भावा तुझ्या अभ्यासाला आणि वकृत्वाला शंभर तोफांची सलामी... 💪💪🤘🤘🙏🙏
@ramadhangekarofficial__9263 жыл бұрын
@@gajananpawar3999 .... तरीही एक्सप्रेशन आणि रिडींग स्किल हे त्यानं कमवलचं की
@only.u70013 жыл бұрын
@@gajananpawar3999 pomadengya nko kru tu
@ravimuley42663 жыл бұрын
Pm
@ravipalav34633 жыл бұрын
लयभारी कमेंट रामभाऊ,
@yogeshkininge84733 жыл бұрын
@@ramadhangekarofficial__926 ..
@prakashranaware11893 жыл бұрын
भावा तुझी माहिती ऐकून अंगावर शहारे आले डोळ्यात अश्रू आले सलाम तुझ्या अभ्यासाला आणि निष्ठेला
@Abcdefghijkl5323 жыл бұрын
पंधरा वर्षांपूर्वी आमच्या पंढरपूरला बापू एका कार्यक्रमात आलेले तेव्हा त्यांना भेटलो होतो... व्यक्तिमत्त्व बघून कल्पना आलेली की काय दहशत असेल या व्यक्तीची एकेकाळी... न्यायप्रिय बापूंना विनम्र अभिवादन💕🙏
@OnlyEnjoy24x73 жыл бұрын
दहशत फक्त गुंडांना होती त्यांची.... धडधाकट, उंचपूरे बापू इतरांसाठी भाऊ, बाप, मुला सारखे होते
@dayanandbowlekar38283 жыл бұрын
Veri tru chan
@vlwaghmare55113 жыл бұрын
@@OnlyEnjoy24x7 very nice video about Bapu Biru vategaokar
@abdulsattarbagdadi51213 жыл бұрын
@@adityamandsorwale4710 7aaaaaaaaa .
@anilpagare85673 жыл бұрын
@@OnlyEnjoy24x7 1
@royaldhangar4431 Жыл бұрын
*गर्व आहे मी धनगर असल्याचा.* जय मल्हार
@ajaysitalgeri7751 Жыл бұрын
जय मल्हार 💛
@SunitaR28 Жыл бұрын
Mala pan..
@demonspriest19739 ай бұрын
Ala jativar
@MAHI_GAMEING_073 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर सारखा मानुस जन्माला येने गरजेचं आहे सलाम त्या बापूंना ❤️🙏🙏
@kariappaugare7236 Жыл бұрын
😢
@vkpatil97953 жыл бұрын
जातीला कोनिही विचारत नाही, जो माणूस समाजासाठी काही करतो तो शेवटी वाघच....... त्यापैकी एक वाघ बापू बिरू वाटेगावकर 🙏🙏
@akshayzargadpatil17173 жыл бұрын
Yat jaticha kay sambandh aahe
@akshayzargadpatil17173 жыл бұрын
Tu kashala vinakaran jaticha vishay kadhtoy
@akshayzargadpatil17173 жыл бұрын
@@Mambo05-f5k Barobar Bhau
@jitendrafulpagar77943 жыл бұрын
Lllllllll0
@akshayzargadpatil17173 жыл бұрын
@@shivrajshinde1426 Bhau Kay Adchan Aahe Ka ?
@rahuljadhav62433 жыл бұрын
अश्या खऱ्या हीरो ची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.. ...बापू च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम... 🙏🙏🙏
@rahulghanekar2053 жыл бұрын
कडकना भावा असा इतिहास कळला पाहिजे समाजाला ,
@vijaysawant69232 жыл бұрын
आत्ताच्या काळात सुद्धा बापूंची गरज आहे..
