शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत चव्हाण साहेब...
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
लयी पुढे करतो आहे तो
@govindachate42922 күн бұрын
Yevdhe shant ahet ki Maharashtra madhe CM ahet hech kalal nahi😂
@ninjayroars58362 күн бұрын
😂@@govindachate4292
@DharukaTula2 күн бұрын
@@govindachate4292 तुम्हाला २ वेळा पडल्या वर कळलं ना मग बास झाल महाराष्ट्राला कळू नाही तर राहुदे 😂
@kalidaspatil21022 күн бұрын
सध्या या राज्याला साहित्य विचार संस्कृती ची गरज आहे.❤❤❤
@pruthvirajbharmal99022 күн бұрын
नेत्यासारखी जनता सुद्धा सुज्ञ, अभ्यासू, सुसंस्कृत आहे ... वा कराडकर. पृथ्वीराज बाबा ❤
@indian62353Күн бұрын
💯
@amaradakeКүн бұрын
Are paid interview ahe
@pavanchayal49172 күн бұрын
अतुल भोसले ने पक्ष किती बदलले ते विचारा जनते ल एकच फक्त येणार निवडून ते म्हणजे पृथ्वीराज बाबा 💪🔥❤️
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
मग तुम्ही बदला पक्ष
@DharukaTula2 күн бұрын
@@VikramKadam-qr1cd म्हणून तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांन मूळ अतुल भोसले निवडून येत नाही
@prathmeshpatil40882 күн бұрын
@@VikramKadam-qr1cdनिष्ठावंत शिलेदार आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारावर चालणार आहेत लोकांना फसवून सभासदांचा पैशाचा असणारा हॉस्पिटल स्वतःच्या नावावर करणारे नाहीत
@vikrampatil-et9id2 күн бұрын
पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाले आणि पक्ष च संपवला तो अजून सावरला नाही 🤣
@vikrampatil-et9id2 күн бұрын
@@DharukaTulaभोसले निवडून येतील नं येतील पण ते तुमचा नेत्या गत ढोंगी नाहीत आमचा काका ना पाडले त्यांनी आम्ही बदला घेणार 😡 आत्ता काय गरज होती उभे राहायची मन मोठ्ठ करून दादा ना द्याची ना तिकीट
@piyushgaikwad42252 күн бұрын
मी कराडला राहतो आणि कराडला इतकं महत्त्व मिळताना पाहिलं नाही😂 प्रत्येक youtube न्यूज चॅनल वर कराड आहे❤
@shivrajjadhav7282 күн бұрын
फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबाच्या मुळे
@ajitdhebe36812 күн бұрын
😂😂😂padnar ahe mhnun 😅@@shivrajjadhav728
@indian62353Күн бұрын
@@shivrajjadhav728बरोबर
@indian62353Күн бұрын
फक्त पृथ्वीराज बाबांमुळे ❤
@abhishekthorat5908Күн бұрын
Karad cha itihas aahe tsa mitra, as ks bolu shakto tu
@amitpawar89362 күн бұрын
One & Only पृथ्वीराज चव्हाण शांत, संयमी
@akshayshingade2 күн бұрын
जनतेच्या मनातले आदर्श नेतृत्व आमदार मा. श्री. पृथ्वीराज (बाबा) चव्हाण हेच प्रचंड मतांनी विजयी होणार...🇮🇳🚩✋🏻✌🏻
@-Shiv36982 күн бұрын
निष्पक्ष पणे चर्चा केल्याबद्दल बोलभिडू टीमचे खूप खूप आभार.
@shivrajjadhav7282 күн бұрын
Prithviraj Chavan Baba ❤
@rd4217Күн бұрын
मी इस्लामपूर चा आहे कराडकराना एक आव्हान करतो की कराड पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचं एक चांगल नेतृत्व आहे शांत, संयमी, आणि विशेष म्हणजे गरीब लोकांच्यात वावरणारा नेता कराडला लाभला आहे.. पाहिलं कराड आणि आताच कराड खूप खूप बदल झाला आहे त्यामुळे अजून एकदा पृथ्वीराज बाबा ना संधी द्यावी ..
@aniketawari3842 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण Great व्यक्तिमत्व
@rushikeshgursalerg19572 күн бұрын
एकपक्ष एकनिष्ठ.. पृथ्वीराज चव्हाण.... 💯
@ajitthorat27012 күн бұрын
पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात खूप कामे केली आहेत.
@indian62353Күн бұрын
बरोबर. पृथ्वीराज बाबांनी कराड मध्ये प्रचंड विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा अक्षरश: कायापालट केला. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर कराड चा सगळ्यात जास्त विकास पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केला आहे. त्यामुळेच कराडमध्ये लोकांचा प्रचंड पाठिंबा पृथ्वीराज बाबांच्या पाठीशी आहे
@ruturajbubanale86612 күн бұрын
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण ❤❤
@Def24-c9d2 күн бұрын
Prithviraj Chavan बाबा देव माणूस आहे दक्षिण साठी ❤
@indian62353Күн бұрын
💯
@vaibhavdeshmukh40902 күн бұрын
Prithviraj Chavan Baba ❤❤❤❤❤❤❤💯
@marathawarriars28132 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा❤❤
@SagarKumbhar-z8g2 күн бұрын
पृथ्वीराज बाबा
@mangeshthorat30272 күн бұрын
Prithviraj Baba
@jaypatil60552 күн бұрын
प्रुथ्वी बाबा ❤ कराड चे भाग्यविधाता, मराठा आरक्षणासाठी बोलणारा नेता
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
मग तुमचं सरकार होते तेव्हा कुठे भेटले आरक्षण
@jaypatil60552 күн бұрын
@@VikramKadam-qr1cd पहिल आरक्षण कुणी दिल ते पण 16%
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
@@jaypatil6055 तुम्ही दिल की काय
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
@@jaypatil6055 दिलं तर गप्प बसा की मग अजून कशाला पाहिजे आहे तुला मग
@DharukaTula2 күн бұрын
@@VikramKadam-qr1cd विकू बाबा अभ्यास करा.... अतुल भोसले नी दिलेल्या पगारा वर बोलायला येऊ नका....
@mayurkashid48452 күн бұрын
Prithviraj Baba...
@sarjeraopatil19442 күн бұрын
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा,,
@satishchavan47532 күн бұрын
जय हो पृथीराज बाबा.......
@harshavardhanjadhav1316Күн бұрын
विरोधकांना एकच भिती ✌🏻👑 अतुल भोसले बाबांना लिड किती💯
@rohanyadav24702 күн бұрын
मी कराडचा नाही .परंतु पृथ्वीराज बाबा स्वच्छ , पारदर्शी नेता आणि कामात प्रामाणिक आहेत .
@popatravthorat95412 күн бұрын
दमदार नेत्रुत्व पृथ्वीराज बाबाच ❤❤❤
@AmanDange-c3g2 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा ❤❤
@mayurkoli47222 күн бұрын
Only Prithviraj baba.. ❤❤❤❤ Konacha nibhaav nahi tyanchyapudhe
@VighneshYedage2 күн бұрын
CM पृथ्वीराज चव्हाण बाबा
@adeshgaikwad59672 күн бұрын
Pruthviraj Baba ❤
@JeetAgroDadaPatil2 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण ✋🏻🎉🎉🎉🎉🎉
@pkgaming97232 күн бұрын
फक्त आणि फक्त पृथ्वीराज बाबा..❤
@sagar__y2 күн бұрын
Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Only Prithviraj Chavan Baba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pranavvanjari-in5xp2 күн бұрын
अतुल लां गुलालाची ॲलर्जी आहे त्यामुळे #हॅटट्रिक आमदार ओन्ली पृथ्वीराज बाबा🚨✌️
@vilas-shinde21212 күн бұрын
🍌🍌🍌
@om033372 күн бұрын
कराडात एक पक्ष, एक चीन्ह only Prithviraj Baba 💯
@TejasThorat-r8g2 күн бұрын
कराड चा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण..
@samirsande31222 күн бұрын
फिक्स आमदार पृथ्वीराज चव्हाण ✌️✌️✌️
@sagar__y2 күн бұрын
भावी अनेक प्रभावी फक्त एक आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा)✋✌
@vitthalhulawan16172 күн бұрын
पृथ्वीराज बाबा 🎉🎉
@sunilpatil44632 күн бұрын
अरे जनताच सावध रहा ,काहिही केल तर भाजप ला मतदान करू नका पुढील पिढी बरबाद करू नका विनाश काल विपरीत बुध्दी करू नका .काँग्रेसला सोडू नका
@aceofslayy1112 күн бұрын
😂😂😂😂
@Unknon992 күн бұрын
उमेदवार बगून मतदान करा कोणत्या पक्षाची गांड चाटू नका तुमच्या पुढील पिढीला पण हेच सांगा
@nikanu1002 күн бұрын
हिंदुत्व सोडायचा ka
@nationalistcreator2 күн бұрын
हो, काँग्रेसच्या काळात अमेरिकेच्या पुढं होता देश
@indian62353Күн бұрын
@@nikanu100छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणाऱ्या भाजपचे कुठे गेले होते हिंदुत्व? 🤦♂️
@sagar__y2 күн бұрын
जनसामान्यांना आपलंस वाटणारं नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा ✋🏻✌🏻
@NitinKakade-bx3fs2 күн бұрын
Pruthviraj Baba
@ajitbhosale76812 күн бұрын
Only पृथ्वीराज बाबा ✌️
@JeetAgroDadaPatil2 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण
@ganeshyedage70122 күн бұрын
फक्त पृथ्वीराज बाबा...❤❤❤
@sunhitssong52662 күн бұрын
लोकप्रिय आमदार... पर्मनंट आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) निवडून येणार ❤
@ArvindGore-rm6it2 күн бұрын
Only for Atul Baba
@sagar__y2 күн бұрын
जनतेचं हित जपणारा नेता ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
@jaypawar29332 күн бұрын
Atul baba🎉
@JagannathBhosale-r7s2 күн бұрын
भावी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण बाबा व मा.उदयसिंह पाटील दादा कराडमध्ये बाबा दादा लावा ताकत 💪 🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️
@R.paril112 күн бұрын
तुमच्या अनुभवाचा कराडला मोठा फायदा होतोय, पृथ्वीराज बाबा...!❤️
@sagar__y2 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण चे विद्यमान आमदार, विकासाची दूरदृष्टी असणारे अभ्यासू नेतृत्व ,मा. आ. श्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) फिक्स आमदार
@nileshpawar15642 күн бұрын
Prithviraj Chavan Baba ✌️ ✋
@tejajmulani6762 күн бұрын
कराड दक्षिण मध्ये अतुल बाबा आमदार होतायत 💯
@ajitmohite29932 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा ✌️🔥
@birudevkoli80242 күн бұрын
अतुल भोसले बाबा निवडून येणार विधिलिखित
@DharukaTula2 күн бұрын
बिरू अण्णा ३ टर्म झालं हेच आईकतोय बास करा आता कान दुखायला लागलं... भावी आमदार हेच विधिलिखित आहे
@vitthalhulawan16172 күн бұрын
यांचे बरोबर आहे 4.5 वर्ष झोपले होते का आता कागदावर निधी दाखवायला लागलेत. पृथ्वीराज बाबा नी 1800 कोटी आणले आणि काम करून दाखवले आहे.
@indian62353Күн бұрын
तेच की 🤦♂️
@abhishekrajebhosale95672 күн бұрын
Dr. Atul baba 🎉🎉🎉🎉
@sharadpatil82582 күн бұрын
जनसेवक अतुल बाबा भोसले
@shivajimatekar44712 күн бұрын
Only Atul Baba
@mohammadmujawar29752 күн бұрын
डॉ अतुल बाबा भोसलेच येणार
@uttamkarande57102 күн бұрын
Only Atul Bhosle
@GaneshPawar-cf6nh2 күн бұрын
पृथ्वीराज बाबा कारण की खूप हुशार आहे
@pruthvirajjadhav80792 күн бұрын
पृथ्वीराज बाबा चव्हाण ✌️
@ajitthorat27012 күн бұрын
तहसीलदार कार्यालय, पोलिस गृहसंकुल, सरकारी कृषी महाविद्यालय, भुकंप संशोधन केंद्र, कोडोली- पाचवड पूल, रेठरे पूल , आरटीओ कार्यालय. ही सर्व कामे पृथ्वीराज बाबांनी केली आहेत. पृथ्वीराज बाबांनी प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.
@indian62353Күн бұрын
👌👌👌
@nikhilpawar1423Күн бұрын
Atul Baba🚀🚀
@Redhat-q9w2 күн бұрын
Priyhviraj Baba🙌🏻
@abhinay_17d292 күн бұрын
Permanent भावी आमदार अतुल बाबा 🎉
@deepakchavan8292 күн бұрын
Atul baba
@shubhamkumbhar15682 күн бұрын
FIX आमदार अतुल बाबा भोसले
@ganeshpawar249719 сағат бұрын
पृथ्वी बाबा ❤
@atharvshinde_022 күн бұрын
लुटालुटीच्या या कलियुगात आपलं मत महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता निवडण्यासाठी द्या..
@amolingaleСағат бұрын
किंग मेकर पृथ्वी राज बाबा ❤❤❤❤
@anilyadhav67182 күн бұрын
Only pruthviraj baba
@uttamkarande57102 күн бұрын
Fix आमदार अतुलजी भोसले सरकार
@RahulPatil-iz8vn2 күн бұрын
Only पृथ्वीराज चव्हाण बाबा ✌️✌️✌️
@vijaypatil303318 сағат бұрын
बाबा पक्षनिष्ठ निस्वार्थ शांत वैचारिक वेल एज्युकेटेड असे चव्हाण बाबा हेच आमदार असावेत
@VijayParase-mw4dvКүн бұрын
किती भी होऊध्या घासुन. पृथ्वीराज बाबाच चव्हाण येणार ठासुन.
@anilraomohite1732 күн бұрын
कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा
@DIVERSE6182 күн бұрын
Atul baba only ❤
@vik9370Күн бұрын
Ya pruthaviraj babane kay kam kel 5 varshat yedzave lok tyancha navane udo udo karatat so fakt Atul Bhosale❤❤❤
@mohitchavan3406Күн бұрын
Prithviraj baba🎉
@vaibhavpawar-sz2ii2 күн бұрын
पैसा जिंकतो का कराडचा स्वाभिमान हे कराडकर ठरवणार आहेत.
@sushantsalave41782 күн бұрын
अतुल बाबा
@harshmohite572021 сағат бұрын
नवीन कराड ची नवी ओळख dr अतुल बाबा 💯💯💯
@abhisheksomade5355Күн бұрын
फक्त अतुल भोसले बाबा 👑👑👑👑👑
@ratnakarpatil7094Күн бұрын
Atul Baba 🎉🎉
@shreedoke10012 күн бұрын
ओन्ली पृथ्वीराज बाबा विन होणार🚩🚩✌️✌️
@bhashkaraoShindeКүн бұрын
कराड/मलकापूरची ओळख, कृष्णा मेडिकल व इतर उद्योग समूहाने झाली आहे.हे साध्य फक्त भोसले कुटुंबीय यांच्या दूरदृष्टी व प्रामाणिक काम केलेने झाले आहे. कराड दक्षिण मध्ये परिवर्तन होणारच..
@rd4217Күн бұрын
सभासदांचा हॉस्पिटल अतुल बाबा ने खाजगी केलं
@indian62353Күн бұрын
@@rd4217बरोबर. कृष्णा कारखान्याच्या सभासदांकडून पैसे गोळा करून कृष्णा हॉस्पिटल उभं केलंय, पण यांनी ते स्वतःच्या नावावर करून घेतलं
@vishwatejpawar4595Күн бұрын
Pruthviraj Baba ✌️✌️
@virajmete70962 күн бұрын
Atul Baba Bhosle❤❤❤
@vikrampatil-et9id2 күн бұрын
परिवर्तन होणार आहे अतुल बाबा आमदार होणार आहेत ✌️
@indian62353Күн бұрын
असं अतुल बाबांचे कार्यकर्ते प्रत्येक निवडणूकीला म्हणतात 😂
@JalindarPatil-v2w2 күн бұрын
Prithviraj Baba only
@RohitPawar_072 күн бұрын
कराड दक्षिणच्या दोन्ही बाबांना हॅट्ट्रिक च्या शुभेच्छा
@vik9370Күн бұрын
Hi mhatari dolyach operation karayala krishna ali hoti ata kunacha nav ghyayach tyat confuse ahe😂😂
@Dear_9142 күн бұрын
अतुल बाबा येईल यावेळी.. पृथ्वी ला लय chance दिला बस आता...
@pandurangpawar3263Күн бұрын
Respect
@indian62353Күн бұрын
भावा, पक्ष कोणताही असे प्रत्येकाला respect (आदर) दिला पाहिजे, मग तो विरोधक का असेना
@shivrajjadhav28092 күн бұрын
Atul baba✌🏻
@pkgaming97232 күн бұрын
अतुल पडणार पराभव ची हॅट्रिक होणार
@VikramKadam-qr1cd2 күн бұрын
तुम्हाला काय भेटणार नाही का मग
@prathmeshpatil40882 күн бұрын
त्यांची हॅट्रिक ऑलरेडी झालेले आहे दोन वेळा दक्षिणेत आणि एक वेळेस उत्तरेत पण आता दक्षिणेत हॅट्रिक करायची वेळ आलेली आहे
@Practial0072 күн бұрын
अतुल बाबाचा मेव्हणा म्हणजे अमित , धीरज विलासराव देशमुख जे काँग्रेस चे उमेदवार आहेत , पृथ्वीराज चव्हाण जे ऐरोनॉटिकल इंजिनिअर आहेत अश्या उमेदवाराच निवडून येईल