आम्हाला पाणी दिलेलं आ.महेश शिंदे ❤ 🏹🏹✌️🐯 शिवसेना ✌️ एकनाथ शिंदे ❤ 0003
@Jayabhau_12326 күн бұрын
पैसे दोन्ही शिंदेच्या कडे जास्त आहेत. फरक फक्त हा आहे की महेश शिंदेचे पैसे तळा गाळा पर्यंत पोहचतात...तर शशिकांत शिंदेचे पैसे फक्त कार्यकर्त्यांच्या खिशातच राहतात..😅😅
@ajimshaikh386923 күн бұрын
💯
@mangeshsanas305620 күн бұрын
अगदी
@navnathmane859426 күн бұрын
आताची परिस्थिती अशी आहे की शरद पवारांच्या सहानभूती वरती शशिकांत शिंदे निवडून येणे शक्य नाही. कारण त्यांनी गेल्या 10 वर्षात कोणतेही काम केलेले नाही
@virajkadam191427 күн бұрын
वाई येथून आबा विरोधात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ अरूणादेवी पिसाळ ह्यांना उमेदवारी मिळाली आहे... एक व्हिडिओ नक्की बनवा. आम्ही महिती देऊ
@SatishMali-tx1bn23 күн бұрын
जया भाऊ फिक्स आमदार पुन्हा एकदा jay ho 💥💥💥
@sandipsapkar851023 күн бұрын
एक नंबर विश्लेषण आहे तुमचे परिस्थितीनुसार विश्लेषण
@NitinDesai-n2s26 күн бұрын
कराड दक्षिण - अतुलबाबा भोसले पाटण - शंभूराज देसाई
@birudevkoli802427 күн бұрын
अतुल भोसले बाबा निवडून येणार विधिलिखित
@Saggy_00725 күн бұрын
जया भाऊ... 50000 +++ मतांनी आघाडी वर आहेत 🚩🚩🚩🚩🚩विजयी चौकार
@sushantkadam482727 күн бұрын
Atul baba✌ Karad dakshin🔝
@mh11aa142825 күн бұрын
जयकुमार गोरे यांची आपटी नक्की.
@bharatshelke625926 күн бұрын
हयाला कुठलांच सातारा जिल्हातिल राजकिय अंदाज नाही
@Takatak-774426 күн бұрын
Tula aahe tr tu sang
@PankajPatil-ci6jc26 күн бұрын
Only Atul Baba mla south karad
@SWealthywise17227 күн бұрын
Mahesh Shinde cha Kam bolty
@adityachavan405424 күн бұрын
अमच्याकडे बालासाहेब पाटील फिक्स आमदार आहेत ✌️✌️✌️
@suhasbansode92623 күн бұрын
कराड दक्षिण मध्ये यंदा अतुलपर्व
@akashkatkar617323 күн бұрын
Jay ho💯💯💯💯 ✔️
@navnathmane859426 күн бұрын
शशिकांत शिंदे पण भरपूर पैसा वाटतात पण जे मधले कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोचून देत नाहीत. पैसे दिलेच तर ते पैसे मतदारांपर्यंत अर्धेच जातातद. हे जेव्हा मतदारांना समजते त्यावेळेस त्याचा फटका शशिकांत शिंदे यांना 100% होत असतो .
@mh11aa142825 күн бұрын
योग्य परीक्षण.
@mh11aa142825 күн бұрын
पत्रकार विजय मांडके यांचे सखोल चिंतन.
@arjunbichukalemotivation.27 күн бұрын
Mahesh shinde ✌️
@nikhilkale808326 күн бұрын
कितीही समोर येऊद्या त्यांना एकटा बास आमदार जयकुमार गोरे
@mh11aa142825 күн бұрын
बाळासाहेब पाटील नक्की निवडून येणार.
@mh11aa142825 күн бұрын
या मुलाखतीत बारीक सारीक सगळा विचार केला आहे.
@aishwaryadeshmukh663926 күн бұрын
पैशांपेक्षा महेश शिंदे यांनी विकास खूप जास्त केलेला आहे जर विकास बघायचा असेल तर एकदा कोरेगावात येऊन बघा
@akshayjagtap942510 күн бұрын
पण मुलेतर पुण्या मुंबईत येतात कामाला😂😂😂😂😂😂
@sushant2393 күн бұрын
@@aishwaryadeshmukh6639 रोज अर्धा तास ट्रॅफिक मध्ये असतो कोरेगाव मध्ये विकास बघायला आलो तर.
@aniketvaghmode990526 күн бұрын
Atul baba ❤✌ karad south
@akashkaranjkar120526 күн бұрын
अण्णा जयकुमार गोरे भाऊ निवडून आल्यावर पेढे घेऊन येणार.... माण मधुन भाऊ येणार आहेत निवडून....
@PawarSharad-e9b25 күн бұрын
Manoj dada ghorpade fix aamadar 💯 percent
@AniketPawar-ln9tk26 күн бұрын
महेश दादा शिंदे फिक्स आमदार 💯
@D.L.Shinde.52027 күн бұрын
तिकीट भेटले वाई चे अरुनादेवी पिसाळ यांना तिकीट भेटले आहे
@examlogic130927 күн бұрын
शंभूराजे आणि महेश शिंदे दोघेही निवडून नक्की येतील 🚩✌️🏹
@sk-cu2zs27 күн бұрын
शंभूराजे नाही येणार उभाटा गट मतदान खाणार त्यांचे अपक्ष पाटणकर निवडून येणार
@iqbalbaloch552426 күн бұрын
@@sk-cu2zsमुख्यमंत्री पाटण चे सुपुत्र आहेत. एकनाथ शिंदेची सभा झाल्यावर सर्व वातावरण शम्भूराजेंसाठी अनुकूल होईल.
@sk-cu2zs26 күн бұрын
@@iqbalbaloch5524 दादा इथे नाय काय चालत मुख्यमंत्री चे गट तटाचे राजकारण चालते पाटण मदे 50000+ मतदान तर पुणे मंबई चे आहे ते ठरवते निकाल
@umeshkadam85126 күн бұрын
@@iqbalbaloch5524गद्दार आला तरी काही फरक पडणार नाही
@udyanrajesamrthaksatara821926 күн бұрын
@@sk-cu2zs पाटणकर जर शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असते तर देसाई आणि पाटणकर अशी अटीतटीची लढत झाली असती, कदाचित पाटणकर निवडून आले असते पण आता ते अपक्ष असल्यामुळे देसाईंचा मार्ग सोपा झालाय. उबाठा उमेदवाराने डिपाॅझिट वाचवले तरी भरपूर.
@DhananjayKorade-ny6gx21 күн бұрын
बाबा लोड घेऊ नका तब्बेत सांभाळा तुमचे मुध्ये बरोबर आहेत लोड होतोय
@atharv_gaikwad_1121 күн бұрын
मनोज दादा fix ❤
@jayvantgodse2810 күн бұрын
Vaduj tal Khatav LA ghetllei bite taka madam
@sarfrajbagwan651022 күн бұрын
बाळासाहेब पाटील पृथ्वीराज चव्हाण सत्यजित पाटणकर शिवेंद्रराजे भोसले अरुणादेवी पिसाळ शशिकांत शिंदे प्रभाकर घार्गे दिपक चव्हाण
@mangeshsanas305620 күн бұрын
सगळे वाकफ बोर्डाचे नेते पडणार 😂😂😂
@pkvlogs329512 күн бұрын
🎉
@abikanase979026 күн бұрын
Baki kon eil mahit nahi pan Madam khup Beautiful ahet tya khup mothya news chanel la kam karatil as mala vataty tyancha avaj vagere ekadam kadak
@mahendranachane90526 күн бұрын
उत्तम पत्रकार श्री मांडके विजयराव
@sanjogpadwal597824 күн бұрын
शिवेंद्रराजे भोसले 100000 फिक्स लीड
@sushantpatil209726 күн бұрын
Karad Dakshin MLA Atul Bhosale Baba
@umeshkashid93736 күн бұрын
ओन्ली महेश दादा शिंदे….पैसा पण आणि काम पण …-०००३ 🚩🚩🚩🏹
@akashkaranjkar120526 күн бұрын
कोरेगांव वेगळा निकाल असेल आमदार कमबॅक करणार आहेत शिंदे साहेब
@kirankanade902226 күн бұрын
😂
@Takatak-774426 күн бұрын
Nice joke bro😂
@nitinkadam287420 күн бұрын
शशी ला सांगा कोलंय तुला
@skyjadhav128426 күн бұрын
महेश दादा भूमिपुत्र
@CristianoEditz-M512 күн бұрын
महेशदादा नी काम केलय
@adityachavan405424 күн бұрын
कराड उत्तर Balasaheb patil fix amdar ahet✌️✌️✌️
@digvijaynscp25 күн бұрын
जिल्ह्यात तिघे जण फिक्स आहेत बाबाराजे बाळासाहेब पाटील आणि मकरंद आबा
@mh11aa142825 күн бұрын
महेश शिंदे यांच्याकडे भरपूर पैसा आहे असे लोक म्हणतात.
@vishalanekar494926 күн бұрын
Jai ho
@rajatpawar137923 күн бұрын
आरफळ तालुका सातारा मध्ये 70% विकास झाला आहे मा महेश शिंदे साहेबांमुळे 🏹🚩
@dadahivare791425 күн бұрын
अतुल बाबा निवडून येणारं
@Appa6781226 күн бұрын
शशिकांत शिंदे साहेब ❤️
@VinodKamble-er8wv27 күн бұрын
शशिकांत शिंदे साहेब आम्ही कोरेगावकर
@vikasmulik419726 күн бұрын
नाव बदलून कंमेंट करणारे सगळे पंचर पुत्र आहेत
@proudtobeindian136727 күн бұрын
Jai Ho 🪷🪷🪷
@shivrajjadhav72824 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण बाबा कराड दक्षिण मधून निवडून येणारं ❤
@akshayjadhav755226 күн бұрын
Khar bol jara yung bandu baghinina Kam ahe he sang 6 ,7 hajar payment chal ahe ajun
@Takatak-774426 күн бұрын
Vikas ani hindutv❤ shivsena
@kadam472026 күн бұрын
विक्रमसिंह पाटणकर दादांनी डोंगरकपाऱ्या फोडून घाट रस्ते तयार केलेत... सत्यजितसिंह पाटणकर दादा सातत्याने जनतेच्या सुख दुखत सामील होतात.. तालुक्यातील जनता यावेळी सत्यजित दादांचाच विजय होणार
@laxmankadam23318 күн бұрын
महेश शिंन्दे,,,,
@pkvlogs329512 күн бұрын
Wai madhe tutari fix 🎉
@nitiningavle887025 күн бұрын
Only Mahesh shinde kam bolt saheb...
@vitthalshinde762824 күн бұрын
मकरंद आबा पाटील
@Parthnipane222326 күн бұрын
Upcoming Minister only chhatrapati Shivendra Raje Baba Maharaj 💎🔱👑
@chetanmane765824 күн бұрын
तुमच्या मते कराड उत्तर हे सतारा जिल्ह्यात येत नाही का?
@rameshshinde101526 күн бұрын
वाई मधून मदन भोसले न देता दुसरा पाहिजे.
@swapnildesai48012 күн бұрын
😅😂😂😂
@shankarjadhav617821 күн бұрын
100% शंभूराज देसाई 🏹✌️
@shrikantdeshmukh898215 күн бұрын
Mahesh shinde saheb
@sk-cu2zs27 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर फिक्स निवडून येणार अपक्ष ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@kadam472026 күн бұрын
ओ पत्रकार बाबा काल तुम्ही पाटणचा जनतेचा कौल बघितला असेल तर तुम्हाला कळेल आपण दारूमंत्री प्रेमी दिसताय
@sanjogpadwal597824 күн бұрын
जास्त लीड शिवेंद्रराजे भोसले one sid किंग 1111
@prashantpisalvetconseltean471812 күн бұрын
चुकीचे विश्लेषण कोरेावच्या लोकांचा आपण अपमान करताय कोरेगाव ची जनता पैशावर नाही तर विकासावर मतदान करते महेश शिंदे हे विकास पुरुष आहेत.
@SRAJVlogss22 күн бұрын
मराठा आरक्षण ला कोण पाठिंबा देणार? मत ठरवा
@saagar18226 күн бұрын
म्हातारं काही खोटं सांगत आहे
@arshchavan374922 күн бұрын
Shamburaj Desai
@tayyabkhanpathan20627 күн бұрын
शमभुराजे पडणारच
@sk-cu2zs27 күн бұрын
100 टक्के 50 खोके एकदम ओके
@rushirajkadam334126 күн бұрын
🍌🍌खा@@sk-cu2zs
@sandipsalunkhe634826 күн бұрын
याला काय माहिती पाटण मधील काही पण फेकतोय
@atul_gaikwad27 күн бұрын
Kuthun anla ha vidvan....mahesh shinde ani mahesh pawar vegale😅
@SWealthywise17227 күн бұрын
Tu lay sahana aahes
@arsun857415 күн бұрын
Kaka chi 😂😂 ek pn sit nahi lagnar
@LakhanGaikwad-sb5eu26 күн бұрын
सातारा जिल्ह्यात चार आमदार भाजपाचे निवडून येणार आहे