जन्म व मृत्यू नोंद नसेल तर दाखला कसा मिळेल ? | कोर्टातून जन्म मृत्यू नोंद कशी करायची ? | दाखला

  Рет қаралды 179,021

Click Marathi

Click Marathi

Күн бұрын

Пікірлер: 155
@TukaramGholap-o2r
@TukaramGholap-o2r 29 күн бұрын
ही सर्व प्रक्रिया रद्दबातल झालेली असून सर्वजण व मृत्यूच्या नोंदीच्या प्रक्रिया कार्यपद्धती पुढीलप्रमाणे जन्म किंवा मृत्यूच्या घटनेच्या 21 दिवसांपर्यंत नोंदणीचे अधिकार ग्रामपंचायत ला निबंधक तथा ग्राम पंचायत अधिकारी यांच्याकडे आहेत या कालावधीत ग्रामपंचायतला माहिती देणे घटना घडलेल्या घरातील ज्येष्ठ कर्त्या पुरुषांची जबाबदारी नियमान्वये निर्धारित केलेली आहे 21 ते 30 दिवस या उशिरा नोंदीच्या कालावधीची प्रक्रिया ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे नियमित फीस भरून करता येते 30 दिवस ते एक वर्ष इतक्या कालावधीमध्ये होणारी उशिरा ची नोंद ही माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कडे केली जाते एक वर्षात पुढील सर्व उशिरा होणाऱ्या जन्म व मृत्यूच्या नोंदीची प्रक्रिया ही माननीय तहसीलदार यांच्या आदेशाने करण्यात येते यासाठी ग्रामपंचायतचे अनुपलब्धता प्रमाणपत्र रुपये 20 इतकी शासन निर्धारित फीस घेऊन वितरित केले जाते
@ganeshpandit4675
@ganeshpandit4675 4 ай бұрын
जन्मतारीख दुरुस्त कोठे करायची असते कोर्टात की प्रांताधिकारी यांच्याकडे एखादयाची जन्मतारीख 1983असेल (1983 चा जन्मदाखला उपलब्ध असेल ) व सर्व रेकॉर्ड ला 1981 ही चूकीची जन्मतारीख लागली असेल तर बरोबरची जन्मतारीख नक्की करून मिळण्यासाठी कोर्टात दुरूस्ती प्रकरण दाखल करायचे असते की महसूल विभाग प्रांताधिकारी यांच्याकडे अपील करायचे असते याबाबत मार्गदर्शन करा
@vijay.s.manmothe620
@vijay.s.manmothe620 11 ай бұрын
सर नमस्कार! छान माहिती.
@AsaramSanap
@AsaramSanap 10 ай бұрын
सर माहितीचा अधिकार कसा करायचा त्याचे नियम विषयी एक व्हिडीओ बनवा 👍
@SarikaChavan-j4t
@SarikaChavan-j4t 10 ай бұрын
Pan jar 60 varsha purvi he have asel tar gavakdche mag kase kay
@vasdt1209
@vasdt1209 10 ай бұрын
सर माहितीच्या अधिकारा अर्जावर कोर्ट फिस नसेल तर त्या ना 10 रुपयाची नोट दिली तर चालेल का
@SanjayNarnaware-cc4sm
@SanjayNarnaware-cc4sm 5 ай бұрын
Jay Bhim Thank you🎉
@ClickMarathi1
@ClickMarathi1 5 ай бұрын
Jay Bhim Jay Shivray ❤️🚩
@gajanandhuldhule2501
@gajanandhuldhule2501 5 ай бұрын
Good sir
@CSCसेतूसुविधाकेंद्र
@CSCसेतूसुविधाकेंद्र 5 күн бұрын
काही कागदपत्रे मध्ये जन्म तारखेत काही बदल असेल किंवा काही कागदपत्रे काढण्याकरिता जन्म दाखला पाहिजे असेल. ज्यांची नोंद नाही किंवा जन्म दाखला आहे पण जन्म तारीख चुकीची असेल त्यांनी मला संपर्क करा.
