Рет қаралды 105,110
#BolBhidu #DonaldTrump #USimmigrationpolicy
अमेरिकेनं पेपरलेस म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत असलेल्या भारतीयांविरोधात कारवाईला सुरुवात केलीय. अमेरिकेने लष्करी विमानाने अवैध भारतीय स्थलांतरितांना भारतात परत पाठवलं आहे. या पहिल्या २०५ भारतीयांना घेऊन निघालेलं विमान अमृतसरमध्ये उतरणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार,३ फेब्रुवारी रोजी एक अमेरिकन लष्करी विमान सी-१७ बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले. अमेरिकन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की हे विमान किमान २४ तासांत भारतात पोहोचेल. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया. ट्रम्प यांनी इतकी कडक भूमिका का घेतली ते बघूया. तसेच ही माणसे बेकायदेशीरपणे अमेरिकेत पोहोचलीच कशी याच उत्तर जाणून घेऊया या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/