EXCELLENT BRO THOUGH MY MOTHERTONGUE IS NOT MARATHI. IT IS URDU. I BELIONG TO MAHRASHTRA I CAN UNDERSTAND MARATHI
@pmmadavi8090 Жыл бұрын
धन्यवाद सर खूप सोप्या पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभारी
@rajshirule1759 Жыл бұрын
ठळक आवाजात छान माहीती दिली ..धन्यवाद सर 👏
@shamkalel38642 күн бұрын
Very good information sir 🙏🏻
@gulabjadhav4539Ай бұрын
सुपर 👍🏻
@rachanagokhale-rn2us7 ай бұрын
खूपच चांगली माहिती दिलीत योग्य माहिती दिलीत abhari ahe
@PrakashBudhawale-fn5eo11 ай бұрын
thanks for this information short and sweet for every one
@sdanimalandbird5261 Жыл бұрын
धन्यवाद सर सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली आहे
@dipakgurav68952 жыл бұрын
खुप छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद सर
@sushilbramhne36774 ай бұрын
खूप खूप धन्यवाद तुमचे आम्ही आभारी आहोत
@salimshaikh-jamner239310 ай бұрын
सविस्तर माहिती❤
@vinodshinde55772 жыл бұрын
Sir khup Chan information.sagitali thanks
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
आभारी आहोत
@ChanneMarathiLawClasses3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती,सोप्या भाषेत
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
आपल्या चॅनेल चा हेतू हा आहे की जास्तीत जास्त लोकांना सोप्या भाषेत कायद्याचे ज्ञान देणे.
@vandananatekar4213 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏
@shubhadaingle23722 жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती देता आपण👍
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
Thanx keep watching
@dnyaneshwarnalavade7703 Жыл бұрын
मस्त माहिती दिलीत सर
@savitabaviskar36222 жыл бұрын
खूप छान आणि उपयुक्त माहिती
@bhausahebgarud89002 жыл бұрын
खुप छान माहिती Thank you sir
@AkbarKhan-bg1hb3 жыл бұрын
धन्यवाद सर
@netajipatil20992 жыл бұрын
खुप छान
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
Thanx keep watching
@rajendramore50982 жыл бұрын
Khup chan mahiti ahe sir dhnywqd
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
आभारी आहे,keep watching
@umeshDombale-io7lb3 ай бұрын
Sir Aadhar card nahi ye shala sodalyacha Dhakala dila tar purava chalel ka please sir
@ansarishamim1158 Жыл бұрын
Mee mumbai la rahto. Majhe janam wardha hyaa thikaani jhaali hoti... Majhi aayuu46 Me 2020 varshi janam daakhla kadhla hotaa. Pann tyaaa daakhla var majha naav nind kela nahi Fakt vadilaancha naav nind aahe. Aata mee kaay karuuuu. Kripya maargdarshan karny achi krupa Karave. Here vinanti. .
@rahulsuryawanshi5672 жыл бұрын
सर आजोबा 1949 चा आधी जन्म झाला आहे आणि त्याचा कोणता पूर्वव्वा ग्राम पंचायत जवळ नोंद नाही आहे तर मला आता कास्ट (st cast certificate kadhycha) aahe amhi पारधी जात च्य आहे तर आला काढता येईल का
@EKTAWankhade-ll2lxАй бұрын
Sir ata procedure same aheka??
@vilaskalley13778 ай бұрын
सर पुर्वी कोतवाल बुक मध्ये मुलगा किंवा मुलगी जन्म झाली कि त्याची नोंद करायची त्यात नांव, वडिल नांव , व आडनाव च्या ठिकाणी जात नमुद करायचे आता जन्म प्रमाणपत्र मध्ये नांव, वडिल नांव व, आडनाव लिहितात परंतु जात लिहीत नाही पण मि माझ्या जन्म प्रमाणपत्र माझें नावं, वडिल नांव, आडनाव जोडून जात लिहली आहेत या मुळे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळेल का ? लवकर लवकर उत्तर द्या हि विनंती आहे
@gadimacompany-on5fi Жыл бұрын
Aai Harwali tar ticha murtu dakla ksh banwach sar 10 war jal dich kutch nodni nay kel
@mangeshkamble24610 ай бұрын
Sir maje ajoba sadarn 1945 chya aspa janmale astil curt madun janmacha dakhla kadtani tyavr jaticha ulekh asto ka sir
@sushmashelar98827 ай бұрын
Tumhi kadhla ka birth certificate
@mangalpanchmahal4193 Жыл бұрын
Sir maze mulacha barth sartifiket ver techa father che name change zale ahe cukine tr te durust hote ka
@gadimacompany-on5fi Жыл бұрын
Sar mazi aai 15 warsh jale aahet lapta jali tr mi murtu dakla kash kadu sagte police kesh pan nodni nhi aahe tar mi ky karu sakete khi utar aahe ka tumkde piliz sar
@surendrasinhbayas2593 ай бұрын
धन्यवाद सर जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी काळवधी लागतो कृपयख सर
@bapugaikwad71582 жыл бұрын
Gampanchayatil etar kontyahi vekticha mrutyu cha dakhla mi magitla asta gram sevakane to mala denyas nakar dila Karan tyache mhnne ase ki jacha mrutyu zala ahe tyane ghar Patti bharli nahi mag mala dakhla milvaycha asel tar kay karave
@harshadkhale2622 жыл бұрын
सर असेच विडियो टाकत राहा
@savitakale1523 жыл бұрын
Mla anupdata praman ptra dilay pan vakilanhi 5000sagtili fer
@hemlatathakre51962 жыл бұрын
Rajistar office mhnje pn court mdhe ja lagel ka
@kumarmandhare9671 Жыл бұрын
Sir maza ek prshn ahe ki maze aai vadil off jalet parantu tyanchya death certificate vr nav vegl lagl ahe tr mala ata anath certificate kadaych ahe tyasathi nav match karun kas bhetel please help
@AnjaliMule-ju1sr4 ай бұрын
Si 4 year cya mulicha janmdhakla kadaycha aahe tr jamel ka aata
Medal hoti garatu nigun geli mi tekadt lahan hoto mi
@swatikoli2730 Жыл бұрын
सर माझ्या दोन्ही मुलांचे जन्म नोंदणी झाली नाही एक मुलगा 18 वर्ष आणि दुसरा मुलगा 16 वर्षांचा आहे त्यांना आधार कार्ड वरून शाळेत होते आता त्यांना पुढील शिक्षणासाठी जन्माचा दाखला काढावा लागेल काय
@vijayfodase16082 жыл бұрын
Sir maje vadil pn expayr ahet pn mrutivcha dakhla nahi 4 ,5 vrsh jhale mala mahiti navte ki ha dakhla kshasthi lagto pn ata mala khup garj ahe ksa kdava
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
घेऊ शकता काढून
@akshaykulmethe19612 ай бұрын
कोर्टाचा आदेश मिळाल्या पासून किती दिवस मुद्दत असतो सांगा plz
@yashavantsankpal93972 жыл бұрын
All the best sir
@rajugharat14605 ай бұрын
Ty
@pratikkadav12463 жыл бұрын
Birth certificate kadayla shalecha dakhla lagu shakto ka?
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
लागत नाही परंतु असेल तर तो देखील पुरावा होऊ शकतो
@rajeshmhatre73663 жыл бұрын
सर.. मला माझ्या आजोबा मृत्यू दाखल 55 वर्षा पुर्वी चा पाहिजे मिळू शकेल का.. व त्या साठी किती वेळ व पैसा किती लागेल जरा माहिती द्या मला..
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
हो मिळेल त्याला वेळ 3--4 महिने आणि पैसे वकील साहेब घेतील ती फी आणि 2000 खर्च
@ASHAPatil-jp7xv2 ай бұрын
माझा जन्माचा दाखला 1980 सालाला आहे आणि मला तो केनचा बनवण्याचा आहे तर काय करा यांचे मला सांगा
@shubhadaingle2372 Жыл бұрын
सर, आपण कूठे practice करता?
@तानाजीसगर12 күн бұрын
नमस्कार सर 🙏जर लग्नानंतर पंत्नी आणि पती यांची नावं वेगळं असेल म्हणजे पत्नी ने पतीचे नावं लावले नसेल आणि पती चे सुध्दा आधार कार्ड नसेल तर त्याचे (पती चा मृत्यू झाल्यास )पतीचा मृत्यू दाखला काढता येईल का पतीच रेशन कार्ड ला नावं आहे त्यांच्या बोटाचा ठसा येत नसल्या.मुळे आधार कार्ड नाही आणि लग्नाची नोंद सुध्दा नाही तर याबद्दल काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन व्हावं ही अपेक्षा आहे
@bharatkene473 жыл бұрын
Nice👌🏻
@rajnishmaraskolhe1672 жыл бұрын
Ajooba ch pn milte kay sir 1950
@rajnishmaraskolhe1672 жыл бұрын
Reply dya sir
@shubhangibhuse76732 жыл бұрын
Sir maje sasare ghartun 2004salie negun gele ahet tari mala tyacha murutu ch dakhala meale ka
@maheshvasave2576 Жыл бұрын
होय
@balupawar14752 жыл бұрын
Thanks
@ganeshpinjari71433 ай бұрын
नमस्कार सर जन्म दाखला वर जन्म तारीख चुकीची असल्यास बदल कसा करायचा
@SamikshaCooking2 жыл бұрын
Janm dakhala kmit kmi kiti divsat milel mla sanga
@sarang25channel Жыл бұрын
मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा जन्माचा दाखला कोर्टातून काढू शकतो काय तसे मार्गदर्शन करावे
@savitakale1522 жыл бұрын
Thank you sir
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
Always welcome n keep watching
@KoliTribe2 жыл бұрын
जातीचा दाखला काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट आवश्यक असतं त्याबद्दल माहिती द्या
@RajuMongale Жыл бұрын
5:49
@archanagade3046 ай бұрын
Hospital madhe chukichi birth date. Record asel tar kay karayche
@akashghare15012 жыл бұрын
Nice information how to apply in court about birth certificate
@NitinChandane-r2n Жыл бұрын
Nice
@rajarampatil3436 Жыл бұрын
साहेब माझ्या वडिलांचे गाव नमूना नंबर १४ चा उतारा मिळण्या साठी अर्ज केला होता परंतु त्यामध्ये आडनाव चुकीचे आहे . काय करावे लागेल
@sukhadeoshinde33263 жыл бұрын
1949 सालच्या जन्माची नोंद मी कोर्टाकडून करून घेण्यासाठी मी तहसीलदार यांना प्रतिवादी करून त्यावेळच्या जन्म रजिस्टरला जन्माची नोंद घालता येईल का
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
नाही तुमच्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायत ला विरुद्ध पक्षकार करावे लागेल
@deepakkumbhar3611 Жыл бұрын
माझी जन्मतारीख चुकीची आहे माझा घरात जन्म झाला आहे ती दुरूस्त करण्यासाठी काय करावे लागेल
@umeshambekar59649 ай бұрын
वकील करावाच लागेल का?
@ramchandrakale1255Ай бұрын
Adhar card नसल्यास काय करावे
@KoliTribe2 жыл бұрын
माझे आजोबा पणजोबा शाळा शिकले होते पण आता ती शाळा बंद झालेली आहे आता मला त्यांचे शाळेचा दाखला कुठे मिळेल याबद्दल मला माहित द्या आणि साधारण किती रुपये खर्च येतो हे सांगा याबद्दल मला माहिती द्या
@priyankakadam55112 жыл бұрын
या appeal साठी jurisdiction कोणत येते???
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
हे अपील नाही,हा अर्ज असतो तुमच्या तालुका कोर्टात तुम्ही दाखल करू शकता
@priyankakadam55112 жыл бұрын
अनुपलब्धता दखला गाव चा असेल आणि व्यक्ति दूसरया जिल्ह्यत राहत असेल तर तिथे आधार कार्ड चा पत्ता जिथे असेल तिथल्या कोर्टा चा jurisdiction मधे अर्ज करु शकतो का???
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
नाही ज्या गावातील दाखल त्या तालुका कोर्टात दाखल करावा
@subhashkundhare6193 Жыл бұрын
माझी जन्मतारीख चुकीची आहे टीसी वर 1974 ऐवजी 1971 आहे काय करावे कोठेच नोंद नाही
@manojgamre25832 жыл бұрын
उत्तम माहिती दिलात सर मला माझ्या मुलाचा जातीचा दाखला काढयचा आहे परंतु आता शासनाच्या नियमात बदल झाले असून १९५० पर्यतचा आपल्या वंशावळातील म्हणजे आजोबा किवां चुलते वैगेरे याचा पुरावा सादर करावा लागतो.त्यासाठी ह्यांच पध्दतीने काढण्याचा प्रयत्न करतो.. धन्यवाद
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
हो करा प्रयत्न
@bhumikaa46510 ай бұрын
जन्म दखलयवरिल आधिचे नाव बदलता ऎते का
@jyotichabukswar51182 жыл бұрын
Sir mazya bahavache birth certificate kadhayche ahe pn tyachi date 22 Jan ahe n shalechya certificate vr vegli lavlya geli ahe 1june ata to 25 y ahe tr birth certificate kse kadhave 1 june che pls rpl
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
7219 375 274 वर संपर्क साधावा
@umeshDombale-io7lb3 ай бұрын
❤
@toxicgfx4554 Жыл бұрын
How to apply for non availability of birth certificate
@sunildangude682 жыл бұрын
माझ्या मुलीचा जन्म गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे झाला आहे परंतु ग्रामपंचायत जन्म नोंद घेत नाही ते सांगतात जन्माची नोंद ही घाटी हॉस्पिटल येथे होते त्यामुळे जन्माची नोंद ग्रामपंचायत घेत नाही तर मग जन्माची नोंद करावी लागेल का किंवा घाटी हॉस्पिटल ला जन्माची नोंद होईल माहिती द्या
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
जन्माची नोंद होणे महत्त्वाचे आहे कोठूनही होऊद्या महत्त्वाचे आहे
@rachanagokhale-rn2us7 ай бұрын
Mazya जन्माची नोंद मिळत नाही आहे वय 54 आहे काय करू
@hemlatathakre51962 жыл бұрын
Sir mla jnmacha dakhla बनवायचा आहे पण नोंद nhi mazi age 25 आहे तर निघेल का
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
हो नक्की
@parmeshwarjadhav39413 жыл бұрын
सर माझ्या मुलाचा जन्माचा दाखला काढायचा आहे काढता येईल का नोंद कुठेच केली नाही आहे
@shailesh8829 Жыл бұрын
माझ्या वडिलांचा जन्माचा काही च पुरावा नाही.तर मला त्यांच्या जन्माचा दाखला मिळेल का
@savitakale1523 жыл бұрын
Sir mla vakilanhi 5000,fee sangtili
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
Okk
@mr.pavan___09462 жыл бұрын
😱😱
@Samarth_patil_0019 Жыл бұрын
I am from Maharashtra, my son is 6yrs old his name in birth certificate is different from the name in school records, so there is difficulty in getting his adhar card, so I want to change is name as per his school records, there is no aadhar card for gazette procedure, what can I do
@rachanagokhale-rn2us7 ай бұрын
फरार असेल माणूस तर मृत आहे अजून दाखला मिळतो का death cha
@yogitakaranjkar23389 ай бұрын
जन्म दाखला नसेल तर हिच पध्दतीने काढता येते का
@vikramthakare10042 жыл бұрын
परागंदा झालेल्या व्यक्तीच्या मुलांची . मुलींची नावे ७/१२ का कशी लावता येतील
@dongare73342 жыл бұрын
सर माझा मुलगा 17वर्ष झाला जल्माचा दाखला नाही मी पुढे कसा मिळवायचा
@rahulmendhe27773 жыл бұрын
Sir mazya tc mdhe jannm tarekecha ulhek ahe
@LawTreasureMarathi3 жыл бұрын
ते दाखल केले तरी चालेल कोर्टात
@amolmandage2033 Жыл бұрын
Thank you
@mansikawale7467 Жыл бұрын
माझे वडील हरवले आहेत पोलिस स्टेशनलानोंद झाली आहे त्या गोष्टीला 16 वर्ष झाली मला मृत्यू दाखला कसा मिळेल
@sureshdongare2904 Жыл бұрын
पोलीस स्टेशन चा मिळून न आलेला अहवाला घ्यावा लागेल
@sureshdongare2904 Жыл бұрын
एखादा माणूस सात वर्ष नसेल तर कोर्ट त्याला मयत असे declare करतो
@sureshdongare2904 Жыл бұрын
तुम्हाला कोर्टकडून घ्यावा लागेल
@mansikawale7467 Жыл бұрын
Thanks 🙏🏻
@AnilSonar-c7m2 ай бұрын
हरवलेली व्येक्ती बाबत मयत कसे घोषित करायचे
@LawTreasureMarathi2 ай бұрын
चॅनेलवर व्हिडिओ अपलोड आहे पहा
@gadimacompany-on5fi Жыл бұрын
Saga ki sar
@LawTreasureMarathi Жыл бұрын
काय सांगायचे ??
@yamunabhusari1762 жыл бұрын
भाऊ किंवा बहीण मयत असेल तर बहीणीला किंवा भावाला दाखला मिळेल का ?
@maheshvasave2576 Жыл бұрын
होय
@subhashnarnware4 ай бұрын
आजच मी जाऊन आलो तर मला वकील मॅडम 10 k म्हणाल्या पण तोल मोल करून 6k वर आल्या. आता पाहू समोर काय होते तर. 🙏
@LawTreasureMarathi4 ай бұрын
आता कोर्टामधून नाही दाखला काढावा लागत
@EKTAWankhade-ll2lxАй бұрын
@@LawTreasureMarathi Sir ata Kay procedure ahe
@PrakashChavan-ne3wn Жыл бұрын
मृत्यू प्रमाणपत्र तहसीलदार यांनचे कडून कसे काढून घ्यावे नविन नियमा नुसार
@kirandurkar8885 Жыл бұрын
सर मला पण एक महीती पाहिजे होती माझया आई चे वडील वारले नाही ते घरातुन कुठे तरी निघुन गेले आहे 2002 साली मग माला मृत्यू चा दाखला कसा मिळेल प्लीज माहीती सांगावी
@LawTreasureMarathi Жыл бұрын
हा व्हिडीओ पहा kzbin.info/www/bejne/raC6fZqkrb6qnZo
@kirandurkar8885 Жыл бұрын
हयालाच का सेक्शन लेटर म्हणतात का?
@akashayghoderao15012 жыл бұрын
Sir maza friend 2020 8 jun la expairse zhale la ahe tar kaal mi v tachi waif hospital la gelo tar tayni nahi dila te baolty ki kahi tari purava ana v milel doctor pan chanle bolo nahi sir ty tai mumbai la rahtaat v tyala ek mulga ahe 3 varshacha mang ky karave sir an tynche kade paise vagere ahe mazha frends cha father kade v tyachi mother pan daeth zhali ahe 5 mahinya purvi sir daeth mazha smor zhali hoti v tyache father va mother v tyche daji hote ky karva lagen sir hospital che documents kahic nahi hai fukt tyla Thoyrait zhala hotana tech ahe pan amchykade mhnje nashik madhe rahto v yeola yedhun tyni Mumbai che hospital che faile ahe mang ky karve
@akashayghoderao15012 жыл бұрын
Sir jar tumla bolyala vel asel tar number send kara mi phone ver bolto
@LawTreasureMarathi2 жыл бұрын
7219 375 274 सल्ला फी 200₹
@subhashkundhare6193 Жыл бұрын
माझी जन्मतारीख टि सी वर शिक्षकांकडून चुकलेले आहे माझा 1974 ला जन्म झाला पण टिसी वर 1971 आहेत कुठेही नोद नाहीत काय करावे