Рет қаралды 80,146
#BolBhidu #SharadPawar #ajitpawar
लोकसभा निवडणुकीत यश आल्यानंतर आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. लोकसभेत मविआतल्या तिन्ही प्रमुख पक्षांना चांगलं यश आलं असलं तरी या निवडणुकीत १० पैकी ८ जागा जिंकून शरद पवारांनी मोठी बाजी मारली. त्यामुळे आता विधानसभेला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं. त्यासाठी शरद पवारांनी नवीन खेळी आखलेली दिसतेय.
शरद पवारांनी बंडखोर आमदारांच्या २० मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची घोषणा केल्याचं कळतंय. पण फक्त नवीन चेहरेच नाही तर बंड करताना अजित पवारांनी जे आरोप केले त्या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा पवारांचा प्लॅन स्पष्ट होताना दिसतोय. त्यामुळे आता २० मतदारसंघांत नवीन चेहरे देवून शरद पवार नेमकी काय खेळी खेळतायेत जाणून घेवूयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/