बिग बॉसचा मी खूप मोठा फॅन आहे! | CatchUp | Kedar Shinde | Amol Parchure |

  Рет қаралды 35,921

Amol Parchure

Amol Parchure

Күн бұрын

केदार शिंदे यांच्यासोबत Catchup करण्याची संधी मिळाली. गिरणी कामगाराच्या घरापासून सुरू झालेला प्रवास housefull theatre पर्यंत पोहोचलाय आणि पुढे सुरूच आहे. Colors वाहिनीची जबाबदारी पेलवताना काय वाटतंय? Corporate culture fantasy सारखं का वाटतं? Television industry बद्दलचं काय मत? प्रेक्षक आणि मनोरंजन यात काळानुरूप कसा बदल झाला? बिग बॉस scripted आहे की नाही?
जे गोष्टीत रमतात आणि ज्यांना गोष्ट सांगायला आवडते अशा केदार शिंदे यांच्याशी ह्या आणि बऱ्याच विषयांवर मनमुराद चर्चा पहा, फक्त अमोल परचुरे ह्या यूट्यूब चॅनेलवर!
Follow us!
Instagram:
www.instagram....
Facebook:
www.facebook.c...
Subscribe to our other channel!
/ @journey_and_beyond
Be Birbal Collectables Amazon Store Link
www.amazon.in/....

Пікірлер: 121
@Sdnjjdnn
@Sdnjjdnn Ай бұрын
सर हे काय बोलता आपण, विशाल निकम आणि शिव ठाकरे चा सीजन खूप हिट होता बिग बॉस च 🎉🎉🎉
@shivlingkoli4483
@shivlingkoli4483 Ай бұрын
खरंच महान माणूस आहे. किती चांगल्या प्रकरे समजून सांगितलं आहे. विचार पण किती महान आहे. आपण तर फॅन झालो बॉस श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
@kvaibhav.
@kvaibhav. Ай бұрын
रितेश देशमुखांना तुमच्या podcast वर बोलवा. 🤩 त्यानां ही आयकायची खुपच उत्सुकता आहे.
@nilimakashikar6354
@nilimakashikar6354 Ай бұрын
खूप छान मुलाखत झाली.. वेग वेगळे व्हिजन कळले...खरंच हा बिगबॉस बघायला आवडतो.
@duryodhanparse1010
@duryodhanparse1010 Ай бұрын
केदार शिंदे साहेब हा मातीतला कलाकार असल्यामुळे मला त्यांची मुलाखत अतिशय आवडली
@akhilkulkarni211
@akhilkulkarni211 Ай бұрын
माझी विनंती आहे कलर्स वहिनीला की केदार शिंदेंना मागचे सगळे सिझन दाखवावे त्यात पण चावडी मुद्दाम दाखवावी की कळेल होस्टिंग कसं केलं जातं म्हणजे पुढच्या वर्षी तरी महेश मांजरेकर यांना घेऊन येतील
@shraddhagawade1123
@shraddhagawade1123 Ай бұрын
Khup maz aala aahe hyala. Ptekshksna so called mhantoy. Swata so called Tu aahes. BikkichyA talavar nachnara. Khup hawA geli aahe hyachya dokyat.
@Devila912
@Devila912 Ай бұрын
Banvnarech te aahet tumhi tyana dakhvayla sangta 😂😂
@shitalKopardekar
@shitalKopardekar Ай бұрын
Khup chan
@snehaljagtap9675
@snehaljagtap9675 27 күн бұрын
Mahesh Manjrekar Sir ni swatahun bigg boss sodlay.. ajar pana mule
@somasonawane2551
@somasonawane2551 Ай бұрын
आम्ही पहिल्यांदाच big boss पाहत आहोत.....त्याच एकमेव कारण.....फक्त सुरज चव्हाण🎉🎉🎉🎉❤
@RohitSurve418
@RohitSurve418 Ай бұрын
अप्रतिम माणसाची मुलाखत... दोनदा केदार सरांबरोबर काम करण्याचा योग्य आला होता, एक २०१६ ला दिल्लीत स्वतंत्र दिनाच्या आधी कार्यक्रम झाला होता तेव्हा आणि नंतर त्यांचा 2017 साली एक सिनेमा होता, रंगीला रायबा... त्यात एका रोल साठी कास्टिंग झालं होतं.. दोन्ही वेळेला केदार सर कसे काम करतात ते बघून खूप शिकायला मिळालं... थँक्स अमोल सर मस्त इंटरव्ह्यू झाला..
@Amol_Parchure
@Amol_Parchure 24 күн бұрын
धन्यवाद! नवीन Catchups सुद्धा नक्की बघा, आवडतील तुम्हाला!
@VedAmbhore-f1k
@VedAmbhore-f1k Ай бұрын
Kahi pn?😂😂 Pahile 3 season kiti gaajle yaar ..shiv vishal 🔥🔥 ha season tar paha pn nahi vatat ahe te ritesh sirancha vachun kadhlela raag💀
@ganeshmuradnar1517
@ganeshmuradnar1517 Ай бұрын
Season 5 TRP 4.4
@BB_Marathi
@BB_Marathi Ай бұрын
बिग बॉस मराठी सीझन ५ मागच्या सर्व सीझन पेक्षा हिट ठरलाय ह्यात काही शंका नाही, पण रितेश देशमुख हे चांगले होस्ट नाहीत. ते अवॉर्ड शोज वगैरे ची होस्टिंग चांगली करतात, पण बिग बॉस होस्ट मध्ये एक 'Charisma' लागतो, एक दरारा पाहिजे. रितेश देशमुख ची होस्टिंग खूप scripted वाटते, आजिबात organic वाटत नाही.
@sarcastichuman2814
@sarcastichuman2814 Ай бұрын
Rightly said
@Foody_Raj358
@Foody_Raj358 Ай бұрын
Season 1: HIT Season 2: HIT Season 3: SUPERHIT Season 4: AVERAGE Season 5 BLOCKBUSTER hotoy karan Suraj DP Ankita sarkhya social media influencer mule.. Ya season chi hype khup jast ahe but apan deny karu nahi shakat ki magche season gajlele navte ...
@sarcastichuman2814
@sarcastichuman2814 Ай бұрын
True 👍🏼
@India-u4y
@India-u4y Ай бұрын
Kedar shinde yanna aikun he samjla ki yanchya sathi TRP jasta yene he yash aahe...Mhnje Bigboss marathi madhe tech honar je trp chya drustine yogya asel...Mhnje amha prekshakannchi nirasha he asech karat rahanar....! TRP sathi...😊 Thike aahe Kedar saheb tumcha TRP padel yachi kalji preksha ghetilach...Nikki la vachvun theva...arbaz la sambhala....ani TRP vadhun gya
@Sdnjjdnn
@Sdnjjdnn Ай бұрын
सर बिग बॉस सीजन 2 आणि सीजन 3 खूप सुपरहिट होते सर, बाकी छान आहे तुमचं मत सुरज विषयी, शो ल टीआरपी आहे
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
Bbm 1 and 3 were most popular seasons Season 5 cant even be near
@tejasnarvekar2537
@tejasnarvekar2537 Ай бұрын
Mahesh manjrekar la punha hosting la dya, tu Ritesh Deshmukh ekdum mulumulu boto, MM sir ekdam bhari hote
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
Exactly
@Mnvapatil
@Mnvapatil Ай бұрын
केदारचा लाज वाटली पाहिजे मराठी माणूस म्हणून घेण्याचा लायकीचा नाही हिंदी साठी मराठी बिग बॉस बंद केला 😂😂 तू आणि रितेश मराठी माणसाच्या मनातून उतरला😂😂😂
@rohininirmale6035
@rohininirmale6035 Ай бұрын
अरबाज चे आजचे बाहेर जाणे योग्य वाटले नाही...कारण तो टाॅप तीन मधला त्याचा खेळ दिसलाय..
@buntysonawane5750
@buntysonawane5750 Ай бұрын
First time, we don't feel like watching BB Marathi. All thanks to biased BB creative team & head kedar shinde. Worst season of BB Marathi. Kedar took BB to a new low.
@sarcastichuman2814
@sarcastichuman2814 Ай бұрын
Very true😂
@magiceye7536
@magiceye7536 Ай бұрын
मागचे सीजन गाजले नाहीत ??? काहीही बोलायला लागलेत केदार शिंदे . बाई पण .... चालल्यापासून परत अतिआत्मविश्वास यांना आलाय . जत्रा , अग बाई ... च्या यशानंतर पण असेच हवेत होते हे साहेब .
@shrutiraorane7157
@shrutiraorane7157 Ай бұрын
Big boss 4 sodun baki sagel gajale hote sir.. Tumhala mahit nahi mhanje gajale nahit asa nahi hott
@mannojpawar4672
@mannojpawar4672 Ай бұрын
केदार शिंदे चे आत्ता इंटरव्ह्यू देणे हे TRP down झाल्याच लक्षण आहे.
@samgamingzone9815
@samgamingzone9815 Ай бұрын
Khuo great ahat tumhib
@karanopgaming7522
@karanopgaming7522 Ай бұрын
सुरज मुळे आम्ही बघायला लागलो बिग बॉस 👍
@Foody_Raj358
@Foody_Raj358 Ай бұрын
Season 3 saglyat superhit season hota.. 1 pan episode miss kela navta. Ya veles Arya gelya pasun baghav watat nahiye show
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
Season 1 and 3
@sarcastichuman2814
@sarcastichuman2814 Ай бұрын
True
@adikagavkhare7976
@adikagavkhare7976 Ай бұрын
Br te sagl jaudya contract vr kiti janana n Kona konala anlay mhnje aamchya voting cha ky upyog he te sanga
@shraddhagawade1123
@shraddhagawade1123 Ай бұрын
Swami cha bhakt mhane. Aase swamiche bhakt sangat nahi swatshun. Tula aata naral thodyach divsat milel
@aniruddhakadam37
@aniruddhakadam37 Ай бұрын
He is talking TRP wise. This is very true that present season of bigboss has pulled in lot of new audience. Earlier season didn’t rate well. Rating of 4-5 is big in marathi market consistently on weekends on a nonfiction.
@niveditakhot3382
@niveditakhot3382 Ай бұрын
Mahesh Saranchi Chavdi baghtana khup majja yaychi ..
@varshaashtivkar7171
@varshaashtivkar7171 Ай бұрын
aho kedat sir तुम्ही एवढी बकबक करण्यापेक्षा direcy निकीलाच देऊन टाका तुम्ही trophy,ekdam bayas khel chalalay
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 Ай бұрын
kahihi boltat.. dusara season mastch hota,, bichukle mhanun nahi pan in genaral khupach bhari hota.. ani ajun ek .. 50 takke scripted asata he nakki... ,, me tar ya saglya kade 100 diwasachi ek serial ahe asach baghto. asa show jo 100 vya diwashi sampnar ahe.
@Ankur2273
@Ankur2273 Ай бұрын
BB hit होण्याचे मुख्य कारण मध्यम वर्गातून गरिबीतुन आलेले मराठामोळे स्टार्स.. सुरज. डीपी. पॅडी. अभिजीत. अंकिता आर्या..
@maheshpatil2032
@maheshpatil2032 Ай бұрын
रितेश दादा व केदार शिंदे सर यांची जोडी खूप मस्त काम करत आहे. यांनी एखादा चित्रपट एकत्र करावा
@avinashdadakolekar375
@avinashdadakolekar375 Ай бұрын
Sir, तुमचे interview ची आम्ही खूप वाट बघत असतो.
@ajitraje1
@ajitraje1 Ай бұрын
कडक मुलाखत.....👌👌👌👌👍👍 अमोल भाऊ छान मुलाखत घेतली....मनापासून खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐
@Amol_Parchure
@Amol_Parchure 24 күн бұрын
धन्यवाद!
@peacefulmind2036
@peacefulmind2036 Ай бұрын
तुम्ही प्रेक्षकाला लव......ssss समजता
@Iharshal1992
@Iharshal1992 28 күн бұрын
Subscribed after watching this video 😅
@shreekantopticalhome6879
@shreekantopticalhome6879 Ай бұрын
Excellent and to the point talk
@sagarpagare1692
@sagarpagare1692 Ай бұрын
❤सूरज चव्हाण 🎉🎉🎉
@himanshunikam1323
@himanshunikam1323 Ай бұрын
Tumhi chanel head mhanun asa baised kiva conflict of interest goshti navtya karyla hava . Baground madhyech rahicha hota
@neelamshelke8364
@neelamshelke8364 Ай бұрын
विशाल निकामचा सिजन 👍🏻 होता.
@Nikhil1992More
@Nikhil1992More Ай бұрын
केदार साहेब प्रश्न तरी पूर्ण ऐकत जावा..😅
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv Ай бұрын
ह्या सिझनचा winner अभिजित होऊ शकतो 👍 सुरजला ट्रॉफीची नाही पैशाची गरज आहे त्यामुळे सुरजला top फाईव्ह मध्ये नेऊन त्याला पैसे द्यावेत ✅ बाकी माझे आवडते स्पर्धक top ५.. सुरज निक्की अभिजित अंकिता अरबाज/ पॅडी
@saritakulkarni9010
@saritakulkarni9010 Ай бұрын
Task madhe arbaj n Nikki la vegvglya team madhe khelaun bagha kase kheltat
@lookingsid
@lookingsid Ай бұрын
तुम्ही नीट समजला नाहीत मित्रांनो !! सिजन नक्कीच गाजले ह्या आधीचे; पण म्हणावा तसा टीआरपी त्यांना कधीच मिळाला नाही. म्हणजे आधीचे सीजन समझा १०० लोक बघत होती. तर हा सीजन ४०० लोकांनी पाहिला अस समझा. म्हणजे चौपट लोक बघायला लागले बिग बॉस सीजन ५. ज्यामुळे लोक वाढली आणि टीआरपी सुद्धा. आणि चांगल्या टीआरपी मुळे कलर्स मराठीला तितक्या जास्त आणि मोठ्या Advertisement सुध्दा मिळाल्यात. म्हणजे नफाच नफा. अस गणित आहे बिग बॉसच.
@anita4022
@anita4022 Ай бұрын
केदार शिंदे खरं बोलणार आहेत का कि बीबी स्क्रीप्टेड असतं ते.त्यांना कलर्स चं हेड राहायचं आहे
@meeradesai5164
@meeradesai5164 Ай бұрын
केदार शिंदे न अरबाज आणि निक्की चा नंगा नाच दिसत नाही का?
@madhaviborkar8695
@madhaviborkar8695 Ай бұрын
Haa ..season trp ghetoy ..khare aahe ..pan marathi sanskruti laa dustbin madhe taklay ase vatatay
@EditWaleBhau
@EditWaleBhau Ай бұрын
100 days cha 70 days ka zala bigboss te sanga
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 Ай бұрын
🎉🎉
@shubhangibhagwat3711
@shubhangibhagwat3711 Ай бұрын
रितेश अर्ध्या तून शो सोडून जात असेल तर पून्हा घेऊ नका त्याला प्रेक्षकांच काय पडले नाही
@sudhirchandra
@sudhirchandra Ай бұрын
केदारजी, काही गोष्टी सांगावं, सुचवावं असं प्रकर्षानं वाटतंय. वाचा, विचार करा आणि शक्य असल्यास जमवावं. आम्ही मध्यमवर्गीय. बाहेरच्या त्रासातून , बाॅसच्या जाचातनं, ट्रॅफिक गर्दीवर वैतागून घरी आल्यावर पहायला मला काय आवडेल ? माझं स्वत:चं सांगतो. मला महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि हलकं फुलकं, विनोदी पहायला भयानक आवडतं, आवडणार. कलर्सवर आत्ता तरी बिबी शिवाय काहीच इंटरटेनिंग नाहीय. फक्त बिबीसाठी आम्ही कलर्स लावतो. सो............
@rohitgholap3652
@rohitgholap3652 Ай бұрын
Kedar sir amhi big boss fakt Suraj chavan mule baghato
@vinod23021979
@vinod23021979 Ай бұрын
पुढच्या वेळी आपण head नसाल 😂
@amrutabansod2679
@amrutabansod2679 Ай бұрын
इंद्रायणी सिरियल खुप छान आहे इतकी चांगली सिरियल तथाकथित १नं channel म्हणणाऱ्या स्टार प्रवाह वर पण नाही स्टार प्रवाह hopeless आहे आम्ही बघत नाही
@NCPLServer
@NCPLServer 6 күн бұрын
Star Pravah Programing head Satish Rajwade plz
@sachinnagargoje6856
@sachinnagargoje6856 Ай бұрын
महेश मांजरेकर
@sunitasalve9451
@sunitasalve9451 Ай бұрын
Suraj ❤❤
@saurabhkadam5175
@saurabhkadam5175 Ай бұрын
Aarya la part anaa
@chetanpatole6542
@chetanpatole6542 Ай бұрын
Nice interview
@Amol_Parchure
@Amol_Parchure Ай бұрын
धन्यवाद 😊👍🏻
@lookingsid
@lookingsid Ай бұрын
कोणाला किती वोट पडले, हे कसं काय ठरवतात बुवा तुम्ही ? की सगळं राम भरोसे हिंदू हॉटेल. कोणाला काढायचं हे तर नक्कीच स्क्रिपटेड असेल ना !! हा प्रश्न विचारायचा ना जरा अमोल भाऊ 😉
@niveditakhot3382
@niveditakhot3382 Ай бұрын
kahi pan bolayche ?Big boss nehmich hit asto .. Season 1 & 3 Superb ch aani Mahesh manjrekar tar great ch ... Gajle navhte mhanje ??
@PrajaktaSonawane-tr6sg
@PrajaktaSonawane-tr6sg Ай бұрын
म्हणून आर्य ला बाहेर काढल तीचीच चुक दाखवली फक्त
@vrushalic3389
@vrushalic3389 Ай бұрын
मजबुरी ददुसरे काय ?
@vijayalaxmipatil9801
@vijayalaxmipatil9801 Ай бұрын
एडीट करून त्या निक्की आणि aarbaz चे चाळे दाखवता...
@suvarnakulkarni7357
@suvarnakulkarni7357 Ай бұрын
केदार सर माझ्या मुलीचे स्ट्राईक काढून टाकावे सर माझी मुलगी आमृता चा चैनल रोस्टींगचा आहे सर बिग बॉस कलरमराठीचे रीवीव टाकत होती सर प्लीज सर कंपनीला सांगा केदार सर विनंती आहे ही कमेंट आम्रताच्या चैनल तीला द्या 🥲🥲🥲😢😢😢😢
@mayaghodeswar7360
@mayaghodeswar7360 Ай бұрын
Khupch chan mulakhat sir ya agodar chavdivar khupach aradaorada vhayacha v contentas demotive vhayache
@bluffmasteraful
@bluffmasteraful Ай бұрын
Fixer .!!!! Scripted ..!! Ahe sagla Mazi ch laal
@atulnavghare9332
@atulnavghare9332 Ай бұрын
Kedar sir tumhala sangto mi tumhi mhanta ki BB ch reting vadhal ahe he chukich aahe sir he tumhi vadhavlel aahe. Tumhala sangto pahile char session amhi kadhi chalu astana band nahi kele aata amhala bor hot karan tumhi sarkhe Niki ani arbaj la dakhvat aahe. Tyanch kay chalale aste te tumhala aavdat asel pan amhala nahi avadat. Je dakhvayche aahe te amhi face book varil reels var baghat asto Sir. Udaharan suraj che clip tumhi dakhavatch nahi. Ani ek sangaych aahe Bhau cha dhakka amhala ata bor vatato. Karn Mahesh sir yanchya sarkh dashing nahi vatat aahe. Amhi ravivarche shevatche 15 minutes baghto kon gela te baghayla. Kedar sir tumhi tumhi padi dada la final paryent pohchavnar sir he amhala disat ahe mi sagl nahi sangnar majha nomber deto mi. Ani tumhi sangta ki Chanel 3 nomber var gela ahe he chukich aahe tumhi chalnare ase sereal band krat ahe. Tar ha Chanel 5 nomber var janar. Tumhi mitr prem dakhau naka Sir he disat ahe. Tumhala vatat asel mi kuthlya chyanal cha manus aahe. Tar nahi mi Vikhroli la rahato majh kam home appliance repair karnyach ahe. Amhi manoranjan mhanun baghto BB pan bor vatato. 9220851529
@amarmote4419
@amarmote4419 Ай бұрын
First time big boss bghtoy mast kam kedar sir
@bhushanchaphekar4383
@bhushanchaphekar4383 Ай бұрын
subscribe kela ahe.. , amol sir .. tumcha pop corn film review baghaycho.. ,, Infinity war cha review tumhi lai bhari kelata
@Amol_Parchure
@Amol_Parchure Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@sureshpuntambekar1290
@sureshpuntambekar1290 Ай бұрын
केदारजी, आपण खुप चांगले कलाकार, दिगदर्शक आहात. पण‌ या सिझनमधील‌ एकाच‌ शहराची एक‌ जोडी नुसतीच वाह्यात‌‌ नाही‌ तर‌ डोकेदुखी आहे. १ तर उशीरा का होईना पण‌ घराच्या बाहेर नुकताच गेला. पण‌ त्याची मैत्रीण‌ तिच्या ओरडण्याने बकवासने आणखी काही दिवस सोसावी लागणार आहे. बर झाल हिंदी‌ बीग‌ बॉसमुळे आपला शो ३० दिवस आधी संपतोय. तीला‌ आधीच बाहेर काढल असत‌ तर छान झाल‌ असत.
@vaishalinavare5307
@vaishalinavare5307 Ай бұрын
BB4 sodala tar sarv season gajale...ani atacha season negetively gajtoy. Kiti murkh manus aahe ha...swatala kay samjato ha?
@suvarnapawar1539
@suvarnapawar1539 Ай бұрын
विकृत मानसिकतेची माणसेच निक्की आणि अरबाज चे अश्लील चाळे सहन करू शकतात...हे पण त्यातलेच असावेत ...शिंदे...
@kartoosonuchagoku
@kartoosonuchagoku Ай бұрын
Hasyjatra madhe irritating background music nastooo. Colours madhe khup ghanerda background music astoo.
@jyotsnaparulekar3550
@jyotsnaparulekar3550 Ай бұрын
केदार शिंदे यांचे जय स्टेटमेंट मुर्खासारखे आहे पहिले तीन सीजन सुपरहिट होते चौथा सीजन फ्लॉप होता आणि पाचवा सीजन डब्बा डब्बा कचऱ्याचा डबा
@Kngsi62025
@Kngsi62025 Ай бұрын
साठी बुद्धी नाटी झालंत काय फालतूगीरी चालवलीये
@sanket833
@sanket833 Ай бұрын
Big boss ha show purn scripted aahe winner kon aahe he aadich tharle aahe
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
Nope
@Grand_Royale
@Grand_Royale Ай бұрын
Sang mg kpn jhinknare
@hummanpschology6436
@hummanpschology6436 Ай бұрын
😢😢
@rekhawaichal5601
@rekhawaichal5601 Ай бұрын
बाई पण भारी देवा मध्ये बाई भारी असं दाखवयांचा हेतू असेल तर big बॉस मध्ये निक्की आणि जान्हवी या अंकिता व वर्षाला इतका अपमानित करतात त्यावेळी तूमचं बाई कुठली भारी होती अपमान करणारी की सहन करणारी पिक्चर मध्ये दाखवता तसे नाही पैशासाठी काय पण भारीदेवा
@arunasamant8142
@arunasamant8142 Ай бұрын
Kedar sir, Ritesh is a good person but not good host for Big Boss. 100 days they stay in a house we know but they have participated ,nobody forced them. They get money also. Some, senior person should bethere to show their mistakes. As these people r making big mistakes by their bd behaviour.
@imtushar6924
@imtushar6924 Ай бұрын
Ekhda Riteish sir barobr interview ghya 🎉
@crazyadi6422
@crazyadi6422 Ай бұрын
Without script bolta yeil ka tyala
@imtushar6924
@imtushar6924 Ай бұрын
@@crazyadi6422 मराठा आहे नक्किच येईल.... त्यांचा आगामी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट सुध्दा येणारं आहे.
@imtushar6924
@imtushar6924 Ай бұрын
​@@crazyadi6422mg junglee rummy add krnare
@imtushar6924
@imtushar6924 Ай бұрын
@@crazyadi6422 junglee rummy add krnare bolwayche ka
@Dj-fp2xk
@Dj-fp2xk Ай бұрын
Kedar shinde kon ahe..koni sangel ka
@avinashdhobale6797
@avinashdhobale6797 Ай бұрын
Bigg Boss Marathi cha last season bakwas hota pn tya agodharche 2ni season chhan hote......social media Ani jio cinema mule yancha trp jast ahe te season gajle navte he mhann adanipanach lakshan ahe.....Niki arbaj sarkhe spardhak nivdun tyanni tyancha murkhpana sidhh kelay
@MNS928
@MNS928 Ай бұрын
Tumhi fakta flim banva tum se na ho payega 😂
@arunasamant8142
@arunasamant8142 Ай бұрын
Niki Arbaz together sitting in bad position,sleeping together..do Kedar sir thinks it makes good संसार on young generation! Illnot talk about children. Shameful actions of Niki, Arbaz Don't disrub Kedar? तुलसी not essential in Marathi show is no correct. Marathi BB should not be like Hindi one. When Kedar Sur is admiring Suraj as a good person. There r other actors like paddy. VARSHA, Abhijit And some other ,were evicted. Then why people like Arbaz, Niki should notbe taken as participants just for money purpose .
@jitendrabansode800
@jitendrabansode800 Ай бұрын
बरं scripted नाहीये Biased तर आहे की नाही निक्की साठी सर्व मुभा आहेत प्रेक्षकांना उल्लू बनवायचा थांबवा आम्ही बघायचा बंद केला आहे सूरज नी धनंजय साठी पाहायला यायचो .. तुम्ही त्यांचं पण game kelay Editing tar 3rd clas ahe.. 😡😡😡😡😡😡😡😡
@vasantchougule9066
@vasantchougule9066 Ай бұрын
फालतू शो आहे हा..!
I Turned My Mom into Anxiety Mode! 😆💥 #prank #familyfun #funny
00:32
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 193 МЛН
Happy birthday to you by Secret Vlog
00:12
Secret Vlog
Рет қаралды 4,7 МЛН
APolitical Portrait - Raj Thackeray | Season 1 | #VishayKhol
33:05
Vishay Khol
Рет қаралды 281 М.
Behind the Music: Avadhoot Gupte Shares His Story | Mitramhane
1:06:22