Congress मुळे Uddhav Thackeray यांची कोंडी, ठाकरे लवकरच महाविकासआघाडीतून बाहेर पडणार ?

  Рет қаралды 94,157

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #UddhavThackeray #MahaVikasAghadi
उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे संबंध ताणलेत कारण जागावाटप, संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आक्रमक होतं नाना पटोले चर्चेला असतील तर जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतलेय. तर राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांकडे जागावाटपाचे अधिकारच नाहीत अस म्हणून एकप्रकारे कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह देखील उभा केलय. या सगळ्या गोष्टी संजय राऊतांनी ऑन कॅमेरा मांडल्यात. दूसरीकडे सांगोल्यातून शरद पवार देशमुखांच्या घरातून एका नातवाला पाठिंबा देतील अस बोललं जात असताना दिपक साळुंखेचा आज पक्षप्रवेश करून घेतला.
लोकसभेत ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचा पक्षप्रवेश स्थानिक समीकरणांना टाळून केला होता तशीच गेम आत्ता ठाकरेंनी केल्याचं बोललं जातय. उमेदवार पराभूत झाला तरी चालेल पण जागा कॉंग्रेस पवारांना सोडणार नाही या भूमिकेत ठाकरे आलेत. साहजिक एकच चर्चा सुरू झालेय ती म्हणजे ठाकरे बाहेर पडतायत काय? मविआत ठाकरेंची अडचण नेमकी काय झालेय, करो या मरोच्या अवस्थेला ठाकरे कसे काय आलेत आणि दबाबतंत्र वापरलं नाही तर ठाकरेंचा पक्ष कसा अडचणीत येवू शकतो? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 566
@shreyashnimbalkar6951
@shreyashnimbalkar6951 6 сағат бұрын
जोपर्यंत संजय राऊत आहे तोपर्यंत UBT ची युती कोणासोबत टिकणार नाही😂😂
@raviwalunj3386
@raviwalunj3386 5 сағат бұрын
पक्षांकारिता आग्रही भूमिका घेतली यात काय चुकीचं आहे रे बाबा?
@nageshchavan6599
@nageshchavan6599 5 сағат бұрын
Bjp चाकरी करणार खूष
@Fzsloverv4
@Fzsloverv4 5 сағат бұрын
😂
@Godking1101
@Godking1101 5 сағат бұрын
​@@nageshchavan6599सोनिया ची चाटन्या पेक्षा बीजेपी बरी होती 😂😂🤣
@nohumanity3125
@nohumanity3125 4 сағат бұрын
​@@raviwalunj3386 कोण आपल्या साठी कमी जागा घेईल रे भाऊ याच... प्रत्येकाला वाटतं आपल्याला जास्त जागा पाहिजे.. हा जर प्रमाणाच्या बाहेर मागायला लागला तर बाकीचे देतील का जागा
@exmuslimfan
@exmuslimfan 5 сағат бұрын
ना घर का ना घाट का उद्ध्वस्त ठाकरे
@हिन्दूधर्म-ल2ट
@हिन्दूधर्म-ल2ट 45 минут бұрын
तुझ्या बापाला विचार
@ketan7798
@ketan7798 21 минут бұрын
@@हिन्दूधर्म-ल2ट te hindu dharma chya jaagi islam liun taka karan usman bhai ni hindutv sodun islam kabul kela aahe😂
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 13 минут бұрын
​@@ketan7798 तुझा प्रॉब्लेम च विचित्र आहे
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 5 сағат бұрын
हे अस झाल की ना घर का ना घाट का?😂
@swapyworld09
@swapyworld09 6 сағат бұрын
उद्धव ठाकरे हे नेहमी आसंतुष्ट राहतात त्यांना सगळंच हवं असत हापापल्या सारख
@Vannu-q5s
@Vannu-q5s 5 сағат бұрын
अगदी बरोबर ✅
@nageshchavan6599
@nageshchavan6599 5 сағат бұрын
जसं bjp असती तस
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 5 сағат бұрын
अगदीच बरोबर बोललात लहान मुला सारखेच 😂😂
@Vannu-q5s
@Vannu-q5s 5 сағат бұрын
@@mangeshpawar8431 संजय राऊत पेक्षा लहान मुलांना जास्तं अक्कल असेल 😂😂
@shivsenaubtofficialpage
@shivsenaubtofficialpage 5 сағат бұрын
रामटेक , कोल्हापूर अमरावती हक्काच्या जागा सोडल्या त्याच काय
@rajivk1973
@rajivk1973 5 сағат бұрын
थाडक्यात उस्मान ची सुंथा केली आहे काँग्रेस आणि पवार ने 😝😂
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 5 сағат бұрын
😅😅😅😅
@rajsharma7315
@rajsharma7315 4 сағат бұрын
तुझा भाऊच बनवलय 😂😂
@BalasahebMule-o8q
@BalasahebMule-o8q 3 сағат бұрын
सतेसाठी औरंगजेब एक बाप कैद केला तभी मातोश्री सतेसाठी राजकीय जन्मघेतलेली मातोश्री कैद केली
@yogeshveera5867
@yogeshveera5867 4 сағат бұрын
नाही जाणार बाहेर लाचारीची सोय बाहेर नसल्याने इथेच थांबणार आहेत. भेटले मुख्यमंत्री पद तर मुलाचे कल्याण होऊन जाईल राजकारणात.
@nitinkadam4210
@nitinkadam4210 4 сағат бұрын
आम्ही हिंदुत्व साठी परत एकत्र आलो....लवकरच ऐकायला मिळणार😅😅😅
@VinodShastri-xp5gy
@VinodShastri-xp5gy 52 минут бұрын
😊
@kiranpawar9407
@kiranpawar9407 5 сағат бұрын
खुर्ची साठी हापापलेला माणुस म्हणजे उद्धट ठाकरे 2019 ला पण यांनी हेच केलं
@SonOfIndia17
@SonOfIndia17 5 сағат бұрын
यांच आत्ताच पटेना.. सत्तेवर आल्यावर तर विकास बाजूला यांचे टोमणेच ऐकत बसायला लागणार... म्हणून निसंकोच फक्त महायुती 🚩🚩येणार...
@sourabh1504
@sourabh1504 Сағат бұрын
🔥🙏🏻🚩
@marathitimes7130
@marathitimes7130 5 сағат бұрын
घरकोंबड्या ची अवस्था अजून बेकार होणार आहे.. याला जागा देत नाहीत .. मुख्यमंत्री पद तर सोडाच..😂
@harshpashte4871
@harshpashte4871 Сағат бұрын
😂 mantri pada tari miltil ka 😂 mag vakre kaka la
@amazing_science9514
@amazing_science9514 6 сағат бұрын
Thakrey la kel dya kel 😂😂😂
@Neha9-b3s
@Neha9-b3s 5 сағат бұрын
😂
@pramodadamapure6469
@pramodadamapure6469 5 сағат бұрын
ही आघाडी फक्त खुर्ची साठी झालेली आहे मग राडा तर होणारच ना _ 🤣🤣
@aniketpatil9198
@aniketpatil9198 4 сағат бұрын
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो❤ बीजेपी शिवसेना जय श्रीराम❤
@Mayur.G6375
@Mayur.G6375 5 сағат бұрын
BJP सोबत 25 वर्षे सडली म्हणणारे हेच का 😂
@Maddy30695
@Maddy30695 4 сағат бұрын
आधीच शेन न खाता भाजप सोबत जुळवून घेतलं असतं तर ना बापाचं नाव मातीत घातला असता ना हिंदुत्व सोडला असता ना एकनाथ शिंदे सोडून गेला असता
@kailasborude5800
@kailasborude5800 Сағат бұрын
2014 पासून धुसफूस चालू होती,कुणी राजीनामे खिशात घेऊन फिरत होते म्हणे
@srentertainment1613
@srentertainment1613 5 сағат бұрын
कधीकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी काँग्रेस ला गाडण्याची भाषा केली होती. आता तीच काँग्रेस उद्धव ठाकरेंनच्या शिवसेनेला गाडण्याची भाषा करत आहे.....😂😂😂
@samsonfina
@samsonfina 3 сағат бұрын
इंदिरा गांधी ला पाठिंबा पण दिला होता ......राजकारण आहे हे....
@harshpashte4871
@harshpashte4871 Сағат бұрын
​@@samsonfina pathimba dene ani sarkar banav ne hya madye jamin asman cha farak ahee 😂 indira ne tya veli kharo kar chi dictatorship dakhavli hoti 😂 modi la shivya ghalnya adhi history vacha indira ne sagle opposition party members na jail madye takla hota jar pathimba nahi dila asta tar balasaheban na pan jail madye takla asta ani shiv sena la banned kela asta
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 11 минут бұрын
हे राजकारण आहे भाऊ काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्ती सोबत देखील बीजेपी ने युती केली आहे आपण फक्त मजा पाहायची
@Thepunemh12
@Thepunemh12 5 сағат бұрын
पवारांनी पद्धतशीरपणे संपवला उद्धव ठाकरे ला 😂
@harshbhagwat1419
@harshbhagwat1419 3 сағат бұрын
अगदी बरोबर 😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 сағат бұрын
राजकारणातला "बर्मुडा ट्रायँगल" म्हणूनच म्हणतात. जवळ गेले ते सगळे बुडाले.
@Mahim-oo8kq
@Mahim-oo8kq 5 сағат бұрын
याच्या सारखा बिनलाजा कोणी नाही जेव्हा भाजपा सोबत होता तेव्हा पण हेच करायचा आता पण तेच करतोय😂😂
@shubhamtayade1574
@shubhamtayade1574 5 сағат бұрын
उदव गट कांग्रेस समोर 🐱🐱😺😺मांजर झाली ,बाळासाहेब ठाकरे ला उदव ठाकरे ने कांग्रेस 🐯🐅वाघ न बनवता मांजर🐱😺 करुन ठेवल
@Dkisap
@Dkisap Сағат бұрын
रामदास आठवले चालतो, अबू आझमी चालतो, प्रकाश आंबेडकर चालतात, संभाजी Bग्रेड चालते, संजय निरुपम चालतो , बच्चू कडू चालतो, मुंबईतले भैय्ये चालतात, कॉंग्रेस चालते, फक्त स्वःताचा भाऊ नकोय उबाठाला !!!
@kohli8088
@kohli8088 5 сағат бұрын
दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला , संजय राऊत ल पाहून शिंदे भाऊ न म्हटलेली एक लाईन काही दिवसांनी संजय राऊत स्वतः दुसरा पक्षात जातील बाप बेटा एकटे पडणार😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 Сағат бұрын
Sharad kaka kinva congress join karnar 😂 same andhare tai pan karnar ahet 😂
@shiva_the_boss96
@shiva_the_boss96 6 сағат бұрын
हे असेच करणार ... हे स्थिर सरकार देऊ शकत नाही... त्यामुळे आपलं मत महाविकास आघाडी ला देऊन वाया घालवू नका... जय शिवराय ⛳⛳⛳
@avi9312
@avi9312 6 сағат бұрын
Saglech tese ahe mva vala tari jara bare ahe
@Shinde1999
@Shinde1999 5 сағат бұрын
किमान त्यांच्याकडे नवीन आणि युवा चेहरे तरी आहेत.
@HSG123-K9
@HSG123-K9 4 сағат бұрын
​@@Shinde1999 85 वर्षाचा युवा चेहरा😂
@Kunalthemillenial
@Kunalthemillenial 4 сағат бұрын
Yuva 😅 abe marayla ala na toh😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 Сағат бұрын
​@@HSG123-K9 ahoo dada apke sharad kaka ajun 25 varsha che nava tarun ahet 😂 fakt tond vakde jhale ahee 😂
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 6 сағат бұрын
बिघाडी साठी बोल भिडू टपून 😂
@abhijithumbe224
@abhijithumbe224 6 сағат бұрын
हे मात्र खर आहे😂
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 5 сағат бұрын
Are kewal khurchisathi tatva shunya aghadi karnare va virodhi vicharsaranari asanare he dhongin che ekmekan shi patat nahi. Mujor va takadichya avastava samajamule he apasat ladhun padatil. Tyanchyat bighadi karayala bol bhidu kashala pahije?
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 5 сағат бұрын
आता नाही, निकाल येऊ द्यात मला मुख्यमंत्री बनवा नाहीतर मी चाललो.
