Рет қаралды 14,482
#bolbhidu #DeepSeek #ChatGpt
एकविसाव्या शतकातही टेक्नॉलॉजिची एक नवी रेस सुरू झाली आहे. अमेरिका हा या रेसमधील कायम खेळाडू, तर सोव्हियत युनियनची जागा घेतलीये ती आपल्या शेजारील देश चीननं. ही रेस आहे AI ची ! गेल्या महिन्यात चीननं डीपसीक हे नवं एआय मॉडेल लॉन्च केलं. या एआयनं बाजारात येताच धुमाकूळ घातला आहे. डीपसीक अॅपमुळे या क्षेत्रात असलेल्या चॅट जीपीटीच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसलाय.
चॅट जीपीटी हे अॅप अमेरिकन कंपनी ओपन एआयचं. यामुळे साहजिकच चीन आणि अमेरिका यांच्यात एआय रेसला सुरुवात झाली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये भारत कुठेय? चीनमध्ये डीपसीक मग भारतात काय आहे? चीननं छेडलेल्या एआय रेसमध्ये भारत अजूनही मागे का ? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. पण स्पेस आणि संरक्षण यात भारत कसा महासत्ता बानू शकतो हे सुद्धा व्हिडीओमधून आपण जाणून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/