@Dramaqueen_saba
@Dramaqueen_saba 4 ай бұрын
Sir mala nondh nahi haycha dakla nagarpalika madhun dile aahe atta mala affidavit karayla lagnar kay
@vikasravate9764
@vikasravate9764 14 күн бұрын
F çv❤
@surendrasinhbayas259
@surendrasinhbayas259 5 ай бұрын
धन्यवाद कृपया सर जन्म प्रमाणपत्र मिळायचा कालावधी कीती लागले सर
@SaytraVaidya
@SaytraVaidya 8 ай бұрын
Sir mla tyacha baba cha nav ubhi maza baba Ani maza aai cha nav kamcha ahe
@kajshjajsj
@kajshjajsj 10 ай бұрын
ह्या नंबर वर कॉल केला असता कोणताही प्रतिसात भेटत नाहीये & what's app वरती सुद्दा प्रतिसाद शुन्य आहे
@jonnysins3077
@jonnysins3077 Жыл бұрын
Thanks bhai
@endtimemasaj
@endtimemasaj 3 ай бұрын
50 वर्ष वयाचि व्यक्ति जन्म दाखला काढयचा .पन आई मयत आहे त्यान्ची मग ते कस काय ऑफिडेविट दे उ शकतील
@maheboobpatel-df3vl
@maheboobpatel-df3vl 10 ай бұрын
Kiti divsachi mudat ahe
@nehamudiraj7652
@nehamudiraj7652 8 күн бұрын
Dilvery ghari jhali tar ks kadhaicha janmdakhla
@CSCसेतूसुविधाकेंद्र
@CSCसेतूसुविधाकेंद्र 5 күн бұрын
आम्ही काढून देऊ आमच्या कडे सेतू सुविधा केंद्र आहे online काढून देऊ संपर्क करा
@शंकरशेलार
@शंकरशेलार 10 ай бұрын
आमचाया कडे पोस्ट मास्टर केलीली कागदपत्रे आहेत पण कोठेच नोदं काय करावे
@SunilMhatre-b2z
@SunilMhatre-b2z 5 ай бұрын
तुम्ही व्हिडिओ बनविता कधी महाराष्ट्र शासन कीव महसुली विभाग चे जी. आर वाचत जा नंतर लोकांना व्हिडिओ बनवून माहिती दुझ
@therafteryt4100
@therafteryt4100 3 ай бұрын
Viwah praman prary kase milte
@faiyyazshaikh2725
@faiyyazshaikh2725 Жыл бұрын
तहसिलदार परिपत्रक पाठवा
@RohishaliAvhad
@RohishaliAvhad 4 ай бұрын
सर माझ्या आईची जन्माची नोंद आहे पण तिचे नाव नाही त्या नोदींवर तर ते नाव कसं टाकून घ्यायचं त्या जन्माच्या दाखल्यावर आणि ते नाव टाकून घ्यायला किती दिवस लागतील तेवढं सांगा ना plz अर्जंट आहे
@craftingDisha
@craftingDisha 11 ай бұрын
Mazi mulgi 4/10/12 mhanje 11 varshachi aahe pan janm nond nahi kay karave lagel
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
Video madhe sangitlelya no. Var call kara
@manishamahale4724
@manishamahale4724 4 ай бұрын
Mala majhya bhava ch death certi. Nahi bhetat ahe
@manoharkoli4403
@manoharkoli4403 Ай бұрын
मला पण मृत्यू दाखला काढायचा आहे पण कोर्टातून काढायचा की तहसील मधून
@gulabsingvasave4090
@gulabsingvasave4090 6 ай бұрын
तहसील कार्यालयची प्रसिझोर काय ते सांगा
@PriyankaWaghmode-g6b
@PriyankaWaghmode-g6b 4 ай бұрын
अन उपलब्धता प्रमाणपत्र जे ग्रामसेवक साहेबांकडे काढतात त्यासाठी आई चे प्रतिज्ञापत्र लागते पण एक अडचन आहे माझे अंतरजातीय विवाह आहे तर माझी आई प्रतिज्ञापत्र १००% देणार नाही, त्यासाठी काय option आहे का, please 🙏
@rajujadhao1038
@rajujadhao1038 9 ай бұрын
आता तहसील दार याना पावर आहे
@rajanijadva7388
@rajanijadva7388 4 ай бұрын
माझा जन्म १९७३ मधला आहे मी तुमच्या केल्यावर किती दिवसांनी मिळेल मला हि कळकळीची विनंती आहे
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
नवीन gr नुसार जन्म व मृत्यू नोंद अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहेत
@travelwithpravin8386
@travelwithpravin8386 10 ай бұрын
Tychi process sga na sir tahshil mdhun kasa milvycha te plz sir 🙏
@vishh_5494
@vishh_5494 10 ай бұрын
yes
@imranpathan4698
@imranpathan4698 10 ай бұрын
Sir मयत माणसाचं त्यांचं जन्म नोंद कशी करता येईल
@BhushanPatil-ez1eh
@BhushanPatil-ez1eh 8 ай бұрын
​@@travelwithpravin8386tahsil office madhe mrutyu nond adesh Milne babat application karave tyat affidavit karave lagate ani death keva zali te pn sangav lagte andaje ek date declare karavi. Tahsildar enquiry sathi circle officer la sangatat and paper madhe advertisement dili jate . Circle officer aplyala enquiry sathi bolvtat . Mg report tahsil office madhe submit kartat mg report check krun tahsildar adesh kadtat.
@ramsgavhale5432
@ramsgavhale5432 5 ай бұрын
Sir tahasil madhun kasa milvayacha te sanga na please
@mestrysonali9607
@mestrysonali9607 10 ай бұрын
Harvalelya vyakticha dakhla kasa kadhaycha
@ShetakariMauli
@ShetakariMauli 10 ай бұрын
2004 जन्म दाखला मिळत नाही
@rajanijadva7388
@rajanijadva7388 4 ай бұрын
नमस्कार माझ्या जन्माची नोंद झाली नाही माझा जन्म बेळगाव येथे झाला पण मी गेले होते पण त्यांनी मला तश लिहुन दिले आहे कि तुमचा जन्म नोद नाही त्यासाठी कस मिळेल ते मला समजेल का मी कोल्हापूर मधुन विडीवो पाहते मला आपल्या कडुन मिळेल का आणि किती खर्च येईल ते कळेल का मला तो दाखला पाहिजे आहे जरा लवकर कळेल का
@ClickMarathi1
@ClickMarathi1 4 ай бұрын
२ दिवस लागतील
@traders3rule...
@traders3rule... 10 ай бұрын
mrutyu dakhlachya navaat badal karta yeil ka karta yet assel tar kaay karava laagel
@ClickMarathi1
@ClickMarathi1 10 ай бұрын
Video madhe dilelya no. La call kara
@NiteshDhodi-sp8no
@NiteshDhodi-sp8no 25 күн бұрын
Sar tithe kahich pruf nahi
@savitagharat5901
@savitagharat5901 9 ай бұрын
Aahot zanzaniticha Kam aasu ddya,aaho tyanchi paisachi requirment Jasta kartat.
@nitindeshmukh4130
@nitindeshmukh4130 2 ай бұрын
मला माझ्या बायकोचे Ecbc काढायचे आहे .पण तिचे आजोबा मयत आहे .आणि वडील व चुलते यांची जलमाची दि.1965 चया नंतरची आहे .आता मला काय करायला पाहिजे मला पिल्झ सांगा
@CSCसेतूसुविधाकेंद्र
@CSCसेतूसुविधाकेंद्र 5 күн бұрын
काही कागदपत्रे मध्ये जन्म तारखेत काही बदल असेल किंवा काही कागदपत्रे काढण्याकरिता जन्म दाखला पाहिजे असेल. ज्यांची नोंद नाही किंवा जन्म दाखला आहे पण जन्म तारीख चुकीची असेल त्यांनी मला संपर्क करा
@vinayak-p8i
@vinayak-p8i 10 ай бұрын
Sir tumche village konch ahe
@ShahalamShaikh-xy2lb
@ShahalamShaikh-xy2lb 9 ай бұрын
5:14 5:14
@chandrakantkakade4014
@chandrakantkakade4014 10 ай бұрын
सर आमचं दाखला सिबीलचा आहे. त्याच्यावरती सही शिक्का पाहिजे.काय करायचे ते सांग.जळगाव.चे आहे. प्लीज रिप्लाय दादा
@jaibajrang7736
@jaibajrang7736 5 ай бұрын
digital asal tr shikkyachi avshkta nahi mi pn jalgaonchach aahe maz pn online shop aahe
@ClickMarathi1
@ClickMarathi1 5 ай бұрын
💯
@sameerbagwan1636
@sameerbagwan1636 10 ай бұрын
शहरी भागातील प्रोसेस सांगा.
@prakashmara268
@prakashmara268 4 ай бұрын
शहरात राहणारे यांचे महानगर पालिका येथे जन्म नोंद नाही किंवा मृत्यू नोंद केले नाही याबाबत माहिती द्यावी
@maheboobpatel-df3vl
@maheboobpatel-df3vl 10 ай бұрын
Tasil madhe arj. Dilya nantar kiti divsat adesh milel
@MainudinNadaf
@MainudinNadaf 10 ай бұрын
Old birth certificate saathi new video tayar karaa
@AKASHSHINDE-q6f
@AKASHSHINDE-q6f 11 ай бұрын
भावा मी कोर्टातच गेलो होतो जज मनाला की मृत्यू दाखला तहसीलदार ला आधीकर आहे दयचा तहसीलदार फिरवत आहे फक्त
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
नवीन gr नुसार जन्म व मृत्यू नोंद अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहेत
@soshewali9560
@soshewali9560 11 ай бұрын
Bhai give me your contact number
@AKASHSHINDE-q6f
@AKASHSHINDE-q6f 10 ай бұрын
@@ClickMarathi1 मयत माणसाच्या नावावर काहीतरी पाहिजे असं म्हणत आहे तहसीलदार माझ्या आजोबांच्या नावावर काहीच नव्हत 1970मध्ये आता मी काय करू🙏
@advnileshgangurde6038
@advnileshgangurde6038 9 ай бұрын
Kontya Courtat gela hota tu
@BhushanPatil-ez1eh
@BhushanPatil-ez1eh 8 ай бұрын
​@@AKASHSHINDE-q6fkahich navht t mg tula lagto kashasathi .
@bhagawankhadase6291
@bhagawankhadase6291 5 ай бұрын
दाखल्याचे किती रुपैय घेता
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 8 ай бұрын
Very.good.mitra
@VinodDeshmukh-e1q
@VinodDeshmukh-e1q 5 ай бұрын
👍👍
@aadamalmel4825
@aadamalmel4825 10 ай бұрын
Mahanagar paliket janm jhala asel tar kay karave
@swapnamundre2210
@swapnamundre2210 9 ай бұрын
आधी हॉस्पिटल ला जा . त्यांनी जर नाही म्हटलं तर महानगर पालिका ला जा अर्ज करा . तिथे जर नोंद नसेल तर .रेजिस्ट्रर चेक करा.आणि त्यामद्ये सुद्धा नोंद नसेल तर .100 चा stam vr lihun te mahapaliket dya. Mg aadesh nighato.
@bhaskarmohite3717
@bhaskarmohite3717 9 ай бұрын
Brith Day Dakhla Pahije Ksa Milal
@RohishaliAvhad
@RohishaliAvhad 4 ай бұрын
Hi sir
@SangitaPawar-er5gn
@SangitaPawar-er5gn 7 ай бұрын
Kiti divasananatar courtat jav lagat
@pallavideshmukh9408
@pallavideshmukh9408 11 ай бұрын
Nagar parishad la nond nahi tar Kay karayche
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
Video madhe dilelya no. La call kara
@rajendramohite7855
@rajendramohite7855 8 күн бұрын
जन्म तारीख माहित असेल तर कश्याला अर्ज करणार, तुम्ही बोलता अर्जावर जन्म तारीख लिह्याची आहे.
@maheboobpatel-df3vl
@maheboobpatel-df3vl 10 ай бұрын
Janmachi jahirat kadnyachi fis kite ahe
@HindukshtriyalLadka
@HindukshtriyalLadka 3 ай бұрын
Bhawa khurchi kami halav jara , mulwad zala ka 😅
@AmbadasBabar-q8z
@AmbadasBabar-q8z 10 ай бұрын
Dhanyvad
@magendragaikwad4556
@magendragaikwad4556 9 ай бұрын
जन्म तारीख नाही. म्रुत्यूची सुद्धा तारीख नाही. तर काय करायचे
@pradipshisode5473
@pradipshisode5473 Жыл бұрын
तहसील कार्यालयात मधून पण निखत आहेत
@kiran_naiknaware
@kiran_naiknaware 7 ай бұрын
Same
@kaminichaudhari3833
@kaminichaudhari3833 6 ай бұрын
कसा काय बर हो, मार्गदर्शन करा
@sachinhendre3059
@sachinhendre3059 5 ай бұрын
🙏
@umakokane7553
@umakokane7553 6 ай бұрын
उमा लक्ष्मणराव कोकणे माझी
@pramatmakolekar1549
@pramatmakolekar1549 5 ай бұрын
शाळेचा दाखला आहे पण जन्म दाखला नाही काय करु सांग की....
@pramatmakolekar1549
@pramatmakolekar1549 5 ай бұрын
१९५४साली ग्रामपंचायत नव्हती
@pramatmakolekar1549
@pramatmakolekar1549 5 ай бұрын
९२८४६३४०६४
@rajeshdongre4296
@rajeshdongre4296 3 ай бұрын
😂😂😂😊
@sachinnikalje2472
@sachinnikalje2472 10 ай бұрын
माझा मुलगा 1वर्षा चा त्याच्या जन्म दाखल्यात नावात बदल कसा करायचा
@damukamble2310
@damukamble2310 6 ай бұрын
ग्रामसेवकांना किंवा त्यांच्या शिपायांना विचारा ते सांगतील काय ते
@prachipatil3573
@prachipatil3573 8 ай бұрын
Mrutu dakhala kadhaycha ahe
@rafikshaha4199
@rafikshaha4199 10 ай бұрын
1940 चा मृत प्रमाण पञ कुठ काडावा सर
@ganeshpatil1020
@ganeshpatil1020 5 ай бұрын
Thashil
@ashwinihangekar7296
@ashwinihangekar7296 9 ай бұрын
1972 ची नोंद कशी करावी
@mhatresunil
@mhatresunil 4 ай бұрын
Tumhi agoder Maharashtra s शासनाचे जी.आर वाचत जा
@kishornavghare6399
@kishornavghare6399 5 ай бұрын
Mafak darat tari ki rupaye
@purushottamnahale6622
@purushottamnahale6622 6 ай бұрын
जन्म तारीख माहित नसेल तर काय करायच
@ClickMarathi1
@ClickMarathi1 6 ай бұрын
अंदाजे टाका
@बाळासाहेबबारगजे
@बाळासाहेबबारगजे 7 ай бұрын
लग्नाची नोंद नाही २५ वर्ष झाली लग्नाला. दाखला कसा मिळेल
@mhatresunil
@mhatresunil 4 ай бұрын
आता जन्म नोंद आणि मृत्यू नोंद दाखला तुमच्या नजीकच्या तहसील कार्यालयात करावी लागते
@PrakashWategaonkar
@PrakashWategaonkar 6 ай бұрын
आम्
@shrutirangapure8517
@shrutirangapure8517 10 ай бұрын
Sir माझ्या बाबांचा जन्माचा दाखला नाही आणि बाबांचा मृत्यु झाला आहे तर निघेल का जन्म दाखला? Please reply sir
@user-nk5yt3yo3r
@user-nk5yt3yo3r 4 күн бұрын
Ho
@Bhakti_Sadhana64
@Bhakti_Sadhana64 10 ай бұрын
2023 सुधारित कायद्यानुसार यासाठी आता कोर्टाकडे जाण्याची गरज नाही. कलेक्टर. किंवा तहसीलदाराकडे जाऊन अर्ज करता येतो
@ClickMarathi1
@ClickMarathi1 10 ай бұрын
💯
@jonnysins3077
@jonnysins3077 9 ай бұрын
Sir tya sathi konte documents lagtat
@SunilMhatre-b2z
@SunilMhatre-b2z 5 ай бұрын
तुमचं नजीकच्या तहसील कार्यालय मधून मिळतो
@GANPATI1923
@GANPATI1923 5 ай бұрын
किती दिवसात भाऊ
@prachipatil3573
@prachipatil3573 8 ай бұрын
Hi
@its-djking1316
@its-djking1316 5 ай бұрын
Hello
@bnty4698
@bnty4698 7 ай бұрын
10000 म्हणाले 😢
@AKASHSHINDE-q6f
@AKASHSHINDE-q6f 11 ай бұрын
1970 मध्ये मृत्यू पावले माझे आजोबा त्यांची ग्रामपंचायतला नोंद नाही मी कोर्टात अर्ज केला होता मृत्यू दाखला साठी पण जज म्हणाले तहसीलदारां कडून घेया
@soshewali9560
@soshewali9560 11 ай бұрын
Same issue please give your contact number.
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघा त्यात contact no. आहे
@Simplicity7840
@Simplicity7840 11 ай бұрын
Husband wife cha chalel ka
@n.k.creations1108
@n.k.creations1108 10 ай бұрын
Same problem 😐 ky tari upay suchva
@SunilMhatre-b2z
@SunilMhatre-b2z 5 ай бұрын
तुम्ही आहेत कुठे,जन्म किंवा मृत्यू नोंद आता तुम्ही राहत असलेल्या नजीकच्या तहसील कार्यालय मधून काढले जाते
@PrakashWategaonkar
@PrakashWategaonkar 6 ай бұрын
आम्हाला मुलांची जन्माची नोंद करायची आहे
@SantoshHumbe-f7i
@SantoshHumbe-f7i 11 ай бұрын
Murti chi nod nahi
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
Wp la msg kra
@somnathtorane4429
@somnathtorane4429 10 ай бұрын
1942 मध्ये मृत्यू झालेला आहे व त्याची नोंद आहे तो तहसील ऑफिस मधून कसा मिळवावा याच पूर्ण माहिती द्यावी
@vitthlmalode4050
@vitthlmalode4050 6 ай бұрын
आमला रशन कार्ड कडायच आहे
@mhatresunil
@mhatresunil 4 ай бұрын
काय वकिलांचा सांगता तुम्ही अगोदर स्वतः अभ्यास करा
@mhatresunil
@mhatresunil 4 ай бұрын
आता कोर्ताध्ये जावे लागत नाहीत
@IshwarKandelkar
@IshwarKandelkar 3 ай бұрын
काय करायच आहे,दादा,
@AmrishTekam
@AmrishTekam 3 ай бұрын
अ मराश भा ऊ उत्
@shivapanditdhar7307
@shivapanditdhar7307 10 ай бұрын
जन्म दाखला काढण्यासाठी किती पैसे लागतात सर
@ClickMarathi1
@ClickMarathi1 10 ай бұрын
पूर्ण व्हिडिओ बघा त्यात सगळी माहिती आहे
@PareshGode
@PareshGode 9 ай бұрын
1992 ची जन्म नोंद नाही.काय करावे
@ClickMarathi1
@ClickMarathi1 9 ай бұрын
Video purn bagha samjel
@mhatresunil
@mhatresunil 4 ай бұрын
लोकांना चुकीची माहिती देऊ नका
@rajivmahanwar1051
@rajivmahanwar1051 11 ай бұрын
माझ्या मुलीची जन्म नोद नाही. कसा धाकला काडवा लागेल.
@ClickMarathi1
@ClickMarathi1 11 ай бұрын
Video sampurn bagha samjel
@rnbmaths
@rnbmaths 2 ай бұрын
ही चुकीची माहिती आहे
@akshaygade1049
@akshaygade1049 5 ай бұрын
ही जुनी पद्धत आहे... बंद झाली ही पद्धत
@ClickMarathi1
@ClickMarathi1 5 ай бұрын
Ho💯
@akshaygade1049
@akshaygade1049 5 ай бұрын
@@ClickMarathi1 नविन पद्धत सांगा... आताची
@sanjunewar6026
@sanjunewar6026 9 ай бұрын
Maja kon nhi ahe mg...
@anandshinde1255
@anandshinde1255 5 ай бұрын
पाच रुपयाचा दाखला घ्यायला कोर्टात जावा लावायलास तु 😂😂😂😂
@ClickMarathi1
@ClickMarathi1 5 ай бұрын
पर्याय नाही भावा 😂
@anandshinde1255
@anandshinde1255 5 ай бұрын
@@ClickMarathi1 अरे मला हे सांगायचंय की 5 रुपयांचा जन्म दाखल्याचा फॉर्म घ्यायचा आणि तो ग्रामपंच्यायतीत घेऊन जाऊन त्यावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीचा शिक्का मारायचा विषय संपवायचा... कशाला कोर्टाची पायारी चढायची,,,,येतक समजाऊन पण कळत नसेल तर तुम्हाला तुमची अक्कल लक लागो 😂🤪😝🤪😝
@newgamer1438
@newgamer1438 Ай бұрын
खुर्ची हलविणे कंपलसरी 😂😂😂😂
@ClickMarathi1
@ClickMarathi1 Ай бұрын
😂🙆 Ho
@amit0650
@amit0650 11 ай бұрын
1978 साली झालेली नोंद साठी काय कागद पत्र लागली असेल . नोंद मध्ये मा दंडा नाशिक ले .की ५ /- नोंद केली .असे लिहले आहे . आणि महत्वाचे नोंद हि 16 वर्षानंतर केली आहे 1994 ला .आणि तो मृत्यू दाखला खोटा असून त्याने माझ्यावर दिवाणी न्यायालयात केस केली आहे .
@amit0650
@amit0650 11 ай бұрын
कृपया थोडं मार्गदर्शन करावे विनंती 🙏
@ClickMarathi1
@ClickMarathi1 10 ай бұрын
instagram la msg kara
@PriyankaWaghmode-g6b
@PriyankaWaghmode-g6b 4 ай бұрын
अन उपलब्धता प्रमाणपत्र जे ग्रामसेवक साहेबांकडे काढतात त्यासाठी आई चे प्रतिज्ञापत्र लागते पण एक अडचन आहे माझे अंतरजातीय विवाह आहे तर माझी आई प्रतिज्ञापत्र १००% देणार नाही, त्यासाठी काय option आहे का, please 🙏
@kishanpawar1783
@kishanpawar1783 5 ай бұрын
Hi
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
वारस नोंद आणि वाद - अ‍ॅड. तन्मय केतकर
9:45
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН