@@Prabhu_shree_ram-09hoo kaaaa BB made kay chltya kay nahi att tumi sagnar
@meghapatil1908Ай бұрын
Dp kadhi g Nikki Barbara kharab chale karat nai… he is best.. tyache strategy pan Khup bhari ahet
@prachib7715Ай бұрын
Dp che bayko bolali te nahi aavdale.Ankita var vishwas theu nako mhanun. Ankita kiti care ghete tyachi. Jevayla sangat aste. To vedyasarkha ragvun basto. Jevat nahi. Pratye veli ti manvat aste. Mala nahi aavdLe tiche bolane
@SdnjjdnnАй бұрын
खर आहे, अंकिता विश्वास ठेवायचा लायकीची नाही, आणि डीपीला कॉमेडी किती कोणत्या थरापर्यंत करायची याची अक्कल नाही फालतू कॉमेडी करत राहतो
@Anayra202Ай бұрын
अभिजीत दादाच्या मुली खूपच गोड आहेत...😘😍
@jyotijadhav5665Ай бұрын
अभिजीतच्या फॅमिलीला जास्त वेळ दिला. डिपीच्या फॅमिलीचे लवकर गुंडाळले. वर्षाताईंचे बहिणी बरोबर चे कृत्रिम वाटले. सूरज सगळ्या लहान मुलांबरोबर किती छान बोलत होता. जान्हवीचे मिस्टर दिलदारपणे बायकोच्या स्वभाव,चुका मान्य करून माफी मागत होते.
@yourhappyplace5995Ай бұрын
Janhavi che mister great guy. He is her safe place. He knows her very well. Ti muddamun kel nahi Kai, raga ragat houn jate, she is good at heart. Aj tr ti kiti wel bhandi ghasat hoti. Pahile 2 pahune ale tevha to hat dhuvun ali. Ani punha kamLa geli
@Sunsi624Ай бұрын
काय म्हणतात ना श्रीमंत घरातील.. लोक फार फॉर्मली भेटतात.. तशी वाटली वर्षा उसगावकर ची बहीण.. प्रेम आणि ओलावा नसलेली.. म्हणजे अभिजीत ची फॅमिली किंवा डीपी ची फॅमिली.. मध्यमवर्गीय प्रेमळ लोक वाटली..
@savitasawant2330Ай бұрын
अगदीच. वर्षां ताई ची बहीण आणि त्या बोलताना ओलावा जाणवला नाही.
@anii_dhaigudeАй бұрын
Are tya bigboss team ni ani hya actrider tyachya channel Varun promote krun tyala motha kelay yachya jagi jar dusra kuni injured asta tar tyala bigboss ne finale paryant thevla asta ka? Dya uttar actrider kay asel tar
@Beedkar_1234Ай бұрын
DP दादा च स्वप्न पूर्ण झालं आहे बिग बॉस मराठी मध्ये DP दादा चे वडील येऊन कौतुक करत आहेत या पेक्षा आजुन काय मोठ असू शकत. एका टेलिव्हिजन समोर येऊन सर्वांन समोर एक बाप मुलाचं कौतुक करतो बास... सगळं जग जिंकल....
@ShivaniGaikwad-q2oАй бұрын
तेच dp दादांना हवं होत त्यांच्या वडिलांनी त्यांचं कधीच त्यांचं कौतुक केलं नाही असं ते म्हणायचे आणि आज dp दादांचे वडील म्हणाले तू इथपर्यंत आला तू पास जाझा❤❤
@rajj______________00000Ай бұрын
सूरज बेस्ट आहे यार लहान मुलांना किती comfortable केलं.... भारी आहे तो...🎉
@PastelNuagesАй бұрын
आज फक्त वर्षा नेच तिच्या बहिणीला सगळ्यांबद्दल चांगल सांगितलं आणि तिच्या बहिणीने सुद्धा कोणाला दुखावलं नाही. दॅट्स great 😃
@manasigurav2089Ай бұрын
Abhjeet Sawant chi Bayko jara strict ch vatte... ti yeyacha adhi kiti khush hota Nikki sobt😂 ti aalyavr bolti band
@Sunsi624Ай бұрын
अंकिताच्या टोमण्यामुळे.. होतं तू घराच्या आते त्याला काय कळणार की हे लोक बोलतात ते खरं आहे की मी खरंच चुकतोय.. पण त्याच्या बायकोला सगळं व्यवस्थित कळालं तिने त्याला समजून घेतलं
@jodhaakbar8720Ай бұрын
डीपी दा च्या बाबांनी आज रडवलं 😭😭 khup emotional seen होता
@manishapophale8370Ай бұрын
Dp चे बाबा आले तेव्हा पॅडी दादा बोलले की वडिल असताना एकदातरी मिठी मारावी या वाक्याने डोळ्यात पाणी आलं 😢
@Yogita-kkkАй бұрын
अभिजित ची छोटी मुलगी किती गोड आहे यार🥰🥰 पण बायको खूपच स्ट्रिक वाटली.. पण छोटी मुलगी बापावर गेली 🤗 मनमिळाऊ same to same अभिजित सारखी मानस जोडणारी😊❤🎉
@D_J40Ай бұрын
पण अंकिता असे काही म्हणाली नव्हती जसे शिल्पा ने जसे समजले.
@shraddhaparab7512Ай бұрын
तिला समजलंच नाही अंकिता ला वेगळं विचारायचं होत आणि तिने उत्तर दिलं काही तरी वेगळाच... overacting आहे ती
@shrikantkamble7643Ай бұрын
एकदम बरोबर तिने वेगळंच समजले
@Dahlia-eh2uhАй бұрын
Ho barobar jar tila itkach vishwas ahe tar ka sarkha coffee varun tomane marat hoti shilpa she was warning him indirectly not to sit with Niki overacting vatli ti ankita la veglach mhanaycha hota ankita stop advising abhijeet kahi garaj nahi
@peacefulmind2036Ай бұрын
Border वर असलेल्या सैनिकांची काय अवस्था होत असेल......
@asmitanalawade9750Ай бұрын
Same thot hota
@tapaswiyewale1718Ай бұрын
Te tar khara yudha ladhat astat...family n kids pasun laamb rahna avghad asta. JAI HIND! JAI JAWAN! JAI BHARAT!
@explorerinner2550Ай бұрын
Ho Tyancha tr jagnya marnacha prashna asto
@Real20251Ай бұрын
अशोक मामा मालिका साठी कोन excited आहे, मला वाटतं 7 ऑक्टोबरला सुरू होईल ती
@D_J40Ай бұрын
हो पण अभिजित वर विश्वास नं ठेवण्यासारखं वातावरण होतंच की सुरुवातीला.
@anii_dhaigudeАй бұрын
Toh don navevar savar nasta na nkkich tyala B team ne support kela asta pan tyach te hoth aadhi talyat mag malyat he dışla nhi na
@kp_vibe_22Ай бұрын
अभिजित ची wife त्याच्या सारखी बिल्कुल नाही..मला थोडीसी ती उनरटच वाटली...मिळुन मिसळून राहनारे लोक असे treat करत नाहीत इतरांशी बोलताना...ती over confident मधे बोलत होती.. "स्वत:हाच बाबू आणि लोकाच कारट"...अश्या प्रकारे बोलत होती जसे काय अभिजित 100% बरोबर वागतो... कदाचित त्याना sarcasm nature शी problem असावा..ती DP दादा आणि अंकिता शी नीट बोलत नव्हती..परंतू DP दादाच्या वडीलानी मात्र अभिजित ला हात जोडले हिच खरी मराठी मानसाची ओळख.
@GaikwadVaishali_8489Ай бұрын
Ankita ne nikki varun tyala tomane marun marun je kay tyach nav kharab kele ahe tarihi tyachi wife chan bolli ani Ankita var tond karun geleli vicharayla ti barobar ahe ki nahi ha shahanpana karaycha kashala.
@Sunsi624Ай бұрын
मला तर योग्य वाटली अभिजीत ची बायको..
@श्रीस्वामीसमर्थ-ज4दАй бұрын
अगदी बरोबर! ती ओव्हर वाटली
@sandeshmungole7428Ай бұрын
ho
@jodhaakbar8720Ай бұрын
खरंच मला पण असं वाटलं खूप overacting करत होती. अभिजित कसा त्याच्यात attitude नाही पण हिला बगा किती attitude आहे.
@rohinidixit5183Ай бұрын
DP chya wife ne sarvana ghari invite kele far chan watale
@Dhruvrathearmy1Ай бұрын
Ankita abhijeet chya changlyasathi bolte ती निक्की मतलबी अभिजीत च गेम साठी वापर करते फक्त आणि अंकिता dp त्याला सावध करतायत तर शिल्पीला कळनाच झालंय आणि मैत्री म्हणता ना अरबाज असताना निक्की ल अभिजीत का दिसला नाही
@v826Ай бұрын
Arbaz gelya pasun tila ghatatil bakiche lok disayla lagle ahet...arbaaz hota tenva gharatlya lokanna तुच्छ samjat hoti...
@KiranKothawale-ey7tbАй бұрын
Dp आई वडिल वाहिनी,,यांनी महाराष्ट्र रडवला,,ओ😂😂😂😂😂😂😂😂
@dattashendage2397Ай бұрын
मंदार तू सुरज च्या घरी आलेला.. बोललेला शब्द पाळला... Proud of you bhawa
@anilpatil0812Ай бұрын
ती म्हणाली अहो तुमच्या साठी नटून आली आहे आणि राव डोळ्यात पाणी आले कित्येक वर्षा नंतर डोळ्यात पाणी आणले बायकोचे नवर्यावर किती प्रेम असते ते समजले...
@ShwetaYadav-gi9zsАй бұрын
शिल्पा.... ओके straight forward आहे. बाकी सगळं ठीक आहे ती बोलली ते. पण डीपी ला बोलली मी शिल्पे नाही शिल्पा आहे, ते थोडं नाही आवडलं. डीपी मस्करी करत होता. घ्यायचं ना थोडं मस्करीतच.
@nehautekar8284Ай бұрын
या शिल्पे ने कधी कोल्हापुरात ली भाषा ऐकली नाही काय रव्या सुरजा शिल्पे निके
@ShwetaYadav-gi9zsАй бұрын
@@nehautekar8284 ho na. Sonali patil la pn asach problem aala hota. Vikas sobat. Tichya manat kahich navhte. Bhasmya....asa kahitari bolali hoti ti vikas la.
@ytube18Ай бұрын
Abhijeet barobar ek bond sahaaasamule, tyala dp mhanu shakto.. Pan aapan kadhi ekhadya vyaktila bhetalo hi nahi.. Kase aapan Bolu shakto, shilpa ch shilpe karanyasathi tevadha sahwas hava. Commedi madhun kahihi nahi Bolu shakat.. Ankita la kadhi anke mhantala ka ha dp..
@ImranMalik-s2lАй бұрын
@@shilpaapte958 DP भाऊ नाहीये अभिजीत च्या बायको चा,तुमचे भाऊ नॅशनल TV वर तर तुम्हाला शिल्पे म्हणत नाहीत ना? ते सोडा, घरी बाहेरचे पाहुणे आले तरी त्यांच्या समोर ते तुमचे नाव अदबीने घेत असतील. विचार करा.... फालतू गोष्टी normalise करू नका.
@ImranMalik-s2lАй бұрын
@@ShwetaYadav-gi9zs मस्करित का घ्यायचं. DP आणि अभिजीत च्या बायकोची साधी ओळख सुद्धा नाही, तरीही नॅशनल TV वर हा त्यांना शिल्पे म्हणाला. बरं ती काही लहान खेळणारी मुलगी नाही, मध्यमवयीन गृहिणी आहे.... कसे बोलावे याचे भान हवे..... जवळचा व्यक्ती किंवा मित्र असेल तर असे बोलणे चालेल....पण ज्यांची ओळख नाही त्यांना असे बोलणे, तेही नॅशनल TV वर? साफ चूक आहे.
@D_J40Ай бұрын
अति होती शिल्पा..
@pradnyakulaye4434Ай бұрын
Mandar ankita la abhijit ani nikki chya friendship baddal nahich bolaych hot. To nikki kahi chukali ki to Tila kahi bolalycha nahi Tila. ya var ankita cha akshep ahe baki mala nahi vata ki ankita la kahi pharak padat abhi ani Nikki chya friendship baddal . So Ankita kahi chukichi nahi .
@v826Ай бұрын
100%✅✅✅👍🏼
@fresher4517Ай бұрын
Yesssss nehimich ankita ka chukichi
@yogitajadhavar7019Ай бұрын
अंकिता आहेच चुकीचं
@anii_dhaigudeАй бұрын
Are dada apn kiti jari bolalo tari ya actrider tya topic la kas madaych ahe viewer samor toh tasch madnaar
@Manu12252Ай бұрын
#actridersmarathi kharch ahe.
@shilpakelaskar276Ай бұрын
Abhijitchi bayko khup ati ahe tine jeva ankitala boli te barobar nahi vatale apamanasarkhe vatale ankitala ase bolayche navhate
@SupriyaBhosale-x7yАй бұрын
अंकिता आणि सुरज स्टॉप फायनल ला मला बघायला आवडेल अंकिता सुरत चांगले संस्कारी मुलं आहे ही स्टॉप फायनल ला आली पाहिजे जर मराठी बिग बॉस बंद करत असेल तर हिंदी बिग बॉस महाराष्ट्रातल्या कोणीही बघायचा नाही
@anjalijoshi847Ай бұрын
Yes you are true mst aahe अंकिता खेळते pan चांगली अणि सूरज tr ऑफकोर्स bharich❤❤❤❤❤
@PriyaBhosle-bs2ifАй бұрын
अभिजीत आता सारखा निधीच्या पाठी पाठी करतो अरबाज झालाय
@jiteshbhoir9873Ай бұрын
nidhi kon aahe??
@sonianaik1Ай бұрын
Abhijit sawant family is super cute! Mast vatala ...and specially ti choti mulgi smera dadachi 😂 kiti kitti ghodd❤❤ Loved watching and listening her and tyanchi baiko Shilpa sudha khupach mastach ahe. Khup chaan vatala to watch ❤❤❤❤❤ abhijitsawant and family😇😇👍👍👍👍. Loved watching all families😇😇 Dp, Varsha and Janhavi's ❤
@bhavikagaming3802Ай бұрын
Mandar त्याच्या सगळ्या रिव्यू मध्ये त्याचे फेवरेट चे गुणगान गात असतो. आता जानवी चे घरचे किती चांगले, ती किती चांगली. पण मुलाला पण काही जास्त फरक पडलेला दिसला नाही त्याची आई एवढे दिवस बाहेर आहे तर... पण मंदार का तिच्या एवढ्या ओव्या गातो कुणास ठाऊक😂 कुछ तो गडबड हे दया😅
@azure52Ай бұрын
😂
@amoghthorave3385Ай бұрын
Is it just me or Abhijeet's wife appeared to be too controlling? Compare her to DP's wife. There's a sharp contrast between the two.
@anitapatricdsouza4863Ай бұрын
Yes there is.. Abhijit's wife was too dominating.
@SheetalG05Ай бұрын
she is straightforward rather than controlling. Infact she was more like herself it seems. Abhijeet's wife is his friend first, they know each other from childhood, they stayed in same colony and friends are like that. And people in this world are different! otherwise it would be a bore to be same.
@meerasirsamkar7607Ай бұрын
No ... this is your misunderstanding . Abhijit' s wife & Abhijit are very freindly with each other , they know each other from when they were young . .. डीपी ची बायको कोल्हापुरची आहे आणि अभिजीतची मुंबईची .. त्यांच्या वागण्यातील फरक हा त्या त्या शहरांमुळे असेल . शहरातील स्त्री तुलनेने जास्त स्मार्ट वाटू शकते .
@nehautekar8284Ай бұрын
@@meerasirsamkar7607 काहीही उलट गावातील बायका जास्त स्मार्ट असतात
@Ajuuxyx99Ай бұрын
अभिजित ची बायको त्याला शोभत नाही किती oversmart वाटत होती.
@sharadshelar9366Ай бұрын
Only Ankita ❤
@sunitamahajan2521Ай бұрын
खरेच आहे , कोणाच्या ही फॅमिलीला जज्ज करू नये . जे बोलायचे , ते चांगल्या पद्धतीत बोलावे . वाईट कमेंट करू नये .
@Techmantra360Ай бұрын
DP winner jhala pahije
@PastelNuagesАй бұрын
अंकिता ला सगळे चुकीचं समजतात पण तिचे इंटेंशन्स pure आहेत. 😅
@rujutapawar3208Ай бұрын
Aaj kal Abhijit che footage jast wadhawalele watatat. What is RAJ behind this Abhijit's family got extra time where as DP family got Less time. DP family very nice s
@shilpaapte958Ай бұрын
मंदार, तुमचं असं झालंय ना नावडतीचे मीठ अळणी. तुम्हाला वर्षाताईची कुठलीच गोष्ट चांगली वाटत नाही😢.
@azure52Ай бұрын
Mandar la ata Janhavi changli vatu lagliye ticha husband ne msg kelya pasun
@anii_dhaigudeАй бұрын
@@azure52paiso ka chakkar babu bhaiya nothing else
@vasantpatil8485Ай бұрын
तुझे रिव्यू पार्षल असतात..... रिव्यू करणाऱ्याने सर्वांना समान न्याय द्यायला हवा ...... जनतेचा पाठिंबा कुणाला आहे हे बघून बऱ्याचदा बोलणे होतं.... हे पटत नाही....
@hiddenvoice5961Ай бұрын
Barober ahe kahi anshi
@kavitathroat992Ай бұрын
अभीजीत chya मुली फारच गोड 😊 बायको एकदम छान actully त्या च पाहिजे होते. Big boss madhe DP dada che family baba aale तेव्हा ते तर रिअल खूप रडले आनंद. अश्रू होते ते आई कल्याणी आले पणं वाईट वाटले त्यांच्या family che jast दाखवले नाही cut kele seen सगळ्यांशी बोलताना वैगरे दाखवले नाही
@श्रीस्वामीसमर्थ-ज4दАй бұрын
आणि हे सुद्धा वाईट वाटले की मुलांना नाही आणले, खरतर त्यांना आणायला हवे होते
@srs5944Ай бұрын
Abhijeet is a pure soul and it can b seen in the way his family was with him esp the kids were so confident in their behavior it shows his bond👏👏👏👏👌👌👌👌👌👍👍👍
@roshanparab6619Ай бұрын
अरे वर्षा ताई च्या family ला तरी सोड किती negative बोलशील त्यांच्याबद्दल. मागेच लागला पार त्यांच्या तू ! बॅग आणली अस तस 🤣🤣🤣 जातील त्या धीर धर थोडा 😂आणि overract जान्हवी च कौतुक करून करून इमेज clean करत बस
@manishamehendale4348Ай бұрын
वर्षा उजगावकर ह्यांच्या बहिणीने सल्ले दिले तसे सगळ्यांनी दिले. वर्षा उजगावकर ह्यांच्या बहिणीने जशी पर्स आणली तशी अभिजितच्या बायकोनीही आणली होती. वर्षा उजगावकर ह्यांच्या बहिणीने स्पष्ट सांगितले की मला तुझ्यासाठी काहीतरी आणायचे होते पण नियमांमुळे आणता आले नाही.
@PastelNuagesАй бұрын
अभिजित च्या बायकोने अंकिता ला चांगले वागवले नाही. अंकिता अभिजित च्या इमेज चा विचार करून च एवढं प्रोटेक्टीव वागते हे तिला कळायला हवे होते. अंकिता बिचारी सगळ्यांशी संपूर्ण आयुष्यभर नातं टिकवायचा हेतूने वागतिय, फक्त गेम पुरते नाही. एवढं समजायला हवे!
@PastelNuagesАй бұрын
सगळ्यात genuine vibe तर धनांजयच्या बायकोची होती!
@vV-OriginalАй бұрын
अभिजित चे फुटेज उगाचच बिग बॉस वाढवत आहे. शेवट शेवट त्याच इमेज अजून चांगलं दाखवण्याचं प्रयत्न चालू आहे. सूरजला तर इग्नोराच केलं त्याच्या बायकोने. जळकुटी भावना दिसत होती. सूरज आणि DP डिझर्विंग वाटतात.
@ujwalapawar5061Ай бұрын
ती , ब्राह्मण आहे ना? म्हणून सुरजला इग्नोर केलं
@ujwalapawar5061Ай бұрын
आधी अभिजीत शी लग्न करण्यास नकार दिला जसं कळालं अभिजीत इंडियन आयडॉल चार विनर झाला लगेच होकार दिला
@pratikgawande264Ай бұрын
Abhijit chya bayko ne ugich shinning marli ahe ani ankita ne je vicharal ahe tyach answer chukichya way ne dil ahe ankita ch intension vegl hot an abhijit chya bayko ne chukicha arth lavla
@anii_dhaigudeАй бұрын
Agdi barobar bolala dada. Kaam jhal re aata. Aata kashala suraj la dakhvteel aata fkt scripted winner
@SangitaDhanavadeАй бұрын
Dp dada ❤ chi family khupch chhan ani sanskari aaahe abijeet chi byko khupch smart vath hoti suraj la sarl saral ignore kel
@pranjalbainade2491Ай бұрын
मंदार खूप छान बोलतोस तु 👍मी रोज बघते तूला LOVE YOU भावा 💕
@sonalishingade1241Ай бұрын
I don't think abhijits wife is oversmart, she very well know how to tackle d situation n she's so matured
@sahilkole161Ай бұрын
Dp only ❤
@kavya9108Ай бұрын
जिंकणार तर फक्त ❤अभिजीत सावंत 🎉🎉🎉🎉
@PastelNuagesАй бұрын
अभिजित immature वागतोय एवढं नक्की. मी त्याला winner समजत असून सुद्धा त्याच्या recent वागणुकी मुळे disappointed आहे 🙂
@ChayaDeshmukh-xe3ifАй бұрын
रेल बघण्या पेक्षा तुझ ऐकणं खूप खूप आवडतं दादा खुप छान आवाज आहे छान सांगतो मला ऐकायला आवडतं
@sumanbabar9591Ай бұрын
Mandar tu Varsha Tai la negative boltosch. Tichya sister la pn nahi sadlas. Baki nchya family baddal chagle bolalas. Baki tuze reviews chan asatat 👌
@kavya9108Ай бұрын
सुरज ने टास्क मध्ये कधीच डोकं वापरलं नाही ...प्रत्येकाने त्याला टास्क समजून सांगितला आहे...फक्त ताकतिचे टास्क खेळला तो ...अभिजीत ने टास्क पण खेळला आणि इंटररमेन्ट पण केलीये
@darkknight4313Ай бұрын
एंटरटेन्ट
@kavya9108Ай бұрын
अभि विनर
@RadheRadhe-zc8knАй бұрын
Abhi winner
@ganeshkolhe6400Ай бұрын
Ay gap g Suraj kay aahe Maharashtra la mahit aahe tu nako shikau
@Swapnil_Lakhe23Ай бұрын
डोक कोण vaprla आहे
@AnantahNАй бұрын
मंदार भाऊ तु पुढच्या मराठी BB बद्दल बोलतोय पण मराठी माणसाने आता bb च काय colors चॅनेल चा कायमचा boycott करायला हवा .. सिझन असा संपवणे म्हणजे मराठी प्रेक्षकांचा अपमान आहे ..
@vineetaamberkar977Ай бұрын
Abhi chi wife oversmart nd diplomatic
@anjalijoshi847Ай бұрын
खरोखर खायचा हात अणि हाणायचा हात kiti bhari bolale na पंढरी dada😂😂😂😂सुपर्ब ❤❤❤❤❤
@KolhapuriHardАй бұрын
DP ची फॅमिली सोशल मिडिया वर हसवत असतात पण बिग बॉस मध्ये येवून सगळ्यांना रडवून गेले... त्यांचं येवढं प्रेम पाहून खूप भावूक झालो..😢
@MalikaaPremi1176Ай бұрын
दादा, अंकिता अभिजीत च्या सिगरेट पिण्या बद्दल बोलत होती पण हा एक शो आहे तर ती उघड पणे बोलू नाही शकली म्हणून ती म्हणाली बाहेर आल्यावर बोलू अस म्हणाली...... आणि त्या नंतर अभिजीत ची बायको पण त्याला बोल्ली बेडरुम मध्ये कि खूप बारीक झाला आहेस तेव्हा ती बोल्ली सिगरेट कमी पी तू मला सारखा तिथेच दिसतोस म्हणजेच सिगरेट रूम च्या ईथे त्यावर अभिजीत पण बोल्ला मला वाटलच तू हे सांगशिल पण ते Mute केल गेल वाटल तर तू परत बघ दादा तो part...याचा अर्थ अभिजीत सिगरेट जास्त पितोय आणि ते Dp दादा, अंकिता यांना आवडत नाही आहे.... आणि तेच अंकिता त्याच्या बायकोला सांगत होती पण तिला ते समजल नाही. आणि आपल्या ला ही हे दाखवत नाही कि तो जास्त सिगरेट पितोय ते त्यांची इमेज खराब होउ नये म्हणून.... आणि असा विनर आपल्या बिग बॉस चा होउ शकत नाही....त्याला Stress असेल पण बाकिचे सदस्य पण आहेत त्यांना ही Stress येत असेल पण सिगरेट Is not an option... आणि सिगरेट ने माणूस बारीक होतोच..... अंकिता आणि सूरज हेच Deserving विनर वाटतात..ते All Rounder आहेत Specially गेम बद्दल... अभिजीत तरी सुरूवातीला तळ्यात मळ्यात होता कोणत्या ग्रुप मध्ये जायच या बद्दल पण अंकिता सुरुवाती पासूनच Team B मध्ये होती अंकिता Strategy बनवण्यात पण उत्तम आहे त्यांच्या ग्रुप मध्ये ती सर्वांना समजून पण घेते Task पण उत्तम खेळते त्यामुळे जे खरच सुरूवाती पासून खेळत आलेत आणि Deserving आहेत त्यांना च विनर कराव....व अभिजीत हा अरबाज गेल्या पासून आपल्याला निकी सोबतच दिसतो जेव्हा कि Team B मधले इतर कोणतेही सदस्य निकी सोबत जास्त बसत नाहीत....बाकि No hate to anyone... आणि तुझे Reviews खूप छान असतात...Lots of love to you ❤❤❤❤ तुझ्या Reviews ना खूप Miss करु..❤❤❤
@vilaspansare8466Ай бұрын
कोकणातील कोकणी भाषा आणि गोव्यातील कोंकणी भाषा यात फरक आहे. ऐकायला दोन्ही भाषा खूप छान (गोड) वाटतात.
@shailajasule5200Ай бұрын
डिपीची फेमिली खुप छान खासकरून त्याचे बाबा ❤❤❤
@Drprajkta3124Ай бұрын
Aaj khup divasani big boss chya gharat marathi sadhi manas baghayala milali 😭
@jyotithakur3527Ай бұрын
Dp chi family sundar hoti. Dp khara manus ahe
@peacefulmind2036Ай бұрын
जान्हवी & किरण दादा ❤... Nice family.....🎉
@tanujaaa.shinde.22Ай бұрын
Mandar bhai tu chan rewieu kartos ani tuza support surajla ahe he pahun chan vatale
@Drprajkta3124Ай бұрын
Abhijit wife gamer strict ❤️❤️
@meenalk3568Ай бұрын
त्यांना सर्वाना माहित होतं का की घरातले येणार होते.. निक्की ने चक्क सारी घातली होती. अभिजीत ने चका चक कुर्ता घातलेला होता 😊 वर्षा ची बिग बॉस बघत नाही असे वाटले कारण ती ओळखत नाही कुणालाही, वर्षा ने सर्वांचीच ओळख करून दिली
@kalamudraАй бұрын
Dp❤
@pallavitambulkar7512Ай бұрын
जर काहीही न खेळता जर फक्त गरीब साधा म्हणून surajlaa विनर केले तर हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा ranu mandalla आणावे अणि तिला विनर करावे
@GaneshMore-s6qАй бұрын
Dada tu jr pahila week madhe abhijit la pahila na tr abhijit kiti swarthi hota tyala nikki chya team madhe jaycha hota ani ankita la nikki kay kay mhanali pn abhijit nantr mhanala maza tevhaaa tharla nhavta konachya team madhe jaycha mhnje to jo kartoy to fakech kartoy
@anii_dhaigudeАй бұрын
Are dada samjty tula kay mhnych ahe but Jaude sod yachya kiti tujhi baju madnyacha try kelas toh nhi aiknaar. Tyala fkt abhijiit la pramote karych ahe bki kahi nhi
@meerasirsamkar7607Ай бұрын
वर्षाताईच्या बहिणीला खूप चांगली मराठी भाषा बोलता येत नसावे . कदाचित ती बिग बॉस पूर्णपणे बघतही नसावी ... आणि नंतर वर्षाताईने सगळ्यांची प्रत्यक्ष ओळख करून दिली .
@Dhruvrathearmy1Ай бұрын
Pn shilpi ly oversmart act krt hoti
@sumeetkate4585Ай бұрын
Dp family ❤❤❤
@nileshyedge5604Ай бұрын
सुरज आय लव यु भावा
@Swapnil_Lakhe23Ай бұрын
सूरज जसे जानवी च्या मुलाला khichen मधे फिरवत hota, त्याल fruit खण्यासाथी det होता आणि dp च्या आई बाबा ला सूरज पाया lagto, kharh हेच संस्कार आहे सूरज चे। ❤❤
@kalyaniMane30Ай бұрын
Abhijeet chi bayko oversmart..overconfident 👎👎
@pallavitambulkar7512Ай бұрын
Sawant आणी Ankita ही दोघंच विनर च्या योग्यतेची आहेत. ❤❤❤❤❤❤
@ranverghatge63Ай бұрын
Dp dada ❤
@shashikantgholap4283Ай бұрын
Mandar you are great, explained true value. You are the best among all BB You tuber. Keep it up my son. Best wishes for FUTURE.
@AbhishekB80Ай бұрын
जान्हवी खूपच overacting आहे
@darkknight4313Ай бұрын
हो नेहमीच over acting असते तीची भंपक actress
@saurabhr4560Ай бұрын
खूप जास्त कशे लोक असतात असले काय mahit
@sanikaghotge6236Ай бұрын
Paddy dadanna bolnyacha hila kahich hakka nahi as ti swathach etaki overacting kartey. Whether BB ne chocolates pathavali or some guests coming for promotion or family week hicha saglikadech overacting. Kharre emotions ch nahit. Dp dada la agdi acting Karun babanchi story sangat hoti aani tya aadhi sangramla tichya mullavar kase paise kharcha karte he sangat hoti... Jya mansane halakichi paristhiti baghitali asel ti vyakti kadhich paise udhalu shaknar nahi... Saglya storya banvte, tasach 'mala navryane sangitale aahe ki kahi kar pan premat padu nakos' he khott hota he kal family week la kalale
@jyotibhalerao8775Ай бұрын
भारी हा तुम्ही बरोबर ओळखले 👌👌👌👌😂
@BMGMUSICLOFIАй бұрын
@@sanikaghotge6236 अरे शो च्या नादात बापापासून मुलाला दुर केल हिने तिचा नवरा बोलला कि ति डेडास बौय म्हटल्या पासून मुलगा त्याच्या मांडीवर सुद्धा बसत नाही
@pallavitambulkar7512Ай бұрын
मंदार तू आधी बोलला होता काय तो सुरज काय त्याचे केस आणी आता त्याला sagli खेळ समजावतात तेव्हा कुठे to खेळतो तरीही उगाचंच त्याला मते जास्त म्हणून तुम्ही ही उगाचच त्याचे कौतुक करता. चांगल्या खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे.
@hiddenvoice5961Ай бұрын
Me aniktala supporr nahi kart pn abhijeet jya prakare apkya shbdana palatla ahe tya mule team member vait zalet, adhi abhijeet swatha nave thevla nikki arbazla nantr good books madhal gane khelala ki, nikki vichryla alyvr mhnla mala kay problem nahi tya baddal ka baba as ka, tyachyat damach nahi khara bolych asa fake personality nkoy amhla he just pretend to be real but hya gharat jar koni deserving asel tr to suraj ch ahe❤❤
@bondOO7-ls4xiАй бұрын
सुरज चव्हाण अभिजित सावंत अंकिता वलावलकर धनंजय पोवार पंढरीनाथ कांबळे
@ShivaNandkhedkar-v3vАй бұрын
कसा खेळला तरी संपूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे सुरू झाला असे बी नाही की ते खेळला नाही खूप खेळलाय ते त्याला समजते तेवढं खेळायचे आणि इथे जा ना तेवढं सोपं नाही म्हणणं सोपं आहे
@padmajoshi6743Ай бұрын
बस कर रे सूरज पुराण
@amolingole1354Ай бұрын
तू कशाला बघतो सूरज पुराण
@amolingole1354Ай бұрын
तू बघू नको
@SwapnaliPatiljambhale08Ай бұрын
कान बंद कर सूरज च पुराण ऐकू नको
@GaneshMore-s6qАй бұрын
Abhijit chi bayko kiti swarthi aheeee
@AkshDip01Ай бұрын
Abhijit bayko tyla ky boli...barik zalays...उठसूठ tikde asto😅...tikde mhanje kute smoking room aste kay😂😂ki niki kde ?
@SheetalG05Ай бұрын
smoking tar toh karatch nahi. kadhich tyala tithe nahi baghitle. Picnic spot baddal bolat asel ti.
@nehautekar8284Ай бұрын
नाही निकी बद्दलच बोलत होती ती
@SoulKadi1Ай бұрын
Hi Mandar, tujhe reviews and observations khup chan /genuine astaat. Aaj cha episode khup emotional hota. Loved the bonding of Abhijeet's ,DP and Janhv'is family . Suraj pan nehmi pramane best
@BabuBisleri-b4hАй бұрын
दादा हे जरा अती होतंय त्यांच्या बद्दल तू काही बोलतोस ते ठीक आहे पण फॅमिली मेंबर बद्दल अश्या जजमेंट पास करण्याची काही एक गरज नाही त्या कुठल्या contestant बद्दल negative तर नाही बोलल्या ना त्याचा स्वभाव नसावा तसा अनोळखी माणसांशी कोण पटकन बोलायला जाईल भाई तेही कॅमेरा समोर प्रत्येकालाच बोलता येईल तेवढं असं नाही ना आणि ते सूरज ला बोलत होते फक्त राहूदे पाया पडण्याची गरज नाही अचानक असं कोणी पाया वगैरे पडेल हे बघून अवाक झाल्या त्या..तेवढ्या ही त्या मोठ्या नाही ना की कोणी पाया पडावं म्हणून ती reaction होती तू पण बघ, कळेल तुला...
@UmeshSalvi-s1eАй бұрын
मंदार...सूरज ने pady दादा ला पाय दाबायला सांगितलं ते दाखवला नाही
@bhavikagaming3802Ай бұрын
तसं तर जान्हवी ने सूरजला गावठी बोलेल पण दाखवलं नाही
@AbhishekB80Ай бұрын
@@bhavikagaming3802 👍🏻👍🏻👍🏻😂
@seemamasane3180Ай бұрын
सूरज च जिंकणारहा सिझन 💕💕💐💐💐💐💐
@MangeshYadav-j6hАй бұрын
Dada khrch tumhi..khup chan review krty..surach real face gheun kheltoy ❤
@v826Ай бұрын
Padi dadala support kara re khup chhan khelat aahet 🙏🏼
@GaneshMore-s6qАй бұрын
Abhijit ky ny entertain karat to irritate karto te Nikkicha awaj kadun ani khup over acting karto irritate karto
@hiddenvoice5961Ай бұрын
Oversmartb ahe khup fake vagto to
@sonali2560Ай бұрын
मनापासून सांगाव तर जसा प्रत्येक सीझन ला family episode असतो तसा यावेळी मनाला भावला नाही...70 दिवसात संपणार मग आता 10 दिवसात सगळे आपल्या family ला भेटणार....
@sakshigurav7675Ай бұрын
Dp dada che baba bole ki Ankita la mazi mulgi aahe m kas mhanu shakta ki tyani ignore kel
@RahulJadhav-m4vАй бұрын
Hyala Ankita shi problem ahe
@GaneshMore-s6qАй бұрын
Abhijit chi bayko tyalaa jast chukicha sangat hoti ki jast boku nako saglikade adhich to donhikadun god rahnyacha praytna kartoy tyaat ti sangtey nako tithe bolu nakoo mhnje tyaane karychay kay