धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद अगोदर पासूनच निश्चित होतं, परंतु लवकर जाहीर करून देशमुख परिवार नाराज होईल म्हणून शेवटी जाहीर करण्यात आले
@ganeshmore493115 сағат бұрын
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊन मराठ्यांना प्रतिकार करण्यासाठी पद दिले आहे
@sainath625114 сағат бұрын
म्हणजे तुम्हाला पण मान्य आहे की देशमुख प्रकरणात मुंडेंचा हात आहे
@amolingole836517 сағат бұрын
जनता मूर्ख असल्यावर काहीही खपून जात.
@Humanity-x5k16 сағат бұрын
❤❤❤❤❤
@iw3on16 сағат бұрын
बातम्या वाला भाऊ तू नवा आलास. तुझ स्वागत आहे पण कॅबिनेट व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेच..❤
@vinayakmore975317 сағат бұрын
जातीचा नेता म्हणुन मंत्रीपद... कर्तुत्वतर शुन्य याच....
@dddoifode17 сағат бұрын
Ase 200amdaar jalet jyancha kartutv zero ahe pn amdaar jalech tyanchabdal pn kahi bola bhau, ugach virodh karne yogya nahi.
@A_B_P_17 сағат бұрын
तसाही मराठा मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार या सर्वांचं कर्तुत्व शून्य आहे फक्त समाजाच्या जीवावर सगळी पदे मिळतात बाकी समाजाला न्याय मिळत नाही
@vinayakmore975317 сағат бұрын
@@A_B_P_ te tr nalyk ch ahet...pn tyani he ase mantri krun ajun khalchi patli gathli
@Humanity-x5k16 сағат бұрын
अगदी बरोबर 😊😊
@vishalnagare308116 сағат бұрын
@@vinayakmore9753 बजरंग बप्पा चा करत्याव बघा आधी 😁😁
@DT-lu9si16 сағат бұрын
नियती आज जरी सोबत नसली तरी कर्माचे फळ आज नाही तर उद्या नक्कीच मिळणार. सरपंच देशमुखांना न्याय मिळणार फक्त tyadivshichi आणि tyavelichi वाट पाहतोय.
@krishnapise530015 сағат бұрын
❤❤
@महाराष्ट्राचाwaraवाघ15 сағат бұрын
बोगस मते गुंडांची मदत वर EVM सगळे असेल की कोणीही पंतप्रधान पण होईल evm हटाव गुंड भगाव देश बचाव मोहीम सुरू करावी लागेल जनतेने शांत बसणे म्हणजे गुंडगिरी सहन करणे आहे
@Pmya_D17 сағат бұрын
DM 🔥🔥🔥
@sachindere755316 сағат бұрын
Tumchi timki fakt eka beed jilhyat ....aahe
@Pmya_D16 сағат бұрын
@sachindere7553 असु दे न मग सगळया महाराष्ट्र मध्ये का बरं चर्चा होते ???
@Humanity-x5k16 сағат бұрын
DM 🔥🔥🔥
@cricspecial401916 сағат бұрын
Gp shemnya laii nko tiv tiv kru layki nahi dhanya chi Ani chikki chi @@Pmya_D
@Pmya_D16 сағат бұрын
@@cricspecial4019 🤣😂😁 लायकी बघ न T.V शपथ घेतली
@Pmya_D17 сағат бұрын
महाराष्ट्र च्या राजकारणात DM असल्या शिवाय मजा नाही... कोणी किती विरोध केला तरी मंत्रीपद भेटलच ❤❤
@dineshghadage60116 сағат бұрын
सरपंच मारणारा महाहरमखोर माणूस एक दिवस नियती याचा बदला घेणार
@Pmya_D16 сағат бұрын
@@dineshghadage601 ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांना १०० % फाशी दिली पाहीजे...... गुन्हा केला आहे त्यांना
@Humanity-x5k16 сағат бұрын
DM ❤❤❤
@Pmya_D16 сағат бұрын
@@dineshghadage601 ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा दिलीच पाहिजे..... फक्त कोणी म्हणतंय म्हणून आरोप करणं चुकीचं आहे
@Arjun.m12q17 сағат бұрын
आता मायक्रो ओबीसी काय करणार 😂 हाच प्रश्न
@NageshPanchal-w2u16 сағат бұрын
Obc cha theka kai tharavik jatine ghetlay ka...Mi sutar ahe amhala tar kahich nahi na amcha neta na koni tari pan amhi khush ahot sukhi ahot...😅
@nadachkhula20215 сағат бұрын
@@NageshPanchal-w2u तुम्ही ओबीसी नाहीत ओबीसी म्हंजे फक्त वंजारी समाज 😂😂😂
@Shiv7744917 сағат бұрын
जातिवाद्यांच्या चक्रव्यूहाला अभेद्य भेदून मुंडे बहीण भाऊ घेणार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ...! "आता कस ताई आणि भाऊ म्हणतील तसं...!" #मुंडे_साहेबांचा_बालेकिल्ला_बीड_जिल्हा🔥 Dhananjay Munde ✌🏻🚨 Pankaja Gopinath Munde ✌🏻🚨
@chaitanyaborude598016 сағат бұрын
जातीयवादी लोकांच्या पोटात गोळा येणार आता. 😂😂😂😂😂 ओबीसी पॅटर्न
@rahulvaidya477416 сағат бұрын
अह... त्यांचे मालक मराठा अजित पवार अन् ब्राम्हण फडणवीस म्हणतील तस...😂😂😂
@aniljadhav980916 сағат бұрын
बालेकिल्ल्यात उतान पडली दोनदा
@rahulrongepatil24816 сағат бұрын
बाप कोण आहे रे बाबा !
@Humanity-x5k16 сағат бұрын
मुंडे 🔥🔥🔥🔥
@rushikeshralebhat83417 сағат бұрын
अजित पवार चा जाहीर निषेध
@DNIKXON17 сағат бұрын
झोप येत नसेल ना 😂
@HelloUserss17 сағат бұрын
Br
@Madhur1281517 сағат бұрын
मतदान शरद पवार ला अपेक्षा ठेवता महायुती करून 😂😂
@महाराष्ट्र-ड2थ17 сағат бұрын
😂😂😂
@laxmanvighne9516 сағат бұрын
तुझी जळत असेल ना
@GaneshBhise-f7q17 сағат бұрын
बाहेर राज्यातून आलेल्या वंजारी ना 2 मंत्रीपदे दिले पण महाराष्ट्रातील 2 नंबरची धनगर जातीला 1 पण मंत्रीपद दिले नाही यावरून समजते की भाजपला मतदान करून चूक झाली
@TravelWithETCengineer17 сағат бұрын
धनगर आमचे भाव आहेत... तू दोन भावांमध्ये काड्या नको करू
@सदावर्ते17 сағат бұрын
दत्ता मामा भरणे कोण आहे
@dnyaneshwar278317 сағат бұрын
@@TravelWithETCengineer👍
@aniketkhedkar238917 сағат бұрын
Bhava mama bharane ahe n aplyat bhadan nko lau
@padmakarbhosale738517 сағат бұрын
धनगर आमचे भाऊ आहेत पण सगळी मलई आम्हाला पाहिजे
@devagaikwad746817 сағат бұрын
छगन भुजबळ साहेबांनी स्वतःच्या मुलाला विधान परिषदेवर पाठवले आहे, ओबीसी आरक्षणाच्या लढाईत त्यांना सर्वात जास्त अडचण आली ती ते मंत्री असल्यामुळे, आता भुजबळ मंत्री नसणार आहे त्यामुळे अधिक ताकतीने ओबीसी आरक्षणाच्या संवर्धणासाठी भुजबळ प्रयत्न करेल.
@sandeepshinde907816 сағат бұрын
😂
@Humanity-x5k16 сағат бұрын
अगदी बरोबर
@swapnilthorat969416 сағат бұрын
आता तु काही पण बोल...ओबीसी dna होता ना bjp चा..मग काय झाल
@NarayanMore-s6y17 сағат бұрын
देशमुख कुटुंबांना मराठा समाज रस्त्यावर उतरून न्याय देणार
@dineshghadage60116 сағат бұрын
आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे या भडव्याना रस्त्यात तुडून मारायला पहिजेन
@user-fb2dq4us1h17 сағат бұрын
अजित पवारांचा निषेध..!
@shamsundarsirsat90416 сағат бұрын
झोप घरी खूप थंडी आहे रे बाळा....😂😂
@kingKhan-xm7kh17 сағат бұрын
बोल भिडु च्या दुखात आम्ही सहभागी आहोत….
@bhushanbhalerao516117 сағат бұрын
येणाऱ्या जिल्हा परिषद नगर पालिका त्याची किंमत मोजावी लागेल
तुमचा पण बाप आहे का हा😂😂 केस टाका property साठी मग😂
@cricspecial401916 сағат бұрын
Tuza bap ahe ka 😂😂😂 ashe kiti bap ahet tula
@parmeshwarrathod967616 сағат бұрын
धनंजय मुंडे साहेब यांना राष्ट्रवादी अजीत पवार गटाने मंत्री पद दिले नसते तर अजितदादा दादा गटात फुट पडली असती मग डिएम ने ठेवली नस्ती राष्ट्रवादी
@kartiksangle234217 сағат бұрын
छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर साहेब ला पण भेटायला पाहिजे होत मंत्री पद.
@pratapp70717 сағат бұрын
😂😂😂
@v.r.gaming995916 сағат бұрын
लक्ष्मण हाके ला मिळायला हवे होते
@Humanity-x5k16 сағат бұрын
दोन्ही नेते प्रदेश अध्यक्ष होणार 🔥 🔥 🔥 🔥
@amolkakad97517 сағат бұрын
मराठवाडा च नाही संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव आहे Dm चा
@SSC-zc7dn16 сағат бұрын
😂😂😂😂
@shekharjagdale27916 сағат бұрын
Tuzya ghari pn distoy prabhav 😂😂😂😂
@rahulvaidya477416 сағат бұрын
😂😂😂😂😂
@v.r.gaming995916 сағат бұрын
सर्व महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वंजारी समाज आहे.तिथे सर्वत्र मुंडे ना माननारा समाज आहे.करीता मंत्री पद देण्यात आले
@Abhik-k9q15 сағат бұрын
😂😂😂😂
@Sujit_754117 сағат бұрын
गोपीनाथ पडळकर यांच्यासाठी खूप वाईट वाटले. गेल्या 4-5 महिन्यात त्यांनी काय नाही केलं bjp आणि फडणवीस साठी आणि शेवटी त्यांना मंत्रिपद नाही.. आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या पंकजा मुंडे मंत्री होतात. शेवटी भाजपमध्ये पण जोरात घरणेशाही चालू आहे हे मान्य करावेच लागेल..
@Humanity-x5k16 сағат бұрын
खर आहे
@Humanity-x5k16 сағат бұрын
O07 ❤❤❤
@nileshdhakane309116 сағат бұрын
बारामतीची घराणेशाही बघा... ५ जन आहेत आता...सतत मंत्रिपद घेतात ..जिकड सत्ता तिकडे पळतात. त्यामुळं विकास झालाय बाकी काही नाही... सतत सत्तेत राहायचं...पंकजा ताईंनी गोपीचंद पडळकर पेक्षा जास्त काम केलंय BJP च... उगाच काही पण नाही बोलायचं...४२ मतदार संघात ५० सभा घेतल्यात.. आणि आपण गोपीचंद पडळकर साहेबांचे कार्यकर्ते नाही आहात.. आपण आग लावे आहात हे कळतं लगेच...
@bhausahebavhad644316 сағат бұрын
धनंजय मुंडे कर्तबगार आहेत.
@yashpalrathod863117 сағат бұрын
गोपीचंद पडळकर अनि तुषार राठोड...याना मंत्रीपद नाही देल्यामुले धनगर व बंजारा समाज भजपा ला मतदान करू नका😡😡😡
@kartiksangle234217 сағат бұрын
@@yashpalrathod8631 2 बंजारा मंत्री केले. आता का तिन्ही करायचे
@yashpalrathod863117 сағат бұрын
@kartiksangle2342 Devendra Fadanvis n mukhed,nanded madhe shabd dila hota aamdar mhanun nivdun dya mantripad deto.... yamule nanded madhla sagla Banjara samaaj mahayuti kade zukla Ani nanded madhe 9 paiki 9 mahayuti che umedvaar jinkle... yamule Tushar Rathod saheb pahije hote
@rushes843117 сағат бұрын
Banjara nahi वंजारी😂@@kartiksangle2342
@unknown-o9h9u15 сағат бұрын
अरे भाई बंजारा समाजाचे 2 मंत्री केलेत आणि धनगर समाजाला पण 3 मंत्री पद गेलेत.
@yashpalrathod863115 сағат бұрын
@@unknown-o9h9u dhangar samjaala 1ch mantripad bhetlay datta mama bharne
@babasahebbade702317 сағат бұрын
Top dm
@Rushikesh_S_Bhalekar_0717 сағат бұрын
DM BOSS ❤❤
@abc251-j16 сағат бұрын
साताऱ्यात 4 मंत्रीपद तर मराठवाडय़ात चार जिल्ह्य़ाला काहीच नाही
@ShubhamHolkar-bo4lh16 сағат бұрын
सरपंच संतोष देशमुख ला न्याय मिळेल का आता
@rajatkumargite552017 сағат бұрын
DM bolte sabko KOLTE.....🔥
@rahulvaidya477416 сағат бұрын
शेवटी ह्याचा मालक मराठा अजित पवारच आहे...😂😂😂 बाप तो बाप रहेगा...😂😂😂
@jaypatil605517 сағат бұрын
बाहेरुन आलेल्या वंजारी लोकांना एवढी मंत्रीपद देण्यापेक्षा आपल्या भुमीपुत्र धनगर समाजाला मंत्रीपद द्यावी - एक मराठा
@Xyzbtdhfdhdh17 сағат бұрын
Mughalan pasun palun janare aamhala shikawnar ky😂
@rkz234517 сағат бұрын
मुघल 😂😂😂
@GaneshBhise-f7q17 сағат бұрын
बरोबर आहे बाहेर राज्यातून आलेल्या वंजारी ला 2 मंत्रीपद आणि आपल्या धनगर समाजातील एकाला पण मंत्रीपद दिले नाही जाहीर निषेध आता महानगर पालिका आहे तेव्हा दाखवू
@TravelWithETCengineer17 сағат бұрын
धनगर आमचे भाव आहेत.... तु भावांमध्ये काड्या नको करू
@jaypatil605517 сағат бұрын
@@Xyzbtdhfdhdh मुघलाना घाबरून स्वतहाचा राज्य सोडून दख्खन मध्ये भाकरी साठी येणार्यांना काय शिकवायच😂
@AartiMadhav-k2g17 сағат бұрын
आजित पवार यांचा जाहीर निषेध
@--------282816 сағат бұрын
आता बीड चा बिहार लवकर होईल 😡😡
@Annad-w4s17 сағат бұрын
धनजय मफलर वाल्या सारखी महान अभ्यासू चारित्र्य संपन्न स्वच्छ पारदर्शी व्यवहार करणारे संत दरज्याचे लोक प्रतिनिधी मंत्री पदावर विराजमान झाले शिवाय आम्ही भरघोस मतांनी निवडून दिलेल्या महायुतीच्या मंत्री मंडळाला शोभा नाही
@pawanrao28916 сағат бұрын
😂
@DNIKXON17 сағат бұрын
जरांगे 😂 हे काय झाले 😂 आता कस वाटत 😂खूप जळालीना 😂
@SumitKurhe-yx9pw16 сағат бұрын
भावा तु व्हीडियो बनोव आता टपा टप😂😂
@swapnillomte793816 сағат бұрын
Ratri be rati patla n bhethun paya padle thrva patla n ch aashiavada ne bhetla mantri pad
@GaneshPatil-dp3pc17 сағат бұрын
बोल भिडू मुंडे ओबीसी . खरा ओबीसी किंग शरद पवार आहेत त्यांनी देशात सर्वप्रथम मंडल आयोग लागू केलं मुंडे नी फ्कत एका जाती साठी केले आहे . मराठा pn obc madhe aahe .
@INCRAHUL477315 сағат бұрын
😂
@vitthalpalve876815 сағат бұрын
आता कसं भाऊ आणि ताईसाहेब म्हणतील तसं!!!! लहान समाजातील नेत्यांना न्याय मिळाला!! दोन टक्केच आहेत पण कसं कॅबिनेट मध्ये थेट!!! मनःपूर्वक अभिनंदन ताईसाहेब आणि DM BOSS!!!
@ranjanakalyankar313715 сағат бұрын
अजितदादांनी बिडचे नेते मराठा समाजाला विरोध करताना दिसत आहे, तरी मंत्री पद दिले, हे समाजाने लक्षात जि.प.च्या वेळी घयावे.
@arunsurayvashi991716 сағат бұрын
हीच तर महायुती मंत्रिमंडळाची खासियत आहे. ज्या जिल्ह्यात जनतेला जास्त त्रास होत, असेल त्या जिल्ह्यात जनतेच्या मानगोटीवर बसणारा नेताच मंत्री होतो. आता लवकरच बीड जिल्हा मलेशियासारखा दिसणार.
Bjp ने जे एक मंत्रिपद रिक्त ठेवलंय त्यावर एक व्हिडिओ बनवा....
@dattajagtap936916 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे बीड जिल्ह्यातील लोकांना अश्या गुंड प्रवृत्ती बाळगणाऱ्या माणसाला आपला प्रतीनितधित्व करण्याच्या अधिकार दिलो आहे 😮 भोघा आता😮
@santoshchate201117 сағат бұрын
Only DM BOSS
@Amol_194417 сағат бұрын
बाप बाप होता है 😂
@nadachkhula20215 сағат бұрын
तुझाच असेल बाबा 😂😂😂
@GaneshMundhe-bm4xb15 сағат бұрын
Best of luck for your journalism ❤ nice video ❤
@KamalakerSangle16 сағат бұрын
कोणीही नाराज होणार नव्हते, फक्त मराठा समाजातील जरांगे हाच विरोध करत आहे
@rushipatil581317 сағат бұрын
Dm बोलते सबको कोलते ✌🏻✌🏻✌🏻
@rkz234517 сағат бұрын
त्याच्या नादी लागू नका.....खूप जन खेटले बरेच जण स्वर्गवासी झाली.....
@cricspecial401916 сағат бұрын
Nit bol lavdya maju nko laii nahi tr maj utrvla jail
@indinlovers123615 сағат бұрын
😂😂
@kalevitthal321416 сағат бұрын
भुजबळ व पडळकर यांना का मंत्री केले नाही
@neetmotivation461316 сағат бұрын
DM and PM BOSS 🎉
@deepakkamble939216 сағат бұрын
धनु भाऊ जिंदाबाद
@dr.dineshpatil450016 сағат бұрын
वाईट झाल. निषेध
@महाराष्ट्राचे_राजकारण_1116 сағат бұрын
मुंडे चि बरोबरी करु शकत नाही त्यामूळे पद देऊ नका असं विरोधक करतात 😂😂
@laxmanvighne9516 сағат бұрын
Boss ahe to DM la nahi दिल्यावर परत यांना यायचे आहे का
@VishalBorude-si3bj16 сағат бұрын
काही पण विश्लेषण करता content बनवण्यासाठी 😂😂
@vivekdeshmukh810315 сағат бұрын
😮 बीजेपी परिवार वादी नाही आहे गोपीनाथजी मुंडे यांच्या वारसा मुळे यांना मंत्रीपद भेटले घराणेशाही आहे पूर्ण घराणेशाही बीजेपी ची सर्वात मोठी घराणेशाही एकाच घरात दोन-दोन मंत्रीपदी😅😅😅😅😅 सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे एक मराठा लाख मराठा मराठा काय करू शकतो हे पुढच्या काळात माहीत पडेल सर्वांना
@MeraBharatmahan-k6w17 сағат бұрын
Congratulations 💐💐
@RohidasBinawade-b8f15 сағат бұрын
देव पाण्यात बुडवून बसले होते.पण स्वतःच बुडाले.धनुभाऊ एवढ्या लिडने निवडून आलेत की सिद्ध होत त्यांना सर्व जाती धर्माचे लोक मानतात
@ishwarsirsat273115 сағат бұрын
Only DM saheb 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@महाराष्ट्राचे_राजकारण_1116 сағат бұрын
काम दमदार आहे म्हणुन पद तर मिळणारं च ना❤
@AbhijeetBade-kf5pk16 сағат бұрын
आज बर्नोल ची विक्रमी विक्री...... 😄
@kartik-014517 сағат бұрын
Dm 🎉 bolte hai sb ko achhe se kolte hai
@Techyylife15 сағат бұрын
Bhau wagh aahe aamcha ❤
@nageshkhedkar852215 сағат бұрын
Only DM Boss🔥🔥🔥🔥
@gorakkhade15 сағат бұрын
अभिनंदन boss
@risinggamer620417 сағат бұрын
DM & PM🔥💯
@AshuG99915 сағат бұрын
DM is Boss♥️
@AnilDongliker15 сағат бұрын
अजित दादा 🙏🙏मुंडेना मंत्री बनवलं नको होत माफ करा मी तुम्हाला खूप मानतो पण
@mahadevgitte531317 сағат бұрын
Dm bolte sabko kolte
@Sjsjehejdjdj17 сағат бұрын
Jalne walo ki dua
@musalebadrinath145815 сағат бұрын
जलने वालो की दुआ ❤
@anantpatil346815 сағат бұрын
मराठा समाजाने बारकाईने विचार करावा . राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जायची धमकी देऊ मंत्री होतात आणि सुरेश धस व प्रकाश साळुंखे हे करत नाहीत आमदार होण्यातच धन्यता म्हणतात
@vishh_549416 сағат бұрын
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी एवढे मोठं क्रूर प्रकरण करून सुद्धा त्यांना मंत्री पद दिल्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज महायुती वर प्रचंड नाराज झाला आहे...अजित पवार यांच्या सोबत महायुतीचा जाहीर निषेध...
@NageshPanchal-w2u16 сағат бұрын
Te evm mule jinklet tyamule tyana kahich farak padat nahi kon naraj ahe te...sarv machine cha kamal ahe bhau🤣
@GaneshPujari1017 сағат бұрын
चिन्मय भाऊ रिटायर झाला का काय
@parshurampawar176716 сағат бұрын
Ata ajith pawar ch correct kam karave lagel
@S.b_patil16 сағат бұрын
only DM Boss❤
@nikhilr.dhakne123115 сағат бұрын
पुन्हा डीएम चा नाद करू नका
@vishalnagare308116 сағат бұрын
बोल भिडू च्या दुखत आम्ही सहभागी आहोत... धनु भाऊ हा राज्यावयापी नेता आहे..
@dineshghadage60116 сағат бұрын
रस्त्यावर उतरून सरपंचाचे मारल्याचा बदला घेतला जाणार मराठा खडा तो सरकारच से बडा यांना सुट्टी नाही
@M-pt7kp15 сағат бұрын
Obc obc करून विशिष्ट समजलाच भेटत बाकी लोकांना काही भेटतं नाही..सुधारा रे हे तुमचा वापर करता आणि इथून पुढे मराठा समजला विरोध करू नका शेवटी आमिच काम पडतो गाव खेड्यात
@NageshPanchal-w2u15 сағат бұрын
Barobar bolat dada...ata amhi ya lokanch eknar nahi...He Madhav swatla obc che baap samjaila laglet
@satishdoifode49117 сағат бұрын
बोल भिडू सुपारी घेतली होती मंत्री होऊ नये म्हणून आणि वंजारी जाती च किती दोष आहे ते कॉमेंट दिसतं च आहे .त्यांचा नाकावरती टीचून मंत्री तुम्ही फक्त जळत राह आणि बोल भिडू सुपारी घेणं बंद करावं
@Taakra9216 сағат бұрын
बोल भिडू तसं काही नाही रे भावा, चांगलं channel आहे, आणि सगळ्या मराठ्यांचा कुठे विरोध आहे, एक ठराविक वर्ग आहे....तसे सगळीकडे असतात
@cricspecial401916 сағат бұрын
Koni virodh kraych kahi kam nahiye, pn jya prakare aplya jatila pude gheun jaych Ani dusrya jatichya lokana target kraych yamule sgla virodh ahe... Dusrya jatichi yala kalji asti tr santosh Deshmukh hatyeprakarni nipakshpati pane karyawahi zali asti
@जयशिवशंकर1116 сағат бұрын
हर हर महादेव गर्जना 🌹🌹
@Abhik-k9q16 сағат бұрын
Jahir nishedh 🏴🏴🏴🏴
@BalajiMunde-j4h17 сағат бұрын
Dm bolte Sabko kolte😂
@ankitislive404017 сағат бұрын
Ajit Pawar che shet upatale kayki tevhach mantri pad bhetal
@vinodnagre798516 сағат бұрын
Only DM BOSS 🎉🎉🎉
@uttamphad916117 сағат бұрын
Only DM Boos
@AmolPatil-mv2dv17 сағат бұрын
मुंडे फॅमिली ला मंत्रीपद देने जनतेची फसवणूक आहे यार