खालील मुद्द्यावर व्हिडिओ बनवा बोल भिडू please : 1) (लवकरच)1 million special video: बोल भिडू मालक कोण start कस झालं याची स्टोरी , ऑफिस कोठे आहे आणि सर्व होस्ट ची माहिती (शिक्षण) वगैरे... specially चिन्मय राव 2) dream 11, mpl, rummy culture, junglee rummy कायदेशीर कसे काय आहेत आणि कमाई कशी करतात? 3) 10 वी आणि 12 वी नंतर बेस्ट करिअर पर्याय ( नुकत्याच exam झाल्यात) specially I T sector scope, b.voc 4) बाळूमामा कोण होते आणि त्यांच्या मेंढ्या अजून कशा काय ?
@shivajiwagh1229 Жыл бұрын
दुकानातील व कंपनीतील खते बियाणे पूर्ण विक्री झाल्या शिवाय हवामान खाते दुष्काळ पडेल असे सांगत नाही ये बात हमको पता है पण काय करणार आमच्या पुढेही काही पर्याय नाही चलुद्या तुमचे कृषिप्रधान देश आहे आपला अन्नदाता बळीराजा पोशिंदा असे भारी भारी शब्द वापरा आम्ही तयार आहोत पुढील सिझन साठी उत्पादन खर्च 20 रू विक्री किंमत 18 रू चालुद्या जय जवान जय किसान भारत माता की जय शेतकरी टिकला तर देश टिकेल असे भारी भारी बोला आम्हाला वास्तव समजल नाही पाहिजे सगळी गुतामुत करून टाका तेव्हा तुम्हाला स्वस्त गपागप खायला मिळेल भारी सिस्टीम आहे देश कृषीप्रधान आहे आपला चालुद्य आमची काय चिंता नका करू पण भिडू व्यासपीठ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद तुमच्या कामाला सलाम
@ramchandrapatil5368 Жыл бұрын
माहिती चांगली आहे समाजात शेतकऱ्यांना मार्गदर्शन चांगले होईल अजून स्पष्ट केले पाहिजे
@रामबोबडे Жыл бұрын
खुप छान प्रकारे सांगीतले व छायाचिञा द्वरे दाखवले त्याबद्दल धन्यवाद,तसेच महिन्या भरात पाऊसा बद्दल आणखी एक भाग सादर करावा हिच आपेक्षा
@ramdasshisode743 Жыл бұрын
गाजरं समजल नाही, सोप्या भाषेत सांगा कुठे पाऊस पडेल व कुठे दुष्काळ म्हणजे काही मार्ग काढता येईल उदा, कमी कालावधीचे पिक लागवड करणे
@MAY00R Жыл бұрын
🤣🤣🤣
@astraversefanclub4494 Жыл бұрын
Al nino , la nina हे गाणं खुप चांगल . हे गाणं मागील 2-4 वर्षा पासुन खुप ऐकायला मिळतंय .💕💕😘😘
@parthkarande9202 Жыл бұрын
El nino and la nina is Abnormal phenomenon when Counter equatorial currents get stronger
@akshaydhokare59089 ай бұрын
Difficult to understand, so have to clearify with Proper reference of map instead of face expression,, overall information is true and useful, thank you
@mangeshkamble5801 Жыл бұрын
Very nice information thank you sir thank you so much you and all of your team
महाराष्ट्र मध्ये या वर्षी पाऊस कमी पडला तर ढग निनादून जातील! खूप पाऊस पडणार सप्टेबरअखेर ते नोव्हेंबर 100%!
@pushkrajgarad93 Жыл бұрын
Nahi padla
@akshaythorat3161 Жыл бұрын
Tal-patan dist- satara
@deepakborkar2583 Жыл бұрын
छान माहिती दिलीत
@sandeshbalkrinshalad3446 Жыл бұрын
भारतीय हवामान अंदाज सांगतात तेव्हा पाऊस पडतच नाही 😁😁😁
@sangmeshwarhaibatpure7023 Жыл бұрын
पंजाबराव डख साहेबांचे हवामान अंदाज बघत जावा सर 101 % बरोबर असतात
@ShivmudraAcademy Жыл бұрын
Great explained sir 🙏🙏🙏
@kiranshinde3214 Жыл бұрын
धन्यवाद
@udaytamhankar6806 Жыл бұрын
Best programme - EXCELLENT - pls do such programmes ONLY - your political PROGRAMMES have smell of Baramati
@sagarlolage9693 Жыл бұрын
Ipl Impact player बाबत video बनवा. (चिन्मय भाऊ)
@ranjittanajisargar799110 ай бұрын
माणसात या जरा 😂
@sagarlolage969310 ай бұрын
@@ranjittanajisargar7991 आपण कोन
@JaguSable Жыл бұрын
शेतकरर्या ला पावसाळ्यात प्रतेक आठवड्यात अशीच महिती देत जा दादा धन्यवाद
@jayhind9283 Жыл бұрын
Ek nbr vedio !! !
@nilimakothule4005 Жыл бұрын
Very nice
@ravibhaupanpatil6352 Жыл бұрын
👍 👍 🙏 🙏
@shekharjadhav6687 Жыл бұрын
यंदा मान्सून मधे पन्नास ते साठ टक्के च पाऊस पडणार आहे परतीचा पाऊस चांगला पडेल. हे नक्की भयंकर दूष्काळ पडेल आणि हि स्थिती पुढील तिन ते चार वर्षे राहिल.
@bhaktideshpande8415 Жыл бұрын
Khedegavat yanda ambe kami lagalet mhanun ithali lok mhanatat ki yanda dushkal ahe shetakaryacha abhyas kolhapur
@gp917 Жыл бұрын
लयच दुष्काळी कलर चा शर्ट घातलाय जाधव साहेब.
@ajaybhosale356 Жыл бұрын
पंजाबराव डख यांना follow केलं की पाऊस पडेल का नाही त्याची पक्की शास्वती मिळते 😃
@nageshchavan6599 Жыл бұрын
Teych pan kay khar houaina ya varshi
@mangeshdumbre4645 Жыл бұрын
शेतकरी विरोधी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी जनजागृती करा.
@akshaythorat3161 Жыл бұрын
उदा यराड गावची जत्रा आहे तिया बदल माहिती शोधा रात्री 12 वाजता भुत आनतात
@rameshdakhore2562 Жыл бұрын
पंजाब डख साहेब यांनी सांगितले आहे की या वर्षी आपल्या देशात जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे.
@omkarsathe6885 Жыл бұрын
Brobr ahe dakh sahebanch💯👍
@Upatsumbhuptsumbh Жыл бұрын
Fekadya पंजाब डख
@informativeshort77 Жыл бұрын
Japan var video banva
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏🙏🙏🙏
@SandipBhoir-tp9kn Жыл бұрын
योगी मोदीजी शहा जिंदाबाद
@nitinborey7587 Жыл бұрын
शेतकऱ्यांना पंजाबराव डख साहेब हे वेळोवेळी माहिती देत असतात आणि अंदाज अचुक असतात
@Anonymous_0321 Жыл бұрын
America wale barobr bolle hote
@TV00012 Жыл бұрын
काळजी करू नका ज्याप्रमाणे हवामान खाते अंदाजावर चालते फेकण्याचा मौसम ला जास्त स्कोप आहे नेम लागला तर सब चंगा सी आणि नाही लागला तर विरोधी पक्षाचा कट 😅😂🤣
@sndy2436 Жыл бұрын
विषय काहीही असो तू तेच तेच रडगाण गातोय. कुठे तरी ट्रीटमेंट करून घे मेंदूची. सायको झाल्यागत अवस्था वाटतेय तुझी.
@TV00012 Жыл бұрын
@@sndy2436 कृपया उलगडून सांगा काय रडगाणं 🙏🤔🤔🤔कोणाचाही उल्लेख नाही 🤔🤔हवामान खात्याशिवाय 🤔
@sndy2436 Жыл бұрын
@@TV00012 कोणीही २-४ दिवस तुझे कॉमेंट्स वाचले आणि रवीश चे चॅनल बघितले की समजेल कोण आहे तो. उठ सुठ तेच दिसत, एवढं पक्षपातीपणा कारण ठीक नाही. जाऊ देत , कोणाला बोलतोय मी, सायको आणि झोंबी यांना दुसरं काही दिसत नाही. एवढं लक्षात ठेव तुझा अजेंडा जो चालवतोय अस समजू नको की कोणी पकडल नाही तुला.
@raymer.8055 Жыл бұрын
Ram navmi pr hue pathrav , hinsa ka badala jarur liya jayega.🚩💪🏻🕉KATTAR HINDU 🕉 🚩💪🏻
यावर नक्की पंजाब डक याचं मत घ्यायला हवं होत, त्याचं अंदाज 101% खरं ठरतोय...
@GorakhShingare11 ай бұрын
पंजाबराव डका चे पण अंदाज खोटे ठरले
@avishinde3588 Жыл бұрын
First view 🙏🏻
@Radhakanchinkoti8164 Жыл бұрын
Khup bor mahiti
@007deshmukh9 Жыл бұрын
विश्वरत्न,भारतरत्न,परमपूज्य,महामानव,पद्मश्री, पदमविभूषण,बोधीसत्व, महानायक *दलित आणि शांतिप्रिय मुस्लीम यांचे लाडके* मोदी योगी शहा आहेत म्हणून जगातील हे एकमेव हिंदूराष्ट्र सुरक्षित आहे!
@siddheshchavan555 Жыл бұрын
Kahi logic aahe ka ya param bhakti che ithe , ek kam kara tya don mahan vyaktina mhanav farmers la madat tar karayla nahi jamle. He Elnino effect aply nali science aani confidential degree chya joravar cancel kara
@sandipkhemnarnnice4778 Жыл бұрын
तुझ्यासाठी असेल
@sandipkhemnarnnice4778 Жыл бұрын
तुझ्यासाठी ते असतील
@king9425 Жыл бұрын
महाबली लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, हिंदू धर्म सुधारक, गो ब्राह्मण प्रतिपालक,राजा ,विघ्नहर्ता सुखकर्ता दुःखहर्ता, रुद्र, नीलकंठ, गंगाधार, छत्रपती, जाणता राजा ,श्री श्री श्री हर हर धर्मवीर मोदी योगी शहा आहेत देश सुरक्षित आहे !