3fi8h बौद्ध महार💙💨🖐️
@ashokjambhulkar1632
@ashokjambhulkar1632 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाची बातमी दिलीत जयभीम जय शिवराय
@amitgopale11
@amitgopale11 Жыл бұрын
महार लोकांचा इतिहास इंग्रजांना विचारा... Brave community Mahar. भीमा कोरेगाव चा इतिहास सर्व जणांना जगाला माहिती आहे.. जय भीम जय संविधान
@bapparawal9709
@bapparawal9709 Жыл бұрын
कोरेगाव भीमा येथील स्तंभावरील नावे सांगा.
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
Mhanunch band keli ka mg ugach bakiche kay hote khota ithas sangu nako
@milindrokde7233
@milindrokde7233 Жыл бұрын
तो खोटा ईतिहास आहे.
@senor2930
@senor2930 Жыл бұрын
Britishanna milalele gaddar = mahar
@sandeepdamodare7943
@sandeepdamodare7943 Жыл бұрын
​@@senor2930adhipasunach saglech gaddr hote mhanun tar nilawa zhalata tenva bhartacha engrajani french ni ani goavyache portugal yana saglyana adhi tumhich gaddar zhalte na mg ky kon dhutalya tandalache hy itihas bagha adhi swatacha mg bola
@v.A.P10
@v.A.P10 Жыл бұрын
सगळ्यांना सगळं कळतं ; पण बरेच जण मान्य करत नाहीत. जय भिम.
@TheMalllu
@TheMalllu Жыл бұрын
सर्वमान्य गोष्टीनाच सत्य मानण आणी वेळेनुसार त्याची पारख करून त्याच्या दुसर्या बाजू न समजता त्यालाच निरंतर सत्य मानण हे चुकीच तर होईलच पण सतायापासून दूर जाणही आहे तसच स्वताच खर म्हणता म्हणता दुसर्याला खोट ठरवायला मारहाणीपासून खोटबोलणायापर्यंत माणूस पोचतो
@ravsahebsasane7337
@ravsahebsasane7337 Жыл бұрын
​❤❤❤❤5t५
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 Жыл бұрын
Are tumhi pun 1956 chya adi hinduch hota. Prakash s k
@ananddip5161
@ananddip5161 Жыл бұрын
@@sakshikulkarni2750 हिंदू धर्माची निर्मिती कोणत्या शतकात झाली? कोणी केली? हिंदू धर्माचा संस्थापक कोण? कळू द्या सर्वांनाच....
@nareshsidam346
@nareshsidam346 Жыл бұрын
मान्य कसे करेल दादा,सगळ्यांना असेच वाटत असते..आम्ही विशेष आम्ही विशेष,समानता बराबरी ही सर्वांना आवडते तरी कुठं..दुर्भाग्य आहे महाराष्ट्र च,सर्वात मोठे चांगले शक्षित विद्वान् अन् समाजसुधारक लोकशाहीवादी महाराष्ट्र तले असून,इथल्या सर्व समाजानी त्यांना आपापल्या पुर्त वाटून घेतलेलं आता महाराष्ट्रात चित्र आढळते..
@SagarMadhukarAsgolkar
@SagarMadhukarAsgolkar Жыл бұрын
शेतकरी, कष्टकरी, वारकरी, आणि छत्रपती शिव-शंभूचे धारकरी असलेला आमुचा वारसा होता, म्हणूनच आमुचे शत्रू इतरांपेक्षा जास्त होते. सत्यशोधक महात्मा फुलेंनी संगितलं महार+राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र भारत भूमी पुत्र 🇮🇳🚩जय शहाजी राजे-जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे-जय भिम🚩🇮🇳
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h Жыл бұрын
छत्रपतीच्या इतिहासात अठरा पगड जाती होती पण कोठेही बौद्ध मावळा हे नाव सापड नाही
@SagarMadhukarAsgolkar
@SagarMadhukarAsgolkar Жыл бұрын
पण मी बौध्द मावळा असा उल्लेख केलाच नाही, मग तरी तुम्ही असं का विचारताय. तरी पण एक सांगतो. बौध्द ही जात नाही. पण संतांचा जो वारकरी संप्रदाय धर्म आहे तो बौध्द धर्माशी निगडित आहे.👍🏻
@pawangaikwad6456
@pawangaikwad6456 Жыл бұрын
कुठ सांगितलं मला सांगा हो साहेब
@realityisdifferentr5055
@realityisdifferentr5055 Жыл бұрын
​@@pawangaikwad6456 Tu sant sahitya vaach zra
@realityisdifferentr5055
@realityisdifferentr5055 Жыл бұрын
​@@SagarMadhukarAsgolkar Buddha hya matit aahe tyala kiti nakarnar re jaatiwadya? Evdhi ka rag lagte Buddha chya navachi Ani rahili baat tujhya knowledge chi tr 32 digree ghenarya Ani 14 bhashe ch dyan Ani 28 varsh Dharma vr abhyas krnarya babasaheban peksha jast dyan aahe ka tula
@rasikkadam6987
@rasikkadam6987 Жыл бұрын
भुत काळात,वर्तमान काळात आणि भविष्य काळात "जिथे कमी तिथे आम्ही"
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 Жыл бұрын
सत्य वचनी ..शूर,..प्रामाणिक...आणि निडर.....महार...!!!..ब्राह्मण्याला ज्ञानाने परास्त करू शकणारे , आणि सद्सदविवेकाने वागणारी , सामर्थ्यवान जमात असल्यामुळेच , ब्राह्मणांकडून आणि इतरांकडून वारंवार छळले जाणारे लोक......!!!
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
True
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
महा + हार मोठी हार झालेले पन होतो
@Rational1234
@Rational1234 Жыл бұрын
Brahman Ani itar ,itar kon ? Baki caste ch nav ghyayachi himmat nasti lokat. Ek Brahman nav ghetal ki swatahala lai modern samajun mokale hotat .. 😆
@milindrokde7233
@milindrokde7233 Жыл бұрын
अतिशय चूकीच. सध्या ब्राह्मण द्वेषाशिवाय आम्हाला काहीही सुचत नाही.
@meenakadam9148
@meenakadam9148 Жыл бұрын
अगदी खर आहे.महार गद्दारी, लबाडी आणी लाचारी सहसा कधी करत नाही. म्हणुन आजतागायत तो स्वार्थी आणी लबाड लोकांन मध्ये भरडला जातो.
@v.A.P10
@v.A.P10 Жыл бұрын
जिथपर्यंत महार तिथपर्यंत महाराष्ट्र - इरावती कर्वे
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
😂barr marathi bhash jith paryant tithe paryant mahrashtra ahe bhasha adharit rajya zale aaple ugach kahi bolu nako
@BluePanther358
@BluePanther358 Жыл бұрын
🎉💯.. महार पासून च.. महाराष्ट्र च नाव ठेवले आहे
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 Жыл бұрын
@@BluePanther358 ase fakt bouddhanna vatate. Prakash s k
@sandeepdamodare7943
@sandeepdamodare7943 Жыл бұрын
​@@amarshinde6064 mg badodyache gaikwad ani karnatakche inamdar mujumdar he pan marathich bolatat mg thithe ka nahi
@Maharashtrik
@Maharashtrik Жыл бұрын
​@@BluePanther358दूरदूर पर्यंत संबंध नाहीये😂 मराठ्यांचा मुळ वंश महारठ्ठ यावरून हे नाव आलाय. 12 व्या शतकाआधी महार नावाची जातही अस्तित्वात नव्हती
@ashishwagh50
@ashishwagh50 Жыл бұрын
महार म्हणजे स्वाभिमानी आणि शूर लोकांचा समूह होय.
@DeepakPhalke
@DeepakPhalke Жыл бұрын
🙏भावड्या विडिओ अतिशय चांगला झाला आहे. एवढा एकोपा होता 🙏जय शिवराय 🙏
@hemantjoshi1064
@hemantjoshi1064 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीय । असे वाटते की आपण आता सुखी आहोत की बलुतेदारी समाज व्यवस्तेत सुखी होतो । जय शिवराया । जय भीम ।।
@vaishalimeshram903
@vaishalimeshram903 Күн бұрын
महार..... महनजेच जीवनात कधीच हार न मान नारा महार...... जीवनात कधीच हार न मान नारे Dr बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏
@revolutionary3575
@revolutionary3575 Жыл бұрын
यावर काही प्रश्न आहेत माझे १) काळा नुसार माहार ही जात कशी झाली २) आणि माहरांची व्यथा अशी कशी झाली की त्यांना वस्त्र हिन, खायला अन्न नाही, मल साफ करणे , पर्याय नसल्या मुळे मेलेले जनावर खाणे, आणि अस्पृश्यता चा दर्जा मिळणे हे सर्व कसे झाले आणि केव्हा पासून झाले ह्याची माहीत द्यावे
@premlatapatankar217
@premlatapatankar217 Жыл бұрын
he sarva peshavyani suru kele.
@rohitchandanshive7568
@rohitchandanshive7568 Жыл бұрын
जनावर ब्राम्हणाने पण खाली
@pradipkedare5843
@pradipkedare5843 4 ай бұрын
पेशव्यानी हे सुरु केले
@rajendragopale8744
@rajendragopale8744 10 ай бұрын
महार समाजातील आडनावे आणि मराठा समाजातील आडनावे एकच आहे,म्हणून मला असे वाटते की महार आणि मराठा जातीतील लोक एकच आहे,असे माझे वयक्तिक मत आहे,पण मी त्याच्याशी सहमत आहे
@eknathlanjewar4785
@eknathlanjewar4785 10 ай бұрын
बरोबर आहे महार मराठा कुणबी एकच आहे
@rajendragopale8744
@rajendragopale8744 10 ай бұрын
@@eknathlanjewar4785 बरोबर
@sunilborade-xg6fc
@sunilborade-xg6fc Жыл бұрын
महार जात ओळखली ती शिवरायांनी.सच्चे आणि जिवाला जीव देणारे प्रत्येक गावात मराठ्यांच्या सोबत राहणारे.आज माझे कित्येक मित्र आहे.हा शिवकालीन इतिहास बघुन अजून आदर वाटतो. आज महाराष्ट्रात कुठल्याही गावात जा.खुप आदर दिला जातो.जय भीम , जय शिवराय 🚩
@jagannathsurwade4160
@jagannathsurwade4160 Жыл бұрын
आद.इतिहासकार श्री नामदेवराव जाधव असे म्हणतात की शिवकाळात शिवाजी महाराजांच्या ३०० किल्ल्या दिडशे किल्ले महारांकडे आणि ३०० किल्ले आगरी कोळी आणि भंडारी समाजाकडे होते.तेच या किल्ल्यांचे किल्लेदार होते.
@madanpawar3621
@madanpawar3621 Жыл бұрын
Pl share evidence
@prakashvichare7861
@prakashvichare7861 Жыл бұрын
अप्रतिम माहिती.छत्रपतींच्या गडरक्षणाची जबाबदारी याच मंडळींकडे होती.म्हणजे केवढी विश्वासु लोक होते, आहेत व राहतील.
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 Жыл бұрын
दादा या वीडियो बद्दल अभिनंदन, आत्ता मागिल उकरुं काढण्या पेक्षा आपल्या मुलांना उद्योजक बनवणे, खेळाडू बनवणे, निर्व्यासनी बनवणे, शेतकरी बनवणे हे ध्येय ठेवा.
@ATMGURU
@ATMGURU Жыл бұрын
उकरून काढल नाही मित्रा मी सांगितलय की शिवकाळात सर्व समाज एकोप्याने रहात होते... आज तुम्ही कितीही श्रीमंत झाला पण जर सामाजिक वातावरण सुरक्षित नसेल जातीय दंगली द्वेष असेल तर काय होईल तुमच्या श्रीमंतीचे
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 күн бұрын
Santaram देशात वातावरण गढूळ झाल आहे.14 महिन्यांपासून बघ दोन तीन जिल्ह्यांत काय सुरू आहे मराठा ओबीसी वाद पराकोटीला गेला आहे. भेदभाव तर सुरू आहेच.
@shyamsonavane4913
@shyamsonavane4913 Жыл бұрын
आम्ही किती सत्य होतो ते बारबार इतिहास साक्षी आहेत. व आज ही आम्ही सत्यच आहे.
@rajendramhaske1448
@rajendramhaske1448 Жыл бұрын
छान माहिती दिली महार कोण होते त्यांना किती जबाबदारी ची कामे होती धन्यवाद तुमचे जयभीम
@ashishwagh50
@ashishwagh50 Жыл бұрын
धन्यवाद.... खूप छान मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.
@Mule_rishi
@Mule_rishi 10 ай бұрын
आजच्या काळात या जातीव्यवस्थेची काडीमात्र गरज नाही, कोणी मराठा नाही किंवा मांग महार नाही सर्व हिंदू किंवा भारतीय
@aryan-yp3wh
@aryan-yp3wh 7 ай бұрын
अर अंधभक्ता विषय बलुतेदारी चा।।। अन तू हिंदू चा तुणतुणे वाजवून राहिलास।।
@jalindarsakore705
@jalindarsakore705 11 ай бұрын
खुपच छान मोलाची अप्रिम माहीती दिली सर.धन्यवाद सर.
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 Жыл бұрын
सर्जा चित्रपट "सर्जा" महारावर बनवला होता. त्याचा इतिहास सांगा. तो किल्लेदार होता.
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
To chitrapat Mahar var nahi Kolhati var ahe
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
​@@deshmukh7354barobar . Hyanchi fekafek jyam ahe.
@pirshinde
@pirshinde 21 күн бұрын
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
@gafagrofarm2240
@gafagrofarm2240 Жыл бұрын
भारतरत्न. विश्वरत्न घटनापती Dr Babasaheb Ambedkar यांचा विजय असो 😊❤
@kishorpatni27
@kishorpatni27 9 ай бұрын
फारच वैचारिक अशी माहिती दिली यामुळे जातीभेद कमी होण्यासाठी नवीन पिढीला चांगली माहिती आपण दिलेली आहे इतिहासात या समाजाचे योगदान फार मोठे आहे मात्र हा इतिहास शासनाने पाठ्यपुस्तकात समाविष्ट करुन समाजाच्या कार्याची माहिती पुढील पिढीला दिली पाहिजे आपले मनापासून अभिनंदन
@UttamKamble-fg9qp
@UttamKamble-fg9qp Жыл бұрын
सर्वात महत्वाचं म्हणजे शिवशाही मध्ये किल्या च रक्षण करणारे किलेदार हे महारच होते,रायनाक ह्या केलेदाराच्या नावावरून किल्या च नाव रायगड हे ठेवण्यात आले
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
Kahhi pn 😂 tondal yeilbte bolaych samklin purva ahe ka
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
​@@amarshinde6064तुमच्या पण काही गोष्टी atishyokti असतात..काही पण काल्पनिक फेका फेका😂..
