Рет қаралды 34,286
धुळ्याजवळील एका खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्म झालेला मुलगा. अहिराणी ही त्याची मातृभाषा. बिकट आर्थिक परिस्थिती, सामाजिक विषमतेचे चटके अशी अनेक खडतर आव्हाने पार करत जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतो, कंत्राटी कामगार म्हणून अनेक वर्ष काम करतो, परिस्थितीशी झगडत स्वतःचे शिक्षण सुरु ठेवतो.
पुढे भारतातील नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळवतो, स्वतःचा अभ्यास करून फ्रेंच भाषा आणि तत्वज्ञान शिकतो आणि दिल्लीतील JNU मध्ये प्रवेश मिळवतो.
त्यांनी लिहिलेले 'भुरा' हे आत्मकथन साहित्य विश्वात खूप गाजत आहे. भुराची ४थी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली.
एखाद्या सिनेमात शोभेल अशी कहाणी आहे प्रा. शरद बाविस्कर यांची.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymin...
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
Click the link below to get all updates at one place
heylink.me/ava...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
( in any media) and or commercial use, distribution, transmission, streaming of any content uploaded on this channel.
#avahan #iph #dranandnadkarni #mentalhealthforall #episode #likes #subscribe #sharadbaviskar #bhura #writer #professor #jnu #philospher #phd #educator