Budget मध्ये केलेल्या घोषणांमुळे Eknath shinde आणि Mahayuti ला विधानसभा जिंकता येईल ?

  Рет қаралды 22,863

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraBudget2024 #EknathShinde
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. आगामी विधानसभा निवडणुका पाहता या अर्थसंकल्पातून मोठ मोठ्या घोषणा होतील, असा अंदाज होता. त्यानुसार सरकारने अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. महिला आणि शेतकरी वर्गाला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं अर्थ संकल्पातून दिसून आलं.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता सरकारने विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न बजेटमधून केल्याचं दिसतंय. पण, सरकारने नक्की कोणकोणत्या लोकप्रिय घोषणा केल्या आहेत ज्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात? अशाप्रकारे लोकप्रिय घोषणा करून खरंच विधानसभा निवडणुक जिंकता येईल का? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 204
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
लाडला भाऊ योजना पण आलीच पाहिजे ..
@YeshuKohchade
@YeshuKohchade 3 ай бұрын
😆😆😆😆😆😆😆😆
@parikapednekar9862
@parikapednekar9862 3 ай бұрын
Too good😂
@unboxingindia7442
@unboxingindia7442 3 ай бұрын
Mg bhavu bewda honaar 😅
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 ай бұрын
राम मंदिर चा प्रभाव नाही पड़ला तर अर्थ संकल्पचा घंटा फरक नाही पडनार😂😂😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 3 ай бұрын
राम मंदिर चा फरक कसा नाही पडला म्हणता एकट्या भाजप ला 240 जागा मिळाल्या अन् अवग्या इंडी अलायंसला 234फरक साफ आहे . 28 पक्ष मिळूनही बहुमत नाही.
@ramnathfunde2
@ramnathfunde2 3 ай бұрын
तुम्हाला काय पाहिजे मग..
@ankushsuryawanshipatil8047
@ankushsuryawanshipatil8047 3 ай бұрын
​@@ramnathfunde2आम्हाला शेतमालाला भाव पाहिजे. अनुदान बंद करा. शिक्षण फ्री करा सर्वांना हे पाहिजे जनतेला
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 3 ай бұрын
Tu ja puncture kad aata Kashi Ani mathura honar aahe tu radat bas
@amitwaykar9694
@amitwaykar9694 3 ай бұрын
शिक्षण फ्री करा
@SureshKhude-w5m
@SureshKhude-w5m 3 ай бұрын
किती मोठ्या घोषणा करा तरी पण भाजपाचा विधानसभेला सुपडा साफ होणार हे नक्की आहे
@tanushvighnesh8672
@tanushvighnesh8672 3 ай бұрын
त्याने उलट महाराष्ट्राचं नुकसान होणार ... केंद्र सरकार लक्ष देणार नाही आणि राज्य सरकार त्यांच्या योजनांचा विरोध करेल .. सगळी devlopment ची काम अडकूनपडणार 5 वर्ष
@ankushsuryawanshipatil8047
@ankushsuryawanshipatil8047 3 ай бұрын
​@@tanushvighnesh8672असे पण आता तरी कुठे केंद्र सरकार लक्ष देतय महाराष्ट्र वर? सर्वात जास्त कर महाराष्ट्र देते केंद्र सरकार ला आणि केंद्र सरकार निधी देताय बाकी राज्यांना.
@unboxingindia7442
@unboxingindia7442 3 ай бұрын
​@@ankushsuryawanshipatil8047 te tar congres pan tech karaychi. Jo state maage aahe thyala jaast dhyava laagtha aasa niyam aahe.
@statuskataa1930
@statuskataa1930 3 ай бұрын
करा अजुन महिलांना सक्षम इथ त्या आधीच बस मध्ये बसायला जागा देत नाही करा अजुन सक्षम 😂😂😂
@bramhanandbhoge6684
@bramhanandbhoge6684 3 ай бұрын
नवरी योजना आणा...मुलांना मुली मिळत नाही लग्नाला 😂
@rukminbaihalge4350
@rukminbaihalge4350 3 ай бұрын
😂😅
@ivaka82
@ivaka82 3 ай бұрын
😂😂
@balajikadam4015
@balajikadam4015 3 ай бұрын
मला यातील एकही गोष्ट पूर्ण होईल अस वाटत नाही...... तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करता बाकी काही नाही
@AnantahN
@AnantahN 3 ай бұрын
Kontich sarkar yojna nit rabvat nahi... Sagle paise khaun gheta
@jayshivray387
@jayshivray387 3 ай бұрын
​@@AnantahNनाही दादा मोदी सरकारने खुप योजना योग्य रित्या राबवल्या आहे, जसे की शेतकरी ला 6000 हजार देने, गॅस सिलेंडर वाटते, टाॅयलेट्स देने, इत्यादी
@ShivrajDeshmukh-h8e
@ShivrajDeshmukh-h8e 3 ай бұрын
जाली तर योजना चां fhayada घेऊ नका😂
@balajikadam4015
@balajikadam4015 3 ай бұрын
@@ShivrajDeshmukh-h8e तु खातो का उचलून देतो तुला
@shubhamwaghmare8712
@shubhamwaghmare8712 3 ай бұрын
Bus ticket half zalich na bhava
@dabangkhan9315
@dabangkhan9315 3 ай бұрын
अगोदर 15 लाख दया 😂😂😂 लॉलीपॉप सरकार 😂😂😂😂
@tanushvighnesh8672
@tanushvighnesh8672 3 ай бұрын
अरे पण ज्या प्रामाणिक Tax Payer च्या जीवावर हि खिरापत वाटली जातेय त्याच काय ... त्याला काही तरी कार्ड द्या जे वापरून टोल माफ करा नाही तर कुठे तरी सवलत द्या ....
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 3 ай бұрын
हा सर्व पैसा middle क्लास व टॅक्स payer चा आहे. त्यांचे काय? तुम्ही tax payer च्या जीवावर पैसा उडवताय. लोकांना रोजगार द्या. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवा.
@macdeep8523
@macdeep8523 3 ай бұрын
Khare Aaahe
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 3 ай бұрын
Rojgar chaly gujrat la.. lai avghad zalay​@@dnyandeoyadav4096
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 3 ай бұрын
मोफत शिक्षणाची घोषणा आधीच केली होती तिच काय झालं चंद्रकांतदादांना विचारा ?
@sachindalpuse
@sachindalpuse 3 ай бұрын
लोकसभेतील पराभव पाहून विधानसभेचा विचार करुन केलेला अर्थसंकल्प आहे हा त्यामुळे काही फरक पडणार नाही त्याचा आता,हे खूप अगोदर करायला पाहिजे होत
@ashwinghate6366
@ashwinghate6366 3 ай бұрын
जो कर्जमाफी देईल तो निवडून येईल
@vishalmore5926
@vishalmore5926 3 ай бұрын
लाखातली एक गोष्ट
@Sunil_Vaidya_Ssv
@Sunil_Vaidya_Ssv 3 ай бұрын
ह्यांना महिला आणि शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही आहे... यांना जनतेला गाजर देऊन सत्ता काबीज करायची आहे
@VikSaw11
@VikSaw11 3 ай бұрын
राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??
@FahadKhan-xk6yj
@FahadKhan-xk6yj 3 ай бұрын
Sarkar aali kaay Rahul Gandhi chi ​@@VikSaw11
@jayshivray387
@jayshivray387 3 ай бұрын
​@@VikSaw11अरे दादा हे ब्रेनवाॅश मंडळी आहेत.यांना राहुल ने काही फुकट दिले तर योग्य व दुसर्याने दिले तर चुक इतके तर डबलढोलकी आहेत हे
@GorakhKapre
@GorakhKapre 3 ай бұрын
15 lakh milale kay
@sandippanmand876
@sandippanmand876 3 ай бұрын
Correct
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 3 ай бұрын
हा अर्थसंकल्प नाही तर अर्धेअर्धे वाटून खाण्याचा संकल्प आहे आणि पोकळ घोषणांचा सुचलेल विकल्प आहे
@NNB2281
@NNB2281 3 ай бұрын
निवडणूका होऊ द्या गॅस, दूध, पेट्रोल, डिझेल चे दर नक्की वाढवणार
@heartrhythm0
@heartrhythm0 3 ай бұрын
शेतकरी ह्या सरकार ला कोलेले खूप अन्याय झाला आता.... 8000 रुपयाची सोयाबीन 4000 विकतोय
@tricktry777
@tricktry777 3 ай бұрын
*चादर लगी फटने, खैरात लगी बटणे.*
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
तिकडे गुजरात no.1 झाला आणि हे लोकांना भ्रमात टाकत आहे. 😢
@EntropyInfo
@EntropyInfo 3 ай бұрын
Gujarat la jaun kaam kar......jase Bihar Marwari Gujarati yete ithe..... gujrat pan aplya destat yeto.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 ай бұрын
Maharashtra che bina pollution wale sangale Udyog Transfer karun 5 cha score aahe Tasa aaj pan Maharashtra Number One aahe
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 3 ай бұрын
Gujrat २०१४ आधीच no १zala आता काँग्रेस लां विचारा महाराष्ट्र no १ ka नाही. एनसीपी ना विचारा. शरद चंद्र ना विचारा, राहुल का विचारा. मनमोहन ना विचारा. २०१४आधी केंद्रात काँग्रेस होत. भाऊ
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@MadhubalaKhumkar खोटं नको बोलू. आता झाला ते no.1 आधी महाराष्ट्र होता
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@EntropyInfo का जायचं?
@bestdealofday2626
@bestdealofday2626 3 ай бұрын
मेन मुद्दे बाजूला करून घोषणांचा आव आणतय सरकार फक्त शेतकऱ्याला कर्ज माफी पाहिजे होती त्या बद्दल एक शब्द नाही महागाई बद्दल काही नाही रोजगार बद्दल काही नाही.... कायदा सुवावस्थ बद्दल काही नाही... काही होणार नाही लोकसभा सारखी परिस्तिस्ती होईल Bjp 20-25 Shinde 10-15 Ncp Ajit 4-8
@sastayoutuber9940
@sastayoutuber9940 3 ай бұрын
Only mahavikas aghdi❤
@bramhanandbhoge6684
@bramhanandbhoge6684 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी नाही...Bjp ला मतदान नाही
@shrikantyenare-gu1cd
@shrikantyenare-gu1cd 3 ай бұрын
Tuzya 1 matane kahi hot nahi
@pirajeekendre6351
@pirajeekendre6351 3 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे हे कर्जमाफी करायला पाहिजे होती
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
😁😁😁 ह्या असल्या योजनांमुळे काहीही होणार नाही. परत निवडून येणार नाहीत हे. निवडून येण्यासाठी शरदसारखा भ्रष्टाचार आणि जातीयवादी राजकारण जमले पाहिजे.
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
@@jsm2755धन्यवाद स्वानुभव शेअर केल्याबरोबर!!😁🙏
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 3 ай бұрын
हिंदू मुस्लिम राजकारण आहेच की भाजप चं.. तेवढ्यावर नाही का निवडून येता येणार
@nileshgawande8510
@nileshgawande8510 3 ай бұрын
बाकीचे सर्व दुधाने साफ धुतलेले आहे
@Khavchat
@Khavchat 3 ай бұрын
@@nileshgawande8510 नसले तर ह्या .डव्याएवढे नाहीत.😁😁😁
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, भारत पाकिस्तान, राम मंदीर ही सगळी अस्त्रे भाजपने वापरून बघितले पण ह्या सर्वाचे विपरीत परिणाम भाजप आणि त्याच्या नमो सेना आणि नमो राष्ट्रवादीला भोगावे लागले.
@siddh-ar3sh9in5p
@siddh-ar3sh9in5p 3 ай бұрын
जे सरकार येत्या काळात 3 लाखाची कर्ज माफी देईन ते सरकार निवडून येईल
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 3 ай бұрын
शेतकरी चा विना निकष सरसगट कर्ज माफी करावे.नसता भाजप सरकार ला शेतकरी सत्तेवर येऊ देणार नाही.
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 3 ай бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली असती तरच हे सरकार आल असत आता येणार नाही
@ChetanWagh-w9q
@ChetanWagh-w9q 3 ай бұрын
ह्या सरकार चा 1रूपयाचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांला
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 3 ай бұрын
लोक मूर्ख नाहीत एव्हढे लक्ष्यात ठेवा. कोणाच्या पार्श्व भागावर केव्हा लाथ मारायची ते बरोबर ठरवितात
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 3 ай бұрын
सरकारच्या सर्व योजना फक्त महिलांसाठी मग पुरुष वर्गाला काय तंबोरा 🙄
@maheshdoke1959
@maheshdoke1959 6 күн бұрын
Purushani tax bhara
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 3 ай бұрын
लोकांपर्यत पोहोचेपर्यत निवडणुका लागतील.
@AnandGhatage-c6b
@AnandGhatage-c6b 3 ай бұрын
या योजनेतून 46000 कोटी द्यावें लागणार आहे ते काय अजित पवार देणार आहेत की एकनाथ शिंदें देणार आहेत ते विचारा हा सगळा पैसा जनतेकडूनच वसूल करणार हे लक्षात असू द्या
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 3 ай бұрын
कोणत्याच योजनाची गरज नव्हती फक्त शेतकरी कर्ज माफी करा लागत होती
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 ай бұрын
2 Mahinyach Natak aahe Sarkaar parat aale ki sagal 🔐 band hoil Sarkaar jawal ewadha paisa naahi Daru whiskey🥃 war jast tax lawala tar smuggling suru hote Ani Petrol chi pan limit aahe Baaki Modi sarkaar महाराष्ट् chya hakka chi SGST laakar det Naahi
@samadhanpawar3579
@samadhanpawar3579 3 ай бұрын
Karja mafi keli tari loka yanna ghata vote karat nastat
@santoshborgave9045
@santoshborgave9045 3 ай бұрын
Karaj mafi jali pahije
@HOTINKPEN
@HOTINKPEN 3 ай бұрын
कितने भी जुमलें चलें लेकिन मुख्य सवाल वहीं का वहीं है घोषणाओं की पुर्ती करने के लिए पैसा कहां से आएगा, स्टेट घोषणा पुर्ती के लिए और कर्ज उठाएगी और भार जनता पर ही डालेगी टैक्स बढाकर, मसलन इन जुमलें घोषणा हवा के गुब्बारें है, महायुती का सुपडा साफ होता दिख रहा है।
@abcreation1999
@abcreation1999 3 ай бұрын
घंटा फरक पडत नाही. अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवस मुदत. या मुदतीत एक सुद्धा कागदपत्र तयार होत नाही
@bnsangale1950
@bnsangale1950 3 ай бұрын
२१ ते ६० वयोगट.... त्यामुळे ६० वर्षावरील महिला नाराज होतील..😂 😢 😮
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
त्यांच्या साठी अंत्यविधीच्या खर्च देईल शिंदे आणि फडणवीस सरकार.
@ashishdahatonde93
@ashishdahatonde93 3 ай бұрын
Kahich farak padnar nahi, fakt m+m+d factor cha prabhav disel
@syedumar2488
@syedumar2488 3 ай бұрын
Bhava pan budget mast aahe 😅tyanla deu pahije ata mat muslim
@shreepatil25197
@shreepatil25197 3 ай бұрын
अजिबात नाही..असं असतं तर मग पाच वर्ष काम करण्याची गरज काय!??
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 3 ай бұрын
जाताना तिजोरी साफ करुन जाउया 😂😂😂
@Sagaranand..
@Sagaranand.. 3 ай бұрын
कर्ज माफी नाही झाली तर शेतकरी कधीच बीजेपी ला मतदान करणार नाही. जो कर्ज माफी करेल त्याला मतदान 🙏 शेतकरी 🙏
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
तू कर्ज काढून मजा मारणार. ट्रॅक्टर घेऊन नाते वैकास आणि गावात मिरवणा र. नुकसान झाले तर सरकार काय करणार. उद्या दुकानदार पण म्हणतील. मी दुकान सुरू केलं पण नुकसान सोसावे लागले. मला पण भरपाई द्या.सरकार देईल का.
@Filmistanmoviewala07
@Filmistanmoviewala07 3 ай бұрын
यामुळे मुल कोपर्यात पडत आहे😂😂😂😂😂😂😂😂लाडला भाऊ 😂😂❤❤❤
@abhishekthakare5824
@abhishekthakare5824 3 ай бұрын
योजना आताच का बर अगोदर का नाही मतलबी राजकारणी...
@kisanjaybhaye8845
@kisanjaybhaye8845 3 ай бұрын
काही बि करा फक्त कर्ज माफी करा नाहीतर काही उपयोग नाही होणार महिला च मत पुरुष करतात
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ 3 ай бұрын
1500/-देत आहे म्हणजे चॉकलेट आहे विधानसभा निवडणुका आहे म्हणून.. पण बेरीजगारासाठी काहीच नाही... हे महिलांना देत आहे आणि महिलांपासून घरतील माणूस 1सिलेंडर आणि महिन्याचे 1लिटर दुध येईल.. बस बाकी काहीच नाही..
@chandramunikamble8498
@chandramunikamble8498 3 ай бұрын
सुशिक्षित, बेरोजगार, कंत्राटी कर्मचारी साठी काहीच केले नाही आणि यांची संख्याच आपणास महागात पडेल?
@pro.gamer0007
@pro.gamer0007 3 ай бұрын
Udhav thakre jindabad
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 3 ай бұрын
मूलींच्या फी माफ म्हणायचे आणि परिपूर्ती करू असे करण्या ऐवजी ऐडमिशन च्या वेळी च फी घेऊ नये कारण आधी फी भरणच शक्य नाही नाहीतर सावकार च गाठावा लागेल
@Sbk-ed1th
@Sbk-ed1th 3 ай бұрын
या योजनेत त्रुटी आहेत हा लाभ २१ ते ६० वर्षे पूर्ण असणाऱ्या महिलाना मिळणार आहे पण खरी पेन्शन ची गरज ६० वर्ष्याच्या वरील महिलाना आहे कारण त्याना उतारवयात औषध व इतर खर्च असतो
@Maneesh-nt5bx
@Maneesh-nt5bx 3 ай бұрын
Mungerilal ke ,...........
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 3 ай бұрын
जनतेच्या मनातील बोलले
@MrBond916
@MrBond916 3 ай бұрын
जनता विधानसभेची वाट पाहत आहे महायुतीच्या उमेदवारांना उचलून उचलून आपटणार आहे.😊
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
Nakkich ata fakt jarange patil mukhyamantri hotil
@vishalkadam6223
@vishalkadam6223 3 ай бұрын
Ranjit nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢
@SanjayMane-ge7rk
@SanjayMane-ge7rk 3 ай бұрын
Jaa bulya
@vishalkadam6223
@vishalkadam6223 3 ай бұрын
Ranjit Nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢
@syedumar2488
@syedumar2488 3 ай бұрын
Kashala?
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 3 ай бұрын
होय
@nikhilpatil5681
@nikhilpatil5681 3 ай бұрын
सगळी योजना मुलींसाठी मुलांसाठी काय?
@ganeshpawar99211
@ganeshpawar99211 3 ай бұрын
नाही.
@shipraghosh6759
@shipraghosh6759 3 ай бұрын
Aata kai kai bolnar vishan sabha aahe na pudhe kai denar ty vote magtoy
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc 3 ай бұрын
विधानसभा तर जिंकता येणार नाहीत पण महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर होईल
@manojbhokare7999
@manojbhokare7999 3 ай бұрын
Yedve varsh sarkar zople hote ka?
@parshurambhoytebhoyte4596
@parshurambhoytebhoyte4596 3 ай бұрын
जो. शेतकऱ्याची कर्ज माफी करेल. तोच निवडून येणार
@NileshTharwal
@NileshTharwal 3 ай бұрын
Ghanta
@Annnuj14
@Annnuj14 3 ай бұрын
Fhutkche paise denya peksha Aajun mofat shikshan dav punya milel vidyarthi che
@abhishekpachundkar8273
@abhishekpachundkar8273 3 ай бұрын
भाजपा ,,सुपडासाफ
@bskgroups3184
@bskgroups3184 3 ай бұрын
बैल गाडा षेत्रा वर् video kara mota kand zalay
@tractormusic
@tractormusic 3 ай бұрын
First comment
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 ай бұрын
महाहागाडी 255 आमदार येणार मुख्यमंत्री संजय राऊत साहेब होणार 😂😂😂😂😂😂😂
@sahilsarang6945
@sahilsarang6945 3 ай бұрын
Nahi fakt jarange patil sgle 288 umedvar annar 😂
@shaileshghogare9857
@shaileshghogare9857 3 ай бұрын
Shet kaich nai hou shakat ata ... Direct 0 karnar public yana....
@siddhidhuri8424
@siddhidhuri8424 3 ай бұрын
Nahi
@ZRA799
@ZRA799 3 ай бұрын
Vikasachya navavar kadhich nahi jinknaar jaati paati cha raajkaran karunch jinkta yael
@deepakmore5270
@deepakmore5270 3 ай бұрын
paaus naahi zala tari chalel, Ajit dada saksham aahet dharney bharaayla.
@sameersawant5619
@sameersawant5619 3 ай бұрын
He maharatratlya jantela ......samjat aahet
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 3 ай бұрын
dilivary loka kartil ki sizaring kartil
@Atulgosavi1
@Atulgosavi1 3 ай бұрын
Ancha kai jatai fuktche paise vataila
@sidhusonekar4520
@sidhusonekar4520 3 ай бұрын
बेवडे भाऊ योजना पण लागू करा 🥃
@padhupoojamPadhu
@padhupoojamPadhu 3 ай бұрын
Fayda tar honar 👍👍👍👌👌👌
@kailashmehta8671
@kailashmehta8671 3 ай бұрын
No. Only One Benifit would have Solved All the Problems. Ĝrant the Farmers total relief upto 2lakhs. The Corporates are given bigger Relief.
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k 3 ай бұрын
Fakt Manoj jarange patil
@vkwagh2738
@vkwagh2738 3 ай бұрын
🥕 devu aamhi hyana
@TdMore-x7r
@TdMore-x7r 3 ай бұрын
काहीही शक्य नाही
@aniljadhav2477
@aniljadhav2477 3 ай бұрын
राजकारणातली प्रत्येक माहिती आपण खूप छान सांगता
@ganpatdagale9495
@ganpatdagale9495 3 ай бұрын
100% nahi
@yogeshpatil5827
@yogeshpatil5827 3 ай бұрын
नाही
@manojkalve20
@manojkalve20 3 ай бұрын
Nahi
@deepakd732
@deepakd732 3 ай бұрын
No
@timepass3527
@timepass3527 3 ай бұрын
🎉🎉
@arunjeughale732
@arunjeughale732 3 ай бұрын
100 takke
@Trut379
@Trut379 3 ай бұрын
kahi divast maharashtra la delhi krun taka mag pollution hi pollution ani no development only freebies
@rajeshn9661
@rajeshn9661 3 ай бұрын
Ha interim budget aahe ani aata aachar sahita lagnar aahe 2 Mahab madhe .. ek pun ghost purn honar nahi .. Maha Yuti sarkar fail aahe
@rajeshn9661
@rajeshn9661 3 ай бұрын
Maharashtra cha dardoi income / per capital income aata 6th rank aahe
@VikSaw11
@VikSaw11 3 ай бұрын
राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??
@shipraghosh6759
@shipraghosh6759 3 ай бұрын
Kahi hi denar nahi
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 3 ай бұрын
काकांचे हाप्तेखोर सरकार हे नाही
@sanjeevmarne3982
@sanjeevmarne3982 3 ай бұрын
काम करणारे सरकार आहे
@vikramkadam483
@vikramkadam483 3 ай бұрын
Good budget🎉
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 ай бұрын
Male female bhedbhaav karun perfect Budget
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 3 ай бұрын
Bol bhidu subs❎ MVA virodhi IT cell🥄☑️
@shridharthorat6590
@shridharthorat6590 3 ай бұрын
पोकळ घोषणा 😂
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
काँग्रेस चे सरकार आले तर ते फ्रीबिज वर पैसे उडवतील भाजपा च आल तर किमान infrastructure आणि इंडस्ट्रीज वर तरी पैसे खर्च होतील
БЕЛКА СЬЕЛА КОТЕНКА?#cat
00:13
Лайки Like
Рет қаралды 2,7 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 4,7 МЛН