Uddhav Thackeray मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ? Sanjay Raut यांच्या मागणीवर Sharad Pawar यांची भूमिका काय?

  Рет қаралды 63,103

BolBhidu

BolBhidu

4 күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #uddhavthackeray
महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ही विधानसभेची सेमी फायनल समजली जाते. या सेमी फायनलमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश आलं. त्यामुळं मविआच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय आणि त्यांनी फायनलसाठी तयारी सुरू केलीय. पण असतानाच विधानसभेच्या फायनलला मविआचा कॅप्टन कोण असणार, याची आता चर्चा होतेय. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे.
आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही, असं म्हणत पवारांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याशिवाय लढेल, हेच पवार सुचवू पाहतायंत असं दिसतं. पण पवारांच्या या भूमिकेमागची नेमकी कारणं काय, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याची पवारांना भीती वाटतेय की ही त्यांची खेळी आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 219
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री दिसंबर 2024 🎉🎉🎉
@karannnn919
@karannnn919 2 күн бұрын
😂😂
@jatinukey4062
@jatinukey4062 2 күн бұрын
October
@atharvshinde18
@atharvshinde18 2 күн бұрын
जेच्या जागा जास्त तेचाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महान आहेतच पण काँग्रेस राष्ट्र वाडी ने तुम्हाला पाठींबा २०१९ ला दिला पण अत्ता सपोर्ट मन शिप असावीच हवी नायतर BJP congress च्या मध्ये जो येतो तेचा चोथा होतोच, कर अणि देवेगौडा ला पाहा
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 2 күн бұрын
​@@tanmaynimbkar9823😂😂😂😂
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 күн бұрын
40 वर्षात पाहिल्यांदा महाराष्ट्र No 2 वर आणि गुजरात No 1 वर आहे शिंदे फड़नवीस च्या कारस्थनाने 😢😢😢
@swagatsawant
@swagatsawant 2 күн бұрын
😂 व्हॉट्सॲप युनिव्हर्सटी
@karannnn919
@karannnn919 2 күн бұрын
​@@swagatsawanttyach naav bagha ani samjun java 😅
@RavirajAsane-gh9rb
@RavirajAsane-gh9rb 2 күн бұрын
अरे अंधभक्तनो महाराष्ट्र दरडोई उत्पन्न वाढ दरात महाराष्ट्र एक नंबर वरून दहा नंबरला आला आहे मागच्या 10 वर्षात. पहिल्यांदा, कोणी ही केलेल्या कमेंटचे खरे पणा चेक करून स्वतः कमेंट करा.
@vishalparab7765
@vishalparab7765 2 күн бұрын
Landbhakt ​@@swagatsawant
@karannnn919
@karannnn919 2 күн бұрын
@@RavirajAsane-gh9rb are chamchya chatu manus adhi tuz whatsapp university ch dnyan paglu nakos
@rajaramsant8037
@rajaramsant8037 2 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होयला पाहिजे 🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@Dk2-vs7hh
@Dk2-vs7hh 2 күн бұрын
UBTA congress NCP peksha BUTKA honar!!
@shridharjadhav4665
@shridharjadhav4665 2 күн бұрын
मला नाही अब्रू,🤣 मी कशाला घाबरू
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x 2 күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 2 күн бұрын
😂😂😂😂😂​@@tanmaynimbkar9823
@milindsaner8269
@milindsaner8269 2 күн бұрын
​@@tanmaynimbkar9823मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील.
@milindsaner8269
@milindsaner8269 2 күн бұрын
​@@tanmaynimbkar9823चुक
@Dk2-vs7hh
@Dk2-vs7hh 2 күн бұрын
UBTA congress NCP peksha BUTKA honar!!
@MH_Editz-412
@MH_Editz-412 2 күн бұрын
🎉Yashomati Thakur kiva Supriya Sule will be first women cm of MH
@mayurkoli4722
@mayurkoli4722 2 күн бұрын
Uddhav thakre ❤🚩
@jaydeeppatil6480
@jaydeeppatil6480 2 күн бұрын
जो मराठा आरक्षण देईल फक्त त्यालाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा 🚩🚩
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 күн бұрын
CM chya hati nhi,… to Kay Raja nhi
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 2 күн бұрын
😂
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@ramm.9308
@ramm.9308 2 күн бұрын
झोपितून उठ मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे पण ओबीसी मधून कधीच मिळणार नाही
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 2 күн бұрын
​@@tanmaynimbkar9823😂😂😂
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 күн бұрын
भीती कसली? अजू 1:40 न जागा वाटप, चर्चा सुरू नाही मग मुख्य मंत्री कोण म्हणून वाद कश्याला?
@AnuradhaPatil-fl2wk
@AnuradhaPatil-fl2wk 2 күн бұрын
Only udhav thakre❤
@Dk2-vs7hh
@Dk2-vs7hh 2 күн бұрын
UBTA congress NCP peksha BUTKA honar!!
@pranitbane4253
@pranitbane4253 2 күн бұрын
Uddhav Thackeray 🔥💯
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 2 күн бұрын
महाराष्ट्रातील राजकारण हे बिहार राज्यातील राजकारणा वळणावर जाणार आहे.इथे सुद्धा अनेक नितीशकुमार आहे. आणि याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
@jayshivray387
@jayshivray387 Күн бұрын
२०१९ ला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला झाला. आणि महाराष्ट्राचा नितीश कुमार म्हणजे उध्दव ठाकरे
@rohitpawar1648
@rohitpawar1648 2 күн бұрын
याला कोणाची भीती नाही आदी लक्षात घ्या याने चांगला खुंटा ठोकला आहे वरोधकाला
@gawaliyash7475
@gawaliyash7475 2 күн бұрын
अडीच वर्ष उध्दव ठाकरे अडीच वर्ष सुप्रिया सुळे
@Ramshete
@Ramshete 2 күн бұрын
अन् काँग्रेस गोत्या खेळणार
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
सुप्रिया सुळे खासदार आहे डोकं वापर
@gawaliyash7475
@gawaliyash7475 2 күн бұрын
@@Kattar_hindu_bramhan राजीनामा देऊन मुख्यमंत्री होऊ शकत नाही का 🤔😂😂 तु थोड डोख वापर 😂😂
@Ppatil6137
@Ppatil6137 2 күн бұрын
​@@Kattar_hindu_bramhanत्यांना ते अधिकार आहेत मुख्यमंत्री होण्याचे
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 2 күн бұрын
@@Ppatil6137 not possible
@jayendrapatil5974
@jayendrapatil5974 2 күн бұрын
उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तरच आघाडीला आमचे मतदान. लोकसभेत कॉंग्रेस चा अती फायदा झाला आहे... पण बेडकाचा बैल होत नाही. उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे योगदान आहे.
@sahebaraopagar5366
@sahebaraopagar5366 Күн бұрын
विधानसभेला आमचा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार असेल तर आम्ही काँग्रेसवाल्यानीं कोणाला मतदान करायचे
@devendramoon7669
@devendramoon7669 2 күн бұрын
मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडी , हे चांगला राहील..
@santoshvaze5774
@santoshvaze5774 2 күн бұрын
ठाकरे❤🎉
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@milindsaner8269
@milindsaner8269 2 күн бұрын
मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील.
@ashishbodanwar
@ashishbodanwar Күн бұрын
yes yes of course FACEBOOK CM
@Prashant_P1412
@Prashant_P1412 2 күн бұрын
शरद पवार एक अनुभवी राजकारणी आहेत , त्यांनी योग्य तोच निर्णय घेतला असेल...
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 2 күн бұрын
​@tanmayni😂😂😂😂mbkar9823
@milindsaner8269
@milindsaner8269 2 күн бұрын
मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आले तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील.
@fredrichwilliam2345
@fredrichwilliam2345 Күн бұрын
पक्या ला कारा मुख्यमंत्री पदाचा चेहरा 😂
@abhijeetmanikeri7076
@abhijeetmanikeri7076 Күн бұрын
राजकारण चे चाणक्य मूर्ख नाहीत चार महिन्यात याचे उत्तर मिळेलच.
@kedarjagtap7472
@kedarjagtap7472 Күн бұрын
Well said
@SP-kn4di
@SP-kn4di 2 күн бұрын
भुजबळ सरांना करा 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी मध्ये भागत नाही अजून सरांचे अजून थोडी प्रॉपर्टी वाढेल
@utu986
@utu986 2 күн бұрын
जयंत patil करा
@Mrsanket1908
@Mrsanket1908 2 күн бұрын
अनुभव माणसाला संधी द्या ... जयंत पाटील किंवा यशोमती ठाकूर
@Madhyamvargiy
@Madhyamvargiy 2 күн бұрын
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री
@SuyashPawale
@SuyashPawale 2 күн бұрын
उद्धव ठाकरे मविआ कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तर मविआ ला फायदाच होईल. कारण त्यांनी त्यांच्या काळात अनेक कामं केली आहेत. फक्त घोषणा नाही तर त्यांची अंलबजावणी सुध्दा झाली होती.
@slim11shock
@slim11shock 2 күн бұрын
Please talk about MCKENZIE STRATEGIES. This is the company who provides advice and design tactics for BJP.
@aniruddhautpat689
@aniruddhautpat689 2 күн бұрын
उद्धव यंच्या चेहऱ्याचा फायदाच होईल..
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 2 күн бұрын
उद्धव ठाकरे ❤❤ मुख्यमंत्री
@sachinsandhe766
@sachinsandhe766 2 күн бұрын
फक्त उद्धव साहेब
@swagatsawant
@swagatsawant 2 күн бұрын
😂 पोरीच्या करियर ची भीती.. बाकी काही नाही.. पण महा वसुलीला उद्ध्वस्त आणि महायुतीला शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्या वाचून पर्याय नाहीये.. जो ही गोष्ट जितक्या लवकर करेल, तितक्या फायद्यात राहील बाकी, भाजप चा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही यासाठी फवारा ने आधीच सेटिंग केलीये!
@somnathshete8542
@somnathshete8542 2 күн бұрын
आघाडीत ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्यांचा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील, पुढील अडीच वर्ष दोन नंबर पक्षाचा मुख्य मंत्री होईल. विधानसभा अध्यक्ष व पाच वर्ष उपमुख्य मंत्री राहील.
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 2 күн бұрын
ह्या प्रकाराला मराठीत " बाजारात तुरी अन भट भटणीला मारी " असे म्हणतात .
@drswapnilchavan
@drswapnilchavan 2 күн бұрын
ज्याप्रमाणे शरद पवार यांनी ज्या ज्या पक्षा सोबत गोळाबेरीज केलि ते सगळे हळू हळू संपुष्टात आलेले आहेत... म्हणून तर सामुदायिक चेहरा आहे😂😂😂
@ChatGptIot
@ChatGptIot 2 күн бұрын
Uddhav Thakraych CM honar
@rahulkendre7752
@rahulkendre7752 2 күн бұрын
तु कितीही आपट मुख्यमंत्री संजय राऊत साहेब होणार लावा ताकत
@jatinukey4062
@jatinukey4062 2 күн бұрын
😂😂😂😂
@honmrprakashbapushendage-p8308
@honmrprakashbapushendage-p8308 2 күн бұрын
काहीही
@jayantbhide4580
@jayantbhide4580 2 күн бұрын
शिवसेना फूटली याला हे राउत महाशय मुख्यतः कारणीभूत आहेत
@sachindere8890
@sachindere8890 Күн бұрын
कोणत्या राज्याचे..?/😂😂😂
@manishkoul5873
@manishkoul5873 Күн бұрын
We support one and only Uddhav Balasaheb Thackeray
@rakeshaher123
@rakeshaher123 2 күн бұрын
पवार साहेब जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस चा चेहरा समोर केला तर महाविकास आघाडीचा विजय होणार नाही आणि जर तुम्ही आजच उद्धव साहेबांना पुढे करून मतदान मागितले तर लोक रागात आहे मोट्या फरकाने महाविकास आघाडी निवडून येईल हे आजचे सत्य आहे
@bluesky2760
@bluesky2760 2 күн бұрын
I think Supriya Sule will be CM of Maharashtra
@sanketsaurkar9711
@sanketsaurkar9711 Күн бұрын
Yashomati Thakur will be the first women cm of maharashtra
@Shortfacts743
@Shortfacts743 2 күн бұрын
Ranjit nimbalkar vs kakade yavar video upload kra😢
@yogeshnarvekar2838
@yogeshnarvekar2838 2 күн бұрын
T20 वर्ल्डकप हिंदूस्थान जिंकला. #चर्चा_तर_होणारच . तुमच्या व्हिडिओची वाट बघतोय
@user-yt3ye1hy8f
@user-yt3ye1hy8f 2 күн бұрын
JAYANT PATIL 🙌🔥🧡 पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्याला जर संधी दिली तर तो महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ शकतो.......
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 2 күн бұрын
बंटी पाटील
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 2 күн бұрын
Chup re sar patchim maharashtra la milnar nahi ... cm dalit kiva brahmin vaya
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 2 күн бұрын
@@EMRAAN_SONGS fakt udhav ji thakre
@user-yt3ye1hy8f
@user-yt3ye1hy8f 2 күн бұрын
​@@EMRAAN_SONGS पर्याय चांगला आहे पण त्यांचं राजकारण दोन-तीन तालुक्यांपुरतं आहे पण ते कॅबिनेट फिक्स आहेत...... 🔥
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 2 күн бұрын
@@user-yt3ye1hy8f तालुक्यात नाही, पश्चिम महाराष्ट्रा कर्नाटक आणि गोवा सुधा इथ पर्यंत राजकरण आहे त्यांचं 💪🦁✌️
@satishrekhi
@satishrekhi 2 күн бұрын
उद्धव ला दोन्ही कांग्रेस मुख्यमंत्री करतील लवकरच,त्याचा देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंग,व्हि पी सिंग ही नांवे आठवतात का? हीच अवस्था उध्दवची असेल 😅
@user-bd7st7bj6x
@user-bd7st7bj6x 2 күн бұрын
मा आमदार श्री जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024
@sandeepjadhav2131
@sandeepjadhav2131 2 күн бұрын
शिवसेनेच्या लोकांच्या मतदानामुळे कॉंग्रेसचे जास्त खासदार निवडून आलेले आहेत नाहीतर काँग्रेसला कोणी मतदान केलं नसतं
@Samirpatil689
@Samirpatil689 2 күн бұрын
संजय उच्चाव संजय राऊत जे बोलतो तीचं शिवसेनेची भूमिका जागा कमी-जास्त आल्या तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे🚩💯
@AkshayRate
@AkshayRate 2 күн бұрын
Rosonara Khatun case west bengol vr video banv bhava....
@avi9312
@avi9312 2 күн бұрын
UBT❤❤
@TheRock_1819
@TheRock_1819 2 күн бұрын
अजित पवार परत जाणार आणि सुप्रिया सुळे पहिली महिला मुख्यमंत्री होणार.
@omkarghugare7382
@omkarghugare7382 Күн бұрын
कसं पवार साहेब म्हणतील तस!
@sandeeppawar7898
@sandeeppawar7898 2 күн бұрын
1 number.. Pawar.. The Yoddha..bolle te barobarach ahe raut je bolle te seneche chya prema poti bolle..
@utu986
@utu986 2 күн бұрын
संजय राऊत हा महाविकास आघाडी मध्ये मिठाचा खडा ahe... त्याला महसविकास आघाडी पासून लांब ठेवा
@somnathshete8542
@somnathshete8542 2 күн бұрын
आघाडी ,मविआ 96 प्रत्येकी जागा वाटप किंवा 100 काँग्रेस, 95 उबाठा 85 शरदचंद्र पवार
@ajinkya4904
@ajinkya4904 2 күн бұрын
😂😂पूर्वीपासून त्यांना पवार साहेबांना जास्त मोठ झालेल आवडत नाही. उदा. पृथ्वीराज चव्हाण साहेब
@rajgajbhiye12
@rajgajbhiye12 2 күн бұрын
Kon pan CM chalel fakt bjp ani NDA cha nako. MVA ne karnataka Congress sarkh guarantee ani Nayya yojna sarkh Marathi manifesto banwun tyachy war prachar suru karayla pahije.
@harshpashte4871
@harshpashte4871 2 күн бұрын
Kejriwal chora la banav ya mag 😂
@saurabhkamble8287
@saurabhkamble8287 2 күн бұрын
Only Udhav Thakre ❤l
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 күн бұрын
नाना पटोले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री राहतील
@ketan7798
@ketan7798 2 күн бұрын
Bor Karu Nako borkar 😂
@ravihande2735
@ravihande2735 20 сағат бұрын
. शरद पवारांना उगीच मोठं करण्याचा प्रयत्न करू नका राहुल गांधी मुळे आघाडीच्या जागा वाढलेल्या आहेत
@raghunathkarale232
@raghunathkarale232 2 күн бұрын
Good decision
@DattatrayLandge-oh4zu
@DattatrayLandge-oh4zu 2 күн бұрын
पवार मनोज दादा ला पुढं करतील असं वाटतंय.
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 23 сағат бұрын
सन्भती आसे काही नाही फक्त दलित व मुसलमान आणि आदिवासि मते भाजप ला मिळाली नाही त महणुन फटका बसला आहे
@mayurshinde74
@mayurshinde74 2 күн бұрын
जियो रिचार्ज वाढीवर व्हिडिओ बनवा
@dineshpatil3015
@dineshpatil3015 2 күн бұрын
ऊद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नसतील तर महा विकास आघाडी तुन बाहेर पडु
@manoharagalavepatil3031
@manoharagalavepatil3031 2 күн бұрын
शिदे साहेब. देवेंद्र. मजे. नंतर. जोडी. आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sushilloke38
@sushilloke38 Күн бұрын
Good
@user-ys3jk5ue7y
@user-ys3jk5ue7y 2 күн бұрын
Only Shinde as CM
@utu986
@utu986 2 күн бұрын
उद्धव ठाकरे ला मंत्रालयात ला काही अनुभव नही, प्रचार सभा घेणं वेगळं आणि मंत्रालय मधून महाराष्ट्र सांभाळून कारभार करण वेगळं... ज्याने मंत्री म्हणून किमान 10वर्ष काम केल ahe त्यांनाच CM करा
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 2 күн бұрын
Sharad Pawar wants to make his Daughter Supriya Sule Cm of Maharashtra.
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 күн бұрын
हा पत्रकार याला पत्रकारिता येत नाही
@VilasGedam-il4mg
@VilasGedam-il4mg 2 күн бұрын
Aap sachi kahani ka hi hai
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Күн бұрын
Lol supriya cha navin naav samuhik aahe vatta
@thane38
@thane38 Күн бұрын
Shivesena uddhav balasaheb Thackeray
@Sonawanes_
@Sonawanes_ Күн бұрын
Raut ha ek C manus ahe ani tyachya bolnyawar news karnare 😂
@Rock-star143
@Rock-star143 2 күн бұрын
हे आता रोहित पवार ला मुखमंत्री करणार 🙏🙏
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa 2 күн бұрын
फक्त उदय बाळासाहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री
@Gtyjj
@Gtyjj Күн бұрын
Sir MvAcha sharadpawarkiwaAdarniya Supriyataisuleyana CMkarave ManjeRahilela Maharashtra lutala jail yatkahi shanka Nahi
@shubhamthorat6082
@shubhamthorat6082 2 күн бұрын
Balasaheb thorat honar शांतीत क्रांती
@kishorsakpal3723
@kishorsakpal3723 2 күн бұрын
Kapati ahe mhatara SP ani congress ne UBT la matdan kele nahi loksabhela 😡😡
@sachinsandhe766
@sachinsandhe766 2 күн бұрын
CM उद्धव साहेब ओन्ली त्याचा शिवाय काही नहीं होणार
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 2 күн бұрын
सध्या मीडिया हात धुवून राजकारण च्या मागे लागलाय, दुसरे महत्वाचे गंभीर विषय आहेत, बोल भिडू व्यवसायिक झाले 😭
@arvindmondkarsindhudurga
@arvindmondkarsindhudurga 22 сағат бұрын
काँग्रेस तर्फे नाना पटोले.. 👍
@sachinsandhe766
@sachinsandhe766 2 күн бұрын
लोकसभा मध्ये उद्धव साहेब होते म्हणून बीजेपी संपली है विसरता कामा नये 😂😂
@ARP1820
@ARP1820 2 күн бұрын
Pawar saheb ase kuthe hi bole nahi!! Bjp bhidu !! Te fakt yevde bole sagle discuss karun decide karu!! Ugach vaad kashala lavat ahat!!😡😡🤨🤨only Udhav Thackray saheb😡🔥💯💯💯
@Sonawanes_
@Sonawanes_ Күн бұрын
OBC ni ekatra yaila hav ani fact OBC ani bjp chya netyanna vote karav…
@travellerajit2164
@travellerajit2164 2 күн бұрын
चिन्मय भाऊंना बनवा मुख्यमंत्री बोल भिडू जिंदाबाद..... 😊😅
@mangeshmore9029
@mangeshmore9029 2 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब हेच पुढचे सीएम पाहिजेत माणूस कामाचा आहे लोकांना मदत करणारा आहे दिवस रात्र काम करतो हिंदुत्व वादी आहेत विशाळगडावर कुरबानी कोर्टाचा आदेश असताना होऊ दिली नाही अफजल खान च्या समधीवरचे अतिक्रमण काढलं वाघ आहे एकनाथ शिंदे ❤❤❤❤
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 2 күн бұрын
जर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच नाव आलं तर निकडणूक हरू कि काय, अशी भीती पवारांना वाटते....
@YashwantTule
@YashwantTule 2 күн бұрын
Shardpawarpprminstroftheofmharstr 4:06
@DRMECH-ep2rf
@DRMECH-ep2rf 19 сағат бұрын
Rohit Oawar new CM of Maharashtra 👍
@Geniustrader_official
@Geniustrader_official 2 күн бұрын
hii
@jayantbhide4580
@jayantbhide4580 2 күн бұрын
शिवसेना फूटली याला हे राउत महाशय मुख्यतः कारणीभूत आहेत
@prashantpawar1459
@prashantpawar1459 2 күн бұрын
ठाकरेच
@shridharjadhav4665
@shridharjadhav4665 2 күн бұрын
संजय राऊत मुख्यमंत्री 😂😂🚩🚩😜
@swagatsawant
@swagatsawant 2 күн бұрын
😂 मूर्खमंत्री
@ketan7798
@ketan7798 2 күн бұрын
Supriya Sule honaar CM😂
@Aspirant4028
@Aspirant4028 2 күн бұрын
भावी पंतप्रधान संजयभाऊ राऊत साहेब ❤🚨🚩😊
@alwaystrue01
@alwaystrue01 2 күн бұрын
कोंग्रेस CM होनार कड़े 40 आमदार आहे 120 जागावर लढले तर 80 जागा जिंकून येणार शरद पवार 40 उद्धव ठाकरे 35 आमदार निवडून येणार एकुण 155
@shirishpatil9035
@shirishpatil9035 2 күн бұрын
पोवार बरोबर आहेत. सिम चेहरा नको.
@prasad7391
@prasad7391 2 күн бұрын
Udhav ek no.cha halkat ani swarthi a mukhyamantri pada sathi prt bjp sobt he jaiel
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 2 күн бұрын
मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 2 күн бұрын
FAKT. UDDHAVAJI.
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 122 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 34 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
Just try to use a cool gadget 😍
00:33
123 GO! SHORTS
Рет қаралды 85 МЛН