सायलीचा आवाज दिसणे बोलणे सगळं निवेदिता सराफ सारखी वाटते
@varshapathre418710 ай бұрын
खुप छान काम करते हेच प्रेक्षकांना खुप भारी आहे ❤️❤️
@shobhabhende790910 ай бұрын
सायली, तुझ नाव तू काय लावावं तुझा प्रश्न आहे, तू यशस्वी आणि सुखी व्हवं ही सदिच्छा.
@मराठीइंग्लिशwithDrShalaka10 ай бұрын
Waah chaan ✌✌🤩🥰🥰
@vivekmane153410 ай бұрын
सायली संजीव हे गुलाबाचे फुल असून त्यासाठी झाडाचा शोध घेणेची जरुरी नाही. पण कुंडी मात्र कुंभारची आहे
@Aparichit_99 ай бұрын
तहशीलदार,जल्म, उस्ताह,अणेक,णाईका... किती अशुद्ध बोलता तुम्ही. वाचून च दाखवताय तर निदान नीट तरी वाचा.
@anilmahashabde969210 ай бұрын
नावाची/आडनावाची लाज वाटू देउ नये.
@archanatambe933010 ай бұрын
मॅडम चुकीची माहिती देऊ नका..सायली आमच्या शाळेची म्हणजेच र.ज.चौहान बिटको गर्ल्स हायस्कुल नाशिकरोड ची विद्यार्थिनी आहे..आमच्या शाळेने तिचा शाळेत सत्कार केला...नीट माहिती काढा