Bird Watching Near Pune | Bhigwan Bird Sanctuary | Birding In Ujani Dam | Birding 4k Video

  Рет қаралды 75,040

Somnath Nagawade

Somnath Nagawade

Күн бұрын

Bird Watching Places Around Pune | Bhigwan Bird Sanctuary | Birding In Ujani Dam | Birding 4k Video
#somnathnagawade #birding #birdingnearpune
BHIGWAN BIRD SANCTUARY is a place where GREATER FLAMINGOS & many more migratory birds can be seen every winter . Great place for BOATING session of bird watching, lake side camping, Sunset, sunrise trail and famous machchi thali . Also it is famous for Rosy Starling Murmuration. Its amazing show can be seen there.
Bhigwan Flamingo Point : Akshay Gaware :9890179809
Google Map Link : maps.app.goo.g...
----------------------------------
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagawade
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Equipment Used During Video :
Sony Full Frame Mirrorless camera (A7M3) : amzn.to/3kqsjZo
Sony DSLR Camera, a6300: amzn.to/2Tnord...
Gimbal1: amzn.to/2ZAcmW...
Gimbal2_Moza air2S: amzn.to/3z3Vi95
Full frame lens (Sony -16-35mm) : amzn.to/3z8LYRF
Wireless Mic : amzn.to/3E6GKJt
Camera Lens: amzn.to/36mwxs...
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsm...
iPhone: amzn.to/2XecPK...
Drone: amzn.to/2WMYmX...
Audio Recorder: amzn.to/3e6mHN...
Audio Bundle: amzn.to/326Wfj...
Mic: amzn.to/36fFvX...
Action Cam: amzn.to/3cSrxh...
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
www.amazon.in/...

Пікірлер: 491
@vaishalikale1706
@vaishalikale1706 2 жыл бұрын
Somnath Sir, excellent videography 😍 It was treat to eyes.. Can't express.. it's way beautiful. Recorded each and every moment. Keep up the good work, thank you so much for publishing it. We'll definitely visit this place.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You so much for your encouraging comment.
@wandererlife6799
@wandererlife6799 2 жыл бұрын
सोमनाथ सर, आपण खूप छान लिहता अन बोलता देखील, माझ्यासारख्या निसर्ग भटक्या ला मात्र, हे पक्षी, त्यांचा आदिवास, त्यांचं निसर्गाशी नात, त्यांचा मुक्त विहार, ती झाड, ते पाणी, ती जमीन, हे सर्व मंत्रमुग्ध करत, वाह अन तुमचे अप्रतिम चित्रीकरण पाहताना तुम्ही बोलता बोलता आम्हाला मंत्रमुग्ध करता. आपलं हे निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो..
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपले मनःपुर्वक आभार
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
सोमनाथ दादा एकच नंबर व्हिडिओ चित्रीकरण, सुंदर फोटो ग्राफी मन प्रसन्न होत व्हिडिओ पाहताना.नमस्कार सर्वानाच.
@ushaghotankar4284
@ushaghotankar4284 2 жыл бұрын
पक्षीप्रेमीना वरदान खूप छान
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून आभार ☺️
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 жыл бұрын
@@ushaghotankar4284 नमस्कार.
@arunahol5365
@arunahol5365 3 ай бұрын
खुप छान आम्ही पण गेलो होतो भिगवनला पक्षी पाहायला आम्ही तेथुन जवळच राहतो
@madhuripinge6631
@madhuripinge6631 Жыл бұрын
सोमनाथ मी तुमचे अनेक व्हिडिओ पाहिले आणि अद्याप पाहत असते. निसर्गात रमण्याचा निर्भेळ आनंद.. अवर्णनीय
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
अनेक धन्यवाद! हे सर्व व्हिडीओज तुम्हांला आवडतात हे ऐकुन छान वाटलं. Keep Watching 😊
@smitamankame9933
@smitamankame9933 2 жыл бұрын
सोमनाथजी प्रथम धन्यवाद देते। आपण एक आर्ट गॅलरी पाहत आहोत असे वाटते। सर्व दृष्टीने सुंदर vedio, मन वेडावून गेले। कधी भिगवण ला जाऊन फ्लेमिंगो पहाते असे झाले आहे। धन्यवाद!!💐
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@anandkondaguli6708
@anandkondaguli6708 2 жыл бұрын
Nat Geo level photo and videography...keep up the good work 👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You so much
@atharvachavan0718
@atharvachavan0718 2 жыл бұрын
Mast.... sachin devkate akshay gaware original pakshi mitra ahet... nuste paise sathi firvun ananare khup pn mahiti denare fakt hech...👍
@chandrakantbhole7497
@chandrakantbhole7497 9 ай бұрын
I don't agree with this. At Akshay Gaware' point he showed no Flamigo to us and said it is your bad luck. We went to Kumbhargaon on same day and saw many Flemingos.
@virendramahale3966
@virendramahale3966 2 жыл бұрын
सोमनाथ दादा , तुम्ही केलेली फोटोग्राफी, शुटिंग ने डोळ्यांचे पारणे फेडले,
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून आभार
@avijambhulkar7746
@avijambhulkar7746 2 жыл бұрын
दादासाहेब एक व्हिडिओ धर्मवीर गडावर करा ! जनतेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान कळेल
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
👍🏻
@somevine7578
@somevine7578 2 жыл бұрын
आईशप्पथ ..... Discovery channel searching for this guy's location ..😂😂. अफलातून ... इतका सुंदर असा ट्रॅव्हल व्हिडीओ मी आजपर्यंत कुणाचा च पाहिला नव्हता ... विशेष म्हणजे एक सेकंद सुद्धा कुठे फॉरवर्ड करू धजत नाही पाहणारा ... यात च काय ते सगळं आलं ... अप्रतिम ...💞💞💞
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️
@anilsarafdar6101
@anilsarafdar6101 2 жыл бұрын
"निसर्ग प्रेमी अनिल सराफदार :-🌾🌹🌷🌻 प्रति, 🌾..................................... ☘☘☘☘सन्मानीय सोमनाथ नागवडे सर , कविकल्पना या अमर्याद असतात , पण अशा कल्पना अमर्याद आकाशाच्या पलिकडेही जाऊ शकत नाहीत ! हे सत्यही नाकारता येत नाही !.🌹🌹🌹🌹🌹 परंतु आपण दृकश्राव्य माध्यमातून सदरच्या निसर्गरम्य परिसराचे जे आपण चित्रिकरण केले आहे ,ते त्याहीपलीकडचे निश्चितच आहे. सदर बाबतची प्रचिती आज मला आली. "जो न देखे रवि। वह देखे कवि । माझ्या संकल्पनेत सदरची मांडणी व कविकल्पना करणारा कलाकार 🌹 सन्माननीय सोमनाथ सर आपणच आहात. 🌹🌻🌷🌼 🌾 अनिल सराफदार. 🔥ठाणे (प).
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
सर तुमचे खुप खुप आभार. ☺️
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 2 жыл бұрын
Somnath अतिशय सुंदर video.तुम्ही दिवसेंदिवस टेक्निक improve करत आहात हे फारच कौतुकास्पद आहे. ऑफिस करून वीकएंड ला बाहेर जाणे सोप्पे नव्हे. मी आता अमेरिकेत आहे. तुमचा video पाहून खूप बरे वाटले.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद .
@TheGreenLeafGarden
@TheGreenLeafGarden 2 жыл бұрын
खुप छान शुटींग. आम्ही या गावापासुन जवळच रहात होतो. प्रत्यक्ष अनुभव घेतला या ठीकाणाचा अनेक वेळा. छान निवेदन केले.पर्यटन वाढीस अनुकुल व्हीडीओ.👌👌👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार ☺️
@anishhadaware1625
@anishhadaware1625 2 жыл бұрын
सुरेख, अप्रतिम ! मी मोठ्या स्क्रीन वर व्हिडिओ पाहिला. बोलावे तेवढे थोडेच आहे. सूर्याचे पाण्यातील प्रतिबिंब असे भासत होते जसं काही तिथे एखादा दिवाच लावला आहे. पक्षांचे वर्णन थोडक्यात करणे आवश्यक आहे. सुंदर एवढचं म्हणेन. तुमचे आभार इतका सुंदर व्हिडिओ बनवला आणि आमच्यापर्यंत आणला.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आपले मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻
@dcdesai6567
@dcdesai6567 2 жыл бұрын
साहेब हे पक्षी माझ्या गावा जवळ पण येतात, नवसारी च्या आजूबाजूच्या गावातील तलावात. नेहमी प्रमाणेच खूप छान videography.👌👌🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@narayandhame8605
@narayandhame8605 8 ай бұрын
अप्रतिम ,खुप नेत्र सुख आणि आनंद मिळाला. खुप खुप धन्यवाद 👍🙏🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade 8 ай бұрын
मनापासुन आभार 🙏🏻
@pratibhawavikar1421
@pratibhawavikar1421 2 жыл бұрын
मागच्याच आठवड्यात मी गच्चीवर संध्याकाळी फिरत होते आणि आता तुम्ही दाखवले ते भुरड्या का काही मला आकाशात पांच दहा मिनीटे सेम दिसले फक्त संख्या कमी होती मी आश्चर्यचकित होऊन बघितले काहीतरी वेगळे पाहिले एवढे समजले आज तुमच्यामुळे समजले मी कुर्ल्याला रहाते आजूबाजूला खाड्या आणि दलदल आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
👍🏻
@avijambhulkar7746
@avijambhulkar7746 2 жыл бұрын
दादासाहेब फक्त अप्रतिम !! भेटूया पुढच्या व्हिडिओ ला
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
☺️👍🏻
@nileshmane1001
@nileshmane1001 2 жыл бұрын
मस्त सर, खूप छान निवेदन करता मी निसर्ग मित्र तर आहेच व भटकंती हा सुद्धा माझा छंद आहेच पण आयुष्य कसं जगावं ह्याच एक आदर्श उदाहरण
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you so much
@laxmanbhor5029
@laxmanbhor5029 2 жыл бұрын
सोमनाथ दादा तुमची फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे आणि तुम्ही टिपिलेलं पक्षांचे सौंदर्य तसेच निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एक निसर्गाचे वेगळं रूप सगळ्यांसाठी प्रदर्शित केलं आणि अतिशय सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.👌👌👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@suhaslande1369
@suhaslande1369 2 жыл бұрын
मस्तच अनुभव मस्त छायाचित्रण मस्त संभाषण येवढं मस्त बघायला मिळालं की पक्षांना डिस्टर्ब करायला भिगवन ला जायची गरजच नाही धन्यवाद असच चालू राहू दे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@yogitashappyworld5698
@yogitashappyworld5698 2 жыл бұрын
स्वर्गच पाहिले की हो या video मधून दुसरा कुठलाच शब्द नाही दादा केवळ आजोड
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
फार फार धन्यवाद 🙏🏻
@shardulpathak185
@shardulpathak185 10 ай бұрын
मला पुणे जवळ आता थंडी मध्ये कुठे birding साठी जाता येईल...पुणे जवळ असेल ठिकाण तेवढे चांगले होईल सर...
@jankikadam
@jankikadam 2 жыл бұрын
Somnath sir excellent work 🙏 Me Bighvan la visit dein 🙏👍👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
👍🏻☺️🙏🏻
@BB-fb2uh
@BB-fb2uh 2 жыл бұрын
खूप भारी माहिती सांगितली....पण तुम्ही ज्या रूम मध्ये आराम केला त्या हॉटेल चे नाव नाही सांगितले....तसेच अधिराज हॉटेल Google map वर दिसत नाहीय....प्लीज माहिती सांगा
@sachindevkate7663
@sachindevkate7663 2 жыл бұрын
Hotel ujani राहण्याची सोय
@akshaygaware4141
@akshaygaware4141 2 жыл бұрын
Contact 9890179809
@shrikhandemak
@shrikhandemak 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही. 20 मिनिटांमध्ये पूर्ण भिगवण फिरवून आणला आम्हाला. अक्षयने पण भरपूर माहिती सांगितली, त्याला तिथली खडानखडा माहिती आहे, खूपच होतकरू आणि फोटोग्राफर्स ह्यांना फोटो 100% मिळेल ह्याची खात्री करून देतो
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@asawarideshmukh8313
@asawarideshmukh8313 2 жыл бұрын
He palashi ko tyaya mahinnat baghayla miltat
@tejas2439
@tejas2439 2 жыл бұрын
मी पण भिगवण शेजारील बारामती मध्ये असतो सर
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
👍🏻
@tejas2439
@tejas2439 2 жыл бұрын
@@SomnathNagawade baramati la pan ya sir
@OmkarBhatkar
@OmkarBhatkar 2 жыл бұрын
This is the by-far the BEST VIDEO❤ on this channel. Simply MIND BLOWING !!! Dada I'm following you since past 2 years and today's video was incredibly beautiful... You captured the birds and scenery so well.. Asa vatla tikdech boat madhe firun aalo... Thank you very much for showing us such beautiful content... Lots of ❤️
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you so much for your encouraging words. It boosts creativity..🙏🏻
@faiyaz-pf
@faiyaz-pf Жыл бұрын
Amazing photography, amazing cinematic views! Excellent! Excellent! Excellent vlog!
@marshalcorreia6955
@marshalcorreia6955 2 жыл бұрын
सोमनाथ भाऊ,तुमचे सगळेच व्हिडिओ अप्रतिम असतात पण आजचा व्हिडिओ हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत एक मात्र आहे ह्या माध्यमातून तुम्ही आम्हाला खूप आनंद देता, परमेश्वराने तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य द्यावे हीच मनापासून प्रार्थना
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
तुमच्या शुभेंच्छानी बळ मिळालं. आपले मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻
@shardulpathak185
@shardulpathak185 10 ай бұрын
नोव्हेंबर मधील birding ची ठिकाणे?
@Pradnya201
@Pradnya201 2 жыл бұрын
जबरदस्त ......आम्हिच फिरुन आलो असे वाटले
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद ☺️
@swapnilbagal977
@swapnilbagal977 2 жыл бұрын
वर्णन खुप सुंदर केले आहे तुमचा आवाज भारी आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@MsHarshal123
@MsHarshal123 2 жыл бұрын
National geographic baghitlya sarkha watla ...khup chhhann
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@devaharihar3923
@devaharihar3923 Жыл бұрын
@psmile20
@psmile20 2 жыл бұрын
Pakshi premi ahat ani khat ahat mase/fish
@sanjayjagtap6920
@sanjayjagtap6920 2 жыл бұрын
सोमनाथ सर नमस्कार आम्ही नेहमीच आपले व्हिडिओ पहात असतो . आपण फ्लेमिंगो पॉइंट भिगवण शूट केलेला व्हिडिओ खूप खूप आवडला. अक्षय, विजय व त्यांचे इतर भाऊ यांनी खूप चांगल्या अभ्यासू पद्धतीने पक्षीनिरीक्षणाची सैर करून आणली. मनसोक्त फिरलो.आदिराज येथील मस्त जेवण आणि अगत्य कायम स्मरणात राहील. आपण यू ट्यूब च्या माध्यमातून एक उत्तम ठिकाण सुचवल्याबद्दल मनःपूर्वक आभार. संजय जगताप (निवृत्त राज्य कर सहआयुक्त)
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद सर ☺️
@akshaygaware4141
@akshaygaware4141 2 жыл бұрын
Welcome Sir
@rajivvaidya5314
@rajivvaidya5314 2 жыл бұрын
खूप अप्रतिम शूटींग केले आहे , मस्त..
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🙏🏻
@kasturiranganp
@kasturiranganp 5 ай бұрын
Excellent video!
@SHETIGURUJI
@SHETIGURUJI 2 жыл бұрын
सोमनाथ दादा खूप सुंदर. चित्रीकरण/शब्दरचना/सर्व काही अप्रतिम/
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार
@pritamshinde5022
@pritamshinde5022 Жыл бұрын
माझ्या गावात येऊन गेलात सर भिगवण (डाळजचा)
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@pranavpatil1667
@pranavpatil1667 2 жыл бұрын
Aapli videography kayam ek number aste
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@sagarmarulkar7787
@sagarmarulkar7787 2 жыл бұрын
Sir which lense used for photography
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Sigma 150mm-600mm
@VarshaBhagwat-mk9uf
@VarshaBhagwat-mk9uf 5 ай бұрын
Khup mast👌
@vrushalipaithankar5939
@vrushalipaithankar5939 2 жыл бұрын
Chhan video. Karnala bird sanctury var video banva na pls.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You
@ArjunDongare8877
@ArjunDongare8877 Жыл бұрын
Somnatdada nice photoghaphy which CAMERA
@pranaygolam150
@pranaygolam150 2 жыл бұрын
Sir nice video , nice photography ...... 🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@pradeepshinde4925
@pradeepshinde4925 2 жыл бұрын
Sir, Kiti wajta jayche. best season kuthala ahe ani?
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Sarv mahiti ahe videot
@yelve100
@yelve100 2 жыл бұрын
Video khup chan aahe fakt title madhe Flamingo che spelling correction kara 🙏🏻🙏🏻
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Done ! धन्यवाद ☺️
@monikaagarwal5286
@monikaagarwal5286 Жыл бұрын
❤video.
@girishjadhav7584
@girishjadhav7584 2 жыл бұрын
भावा तुझा कॅमेरा हँडलिंग जबरदस्त आहे
@ds11171
@ds11171 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आणि विडिओ आहे
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार ☺️
@ajaypandharipande1067
@ajaypandharipande1067 2 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️
@Akshay19858
@Akshay19858 5 ай бұрын
Maste 👍
@pratapjagadale8727
@pratapjagadale8727 Жыл бұрын
अप्रतिम
@farmingmaharashtra
@farmingmaharashtra 2 жыл бұрын
Khup chhan Sir🤩🤩Thanks for sharing ❣❣❣❣
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@vinyabhatkya
@vinyabhatkya 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ आणि photography Ani त्याच बरोबर सुंदर असे presentation...Sir, कमालच व्हिडिओ घेतला आहे, ह्यासाठी खूपच मेहनत ग्यावी लागते आणि patience sudha असावे लागतात....आपली कॅमेरा सुध्दा उत्तम आहेत. अक्षय हा ऐक कमालच माणूस दिसतोय किती माहिती आणि ती सागण्याची पद्धत...खूपच knowledgeable आहे तो. This one is one of the best photography video of yours...lovely to watch on bigger TV screen 👍👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@shrutikamatte6106
@shrutikamatte6106 2 жыл бұрын
Dada tumhi khupch cchan present karata video
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आभार ☺️
@sumedhabhatpune6533
@sumedhabhatpune6533 2 жыл бұрын
झक्कास vdo...आम्ही 1500 ते 2000 flemingos पाहिलेत तिथे....संध्याकाळचा starling show मात्र तुमच्या vdo द्वारे प्रथमच बघायला मिळाला. भन्नाटच ....
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून आभार ☺️
@vishwasjadhav7281
@vishwasjadhav7281 2 ай бұрын
खुप सुंदर व्हिडीओ चित्रण,घरबसल्या वेगवेगळे पक्षी पहायला मिळाले.धन्यवाद सर.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 ай бұрын
Thank you 🙏🏻
@rushigaware6082
@rushigaware6082 2 жыл бұрын
Bhigwan flamingo bird sanctuary book you date
@UdyogamOfficial
@UdyogamOfficial 2 жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे सोमनाथ दादा.😊👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@nilaywankawala8271
@nilaywankawala8271 2 жыл бұрын
"Panchi Nadiya pawan ke jhonke...koi sarhad na ise roke.." Great Example of this song from Refugee Movie- Superb Capture of Voice of birds along with great videography
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you so much Nilay
@bhushan7546
@bhushan7546 Жыл бұрын
अप्रतिम
@kiranmane8514
@kiranmane8514 2 жыл бұрын
खूप सुंदर 👍.. especially शेवटी थवा उडतानाचे केलेले चित्रकरण रोमहर्षक awesome..👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
आवडलेला भाग सांगितल्याबद्दल धन्यवाद .
@Life-A-Blessing
@Life-A-Blessing 2 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग पर्यटन घडविले सर्वांना 🙏🙏🌞धन्यवाद. Research n commentary 👌👌 पहिल्यांदाच हा चॅनल पहिला..nice work ..
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️
@garudzep1
@garudzep1 2 жыл бұрын
#SidWorld very nice spectacular views and footage. Jabardast video sirji👌✌👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You
@pranavchavan8477
@pranavchavan8477 2 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण सर, खरंच खूप छान, अगदी स्वतः तिथे जाऊन आल्या सारखं वाटलं......👌👌👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️
@wildlifeandnaturephotograp653
@wildlifeandnaturephotograp653 2 жыл бұрын
सुंदर सफर घडवली, वर्णन सुद्धा सुरेख
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद
@wanderer9593
@wanderer9593 28 күн бұрын
जबरदस्त. फक्त मराठी ❤
@SomnathNagawade
@SomnathNagawade 26 күн бұрын
धन्यवाद 😍
@queen-suneeta
@queen-suneeta 2 жыл бұрын
Soneri video
@tejaspurkar5013
@tejaspurkar5013 2 жыл бұрын
नांदूर मधमेश्वर वर पण एक व्हिडिओ बनवा दादा!
@suhasgawde9666
@suhasgawde9666 2 жыл бұрын
सर, तुमची फोटोग्राफी अप्रतिम आहे, तुमचे व्हिडीओ मी पाहून तृप्त होतो. एक वेगळाच माहोल तुम्ही तुमच्या व्हिडिओत तयार करता. तुम्हाला भेटायला जरूर आवडेल. ग्रेट
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद सुहासजी. भेटूया
@KameswaraRao
@KameswaraRao Жыл бұрын
May I know the best time to visits this place for Flamingos
@ashleshadeshpande7915
@ashleshadeshpande7915 2 жыл бұрын
Khup sundar❣️❣️ which is the best season to visit? Can we go in March?
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You. Feb and March is good season for Flamingo 🦩
@ashleshadeshpande7915
@ashleshadeshpande7915 2 жыл бұрын
Thanks 👍 I like your videos a lot😊 keep doing it.
@santoshdeshmukh3304
@santoshdeshmukh3304 2 жыл бұрын
दादा,खूपच सुंदर फोटोग्राफी ,अगदी आम्ही देखील सोबतच असल्याचा भास होता, खूप धन्यवाद
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार
@snehals8078
@snehals8078 2 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग वैभव,सोमनाथ जी आपण खुप सुंदर चित्रण केले आहे,बघून मन प्रसन्न झाले, तर प्रत्यक्ष बघण्यात काय मजा आली असेल,खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 💐
@madhurijadhav8305
@madhurijadhav8305 2 жыл бұрын
खूपच अप्रतिम व्हिडिओ व सादरीकरण 👌👌 जणूकाही आम्ही प्रत्यक्षच भिगवण पक्षीजगत अनुभवत आहोत. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या प्रतिक्षेत👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@hanumantshedage5699
@hanumantshedage5699 2 жыл бұрын
जबरदस्त. खुपच छान माहिती आणी videographi. वा खरचं लय भारी.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनपूर्वक आभार
@TourisminVidarbha
@TourisminVidarbha 2 жыл бұрын
👌वा..खूप जबरदस्त, सोमनाथ सर. मनाला मोहून टाकणारे स्थळ अप्रतिम आणि आपण ज्या पदधतीनं पक्षी दर्शन घडवले, जणू "पक्षी मित्र"च माझ्यासोबत असल्याचं अनुभव. खूप मधुर आवाज आणि परिपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले म्हणावे तेवढे आभार. खूप मस्त आणि भारी व्हिडिओ.👌👌👍😊
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
तुमच्या मनापासून शाबासकीने फार धन्य वाटलं . मनःपूर्वक आभार
@yatharthshrirao5839
@yatharthshrirao5839 2 жыл бұрын
खुप खुप सुंदर आहे व्हिडिओ🎥
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@jayashripatankar3162
@jayashripatankar3162 2 жыл бұрын
Gulbas👌👌shabdh! Nisargatil sunder rang je itratr disnarach nahit ani te pakshi udtana disnar tyancha soundarya tyancha gracefulness "eishwarya" 💃lapan mage takel! Kupach chan vedeo. 🙏🙏🙏khup chan thikana iccha karte mala ya thikani nakki jata yeil. Saglech pakshi khup khup sunder! Ani pura parisar👌👌👍👍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
तुमच्या शाबासकीने फार धन्य वाटलं .आवडलेला भाग सांगितल्याबद्दल धन्यवाद
@macdeep8523
@macdeep8523 2 жыл бұрын
Excellent vdo , best ....wow ... Reminds me of 2.0 movie PakahiRajan ....
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you
@sudhirshinde0901
@sudhirshinde0901 2 жыл бұрын
This documentary is at par with discovery or animal planet videos..thnx for this sharing..
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank you very much
@maheshghadage8878
@maheshghadage8878 2 жыл бұрын
Class... 👌👌👌 निसर्गवेड....
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@omkardhulap15
@omkardhulap15 2 жыл бұрын
kup sundar videography
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
धन्यवाद
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 2 жыл бұрын
खूप सुंदर पक्षांचे दर्शन घडविलेत. फोटोग्राफी फारच छान.
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून आभार ☺️
@bhattacharyaarup
@bhattacharyaarup Жыл бұрын
Mind-blowing and excellent videography. After seeing your Video I also wanted to visit this place with my Family. Can you please suggest any stay (Contact information). I hope Akshay will arrange a Boat and I got his number from your Video.
@SomnathNagawade
@SomnathNagawade Жыл бұрын
Please check video description for contact number
@indi106
@indi106 2 жыл бұрын
अक्षय हा एक उत्तम गाईड आहे आम्ही याचा अनुभव घेतला आहे अक्षय ला उजनी धरणाच्या महत्वाची ठिकाण माहीत होते
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Yes
@seemagadre5260
@seemagadre5260 2 жыл бұрын
नमस्कार , फारच अप्रतिम आहे हे पक्षीवैभव ! एकदा पाहिलं की बघतच रहावं असं वाटतं ! धन्यवाद!
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार
@mangalatkar907
@mangalatkar907 10 ай бұрын
वाव..डोळ्यांचे पारने फिटनराए vdo 😍🤩🤩थँक यू😍
@SomnathNagawade
@SomnathNagawade 10 ай бұрын
धन्यवाद ☺️
@nileshg7354
@nileshg7354 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर अतिसुंदर ..........
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@supriyapuranik3433
@supriyapuranik3433 Жыл бұрын
Which month you visited here? Is it good time in March?
@rahuljumde1911
@rahuljumde1911 2 жыл бұрын
खूपच सुंदर, तुमचा हा विडिओ मनापासून आवडला ... अतिशय सुंदर चित्रण केलंय ...
@nivassatvi4888
@nivassatvi4888 2 жыл бұрын
Excellent documentary video
@TheCommonManOnWheels
@TheCommonManOnWheels 2 жыл бұрын
Good video, just one feedback drone shots need to be well edited, they need to have some essence and those cannot just be overhead shots..!! Anyways, today me and my friend went to a remote place of Maharashtra, we were shooing our normal videos, two villagers came to us and said are you shooing a video, I said yes, one of them said "Somnath Nagawade sarakh ka? lay bhari asatyaat tyanche videos, aamhi sagale milun pahato", I smiled and said no, cannot shoot like him :)..his class is different..!! But the point here is, your reach is amazing, people from remote village know you so well and today I could see that, hope your reach becomes infinite, best wishes..!!
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Suggestion well taken. Thank you 🙏🏻☺️
@sudhakarsk08
@sudhakarsk08 2 жыл бұрын
अप्रतिम, खूप सुंदर 👌
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@sachinjedhe8304
@sachinjedhe8304 2 жыл бұрын
Awesome video shooting
@SomnathNagawade
@SomnathNagawade 2 жыл бұрын
Thank You
Birds of Bhigwan
20:06
Shekhar Rajeshirke
Рет қаралды 9 М.
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 23 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
Birds at Saswad || Pune || Maharashtra || 4K
4:40
Naresh Vadrevu
Рет қаралды 2,4 М.
Kerala’s Most Beautiful Place | Munnar | South India | Kolukkumalai
17:02
Indian Wildlife documentary: Wildlife of Bhigwan
14:00
Wild Travels Demystified
Рет қаралды 12 М.
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,6 МЛН