UPSC च्या 3 Aspirants च्या मृत्यू प्रकरणी आत्तापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली? | Drishti IAS

  Рет қаралды 146,216

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 193
@undentfed7534
@undentfed7534 2 ай бұрын
UPSC हा सर्वांत मोठा धंदा बनला आहे 😢 आणि हो थंबनेल वर दिव्यकिर्ती चा फोटो आहे... पण व्हिडिओ मध्ये त्यांचा नावाचा उल्लेख पण नाही.. हे धंदे भिडुंनो करूं नका...
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
खरंय 🤦‍♂️
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
NEET, JEE, MPSC कोचिंग ची सुद्धा तिच अवस्था आहे 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 2 ай бұрын
सरकार चालवणं(लोकांना गुलाम बनवणं) हाच एक धंदा आहे.
@bhairugavhane958
@bhairugavhane958 2 ай бұрын
5:15
@JaykantGhorpade
@JaykantGhorpade 2 ай бұрын
UPSC, MPSC ह्या परीक्षा तुमच्या जिवापेक्षा महत्त्वाच्या नाही त्या कवडीमोल आहे आणि भारतीय शिक्षणव्यवस्था फक्त नोकर वर्ग तयार करत आहे आणि विद्यार्थ्यांची mentality खराब करत आहे ह्या परीक्षांमध्ये अपयश आले म्हणून खचून जाऊ नका मित्रांनो तुम्ही याच्या पेक्षा खूप जास्त मिळवू शकता फक्त स्वतः वर विश्वास ठेवा💯
@Dharmik459
@Dharmik459 2 ай бұрын
पूजा खेडकर पासुन जो यूपीएससी चा वाद सुरू झाला आहे तो थांबायचा नाव घेत नाही आहे. हे शिक्षण व्यवस्थाच एक धंदा आहे. विकास दिव्याकिर्ती त्यामधला एक व्यावसायिक आहे. 🙏
@kumudiniborkar4787
@kumudiniborkar4787 2 ай бұрын
He is a very good teacher.
@Radiate.7
@Radiate.7 2 ай бұрын
Lallantop Tyanna promote karto
@shubhambansode3065
@shubhambansode3065 2 ай бұрын
तुला विकास दिव्यकीर्ती सर समजलेच नाहीत 🥲
@krishna_raj9331
@krishna_raj9331 2 ай бұрын
झालेली घटना दुर्दैवी आहे. पण विकास दिव्यकीर्ती सर हे उत्कृष्ट शिक्षक आणि मार्गदर्शक आहेत.
@Raj_shree303
@Raj_shree303 2 ай бұрын
"क्यो डरे कि जिंदगी मैं क्या होगा, कुछ नहीं तो तजुर्बा होगा " मठाधीश विकास दिव्यकीर्ती
@MpscCombine-zn3uk
@MpscCombine-zn3uk 2 ай бұрын
😂😂👍🏻
@Omshanti210
@Omshanti210 2 ай бұрын
😂😂😂
@SK95021
@SK95021 2 ай бұрын
😂😂
@krishnaterian
@krishnaterian 2 ай бұрын
😂
@bhairugavhane958
@bhairugavhane958 2 ай бұрын
😂😂
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 ай бұрын
१ लाख मुलानं पैकी फक्त ५००-६०० लोक पास बाकी सगळे घरी म्हणजे १० वर्षात ६००० लोक पास होत असणार तोपर्यंत परीक्षार्थी पण वाढणार काल हजारात विद्यार्थी होते आता २-३ लाख पास झाले पुढील काही वर्षांत ७-८ लाख होतील म्हणजे धंदा सुरू राहणार आहे 😢😢😢
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
लाखो रुपयांची फी घेऊन सुविधा मात्र थर्ड क्लास !!
@narsingkhating3172
@narsingkhating3172 2 ай бұрын
सर्वांचे विडीओ छान असतात। खास करून चिन्मय भाऊ
@shubhamthakre8757
@shubhamthakre8757 2 ай бұрын
Upsc ❌ business ✅
@balajimailagire4963
@balajimailagire4963 2 ай бұрын
UPSC आणि MPSC मध्ये शिक्षण कमी खूप मोठे Business झालेत
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 2 ай бұрын
चिन्मय राहू दे.. प्रेरणा चा पगार वाढवा ❤❤😂
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 ай бұрын
हे चुकीचं आहे अध्यक्षमहोदय
@SB-xp7rr
@SB-xp7rr 2 ай бұрын
चिन्मय भुताची स्टोरीवर काम करण्यात बिझी आहे😂
@parshu.9309
@parshu.9309 2 ай бұрын
😅
@pravinkhobragade2821
@pravinkhobragade2821 2 ай бұрын
😂​@@SB-xp7rr
@Liverpool_supporter
@Liverpool_supporter 2 ай бұрын
​@@SB-xp7rr😂😂😂😂🏆
@kamblesandeep86
@kamblesandeep86 2 ай бұрын
ते विकास दिव्यकिर्ती यांचा फोटो लावण्याचा उद्देश कळला नाही नेमका काय तो
@kumudiniborkar4787
@kumudiniborkar4787 2 ай бұрын
Views वाढवणे हा उद्देश आहे
@amols101
@amols101 2 ай бұрын
@@adityapatil7844 that is correct. However, it is still wrong to use Divyakriti's photo in thumbnail because he does not own Rau's IAS academy. This thumbnail is misleading viewers.
@nutannutan3003
@nutannutan3003 2 ай бұрын
Tithepan same situation aahe mhanun
@JEEVANMARATHE
@JEEVANMARATHE 2 ай бұрын
Views... जो famous असेल त्यांना add करायच आणि मोघम बोलायाच... त्यांची चुकही आहेच त्यामुळे चालून जाणार... आता आप सरकार दोषी आहे पण तेही मोघम बोलायाच की नक्की दोष कुणाचा... म्हणजे max views 😅
@vidyagatwe31
@vidyagatwe31 2 ай бұрын
एका घटनेमुळे नियमांचे उल्लंघन करणारे सगळेच अडकणार आता..
@kshitijoberoi1928
@kshitijoberoi1928 2 ай бұрын
सर्व प्रथम त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारा जे याच परिसरमध्ये राहून, पुढे परीक्षा देऊन अधिकारी झालेत. किमान त्यांनी या सर्व गोष्टी स्वतः अनुभवल्या आहेत, त्यांना त्या माहित आहेत. हे सगळं माहित असताना या अधिकाऱ्यांनी ते चालू कसं दिलं? लोकांना राग येईल, परंतु आज जे दीर्घगती प्राप्त झाले आहेत ते सुद्धा अधिकारी झाले असते तर त्यांनी झालेल्या या परिसरामध्ये काही बदल केले असते का, हा प्रश्न पडतो. एक आंदोलन ह्या सर्व नीतिमत्तेने भ्रष्ट अधिकार्यांबद्दल सुद्धा होऊ द्या, देशाचा आणि त्यातल्या लोकांचा विकासासाठी सतत कार्यरत राहू असं interview मध्ये धडधडीत खोटं बोलणाऱ्या किमान या नालायकांना तरी शिक्षा घडू द्या.
@KK1000-d9o
@KK1000-d9o 2 ай бұрын
मोदी सरकार फक्त GST गोळा करतंय, सुविधानं बाबतीत बोंबाबोंबच आहे 😢
@libshastra
@libshastra 2 ай бұрын
tujhe highway kaun banawale? Metro kaun banawale ahe?
@Truth2.00
@Truth2.00 2 ай бұрын
Are zattya Mahapalica Aap kade aahe... Arvind kejriwal chya navane bhuk
@ajaysarkate6624
@ajaysarkate6624 2 ай бұрын
Kutre kuth hi Modi Modi bhunktat 😂😂
@Advanced_pawn
@Advanced_pawn 2 ай бұрын
GST गोळा करू नये पण महापालिका व्यवहारात केंद्र सरकार ने मध्यमध्ये करावं अशी अपेक्षा आहे का तुला 😂😂😂😂😂 तुझं शिक्षण वाया गेलं भावा... नागरिकशास्त्र/civics वाच शाळेत जाऊन
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 2 ай бұрын
*अरे बाळा हे स्थानिक सरकारच्या **-राज्य सरकार च्या-** अधिन असते.* *दिल्लीत केजरीवाल चे सरकार आहे* राज्यात व महापालिकेतही बाळा केंद्र सरकार= खासदार= प्रधानमंत्री राज्य सरकार= आमदार= मुख्यमंत्री स्थानिक सरकार = नगर सेवक= महापौर बाळा बोलण्या आधी नागरिक शास्त्र वाचुन येत जा
@pradeepmoghe6896
@pradeepmoghe6896 2 ай бұрын
आप दिल्लीत सत्तेत आहे MCD देखील आपच्या ताब्यात आहे त्यामूळे त्यांच् आंदोलन हे फक्त राजनीतिक नुकसान टाळण्यासाठी आहे।
@Santosh-b4c
@Santosh-b4c 2 ай бұрын
mpsc मध्ये पण एक खेडकर क्लासचालक आहे, सरकारची फसवणूक करून सारथी, बारटी चे टेंडर बळकावण्याचे काम चालू आहे.
@raje6788hhhhhhh
@raje6788hhhhhhh 2 ай бұрын
भारताची शिक्षण व्यवस्था फक्त नोकरदार व्हायचं अशी आहे त्यामुळे ही निराशा आहे .शिकून मोठे व्हा आणि उद्योजक बना असे कोणत्याच वर्गात शिकवले जात नाही...फक्त गुलाम गुलाम अन गुलाम
@akshaypol777
@akshaypol777 2 ай бұрын
3 नाही 30 विद्यार्थी गेले आहेत यात 😢
@indian62353
@indian62353 2 ай бұрын
मला हे कळत नाही, यात विकास दिव्यकिर्तीचा संबंध नक्की काय आहे??
@gdkardile9086
@gdkardile9086 2 ай бұрын
कोचिंग क्लास दिल्ली में जगा कम होणे के कारण कोचींग क्लास नोयडा सीटी में ले जाना ठिक रहेगा.
@Sunita1702_a
@Sunita1702_a 2 ай бұрын
मैथिली कुठे आहे बोल भिडू ्टिम मला मैथिली ची सांगायची पद्धत आवडते ❤👌🏼ह्या मॅडम पण छान बोलतात 👍♥️
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 2 ай бұрын
Ha na rao ek don video ahet ticha
@mukeshchougule4000
@mukeshchougule4000 2 ай бұрын
MPSC सुद्धा एक धंदा बनला आहे
@anjushaikh5
@anjushaikh5 2 ай бұрын
Ok
@anjushaikh5
@anjushaikh5 2 ай бұрын
त्यापेक्षा जास्त औरंगाबाद मध्ये room देणाऱ्यांची धंदे सुरू आहे 😢😢
@ashishdongare385
@ashishdongare385 2 ай бұрын
कसे काय सांगाल का plz​@@anjushaikh5
@atulshinde9420
@atulshinde9420 2 ай бұрын
लय गोड बोलत होते सर 😮
@adityadhopat9943
@adityadhopat9943 2 ай бұрын
क्यू डरे जिंदगी मे क्या होगा, कुछ ना होगा तो तजुरबा होगा😂😂😂😂😂😂
@vaibhavdike7042
@vaibhavdike7042 2 ай бұрын
😂
@visheshpetkar2822
@visheshpetkar2822 2 ай бұрын
Yes 😂😂😂😂😂
@adityaakurdekar9200
@adityaakurdekar9200 2 ай бұрын
एमपीएससी अराजपत्रित गट ब गट क संयुक्त पूर्व परीक्षेवर व्हिडिओ बनवा , अंदाजित वेळापत्रकामध्ये दिलेली तारीख उलटून गेली तरीही अजून जाहिरात आलेली नाही
@SUYOGPOWAR-i2f
@SUYOGPOWAR-i2f 2 ай бұрын
Bolbhidu Team Ek Jwalanth Mudhhaa Saangto..... Chhapri Mula Na Ka Pori Pat Taat Hya VAR Ek Video Banvaa Please
@rational_indian
@rational_indian 2 ай бұрын
Pay taxes for India's development ❎ Pay taxes for Politicians development ✅
@ramm.9308
@ramm.9308 2 ай бұрын
विदयार्थी प्रत्येक ठिकाणी धंदा बनलाय.. मग तो पुणे,नांदेड,लातूर असो की कोटा😢. Students need rights😢
@dnyaneshwardoiphode2471
@dnyaneshwardoiphode2471 2 ай бұрын
मी पण तिथेच राहतो बागितल तर खूप राग येतो ह्यांचा पैस्या साठी काहीही चाललाय ह्यांचं
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
दिव्य कीर्ती सरनाच चांगलंच नाव झालंय पण हे वेगळंच ऐकायला भेटत आहे 😮
@seaspidermariner1565
@seaspidermariner1565 2 ай бұрын
Not only in DELHI, our drainage system is totally failure this year DELHI, NEXT YEAR CHENNAI, NEXT TO NEXT YEAR MUMBAI so we not finding solutions we only talk about problems. BOLBIDU is favorite channel ❤ and i like there host mr.cinmayji Apteji . Thanks to update
@aniketN-9999
@aniketN-9999 2 ай бұрын
अराजपत्रित गट ब-क परिक्षेवर विडिओ बनवा... वर्ष संपत आले आहे तरी जाहिरात नाही
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 ай бұрын
इलेक्शन पर्यंत येईल पण पुढच्या वर्षी काही खरे नाही लाडकी बहीण योजने नंतर कडकी योजना सुरू करून भरती बंद होतील फक्त एक वर्षासाठी कायमची भरत्या बंद होणार नाही त्यामुळे शेवटच्या चान्स जोर लावा 🙏🏻🙏🏻
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 2 ай бұрын
भारतात शिक्षण फक्त वयक्तिक फायद्यासाठी घेतल जात.बाकी कोणालाच वैज्ञानिक,होऊन देशाला काहीतरी नवीन शोध देण्याचा नाहीये.फक्त सरकारी नौकरी करून माझा करण्याचा आहे..
@shantarammane6547
@shantarammane6547 2 ай бұрын
प्रेरणा खूप छान आहे माहिती निवेदन खूप छान 💐💐💐💐🎉🍧🍫🌹🌹🌹🌹
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
Exam based recruitments and postings has to be stopped immediately. It is colonial. Seniority should be considered for higher posts including that of secretary.
@BaburaoKhedekar
@BaburaoKhedekar 2 ай бұрын
Aspirant म्हणजे काय ? प्रशिक्षणार्थी का ?
@SachinDongave
@SachinDongave 2 ай бұрын
Vikas sir cha kay sambhadh Hyatt???upsc tayar karnare disaster management karu shakat nahit ka????😊nahi tar tyanchi layki kay IAs honyachi???
@tvssajet
@tvssajet 2 ай бұрын
UPSC, PSC (Maharashtra madhye MPSC),SSC-CGL ह्या स्पर्धा सर्व जुगार आहेत जिथे पैसे नाहीतर आयुष्याची महत्वाची वर्षे वाया घालवतात
@mandartarange8647
@mandartarange8647 2 ай бұрын
ज्या विद्यार्थ्यांना विविध सरळ सेवा भरती करायचे आहे त्यांनी ऑफलाईन कोचिंग चा पर्याय न निवडता ऑनलाईन कोचिंग चा पर्याय निवडावा म्हणजे ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा चांगली असेल त्या ठिकाणी राहून ऑनलाईन कोचिंग करावे.
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 ай бұрын
Don’t blame Vikas Sir. Blame MCD and government who has not worked on basic things in the capital city. How come drainage systems were blocked? How the floodwater entered the basement?
@slow_explorer
@slow_explorer 2 ай бұрын
Click bait करायला लागले राव तुम्ही पण. असो.
@Maulisarees
@Maulisarees 2 ай бұрын
बेसमेंट मध्ये दारूचा गुत्ता चांगला पण माझं ऐकतय कोण - आपचाच केजरू.
@adityadhakras5961
@adityadhakras5961 2 ай бұрын
Mala hey kalth nahi ahay ki evdhe IAs and ips hoth student te ka nahi bolth ya var ekda tumhi upsc crack keli ki tumhi jata baki mage kay
@zxcertyu
@zxcertyu 2 ай бұрын
Chinmay Bahu Miss u
@nileshsurwase8336
@nileshsurwase8336 2 ай бұрын
2024 बिग बॉस सर्व कलाकार कोणत्या क्षेत्रात काम करत आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा
@yogesh_s133
@yogesh_s133 2 ай бұрын
Ka banvaycha?
@Vidrohi7897
@Vidrohi7897 2 ай бұрын
बीजेपी विरुद्ध बोलण्याच बक्षीस दिव्यकीर्ती यांना मिळालं आहे....
@Captain_xdn
@Captain_xdn 2 ай бұрын
😂😂😂 जे तीन मेले त्यास तू जबाबदार
@azy34
@azy34 2 ай бұрын
Mala he kalat nahiye vikas divyakirti sir la ka target kele jat ahe .....tyancha ani rao ias class cha kahich sambandh nahi na....
@samrat3717
@samrat3717 2 ай бұрын
Views bhetatat youtube la famous personality ahe na te, konavr tri khapar fodun mokla vhaych
@Captain_xdn
@Captain_xdn 2 ай бұрын
जे तीन मेले त्यास कोण जबाबदार😢
@Captain_xdn
@Captain_xdn 2 ай бұрын
१३ कोचिंग सेंटर वर कार्यवाही झाली आहे, tuzha ek tyat . 😂
@AshishA777
@AshishA777 2 ай бұрын
विकास दिव्यकिर्ती सर cha photo का आहे thumbnil मधे काढून टाका उगा delete करावा लागेल व्हिडिओ
@Telesatish
@Telesatish 2 ай бұрын
प्रेरणा 💐🙏
@bodhraj7043
@bodhraj7043 2 ай бұрын
पण UPSC उमेदवार यांना basement बाबत आधी कळल नव्हते का....अशी तक्रार तर त्यांनीच आधी करायला कोणी रोखले होत...
@sgtech6051
@sgtech6051 2 ай бұрын
UPSC / MPSC ❌ धंदा ✅
@tejaswiniaru9993
@tejaswiniaru9993 2 ай бұрын
कितीही बेसमेंटला किंवा क्लासेसला ताळे लावली तरीही क्लासेस वाले काही ना काही मार्ग काढून त्यातून बाहेर निघतातच आणि यात फायदा क्लासेस व त्यांच्याकडून पैसे खाणाऱ्यांचा होतो मात्र नुकसान फक्त सर्वसामान्यांचं होतं.
@omysathe6582
@omysathe6582 2 ай бұрын
Drishti IAS var Tala lavla ahe. Hey thumbnail. And tya badal kahich mahiti nahi
@sonalkharat5915
@sonalkharat5915 2 ай бұрын
Noc दिलेल्या अधिकाऱ्यांना चांगलीच शिक्षा व्हावी ही अपेक्षा
@prasad.c.b6681
@prasad.c.b6681 2 ай бұрын
Same Business Model Is Existing In Latur... Students Are Made Consumer And Money Is Lotted In All Way 😢
@GangannaJagadamwar
@GangannaJagadamwar 2 ай бұрын
Rummy Circle vr video banwa Mam
@PramodDeshpande-sy3gd
@PramodDeshpande-sy3gd 2 ай бұрын
Coaching centre he sarkar centre hote kai Karan coaching classes chi fees khup jasta aasate ani shrimant bapjyadanchi pore tee deu shakatat.Tyamule durghatanela te swathach jababdar aahet.
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 2 ай бұрын
मी हे सगळं घडल्यावरच नियमांचे उल्लंघन झाल्यावर तुम्ही सील करणार याच्या आधी काय बघणारच नाही 😮😅😅😅
@parshu.9309
@parshu.9309 2 ай бұрын
Barobar
@maheshchormole5447
@maheshchormole5447 2 ай бұрын
Gadi chya driver la ka atak keliy rastyat pani hota Tena kay pani gadit bharun anla hota kay ani tyala.kay mahit hota ka Ki pora aat adaklet ani gadi gela.ki gate tutel ani pani jail
@manjushakaranjkar1211
@manjushakaranjkar1211 2 ай бұрын
पुणे त होऊ नये म्हणजे झाल सदाशिव पेठ आणि इतर पेठांची पूर्ण तपासणी करावी...... मोठे दू्र्घटना घडेल
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 ай бұрын
Why these students take tuition there ? They should take tuition from Puja Khedkar who will guarantee of 100% selection through her own experience !!!.😅😅
@sourabhbagade3538
@sourabhbagade3538 2 ай бұрын
Tumhi lokani vdo length Kami Keli phije .. to the point sangitla tr vdo length 4-5 min hoil. Tumcha thumbnail ek no asto but vdo bghitlyavar 8 min chi mhiti nastech
@ganeshshelke8431
@ganeshshelke8431 2 ай бұрын
he prakaran diste tas nahi pooja khedkar prakaran ughadkis kay yete nantar upsc che main adhikari badalale jatat nantar jya coching ne he lage lavle tyanchi aashi palwat kadhun prakaran shant kele jate
@SangitaSonawane-zb5ok
@SangitaSonawane-zb5ok 2 ай бұрын
Hya maam cha avaj chan nhi a , Chinmay, arti kuthe ?
@Epic_one007
@Epic_one007 2 ай бұрын
वेगाने आलेल्या कार मुळे एवढा पानी आत मधे येऊ शकतो का खरंच 😮😮😢??
@amols101
@amols101 2 ай бұрын
Madam, you presented some inaccurate information. The SUV driver was not driving at "fast speed". As per Times of India report, his name is Manoj Kathuria and he was shockingly arrested by Delhi police. As per his statement to the magistrate, he was driving at only 15 kmph. It's a 30 feet wide road and 2.5 ft deep water had accumulated. How can any vehicle drive at "fast speed" in this situation? Please spend few minutes reading your own report before your presentation. Many people were criticizing Delhi police for this bizarre arrest, blaming the basement flooding on this man driving his SUV on the road . As of today, 4 other people had been arrested.
@ALLINONE-vy7io
@ALLINONE-vy7io 2 ай бұрын
Views ke liye vikas sir ka thumbel lagana sahi nahi.... Or bhi bahot Institute hai delhi me...
@rohitcreations1157
@rohitcreations1157 2 ай бұрын
पगार वढलाच पहिजे चिन्मय सोबत प्रेरणा छा ही पगार वाढला पाहिजे नाय तर आम्ही अमरण उपोषणाला बसू
@SmrutiNikumbhhaval
@SmrutiNikumbhhaval 2 ай бұрын
thoda chehara relax thevata yeil tai frown karun context pohachat nahi
@satyapriyashringare
@satyapriyashringare 2 ай бұрын
Shala college madhech Jr shikhakani pramanikapane shikavle tr kontyahi coaching chi garaj bhasnar nahi.
@neekk9462
@neekk9462 2 ай бұрын
विकास सिरांचा फोटो का एवढे एक्सप्लेन् करा फक्त।।😅😅
@dgmohit230
@dgmohit230 2 ай бұрын
Gadi Driver chi kai chuk?
@dhirajdahegaonkar4398
@dhirajdahegaonkar4398 2 ай бұрын
मी त्यातला नाही .... पण... मी social मीडिया वर नाही म्हणजे वापरत नाही तुझ्याशी contact करायचं try केलं।पण जमलं नाही मानून कॉमेंट करत अहो call u soon Sub - man - animal conflict in chandrapur district success storry or don't know
@santoshvs4136
@santoshvs4136 2 ай бұрын
स्पर्धा परीक्षा ची तयारीमुळे अनेक तरुण jobless आहोत या वास्तवापासून अनभिज्ञ राहतात..आणि सरकारला हेच हवे असते
@CHESS1023
@CHESS1023 2 ай бұрын
Sarkar nhi students cha dosh ahe ,students na samjla pahije na haa fact !
@nitesh0805
@nitesh0805 2 ай бұрын
Navin distay madam Juni team kut geli pramotion Dil ki kay
@shubhammekale451
@shubhammekale451 2 ай бұрын
1:27
@Omkarvighu
@Omkarvighu 2 ай бұрын
ज्या आई-वडिलांनी त्यांच्या पोटच्या गोळ्याला गमावलं... त्यांना तुम्ही काय मदत करणार..... 10 लाख रुपये दिले म्हणजे झालं का सर्व...... 😢😢😢😢😢😢
@rassikachavan5856
@rassikachavan5856 2 ай бұрын
नियम कोणीच पाळत नाही. 😢
@hirarajvasarnikar
@hirarajvasarnikar 2 ай бұрын
गाडी वाल़्या ची काय चुक 😂😂😂
@pushpatalole7670
@pushpatalole7670 2 ай бұрын
Vikas divyakirti sirana ka badnam kele aahe?
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
ही उच्चभ्रूंची मुले करोड़ों रुपये खर्च करून कोचिंग घेतात. त्यांना सर्व लक्झरी असते तेथे. दरवर्षी पावसाळ्यात गावेच्या गावे वाहून जातात, त्याची कोणी दखल घेत नाही.
@aniruddhakulkarni7353
@aniruddhakulkarni7353 2 ай бұрын
Daagiwar laath maraa hya divyakirti chya.. Kirti pasarli pahije
@NikhilMali0001
@NikhilMali0001 2 ай бұрын
गाडीमुळे म्हणे संविधान 🤦
@raut5532
@raut5532 2 ай бұрын
दिल्लीचा मुख्यमंत्री जेलमध्ये आम आदमी बोंबल की राज्यपालाच्या नाव आणि सामान्य जनता त्यामध्ये बळी पडत😢
@narsingkhating3172
@narsingkhating3172 2 ай бұрын
वेटलाँसच्या डायटिंग वर बनवा विडीओ
@musafir_oo7
@musafir_oo7 2 ай бұрын
​@@adinath6922😂😂
@sushant518
@sushant518 2 ай бұрын
मोबाईल लय बगू नकोस... आणी कमी खावा
@Rishi_649
@Rishi_649 2 ай бұрын
प्रोटीनयुक्त आणि कॅलरीयुक्त अन्न खा 🙏
@tartemahesh98
@tartemahesh98 2 ай бұрын
सुरवात होते ते अश्या बिल्डिंग बांधकामला मंजुरी आदेश देण्यात येणारा घोटाळा पासून.
@Selen304
@Selen304 2 ай бұрын
हे आज आक्रोश करणारे मुल उद्या अशाच अवैध धंद्यांना खतपाणी घालण्यासाठी अधिकारी होतात.
@vaibhavpatil5690
@vaibhavpatil5690 2 ай бұрын
Suv car driver chi kay chuk?😢😢😢
@sapnawaydande3667
@sapnawaydande3667 2 ай бұрын
Yat divyakirti sir n chya class baddal kahich nahi mahiti sangitli
@anjushaikh5
@anjushaikh5 2 ай бұрын
Dress chan aahe तुमचा..
@CHESS1023
@CHESS1023 2 ай бұрын
Je upsc mpsc che preperation karta त्यांना aspirants nhi म्हणत त्यांना फक्त students म्हणता, असा का याचा तुम्ही शोध घ्या
@CHESS1023
@CHESS1023 2 ай бұрын
Je upsc mpsc che preperation karta त्यांना aspirants nhi म्हणत त्यांना फक्त students म्हणता, असा का याचा तुम्ही शोध घ्या
@anjushaikh5
@anjushaikh5 2 ай бұрын
@@A_Movement_Of_Happiness tumhi लक्ष् deu naka ikde ..jikde द्यायच aahe tikde dya . Mala स्वातंत्र्य aahe kay बोलायचे kase बोलायचे..you don't judge me okay..
@aakashk47
@aakashk47 2 ай бұрын
गाड़ी walayala अटैक का केले? अधिकार्‍यांना अटक करा
@pranavkhule8647
@pranavkhule8647 2 ай бұрын
Jyachya class madhe he sagla zal tycha kuthecha nav nahi 😂😂😂
@pranavpatil5621
@pranavpatil5621 2 ай бұрын
All exams 👨‍🎓❌️ धंदा✅️
@abhijitpatil9676
@abhijitpatil9676 2 ай бұрын
jo paryant kon marat nahi...to paryant action ghet nahi government
@jimmssv9238
@jimmssv9238 2 ай бұрын
Balicha bakara banawat ahet ya lokana... Goverment ni kalaji ghyayala pahije...
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 2 ай бұрын
स्पर्धा परीक्षा ❌ मायाजाळ, धंदा ✅
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 2 ай бұрын
सर्वात पहिले स्पर्धा परीक्षेतून आरक्षण रद्द करा, पूजा खेडकर सारखे नमुने भरती होत आहे. आरक्षण मुळे जात पुढे जात आहे पण गुणवत्ता मागे राहत आहे.
@Hindenberg-ev8ck
@Hindenberg-ev8ck 2 ай бұрын
UPSC mpsc jee same situation 😡🤬
@Ankush_JadhavNayak
@Ankush_JadhavNayak 2 ай бұрын
दिव्यकिर्ती सरा च फोटो टाकून काय व्हिडिओ बनवत आहे तुम्ही शोभते का असले चाळे.....😡
@avinash23442
@avinash23442 2 ай бұрын
ha manus bhamta aahe mala tyacha bolnyavarunch vatle hote
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 76 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,5 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,6 МЛН