@ajitpowar7605
@ajitpowar7605 Жыл бұрын
रायरी डोंगरावरून पडलेलं नाव... रायगड...
@UttamKamble-fg9qp
@UttamKamble-fg9qp Жыл бұрын
@@मुकेश-ड6ढ सोच बदलो सितारे बदल जायेंगे, नजर बदलो नजारे बदल जायेंगे
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation deun 70 varsha zali atta resarvation vote bank politics sathi vapar hoto reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@devidaspatil395
@devidaspatil395 11 ай бұрын
अगदी योग्य विश्लेशन....महत्वाचे सरकारी लखोटे गावातून शहरात कचेरीत पोचवण्याचं काम करतांना मी गावाकडे असताना बघितले.
@kedar6658
@kedar6658 Жыл бұрын
महार - महान असा रक्षक ! अतिशय शूर, निडर आणि इमानदार !! जो मरण पत्करेल पण हार मानणार नाही असा !!!
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
असा एखादा पुरावा उपलब्ध आहे का ?
@kedar6658
@kedar6658 Жыл бұрын
@@Berar24365 पुरावे कसे दिसणार, इतिहासच ज्यानी माडतोड करुन सोईनुसर मांडला त्यांना. त्यामुळेच कागदी पुरव्यापेक्षा भव्य स्तंभ आहे पुण्याजवळ. पण तुम्हाला कसा दिसणार.
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@Berar24365 1st century pasun महारठी बनून ते 18 vya शतका पर्यंत महार ..शिवकालीन नागनाक mahajur पाटील जो की वैराट गड जिंकलेले वाई देशमुख पत्र मध्ये उल्लेख आहेत आणि khardyachi लढाईतील sidhnaak महार.. अजून खूप नावे आहेत..
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
@@battleofknowledge5293 असा कोणताही महार नाहीये ही काल्पनिक पात्रे आहेत
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 Жыл бұрын
@@Berar24365 😂 काल्पनिक la काल्पनिक नाही म्हणत .. शिलालेख आहेत ज्याला कोर्ट पण नाही नाकारू शकत इतिहास कर पण
@keduwakchoure4587
@keduwakchoure4587 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती आहे अशा व्यक्ती मुळे जनजागृती होईल व आपणास आरक्षण मिळेल धन्यवाद
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 Жыл бұрын
शिवकाळात शिवाजी महाराजांनी महार समाजाला चांगलं स्थान दिलं होतं
@suhassuryawanshi2394
@suhassuryawanshi2394 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली सर शिवराय यांच्या काळात जातीचा विषय नव्हता ही उच्च वगातील लोकांनी भांडण लाउन दिले आहे
@vishalkambale1586
@vishalkambale1586 Жыл бұрын
हे मात्र सगळे खरे आहे पण आता ह्या सरकारला महार काय आहे हे दाखवून दिले पाहिजे पण बाबासाहेबांनी आम्हाला बौध्द धम्म दिला बुद्धांच्या विचारांच तसेच संविधान, कायदा यांचे आम्ही आदर, पालन करतो. जय भीम जय संविधान
@bipinchandrakulkarni9871
@bipinchandrakulkarni9871 Жыл бұрын
माहिती खूप चांगली होती धन्यवाद सांगितल्याबद्दल
@sachinmore8014
@sachinmore8014 Жыл бұрын
खुप छान विश्लेषण खरा इतिहास समोर आला.
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 Жыл бұрын
"महरट्ट" हा शब्द बुद्धकाळात प्रचलित होता, मुघलांच्या आगमनानंतर "मरहट्ट" असा अपभ्रंश होवून नंतर "मराठा" व "महार" असे शब्द प्रचलित झाले. या दोन्ही समुहाचं मुळ एकच आहे.
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
याला कोणताही पुरावा नाही आणि महार हे कधीही बौद्ध नव्हते. गौतम बुद्ध स्वतः क्षत्रिय होते .बुद्धाच्या काळात सुद्धा कोणी महार बौद्ध नव्हता
@mahendrasalve3325
@mahendrasalve3325 Жыл бұрын
खूप सुंदर. मित्रानो मराठा समाज बांधव हे आपले ज्येष्ठ. बंधू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज काय किंवा संभाजी महाराज,छत्रपती शाऊ महाराज यांनी आापल्याला. खूप छान वागणूक दिली आहे तर मराठी बांधव केशव राव जेधे , पंजाबराव देशमुख हे सतत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे उभे राहिले आहेत म्हणून आपण आज चांगले जीवन जगत आहे. आपले खरे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाऊ महाराज , सायाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले , माता जिजाऊ ,माता सवित्री बाई हेच आहेत . त्यांचे रोज स्मरण करावे ही विनंती. जयभीम ! जयशिवराय !
@sammyplays14-r7i
@sammyplays14-r7i Жыл бұрын
Kahi hi ha😂
@rahulchandgude-8791
@rahulchandgude-8791 Жыл бұрын
युग पुरुष, महामानव, संविधान पती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा कोल्हापूर मध्ये बिंदू चौकात मराठ्यांनी उभा केला
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 Жыл бұрын
​@@mahendrasalve3325बरोबर. पण बौद्ध समाजाचे एकमेव दैवत हे बाबासाहेब आंबेडकर च आहेत. कारण फक्त आणि फक्त त्यांनीच आमची गुलामगिरी संपवली ❤
@user-100ooo
@user-100ooo Жыл бұрын
छ. शिवाजी महाराज हेच आमचे दैवत. ❤❤❤❤
@fekuchand4277
@fekuchand4277 Жыл бұрын
आसूदे 😄😄
@ganeshgade5158
@ganeshgade5158 Жыл бұрын
आमचा फक्त आणि एकमेव राजा चक्रवर्ती सम्राट अशोका ज्याच राज्य श्रीलंका पासुन ते मंगोलिया चायणा अफगाणिस्तान ते ईजिप्त पर्यंत होत ज्याचा आम्हाला सर्वात जास्त अभिमान आहे
@user-100ooo
@user-100ooo Жыл бұрын
@@ganeshgade5158 सम्राट अशोक हा मूळ बौद्ध नव्हता मित्रा. ते क्षत्रिय होते तोपर्यन्त सम्राट होते त्यांचा दरारा होता प्रभुत्व होते. पण बौद्ध झाल्यावर ते भिक्षुक झाले. हातात जोपर्यन्त तलवार होती तोपर्यन्त चा इतिहास छाती तट्ट फुगेल असा आहे. आणि त्याचेच वर्णन आपण वाचतो पण भिक्षुक बनल्यावर हातात झोली आली. क्षत्रिय होता तर सम्राट होता. आणि बौद्ध झाल्यावर हातात झोळी आली. मला नको शिकवू इतिहास.
@user-100ooo
@user-100ooo Жыл бұрын
@sahilyesankar7340 सर्वांचे असायला पाहिजे होते पण प्रत्यक्षात लोकं त्यातही जातपात बघतात.
@juneaprilmay
@juneaprilmay Жыл бұрын
​@@ganeshgade5158arey pakhandi...pn ashok tr mahayana hota na jya samajala babasaheb ne reject kela hota😂😂😂
@AnantaShinde-pk4sn
@AnantaShinde-pk4sn 5 ай бұрын
महाराज +राष्ट्र महाराष्ट्र
@easaio1080
@easaio1080 Жыл бұрын
मला महार जाति वर गर्व आहे कारण की महार आहे आमचा इतिहास सुर विरांचा आहे बाबासाहेब आंबेडकर हामचे परम पूज्य आहे जय भीम
@pravinchandradethe1350
@pravinchandradethe1350 7 ай бұрын
महार नावा वरून महाराष्ट्र हा शब्द झाला व महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे अस्तित्वात आले. कारण ज्या वेळी शहाजी राजे विजापूरच्या दवऱ्यावर तिन वर्ष होते त्या वेळी रायगडावर महराजांचा जन्म झाला त्या मुळे शहाजी राजांनी सोयराबाईना जवळ केले शिवजी राज्यांचे सांभाळ दादोजी कोंडदेव यांनी केला त्यांनी लढाईचे सारे डावपेच राज्यांना शिकविले ते महार होते शहाजी राजे यांनी त्यांचे वारसा हक्क व राज्य शिवाजी राज्यांना ना देता राजाराम यांना दीले शिवाजी महाराजांनी कमविले राज्याला मेहरट्ट असे संबोधले गेले आहे व हा शब्द मेहतर या नावावरून पडला मेहतर हा ग्रामीण भागात महाराला उद्देशून म्हंटला जातं असे व रट्ट याचा अर्थ पाली भाषा मध्ये राज्य असा होतो म्हणजेच महाराष्ट्र महाराजाना खालच्या जातीचे असल्याने राज्य अभिषेक करण्याच अधिकार नव्हता त्यामुळे काशी वरून गगभट्टला अभिषेक साठी बोलाविले होते तसेच महार यांना डोक्यावर जवळ ठेवण्याचं अधिकार नव्हता म्हणून राज्याला जीरे टोपा मागे केस नव्हते रज्याभिशेखला शिवाजी राज्यांच्या मामांचा विरोध होता त्यामुळे जावळ खोरे चे चंद्रराव मोरे यांच्यावर राजांनी हल्ला केला हा महार लोकांचा एक इतिहास आहे त्याचा विपर्यास करून लोक इतिहास सांगत आहे अजून हा इतिहास संभाजी राजे पासून आज तागायात तथाकथित विद्वान हे वेगळे प्रतिपादन करीत आहे . एकलक्षात ठेवा की सर्व मराठ्यांची जे स्वतःला मराठे म्हणुन घेत आहे त्यांची सर्व आडनावे महार समज्यात् आहे ... जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@bhausahebthorat535
@bhausahebthorat535 Жыл бұрын
आमच्या गावात संरक्षण करण्यासाठी आमच्या गावात मांग राञी रोज प्रत्येक घरुन भाकरी दिली जायची आणी अजुन सुध्दा आम्ही त्यांना खळ्यावर आल्यानंतर जे धान्य असेल ते देतो पण एका गोष्टीचे वाईट वाटते की आमच्या आजोबा पंजोबांनी आलुतेदारांना सुध्दा आणी बारा बलुतेदारांना सुध्दा खळ्यावर न बोलता धान्य दिल पण काही तथाकथीत दलाली वर जगणारे नेते मराठ्यांनी इतर समाजावर कसे अत्याच्यार केलेत याचा अपप्रचार करतात.
