रसवंतीगृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ अशीच का असतात | Bol Bhidu | Shugarcane | Maharashtra

  Рет қаралды 349,707

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 3 жыл бұрын
एक समाधानाची बाब म्हणजे आधुनिक युगात ही परंपरा बाॅटल कोल्ड ड्रिंक समोर अजून टिकून आहे. आणि बहुतेक लोकांनी एकदा तरी आयुष्यात ऊसाचा रस प्यायला असेलच.
@sanjivanik1569
@sanjivanik1569 3 жыл бұрын
बऱ्याचदा पिलाय पुढे पण पित राहूच..... कोल्ड ड्रिंक कधीच त्याला पाठी टाकू शकत नाही कितीही आधुनिक झालो तरीही....
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
खरं आहे
@madhavigujar398
@madhavigujar398 3 жыл бұрын
@@sanjivanik1569 हा
@madhavigujar398
@madhavigujar398 3 жыл бұрын
@@sanjivanik1569 my
@madhavigujar398
@madhavigujar398 3 жыл бұрын
@@sanjivanik1569 by बंड बड क्षण हा
@amitkharat07
@amitkharat07 3 жыл бұрын
श्री गुरु कानिफनाथजी को अल्लख आदेस !
@akshayugade3626
@akshayugade3626 3 жыл бұрын
एकदम खरी आणि अचूक माहिती दिली, मी पण पुरंदर तालुक्यातच राहतो, बोपगाव मधल कानिफनाथ मंदिर खूप सुंदर आणि पाहण्यासारख आहे. धन्यवाद आमच्या तालुक्याची माहिती दिल्याबद्दल. 🙏
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 3 жыл бұрын
Mandir baghu naka. Tithe aslele dev tyanche darshan ghya. Jap kara tya devache.
@akshayugade3626
@akshayugade3626 3 жыл бұрын
@@sakshikulkarni2750 मंदिर याचाच अर्थ देव अस म्हणायचं होत मला, आणि आम्ही रोजच देवाच्या पाया पडून जप करतोय तुम्हीही केलं तर तुमचं भल होईल.
@thetechreview369
@thetechreview369 3 жыл бұрын
Bhava... Maz ajol hi purabdhar madhlach ahe... Mazya gavtlya 3-4che rasvanti gruh ahet mumbai madhe
@akshayugade3626
@akshayugade3626 3 жыл бұрын
@@thetechreview369 खूप छान, मुंबई मधे रसवंती आहे म्हणजे कदाचित त्यांच आडनाव फडतरे असावं.
@thetechreview369
@thetechreview369 3 жыл бұрын
@@akshayugade3626 फडतरे बोपगव चे... माझ आजोळ रिसे, तालुका पुरंदर.. हांडे आडनाव आहेत माझ्या मामाकडचे... माझ्या गावतल्यांचे दुकान घाटकोपर, दिवा येथे आहे रसवंती गृह...
@Sandee_007
@Sandee_007 3 жыл бұрын
मैथिली मॅम डोळ्यात पाणी आणलात तुम्ही... खूपच छान निवेदन... आवाज आणि शब्दफेक 👌👌🥰🥰🥰🥰
@abhishekphadtare2475
@abhishekphadtare2475 3 жыл бұрын
रसवंती वाल्यांकडून बोल भिडू टीमचे आभार🙏❤️
@saudagarsomwanshi4352
@saudagarsomwanshi4352 3 жыл бұрын
Phadtare ch nav jast pahilay me rasavanti var jastvela
@BG-mi6gq
@BG-mi6gq 3 жыл бұрын
@@saudagarsomwanshi4352 कारण bopgoan मधे फडतरे जास्त आहेत
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 Жыл бұрын
Ani हो तनपुरे patil suddha aahet bar ka ❤
@joy-ht9xb
@joy-ht9xb 3 жыл бұрын
जय नवनाथ महाराज की जय जय कानिफनाथ महाराज जी जय जय नवनाथ बाबा की जय जय कानिफनाथ बाबा की जय सर्व देवीदेवताना कोटी कोटी प्रणाम
@sohanraut3328
@sohanraut3328 3 жыл бұрын
अलखनिरंजन
@abhijeetpatil7407
@abhijeetpatil7407 3 жыл бұрын
नवनाथ बाबा की जय
@vishalsangale3584
@vishalsangale3584 3 жыл бұрын
Jai ९nath
@yogeshpowar2058
@yogeshpowar2058 3 жыл бұрын
घंटा काय तरी मनाला येईल ती स्टोरि तयार करून सागताय जिथे है नवनाथ वावरले मी तिथेच जन्म लो काल्पनिक कथा रचलीय तुम्ही ही पुर्ण
@tejaskamble1558
@tejaskamble1558 3 жыл бұрын
@@yogeshpowar2058 mag khare kay ahe te sangal ka tumhi in short
@yogkamal1073
@yogkamal1073 3 жыл бұрын
खरोखर हा प्रश्न मला नेहमी पडायचा..आज त्याचे उत्तर मिळाले..धन्यवाद..
@somnathkhochare8686
@somnathkhochare8686 3 жыл бұрын
Same here
@akhileshgujarkar
@akhileshgujarkar 3 жыл бұрын
मला पण
@kaustubhgunthe381
@kaustubhgunthe381 3 жыл бұрын
Ho mala suddha hach prashna hota 😊
@poonaam1181
@poonaam1181 3 жыл бұрын
मला सुद्धा हा प्रश्न नेहमी पडायचा
@sagarrrshelhar
@sagarrrshelhar 3 жыл бұрын
Same bro😅😅
@hanumantphadatare6260
@hanumantphadatare6260 2 жыл бұрын
बोपगाव वाल्याकडून आणि नवनाथ ,कनिफनाथ रसवंती संगटनेकडून महिती दिल्याबद्दल बोल भिडू टीम चे धन्यवाद ❤️‍🩹🙏❤️‍🩹
@sushamakolhatkar5881
@sushamakolhatkar5881 3 жыл бұрын
मैथिली तुझा आवाज अगदी उसाच्या रसा सारखा गोड........ आहे 😍 खूपच चपखल आमी स्पष्ट शब्दात सांगितलीस गोष्ट, आवडली, भावली 👌👍
@Deshbhaktta
@Deshbhaktta 3 жыл бұрын
मैथिली तुझे निवेदन माहिती सादरीकरण अप्रतिम . माहिती आणि शब्द संचय ही उत्तम तुझा आवाजही गोड आहे. अनेक माहितीपर असे हिडीओ बनव
@dineshdalvi1290
@dineshdalvi1290 3 жыл бұрын
मलाही हेच बोलायचं होत. अगदी मनातलं बोललात...
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 3 жыл бұрын
मी आता 63वयाचा आहे पण रसवंती गृहाचे नावंच रहस्य मला आज समजले ताई तुम्हाला धन्यवाद सुंदर भाषा अप्र
@deepakhomkar
@deepakhomkar 3 жыл бұрын
मैथिली ग्रेट निवेदन.. रसवंती गृहाच वर्णन तर लाजवाब.. इतके सुंदर शब्द इतक्या सहजतेने मांडलेस की रसवंती गृहात आल्याचा फिल होतो
@pranjalaquatech9110
@pranjalaquatech9110 3 жыл бұрын
Script, Reading and presentation, and Detailing in common Curiosity.... All that Awesome... Great.
@yogeshbhagat5857
@yogeshbhagat5857 3 жыл бұрын
छान माहिती , उत्तम उच्चार , स्पष्ट शब्द.. माहित नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद @bolbhidu & Team ❤️
@sharaddatar8786
@sharaddatar8786 3 жыл бұрын
कमी ऐकू येणाऱ्यांसाठी तळटिपा हव्यात. शरद दातार(८३)
@captnarendra
@captnarendra 3 жыл бұрын
फार सुंदर माहिती, सुरेख रित्या प्रस्तूत केली. आवडली!
@Hindusanatani-j8c
@Hindusanatani-j8c 3 жыл бұрын
कानिफनाथ महाराज कि जय आम्ही लहान असल्यापासून कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात पायी जायचो आतापण जातोय आमचे गाव कानिफनाथ पायथ्याशी आहे त्याचे नाव होळकरवाडी गाव 🙏
@ajamuddinkpattekari5112
@ajamuddinkpattekari5112 3 жыл бұрын
माझ्या मनातही हा प्रश्न खूप दिवसांपासून घोळत होता , त्याचे अतिशय सटीक व सुंदर उत्तर आपण दिले . ताई , मला आपले निवेदन खूप आवडले. धन्यवाद!
@Santosh1239
@Santosh1239 3 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील साई बाबांची शिर्डी ते शनिशींगनापुर हा प्रवास करताना राहुरी शहराचा बाहेर पडल्यावर शिंगणापूर रोडला महाराष्ट्र राज्यातील रस्वंतिचे गाव गोटुंबे आखाडा आहे रागावत रोड लगत तंबल 200 रस्वंति ग्रुप आहे व आजहि तेथे लाकडि चरखावर रस का‌‌ढतात 🙏
@manojbagadekar3256
@manojbagadekar3256 3 жыл бұрын
माझ्या खूप वर्षांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले! सदरची माहिती खूप आवडली. वरील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@abhijitshetye3755
@abhijitshetye3755 3 жыл бұрын
हा प्रश्न मला नेहमी पडायचा .... thank you for this informative video
@abhijeetpatil7407
@abhijeetpatil7407 3 жыл бұрын
@@karanpatil8559 जादा शानपणा करू नको रे
@vkarale46
@vkarale46 3 жыл бұрын
आपल्या माहितीत हेच दिसून येते आहे की सर्वाँना जगवणारा तोंडाची चव वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असणारा आपला हाच शेतकरी, हाच शेतकरी आता नामशेष होत आहे का ,देवा तुझ्या चरणी हीच प्रार्थना आपल्या बळीराजाचे चांगले होऊ दे त्याला चांगले दिवस येऊ दे सुखाचे पांघरून नेहमीच त्याच्यावर धर 🥺🙏
@siddeshadhav7828
@siddeshadhav7828 3 жыл бұрын
🌼 ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥ 🌼
@yogendranandapurkar8712
@yogendranandapurkar8712 3 жыл бұрын
खरच हा प्रश्न मला खूप दिवसापासून पडत होता आज ते कोडे उलगडले आपण खूपच छान माहिती देऊन ज्ञानात भर पाडली
@sunshine249
@sunshine249 3 жыл бұрын
आज वरचा सर्वात छान विडिओ... बोल भिडू बोल खूप छान आहात BB टीम.... देशबंधूंनो विचार करा चहा पेक्षा रस बरा ♥️
@nageshpanchal6900
@nageshpanchal6900 3 жыл бұрын
रसवन्ती गृह चे नाव कनिफनाथ् का असते ? हा प्रश्न मला लहानपणी पासून पडला होता.,
@bhaktichavan5261
@bhaktichavan5261 3 жыл бұрын
One of the best videos .. khup khup chaan. Thank you Bol Bhidu team
@maheshjagdale-b6h
@maheshjagdale-b6h 3 жыл бұрын
ही माहिती खरी आहे I am proud to purandhar. 🙏🙏🙏
@somnathgheware1132
@somnathgheware1132 3 жыл бұрын
😂🤣
@bestone3686
@bestone3686 3 жыл бұрын
माहिती खरच खूप छान.. अहो, पुरंदरचे ना तुम्ही .... मग @रावण का?
@maheshjagdale-b6h
@maheshjagdale-b6h 3 жыл бұрын
@@bestone3686 just love
@bestone3686
@bestone3686 3 жыл бұрын
@@maheshjagdale-b6h 🙏🙏
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 2 жыл бұрын
१००%समाधानकारक उत्तर धन्यवाद, ताई.👌 राजकुमार कराड भगवानगड
@pkjoshi888
@pkjoshi888 3 жыл бұрын
thanks Tai for giving valuable tradition's history- Hats off to you
@pandharikusale663
@pandharikusale663 3 жыл бұрын
खुप सुंदर पद्धतीने समजुन सांगितल्याबद्दल धन्यवाद...छान माहिती जय नवनाथ...जय कानिफनाथ प्रभु....जय गुरुदेव दत्त..
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 3 жыл бұрын
जय गुरुदेवदत्त महाराज ...जय नवनाथ बाबा❤️🌟🌟🌟🌟🌟
@CBSCMarathi
@CBSCMarathi 2 жыл бұрын
मला हा प्रश्न नेहमी पडायचा पण तुमच्यामुळे उत्तर मिळाले. धन्यवाद ! तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@kiranshete6639
@kiranshete6639 3 жыл бұрын
ह्या चॅनल ला 1 million followers करा मराठी भावांनो 😃😍☺️
@shetwari
@shetwari 3 жыл бұрын
लवकरच होतील
@sahiltanpure2795
@sahiltanpure2795 Жыл бұрын
नवनाथ रसवंती गृह . पुणे . ठाणे . Uk 🇬🇧 लंडन तनपुरे पाटील. (पुणे) ❤
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 3 жыл бұрын
ॐ अलख निरंजन. जय नवनाथ महाराजकी जय. ॐ प्रबुद्धनारायण अवतारी कानिफनाथ महाराजाय नमः ,ॐ जयश्रीराम .
@sanjaygolesar3320
@sanjaygolesar3320 3 жыл бұрын
रसवंती गृहावरील हा व्हिडिओ छान वाटला. घुंगरू का लावतात हे या व्हिडिओ मुळे समजले. धन्यवाद !
@yogeshbelsare6747
@yogeshbelsare6747 3 жыл бұрын
Nice explanation and point to point presentation It shows your efforts of analysis and study behind making videos
@rajannya7139
@rajannya7139 3 жыл бұрын
निवेदन शैली उत्तम . आवाज ठसठशीत . प्रसन्न व्यक्तिमत्त्व. आशय उत्तम . एकुणच सर्वांगसुंदर.
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 3 жыл бұрын
Great presentation with excellent articulation.
@PAKKALOCALDKOFFICIAL
@PAKKALOCALDKOFFICIAL 3 жыл бұрын
मला हा प्रश्न रॉकेट सायन्स सारखा कठीण वाटायचा! त्या रसवंती केंद्रामध्ये पाऊल टाकले कि तेथे काही संताचे फोटो लावलेले दिसत. परंतु कानिफनाथ आणि नवनाथ हि दोन नावेच बरी का? आज सर्व शंका मिटली आणि समाधान हि झालं... धन्यावाद तुमच्या टीमला आणि वाहिनीला. 😊👍🙏 उसाचा रसाला दुसरा पर्याय कधीच नाही हे मात्र संपुर्ण जग मान्य करतोय. 😊👍❤
@aniketbahalkar223
@aniketbahalkar223 3 жыл бұрын
Thank you for the answering question which was in Mind from long time. Brilliant job. Very interesting and complete information. Cover history and answers, topic and awsome representation
@vaibhavlavhale1815
@vaibhavlavhale1815 3 жыл бұрын
अतिशय सुरेख निवेदन ! ❤️ लुठलाही अवाजवी वाव न आणता आणि माहितीचा नेमकेपणा..सुंदर ताई ! शुभेच्छा,,
@dineshkanse3656
@dineshkanse3656 3 жыл бұрын
Very nice.. appreciate your efforts on this story..keep it up...
@sunitikale5928
@sunitikale5928 3 жыл бұрын
मैथिली …. तू खूप छान सादर करतेस … सहजपणे पण रसाळपणे ..विषयांची निवड पण उत्तम … !! तुला प्रगतीच्या खूप संधी मिळत राहोत ही शुभेच्छा …
@shetwari
@shetwari 3 жыл бұрын
Lallontop सारखं मोठ होईल तुमचं चॅनल लवकरच ❣️❣️
@Shravan_Pandav_21
@Shravan_Pandav_21 3 жыл бұрын
💯💯
@prashantparab1258
@prashantparab1258 3 жыл бұрын
खूप छान विश्लेषण. अनेक लोकांना या बद्दल माहिती नव्हती ती माहिती पुरवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@amitganla2648
@amitganla2648 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏
@dnyan_man
@dnyan_man 3 жыл бұрын
सादारीकण, देहबोली निवेदनाची पद्धत आणि आवाजाची लय सारच अप्रतिम...👌👌👌...
@mhingankar2
@mhingankar2 3 жыл бұрын
I got emotional. Tears in my eyes 👌
@rajashreekshirsagar6787
@rajashreekshirsagar6787 3 жыл бұрын
Khupch sunder mahiti diti...tumcya bolnyatun assal marhti cha pratyay yeti atishay sunder vivechan kartat tumi...apratim marathi..
@anilpatil0812
@anilpatil0812 3 жыл бұрын
Very good analysis and very good presentation....10/10
@shyampandit5478
@shyampandit5478 3 жыл бұрын
सुंदर माहिती. हे खरंच कोड होत आज सुटले. अभिनंदन
@utkarshmanikshete5158
@utkarshmanikshete5158 3 жыл бұрын
I also in search of this information..Thank you for adding knowledge. And also got ans of purpose of use of "GHUNGRUS".
@pushpalatagosavi1164
@pushpalatagosavi1164 3 жыл бұрын
मी तर कधी observe चं केलं नाही, पण आता माहित झालं, ज्ञानात भर पडली!!! धन्यवाद!!
@ramdaspatil6052
@ramdaspatil6052 3 жыл бұрын
ताई खुप सुंदर अभ्यास पूर्ण माहिती आपण दिली तुमच्या या उपक्रमास शुभेच्छा
@harshalpatil6290
@harshalpatil6290 3 жыл бұрын
खूप उत्कृष्ट आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, कमालीची शब्दसंपदा, अप्रतिम सादरीकरण...! सदरची माहिती माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन...
@marutigavali6044
@marutigavali6044 3 жыл бұрын
Madam best presentation
@aniljadhav2963
@aniljadhav2963 3 жыл бұрын
मैथिली, शाळकरी असल्यापासून या प्रश्नाचे उत्तर आज पन्नाशी नंतर मिळाले.खरचं तू सांगितलेली या मागची गोष्ट खूपच रंजक आहे.कानिफनाथ रसवंती गृह अशी पाटी वाचली की एक वेगळीच अनुभूती यायची. आणि रस पिण्यासाठी पावले वळायची.आपल्या चॅनेल मुळे लहानपणीच्या जिज्ञासेची उत्तरे निदान प्रौढप्रणात मिळतात. याचे आपणास जाते हे नक्की.धन्यवाद
@shardul29
@shardul29 3 жыл бұрын
Keep Posting.. Really nice info.
@amarnalawade2007
@amarnalawade2007 2 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली व मिळावी, माहिती सांगणारे, त्यांची बोलण्याची पद्धत अप्रतिम
@Zombie927
@Zombie927 3 жыл бұрын
Beautiful Story...
@shubham_kulkarni_samiee
@shubham_kulkarni_samiee 3 жыл бұрын
ताई तू आज खूप सुंदर माहिती दिलीस आज वर ही गोष्ट मला कधीच समजली नव्हती. असेल काही तरी ..... अस म्हणून सोडून दिलं होत. पणं आज तू तो प्रश्न अतिशय सुंदर शब्दात सोडवलास. धन्यवाद ताई.
@sp.k5027
@sp.k5027 3 жыл бұрын
You are superb in Presentation. ...
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 3 жыл бұрын
मलाही माहिती नव्हते... सादरीकरण उत्तम.. विषय मांडणी एकदम छान... खूप शुभेच्छा व आशीर्वाद
@prajaktabagade8998
@prajaktabagade8998 3 жыл бұрын
Oh my gosh Didi mi 4 th standard la astana mla ha question hota ki uasachya rasachya pratyek dukanach naw asa nawnath ka asta? tyach fully satisfactory answer mla aaj milala. Thank you soo much to share this amazing info😘😘😘😘
@sabkabaap2337
@sabkabaap2337 3 жыл бұрын
@@2009rahulyadav Tu tar nava varunch Pappu aahe.😂😂😂 Aata konalahi Gap bas bolu Nako Nahi tar kana Khali awaz kadhin 👋👋
@tukarampatole4638
@tukarampatole4638 3 жыл бұрын
खूप वर्षा पासून मी या चा शोध घेत होतो .अखेर आपल्याकडून मला माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद.
@laxmankoshyari8444
@laxmankoshyari8444 3 жыл бұрын
The best part was the reason for Ghungroo !!! Amazing .... The importance of animals in Indian culture .... and the way to express our respect for them !!!
@radhamohite31
@radhamohite31 3 жыл бұрын
👍👍👍
@Blak5098
@Blak5098 2 жыл бұрын
It has been now replaced by a recorded voice of Ghungroo 😁
@aniljagtap6683
@aniljagtap6683 3 жыл бұрын
मैथिली क्या बात है, तुझ्या गोड आवाजातील माहितीतून तू "नवनाथ रसवंती" या गूढ माहितीचे जुने हजलेले कुलूप सहजच उघडलेस आणि माहितीचा खजानाच जणू रिता केलास तुझ्या उत्साही उसापेक्षाही गोड रसाळ वाणीने कान तृप्त झाले असेच वरचेवर माहितीपूर्ण व्हीडिओ बनऊन आम्हाला तुझे ज्ञानामृत पाजून तृप्त करीत जा भावी व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
@Divyeshjadhav
@Divyeshjadhav 3 жыл бұрын
माझे मामा हि त्यापैकी एक होते मुंबईला रासाच गुऱ्हाळ चालवणारे, अचूक माहिती दिल्याबद्दल😊 धन्यवाद!
@machindrasawant4690
@machindrasawant4690 3 жыл бұрын
खुप सुंदर निवेदन
@mandarrane2341
@mandarrane2341 3 жыл бұрын
अतिशय छान माहिती आणि उत्तम सादरीकरण...
@vipulraut2334
@vipulraut2334 3 жыл бұрын
Good very good correct information
@icegago
@icegago 3 жыл бұрын
Fantastic... good Info Eager to know more interesting facts :)
@madhavkripa5159
@madhavkripa5159 3 жыл бұрын
महत्वाची माहिती दिल्या बद्दल आभारी आहे. स्पष्ट आवाज आणि मुद्देसूद भाषण . very nice, god bless you.
@ravipatilpatil1382
@ravipatilpatil1382 3 жыл бұрын
Excellent presentation, keep it up
@parshurammhabdi4407
@parshurammhabdi4407 3 жыл бұрын
नमस्कार ताई माझे वय 63आहे पण रसवंती गृहाचे नावाचे रहस्य मला आज समजले . ताई सुंदर आणि मुलायम शब्द रचना अप्रतिम मांडणी 🙏धन्यवाद 🙏
@beintouchwithrahul
@beintouchwithrahul 3 жыл бұрын
Thank you for sharing such great piece of information. 🙂🙏
@sureshwankhade5323
@sureshwankhade5323 Жыл бұрын
M.sang.bhau.
@n.v6760
@n.v6760 3 жыл бұрын
छान कथा होती. व त्याचे महत्त्व सुद्धा प्राप्त झाले धन्यवाद. 🙏
@maheshdayal7993
@maheshdayal7993 3 жыл бұрын
Superb, fantastic keep it up
@anandgangan8559
@anandgangan8559 3 жыл бұрын
मैथिली, अचूक माहिती, उत्कृष्ट निवेदन आणि आवाजात नैसर्गिक ऊसाचा गोडवा.....
@Rajukumr149
@Rajukumr149 3 жыл бұрын
उत्तम माहिती
@undoubtedlybindhaast
@undoubtedlybindhaast 3 жыл бұрын
दर्जेदार माहिती, सांगण्याची शैली सुद्धा अप्रतिम👌🏼
@vatsayana2004
@vatsayana2004 3 жыл бұрын
Thanks a lot, I had this question from long time in my mind, why every juice center has Kanifnath or Navnath name. Today I got the answer through you.
@prathameshtodkar5529
@prathameshtodkar5529 3 жыл бұрын
खूप वर्षांपासून पडलेला प्रश्न होता हा .. आज समाधानकारक उत्तर मिळालं . ✋
@unstoppbleprashu4404
@unstoppbleprashu4404 3 жыл бұрын
दुष्काळी भाग नेमका कोणता?...नांदेड लातूर की,यवतमाळ चन्द्रपूर...काय राव☺️
@XYZ-Kattar
@XYZ-Kattar 3 жыл бұрын
दुष्काळी भाग सांगितला आहे फक्त, संपूर्ण जिल्हा असे सांगितले नाही
@unstoppbleprashu4404
@unstoppbleprashu4404 3 жыл бұрын
@@XYZ-Kattar आम्ही विदर्भाचे, लातूर,नांदेड, मराठवाड्यात,मग आम्ही त्या भागात कसे येऊ
@pawarpatil8697
@pawarpatil8697 3 жыл бұрын
हा प्रश्न मला खरोखरच पडायचा. असेच व्हिडीओ बनवत रहा. खूप छान.👌👌
@Gs2449
@Gs2449 3 жыл бұрын
नवनाथ महाराज की जय💐🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 3 жыл бұрын
अगदी काटा आला अंगावर...सुंदर मांडणी केलीत, धन्यवाद ✅🙏🏼
@mohansaste4400
@mohansaste4400 3 жыл бұрын
खूप छान 💐💐
@sidhusuryavanshi2527
@sidhusuryavanshi2527 3 жыл бұрын
ताई खरंच तुझी माहिती शहरात राहून सुध्दा अतिशय छान आहे
@sudam8124
@sudam8124 3 жыл бұрын
मी हा विचार खूप दिवसापासून करत होतो
@tusharhalarnkar724
@tusharhalarnkar724 Жыл бұрын
You guys don't fail to amaze us with your stories... खुप छान माहिती
@dilipdeshpande3902
@dilipdeshpande3902 3 жыл бұрын
ह्या सोबत नाथ पंथी संप्रदाय बद्दल माहिती देणे आवश्यक वाटते.
@somnathshirsat3490
@somnathshirsat3490 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली कानिफनाथ महाराजांची संजिवन समाधी मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असून रंगपंचमी या दिवशी खूप मोठा यात्रोत्सव असतो🙏🌹🙏
@deshmukhdattatray3693
@deshmukhdattatray3693 3 жыл бұрын
अभ्यास पूर्ण माहिती
@vaibhavn4336
@vaibhavn4336 3 жыл бұрын
Kharch khup chana mahiti dili.....Mla khup vela ha prashan padla hota pan aaj Uttar milale....Thank You...
@aniketbhalerao6769
@aniketbhalerao6769 3 жыл бұрын
Thank you very much🙏🏼
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
🙌🙌👌 वाह वाह..व अप्रतिम अप्रतिम खरंच खूप भारी वाटलं, अगदी योग्य व उत्कृष्ट पद्धतीने माहिती शेअर केलीस.. अशाच पारंपारिक गोष्टी व इतिहास न उलगडलेल्या गोष्टी ऐकायला जास्त आवडेल... मैथिली.. 🙌💗
@gourav_Bharat_Deshmane
@gourav_Bharat_Deshmane 3 жыл бұрын
Ek number bara ka Maithili bahardar narration.......... म्हणजे असा कधी विचार सुद्धा केला नव्हता की उसाचा रस हा content घेऊन त्याच्या गुऱ्हाळाला अशी नावं का असतात याचा एवढा सुंदर व्हिडिओ पण होऊ शकतो.....
@kirankokitkar4838
@kirankokitkar4838 3 жыл бұрын
खरोखर बोल भिडू टीमचे अभिनंदन तुमचे सर्व व्हिडिओ छान आहेत विशेष म्हणजे अनुवाद करणारे खूप साध्या आणि सर्वांना समजेल अशा मध्ये करतात team laपुढील वाटचालीस शुभेच्छा
@gokulbadade3358
@gokulbadade3358 3 жыл бұрын
Nice....👍👍👍👍
@sunilsatawlekar4897
@sunilsatawlekar4897 3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलीत तुम्ही. असेच अनेक विषय हाताळत चला. धन्यवाद! 👍
@rahulpakhare9454
@rahulpakhare9454 3 жыл бұрын
मस्त एक् no
@prafullr1840
@prafullr1840 3 жыл бұрын
लहानपणी भर उन्हात क्रिकेट खेळून थकल्यावर जेव्हा रसवंतीगृहात ऊसाचा रस प्यायचो मन अगदी प्रसन्न होत असे. खरंच जे समाधान ऊसाचा रस पिल्या नंतर मिळते ना त्याची सर सोडा,कोल्ड्रिक्स ला कधीच येणार नाही.
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН