Birth Certificate Online : जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती कशी करायची? जन्मदाखला काढायचा कसा?

  Рет қаралды 51,606

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi
देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू झाला आहे. त्यानुसार जन्म दाखला या एकमेव कागदपत्राचा वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी, आधार क्रमांक नोंदणीसाठी, विवाह नोंदणीसाठी, सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी या व अशा कामांचा यात समावेश आहे.
त्यामुळे जन्म दाखल्याला विशेष महत्त्व आहे. पण, बऱ्याचदा जन्म दाखल्यावरील नावात चूक असल्याचं समोर येतं. तसंच जन्माची नोंद तर आहे, पण त्यात नाव समाविष्ट नाही, अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे आपण जन्म दाखल्यात नाव कसं समाविष्ट करायचं आणि जन्म दाखल्यातील नावात दुरुस्ती कशी करायची? याची माहिती या व्हीडिओत आपण जाणून घेणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक १०५.
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 85
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН