Рет қаралды 29,728
#BolBhidu #ramdasathawale #Ramdasathawalelovestory
रामदास आठवले म्हणजे संघर्षातून पुढे आलेलं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व. जे पोटात तेच ओठात असणारं, बिनधास्त आणि निर्भीड स्वभावाचं व्यक्तिमत्व... सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारा राजकारणी, पार्लीमेंटमधले कलफुल एमपी आणि शीघ्र कवि अशी त्यांची एकूण ओळख आहे.. कलरफूल एमपी का तर त्यांच्या स्टाइलचे, ते घालत असलेल्या कपड्यांचे फूल ऑन चर्चे कायमच होत असतात आणि अशा या कलरफुल पर्सनॅलिटी असणाऱ्या रामदास आठवले यांचा लग्नाचा किस्सा पण भारीय.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/