Bol Bindhast | चेंबुरमध्ये कुणाची हवा? तुकाराम काते की प्रकाश फातर्पेकर? | NDTV मराठी

  Рет қаралды 18,261

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Bol Bindhast | चेंबुरमध्ये कुणाची हवा? तुकाराम काते की प्रकाश फातर्पेकर? | NDTV मराठी
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Пікірлер: 126
@supriyawadekar9143
@supriyawadekar9143 3 күн бұрын
बर वाटत वंचित बदल आयकुन बर वाटत बाबासाहेब आंबेडकरांच्या वीजय आसो जय भीम जय भीम ❤❤❤❤❤
@AshaAdhav-hx6zk
@AshaAdhav-hx6zk Күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@kiraningole6978
@kiraningole6978 4 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@प्रमोद-ण5ख
@प्रमोद-ण5ख 3 күн бұрын
VBA शिवाय कोणीच नाही ndtv जास्त प्रचार सत्ता पक्ष चा प्रचार करू नये. only VBA चेंबूर
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 2 күн бұрын
Onaly VBA ✌️✌️✌️
@sachingawali1798
@sachingawali1798 4 күн бұрын
वंचित ची बातमी दाखवल्या बद्दल धन्यवाद
@nanavlogs924
@nanavlogs924 4 күн бұрын
Vanchit yenar chembur madhun 100/🎉🎉🎉
@nitink.status989
@nitink.status989 4 күн бұрын
#VBA 🇸🇨✊🏻
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चे आमदार निवडून येतील
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 4 күн бұрын
यावेळी दलित फक्त वंचितला मतदान करणार. कारण लोकसभा ला त्यांनी फसवले म्हणून यावेळी #बाळासाहेब आंबेडकर
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 күн бұрын
Lokabhela kinchitne bbjp cha faayda kela ata pn tech karnar bbjp chi b team tyamule dalitani loksabhelach kinchitla lath maarliy mhanun kinchit 40 lakh matanvarun 15 lakh matanvar loksabhela tondavar aapatli ani ata vidhansabhela tar kinchit purnta sampnar
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 4 күн бұрын
@anamikbhartiy 25 वर्ष शिवसेना ubt आणि अजित पवार यांना बीजेपी चा सकाळ चा शपथ विधी करायला सांगणारे शरद पवार व ज्या काँग्रेस च्या आमदार यांनी विधानपरिषद मध्ये बीजेपी ला निवडून दिले हे ऑलरेडी बीजेपी सोबत झोपून आलेले आहेत त्यांनी वंचितला निष्ठा शिकवू नये. महाविकास आघाडी व महायुती हे एकच आहेत. हे जनतेला माहिती आहे. म्हणून आम्ही स्वतंत्र आंबेडकरी बाणा जपतो. कोणी कितीही टीका केली तर दलित समूह @बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहील. ही खंबीर भूमिका आम्ही घेतली आहे. जेवढा विरोध होईल तेवढी वाढेल
@marutikadale383
@marutikadale383 4 күн бұрын
VBA👍
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤
@milindmbart
@milindmbart 3 күн бұрын
लक्षात असू द्या, NDTV चॅनेल हे अदानी चे मालकीचे आहे.
@anand2152
@anand2152 4 күн бұрын
३rd way VBA❤
@mrpradeepk2470
@mrpradeepk2470 2 күн бұрын
Vba done isbar
@santoshthorat2960
@santoshthorat2960 4 күн бұрын
Vba 💐🎉
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 4 күн бұрын
VBA चा विजय असो
@amitbudhewar8672
@amitbudhewar8672 4 күн бұрын
Only VBA 🎉❤🎉
@sweetsweet6880
@sweetsweet6880 4 күн бұрын
मुस्लिम बंधू समझ लो वंचित ही आपको सुरक्षा दे सकती है... भाजप काँग्रेस सेम है
@kailasborude2514
@kailasborude2514 4 күн бұрын
हमने तोडि है बाबरी मस्जिद आदरणीय उद्धव ठाकरे साहेब करो मुसलमानों मशाल को वोट जीस प्रकाश आंबेडकर साहेब ने हमेशा मुसलमान समाज कि आवाज उठाया हैं ओ नहीं आपको चलेगा
@manishjadhav8874
@manishjadhav8874 4 күн бұрын
गद्दार आहेत ते लोक
@kailasborude2514
@kailasborude2514 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाड़ी
@devchandgade9975
@devchandgade9975 4 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चे नाव का विचारत नाही हे माध्यम का टाळतात
@cartoonduniya4527
@cartoonduniya4527 4 күн бұрын
आता एकच झेंडा एक नेता एक परिवार फक्त वंचित बहुजन आघाडी.
@shaileshchaurpagar5896
@shaileshchaurpagar5896 Күн бұрын
मतविभजन होउ देउ नका ...20 नोव्हेंबर ग्यास सिलेंडर
@meghaingle1943
@meghaingle1943 Күн бұрын
जय भीम जय वंचीत 🙏🎉
@papushelake7852
@papushelake7852 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@शिर्शीमाझा
@शिर्शीमाझा 4 күн бұрын
VBA फक्त
@sr.w5993
@sr.w5993 4 күн бұрын
VBA
@vishalwalke2284
@vishalwalke2284 4 күн бұрын
VBA✅️🔥✌️
@vishaldhanve3426
@vishaldhanve3426 4 күн бұрын
#only vanchit bahujan agadi
@topmarathi4198
@topmarathi4198 4 күн бұрын
ONLY VBA ✌️💯💙
@roshanubale7926
@roshanubale7926 Күн бұрын
आंबेडकरी जनतेने स्वाभिमान नेतृत्व साथ देत, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नक्की निवडून येतील आरक्षण वाचण्याची लढाई आहे
@PrashantUnawane-bt7ls
@PrashantUnawane-bt7ls 4 күн бұрын
मुस्लिम समाजाने . लक्षात घ्यायला पाहिजेल तुमच्यावर काही अत्याचार कुठे काही झाले तर काँग्रेस राष्ट्रवादी या शिवसेना कोणी पुढे येत नाही प्रकाश आंबेडकर एकमेव नेता जो तुमच्यावर अत्याचार झाले की पुढे येतात.
@Pap.m1989
@Pap.m1989 4 күн бұрын
VBA🎊
@yogeshtelang7519
@yogeshtelang7519 4 күн бұрын
V B A🎉🎉🎉🎉🎉
@ratankuar6497
@ratankuar6497 4 күн бұрын
Vba
@manojsadanshiv8243
@manojsadanshiv8243 2 күн бұрын
काँगेस नी जास्त माज दाखाऊ नये वंचित ला बिनशर्त सोबत ग्यावे.
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 23 сағат бұрын
अग बाई ठरवून विचारू नको फक्त गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडी सरकार येणार जय संविधान
@kailaswaghmare1514
@kailaswaghmare1514 4 күн бұрын
Only vba
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 4 күн бұрын
चेंबूर स्टेशन जवळ मच्छिमार्केट ला च फिरत आहे आणि पूर्ण चेंबूर चे विश्लेषण कसे होईल कुणाची हवा आहे ते.
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 23 сағат бұрын
फक्त गॅस सिलेंडर चे बटन दाबून बहुमताने विजयी करा
@anand2152
@anand2152 4 күн бұрын
या वेळेस लोक बोलून नाही करून दवणार😂
@Sonu_P358
@Sonu_P358 4 күн бұрын
माझं वयक्तिक मत आहे.. की EVM मशीन मध्ये थोडी सुध्दा चुकी दिसली की मशीन फोडा 🛠️
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 4 күн бұрын
हा फक्तं महायुती आणि महविकास आघाडी चे नाव घेता पण vba चें नाव घेत नाही
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 4 күн бұрын
लोकसभेला vba च्या मतदारांनी महा आघाडी ला मतदान केलं म्हणून तो घेत नाही Vba ची ताकत भरपूर आहे
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 7 сағат бұрын
बौद्ध समाजाने फक्तबौध समाजाला मतदान करा ही बौद्ध समजासाठी शेवटची लढाई आहे
@dineshkamble5406
@dineshkamble5406 3 күн бұрын
गुप्त मतदान आहे की,उघड मतदान हेच ह्या मिडिया ला सांगा
@sandeeplahunde1576
@sandeeplahunde1576 4 күн бұрын
2019 ला भाजप शिवसेना युती होती तेव्हा तेव्हा आजचा विद्यमान आमदार होता आता चित्र वेगळे आहे दलित वंचित कडे हिंदू युती कडे आणि मुस्लिम उबाठा कडे आहेत.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 4 күн бұрын
वंचीत च्या बातम्या मानांकित चॅनल वाले मुद्दाम दाखवत नाहीत. या पूढे ते चॅनल वाले नीट नाही वागले तर पुन्हा 500 भीमा कोरेगाव करु. 😡🇪🇺
@sudhasirsat6101
@sudhasirsat6101 4 күн бұрын
VBA 🎉🎉🎉
@manojjadhav408
@manojjadhav408 4 күн бұрын
जे व्यापारी बाहेरून आलेले आहेत ते चेंबूर चा माहोल काय सांगणार जरा वस्तीत घुसा आणि लोकांना विचारा सर्व वंचित च्या मागे ठाम पणे उभे राहतील
@janardhan1979
@janardhan1979 4 күн бұрын
Vanchita aghadi ganita Bigawad nar nai tar 30 te40 jaga win karnar
@BhagwanBelkhede
@BhagwanBelkhede 4 күн бұрын
Only one Balasaheb Prakash Ambedkar VBA party is a good option in the Maharashtra assembly elections.becouse BJP & congras is a one coin two points so they are a two party's BJP& congras same mind-set that like pendulum party.
@anamikbhartiy
@anamikbhartiy 4 күн бұрын
Vba is duplicate bauddhist people's party total seats are in Maharashtra for mla 288 and candidates for mla seats given by vba 50% are buddhists is this equality that's why I call vba and the party people's are duplicate buddhists . Total population of buddhists in maharshtra is maximum 5% and and candidates 50% from vba
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ 4 күн бұрын
ज्याला दादा म्हणायला हवे त्याला काका म्हणते आणि ज्याला काका म्हणायला हवे त्यांना दादा म्हणते..आवाज खूप loud आहे शांत पणे बोल
@imakshayg
@imakshayg 4 күн бұрын
#NDTV 😂 Hindi nhi aa rha he.
@sachingawali1798
@sachingawali1798 4 күн бұрын
नंतर बोबला आमच्या वर आणाय झ्हाला
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 14 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी🏹🏹🏹🏹
@pramoddadakamble477
@pramoddadakamble477 4 күн бұрын
दहा विस मानस आपल्या सोयीचे ठेऊन पोल ठरवायच आणि संपुर्ण विधान सभेचा पोल सांगायचा हा धंदा बंद करा
@arungawai3513
@arungawai3513 4 күн бұрын
Vanchit bahujan aghadi
@milindmbart
@milindmbart 3 күн бұрын
फक्त पाडापाडीचे राजकारण. शेवटी Result काय लागेल सांगता येत नाही. जास्तीत राजकीय मांडवली व धिंगाणा झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
@roshantambe1
@roshantambe1 4 күн бұрын
तुमची मीडिया प्रश्न विचारताना फक्त दोनच पार्टी बदल विचारता? महविकास आणि महायुती... हिंमत असेल तर जेवढ्या पार्टी उभे आहेत त्यांची नावे घ्या. दोनच का?
@Walktolight
@Walktolight 4 күн бұрын
दोनच पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय निवडा.
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 4 күн бұрын
Bauddha candidate kon?
@vasantkatkar
@vasantkatkar 4 күн бұрын
ताई काय् विचारतात ते नंतर समजेल.
@dadasahebwaware9691
@dadasahebwaware9691 9 сағат бұрын
Mankhurd cha video ghya ekda
@Deepak-Patil-11
@Deepak-Patil-11 5 күн бұрын
एनडीटीव्ही ने चांगले पत्रकार ठेवावे की जे की कर्कश आवाजात न बोलता सामान्य माणसाचा आवाज बोलतील
@anand2152
@anand2152 4 күн бұрын
lahan ti समजून घ्या😂
@sanjaypanchamukh7451
@sanjaypanchamukh7451 4 күн бұрын
2paksahi.hava sagte supari getli ahe
@bluepianotutorial7273
@bluepianotutorial7273 7 сағат бұрын
वंचित बहुजन आघडी ओन्ली
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 4 күн бұрын
कमी अनुभवी पत्रकार
@PrafullShelar-mm2rp
@PrafullShelar-mm2rp 4 күн бұрын
Ag Bai vanchicha pan umedvar ubha ahe mg tu 2 ghanchach nav ka ghetes tu shikun adani ahes mg adani Ani lachar lok tar ksa sarkar antil vichar kar tuch
@imakshayg
@imakshayg 4 күн бұрын
#Ndtvmarathi reporter la training tr dya aadhi.
@soldier358.
@soldier358. 4 күн бұрын
1500🎉🎉😢😂😂😂
@rohinigade6372
@rohinigade6372 4 күн бұрын
Vanchit ki headline dikha kar dusre paksh ka prachar kyon kar rahe hain?
@Rokeltol
@Rokeltol 4 күн бұрын
Ladki bahin nahi ahe te Lachi bahin ahet😅
@AjayJadhav-cz8bv
@AjayJadhav-cz8bv Күн бұрын
मटन घ्या😂
@movietopics-gh9jd
@movietopics-gh9jd 4 күн бұрын
प्रकाश फातर्पेकर
@milindmbart
@milindmbart 3 күн бұрын
VBA चे राजकारण BJP चेच फायद्याचे ठरेल. सर्व राजकीय मांडवली सुरू आहे.
@Adkmkp
@Adkmkp 3 күн бұрын
तू सांग महा भकास आघाडीला की तुम्ही नका लढू
@AjayFule-h4r
@AjayFule-h4r 2 күн бұрын
Congress NCP chya faydyache pahije kay paisa bhetate tyanchyakadun tula
@Viwes.1M
@Viwes.1M 2 күн бұрын
300 vale ale
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 2 күн бұрын
Are he 300₹ wale hai
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx Күн бұрын
काँग्रेस संपविणे गरजेचे आहे.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 4 күн бұрын
VBA फालतू पक्ष आहे
@mukulwalke2889
@mukulwalke2889 4 күн бұрын
Faltu aani bekar paksh shiv sena UBT Shiv Sena shinde congress bjp NCP ye sagde aahe jaatiwadi paksh aahet aani chor bharle aahe sagde bc
@prashantdasud6778
@prashantdasud6778 4 күн бұрын
महाविकास आघाडी महायुती वाले लय फालतू सारखे आपसात पक्ष बदलतात चोर साले
@sunilwaghmare3636
@sunilwaghmare3636 4 күн бұрын
म. भकास आघाडीचे उष्टे खाणारा इमानदार डॉग!
@pratibhaacharya4570
@pratibhaacharya4570 4 күн бұрын
तूच फालतू व tuza पक्ष त्याहून अधिक फालतू 😂😂
@sandeepgopnarayan9047
@sandeepgopnarayan9047 4 күн бұрын
Tu pan falatu aahes
@Lily-m6q4k
@Lily-m6q4k 4 күн бұрын
VBA ❤
@satishbhoir7545
@satishbhoir7545 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@manishjadhav8874
@manishjadhav8874 4 күн бұрын
VBA ❤
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 23 сағат бұрын
अग बाई ठरवून विचारू नको फक्त गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडी सरकार येणार जय संविधान
@RunwalGardensT8
@RunwalGardensT8 4 күн бұрын
VBA
@manojjadhav408
@manojjadhav408 4 күн бұрын
Vba
@shashikantpawar3122
@shashikantpawar3122 4 күн бұрын
VBA
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 23 сағат бұрын
अग बाई ठरवून विचारू नको फक्त गॅस सिलेंडर आणि वंचित बहुजन आघाडी सरकार येणार जय संविधान
@Sagarhiwrale-kw2kb
@Sagarhiwrale-kw2kb Күн бұрын
Vba
@AjayJadhav-cz8bv
@AjayJadhav-cz8bv Күн бұрын
VBA
@pradipg777
@pradipg777 Күн бұрын
VBA
@devawankhede673
@devawankhede673 Күн бұрын
VBA
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 18 МЛН
Ice Cream or Surprise Trip Around the World?
00:31
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 126 МЛН