*फक्त गुलिगत मूळ मी पहिल्यांदा बिग बॉस पाहतोय Full Support आपलं गरीबाच पोरगं*
@yogitajadhavar70195 ай бұрын
अरे व्वा तुम्ही पण 😊
@kuldeepbagde90005 ай бұрын
Shahbash Shubham ❤
@kumarmanoj.66905 ай бұрын
Shubham,भाऊ ची पण entry केव्हा कुठं होईल सांगता येत नाही
@pkgaming-mu7rq5 ай бұрын
Same here 👋
@SagarKamble-ov1sf5 ай бұрын
Marathi corner fan club 🎉
@Su.rajShinde5 ай бұрын
Suraj मुळे big boss बघणारे🔥 👇
@shubhampatil65705 ай бұрын
Mi ahe Suraj bb baghnara 🎉🎉🎉
@trimbakadagle79105 ай бұрын
एक दम खर आहें पहिल्यांदा पैसे भरून फक्त सुरज ला बघायला बिग बॉस मध्ये
@kasturijagtap625 ай бұрын
I hope toh winner hoeal
@shivshakti46315 ай бұрын
Best original performance-SURAJ
@shankarkamlekar87125 ай бұрын
Ho me
@vishaldhanavade76805 ай бұрын
'बिग बॉस मुळे सुरज चव्हाण ला खऱ्या अर्थ्याने लोक समजायला लागलीत कि त्याचा खरा संघर्ष काय होता ते
@Samboy7045 ай бұрын
Ky hota tula mahit ahe ka
@ajaysarode37455 ай бұрын
आज पर्यंत बिग बॉस नाही पहिला पण सुरज चव्हाण साठी पहिल्यांदा पाहतोय.. आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील टॅलेंट ला सपोर्ट करा.. Sq Rq Zq ❤
@atharvapawar69765 ай бұрын
Talent😂
@sandeshpawar6855 ай бұрын
Ha na ,,,mi pn to aahe mhanun pahilyandach pahayala suravat keli
@sparkyy105 ай бұрын
Talent ❌chapri✅
@hff-z1m5 ай бұрын
@@sparkyy10त्याला छप्री म्हणाऱ्या चोख्या एवढं तुला कळत नाही का त्याची परिस्थिती किती बिकट होती त्याला तुझ्यासारख लाहानपासून वातावरण भेटलं का तू तरी गांडीत शेपूट घालून बसत असशील पण तो न घाबरता स्वतःच मत मांडतो
@shubop31995 ай бұрын
@@sparkyy10 People find him funny that's his usp you can't take credit from him by calling him chapri.
@maheshlavate36015 ай бұрын
सुरज खुप मनाने निर्मळ आहे...याला सपोर्ट करा
@DadaaoMaratha-ly6wp5 ай бұрын
Karu bhava
@varunborate32475 ай бұрын
Thikee kam dhanda sodun basto 😅 Bhau amhi berojgaar nahi bigboss baghayala
खरच भाव नाव ठेवली रे तुला मी खरच मान्य करतो 🙏 माणूस दिसण्यावरू नाही तर स्वभावाने कसा आहे हे आज तुला पाहून समजलं. आई वडील नसताना तु एवढं करतोय खरच मानलं तुला ❤️
@themyth2455 ай бұрын
किती झालं तरी खूप जण सूरज मुळच BB पाहत आहेत.
@sagarbhandare16725 ай бұрын
कोणाला कोणाला वाटतं की गरीबच पोरगं hit ठरलं पाहिजे....
@keshav17795 ай бұрын
मी आजपर्यंत big boss पाहिले नव्हते पण सध्या DP दादा व गुलीगत साठी पहातोय. छोटा पुढारी साठी देखील.
@nikhilambekar44625 ай бұрын
एक दिवस चिन्मय भाऊचा व्हिडिओ बोल भिडू वर दिसायला पाहिजे...... चिन्मय भाऊ ची रियल स्टोरी, जिवन प्रवास, आणि लोक त्याची दिवानी कशी झालीत ...😊❤😊❤ चिन्मय भाऊ एक नंबर माणूस ❤
@TanajiGadade42655 ай бұрын
😂
@milindkulal98305 ай бұрын
Kharch
@vishaljadhav5405 ай бұрын
krach
@vishaljadhav5405 ай бұрын
एक दिवस चिन्मय भाऊचा व्हिडिओ बनवा बोल भिडू आम्ही त्याच्या मुळेच बोल भिडू पाहतो त्याचा पण जीवन प्रवास आम्हाला सांगा
@soldierpravin5 ай бұрын
Kiti chatnar re
@Cartoonhouse7075 ай бұрын
Only suraj chavan गोली गत एका बुक्कीत टेंगुळ एस आर क्यू झेड क्यू...💪❤
@Gamerhindu855 ай бұрын
चिन्मय भाऊ वाइल्ड कार्ड एन्ट्री इन मराठी बिग बॉस 😅😅😅
@varunborate32475 ай бұрын
😂😂😂
@indian623535 ай бұрын
😂😂
@kamleshshinde11115 ай бұрын
झालीच पाहिजे
@Atharva_9999.5 ай бұрын
चिन्मय बोल भिडू मधून बाहेर पड आणि तुझ वेगळ चॅनल सुरू कर, तेव्हा बोल भिडू तुझा पगार वाढवेल , वाढवला तर ठीक नाहीतर तुझ चॅनल आहेच. आम्ही आहोत सर्व तुझ्या सोबत 👍🏼
@stayraw20095 ай бұрын
Lol 😆
@indian623535 ай бұрын
😂😂
@sudhirdhanapune45675 ай бұрын
लावली आग 😂
@kvaibhav.5 ай бұрын
@@Atharva_9999. मस्त प्लॅन आहे. 😂
@spswaraj1005 ай бұрын
😅@@sudhirdhanapune4567
@mr_a_s_d45665 ай бұрын
Me kadhi bigg Boss baghat navhto pn suraj mule bhaghtoy
@divyajeetlokhande27395 ай бұрын
Mi pn
@kiranpol76015 ай бұрын
मी पण
@manusdiary28255 ай бұрын
Mi pn bhava
@amarsangale16795 ай бұрын
100 Takke💯😂😂😂😂😂😂
@CricketKida87775 ай бұрын
Yes
@DnyaneshwarHulge5 ай бұрын
Only one Suraj ❤❤❤
@thebundlecart5 ай бұрын
Dhurv Rathi ❌ Chinmay Bhau ✅
@Studymode05 ай бұрын
Both 😅
@vaidehikhadang32595 ай бұрын
सुरज चव्हाण ला full support ❤️
@umeshhatekar88695 ай бұрын
आपण पण सुरज भाऊ मुळेच बिग बॉस बगत आहे...फुल्ल सपोर्ट भावा ला..आम्ही सामान्य मुलं त्याच्या मध्ये स्वतःला बगत आहे...फुल्ल सपोर्ट भावा ला...
@-mayankdhanawade5 ай бұрын
मराठी बिग बॉस फक्त सुरज साठी आणि DP दादा साठी बघतोय... फुल्ल सपोर्ट कोल्हापूरवरून ❤❤
@yogg____40995 ай бұрын
Support for suraj......❤❤
@vishaljadhav5405 ай бұрын
जर चिन्मय भाऊ ने एकट्या chya जीवावर चॅनल चालू केला तर एक दिवस धुव राठी ल पण मागे सोडेल मराठीला no one बनेल
@varunborate32475 ай бұрын
Kuch bhi😂 Direct Dhruv shi comparison 😂😂😂
@strangelife11215 ай бұрын
पाणी मिक्स करा शेठ😂😂😂 Sry
@varunborate32475 ай бұрын
@@strangelife1121 🤣🤣
@sanketshinde63045 ай бұрын
😂😂😂😂😂@@strangelife1121
@Dkamblee5 ай бұрын
Bhai kahipn bolu nako yaar dhruv rathee kut an tu kay boltoy..
@ajaysonawane67095 ай бұрын
फ़क्त आपल्या सुरज भाऊसाठी गोलीगत.🎉❤😅
@krishnanarale825 ай бұрын
I support सुरज ❤ गरीब घराण्यातील आहे सर्वां लोकांनी सपोर्ट करा
@virat7945 ай бұрын
सुरज मुळे बिग बॉस हिट झालाय
@kishorkamble67115 ай бұрын
बघत नव्हतो आणि बघत पण नाही बघणार ही नाही तरीपण suraj chavan ला full support 🎉❤
@gauravshirbhatevlogs5 ай бұрын
☺️सुरज भाऊ आज दुसरा श्रावण सोमवार आहे. मी तुला आजच सांगतो भाऊ तु बिग बाॅस चा विनर आजच आहे. कारण गरीब लोक तुझ्या पाठीशी आहे. भाऊ🙏देव बरोबर करतो🙏🏻
@badeomkar5 ай бұрын
King suraj ❤
@kvaibhav.5 ай бұрын
मी आज पर्यंत कधीच bigg boss पाहिलो नाही , पण हा season पाहतोय ते फक्त लय भारी host रितेश देशमुख यांच्या मुळं. भाऊ चा धक्का तर जबरदस्त आहे.
@Bhim15225 ай бұрын
Same here 👆🏻
@pratiksakpal41325 ай бұрын
कोणाला कमी समजू नका प्रत्येकाची वेळ येते.....🤞😍
@Atharva_9999.5 ай бұрын
सुरजला सर्वांनी सपोर्ट करा 🙏🏼👍🏼
@nng8165 ай бұрын
Only suraj❤❤❤
@akshaynaikactingkida55485 ай бұрын
फक्त सूरज चव्हाण मुळे मी बिग बॉस पाहतोय ❤
@Punestory5 ай бұрын
Me fakt suraj Chavhan mule goligat Big boss baghtoy . Chinmay bhai 💞🤞
@the_rowdy_avinash55045 ай бұрын
पहिले वेळेस मराठी बिग बॉस पूर्ण महाराष्ट्र बघतो कारण फक्त सुरज चव्हाण मुळ
@anuragsatpute58575 ай бұрын
मी सुरज मुळे हा सीझन बघत आहे मागचा सीझन पहिला सुद्धा नाही फक्त सुरज 🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️😂😂
@sudeshsjvlog5405 ай бұрын
Mi sudha
@hbp.machindranamdeomahamun59315 ай бұрын
आणि मी पण झक्कास....
@SandipJadhav-dy1bv5 ай бұрын
Support Suraj❤..naitr बुक्कित टेंगुल
@Sanketzzzz5 ай бұрын
जियो सिनेमाचं सबस्क्रिप्शन घेतलंय फक्त आणि फक्त सुरज चव्हाण गुलिगत साठी ❤🎉
@santoshkolape03665 ай бұрын
Only Suraj Chavan
@ashm.10535 ай бұрын
शेवट पर्यंत सूरज चव्हाण 🎉🎉🎉🎉
@prajwalcreations94305 ай бұрын
Evdha vichar Suraj ne pn swatabaddle kela nahi jevha study tumhi kelay, , great bol bhidu team❤🎉❤
खूप छान भावा तुझे मी नेहमी व्हिडिओ बघतो खूप छान तुझे एक्सप्लेन असते कोणतीही त्यामध्ये अतिशयोक्ती नसते जे काय आहे ते रियल असतं त्यामुळे तू काही माहिती सुद्धा सर्वसामान्य जनतेला मिळते आज काय चालले आहे याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवतो याचा अर्थ की तू आज ट्रेडिंग मध्ये चाललेल्या आहे मग ते राजकारण समाजकारण असो किंवा अर्थकारण असो किंवा एखाद्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असणारी माहिती असून हे तू खूप छान पद्धतीने मांडतो व्हेरी गुड असाच पुढे जा. भावी येणाऱ्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी शुभेच्छा
@shamhonmane835 ай бұрын
सूरज मुले गुलीगत कुणी कुणी 29 rs चा सबस्क्रिप्शन घेतलं.
@GURU-yg7cs4 ай бұрын
गोलीगत आहे ते .. , आडण्या
@singlesolution27705 ай бұрын
Walid Card entry चिन्मय भाऊ ते पण श्रीमान legend सोबत 😂😂
@बैलगाडा-र3त5 ай бұрын
सुरज चव्हाण ❤️
@jaybirsapimpaldari68755 ай бұрын
मी आतापर्यंत बीग बॉस बघत नव्हतो आणि सुरज आणि धनंजय दादा या दोघांन मुळे बघायलो.
@prachirokade86835 ай бұрын
सुरज 😍💯
@adityamane58315 ай бұрын
Mi kadhich big boss bhagital nahi...pan ek Gariba porga ....motha hota ahe...tyala support karn apala kam ahe..... #support suraj chavan....❤❤
@digambarkotkar43235 ай бұрын
Kharach na bhai...he season suraj chavan mule baghtoye
@dadasahebgarje6495 ай бұрын
Suraj🎉🎉
@ujwalafernandes90275 ай бұрын
Suraj is Great 👍 Guy 👦 Suraj..Vote for only for him..jai Maharashtra..from Europe 🇪🇺 😀 👍 😊
@dipakshirtode25395 ай бұрын
Suraj chavhan 🔥🔥
@dattatray_R_nimbalkar5 ай бұрын
का ?? आणि कशासाठी?? कोण जाणे???? पण मी पहिल्यांदा #biggboss बघतोय....😊
@maheshpakhare99015 ай бұрын
मी सुद्धा या मुलाला हसत होतो.पण अता मीच त्याच्या (चहाता)आहे. शेवटी तो खर सोन आहे.खरच या गरिबाच्या पोराच चांगल करा. 🙏🙏🙏हे मी माझ्याकडुन माझ्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना विनंती करतो. तुम्ही त्या गरिबाच्या पाठीशी खंबीर उभे असाल अशी मी आशा व्यक्त करतो.जय महाराष्ट्र.
@PanditJadhav-u4z5 ай бұрын
सुरज भाऊ🎉🎉🎉
@hbscenceapkadostapkahumdum51435 ай бұрын
Big boss मुळे सुरज नाहीतर सुरज मुळे big boss हिट आहे . आता फक्त सूरज चीच हवा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@Atharva_9999.5 ай бұрын
सुरज येताना इरिना घेऊन येइल आणि मग 👇🏼 लगीन 🤵🏽👰🏼 🕺🏽💃🏽
@jitujadhav78485 ай бұрын
नमस्कार. .बिग बॉस बघ्याला मला खूप बोरिंग वाटत होतं पण आता मला सूरज मुळे बघ्यला आवडतो...माझी फॅमिली हा प्रोग्राम आवडीने बघत असतो...सूरज तुला पुडच्या येणाऱ्या वाटचाली साठी शुभेच्या ❤❤
@NivruttiCreations5 ай бұрын
Full Support सूरज चव्हाण ला, गरीबच लेकरू आहे, काही का असेना तिथ पर्यंत गेला, आपल काम आहे त्याला सपोर्ट करायचं, Full Support गुलिगत धोका, सूरज चव्हाण ला
@Sam-kq7ed5 ай бұрын
सुरज भाऊ 🔥🔥🔥🔥👑👑👑👑
@kiranhemade48015 ай бұрын
Only suraj bhau❤....
@praveenjadhav98325 ай бұрын
जे स्वतला दिसण्या मुळे कमी समजतात त्यांना उदाहरण देतोय सूरज चव्हाण... तुम्ही कशे आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही दिसता कशे नाही. B+ Big boos ने खरा स्पर्धक आणला आहे. ❤
@intradaytrader2625 ай бұрын
Support For Suraj chavan
@sudarshVlog5 ай бұрын
सुरज मुळे च बिग बॉस हिट honar👍
@milindjamdhade25615 ай бұрын
चिन्मय...तू सुत्रसंचलन जबरदस्त करतोस 😊
@ittech46155 ай бұрын
Dp,Ankita,suraj यांच्यामुळे मी पण subscription घेऊन बघतोय ..... आणि बोल भिडू चिन्मय मुळे ❤
@vishuankushe65675 ай бұрын
Top cha 👑 king Suraj Chavan
@ganeshchavan-bf1nz5 ай бұрын
Love u suraj❤
@PankajArjunTalks5 ай бұрын
चिन्मय भाऊ साठी एक लाईक झालीच पाहिजे...!!❤
@santoshlashkar91055 ай бұрын
पहिल्यांदा पाहतो फक्त सुरज मुळे.. 👍😊
@nandkishorshinde6825 ай бұрын
सूरज ❤
@nikhilchaudhari91485 ай бұрын
Suraj Bhai
@yogeshshinde36755 ай бұрын
खूप छान स्पष्ट केले आहे sir असल्या कॅटेगरी चे reels थकवा घालवणयासाठी साठी प्रत्येक जण बघतो आणि रिलॅक्स हि होतो हे १००%खरं आहे मी आपले पण प्रत्येक video बघतो
@nitinshinde64794 ай бұрын
Bhava aai khush zali tujhi video bghun ❤
@surykantshinde13625 ай бұрын
मी कधीही हिंदी बिग बॉस बघितला नाही, बघणार ही नाही.. फक्त सूरज चव्हाण मुळे मराठी बिग बॉस बघत आहे... गरीब मुलगा आहे.. फुल support आपला..
@santoshmanevlogs13615 ай бұрын
मी बिग बॉस बघत नाही फकत 29 चा रिचार्ज मी सूरज साठी vote साठी केले आहे❤❤❤❤गरीब पोरग होवुदे एकदा सेलिब्रिटी
@aniruddhanarvekar79695 ай бұрын
Big boss kadhi pahila nahi pan ya veli fakt suraj chavan sathi pahtoy❤❤ bukkit tengul.. niragas ahe support kara bhavaanno
@vinayakkamble8285 ай бұрын
Suraj big boss chs mankari❤❤❤❤❤❤❤❤❤
@dhirajgaikwad48175 ай бұрын
Aapla support fakt suraj la kharach rao ek number manus ahe jasa ahe tasac vagto 😊 so guys plz support him
@rahulanose16924 ай бұрын
मी कधीच बिग बॉस पाहत नव्हतो पण सुरज चव्हाण मुळे मी डी टी एस ला 500 रिचार्ज मारून बिग बॉस पहात आहे 🎉🎉
@SumedhMohod-hn6gk5 ай бұрын
चिन्मय ... भाऊ सूरज भाऊ ल अख्या महाराष्ट्राचा support aahe....my all friends vot by Suraj ... भाऊ ❤❤
@Vj452685 ай бұрын
Suraj full support 👍❤️
@indianfirasti5 ай бұрын
आमचा तर फुल सपोर्ट राहणार आहे,सुरज ला कारण त्याचा साधेपणा आणि त्या घरात सगळ्यांशी चांगला राहिलेला सदस्य आहे तो.❤️✌️
@mangeshpatil66795 ай бұрын
मी आजपर्यंत बीग बॉस हिंदी आणि मराठी पण पाहिले नाही.. पण सुरज दादा मुळ खूपच बघावासा वाटत आहे 🤗🤗
@VarshaGaikwad-nj4bh5 ай бұрын
Suraj 🎉🎉
@vishalchaughule95985 ай бұрын
Only सूरज ❤
@DineshShelke-wp5yp5 ай бұрын
मी कधी ही big boss बगितला नाही मी फक्तं सूरज चव्हाण साठी big boss पाहत आहे
@santoshbadal11115 ай бұрын
Salute to Bol Bhidu team🙏🫡🫡 Great progress!!
@yogeshdandale57345 ай бұрын
Only one suraj Chavhan...🔥
@balrajsawant93285 ай бұрын
"सूरज"....नाम ही काफी हैं....पुरी "पहचान" अभी बाकी हैं....!❤🌹
@shivamsalunke31975 ай бұрын
मला अगोदर माहीतच नव्हत की मराठीत सुद्धा बिग बॉस आहे. पण नंतर मला त्या सुरज मुळे कळाले की मराठीत सुद्धा आहे 😅😂😂😂😂😂😂😂
@santoshpatilshinde93885 ай бұрын
Suraj mule big boss bagtoy amhi ❤🔥
@vickyssmash51725 ай бұрын
मी तर सूरज आणि इरिना ला मनापासून मानतो 😍🙏🏼 सर्वांनी यांना सपोर्ट करा Dp दादा ही बेस्ट आहेत ❤ अभिजीत आणि वर्षा माई 😍😍😍 हे टॉप ला आले पाहिजेत 🙏🏼🥰
@Lucifer80875 ай бұрын
मी आयुष्यात पहिल्यांदा बिग बॉस पहातो आहे. तो जितका आपल्याला हसवतो पण त्याच्या खऱ्या आयुष्यात दुःखही तितकंच आहे. तो खूप साधा आणि सरळ आहे. मी त्यालाच सपोर्ट करणार. तो जिंकला पाहिजे यार😊
@satishkamble51235 ай бұрын
Suraj Chavhan ❤
@raghvendrapatil27395 ай бұрын
Bhava tuz narration 🔥
@appakharade62165 ай бұрын
चिन्मय भावा... छान व्हिडिओ बनवला.... निव्वळ ग्लॅमरच्या मागे न लागता तू अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवला त्यासाठी बोल भिडू आणि तुझं मनापासुन आभार...💐💐 ते पण गुलिगत....