रेशम तु घरात नको होतीस, तु अंथरूणातून उठत नव्हतीस ,स्वयंपाक पण करत नव्हतीस . तु सिगारेट ओढत होतीस हे लोकांना आवडत नव्हत. मेघा तुझ्यापेक्षा केव्हाही भारी आहे. तु तुझ्या personal गोष्टी , लोकांसमोर केल्या त्यामुळे लोकआणि मेघा बोलणारच, तु फार free आहेस अस लोकांना जरी दाखवत असशील तरी लोक impress होणार नाहीत.
@ashokpanchras46386 жыл бұрын
tichya peksha tar sai zoptey
@harshadagund55056 жыл бұрын
exactly !!!!
@varshathakur60366 жыл бұрын
arey arey kay condition ahe,, tu chullu bhar pani me doob mar ,,,, tu aat hoti na tu kay karma kartes tula andaj nhi ala ,,, lok yula mafha kartil,,, dev tula ashi sajja deo na ,,,, parat megha nav na tula mare parayant lakshat tev
@realrobotek22236 жыл бұрын
savita agree with me?
@realrobotek22236 жыл бұрын
varsha agree with you
@tusharaher76966 жыл бұрын
प्रिय मेघा ताई , बरेच दिवसापासून तुझ्यावर एकादा छानसा लेख लिहावा असा विचार मनात येत होता.आणि तो योग आज जुळून आला. तुझ्यावर बरेच प्रेक्षकांनी खुप काही चांगले चांगले लेख लिहीलेत.आणि मी पुर्ण खात्रीने सांगू शकतो की,जेवढ तुझ्यावर चांगले चांगले लेख लिहीले गेलेत तेवढे कोणत्याही स्पर्धकावर लिहिल गेल नसेल.त्यामुळे तुझ्या विरोधकांची चांगलीच जळत होती ती गोष्ट वेगळी . असो बिग बाॅस चा पहिला पर्व हा पुर्णपणे तुझ्या आणि तुझ्याच मागे फिरत आहे अस म्हटल तरी चुकीच ठरणार नाही.क्रिकेट मध्ये मॅच जसी एक तरफी झुकावी तसा बिग बाॅस पुर्णपणे तुझ्याकडे झुकला आहे खर तर तु बिग बाॅस एकहातीच जिंकला आहेस फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. तु नसती तर बिग बाॅस बघायला मजा आली नसती अस माझ ठाम मत आहे.महेश सरांनी मान्य केल की तु बिग बाॅस मधली जान आहे म्हणून यातच तु सार काही मिळविलस. मला आणि माझ्यासारखे असे अनेक प्रेक्षक असतील की त्यांना " मेघा धाडे " माहित नव्हती.मला चांगल आठवतय जेव्हा तु बिग बाॅस च्या बाहेर जाता जाता वाचली होती आणि जेव्हा महेश सर बोलले की तु सेफ आहेस. तेव्हा तुझ्या डोळ्यात आनंदाश्रु आले होते. आणि त्या नंतर तु पहिली मिठी मारली होती ती म्हणजे सईला आणि त्यावेळी तु सईला बोलली होती की आत्ता मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्यामुळेच तु आजूनही त्यांना सोडल नाहीस.मैत्रीसाठी तु बरेच काही सोसलय आणि तुझी हीच वृत्ती प्रेक्षकांना आवडली.आणि न कळत तु प्रेक्षकांच्या मनात घर केल. पण पुष्की आणि सई च दुरदैव म्हणाव की तुझी मैत्री त्यांना कधी कळलीच नाही. मेघा तु गाणे खुप चांगल्या प्रकारे निवडते. हे आम्ही नंदकिशोरच्या हुकूशहाच्या टास्क वेळीही बघितलेच होते.त्यावेळी आम्हाला तु हसवून हसवून लोटपोटच केल होत. त्या गाण्यातुन तु नंद्याला तर पार धुतलच होत. आणि आज ही तु एक गाण निवडलस " ससा रे ससा...." ह्या गाण्यात ही तु स्वताःला कासव आणि पुष्कीला ससा म्हणून शर्यत आपुली म्हणाली.ज्या प्रमाणे ससा खुप पुढे गेला होता . आणि ससा ज्या भ्रमात होता की मी जिंकणारच अगदी त्याच भ्रमात पुष्कीही आहे. पण ते गाण पुष्कीला किती समजल असेल ते पुष्किलाच ठाऊक पण मेघा खर तर तु राजेश,रेशम,आस्ताद,सुशांत,जुई,आऊ, पुष्की,सई,नंदकिशोर,शर्मिष्ठा हे सगळे मराठी फिल्म मधली फेमस कलाकार पण कासव जसा हळू हळू पुढे जावा अगदी तसच तु प्रेक्षकांच्या मनात घर करून ह्या सगळ्या कलाकारांच्या कधी पुढे निघून गेलीस ते त्या कलाकार मंडळींनाही समजल नसेल. मेघा आम्ही बिग बाॅस कधी चालू होतो ह्याची वाट बघत असतो. ते फक्त नी फक्त मेघाला बघण्याठी.मेघा मराठी बिग बाॅस च्या पहिल्याच पर्वात तुझ्यासाठी आम्ही जेवढ तुझ्यासाठी रडलो तेवढ किंबहूना त्याऊन ही जास्त तु आम्हाला हसवल . मेघा तुझ्यावर बिग बाॅस मध्ये खराब काळ आला होता तेव्हा मी एक पोस्ट लिहिली होती . त्यात मी अस लिहील होत की " चांगल्या काळात तर सगळेच साथ देतात पण वाईट काळात जे साथ देतात तिच लोक आपली असतात." मेघा तु जेव्हा बाहेर येशील तेव्हा तुझे फॅन फाॅलोईंग बघून सई,पुष्की,आस्ताद ची तर झोपच ऊडणार आहे.तुझ्या बद्दल खुप वाईट बोललेले स्पर्धक बाहेर आल्यावर सुता सारखे सरळ झाले. " तु बिग बाॅस जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे " आणि तु जेव्हा हे बिग बाॅसच पहिल पर्व जिंकशील तेव्हा तु एका छानशा दुनियात असणार . तुझ्या जिद्धीला, तुझ्या मैत्रीला,तुझ्या मैत्रीतल्या त्यागाला,तुझ्या मातृत्वाला,तुझ्या मातृत्वातल्या संस्काराला आणि तुझ्यातील संस्काराला माझा शत शत प्रणाम..! मेघा ताई चा एक समर्थक
@satishpaswan52676 жыл бұрын
Khup sunder lihile ahe!
@hindustani30086 жыл бұрын
लोकांच्या मनातलं बोललात.....मी ही रडलेय मेघासाठी.....आणि हसलेयही तिच्यासोबत
पर्सनल गोष्टींबद्दल कोणालाही बोलायचा अधिकार नसला तरी शेवटी किती आणि कोणत्या गोष्टी पब्लिक समोर करायच्या यालाही मर्यादा असाव्यात रेशम तु तुझ्या घरी नाही याचं भान ठेवायला हवं होतं
@balajigangawane94736 жыл бұрын
Guys megha should win BBM .. vote for megha mam..Love you megha
@priyasuhas63106 жыл бұрын
Balaji Gangawane we won't, if megha will win... I guess BB supporting more fake people like sai, pushkar and megha.
@shefalimagdum48936 жыл бұрын
Ya Megha should win
@hindimedium23126 жыл бұрын
Megha should win...yes
@shobharepal41816 жыл бұрын
तुझ्या करणीने तु बाहेर आलीस.तू खरं खरं वागलीस.तेथे दिसत तसंच असतं हे लोकांना दिसलय.बाहेर निवांत भेट राजेशला.
@pratikjadhav76846 жыл бұрын
Megha win hoyla pahije plzz guy's vote for #Megha Dadhe
@Shivam-bv9gu6 жыл бұрын
तुला माहिती होते मेघा आणि टिम समोर तुझं काही खरं नाही. मेघा तुला भारी पडली, म्हणून तू शांत झालीस.
@jakintong79206 жыл бұрын
Vote for megha she is best n good person. Kadhihi konavar dadagiri nahi keli. Always smily face.
pan ahe kay garva sarkhe disayala dhad nhi vagana dhad nhi manjare ne pathi shi ghatala mhanun tikali tu tuji layki ahe ka,,, ami jante ne ka jhelav tula ,,,, arey hut,,,, tuja premi cha dilog
@jyotiwalhekar88586 жыл бұрын
Mithun Patil j
@sunandapatil54116 жыл бұрын
varsha thakur ho ho barobar
@sunandapatil54116 жыл бұрын
Mithun Patil very correct
@shrutnm6 жыл бұрын
एकच प्रश्न.. जे करायचं ते करताना काही नाही वाटत..मग त्यावर चर्चा झाली तर चर्चा करणारे वाईट, हा कोणता न्याय?? ज्या मेघा ला सर्वानी वाईट ठरवलं, ती सोशल मीडिया च्या मर्यादा राखुनच वागली.. तीझ पॅशन उघड आहे तिने कधीच ती लपवली नाही..
@JyotiDeshmukh556 жыл бұрын
प्रिय रेशम, तुला शाॅक बसणे साहजिकच आहे. कारण तुला स्वतः बद्दल प्रचंड आत्मविश्वास आहे जे की चांगले आहे.पण तु समोरच्या ला स्वतः पेक्षा कमी समजायला लागलीस. ती तुझी पहिली चुक. प्रेक्षकांना गृहीत धरले स तुला जे चांगल वाटत होतं ते सर्व आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना ही आवडेल.ही दुसरी चुक.तुझी मैत्रीण हर्षदा घरात आली होती तीने तुला समजवायचा प्रयत्न केला तेव्हा तु म्हणालीस की मी ईथे प्रेक्षकांच्या साठी नाही आले ..ईथे मी स्वतः साठी आले आहे .ही तुझी तीसरी चुक.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पहील्याच आठवड्यात तु आणि राजेश ने मिळुन गेम प्लॅन केला रात्री उशिरा पर्यंत बाहेर बसुन की मी गेम साठी काहीही करायला तयार आहे. तु आणि राजेश ने एकमेकांना सांगितले की तुम्ही आपआपल्या घरी सांगुन आलेले आहात की गेम मधे राहण्यासाठी तुमच्या च शब्दात "Go with the flow" हे काय होत.की तुम्ही गेम मधे टिकण्यासाठी अनिर्बंध व्हाल ...... अर्थात तो तुमचा निर्णय होता. तुमचा तुम्हाला जो खुप भारी वाटला .तो आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना नाही आवडला ....तुला जे आवडत ते करण्याचा हक्क आहे ग नक्की च आहे . तु केलेलं सर्व प्रेक्षकांना आवडलच पाहिजे असं कुठे आहे... ह्या शो ची ही खासियत आहे ईथे जस असतं तस दिसत...काहींच प्रेक्षकांना आवडत आणि काहींच अजिबात आवडत नाही. पण जे बहुसंख्य जनतेचे लाडके आवडते व्यक्तिमत्व असते त्याला नेहमीच आतले लोक टार्गेट करतात...प्रत्येक सिझन ला हेच होत. पण ह्यावेळी तुम्ही प्रस्थापित मंडळी नी अती केल .....आम्ही खुप नामांकित लोक आहोत आमच्या समोर बाकी सर्व तुच्छ आहे त असा तुमचा अविर्भाव होता ...तो प्रेक्षकांना नाही आवडला तर त्यात मेघा ची काय चुक .....तीला चुकीची ठरवणारे तुम्ही कोण आहात.....तुम्ही मंडळींनी पहिल्या च आठवड्यात रात्री उशिरा पर्यंत बाहेर बसुन आपला गृप आपण आपल्या लोकांना सपोर्ट करून ह्यांना लोक ओळखत नाही तर त्यांना सर्वांनाच दर आठवड्याला नाॅमीनेट करू आणि नंतर आपण आपल्या आपल्यात शेवटी शेवटी करू असे ठरवताना तमाम महाराष्ट्राने बघीतले आहे ....तुमच बघुन जे उरले सुरले एकत्र आले ..मग बिगबाॅस ने दुसरा टास्क खुर्ची सम्राट जो दिला तो तुमचे गृप तसेच्या तसे त्यात टाकले.....उगाच खुर्ची सम्राट ह्या टास्क ला क्रेडिट देऊ नका .....तु एक शहाणी मुलगी आहेस म्हणून निदान आरोप तरी केले नाहीत.....पण तुझ्या गृपचे इतर लोक बाई ग धन्य आहेत ते.....त्यांना बघुन तर हातच जोडावेसे वाटत आहेत.....मेघा जर बहुतेक बहुसंख्य लोकांना आवडत आहे तर ती शातीर दिमाग आहे आणि तुम्ही खूपच साधे भोळे आहात असे नाही न होत ....... उलट हे मान्य करणे समजुतदारीचे शहाणपणाचे नाही का की तीच्या त काहीतरी असे आहे की जे सामान्य माणसाला आवडते...सामान्य माणूस स्वतः ला रिलेट करतो तीच्या शी त्यामुळे ती आपलीशी वाटते ......हे न करया तुम्ही सर्वांनी असे भासवण्याचा प्रयत्न केला की मेघा काहीतरी खुपच डाऊन मार्केट आहे ती कशी लायक नाही ती लोकांना आवडते ते लोक ही कसे खालच्या लेव्हलच्या माणसिकतेचे आहेत......धन्य ग बाई तुमची उच्चभ्रू विचार सरणी .....त्यातल्या त्यात तुम्हाला बिगबाॅस आणि मांजरेकर दोघांचाही सपोर्ट आहे आणि सुरवातीपासून होता .....
@usha74326 жыл бұрын
Jyoti Ingle khar aahe
@hemakarkera83356 жыл бұрын
Correct aahe jyoti👌
@nainishsankhe6 жыл бұрын
Jyoti Ingle you have perfectly expressed common people's feelings.
@pritichavan49476 жыл бұрын
Jyoti Ingle correct
@shrutnm6 жыл бұрын
एकदम बरोबर..अगदि आमचेच शब्द..👏
@ujedvichundrekar99186 жыл бұрын
ही रेशम चोमडी समजते काय स्वताला ?फोटो कुणाचा लावते आणी झोपते कुणाच्या बेडवर ...😆😝😜
@nandamane59626 жыл бұрын
मेघा विनर आहे 👑🥇✌️❤️ ❤️❤️
@Amol-bq9ot6 жыл бұрын
पण हिने शो मध्ये घाण केली.... 😡 चिपनीस
@letsreviewwithsanchita6 жыл бұрын
Mi Evdhe Saglyanche Interview baghitle Big Boss chya Gharatun Baher Padlyawar pann kunihi itka khara sangitla nahi kinva bolla nahi jevdha Resham Ma'am Ni tyanchya Interview madhe sangitla.... That's really appreciable.....
@nalinijoshi43656 жыл бұрын
Jaise karam karoge Vaise fal dega bhagwan
@SAI-fw7lq6 жыл бұрын
लोकांची आवडती न्हवती ही, माकड बाहेर गेले ते बरे झाले... गर्विष्ठ / जळकी / घमंडी / फुकट खाऊ आहेस तू..
@sarikajadhav19376 жыл бұрын
om sai 😁😃😂😀
@varshathakur60366 жыл бұрын
ghar fhodate tu ,,,, devane tula tuja mirror dakhavala,,, ani khabardaar meghala tras dila ter 4 mansa gheun ghan kam karte
@prernakambale19326 жыл бұрын
om sai tond sambhalun bolana tuzya gharchya aaya bahinina as mhatla tr chalel ka
@varshathakur60366 жыл бұрын
pahila tula kashi sajaa milali,, khop matali tu ,, pahu tu parat kute jantala sapdel teva tula lok nhi sodanar,,,,,, ghari bolav lokana mandi var basaila
@varshathakur60366 жыл бұрын
tuje bhajan che divas ahe apala vay kay,,, tond kay
@madhavikadam13006 жыл бұрын
Resham tu jaltes megha dhade var ani tu khari nahi tar khoti ahes ani to astad kale pan 1 no cha khota ahe kharo fakt megha dhade ahe love u megha dhade tu jikun yenar megha dhade
@realrobotek22236 жыл бұрын
माधवी तुझे बरोबर आहे
@swamiarts10216 жыл бұрын
megha dhade is the winner for me 💕💕💕💕💚💛💛💛 love u megha....👑😀😀😳😳😍😍
@dikshaumbarkar2096 жыл бұрын
agg Resham tu changli ahe pan don chukichya goshti mude tu baher ahes ek Rajesh ani mhanje meghacha dvesh ani ek tisri mhanje sakadi dance nahi karaychi ani kitchen made pan kahi khup kam Kell nahi ani changlya mansachi parakh nahi ani bindok fuskyachi tarif karte ata purn season bagh megha kadun kahitari shikayla midel
@sangitanikalje35136 жыл бұрын
आग रेशम बाई फूकट खाऊ.. तूला जरा पण लाज वाटत नाही का..? आग तू शो मधे फक्त आराम करायलाच आली होती... लफडि करायला आली होती.. किती जळते ग तू मेघा वर...... बापरे
@varshasute2836 жыл бұрын
Dezving only megha dhade love you
@vaibhavi00846 жыл бұрын
Resham we will miss u a lot😙😙😙
@nalinijoshi43656 жыл бұрын
Amhi nahi vachvle, maheshne vachale Tyala thank you mhan chipnis
@vanitashinde27506 жыл бұрын
मेघा भारी पडली तूला खूप अहंकार नसावा रेशम हे लक्षात ठेव
@harshadagund55056 жыл бұрын
u did it on national television and u r saying its non of our business 🙄🙄🙄
@jakintong79206 жыл бұрын
Over confident hota tila. Sarvana underestimate kela sarvana. Meghala gangaup karoon meghala far satavla. Jasa kela tase milale. Karma
@harishphad43746 жыл бұрын
megha aahech mastermind. tuza mind dusrikadach chalat hota. panchat bai. barzal gelis ghari
@jakintong79206 жыл бұрын
Resham kiti jalte meghavar tu. Meghala baghitale ki energetic vatte. Resham la baghitale tar kantala alas yet hota. Nusti basun rahon meghachi bitching karaych.
@varshasute2836 жыл бұрын
Baghitl kashi aahes ti megha no 1
@shubhadaupadhye95506 жыл бұрын
आस्ताद डिझर्व करतो म्हणे जिंकायला. अस रेशम म्हणते. कायपण विनोद. लैभारीहं.स्मीता पुढे शुन्य आहे.हाहाहा
@prasenjeetshingade97476 жыл бұрын
Resham before uh came to BB I used to hate uh but when uh started in BB I became Ur diehard Fan.! Lub uh resham really luv uh.! Stay blessed.!!!
@prashantgurav35376 жыл бұрын
...निदान मी तरी हा एक 'खेळ' म्हणून बघत होतो ! 'खेळ' म्हणून पहाताना मला हे स्पर्धक टास्कमध्ये कशी अक्कलहुशारी लावतात हे पहायला खूप आवडत होते..आणि यात आजवर सगळ्यांपेक्षा मेघाच सरस ठरली आहे , हे सत्य आहे ! पुष्कर जरी चिवट होता , तरी फिनालेच्या तिकीटापर्यन्त तो 'स्वबळावर' कधीच जिंकला नाही. त्याला अनेक वेळा फेअर-अनफेअरचा विचार न करता मेघाने साथ दिली, सई शर्मिष्ठाचाही आधार घेतला त्याने... सईविषयी काय बोलणार? मेघाबरोबर होती तेव्हा जोमाने खेळत होती. नंतर पुष्करच्या आहारी जाऊन तिने स्वत:साठी खेळणेच सोडून दिले. कहर म्हणजे तिकीट टू फिनालेसारख्या संधीसाठी तिने कणभरही प्रयत्न केला नाही!? स्मिता टास्कमध्ये मस्त खेळायची, पण तिने कायम दुसर्याच्या डोक्याचा आधार घेतला. 'खुर्चीसम्राट'मध्ये रेशम-राजेश तिला 'उठ' म्हणाले की ती उठली...बैलगाडीतुन पटकन बाहेर पडण्याऐवजी ती रेशमचा सल्ला घेत राहिली आणि फसली ! एका अवगुणाने तिचे लाखमोलाचे गुण वाया गेले!! आस्ताद हा तर फक्त मेघाशी भांडणे-मेघावर टोमणेबाजी-मेघा-मेघा-मेघा... 'मेघा फोबिया'ने सगळ्यात जास्त पछाडलेला स्पर्धक ! इथे मेघाव्यतिरीक्तही अनेक स्पर्धक आहेत हे आस्तादला कुणीतरी सांगायला हवे होते. याउलट मेघाच्या युक्त्या - सल्ले आणि वेळप्रसंगी ग्रुपसाठी धोका पत्करुन खेळणे जास्त भावले मला ! 'सेफ झोन' टास्कमध्ये स्वत: नाॅमिनेट होऊन तिने सई पुष्कर आणि शर्मिष्ठाला सेफ केले होते... कॅलक्युलेटेड रिस्क होती ती ! ताकदीच्या टास्क मध्ये आस्तादचे पारडे जड असताना पुष्कर कॅप्टन व्हावा म्हणून झेंडे लपविण्याची युक्ती करुन तिने सगळा गेम पलटवला होता. हे अनफेअर होते हे नंतर 'विक एन्ड'ला सगळ्यांनाच समजले. नंतर या कृतीची भरपाई म्हणून मेघाने स्वत: उमेदवार असताना विरोधी टीमच्या आस्तादला समर्थन देणे हे खरंच 'जिगरबाज' खेळाडूचे लक्षण होते !! हॅटस् आॅफ !!! सासू सून टास्कमध्ये टोपणाने बादली भरणे आणि डाळतांदूळ एकत्र करून ती धान्ये वेगळी करायला लावणे यासारखी भन्नाट, अक्कलहुशारीची आणि टिपीकल 'खाष्ट सासू'ला शोभणारी कामं देऊन तिने सग्ग्गळ्या स्पर्धकांपेक्षा वेगळेपण दाखवले होते... उशीच्या टास्कमध्ये तिच्या 'डोकेबाज' सल्ल्यामुळे सईचे उरलेसुरले पैसे वाचले ! 'होऊ दे चर्चा' मध्ये तिने एकसो एक साॅल्लीड स्टोर्या रचल्या!! खूनी आणि गुप्तहेर टास्कमध्ये तिने ज्या कौशल्याने खून केले होते, ते तर अफलातून !!! बिगबाॅस हा 'खेळ' आहे... आणि महेश मांजरेकर म्हणाले तसे, 'मेघा ही या खेळाची जान आहे ! प्रेम करा अथवा द्वेष करा, तुम्ही मेघाला टाळुन बिगबाॅस मराठीचा विचारही करू शकत नाही !! मेघा आहे म्हणून सई पुष्कर शर्मिष्ठा आहेत , मेघा आहे म्हणून आस्ताद स्मिताही आहेत , मेघा आहे म्हणून बिग बाॅस मराठी 'सिझन एक नंबर' आहे !!! Vote for Tigress, Megha Dhade♥️
@MeghaDhadeOfficial2 жыл бұрын
Love you 🤗❤️
@anilkesarkar96046 жыл бұрын
हिच्या स्वप्नातही मेघा दिसेल तिला नुसती मेघा मेघा करत असते
@satishsankpal866 жыл бұрын
Anil kesarkar absolutely right
@neelamneil32776 жыл бұрын
Yes ...Resham khup blte ki megha maji competitor nahi ...pan 24/7 fakta megha lach nominat karat hoti ...khotardi Reshame ...megha is right tumi sarve tichashi ghanerde vaglat ...but winner hi tich hoil ...tumi konacha hi nav ghya kahi fida honar nahi....fakta eakach advise aahe ...Resham aata baher aalisna tar punna big boss che sarva episode bag mag tula kalel realitie....tula swtala tujich laaj vatel je kahi tu aata pryanta megha sati boli aahes tya sathi.....Megha will ROCK ...SACHI AAHE THI ...NOT LIKE U ...LOVE U MEGHA...
@no-dx1po6 жыл бұрын
😂😂
@aimanalbulushi13926 жыл бұрын
Anil kesarkar u r rite
@amyyswaghdhare53666 жыл бұрын
Anil kesarkar yar right😅😆😆😆
@nalinijoshi43656 жыл бұрын
Astad tuzyasarkhach ahe
@shobhna__92076 жыл бұрын
Nalini Joshi mhanoon ter aavadla to teela
@moonshine723696 жыл бұрын
Episode madhe bolli ki she was expecting that she will go....ani baaher yeun ulta bolat aahe mhane surprised!
@supriyapatil13426 жыл бұрын
Resham love u
@khandeshichavalkaskitchen112823 жыл бұрын
मेघा छान खेळत होती डान्स करत होती चांगलं आहे ना सगळ्यांनी करा ती मनाई करत नव्हती सगळेच नाचत होते सकाळी आहेच मेघा छान एकच पिस असतो तसा बरोबर बोलली रेशमी ताई शेवटी तिच विनर झाली
@diptibandekar51176 жыл бұрын
Reshm तू निघालीस आणि मी बिग बॉस बघायचे सोडले।
@manjugurjar82416 жыл бұрын
Resham sarkhi ARROGANT. .माजोरडी बाई आली कशाला BIGBOSS MADHE. .
@piyusvlog24086 жыл бұрын
Hi swatahala Mulgi bolte & Megha la Bai bolte. 🤣🤣🤣🤣 Ghara tun baher aalyacha sadma laglay vatata .. Rofl
@sarikajadhav19376 жыл бұрын
Piyu's Vlog 😜😂👍ho kharch pagal zaliye
@varshathakur60366 жыл бұрын
shemshem chip bai vacha ata janta chi masej tu gharat hoti baher asti na tu ter jante ne tula dhada shikavala asta,,, ghanardi
@smitabamnolkar20746 жыл бұрын
Piyu's Vlog hahahaha
@vishnusawant23836 жыл бұрын
Piyu's Vlog y
@sujpimpalesankhe93826 жыл бұрын
hahaa....ekdm correct
@rajashreemantri23586 жыл бұрын
love u resham... koni kahihi bolla tari tuza fan following kami nai honar... its just a show... love u resham... stay blessed... kuch toh log kahenge .. logon ka kaam h kehna... so dnt worry..
@prachipurav92406 жыл бұрын
रेशम स्वतां च्या क्रमाने बाहेर आली सारखी सिगरेट पित राहायची बर झाल आली ते
@akshadavarpe27736 жыл бұрын
Prachi Purav pahila vattat tu
@mahi29006 жыл бұрын
Are Marathi bandhvano ek tari positive comments dya re resham babat😀😀😀😀😀😀😀
@smitasawant79886 жыл бұрын
tu khup chan aahe resham tai Love you😘😘😘😘
@ashishkharat3776 жыл бұрын
I love you.. Resham
@vrushalipandhurkar78606 жыл бұрын
Love u Resham.... expected more from u
@mayurimane98636 жыл бұрын
love u Resham tai amchasathi tuch winner ahi Amani bigboss bhgycha sodla
@ranjanapatil13806 жыл бұрын
Mm ने आणि bb ने तुला सुधरवायला बऱ्याच जणांना पाठवले पण तू सुधारायचे सोड एकदम थंडच पडलीच तुला वाटत होते कि तू लोकांना शांत वाटून आवडशील पण तू सुधारली नाहीसच ते तुला defend करण्यात अयशस्वी झाले
@kalyanipatil51606 жыл бұрын
Ranjana Patil hahaha true
@varshathakur60366 жыл бұрын
yes tuja face pan khop denjar ahe tyat maya nhi daya nhi daddagiri gheun alis kalya sobat kalaa karun geli
@sujatakothalkar49676 жыл бұрын
varsha thakur agdi baronar khoop udhhat aahe ti
@ujwallalone40516 жыл бұрын
Ranjana Patil पण बाई थंडपणे बसणार्यांना बघायला पब्लिक टिव्ही समोर बसत नाही. हे या माठला अजून कळत नाही .मेघाला खोट बोलते अस शोभर म्हणत होतिस आता बाहेर आल्यावर आपण कितिवेळा सफादारपणे खोट बोललो ते बघ आणि स्वताच्या मनाला विचार.
@varshathakur60366 жыл бұрын
nhi ter kay beta
@ashitaprabhugaonkar63876 жыл бұрын
Just love Resham. She is so true to herself.
@poojapatil15746 жыл бұрын
Love u resham tai... U r soon beautiful by hurt ..... Miss u in bb house
@dipalikadam98823 жыл бұрын
हो चांगलंच कळलं कशी आहेस ते. लफडी करून फायनलला पोहचणार होतीस का.😂😂🤣
@ajitathombare20186 жыл бұрын
नरो वा कुंजरो वा... मयताला आल्या सारखे बसून रहाणे म्हणजे संत नाही... स्वतःच्या strategy मध्ये स्वत:च अडकली...
रेशम बाई तुमचा स्वभाव ऐवढा छान आहे की जनताला तुम्हाला बाहेर काढावे लागले
@anjalipawar38145 жыл бұрын
Megha khup chaan
@neelamneil32776 жыл бұрын
Fakta aani fakta Megha lach vote kara ...she is the best ...Megha will Rock 😘😘
@appiaapi32426 жыл бұрын
Overconfidence ni nela tula baher
@ankushnanaware44126 жыл бұрын
Ur great....though u could not win big boss....u won big boss for us.....Resham Mule Jaan aali hoti big boss show la
@surpalavimusicalevents99066 жыл бұрын
तुला 7 वेळा viewers voting ने नाही तर BB, MM ने वाचवले.....
@sharadwakchoure16376 жыл бұрын
Tu aadhich baher yayla pahije Hoti, pan manjrekar yanchi krupa Hoti tuzyavar.
@CUTEGIRL-m3o5e6 жыл бұрын
I like the Resham what ever she react with people and she is good soul.👍
@pradipjadhav37986 жыл бұрын
Megha is best
@meghadesaihappyflock6 жыл бұрын
Resham... तुझी entry झालि तेव्हा तुच jinkshil as वाटलं होतं... पण तू खूप चुका केल्यास.. त्या समजून घे... तुला आयुष्यात फायदा hoeel. तू चांगली आहेस
@anaghamore80776 жыл бұрын
Wa megha congratulations dear amahala mahit hotee ki megha tuch winner aahese. Good luck for your future
@surakshabankar89206 жыл бұрын
Resham surprise aahe smita chya against eliminate zali tini v4 karayla pahije megha chya against kaye zale aste tiche 🤣🤣🤣
@suhasmurudkar9516 жыл бұрын
Tula megha bhari padli he Lakshat thev.
@shilpadeshmukh24136 жыл бұрын
Wow.... Megha won... She is my favorite
@truptiingle32886 жыл бұрын
Love you Resham...u r nice person🤗
@pallavideshmukh14986 жыл бұрын
Miss you resham Tae
@soumyasworld48746 жыл бұрын
Hichi personal life kashi mhanate hi, hichya personal life wishayi koni bolal NAHI hila, je on screen sarv public la disatay te personal kas asel?
@anujakadam67516 жыл бұрын
Love you Resham 😘 I miss you so much 😘😘😍
@yogeshborade92846 жыл бұрын
resham played well
@vaishalichache29196 жыл бұрын
Nice Resham... 👍👍practical sense smart thinking..
@swarasony14172 жыл бұрын
Barobar aahe megha victim card khelun ani khote bolun jinkli tari tila lokani dokyavar ghetle ani aastad, resham, smita, pushkar sarkha real players na badnam kele
@swarasony14172 жыл бұрын
Aastad ch deserving hota winner..ti ekdum correct bolli tyacha baddal
@priyankakamble33456 жыл бұрын
U r superb reshammm... Ekdom bindasssss
@sandipchopade56484 жыл бұрын
Megha winr
@preranapatsanstha98796 жыл бұрын
best megha
@realrobotek22236 жыл бұрын
तु तिघात weak होतीस
@sangeetashingte26116 жыл бұрын
Megha personal bolliii.... Aagaaaaa bai tu Rajesh barober je karat hotis..... Tech bollii..... Ani saglaa jeg boltay.
@omdandage4046 жыл бұрын
Wahh..
@all-rounder75626 жыл бұрын
resham is real winner..luv u
@sonalbhojane69226 жыл бұрын
Vote for Megha
@sumedhakulkarni98076 жыл бұрын
sonal oimbe voteing line Band ahe
@subodhmahadik63506 жыл бұрын
हिला आयुष्यभर मेघाचीच स्वप्न पडतील मेघा मुळे लोक bigboss बघतात ह्या हारामखोरांना बाहेर आल्यानंतर कळेलच. Love u megha
@jakintong79206 жыл бұрын
Resham meghala halu bol mhante tich aawaj kiti karkash aahe. Ani hi kun aahe tich aawaj band karnari kuni adhikar dila hila shameless mhatari lady.
@rehanfatima59996 жыл бұрын
Jakin Tong masadqay
@rehanfatima59996 жыл бұрын
Masadqayhumdrama
@akshadavarpe27736 жыл бұрын
Shame on you.. reaspect Kara lady la..
@gtalk5076 жыл бұрын
हा निव्वळ जळूपना आहे जो रेशम चा इगो वर घात करत आहे. नाहीतरी तिने अस्ताद ला वोट करा अस बोलली नसती कारन तिलाही माहित आहे मेघाच जिंकणार.
@anandkadam16176 жыл бұрын
तुला बाहेर का काढल लोकांच तुझ्या विषयी काय मत आहे ते बघ दुसर्याना नाव नको ठेवु
@Trinitysupernormal6 жыл бұрын
Resham!! If you ever come here in this channel to watch your interview, Pl feel free, I repeat, Pl feel free to go down below and read the comments of what people think about you.. It's high time you need to get some reality check about yourself. Instead of blaming others and praising about yourself this interview would have sounded much better if you would have accepted your mistakes and appreciated your fellow contestants contribution towards the show. Nevertheless.. old habits die hard..
@kashishmane55174 жыл бұрын
Megha badal kiti raag aahe hichya manat
@yashashree886 жыл бұрын
I like megha. But after interview I have started liking resham tai too. She is cute and jolly. Megha is deserving winner. But like smita resham tai is also very nice.
@collectorkshitu57856 жыл бұрын
I love you resham,😘
@aakandy9856 жыл бұрын
Resham is Jealous of Megha as she plays well and Entertains us
@ashuashu19226 жыл бұрын
megha ur winner of bbm
@archanakamble70106 жыл бұрын
Jari reshm ne Astad la vachvl asl tri hi to jinknar nahi ,reshm sarkha aatlya gaticha aahe 1 number natkibaz manus .megha jinknar ch bbm ,amen.big boss kon ky bolal he dakhavl ,meghala target kel sarvanni bakiche kahich nahi bolale ka ,megha la upset hotana pahun tras zala mala.megha la hech sangaych aahe ,megha u are best .u don't worries ,you are winner bbm .God bless u .love u .
@truptiv11106 жыл бұрын
अग बाई कीती कीती खोटं बोलतेस, आणि गेली भेटली, काय मराठी तुझं, आस्ताद कडुन शिकायचं नाही का?अग तुच माफी माग पुर्ण महाराष्ट्राची कसले चाळे केलेस राजेश बरोबर, लाज नाही वाटतं का तुला?
Big reason of her elimination:-काय फरक पडतो की काय फरक पाडणार आहे attitude
@mayurghatage066 жыл бұрын
जे कोणी बाहेर आले . ते फेव्हरेट कसे असेल
@varshaskitchenette54756 жыл бұрын
Overconfidence nadla jatana sharmitsta smita LA save ka kele nahi natki Megha LA vote Kra
@purvapp16426 жыл бұрын
Ur smile is very cute and ur straight nose looking awesome
@madhurimohite4006 жыл бұрын
Khuup Ghan padhatine rahilis tu tuz personal bolaycha kunala tu mhante right nahi pan tu te personal thevlay ka te national television var tu mala khup aavdaychi pan Aata kharach Tuza kontach program baghaychi eccha nahi.