डोसे बनवण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे आणि डोसा तवा कसा तयार करायचा आहे सविस्तर सांगितल्यामुळे खूप खूप धन्यवाद मी सुद्धा या पद्धतीने आता डोसे करून पाहीन आणि तुम्हाला अभिप्राय करून जरूर कळवेन❤👍👍👍👌👌
@namrataghag49293 ай бұрын
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात. मी नेहमीच तरी करते. सांबार मात्र जमत नाही. Pls. सांबार शिकवा.
@vrushaliyadav53793 ай бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपी उत्तम असतात मी बऱ्याचशा करून पाहिले आहेत हे डोसे सुद्धा खूप मस्त पातळ आणि कुरकुरीत झाले आहेत
@aaratikanyalkar3 ай бұрын
मी आणि माझी बहिण तुमचे video बघतो...छान डोसे झालेत..
@SangitaDhakwal-b6o3 ай бұрын
सगळ्या टिप्स मस्त दिल्या आहेत या पद्धतीने करून पाहीन
@supriyamungekar6083 ай бұрын
मुंबई ठाणे इथून ....👍 सांबार मसाल्याची कृती सांगा ....! प्रिया साक्षात अन्नपूर्णा आहेस तू 👌
@yogitamhatre46413 ай бұрын
खुपच मस्त डोसे सांबर झाले आहेत तवा फारच सुंदर आहे एक दिवस तुम्ही सांगलीतल्या प्रमाणे साबुदाने वडे केले ऑर्डरला दिले फार आवडले सर्वांना धन्यवाद प्रियाताई ❤
@PriyasKitchen_3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार योगिता ताई🙏
@harshaliambelkar20722 ай бұрын
Mi tumcha davangiri dosa karun pahila. Khupch chan zala . Gharat saglyana aavdala. Sambar masala chi recipe pan share kara
तुमचे सगळेच पदार्थ परफेक्ट असतात,लगेच बनवायची इच्छा होते.
@ashwinigandhi13083 ай бұрын
मेथी घातलेला चमचा खूपच छान आहे.
@harshaliambelkar20722 ай бұрын
Street style fancy dosachi recipe share kara
@gayatrideo44043 ай бұрын
खूप छान रेसपी ❤
@SangitaDhakwal-b6o3 ай бұрын
मस्त झाले आहेत डोसे❤
@sudhagolle42493 ай бұрын
Khup mast ❤❤
@PriyasKitchen_3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rKLOi6Kfaax3rq8si=Y0j9DEF3eSd5fkzJ "नारळी पौर्णिमा विशेष" ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी! करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@ishanmirokhe95673 ай бұрын
Tawa kasa tayar karava... Tip khup mast Thanks
@sushmasangelkar67663 ай бұрын
Mast zaley dosa.sambhar masala receipe taka pls.
@Pym1s2z3 ай бұрын
सुंदर केले dose 💯💯💯💁♀️💁♀️👍
@Rpatil-ic4lg3 ай бұрын
ताई तुझ्या रेसिपी खूप छान असतात. मी कोल्हापूर वरून बोलते
@PriyasKitchen_3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏
@sanketibhosle10463 ай бұрын
Mast zalet dose.ani tips pan useful aahet
@PriyasKitchen_3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@ashaambhore84863 ай бұрын
मी माझ्या फ्रेंड ला तुझ्या recipe पाठवते खूप छान आहे
@PriyasKitchen_3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
@sangeetatapte97053 ай бұрын
Chanch dose zale ahet😊 sambar masala share kara😊
@13lgamer4614 күн бұрын
Priya tai super smooth ani castrong yat farak kay changla konta
@13lgamer4614 күн бұрын
Mi ghetla pan to khabdit aahe
@Adg5iq3 ай бұрын
1 number dose yummy 😋 😍
@VinayàHadap3 ай бұрын
एकदम मस्त
@mehandiartandcraft_official3 ай бұрын
Mastch
@Pym1s2z3 ай бұрын
Yummy 😋 dose ❤❤❤❤
@jayashreepawar23003 ай бұрын
1 no tai always me nehmi tumche video bagte recipe try karte ani chan hotat..tai dhirde dakvna dosa sarka tipas detai video.. kholgat tawa var mazi bhakri vatad ch hote g tai ky mistek hote ky mahiti tumi ana kholgat tawa ani 1 video mazya sati plzzz.