@yourphilopher8065
@yourphilopher8065 5 сағат бұрын
हा संजय राऊत आहे ती उबाठा सेना 100 टक्के संपवणार 😢
@ikasmore
@ikasmore 5 сағат бұрын
परत लागले मुख्यमंत्री पदाचे डोहाळे😂😂😂😂😂😂😂😂
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 4 сағат бұрын
बाहेरपडले तरनाघरका ना घाटका आशी स्थीती होईल😮😮😮
@ananddigheofficial
@ananddigheofficial 6 сағат бұрын
लवकरच आघाडीत बिघाडी.. 😅
@varundalvi177
@varundalvi177 5 сағат бұрын
Te Kona chi hoil te bag
@raviwalunj3386
@raviwalunj3386 5 сағат бұрын
ते काहीही होऊ दे पण बहुमत आलं तर मुख्यमंत्री फडणवीस होईल शिंदे नाही
@varundalvi177
@varundalvi177 5 сағат бұрын
@@raviwalunj3386 ha te tar aahi
@sanjayghodake8007
@sanjayghodake8007 4 сағат бұрын
उद्धव साहेबांना सन्मानजनक जागा मिळाल्या तर आणि मुख्यमंत्रीपदाचा आश्वासन दिले तरच महाविकास आघाडी मध्ये राहावे अन्यथा स्वतंत्र लढावे
@kailasborude5800
@kailasborude5800 Сағат бұрын
ज्यांचे जास्त आमदार निवडुण येणार त्याचा cm होणार,हे साधं सोपं गणित आहे.
@ganeshnimbalkar2607
@ganeshnimbalkar2607 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे एकमेव नेता असा आहे की स्वतःचा किंमत स्वतः कमी करून घेणारा महायुतीमध्ये असताना ज्यांना किंमत होती आता महाविकास आघाडीमध्ये त्यांना किंमत नाही
@sarveshtayade2301
@sarveshtayade2301 5 сағат бұрын
या ठाकरे पेक्षा वंचित ला सोबत घेतलेल परवडणार कॉंग्रेस ला😂😂😂
@miteshpalande8750
@miteshpalande8750 4 сағат бұрын
Congress vale majlet thakrey sahebancha use karun ata tumhi Uddhav sahebanna kimmat det nahi amhi pan congress cha umedvarala vote denar nahi uddhav sahebanshi ggadari keli yar mahayuti la vote Karu amhi
@harshpashte4871
@harshpashte4871 Сағат бұрын
​@miteshpalande8750 masta pada padi kara mazya yenar 😂 jasa sangli madye jhala
@miteshpalande8750
@miteshpalande8750 48 минут бұрын
@@harshpashte4871 padnarach bhava congress vale majlet
@amanlakhe2235
@amanlakhe2235 5 сағат бұрын
सगळ काही मुख्यमंत्री पदा साठी...
@साईराम-भ1ठ
@साईराम-भ1ठ 4 сағат бұрын
खुर्ची साठी लाचार झालेले लोक आता स्वाभिमान दाखवू शकत नाही......कुठेच जाणार नाही ते.... फरपटत मागे मागेच जाणार.......😂😂😂
@maheshkothavale5788
@maheshkothavale5788 5 сағат бұрын
मुख्यमंत्री पदासाठी भाजप बरोबरची युती तोडणारा घरकोंबडा आता मुख्यमंत्री पदाची भिक मागतोय 🤪
@positivekumar3546
@positivekumar3546 5 сағат бұрын
Bjp khup ijjat dyaychi thakre la. Congress fatyavar marte.
@shirishdoke2538
@shirishdoke2538 4 сағат бұрын
जिथं यांची ताकत नाही तिथच संज्या राऊत ला जागा पाहिजेल.सांगली मध्ये deposit गेलं तरी यांना यांचं भोक तिथच द्यायचं आहे.
@PrakashBarhe
@PrakashBarhe 4 сағат бұрын
😂
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 5 сағат бұрын
पराभव अटळ आहे उद्धव चा त्यामुळे congress ने सावध रहावे
@IndiaPoliticalUpdates
@IndiaPoliticalUpdates 5 сағат бұрын
उध्दव ठाकरे यांनी लोकसभा इलेक्शन मधून काहीच संदेश घेतलेला दिसत नाही. अरे बाबा निवडून येत असेल तरच जागा मिळेल ना. नाहीतर सांगली मध्ये ठाकरेंच्या चंद्रहार पाटील यांना ६० हजार मते मिळाली तिथं काँग्रेस च्या विशाल पाटील यांना ५ लाख ७१ हजार मते मिळाली. 😅
@KailasPawar-t1p
@KailasPawar-t1p 5 сағат бұрын
भावना गेली चुलीत, अडीच वर्षात तिसरे मातोश्री इंग्लंड येथे बांधले, स्विस बँक भरली , किती खाणार कोविड चा पैसा चोरला,
@sportskeedapro4815
@sportskeedapro4815 5 сағат бұрын
ठाकरेंमुळे काँग्रेस ला खुप फायदा झाला . नाहीतर इतर राज्यांसारखे ताल झाले असते . आणि जास्त जागा आल्या तर त्यांच्या आकांक्षा वाढल्यात . नाना पटोले ना वाटत असेल मी मुख्यमंत्री होईल या करेल . पण तस होणार नाही . ठाकरेंची ताकद खुप आहे महाराष्ट्रात त्यामुळे त्याचा फायदा करून घ्यायला पाहिजे भाजप विरोधी उमेद्वार देऊन . नाहीतर सगळच जाईल . ❤
@BharatPatil-ir7xq
@BharatPatil-ir7xq 3 сағат бұрын
दादा चुकीचा बोलतोय काँग्रेस पुढे ठाकरे ची ताकद आहे आमच्या तालुक्यात उद्धव ठाकरे ला कोणी ओळखत नाही पण काँग्रेसला चांगल्या प्रकारे ओळखतात जर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र लढले तर बीजेपी पराभूत होईल नाहीतर यांचा बाप जरी अलग अलग लढले तरी बीजेपी पराभूत होणार नाही यांना एकत्र शिवाय पर्याय नाही तिघांना पण
@dabangkhan9315
@dabangkhan9315 4 сағат бұрын
लोकसभेला उद्धव ठाकरे गट ला मुस्लिम दलित भेटली नसती तर 9 काय 1 तरी सीट आली नसती 😂😂😂 म्हणून उद्धव ठाकरे नी चुपचाप कांग्रेस सोबत राहावे 😂😂😂😂
@miteshpalande8750
@miteshpalande8750 4 сағат бұрын
Congress vale majlet thakrey sahebancha use karun ata tumhi Uddhav sahebanna kimmat det nahi amhi pan congress cha umedvarala vote denar nahi uddhav sahebanshi ggadari keli tar mahayuti la vote Karu amhi
@vaibhavwagh7619
@vaibhavwagh7619 2 сағат бұрын
घारकोंबडा , बायला, नाचा ,666666, उध्दव ने सगळे बाळासाहेबांचे विचार सोडले आणि वाया गेला, BJP सोबत जमत नव्हत तर काँग्रेस सोबत पण जायला पाहिजे नव्हत.. सर्व महाराष्ट्र सोबत राहिला असता.....पण काय शेवटी लाचारच.....
@sambhajipatil5070
@sambhajipatil5070 5 сағат бұрын
घरचे सोडून पळतयाचया मागे गेलं की अशीच गत होते
@pratikghag3128
@pratikghag3128 5 сағат бұрын
काँग्रेस मुळे माहविकास आघडिला फटका पडणार कारण राहुल गांधीने अमेरिका दिलेल्या statment मुळे आम्ही आरक्षण बंध करायचा विचार करू.आणि हया statement मुळेच काँग्रेस हरियाणा मध्ये हारली कारण दलीत समाजाने BJP वर विश्वास ठेवला आणि सारखं सारखं जातीच राजकारण 😢😢😢
@म.न.से-ग8त
@म.न.से-ग8त 5 сағат бұрын
बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेची कांग्रेस होऊ देणार नाही.बर झालं शिवसेना शिंदे कडे आहे.त्या मुळे बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभली असेल.उद्धव ने तर बाळासाहेबांचे विचार पार विकायलाच काढले...
@anilgore7641
@anilgore7641 4 сағат бұрын
मनसे तुम्ही तर गप्पच बसा बिनशर्त 😢
@harshpashte4871
@harshpashte4871 51 минут бұрын
​@@anilgore7641 pan he tar khara ahhe usman vakre ne mati khali ani congress shi hath milavun ghetle
@sanjaybetawar4289
@sanjaybetawar4289 5 сағат бұрын
कोंबडा म्हणजे संधीसाधू माणूस आहे।
@guru4459
@guru4459 4 сағат бұрын
केवळ स्वताच्या कुटूंबाच्या हिता करीता राजकारण करणारी कॉंग्रेस, शरद राष्ट्र वादी, उबाठा आणी केवळ देश राज्याच्या हिताकरीता राजकारण करणारी भाजपा फरक स्पष्ट आहे
@rohanpatil4798
@rohanpatil4798 5 сағат бұрын
हा कसला बाहेर पडतोय😂
@Satya29Nov85
@Satya29Nov85 2 сағат бұрын
आयुष्यात मराठी माणसांसाठी काय केले उद्धव ठाकरेंनी? 🔔 ....
@sayajipawar2468
@sayajipawar2468 4 сағат бұрын
बाहेर पडून कुठे जाणार? आहे तिथे (कॉंग्रेस बरोबर) रहाणे बरं नाही तर पूर्वीच्या निम्म्याने जागा मिळाल्या तरी नशीब!
@jerrypinto7590
@jerrypinto7590 5 сағат бұрын
ह्याच हट्टा मुळेच सांगली ची लोकसभेची जागा गरज नसताना लडला आणि हरून बसलात, आता ही उध्दव ठाकरे पुन्हा तसेच चुक करत आहेत.
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 5 сағат бұрын
उद्धव व संजय राऊत ने पार बाळासाहेबांच्या सेनेची लाज व इज्जत घालविली.
@निसर्गराजा
@निसर्गराजा 5 сағат бұрын
खटके उड़ालेत झटके देण्यासाठी😂
@jsm2755
@jsm2755 5 сағат бұрын
CM पद हे जयंत पाटील किंवा थोरात पृथ्वीराज चव्हाण यांना द्यावे. निदान आपल्या राज्याचे भले होईल. सुप्रिया ताई यांनी आताच त्याग करून दिला आहे तसा ठाकरे साहेबांनी करावा
@harshpashte4871
@harshpashte4871 42 минут бұрын
Aata kasa vat tai 😂 BJP la dhoka deun yeu shakto mag tumcha pan kata kad nar 😂 seats kami karnarun mata khanar tumchi ani sangli sarkhi seats chi pada padi karnar 😂
@shrikantmotarwar
@shrikantmotarwar 4 сағат бұрын
हीच ती वेळ आहे BJP ने नितीन गडकरींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा. UBT/NCP आणि काँग्रेस चा बाजार उठल्याशिवय राहणार नाही
@anilgawali3631
@anilgawali3631 Сағат бұрын
मुस्लिम मत भेटणार नाही मग सांगली लोकसभेसारखे होईल.
@innovativeminds126
@innovativeminds126 6 сағат бұрын
Only eknath shinde saheb 🚩🚩🚩
@HHsAi
@HHsAi 6 сағат бұрын
Tuzha baap😂
@nilkanthjadhav649
@nilkanthjadhav649 6 сағат бұрын
Gaddar😂😂😂
@onlyfails3097
@onlyfails3097 6 сағат бұрын
Get out 👉
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 6 сағат бұрын
Tuzya gharat konala dhoka deun gela Kay 😂​@@nilkanthjadhav649
@pratham98708
@pratham98708 5 сағат бұрын
Chor 😂gaddari
@ChandmajaBailgada4613
@ChandmajaBailgada4613 5 сағат бұрын
निष्ठावंत कार्यकर्त्यांना मुळेच नी फक्त शिवसेना टिकली आहे , नाही तर सेने ने कधीच काही केलं नाही ,#💫बाळासाहेबांना सोडल तर ,बाकीचे काही कमचे नाही.
@Abhijeet_13
@Abhijeet_13 5 сағат бұрын
तेच योग्य आहे ..काँग्रेस साठी उगाच जागा कमी होत आहेत सेने मूळ
@VM-dd6bl
@VM-dd6bl 5 сағат бұрын
घंटा बाहेर पडतील, तेवढी धमक नाही राहिली आता...
@rameshmestri8597
@rameshmestri8597 2 сағат бұрын
मा.उध्दव ठाकरे साहेब आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलात तर जास्त उमेदवार निवडून येतील शिवसैनिक मनापासून काम पण करतील
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Сағат бұрын
इथून उबाठा बाहेर पडा.. तिकडून दादा बाहेर पडा.. एकत्र या.. आणि जनतेची ठासा 😂😂
@mahadevsolankar9262
@mahadevsolankar9262 6 сағат бұрын
करो या मरो हे धोरण बरोबर आहे बाहेर पडत येकला चलो ही भूमिका घेतली पाहिजे उद्धव साहेब यांनी
@rohanpatil4798
@rohanpatil4798 5 сағат бұрын
😂
@AtulBhosael
@AtulBhosael 5 сағат бұрын
ना घर ना घाट का खालीपीली अनाज का अशी अवस्था झाली आहे उ.बा.ठा ची😂
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 3 сағат бұрын
शरद पवार ने गेम केला आता गरज नाही उध्दव ठाकरे ची 😂😂😂😂
@pratikkarpe8237
@pratikkarpe8237 3 сағат бұрын
महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती हंबरणे,😂😂
@royaldhangar4431
@royaldhangar4431 5 сағат бұрын
भाजप बरी होती
@miteshpalande8750
@miteshpalande8750 4 сағат бұрын
Ho na congress vale majlet
@harshpashte4871
@harshpashte4871 46 минут бұрын
Ataa kahi upyog nahi udhav la pan maaj alaa hota je loka izzat det hote tyana dhoka dila 😂 aata same tya barobar hotay papa cha ghada bharla
@miteshpalande8750
@miteshpalande8750 42 минут бұрын
@@harshpashte4871 correct
@VaibhavPatil-x8u
@VaibhavPatil-x8u 6 сағат бұрын
Only police bharati
@vishwanathparundekar4929
@vishwanathparundekar4929 3 сағат бұрын
पुढच्यास ठेच मागचा शहाणा ही म्हण उबाठा विसरले.बाळासाहेबांना आधी काँग्रेसच्या मागे होते अनुभवाने 1985 पासून भाजपा बरोबर आले.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 3 сағат бұрын
सगळं जाऊदे खड्डयात, मला मुख्यमंत्री व्हायचंय. :- उद्धव ठाकरे.
@kailasborude5800
@kailasborude5800 Сағат бұрын
😅😅
@kailasborude5800
@kailasborude5800 Сағат бұрын
मुंगेरीलालके हसीन सपने
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 4 сағат бұрын
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@minecraftshadowfight3video718
@minecraftshadowfight3video718 5 сағат бұрын
उद्धव जी कुठेच जाणार नाही नाही जागा दिल्या तरी MVA बरोबर राहतील
@kakasharma2566
@kakasharma2566 4 сағат бұрын
NAUGHTY NAUGHTY SANJAY 😅😂
@rahulchauhan2233
@rahulchauhan2233 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी मधून बाहेर पडावे
@rishiraul
@rishiraul 5 сағат бұрын
ये तो होना ही था. किती दिवस गद्दार, खोके आणि बाप पळवला यावर राजकारण चालेल? घरातच बरे आहेत साहेब 🙏🏻
@manoharthakur244
@manoharthakur244 2 сағат бұрын
वेगळं होणं हाच एक उत्तम पर्याय
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 3 сағат бұрын
उद्धव ठाकरे unmatured आहे…
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 5 сағат бұрын
संजय राऊत हा rss, बीजेपी चा माणूस आहे असा संशय कधी कधी येतो 😂😂
@technicalnik3540
@technicalnik3540 4 сағат бұрын
Bjp follower now - mai to tereko harami samj raha tha lekin tu to dev manus nikla re Sanjay Raut 🤣😆
@rachayyaswami4325
@rachayyaswami4325 4 сағат бұрын
आत्ता फक्त मनसे 🔥🚩🚩🚩🕉
@ajitdesai1
@ajitdesai1 4 сағат бұрын
संजय राऊत एवढा मोठा कसा झाला ? .. एकच कारण उद्धव ठाकरे निष्क्रिय बावळट माणूस
@DevidRobinson-d6e
@DevidRobinson-d6e 2 сағат бұрын
उगाच चैनल ला जास्त reviews likes भेटावे म्हणून आता काहीपण विषयावर चर्चा करुन काहीपण अफवा पसरवु नका 🙏🏻🙏🏻 चर्चेला काही विषय नसेल तर कृपया स्वतःचे मनातले विचार सांगून राजकीय घडामोडी बद्दल चुकीची माहिती देऊ नका… 🙏🏻🙏🏻
@arvindraj2349
@arvindraj2349 2 сағат бұрын
भावांनो वाटाघाटीला च भांडणे झालेली बर... समाधानाने सर्व एकत्र काम करतील.. माहविकास आघाडी मध्ये येवढं स्वतंत्र आहे... महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल..महायुतीत हे स्वातंत्र्य नाही तिकडे बघा शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला किती जागा आणि bjp या मानांने महविकास आघाडी मध्ये फार स्वातंत्र्य आहे... आपल्या व्यवहारात पण आपण वाटाघाटी करतो..
@harshpashte4871
@harshpashte4871 39 минут бұрын
BJP ne kami seats ghetlya karan hya don parties na seats mila vyat ani BJP cha vote share khup jasta ahee Maharashtra madye saglyat jast lok sabha madye pan same jasta hota mag seats pan yetil tyanchya ani 83 segments var BJP lead var hoti lok sabha madye
@theexplorerguy8843
@theexplorerguy8843 3 сағат бұрын
मी कशाला घाबरु . अणि एकमेकांची मारू 😂😂😂
@kiranrathod5491
@kiranrathod5491 2 сағат бұрын
मुख्यमंत्री पद साठी झाला लाचार , काय होतास तू ,काय झालास तू .....उद्ध्वस्त ठाकरे
@harshpashte4871
@harshpashte4871 42 минут бұрын
Usman vakre 😂
@SachinGatkhal-bc9kn
@SachinGatkhal-bc9kn 5 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री वाकरे
@Bapu0222
@Bapu0222 5 сағат бұрын
तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केला नसेल 🤣🤣
@I.E.S_OFFICER_MAHESH
@I.E.S_OFFICER_MAHESH 3 сағат бұрын
पक्षा साठी बोलाव पण संजय राउत खुप जास्त च बोलतात। फड़ा फड़ा बोलुन आघाड़ी टिकनार नाही ।
@tejaswagh6759
@tejaswagh6759 3 сағат бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@Ks45-k8y
@Ks45-k8y 3 сағат бұрын
येवढा जिगरा नाही उद्धव मध्ये
@sumedhbhau6845
@sumedhbhau6845 5 сағат бұрын
कांग्रेस ने उद्धव ठाकरे ला जास्त जागा देउ नये ठाकरे सोबत मतदार नाही लोक कांग्रेस सोबत आहेत
@vinitavibhute7117
@vinitavibhute7117 3 сағат бұрын
नाही ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार नाहीत ते पळपुटे आहेत त्यांना माहिती आहे एकटे जर लढलो तर ती सही जागा येणार नाहीत
@harishchandrapanchal5815
@harishchandrapanchal5815 4 сағат бұрын
लोकसभेला 22 जागा घेऊन नऊ जागा निवडून आणल्या फक्त आता याला विधानसभेची पण हाव आहे जास्त जागांची आणि मुख्यमंत्रीपदाची पण हाव आहे आणि नेतृत्व गुण तर काहीच नाहीत नुसती हाव आहे परफॉर्मन्स काहीच नाही..❤❤..
@vedhasonikar
@vedhasonikar 13 минут бұрын
दुसऱ्यांना नावे शिव्या शाप दिले तर ते स्वतः ला च लागतात ते अजुन समजले नाही या उद्धट ला
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 3 сағат бұрын
उद्धट बिमार कशामुळे झाला, एवढे दिवस तर छाती काढत होता,
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 2 сағат бұрын
बोल भिडू आणि कोणी कितीही प्रयत्न करा ना महायुती ना महाआघाडी तुटणार दोन्ही एकमेकांच्या सोबत लढनार 😂😂
@rajeev5999
@rajeev5999 6 сағат бұрын
Video quality kami hoat chali ahe channel chi... Quantity var jast focus disat ahe ata
@FreeFire-ob3ss
@FreeFire-ob3ss 6 сағат бұрын
Tula khup tention aal vatt
@rajeev5999
@rajeev5999 5 сағат бұрын
@@FreeFire-ob3ss ho , Marathi channel ahe mhnun
@anandkhati4571
@anandkhati4571 5 сағат бұрын
तुझ channel चालू कर 😂😂
@vibhuteprasad988
@vibhuteprasad988 4 сағат бұрын
नाना पटोले bjp चा स्लीपर सेल चा मेंबर आहे
@sauravrajput5456
@sauravrajput5456 4 сағат бұрын
😂😂😂😂ohhh बापरे 😂😂
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
*खरे उत्तर द्या, उद्धव जास्त कोण वाटतो?* १ लाचार सम्राट. २. टोमणे सम्राट ३. महामूर्ख सम्राट ४. मुगल सम्राट
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 5 сағат бұрын
ऊधव ठाकरे ला कॉंग्रेस मुख्यमंत्री करनार नाही हे सत्य आहे शरद पवार च्या माडिवर जाऊन बसला ऊधव ठाकरे मग आसे होणार च
@thorgamingyt826
@thorgamingyt826 4 сағат бұрын
तुमच्यात हिंमत असेल तर महविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवून दाखवा
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 9 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 67 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 14 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 9 МЛН