"झिजीन मराणं,पण थिजीन नहीं मराणं!''हे वाक्य लय भारी भुरा भौ❤❤
@surekhaambade84475 ай бұрын
अप्रतिम, अतिशय विलक्षण शैक्षणिक प्रवास. दोन बैठकीत वाचून काढले. Motivational
@raosahebwadkar4393Ай бұрын
Thought provoking interview!!Sir you speak good Marathi.Thanks for sharing views on Education!!
@suvarnakharade38632 жыл бұрын
भारी मुलाखत झाली,पालकांनी आवर्जून ऐकायला पाहिजे आणि पुस्तक पण वाचलं पाहिजे.
@samataingole9346 Жыл бұрын
तुमचे योगदान खूप मोलाचे होते सर
@taramarathe16353 ай бұрын
अगदीच ,मला माझ्या एका मित्राने सांगितले साथी मी भुरा ही कांदबरी वाचयला घेतलीं तरं हातातून सोडली नाही चक्क जेवण करायला विसरलो खूप खिन्न करणारी......त्या तरुणाच्या प्रेमात पडावं अशीच..
@harilalsonar37472 жыл бұрын
खानदेशातील विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश.
@bhagyashreewaghmare7798 Жыл бұрын
Thank you sir, you give as very precious knowledge about life and education...
@machindraborhade8984 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@taramarathe16353 ай бұрын
सर तरीही तुम्ही मराठी हळूवारपणे पण् खूप छान बोलतात...