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
खरं ही असेल पण मग अत्याचार कोण करत होत कोणाच्या सांगण्यावरून ?
@khandudahale2875
@khandudahale2875 Жыл бұрын
महारां वर अत्याचार कोन करत होतं कूनाच्या सांगण्या वरून आणि तेवढा इनामदार गावच अती महत्वाच काम करणारा माणूस याला वाळीत टाकलं जातं आणि तोही निमूटपणे सर्वच सहन करतो आणि आपण सूद्दा हा इतिहास आज आमच्या समोर मांडता
@thoko999
@thoko999 Жыл бұрын
चांगले वाईट माणसं सर्व समाजात असतात
@shravandhanve5723
@shravandhanve5723 3 ай бұрын
De Daan Sute giraan
@sanjayphapale6965
@sanjayphapale6965 Жыл бұрын
खुप चांगली अभ्यासपूर्ण माहिती दिलीत
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय Жыл бұрын
झाला महार पंढरीनाथ 🙏
@prashantpawar356
@prashantpawar356 3 ай бұрын
खूप छान माहितपूर्ण माहिती दिली सर जय भीम जय शिवराय
@dharmajithakur4218
@dharmajithakur4218 Жыл бұрын
धन्यवाद.आपला व्हिडिओ अर्थपूर्ण.आहे प्रतेकाने विचार पूर्वक आचरणात आणले पाहिजे.
@kirandhale31
@kirandhale31 Жыл бұрын
महार))) महारठ्ठ ))मऱ्हाटा)) मराठा असा अपभ्रंश असू शकतो जय महार राष्ट्र चा अपभ्रंश जय महा राष्ट्र असू शकतो
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya Жыл бұрын
महान राष्ट्र म्हणून महाराष्ट्र ज्या भूमीने देशाचे अनेक वेळा रक्षण केलं म्हणून महान.. तुमच्या जातीचा काही संबंध नाही भाऊ
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 10 ай бұрын
मी आज दुसऱ्यांदा व्हिडिओ बगत आहे. सरळ साध्या शब्दात तुम्ही छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महार समाज ( आत्ताचा बौद्ध ) किती शान मध्ये रहात असेल .पण महाराजा नंतर मराठ्यांचे राज्य गेले आणि पेशव्यांचे राज्य आले आणि म्हणून हा जातीपातीचा व्यवहार सुरू झाला . कारण कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं शिवकालीन काळात नव्हते. कारण तेव्हा रयतेचे राज्य होते.
@nareshsidam346
@nareshsidam346 Жыл бұрын
ठीक आहे.. शिवकालीन व्यवस्थेत आदिवासीं कोण होते यावर एखादा व्हिडिओ बनवा..
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Жыл бұрын
ते स्वतंत्र होते कोणाचं राज्य आलं गेलं काही फरक नव्हता ते स्वतःच स्वतःचे राजे होते
@sudhirkadam9841
@sudhirkadam9841 Жыл бұрын
दंतवाडयाचा ईतिहास वाचा आदिवासी हे राजे होते छत्रपतींना ते कर देत पण ते अगदी स्वतंत्र राज्य चालवित असत 1966 ला कॉग्रेस विरोधी भूमिका मुळे काटजू मुख्यमंत्री असताना आदिवासी राजा ला गोळ्या घालून मारण्यात आले.
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e Жыл бұрын
शिवरायांच्या सैन्यात सर्वाधिक भरणा हा दरी कपाऱ्यात राहणारे आदीवासी च होते,पण त्या काळात आदीवासी हे नाव प्रचीलीत नव्हते, प्रवीण भोसले सर या संदर्भात त्यांच्या "मराठेशाही" या च्यानलवर सविस्तर माहिती देतात, हळूहळू स्वराज्यातील आदिवासी समाजाचे योगदान नक्की च प्रकाशात येईल!
@shaileshsalunke2236
@shaileshsalunke2236 6 ай бұрын
कोळी हा आदिवासी होता
@yuvarajkamble2576
@yuvarajkamble2576 11 ай бұрын
Khupach chan mahiti sangitli magar sir,jaybhim,Jay shivray
@sohammapari3247
@sohammapari3247 Жыл бұрын
पाटील म्हणजे जज कुलकर्णी म्हणजे तहसीलदार आणि महार म्हणजे पोलीस अशीच व्यवस्थापन होते आणि ते चांगले होते
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
महार आणि पोलीस ? कोणी सांगितली ही चुकीची माहिती ?
@AK-md4rp
@AK-md4rp Жыл бұрын
​@@Berar24365खरी माहीती सांगा मग.
@sandipsarode5728
@sandipsarode5728 Жыл бұрын
​@@Berar24365नारायण बाबा बुडवे महारांचा गौरवशाली इतिहास तुम्हाला माहीत नाही का महार समजातील लोक कोणतीही काम करत होती मझे पणजोबा दिवाणजी होते कुलकर्ण्यांकडे आता कुलकर्णी गाव सोडून गेली तेव्हा कुलकर्ण्यांनी जमिनी वाडे दिवाणजी असलेले माझे पणजोबा यांना दिले आणि अजून पण आम्ही तिथे राहतो
@rajudake4772
@rajudake4772 6 ай бұрын
🙏🙏. सुंदर उपयुक्त माहिती... ही काळाची गरज आहे.. 🙏🙏
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
Ata mahar community finicially strong honyachi garaj ahe. Ani most important unite honyachi
@AshaSalunke-o5m
@AshaSalunke-o5m 6 ай бұрын
संत्यमेव जयते 🎉 1पाईन वीसरलात सर गावात दिवा बंत्ति लावणे व घोड्यावर बसुन दवंडी देणे वस्वंतंत्र सैनीक मध्ये शामिल हो ने शीवबाचेमावले होने गावांचे स्वरक्षण व्हावे म्हनुन दगडांच्यां भिंती उभारुण गावँ सुरक्षीत ठेवने 🎉
@rajendradangle1133
@rajendradangle1133 Жыл бұрын
फार फार माहिती दिली.त्याबदल आभारी आहोत.
@dattatraysuryawanshi9019
@dattatraysuryawanshi9019 2 ай бұрын
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@vinaythakur7255
@vinaythakur7255 Жыл бұрын
Jai shivrai Jai Aagri Koli ❤
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 8 ай бұрын
Thanks very much for providing such type of information
@madanawhad1426
@madanawhad1426 Жыл бұрын
कुठल्या संदर्भ सह ही माहिती दिली आहे तो ग्रंथ संदर्भ नमुद केला नाही. असेच सर्व सत्य असेल तर महार क्षुद्र केव्हा झाले. आणि अस्पृश्य कसे गणल्या गेले.
@kanhayyalallakhe3530
@kanhayyalallakhe3530 Жыл бұрын
महाराणा एवढा शिवकालीन मध्ये सन्मान होता हा इतिहास लेखक का सांगत नाहीत त्यांच्यावर हिंदूंनी खूप अन्याय केला हे जगासमोर चित्र दाखवतात तुम्ही चांगली माहिती दिली धन्यवाद जय भीम
@devidaskhadse2516
@devidaskhadse2516 Жыл бұрын
मगर सर आत्ताची व्यवस्था या इतिहासाला मानायला तयार नाही.महाराष्ट्रातील अनेक मराठ्यांनी छत्रपतीच्या कार्याला शेवट पर्यंत विरोधच केला.जावळीचे मोरे हे तर उघड उघड विरोधी होते.
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
Rahude ugach nako feka feki karto maratha vr jalta mahun khote ithas chalu ahe
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 Жыл бұрын
आणि आता तेच मोरे छत्रपती चे राजकारण करू पाहताय
@amarshinde6064
@amarshinde6064 Жыл бұрын
@@yogeshjagtap7243 more la harvlay vr te kona sobat zale sangshil ka ani more konache vanshaj ahe mahiti ka
@subh2173
@subh2173 Жыл бұрын
​@@sks1464 वाह रे वकील
@nileshdeokar4157
@nileshdeokar4157 Жыл бұрын
कुंपण शेत खाते असे हे म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन बनवले पण सगळ्यात जास्त विरोध आणि गदद्दरी स्वजातीय लोकान कडूनच ओढवून घेतली... सरदारांना त्यांची जहागिरी प्यारी होती तर आम्हा जनतेला स्वराज्य...❤️
@ashokugade7947
@ashokugade7947 Жыл бұрын
माहिती एकदम खरी व सत्य आहे ❤❤❤
@pradeepmahajan5211
@pradeepmahajan5211 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केले बंधू..🙏
@pranavwanjare4470
@pranavwanjare4470 Жыл бұрын
गाव तिथे महार उगच म्हणत नवते 💙💪🙏
@nanamore5125
@nanamore5125 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता फक्त पूणे, कोल्हापूर… सातारा या तीन जिल्ह्याच्या काही भागावर होती. उर्वरीत महाराष्ट्रावर निजामशाही, आदिलशाही, कुतूबशाही, इंग्रज, पोर्तुगीजांची सत्ता होती. महार समाज सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक गावात होता आणि गाव प्रशासनाचा महत्वाचा भाग होता.
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 Жыл бұрын
सर्वात आधी आमचे छ. शिवाजी महाराज होऊन गेले.. त्यांचा मुळे आज महाराष्ट्र आहे.. त्या नंतर बाकी सर्व.🚩
@nileshyadav51291
@nileshyadav51291 Жыл бұрын
Karm sarvat aadhi mg sarv karm konalach sodle nahi. Devana pan nahi ntr aaj paryant sarv
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 9 ай бұрын
Jay Bhim, Jay savidhan ❤❤❤
@AMULTM23
@AMULTM23 Жыл бұрын
महार समाज व‌ मडकी आणि झाडू यावर मला माहित हावी आहे
@ramchandraparab1193
@ramchandraparab1193 Жыл бұрын
महार याना मानाचा मुजरा तुम्ही सत्य ब़ोलत आहात
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 Жыл бұрын
जो पर्यंत महार तो पर्यंत महार तो पर्यंत महाराष्ट्र दादा जय भिम जय महाराष्ट्र जय संविधान
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
इतिहासात एकही महार महाराष्ट्रासाठी लढल्याचा पुरावा नाही
@juneaprilmay
@juneaprilmay Жыл бұрын
Islam Buddhism one religion❤❤
@dilipdeshmukh7758
@dilipdeshmukh7758 Ай бұрын
खुप छान माहिती दिली.धन्यवाद.बलुतेदार गाव साखळी तील एक महत्वाचा घटक .काम कोणतेही हलके अथवा भारी नसते.येथे मला आवर्जून सांगावेसे वाटते की.मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो.बालपण काही काळ गावात गेलेले व त्याकाळी बलुतेदारी मोडीत निघाली नव्हती.त्यामूळे काही काही प्रथा मला आठवतात त्यातलीच एक.त्याकाळी मुख्य पीक ज्वारी.जेव्हा ज्वारीच खळ आटोपून ज्वारी घरी आणायच्या आधी सर्व बलुतेदाराना निरोप धाडला (पाठवला)जायचा.व वडील स्वताहा खळयावर जातीने हजर रहायचे व प्रत्तेक बलुतेदाराला कुंकू लावुन ठरलेला वाटा ( धान्य)द्यायचे.व तदनंतर घरची गाडी भरली जायची.
@malivikas2758
@malivikas2758 Жыл бұрын
आपली माहित खूप आवडली सर माळी समाजाची अशी पुरव्या निशी काही माहिती चा एक व्हिडिओ अपेक्षित सिर धन्यवाद
@SavitaSable-yx6qv
@SavitaSable-yx6qv Жыл бұрын
Atishay changle vishleshan. Jaybhim
@amolsonawale2547
@amolsonawale2547 Жыл бұрын
महाराष्ट्र = महार + राष्ट्र = महारांचे राष्ट्र असा अर्थ आहे.परंतु प्राचीन कालीन भारत देशाचे सम्राट होते.. राजे होते यांचे वंशज 🙏🙏🙏🙏
@Ignitedminds-of-science
@Ignitedminds-of-science Жыл бұрын
महाराजांचे सैनिक होते, अंगरक्षक,रायप्पा.
@SunilPattebahadur
@SunilPattebahadur Жыл бұрын
ते सैन्यामध्ये होते किल्ल्याचे रक्षण करायचे होता जीवा म्हणून वाचला मन ऐकलीच असेल ना सर
@pruthvirajbhagat3579
@pruthvirajbhagat3579 Жыл бұрын
Hota jiwa mhanun wachla shiwa.asi mhan ahe.jaysivray jaybhim.
@ganeshbhosale3914
@ganeshbhosale3914 Жыл бұрын
जिवा महाले हे नाव्ही समाजातील होते
@ScorpioN-hu7lk
@ScorpioN-hu7lk Жыл бұрын
@@ganeshbhosale3914 महार चा महाले केला बामणानी
@Berar24365
@Berar24365 Жыл бұрын
कधी केला ? म्हणजे आधी कोणता कागद होता जीवा महार असल्याचा ? आणि नंतर ब्राह्मणांनी कधी बदलला तो कागद ? जीवा महाला नाभिक होता आणि त्याचे वंशज आजही आहेत. उद्या कोणी म्हणेल आंबेडकर ब्राम्हण होते आणि ब्राह्मणांनी त्यांना महार केले
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 8 ай бұрын
महार ही जमात अत्यंत प्रामाणिक होती पण मगर साहेब छान माहिती
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 Жыл бұрын
Khup Chan 👍🚩 Jay shivray Jay bhim 🚩
महार की न्हावी  ? शिवकालीन पुरावे काय सांगतात?
10:53
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 295 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर
24:00
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН