हवा_कुणाची | Satara Loksabha 01 | उदयनराजेंची क्रेझ, महायुतीची आकडेवारी की शशिकांत शिंदे- पवार जोडी?

  Рет қаралды 43,689

BolBhidu

BolBhidu

Ай бұрын

#BolBhidu #हवा_कुणाची #sataraloksabha
साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात फाईट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर बरेच दिवस साताऱ्यात उमेदवाराचा घोळ सुरू होता. दोन्ही बाजुने इच्छुकांची अनेक नावं समोर येत होती, मात्र कुणाच्याच नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. युतीकडून अजित पवार गट आणि भाजपाने यावर दावा सांगितला होता. तसेच उदयनराजेंनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवावी, असा पर्यायदेखील समोर येत होता. अखेर पवारांनी इथे शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यानंतर भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं. पण साताऱ्यात हवा_कुणाची ?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 255
@prabhakarphalke9025
@prabhakarphalke9025 Ай бұрын
साताऱ्यात महाराजांच्या विरोधात कोणी बोलणार नाही मत मात्र शिंदेंना देणार लोक
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर👍
@nikhilsawant6836
@nikhilsawant6836 Ай бұрын
महाराज खंडणी मागत्यात म्हणून कंपनी सातार मध्ये येत नाही
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Ай бұрын
ह्या राज्या मुळे मला स्थलांतरित होयला लागले आहे
@nikanu100
@nikanu100 Ай бұрын
Gore herd from karad nikhilya
@rohit2198
@rohit2198 Ай бұрын
Punyat alelya company khandani na bharata alyat as vatay ka?....
@indian62353
@indian62353 Ай бұрын
तेच की🤦‍♂️🤦‍♂️ नुसती गुंडगिरी करतात🤦‍♂️ शिवरायांचा वारस आजिबात शोभत नाहीत ते 🤦‍♂️
@nikanu100
@nikanu100 Ай бұрын
@@rohit2198 te company yeun dete partnership mgtar ith
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 Ай бұрын
सातारा जिल्ह्याचा विकास हवा असेल तर नवीन उमेदवारांना संधी ही मिळालीच पाहिजे
@AjitDhane-kr2zl
@AjitDhane-kr2zl Ай бұрын
तुतारी येणार शहरात काय बघता ग्रामीण भागातील लोकांना विचारलं तर काय वातावरण आहे ते समजेल
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर👍
@bhushan_kumawat_vlogs
@bhushan_kumawat_vlogs Ай бұрын
अरे 5 वर्ष काम झाली नाही म्हणता पण मागील 5 वर्ष शरद पवरचाच खासदार होता ना....तरीपण काही एड भोकाचे बोलत आहेत तुतारी वाजनार 😅😅😅😅
@Patil..9
@Patil..9 Ай бұрын
Ho...24 hr load asnaryana dya mat mag
@Saif_khan_
@Saif_khan_ Ай бұрын
15 varsh satet rahul kai kela.
@dineshmane3577
@dineshmane3577 Ай бұрын
15 varsh tumhi hota ky kele
@indian62353
@indian62353 Ай бұрын
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 Ай бұрын
😂😂😂​@@indian62353
@sarvesh78
@sarvesh78 Ай бұрын
मुलाखत हि सातारा शहरात होत असल्याने सर्व विक्रेते आणि जनता दबावाखाली उत्तर देतायत 💯.
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर💯
@vaibhavshedge1570
@vaibhavshedge1570 Ай бұрын
सातारचे पाणी जातेय बारामती ला सांगली ला ते थांबवा आणि आमदार दिलेत आतापर्यंत सातारा ने राष्ट्रवादीला आणि मंत्रीपदे गेलेत पुणे सांगली ला हेच केलेय आतापर्यंत यावेळी राजे च फिक्स खासदार।🎉🎉❤
@ganeshmohite096
@ganeshmohite096 Ай бұрын
मान गादीला आणि मत सुद्धा गादीलाच 🚩
@nandan0022
@nandan0022 Ай бұрын
मान गादीला मत तुतारी ला💯
@Patil..9
@Patil..9 Ай бұрын
Nusta varsa aasun chalat nahi... शिवाजी महाराजांसारखे प्रजाहितदक्ष असावे... खासदार म्हणून निवडून देऊन कधीच तिकडे न फिरकला ला खासदार नको.. विचार बदला, संधी द्या दुसऱ्यांना... सुशिक्षित आहात... मूर्ख नाही
@goodlistner25
@goodlistner25 Ай бұрын
राजे कायमचे राज्य सभेच खासदार.
@viveknalawade1983
@viveknalawade1983 Ай бұрын
उदयनराजे दहा वर्षे खासदार असताना विकास शून्य होता संसदेत उपस्थित न राहणारा देशातला पहिल्या नंबरचा खासदार, विकास निधी वापरा विना माघारी गेला
@indian62353
@indian62353 Ай бұрын
हो ना🤦‍♂️
@satyajitdhumal7838
@satyajitdhumal7838 Ай бұрын
😢
@ganeshchikane3231
@ganeshchikane3231 Ай бұрын
Pn kontya pakshatun hote he bg ki, 10 varshe kon hota sutradar
@indian62353
@indian62353 Ай бұрын
@@ganeshchikane3231 उदयनराजे कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांची तिच अवस्था आहे
@Patil..9
@Patil..9 Ай бұрын
मान गादीला पण मत साहेबाना...❤
@nikhilsawant6836
@nikhilsawant6836 Ай бұрын
महाराज 3 दिवस दिल्ली ला जाऊन बसले तेव्हा तिकीट भेटल,
@ChaitanyaRaut-jc9qb
@ChaitanyaRaut-jc9qb Ай бұрын
5:03 हा पत्रकार तुतारीची वकिली करतोय का? मोदींनी अनेक शेतकऱ्यांना मदत केल्याचे सातारचे लोक सांगतात. तरीही तो लोकांना विचारत आहेत की, मोदींनी शरद पवारांना 'भटकटी आत्मा' म्हटले, तुमचे विचार काय आहेत? मी बोल भिडू टीमला विचारतोय हा सर्व व्हिडीओमध्ये INDI aliance का समर्थन करत आहे?
@pratikkadam950
@pratikkadam950 Ай бұрын
Bhai aahe toh Vakil tutari cha
@Patil..9
@Patil..9 Ай бұрын
शेतकऱ्यांना मदत केली म्हणून २-३ वर्ष दिल्ली मध्ये आंदोलन झालं..आणि ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला...असा मदत करतो का मोदी
@dineshmane3577
@dineshmane3577 Ай бұрын
Vara firlay mhanun boltoy to only shashikant shinde saheb factor 💯👑
@sagarhange6590
@sagarhange6590 Ай бұрын
लय मदत केली शेतकऱ्यांना
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
आज कळलं काय? चाटू आहे तो पवार च...
@vivekpawar1376
@vivekpawar1376 Ай бұрын
उदयन महाराजांचे दहा वर्षात केलेले काम बघता सुशिक्षित जनता यावेळी पण महाराजांच्या हाती नारळ च देणार... आता सातारकरांना आशा फक्त शशिकांत शिंदेच्या कडूनच आहे.. माझे मत #तुतारीलाच...
@shashikantmandvekar7071
@shashikantmandvekar7071 Ай бұрын
Aamch pan
@adityajadhav9920
@adityajadhav9920 Ай бұрын
नक्कीच
@dineshmane3577
@dineshmane3577 Ай бұрын
Te tr zalach 😅
@rahulkamble8300
@rahulkamble8300 Ай бұрын
Tu mi tum che Baga c.h Udayan raje na nave ठेवू नका
@ramjadhav.9690
@ramjadhav.9690 Ай бұрын
देशात मोदी सातारा मध्ये फक्त छ. उदयनराजे भोसले महाराज
@RS-ri6se
@RS-ri6se Ай бұрын
🤣🤣🤣 पत्रकार पवारांचा चेला वाटतोय 🤣🤣🤣 नीट निरीक्षण करून बघा...
@nileshbhosale2079
@nileshbhosale2079 Ай бұрын
Udayanraje 007
@KiranPatil-dq1sf
@KiranPatil-dq1sf Ай бұрын
5:32
@kirankanade9430
@kirankanade9430 15 күн бұрын
पवार साहेब असताना उसाला दर नव्हता हे खरं बोलला भाऊ... खरा अभ्यासक
@Ipl23854
@Ipl23854 Ай бұрын
Raje❤
@rohan7215
@rohan7215 Ай бұрын
मागच्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या खासदारांनी काय काम केलं 👎👎👎👎
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Ай бұрын
पक्ष नाही माणूस बेकार आहे
@indian62353
@indian62353 Ай бұрын
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@rohan7215
@rohan7215 Ай бұрын
@@indian62353 medical college Udayan maharajani anlay Ani khambatakicha bodgyach kam tr NHAI ch ahe
@rohan7215
@rohan7215 Ай бұрын
@@indian62353 mhanje amala ky mahitach ny ky
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
7:55 भाऊ लय कडक ओकात काढली मविआची😅😅
@palashtate1326
@palashtate1326 Ай бұрын
श्रीनिवास पाटील 5 वर्ष वाट लावली त्याच नाव घेत नाही 🤣🤣🤣
@indian62353
@indian62353 Ай бұрын
श्रीनिवास पाटील यांनी 5 वर्षात जेवढं केलंय, तेवढं उदयनराजेंना 10 वर्षात जमलं नाही
@indian62353
@indian62353 Ай бұрын
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@mr.villain.9418
@mr.villain.9418 Ай бұрын
@@indian62353 खांबाट की घाट च श्रीनिवासनी नाही केल भाऊ😂😂
@amanabhale6130
@amanabhale6130 Ай бұрын
छ.उदयनराजे भोसले ❤
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Ай бұрын
Udav mag
@adityajadhav9920
@adityajadhav9920 Ай бұрын
😂😂😂
@hashgamingshorts3039
@hashgamingshorts3039 Ай бұрын
कराड मध्ये या शुध्द पाणी मिळेल
@indian62353
@indian62353 Ай бұрын
कॉंग्रेस मुळेच कराडचे पाणी शुद्ध आहे
@pratikkadam950
@pratikkadam950 Ай бұрын
7:57 agdi barobar bolle dada..Abki Baar 400 paar 🔥🔥🚩🚩🚩
@maheshnavale3017
@maheshnavale3017 Ай бұрын
खेडेगावात जाऊन विचारा खरं उत्तर जनतेचे कळेल फक्त आणि फक्त तुतारी
@pankajdeshpande9667
@pankajdeshpande9667 Ай бұрын
बारामती सुद्धा येणार नाही 😂😂😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर👍 साताऱ्यात तुतारीच्या बाजूने वारं आहे
@pankajdeshpande9667
@pankajdeshpande9667 Ай бұрын
@@indian62353 स्वप्ने बघत राहू नका वहिनी साहेब मोठ्या फरकाने येणार आहेत
@arunghadage8083
@arunghadage8083 Ай бұрын
​तुमच्या घरी कसं चाललंय
@vickybhosale1838
@vickybhosale1838 Ай бұрын
Only तुतारी
@avinashnawadkar9867
@avinashnawadkar9867 Ай бұрын
वातावरण फिरले उदयनराजे भोसले निवडून येणार 💯💯💯
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Ай бұрын
घंटा घे
@Sunita-nk7te
@Sunita-nk7te Ай бұрын
Baman ☕☕
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 Ай бұрын
सर्वसामान्य जनतेच्या मनाचा राजा शशिकांत शिंदे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करणार
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Topivale kaka 1no..bole❤
@rohan7215
@rohan7215 Ай бұрын
उदयनराजे भोसले मोठ्या लीडने विजयी होणार 🔥❤️
@pankajdeshpande9667
@pankajdeshpande9667 Ай бұрын
किमान 1 लाख
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 Ай бұрын
दादा बरोबर आहे खरे बोलतात .शिंन्दे एकनाथ चांगले कष्ट करणारे आहे
@amanabhale6130
@amanabhale6130 Ай бұрын
महाराजसाहेब
@sabhijeet8793
@sabhijeet8793 Ай бұрын
9.40 सातारकर तापलाय mike Vala लगेच उद्धव chi बाजू घ्यायलाय. पैसे भेटलेले दिसतात.
@Shivam_5838
@Shivam_5838 Ай бұрын
5:31✅✅✅
@ganeshshinde-lz8mo
@ganeshshinde-lz8mo Ай бұрын
5 वेळा राजे उभे राहीले काही उपयोग नाही त्यामुळे बॉक्स बदली एकच प्रॉडक्ट येतंय नवनवीन बॉक्स मध्ये
@sunilkamble5495
@sunilkamble5495 Ай бұрын
राजे🎉🎉🎉
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
007
@user-cz5ny1el1z
@user-cz5ny1el1z Ай бұрын
महाराज❤
@SwapnaliKadam-nf6yd
@SwapnaliKadam-nf6yd Ай бұрын
ज्यांना ज्यांना असं वाटत की शशिकांत शिंदे निवडून आले की साताऱ्याचा विकास होईल त्यांनी फक्त pogo बघा 😂.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 Ай бұрын
तु सर्कस बघ जाऊन......😂😂😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
उदयनराजेंनी मागच्या 10 वर्षात काय विकास केला 🤦‍♂️🤦‍♂️😂 त्यांच्यामुळे सातारा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहिला 🤦‍♂️
@SwapnaliKadam-nf6yd
@SwapnaliKadam-nf6yd Ай бұрын
@@indian62353 भाऊ ही भाऊकीची गवकीची निवडणूक नाही. ही देशाची निवडणूक आहे. आणि देशात मोदींना पर्याय सध्यातरी विरोधकांना जवळ नाही
@Aatmjakarande27
@Aatmjakarande27 Ай бұрын
Dr.Abhijit Bichukale Dada button no.7 chinha Kapat
@shrikantnikam985
@shrikantnikam985 Ай бұрын
सातारयात फक्त उदयनराजे महाराज साहेब 007 आबकी बार 400 पार आबकी बार मोदी सरकार
@ashishdevkar1361
@ashishdevkar1361 Ай бұрын
007🎉
@saurabhjagdale1027
@saurabhjagdale1027 Ай бұрын
टोपी वाल्या भावाने बरोबर मुद्दे मांडले
@user-fb5bn5fw8g
@user-fb5bn5fw8g Ай бұрын
Kendra madhe bjp yenr mhnun sataryt pn bjp ch hvi
@PrakashPawar-pp3un
@PrakashPawar-pp3un Ай бұрын
007🎉🎉
@navnathgodase4481
@navnathgodase4481 Ай бұрын
5.30
@maheshjadhav1078
@maheshjadhav1078 Ай бұрын
Udayan Raje aahet mhanun Satara aahe... Sharad pawar aahet ..
@TabajiLokhande-su2yo
@TabajiLokhande-su2yo Ай бұрын
फक्त तुतारी
@pankajdeshpande9667
@pankajdeshpande9667 Ай бұрын
बारामती सुद्धा येणार नाही 😂😂
@Jobless_creature
@Jobless_creature Ай бұрын
21व्या वर्षी मतदान अधिकार काढून 18 व्या वर्षी केले तिथेच काँग्रेस निम्मी संपली 😂
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
😂😂
@AniketPawar-ln9tk
@AniketPawar-ln9tk Ай бұрын
Media वर जरी शशिकांत शिंदे बोलत असतील तरी 4 तारखेला वेगळा निर्णय होणार आमची निष्ठा छत्रपती यांच्या गादी शी 👑🧡
@pune8233
@pune8233 Ай бұрын
🍌
@ganeshdhanawade9885
@ganeshdhanawade9885 Ай бұрын
उडून घे बेवड्याला
@jdhienndlkkfjolflmng-od7zm
@jdhienndlkkfjolflmng-od7zm Ай бұрын
baramaticha tisara bhag ??
@maheshjadhav1078
@maheshjadhav1078 Ай бұрын
Raje kharech changle aahet.... Maza personal anubhav aahe.... 1st Raje 2 nd modi Maharaj only..... Maharaj aahet mhanun Satara aahe...
@vishalnalawade8103
@vishalnalawade8103 Ай бұрын
Maharaj❤
@nihargaikwad79
@nihargaikwad79 Ай бұрын
20:05 apla bhau Vedpathak ❤️
@vinayakpawar513
@vinayakpawar513 Ай бұрын
महाराज 🪷🚩
@aniketm456
@aniketm456 Ай бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-vz8wy5dm3u
@user-vz8wy5dm3u 14 күн бұрын
Only udyan maharaj Satara
@ganeshithape3644
@ganeshithape3644 Ай бұрын
वातावरण फिरल राजे विजयी होनार
@don-hx5gt
@don-hx5gt Ай бұрын
Topi wala pan Bevda vattoy 🤣
@jayramkute3608
@jayramkute3608 Ай бұрын
उदयनराजांनी फक्त राज्यसभेमध्ये किती किती दिवस उपस्थित होते हे सांगावं 😂😂😂😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
तेच की 🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂
@travelbuddy3777
@travelbuddy3777 Ай бұрын
RAHUL GANDHI PEKSHA JAST TIME HOTE
@indian62353
@indian62353 Ай бұрын
@@travelbuddy3777 राहुल गांधींची संसदेत सगळ्यात जास्त उपस्थिती आहे
@jayramkute3608
@jayramkute3608 Ай бұрын
@@travelbuddy3777 देश भक्त बना अंड भक्त नाही 😂😂😂सातारा ला राहुल गांधी चा काय संबंध 😁
@mr.villain.9418
@mr.villain.9418 Ай бұрын
छत्रपती उदयन महाराज सोडा शशिकांत शिंदे सोडा, पण शरद पावारानी सातार चा फक्त मतान साठी वापर केलाय, त्यांनी काय केल आधी सातार साठी
@girishsarodemh5056
@girishsarodemh5056 Ай бұрын
Satara city mde fakt vicharu naka.city mde vicharnypeksha city chy baher chy gavanmde jaun sarve karayla pahije hota.khup chan ans ale aste.matdar sanghat vichara purna matadar sang khup motha ahe
@indian62353
@indian62353 Ай бұрын
सातारचे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, खंबाटकी नवीन बोगदा व ब्रीज, कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील युनिक उड्डाणपूल अशी कित्येक महत्त्वाची कामे श्रीनिवास पाटलांनी 5 वर्षात केली, जी उदयनराजेंना 10 वर्षात करता आली नाही.
@AnisInamdar-ex7ok
@AnisInamdar-ex7ok Ай бұрын
Only shashikant shinde saheb fix khasdar 🚨💪💐💯👍🚨
@ramchavan3703
@ramchavan3703 Ай бұрын
Koni vikas Karu shakt nahi je candidate ahet te ch tyancha vikas karun ghetil
@vishalgabale
@vishalgabale Ай бұрын
यों बैला महागाई , बेरोजगारी हा मुद्दा आहे , आलू लेलो आलू लेलो सारखं महागाई ,बेरोजगारी विकत आहेस तू.
@suhasinipatil3720
@suhasinipatil3720 Ай бұрын
Bolbhidu nakkich sharad pawarche aahet
@maheshwaghchoure5891
@maheshwaghchoure5891 Ай бұрын
Ha patrakar Mahavikas aghadi supporter ahe tumhi yachi prashan vicharnyachi paddhat bagha . Patrakarani nishpaksha rahil pahije
@dattatraywadkar7581
@dattatraywadkar7581 29 күн бұрын
मिडिया वाले कोणत्या पक्षाचे आहेत विचारा
@ganeshshinde-lz8mo
@ganeshshinde-lz8mo Ай бұрын
चला तर मग उद्या दाखवूया या बेबाकशाहीला "महाराष्ट्राची तळपती धारsधार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी - शरद पवार" Ramkrishnahari vajava Tutari 🎷
@pankajdeshpande9667
@pankajdeshpande9667 Ай бұрын
बारामती सुद्धा जाणार नाही 😂😂😂😂
@rohit2198
@rohit2198 Ай бұрын
Mi Sataryacha ahe ani Punyat job la ahe....majhya mate...Satara ha nisarg sappan jilha ahe...tithe IT hub anun...baherchi lok yavit as mala watat nahi.
@IndianRouter
@IndianRouter Ай бұрын
साताऱ्यात इतके वर्ष राष्ट्रवादी कडे पंचायत समिती जिल्हा परिषद सगळे आमदार पवार कडे होते सत्ता होती तरी पण सातारा विकास नाही
@indian62353
@indian62353 Ай бұрын
राष्ट्रवादीकडे नाही. उदयनराजेंकडे होते असे म्हणा
@atuljadhav3410
@atuljadhav3410 Ай бұрын
Satara city सोडून बाकी सगळीकडे सर्व घेऊन पाहा........ फक्त शशिकांत शिंदेच येणार.......❤
@suhasinipatil3720
@suhasinipatil3720 Ай бұрын
Yanchi lagna karun dhya
@don-hx5gt
@don-hx5gt Ай бұрын
Please Satara you have a chance to elect a candidate who will be present in the parliament and ask question please choose wisely. Magcha umedwar 5 varsha madhe fakta 6 vela sansadet gele ani ek prashna nahi vicharla naa fund anla . Vichar Kara ani matt dya. Vanshaj asun upyog nahiye Karan raje aslya sarkhe kahi vagat nahi ye 🙏🙏🙏
@shrikantnikam985
@shrikantnikam985 Ай бұрын
Shri niwas kutay disale nahit maharajani kendratun nidhi aanun bharpur kame kelit
@don-hx5gt
@don-hx5gt Ай бұрын
@@shrikantnikam985 please bharpur Mhanje nakki kay ???
@atulsabale3478
@atulsabale3478 Ай бұрын
तुतारी आली ....
@rajaramsalunke2259
@rajaramsalunke2259 Ай бұрын
भितीमुले कोण खरे बोलणार नाही
@pratikkadam950
@pratikkadam950 Ай бұрын
Ghasun nahi tar Thasun Yenar Fakt aani Fakt Raje 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Garib lokana je kaltey te shikalelyana kalena zalai satarkarano jara sudhara vikas imp ahe
@shashikantmandvekar7071
@shashikantmandvekar7071 Ай бұрын
Black shirt vala ekdum brobr bola la ah
@agriculturevolg933
@agriculturevolg933 Ай бұрын
सातारा जिल्ह्यातील खासदार कराड तालुका ठरवतो. हवा बघायची असेल तर कराड मध्ये बघा तुतारी बहुमताने येईल
@shashikantmandvekar7071
@shashikantmandvekar7071 Ай бұрын
Tutaui pahjel tr hoil kay tri
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 Ай бұрын
सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे भाजप सरकार
@rohit2198
@rohit2198 Ай бұрын
Nakkich swachhatekade laksha dile pahije....pn yachi jababdari lokani pn uchalali pahije....bogadyachya baher rastyachya ajubajula kachara nagarpalika takate ka?
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 Ай бұрын
भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करतंय हे सर्वसामान्य जनतेला समजले
@amanabhale6130
@amanabhale6130 Ай бұрын
उदयनराजे
@nachiket78586
@nachiket78586 Ай бұрын
येणार फक्त तुतारी
@SwapnaliKadam-nf6yd
@SwapnaliKadam-nf6yd Ай бұрын
बोल भिडू कडून मुद्दाम bjp आणि उदयन राजे विरुद्ध असा narrative पसरवला जातोय. हे या ठिकाणी स्पष्ट दिसतंय.
@nandan0022
@nandan0022 Ай бұрын
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी
@chandrashekarsarkale6725
@chandrashekarsarkale6725 Ай бұрын
मान मत गादीलाच 🚩🚩🚩
@tushargaikwad8936
@tushargaikwad8936 Ай бұрын
मित्रानो विचार करा शिवाजी महाराजांचे नाव कधी उत्साही होऊन घेतलंय का कोणत्या स्टेज वर ?? जर बाले किला आहे तर स्वतः पवारणी काय केले जिल्हा साठी midc करायचीच केली नसती का?? सगळ्यात मोठं भ्रष्टाचार कोणी केले हें लहान बाळ पन सांगेल?? मराठा आरक्षण? ला विरोध?? पाणी बारामती ला नेले?? महाराजांना पन बारामती मधूनच विरोध कायम कामाला केल जायचा तेवढ्या साठीच बीजेपी जॉईन केली.... आपला सातारा चा वापार कोणी केला हें लक्षात घ्या???? आणि वोटिंग करा
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Ай бұрын
बेरोजगारी महागाई हे मुद्द्यावर प्रश्न विचारले पाहिजेत राजघराण्याचे नांव घेतले की जनता मान गादीला म्हणणार. ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक व लोकशाही अशी आहे. मनुस्मृती विरुद्ध संविधान अशी आहे
@indian62353
@indian62353 Ай бұрын
बरोबर👍
@santoshnawadkar21
@santoshnawadkar21 Ай бұрын
माझे मत विकासासाठी, माझे मत मोदी ना
@user-pl2lo6zl9q
@user-pl2lo6zl9q Ай бұрын
मान गादीला .. मत शिंदेंना ... खासदार निधी माघारी घालवणारा नेता नको आता
@user-gk9cv4nn9i
@user-gk9cv4nn9i Ай бұрын
Only shashikant shinde
@azharsayyad330
@azharsayyad330 Ай бұрын
Satara t nimi pore mumbai la gele kamala 😢
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 Ай бұрын
आपला माणूस हक्काचा माणूस शशिकांत शिंदे साहेब
@Deva1845
@Deva1845 Ай бұрын
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा❤
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
Ajun pn khddayt padaycha ahe vatat
@Deva1845
@Deva1845 Ай бұрын
@@varrr1730 मागील 3 term खासदार होते महाराज..... काय प्रगती केली सांगा सातारा जिल्ह्याची... आपल्या शेजारचे पुणे आणि कोल्हापूर जिल्हा आणि आपल्यात किती फरक आहे ते बघा निवडून आल्यानंतर ते कराड आणि पाटण तालुक्याकडे फिरकत पण नाहीत म्हणून म्हणतो की जागे व्हा आणि तुतारी ला मत द्या
@varrr1730
@varrr1730 Ай бұрын
@@Deva1845 aho hyaadhi pn tutarich hoti
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
तूतारी वाजणार व विजयी होणार.
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 14 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 1,7 МЛН
Each found a feeling.#Short #Officer Rabbit #angel
00:17
兔子警官
Рет қаралды 8 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Vitthal Kangane is live
Vitthal Kangane
Рет қаралды 4,9 М.
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 14 МЛН