आईपण, ब्रेक,रिजेक्शन आणि बरंच काही | Her Story ft. Snehal Tarde |

  Рет қаралды 67,209

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

Күн бұрын

Пікірлер
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 3 ай бұрын
सौ.स्नेहल तरडे यांच्या अजुन फार मुलाखती प्रसिध्द झाला नसल्याने ही मुलाखत खूप इंटरेस्टींग वाटली. प्रवीण तरडे यांनी एकदा बोलताना म्हटले होते की, स्नेहल ही ताकदीची अभिनेत्री आहे, पण लग्नानंतर तिने करिअरपेक्षा घराला प्राधान्य दिलं! आज तो सिक्वेन्स कळला 😊 स्नेहल यांचे काम अजुन पाहिलेले नाही, पण व्यक्ती म्हणून त्यांची छान ओळख झाली. साधी,सरळ, निगर्वी, विचारांची डेप्थ असली,सुसंस्कारी स्त्री त्यांच्या बोलण्यातून झळकते. लेखन, वाचन,वेदांचा अभ्यास, हिंदुत्वाचा अभिमान आणि स्वतः शाकाहारीच राहण्याचा आग्रह यामुळे स्नेहल ही खूप जवळची, आपलीशी वाटली👍 पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉
@sunandaghorpade9799
@sunandaghorpade9799 3 ай бұрын
स्नेहल,तुझ्या ह्या मुलाखतीमधून मला तु जास्त ऊमगलीस की तु माणूस म्हनुण तु कीती खरी आहेस. अशीच रहा. तुला पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा .💐💐👍
@timetable641
@timetable641 3 ай бұрын
र-नेहलताई खुप छान व साध्या आहेत ,अशाच रहा ताई नेहमी भारतीय संर-कृती ला अनुसरुन‌‌‌ पेहराव करतात र-नेहलताई ,हे पाहुन छान वाटते ,अतीशय सभ्य व सुसंर-कृत
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 ай бұрын
स्नेहल मॅम नमस्कार🙏☺❤ कळेना सुरुवात कुठून आणि कशी करावी खूप लिहावसं वाटतं आणि त्याचं कारण म्हणजे तुमची मुलाखत मी आधी तुमची कधी मुलाखत पाहिली नव्हती पण तुम्हाला चित्रपटांमध्ये पाहिलं आहे तुम्ही खरच खूप खूप उत्तम अभिनेत्री आहात ते म्हणतात ना ढीगभर कामं करून ओळख मिळत नाही पण चार काम अशी करा की लोक विसरणार नाहीत 👍🙏 तसंच आहे तुमच्या बाबतीत जरीही तुम्ही मोजके चित्रपट केले असतील तरीही लोकांच्या ते मनात आहे त्या भूमिका लक्षात आहेत 👍 हीच तुमच्या अभिनयाची कमाई आहे👏👏👍👌 मुलाखत सुरू होण्याच्या सुरुवातीलाच स्नेहल मॅम म्हणाल्या होत्या मी आज जे काय बोलणार आहे त्यातून तुम्ही चांगलं घ्या वायफळ फापट पसारा असेल तो मी गोळा करून घेऊन जाईल खरंच खूप सुंदर होती सुरुवात आणि कुठेही वायफळ नव्हतं *प्रत्येक प्रश्नाचं खूप छान स्पष्टीकरण शब्दात उत्तर दिलं उगीचच हसणं नाही हातवारे नाही खूप शांत समंजसपणे मुलाखत झाली* 👏👏👌👍🙏❤☺ खूप लिहावसं वाटतं पण खूप मोठी कमेंट होते त्यामुळे थोडक्यात लिहिले आहे🙏☺ शेवटचा फोन कॉल खूप जीवाला लागण्यासारखा होता अक्षरशः रडवलं मॅम तुम्ही😢😢 आणि खरं सांगू का तुम्ही बोललात ते खरंच होतं बरोबर आपल्या आपण आपल्या आई-वडिलांची असो कोणाचीही असो सहा महिने वर्षभर सतत अशी काळजी घेत असतो प्रेमाने सतत त्यांना समजावत असतो पण म्हणतात ना देव आपल्यावर घेत नाही तसंच झालं तुम्ही प्रेमापोटी रागाने बोलायला गेलात तुमच्या वडिलांना आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला तुम्हाला सॉरी बोलता आलं नाही ती बोला फुलाला गाठ पडते तसं झालं तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका तुमचे वडील कधीच तुमच्यावर रागवले नसतील आणि आता या फोन कॉल मुळे खरंच तेही खूप रडले असतील🙏🥺🥺😢 यापुढे तुमच्या खूप मुलाखती पाहायला आवडतील तुमच्या हातून खूप चांगली कामे घडावी याच सदिच्छा आणि दिग्दर्शिका म्हणून अजून भरपूर सिनेमे निघावेत तुमच्या नजरेतून यासाठी अनेक अनेक शुभेच्छा💐🥳🥳🎉🎉❤☺ *स्नेहल मॅम तुम्ही खूप साध्या सिम्पल आहात पण खरंच सिम्पल मध्ये डिंपल दिसताय* 🥳🥳👌👌☺❤ एक सांगायचं राहिलं स्नेहल मॅम तुमचा आवाज ना सेम इला भाटे यांच्यासारखा येतो त्यांचाच भास होतो तुम्ही बोलताना👍☺ मी शितल जाधव🙏
@kidseducation7263
@kidseducation7263 2 ай бұрын
Very true khrach tumhi khup aavadalat.....
@nandkumarajotikar3421
@nandkumarajotikar3421 3 ай бұрын
एवढं मोठेपण, समंजस्य, विद्वत्ता. वा कमालीच. दीपाली (स्नेहल )
@chitrapendse
@chitrapendse 2 ай бұрын
आयुष्यात खरी शिदोरी काय आणि अनुभवातून कसं शिकायचं हे छान सांगितल. हिंदु संस्कृती व सनातन धर्म सोप्या शब्दांत उलगडला. धन्यवाद स्नेहलताई तरडे. 🙏🙏 वयाने लहान असून ताई म्हणते कारण विचार भारी आहेत. 🙏
@shriradharamanmusics7327
@shriradharamanmusics7327 2 ай бұрын
जी नारी महान असते तिच्याकडून कोणतेच कार्य लहान घडत नसते 🙏 शब्दात अर्थ आहे ❤️ वाणीत मधुरता ❤️ वागण्यात नम्रता ❤️ दिसण्यात सोज्वलता❤️ प्रेम आणि विश्वास ❤️ अध्यात्मिक आणि विज्ञान ❤️ यांचा अभ्यास 🙏 शक्तीचे प्रतीक आहे 🙏 स्नेहल मॅडम तुम्ही 🙏 भारतीय नारी आहे भारी ❤️ हमेशा जीती है ना कभी हारी 🙏🙏
@neetav3085
@neetav3085 3 ай бұрын
मी अभिमान मालिका शोधली आहे. नक्की बघणार आहे. स्नेहल ची मुलाखत खूप छान आहे. एका चांगल्या soul ला भेटल्याचे समाधान वाटले.
@vidyadharjoshi5370
@vidyadharjoshi5370 3 ай бұрын
स्नेहल नमस्कार. खूप छान बोललीस. आपण एकत्र 'अभिमान' या मालिकेत काम केल आहे त्यात तू माझी सून झालि होतीस. खूप छान काम करायचीस. कट टू इतक्या वर्षांनी तू नावारूपाला आलीस,तुझी मुलाखत ऐकलि खूप छान वाटलं व आनंद झाला. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विद्याधर जोशी दादर.
@swatiathavale2610
@swatiathavale2610 3 ай бұрын
खूप प्रेरणादायी विचार आहेत स्नेहल ताईचे.तुम्ही मुलाखत घेताय अस वाटल नाही सहज गप्पा मारत समोरच्याला बोलत करता.
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 3 ай бұрын
खूप छान मुलाखत, नोकरी न करता घरात काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल तुझ्या मनात जो आदर आहे,त्यासाठी तुझे आभार मानावेत तितके कमीच आहेत
@anayataklikar2977
@anayataklikar2977 2 ай бұрын
सुंदर मुलाखत, सुंदर विचार स्नेहलताईंचे सामान्य स्त्री साठी ही,याक्षेत्रात असूनही,एक सुखद आश्चर्य वाटले, दर्शनाचीही interview style versatile aahe person's naturewise ticha gesture apt astat, दर्शनाचाही interview pahayla eikalya awdel😊👍👌
@minalshashikantshinde5326
@minalshashikantshinde5326 2 ай бұрын
स्नेहल विचार जुळतात, प्रत्येक स्त्रि हे अनुभवते.खुप छान वाटले ,,, चित्रपटगृहात जाऊनच ही कलाकृती पाहणार.🙏🙏🌹🌹
@vaibhavinare5391
@vaibhavinare5391 2 ай бұрын
खूप छान स्नेहल, बुद्धिवान , हुशार ,संवेदनशील अभिनेत्री म्हणाण्या पेक्षा व्यक्ती म्हणून लक्षात राहील स्नेहल ,मुलाखत संस्मरणीय.
@jayashrihole7619
@jayashrihole7619 2 ай бұрын
स्नेहलतुमचे विचार ऐकुन खुप छान वाटलंआणि कुठल्याही परीस्थीतीत सामोरे जाण्याचा विचार ऐकुनखुप छान वाटल तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@lamputnetwork9428
@lamputnetwork9428 2 ай бұрын
खूप छान मुलाखत स्नेहा ताई खूप सुंदर विचार, या ठिकाणी जणू काही माझेच विचार बोलत आहेत असे वाटले, असेच राहा शेवटपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉❤😊
@swapnamekkalki8068
@swapnamekkalki8068 3 ай бұрын
Kiti sundar vichar and zabardast episode...u r a nailed in Dharamveer 1...last few mins ekdum barobar thinking....
@vandanasaraf648
@vandanasaraf648 3 ай бұрын
खूप छान विचार... अतिशय साधे पण हुशार व्यक्तिमत्त्व... समाधानी वृत्ती... कोणतीही हाव नाही जे हल्ली फार कमी बघायला मिळतं
@pratibhakaranjikar8040
@pratibhakaranjikar8040 2 ай бұрын
फारच छान विचार आहेत .स्नेहल 👌🙏
@RohiniKarmarkar
@RohiniKarmarkar 3 ай бұрын
Snehal Khup chan boltes. Khup kashtatun pudhe alat doghehi. Khup shubheccha . Aani Darshana che sarv episodes pahayla Khup avdtat.
@aishwaryapatil1099
@aishwaryapatil1099 3 ай бұрын
Tai cha interview madhe mala ek single word or sentence fake nhi vaatle...mi khup postive zale...even I m working women with 2 year old daughter...khup chan example set zala ahe tuzya mazya maanat...khup award tu win karnar ahe..karan. Tuzya kadhe khare pan ahe...hope for ur best future as mom, wife & working in film industry ( working women)😊😊😊
@mrunalkulkarni3462
@mrunalkulkarni3462 2 ай бұрын
Same..❤
@rajnandannemane4706
@rajnandannemane4706 3 ай бұрын
She is the perfect women.and a very pure talented person all the best dear ❤
@anusam902
@anusam902 3 ай бұрын
Darshna is growing day by day... absolutely perfect host for the show... looking very beautiful
@sharadnarkar6514
@sharadnarkar6514 3 ай бұрын
A great spiritual personality she is!
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 ай бұрын
Snehal seems humble and Honest
@anitaagashe247
@anitaagashe247 2 ай бұрын
विचार खूपच छान आहेत फुलवंतीमधे शास्त्रींची बायको चूकीची निवड झाल्यासारखी वाटते इतकेच काय सिनेमात प्राजक्ता माळीची मराठी बर्याच ठिकाणी खटकते शुभेच्छा
@mrudulaketaki
@mrudulaketaki 2 ай бұрын
हो मी सहमत आहे. शास्त्रींची‌ बायको सोज्वळ, साधा केसांचा अंबाडा अशी असायला हवी होती. शास्त्रींच्या बायकोची केशरचना पण बरोबर‌ वाटली नाही. प्राजक्ता मधेच शुद्ध बोलते, मधेच ग्रामीण.
@purnamidam4541
@purnamidam4541 3 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. ताई चे विचार भावले. फुलवंती साठी खूप शुभेच्छा.
@madhumatiyadavvlogs7680
@madhumatiyadavvlogs7680 2 ай бұрын
हीच स्नेहल खूप खूप आदी समजायचं हवी होती कित्येक मुलीचं आयुष्य बदलून गेले असते.उशिरा का होईना पण एकदा आयडॉल खास करून मराठी मुलीना मिळाला यासाठी मी स्नेहल ताईचे खुप आभार मानते. माझी नजर एक सेकंड ही ताईच्या चेहऱ्यावरून हलली नाही. खूप स्ट्रॉंग आणि possitive.❤ u
@deepd4810
@deepd4810 3 ай бұрын
छान आहे व्यक्तिमत्त्व .वैचारिक बैठक दिसून येते.
@VijayfilmsFilmy
@VijayfilmsFilmy 3 ай бұрын
शेवट च्या फोन कॉल ने डोळ्यात पाणी आणलं राव😢😢
@AnshikaVare
@AnshikaVare 2 ай бұрын
37:30 kiti Chan vichar❤
@rekhagholave7342
@rekhagholave7342 3 ай бұрын
Khup chan vatal Snehal madam ha segment baghun. khup chan ritya vyakt zalat , tyat Balpan te ithparyant cha Pravas ikun….
@drnehakk
@drnehakk 3 ай бұрын
Awesome Interview❤❤❤ You are such an amazing person, Snehal. 😍😍😍 I wish you both all the best for your journey ahead. 👍
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 3 ай бұрын
Darshna आज खूप छान दिसत आहे ❤. From South Mumbai.
@Sharayu_Creations
@Sharayu_Creations 2 ай бұрын
स्नेहल ताई तुम्हाला एक अभिनेत्री म्हणून बघायला आवडेल. विशेषतः ऐतिहासिक भूमिका.
@rasikajoshi4419
@rasikajoshi4419 3 ай бұрын
Khup chan mulakhat...fulvanti sathi khup khup shubhecha....
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 2 ай бұрын
Wow..Ekdam Superb...khup chan ahe vidio..Last call ekdam Real va Touching ahe..keep it up ..
@surekhasonawane2591
@surekhasonawane2591 2 ай бұрын
स्नेहल तरडे आपला अभ्यासू नेचर आहे खूप छान वाटलं तुमच्या अनुभव ऐकायला
@danceforever5940
@danceforever5940 3 ай бұрын
Very nice interview. Good to know that she believes in our culture and religion. So proud of our Sanatan Dharma
@ujwalarele8489
@ujwalarele8489 2 ай бұрын
🎉non glamorous,down to earth podcast with same kind of compere and participation..very nice.. may you touch the sky in your endeavours
@pratibhastalk3398
@pratibhastalk3398 3 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत स्नेहल ताई .आणि प्रेरणा देणारी.
@akshaygaikwad7851
@akshaygaikwad7851 2 ай бұрын
स्नेहल ताई तुम्ही किती छान आहात.तुमच्याकडून खूप काही घेण्या सारखं आहे.तुम्हाला खुप यश मिळो.💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ulhasbhor19
@ulhasbhor19 2 ай бұрын
स्नेहल ताई तुमच् बोलणं फार सोज्वळ आहे
@mayurakhade9338
@mayurakhade9338 3 ай бұрын
खूप छान विचार आहेत तुमचे
@ShitalGhoderao-bw5nc
@ShitalGhoderao-bw5nc 3 ай бұрын
सिने सृष्टीत अशाही महिला पहिल्या ज्या पैसे आले की कपडे कमी, फटके अशा प्रकारचा पेहराव करतात. पण सेन्हल ताई तू ग्रेट आहेस. प्रवीण तर्डेची मान तू कधीही झुकू देणार नाही 👌🏻
@manishapanvalkar8660
@manishapanvalkar8660 3 ай бұрын
खूप छान विचार.विचार करायला लावण्यासारखे
@amrutapadvekar5861
@amrutapadvekar5861 2 ай бұрын
आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेली मुलाखत❤❤❤
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 3 ай бұрын
खुप गोड आहे ही ❤
@vidya5567
@vidya5567 Ай бұрын
खूप सुंदर मुलाखत...
@diptinagwankar5362
@diptinagwankar5362 3 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत... हृद्य अनुभव ❤
@poojaprasad-1
@poojaprasad-1 3 ай бұрын
Darshana taii tu khup chaan prakare bolat kel s snehal taii na....khup changle prashn vicharle.
@manali_anurag
@manali_anurag 3 ай бұрын
Inspiring व्यक्तिमत्त्व..❤
@RugvedaParadhi
@RugvedaParadhi 2 ай бұрын
Farach Sundar interview ahe.❤
@bharatthpawar2478
@bharatthpawar2478 3 ай бұрын
बाबांना फोन डोळ्यात पाणी आणून गेला
@shubhangikulkarni3187
@shubhangikulkarni3187 2 ай бұрын
स्नेहल खूप छान मुलाखत, तुझ्या स्माईल मधून तुझ समाधानदिसतच शाब्बास बेटा खूप यश मिळव मोठी हो
@rianam9893
@rianam9893 3 ай бұрын
Khup chan mulakhat ❤
@saritasamel7062
@saritasamel7062 2 ай бұрын
Snehaltai khupach chan vichar aahet tumche,Mulakat mast.
@amoldhuri113
@amoldhuri113 2 ай бұрын
चांगल व्यक्तीमत्व
@ADSIndian
@ADSIndian 3 ай бұрын
आवडली मुलाखत.
@shilpasvoice8601
@shilpasvoice8601 2 ай бұрын
ए दर्शना ,.... माझी घे ना मुलाखत ...‌ मी कोणीच नाहीये , पण मला खुप खुप बोलायचंय गं ... मला बोलाव ना .. मी एक मुलगी आहे , बायको, आई , आजी , सासु आहे .... शिवाय मी ब्युटीशियन आहे , व्हाईस ओव्हर आर्टिस्ट आहे , युट्यूबर आहे , टॅरो कार्ड रिडींग शिकतीये ... मी खुप स्त्रियांना सल्ले देते , आणि ते सल्ले त्या ऐकतात .. म्हणजे मी म्हटलं तर काउंसीलर आहे ... मी ब्युटी कोर्सेस घेते .. छान शिकवते .. म्हणजे मी टिचर पण आहे ... मराठी बिग बॉस मध्ये एज अ कंटेस्टंट जाणं हे माझं स्वप्न आहे ... मला खूप बोलायचंय ... बोलव ना मला .... 😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@annump8386
@annump8386 2 ай бұрын
I found me in you in terms of thoughts. 😊😊
@kalindamate2041
@kalindamate2041 2 ай бұрын
Snehal mam.. Tumcha abhinay mala khup awadla... Deol band madhe kelela
@arunchougale4357
@arunchougale4357 2 ай бұрын
Very very nice👍
@poojachavan2109
@poojachavan2109 2 ай бұрын
Smita tu kharch khup khri aahes. Tuza pudhil vatchali sathi khup khup subhechhya .
@PastelNuages
@PastelNuages Ай бұрын
Kon smita?? Ti snehal ahe!
@saaviraj
@saaviraj 2 ай бұрын
खूप छान मुलाखत
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 2 ай бұрын
स्नेहल सिंपल ॲन्ड स्वीट!
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 2 ай бұрын
दर्शना खूप छान दिसतेस ❤
@chitranadig4301
@chitranadig4301 2 ай бұрын
Khoop aawadali hi mulakhat.
@sakshitarsekar3206
@sakshitarsekar3206 2 ай бұрын
Chan mulakhat khup dnyan milale me shikvate pan mazya mulala tu baba zalyavar kalel ase mhante me 😅 khup real aani psychologist asavya ya councillor. Pan hou shaktat
@madhurajadhav8825
@madhurajadhav8825 3 ай бұрын
Khup chhan😊
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 3 ай бұрын
Nice interview ❤
@ira-dev8476
@ira-dev8476 3 ай бұрын
खूप छान
@sujatakulat7033
@sujatakulat7033 2 ай бұрын
छान विचार
@swapnakanade5928
@swapnakanade5928 3 ай бұрын
स्नेहल ची मुलाखत ऐकूनच खूप शांत वाटलं. ती मॅडम पेक्षा मैत्रीण म्हणून जास्त भावली. बायकांच्या मनातले छोटे-छोटे प्रॉब्लेम्स त्यांनी खूप उलगडून सांगितले. फक्त जर का आता कोणी डिप्रेशन म्हणून जात असेल तर त्यांनी एक्झॅक्टली काय वाचावं आणि अध्यात्माची सुरुवात कशी करावी हे थोडं सविस्तर सांगितलं असतं तर बरं झालं असतं
@madhubansisalvi8249
@madhubansisalvi8249 3 ай бұрын
Nishpap vektimatva 😊
@varshakekane8847
@varshakekane8847 3 ай бұрын
Lastla radval khup emotional zhale mi
@rohinisatpute67
@rohinisatpute67 2 ай бұрын
❤❤❤❤
@suvarnadahiwadkar
@suvarnadahiwadkar 3 ай бұрын
@SangitaSalunkhe-p2y
@SangitaSalunkhe-p2y 2 ай бұрын
👌👌👌
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 3 ай бұрын
What's her maiden name (Full name before marriage)?
@payalhole2003
@payalhole2003 2 ай бұрын
निक्की तांबोळी च्य आपण कोण ??
@ABCXYZ-nd3kk
@ABCXYZ-nd3kk 3 ай бұрын
Hello Snehal Mam, How to contact you.
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 3 ай бұрын
Chan mulakhat zali.fulvanti chi actress dusari asati tar Bara zala asata.gashmir chya evaji pan dusara chalala asata.gashmir aagau vatto
@suvarnawakchaure3511
@suvarnawakchaure3511 2 ай бұрын
I also 90s kid
@deepakulkarni2533
@deepakulkarni2533 3 ай бұрын
Tai pravin sirana sanga ki mulshi pattern cha 2 part banva
@aditi35653
@aditi35653 3 ай бұрын
Khup chan❤
@AdityaShinde-n8p
@AdityaShinde-n8p 3 ай бұрын
Eka yshswi purushachy magy eka stri cha hat asto he snehal Varun vatty
@suvarnawakchaure3511
@suvarnawakchaure3511 2 ай бұрын
Chan mala mazya balpanat nelas tu
@pravinmandale938
@pravinmandale938 3 ай бұрын
सुरज चव्हाण ला भरभरून वोट करा सगळ्या नी गरीब प्रामाणिक मुलाला पुढे येउद्या
@sakshitarsekar3206
@sakshitarsekar3206 2 ай бұрын
Call sathi 😭😭😭
@samantprasad4058
@samantprasad4058 26 күн бұрын
अभंगाला जोड टाळ चिपंळ्यांची
@smitaghate3344
@smitaghate3344 2 ай бұрын
स्नेहल तरडे फुलवंती ची दिग्दर्शिका म्हणून यशस्वी आहे. पण ती शास्त्री ह्यांची पत्नी म्हणून चुकीची निवड आहे. ती शास्त्री घराण्यातील दिसतच नाही. तिथे दुसरी अभिनेत्री घ्यायला हवी होती.
@mrudulaketaki
@mrudulaketaki 2 ай бұрын
सहमत
@aryapawar7445
@aryapawar7445 3 ай бұрын
Kharch homemakerla value nahi.
@kavitanavale3399
@kavitanavale3399 3 ай бұрын
मुलाखत छान आहे. फुलवंती मध्ये लीड एक्ट्रेस जी आहे ती आम्हाला नको होती. हास्य जत्रेमध्ये मध्ये मध्ये बोलून किंचाळून विनाकारण अती हसून दाखवते त्यामुळे ती आमच्या डोक्यात जाते. बाकी तुम्हा दोघांनाही आमच्याकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@vrushalic3389
@vrushalic3389 2 ай бұрын
एकदम बरोबर डोक्यात जाते .आजुबाजुला एवढे दर्जेदार कलाकार काम करतात आणी ह्या चित्रविचित्र पोशाख करून नाचत असतात आणी फिदी फिदी कारण नसताना नाचत असतात.
@nikitamore2965
@nikitamore2965 2 ай бұрын
Ticha abhinay dance khup Sundar ahe. Ticha behaviour Ani ti vyakti actress mahnun Kashi ahe te important ahe. Ani mala nhi vatat prajkta peksha koni suit jhal asat hya role sathi.
@shrutidhaneshwar5061
@shrutidhaneshwar5061 2 ай бұрын
ती लीड एक्ट्रेस तुम्हाला नको होती असं म्हणता.. अहो पण तुम्हाला विचारलं कोणी.. तीच लीड एक्ट्रेस या पिक्चर ची निर्माती पण आहे. आणि आधी पिक्चर बघा काम बघा आणि मग बोला. 🙏🏼
@madhaviwadekar4745
@madhaviwadekar4745 2 ай бұрын
Kiti jalnaar dusaryachya pragativar
@supriyaaigalikar2464
@supriyaaigalikar2464 3 ай бұрын
Khup chan
@amritaajotikar7290
@amritaajotikar7290 2 ай бұрын
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Veena Jagtap on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:23:08
Sulekha Talwalkar
Рет қаралды 57 М.