@PriyasKitchen_3 ай бұрын
अगं जयश्री ताई माझ्याकडे भाकरीचा खोलगट तवा नाहीये पण तवा खोलगट असल्यामुळे काही भाकरी वातड होत नाही. तू उकळतं पाणी पिठामध्ये घाल आणि मी जशी नेहमी भाकरी दाखवते त्या पद्धतीने भाकरी कर भाकरीला पाणी लावलं की पाणी हलकसं सुकल्या सारखं दिसलं की लगेच भाकरी उलटवून घ्यायची आणि मोठ्या आचेवर शेकायची छान मऊसूत भाकरी होईल. करून बघ अशा पद्धतीने👍👍🙂
@jayashreepawar23003 ай бұрын
@@PriyasKitchen_ thnku tai for reaply next time pasun me gas full theven bhakri ultvlevar ag tai mala kholgat tawa var bhakri,dhirde, chapati nit shekta yet nahi..kholgat beedacha tawa me bhaji ani bhakri doni sati getala jeva pasun beedacha tawa getala dusre kadai,patele use karat nahi khup bhari test yete chitkat nahi gas kami lagto tula jast mahiti tai.tai love you tu kadich chidat nahi kiti pan question vicharle tari mothi coments asli tari pan dhirde dakav
@madhurisavarkar12373 ай бұрын
Sambar massla kasa kartat sanga mam
@vrushaliyadav53793 ай бұрын
😂 वा वा मस्त डोसा तयार झाला आहे स्वातंत्र्याचा तिरंगी रंग फार छान दिसत आहे बेल्डन 😂
@PriyasKitchen_3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vrushaliindulkar90763 ай бұрын
प्रिया मस्तच डोसे.या तव्यावर घावणे करू शकतो का?.
@PriyasKitchen_3 ай бұрын
हो छान होतात घावणे
@vrushaliindulkar90763 ай бұрын
@@PriyasKitchen_ धन्यवाद
@TusharG-i5i3 ай бұрын
भांड्यांची रेंज किती पर्यंत आहे
@ishanmirokhe95673 ай бұрын
Bhaji sathi navin kadhai vaparali ki tumchi juni ji nehami vaparata. ... Ti
@PriyasKitchen_3 ай бұрын
नवीन
@rekhakulkarni50873 ай бұрын
प्रियाताई या तव्याची किंमत कीर्ती आहे मुळ किंमत ते सांगा कृपया घ्या या आहे
@PriyasKitchen_3 ай бұрын
कूपन कोड वापरल्यानंतर 1100 रुपयाला मिळेल
@jayshreeburud473 ай бұрын
तवा कुठून घेतला आहे. Plz सांगा.
@PriyasKitchen_3 ай бұрын
ऑनलाइन घेतला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे माझ्या नावाचं म्हणजे प्रिया किचन नावाचं जर तुम्ही कूपन कोड वापरलं तर तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल
@vaibhavbhasme85083 ай бұрын
Tondala chav nahi akhadi recipichi link pathv plz
@PriyasKitchen_3 ай бұрын
आखाड विशेष रेसिपी👇 kzbin.info/www/bejne/iaexgqSLh8dnnZY
@SangitaDhakwal-b6o3 ай бұрын
कर्जत
@vaibhavbhasme85083 ай бұрын
Plz
@PriyasKitchen_3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gIu3hXltj9yekJIsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
@akalpitakarekatti29902 ай бұрын
प्रिया बेटा तू तर किमया आहेस. सांबार मसाल्याची कृती सांगना