Рет қаралды 30,037
#BolBhidu #AnjaliDamania #DhanajayMunde
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात सुरेश धस, प्रकाश सोळंके असे राजकीय नेते आघाडीवर होते. आता बीड जिल्ह्यात राजकीय स्पेस मिळवण्यासाठी धस आणि सोळंके आरोप करत असल्याचं बोललं गेलं. पण या सगळ्यात कराड आणि मुंडेंवर आरोप करण्यात आश्चर्यकारक नाव होतं ते अंजली दमानिया यांचं. याआधीही त्यांनी कित्येक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करुन मंत्रीपदाचा राजीनामा मागितल्याचा इतिहास आहे.
त्यांनी आजवर आरोप केलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार, नितीन गडकरी, अजित पवार, एकनाथ खडसे, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांचीही नावं आहेत. त्यामुळं अंजली दमानिया नक्की आहेत कोण, त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द कशी आहे आणि याआधी त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन कोणाला कसं घेरलंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/