भुजबळ साहेब हे वजनदार नेते आहेत राष्ट्रवादी पक्षाला महागात पडणार
@Jayshivrayg8 сағат бұрын
Jai Shriram
@rasamhemlata34908 сағат бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
@tysoncoc79006 сағат бұрын
छगन भुजबळांनी आता थांबणे जरुरीचे आहे, पुष्कळ वर्षे सत्ता पदे भुषविली आहेत, आता तरुणांना वाव मिळाला पाहिजे.
@sharads.20677 сағат бұрын
तब्बेतीच्या कारणाने जामीनावर बाहेर असलेल्या माणसाला अगोदरच जनतेच्या मनात प्रश्न चिन्ह आहे. यांना बोलावणं का येत नाही. मंत्री पद दिल्यास जनतेच्या रोषाला कारणीभुत ठरायला नको.
@Anil-e9p8 сағат бұрын
Mr. Bhujbal has get suficient time as minister. Being old age, he should ascept voluntarily retirment.
@nileshm10517 сағат бұрын
एकदम बरोबर, त्यांनी स्वतःच बाजूला होऊन नविन आमदारांची वाट मोकळी करायला हवी होती
@RajeshKasar-g5j7 сағат бұрын
OBC
@nileshm10517 сағат бұрын
छगन भुजबळ यांनी जेवढं प्रेम इज्जत कमावली होती ती एका मंत्रीपदासाठी घालवली बाकी