@akshaypingale96953 жыл бұрын
मातंग समाजाच्या पोरीची अब्रू लुटली म्हणून आप्पांनी रंगा नामक नराधमाचा पहिला बळी घेतला.. आणी हाच तरुण हजारो आया बहिणींचा रक्षक बनला..आजही आप्पांच नाव घेतलं तरी कृष्णा काठच पाणी चला चला कापत... आप्पा 🙏🙏
@shivajijamkar95953 жыл бұрын
Ho ka
@subhash72043 жыл бұрын
@@shivajijamkar9595 Yess
@chandratejpatil24522 жыл бұрын
बारामती भागात बापूंची अनेक प्रवचने झाली... काही एकण्याचे भाग्य मला पण लाभले...आमच्या गावात पण येऊन गेले.. शिरवली इतिहास पाहिल्याचे भाग्य लाभले.. धन्य धन्य बापू 🙏🙏🙏
आम्ही खूप नशीबवान आहोत आमचा जन्म बापूंच्या गावी झाला जेव्हा बापू शिवारात लपून असायचे तेव्हा आमच्या आजी आजोबांच्या हातून बापूंची सेवा घडली ...बापूंचा इतिहास अगदी सुबक आपण मंडलात👍👍🙏
@pramodpetkar3 жыл бұрын
चांगल काम करणाऱ्या समाजसेवकाला पोलिसांनी पकडून गुंडांना अभय दिले. खूप छान माहिती आहे.
@rajanikantdeshpande58163 жыл бұрын
खुपचं छान माहीती मी नांव ऐकुन होतो पण बापुंबद्दल एवढी तपशीलवार माहीती प्रथमच मीळाली . धन्यवाद.
@sk61423 жыл бұрын
खुपछान माहीत दिली आभार
@vivekanandacareeracademy23813 жыл бұрын
@@rajanikantdeshpande5816 tyanchya jivanavar cha movie bapu biru vategoankar .. ekdam mast marathi chitrapat ahe ..
@parthkumbhar39663 жыл бұрын
@@rajanikantdeshpande5816 tyanchya jivnavar adhaarit bapu biru vategavkr movie bga dada
@Allrounder-uu4kg3 жыл бұрын
मी बापुंचे घरी 2017 साली, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन त्यांचे सोबत दोन तास बोलत बसलो. हे माझ भाग्य. ग्रेट माणुस बापु.
@YogeshPatil-wp8ok3 жыл бұрын
Kharach Tu Nashibvaan Aahe
@thegodfather22713 жыл бұрын
☺️ खूप छान मित्रा 🙏🚩🚩🚩
@amolmisal99053 жыл бұрын
Wow
@आम्हीशेतकरीईमानआमचंमातीशी2 жыл бұрын
Bhau ekhada photo asel tr taka
@chatrapatinchamawla79762 жыл бұрын
खरंच तुम्ही भाग्यवान... कलियुगात निस्वार्थी माणसं नशिबानेच भेटतात...
@ShriMS-xc2dt3 жыл бұрын
Real Hero and Real Story 🙏👌 आज ही बापू वीरू ची गरज आहे,, कारण आज ही समाज विद्रूप आणि विकृत आहे
@NOK-p1j3 жыл бұрын
💯 True 👍
@prashantgawari31182 жыл бұрын
बापू सारखा माणूस परत होणे नाही.... सलाम बापू 💐 💐
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म Жыл бұрын
मुळात मराठा आणि धनगर हे वेगळे नाहीत आम्ही एकच आहोत.. 🚩🚩जय मल्हार 🚩🚩 🚩🚩जय श्री राम.🚩🚩
@rahulgore8520 Жыл бұрын
Donhi kshatriya aheyt.. Ani mahatva ch mhanje sanatani ahey
@vasantkanase22177 ай бұрын
क😑😑😑
@Modiji5057 ай бұрын
@@rahulgore8520marathe dalit ahet
@बाबाआठवले2 ай бұрын
@@Modiji505 तु भीमटा आहेस fake account वाला..tuzya दुसऱ्या comment बगुनच समजतय ते..🤣 मराठा पन दलित nahit नाही धनगर पन तु tuzya गुणांनी दाखवल तुझ रख्त कोणत आहे..!😂
@ajitshendage.1513 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती आपण आम्हाला दिली त्या बद्दल आपले मनापासून आभार🙏
@vaibhavpawar88993 жыл бұрын
आज पर्यंत फक्त त्याचा चित्रपट पाहून समजून घेत होतो पण आपण त्यांचा पूर्ण इतिहास ऐकवला त्या बद्दल आभार आणि बापू सारखे पुन्हा कोणी होणे नाही एवढेच समजते
@vaibhavmulik80973 жыл бұрын
बापू बिरूंचा इतिहास शिवकालीन मावळ्यांची आठवण करून देतो. जय महाराष्ट्र 🚩
@SP-qn3yw3 жыл бұрын
JAY MAHARASTRA 🚩
@yashkhule53283 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
@poojaghodake27503 жыл бұрын
Ho jase shivaji pan mavle hote tase
@anilgaikwad22023 жыл бұрын
Bapu viru he rayatesathi ladhanae ani gav gundana thokanare ahet jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb jay Gopichand padalakar saheb
@akshaywaghmare97873 жыл бұрын
Pura video mast ahe bhava Jay shivray 🚩
@vilassalve53133 жыл бұрын
धनगरांचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर जय मल्हार जय अहिल्या
@anilkothe83242 жыл бұрын
अप्रतिम..हे बापू..त्या बापू पेक्षा ग्रेट वाटले. आनंद दिघेनी याच पद्धतीने कार्य केले...🙏🙏🌷🌷
@जयकिसान-ष4ब3 жыл бұрын
प्रथम नतमस्तक होतो बापु बिरु यांच्या चरणी, खूप छान माहिती दिली,
@SantoshSatarakar31033 жыл бұрын
बापूंचे उपकार महाराष्ट्रातील आयाबहिणी कधीच विसरणार नाहीत
@bharatsahare5173 жыл бұрын
बापू बिरुवटेगावकर अमर रहे जय हिंद जय महाराष्ट्र... तोचि साधु ओळखावा देव। तेथेचि जाणावा 🙏🙏🙏
@ganeshkadam74202 жыл бұрын
खरंच भावा सलाम आहे तुला. ज्या पद्धतीने तु बापूंच वर्णन केलस .आणी बापूंसारखे माणस लाखात एकच जन्म घेतात. तसा माणूस आता होने नाही.
@surajgawande69052 жыл бұрын
बापू कोणत्या समाजाचे होते माहीत नाही, परंतु आपल्या छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात आणखी थोर व्यक्तींचा जन्म हा आपल्याला आभिमानाची गोष्ट आहे.. मनापासून प्रणाम बापू
@bapudarade6653 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये असे काही इतिहास दबलेले आहे आपण खुप छान माहिती दिली ह्या क्रांतीकारक बापु बीरु यांना दंडवत व तुमच्या कार्याला सलाम खुप छान
@eknathfasale23833 жыл бұрын
जर झव झवतण
@sandeeppal89043 жыл бұрын
बापू बिरुवटेगावकर अमर रहे 🙏🙏 बापूंना पण मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा असे मला वाटते, कारण की या महामानवाने अभळा च्या उंचीचे कामं केले आहे कढी उपकार बोलुन दाखवले नाही 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@dr.holkarshyam6795 Жыл бұрын
मिळणार नाही कारण ते धनगर समाज चे आहेत ना महाराष्ट्रात धनगरांना किंमत नाही
@sambhurajsodgir92183 жыл бұрын
धनगर समाज अन्याय विरोधात नेहमी मजबूत पणे उभा असतो .. हा इतिहास आहे ... जय मल्हार 😘💪🙏
@rushigore52163 жыл бұрын
जय मल्हार🙏
@poojaghodake27503 жыл бұрын
Barobar
@pintubappukoradkar98003 жыл бұрын
हङठःएअचक आणि ओ ओ बी ञ
@poojap13963 жыл бұрын
Jai Malhar,,,,,
@vijaychendake84953 жыл бұрын
👍 Jai Malhar
@bhagwatgarande5347 Жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर मोठी documentry तयार व्हावी खुप महान व्यक्ती होती🙏
@balasahebmunde97422 жыл бұрын
अशा देव माणसाची कहाणी सांगितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद भाऊ बापूच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम,, ,🌹🌹🙏🙏🌹🌹
@pankajd24543 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत. जय हो बापू की. शिवरायांना अभिप्रेत असलेले कामं बापूंनी केली
@trushnaldsurvesurve99023 жыл бұрын
ज्वलंत धगधगता इतिहास त्याच तडफने सांगितला आप्पा महाराज सरकार 🙏🏻
@aniketkharat48553 жыл бұрын
खुप छान
@nagalwadeas06583 жыл бұрын
माहिती दूध होती आणि माहितीला दर्शविणारी व्यक्ती दुधातील साखर 🙏🏻🌹😊
@chetankhandave10722 жыл бұрын
आणि ही अशी अप्रतिम दाद ही त्या दुधावरील साय असते.🙏
@vijayg38712 жыл бұрын
@@chetankhandave1072m
@krishnagaykwad35372 жыл бұрын
मांतग समाज मरणाला भित नाहि - बापु बिरू वाटेगावकर - जय लहुजी जय मल्हार
@prathameshwategaonkar7274 Жыл бұрын
Bhai matang nahi
@karankirtishahi4181 Жыл бұрын
😂😂😂
@6fttall3114 Жыл бұрын
Mang hi khalchi achut and dalit jaat ahe,,tyanchi Ani dhangaranchi brobri vicharach yet nahi
@india3572 Жыл бұрын
@@6fttall3114अरे जातीवादी 😂 तु हिंदू नाहीस कारण कर्माने माणूस श्रेष्ठ बनतो जातीने नाही.
@6fttall3114 Жыл бұрын
@@india3572 tu mang,mhar ,chambhar ahe na😂🤣🤣
@onkarshinde56512 жыл бұрын
माझा मोठा भाऊ किर्तनकार आहे .बापू माझ्या भावाचे चांगले मित्र होते.मी लहान असताना ते आमच्या गावात आलते .आराम करण्यासाठी आमच्याच घरात थांबले होते.
मी बापूंची पूर्ण क्लिप पाहिली मला बापू देवमाणूस वाटले खटक्यावर बोट जाग्यावर पलटी न्याय असाच मिळतो अवतारी पुरुष
@sameerbiranje93643 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मित्रा अंगावर काटा आला
@premmahesh263 жыл бұрын
Khupach mast mahiti sangitale
@mangeshnagavkar3803 жыл бұрын
भावा तुझी माहिती सांगायची पद्धत खुपचं उत्तम आहे. 👌👌एक विनंती होती भावा मान्य कर जर आम्हाला तांब्याचा विष्णू बाळा यांच्या बद्दल माहिती मिळाली असती तर खूपच छान झालं असतं ठिक आहे.
@dream__policebharti35232 жыл бұрын
बापूंबद्दल तुम्ही जि माहिती सांगितली, ती ऐकताना अंगावर काटे येत होते, असं वाटतं कि बापू असताना आम्हाला त्याना भेटण्याचा भाग्य कस लाभल नाही 🙏🏻
@bablui13 Жыл бұрын
🤡🤡
@श्रीमंतयोगी-ल2ड3 жыл бұрын
कही तरी नवीन ऐकायला मिळाले आज....भारी सांगितले भावा
@haridaskarde35673 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@BDESAI7773 жыл бұрын
आजवर इतके मराठी चॅनेल्स बघितले, प्रत्येक माहिती देणारा त्याचे हावभाव आणि त्याची style ह्यावरच लक्ष अधिक केंद्रित करून असतात. पण हा विडिओ पाहून खूप छान वाटलं, ह्याला म्हणतात माहिती देणे. तंतोतंत, माहितीपूर्ण , आणि योग्य त्या आवाजात. खूप आवडला मला हा विडिओ. खूप असे किस्से ऐकाय;ला आवडतील आपल्याकडून
@rakeshbhorde38983 жыл бұрын
बाप्पू जर हे शिवाजी महारांजाच्या काळात महाराजा सोबत असते तर आजचा इतिहास जरा वेगळा च असता🔥🙏🙏
@badboyinstaking61752 жыл бұрын
माणसाची जात कोणची का आसेना। त्याचे कर्म आणी अन्यायाविरुद्ध लढाई केली की त्यांना पिढ्यानुपिढ्या लोक विसरत नाहीत....मी आजही बापुजींना आजही देव मानतो.......जय भिम जय शिवराय जय अहिल्याबाई जय आण्णाभाऊ
@panjabraoharal86532 жыл бұрын
खुप छान माहीती दिली .जिथे शास्त्र काम करीत नाही! तिथे शस्त्र हाती घेणच लागते! जन कल्याणासाठीच स्वतःचे घरावर तुळशीपत्र ठेवणारे विरास सादर प्रणाम.. जय शीवबा जय महाराष्ट्र.
@sudhirpatil37063 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर 🙏, अकलकोट चे स्वामी समर्थ, गोंदावल्याचे गोंदवलेकर महाराज त्यांचे शिष्य जोगळेकर असो बाकी उत्तम व्हिडीओ
@karbharidhotre88283 жыл бұрын
भावा एकदम मस्त
@akshaypatil5033 жыл бұрын
समाजासाठी स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी करणारा देव मानुस आप्पा
@deepakmeher77073 жыл бұрын
बापु वाटेगावकर , असे समजु कि दुसरे शिवाजि महाराजच जन्माला आले मुजरा त्या महान व्यक्तीला.
@rajpawar48932 жыл бұрын
बापूचं काम चांगल होत पण त्याची तुलना राजे यांच्याशी करू नको..
@vivek39902 жыл бұрын
Zatya ky pan bolu nkos tyachi yevdi layki nahi bapuchi
@akshayghone28342 жыл бұрын
@@rajpawar4893 कारण दिलंत तर बर होईल राज पवार
@pranavchavan65352 жыл бұрын
@@rajpawar4893 kharay bhava 💯
@omkolhe58172 жыл бұрын
@@rajpawar4893 तुलना नव्हे बोलण्याचे बोल असतात ते..
@prasadmetkari30112 жыл бұрын
Dhangars are always.... 🔥🔥🔥🔥🔥🤙🔥
@ajextreme94632 жыл бұрын
खुपच प्रेरणादाई... आजही बापुंची गरज भासते आहे,अनेक ठिकाणी काही नराधम (व्हाईट कोलर) जिवंत फिरत आहे.
@onkarsonar31583 жыл бұрын
आपण माहिती दिलीत त्या बद्दल आभार ...... पण आमचे बापू कधीही गुंड नव्हते ..... त्यांनी स्वतःला झोकून दिले लोकांचा साठी .......अशा व्यक्तीची आज गरज आहे
@kiranshinde12533 жыл бұрын
बापू म्हणजे साक्षात भगवंतच.
@satpaldurge73283 жыл бұрын
तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे.... तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.... 💐💐💐
@tanay-sr1lr3 жыл бұрын
गर्व आहे धनगर असल्याचा ,अंगावर काटा आला भावा हे सर्व एकूण
@pradeepwalunj6830 Жыл бұрын
रंग्या शिंदे सारखे क्रूर लोकं त्याच्या टोळी सह संपवून आनंदाने जन्मठेप स्वीकारणाऱ्या आणि सुटकेनंतर सुद्धा व्यसनमुक्तीवर प्रवचने देत वयाच्या शंभरी पर्यन्त समाज कार्य करणाऱ्या बापूला सलाम❤
@anirudhavadgavkar37473 жыл бұрын
नशीब आमचा चांगला म्हणून बालपणीच बापूंना भेटण्याची संधी मिळाली❤️
@thegodfather22713 жыл бұрын
☺️ जय हिंद जय मल्हार 🙏🙏🚩🚩🚩
@सोनालीरसाळ3 жыл бұрын
मी सातारचि आमचा आजा म्हणायचा वंगाळ वागल की बापू येतो तो देव नाय पण देवाण धाडल हाय त्याला वंगाळ वागणार्यला शिक्षा द्यायला आमच्या आज्याचा पाटलां च्या पोरीवर जीव होता हे पाटला ला कळल आण पाटला न आज्याच घर जाळुन टाकल होत तवा बापू ना भेटलो होतो अस सांगत असायचा पोरगी काय भेटली नाय पण जीव तर वाचला बापू मुळ आमचा आजा पण वेसण करत नव्हता आणि मटण मासे पण खात नव्हता कोळी असुन पण
@sachinvirkar89243 жыл бұрын
बापू बिरू म्हणजे मराठी रॉबिनहूड समजरत्न 👏👏
@Grtindian3 жыл бұрын
फार छान गोष्ट, थोडक्यांत पण फार महत्त्वाची 👌👍💐
@ganeshlokhande24599 ай бұрын
बापु बिरू एक वादळ होत वादळाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
@aaluarjun47442 жыл бұрын
एक पोरीसोबत नांगा नच करणाऱ्याला लोकांनी राष्ट्रपिता बनवलं आणि हे बापूचे कार्य बागा छान पूर्ण ईतीहास लपवलं.एवढे वर्ष पुस्तकात यायला पाहिजे बापूची माहिती
@bhalchandrawakchaure3773 жыл бұрын
बापूंच्या विषयी फार ऎकून होतो.माहिती विषयी आभार. 👍
@AM-iv4kx3 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर धनगर समाजाचे होते.. त्यामुळे अन्याय सहन करणं रक्तातच न्हवतं त्यांचा.. आम्ही बापू बिरू वाटेगावकर यांचा आदर्श घेऊन आजही वाघासारखे जगतो.. माणसातला देव बापू बिरू वाटेगावकर
@pravinmundhe9449 Жыл бұрын
Jay malhar Jay bhagwaan
@jitendrapatil61329 ай бұрын
😂
@ShubhamRupnur3 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती आपण आम्हाला सांगितले बापूंचा हा हृदय स्पर्शी इतिहास सर्वांना कळेल पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र .
@SuperAvinash72 жыл бұрын
जेवणावर लोकांचे संसार उभे केले....कुणाच्या पैशाला मिंध झालो नाही....किती मोठी गोष्ट आहे....
@Saurabh_Pawar_172 жыл бұрын
बापू बीरु वाटेगावकर...महान माणूस 🙏 असंच तांबव्याच्या विष्णू बाळां वर पण एक vedio येऊद्या की 🙏
@sagarghatge67043 жыл бұрын
तुमची माहिती देण्याची शैली खूपच आवडली! बापू बिरूंबद्दल काय बोलायचं. ते तर भारीच होते!
@akashshingade20013 жыл бұрын
आप्पा च नाव नीट लिहा
@sagarghatge67043 жыл бұрын
@@akashshingade2001 केला बदल! पण नावात आडकून राहू नका! नाव नीट लिहिणाऱ्यांना बापू बिरूंबद्दल व त्यांच्या कामाबद्दल तेवढंच कुतुहल वाटत असेल का?
@pravinjamadade85313 жыл бұрын
पक्ष मरतात, संघटना संपतात, पण विचार संपत नाहीत, आणि बापू बिरू हा एक विचार आहे, कायम जनमानसात नाव राहील
@waghmodeart75833 жыл бұрын
दादा..कडक..बापु..खरच एक वादळ होत..मी त्यांना पाहिले आहे बोलो पन आहे त्या च्या सोबत
@YogeshPatil-wp8ok3 жыл бұрын
Tu Nashibvaan Aahe
@akshaydandge71562 жыл бұрын
🙏 थोर बापुविरू वाटेगावकर 🙏 विनम्र आभिवादन 🍁🌻🌹🌺🌾🌿🌱🌸💐🌷🍀🌹
@anilpanhalkar7 ай бұрын
बापूंना बघण्याचं भाग्य मला मिळालं ...👑ग्रेट माणूस 👑
@babasokumbhar1133 жыл бұрын
अभिमान वाटतो आप्पाचा ,खूप छान माहिती दिली मित्रा thanks
@dr.surendram.shyamkul67663 жыл бұрын
धन्यवाद.. श्री.ह.भ.प.बाप्पू बिरू वाटेगांवकर ...बापू च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...
@madhavkangule85533 жыл бұрын
एखाद्या वाईट व्यक्तीला संपवणे हे कधीच पाप नसते.तेच बापू नी केलं.बापू म्हणजे म्हणजे बापुच.आपणास मनापासून वंदन!बापू🌷🌷
@krishnamali2546 Жыл бұрын
बोल भिडू वरचा सगळ्यात जास्त view cha video ahe बापूंच्या....आजही बापू श्रेष्ठ ठरतात😊...जबरदस्त
@suraj88842 жыл бұрын
धनगरांची शान 🔥🔥🔥
@suryakanttayade16593 жыл бұрын
बापू बिरु सारखी मानसाला जात नसते तो फक्त सन्मानाने जगा व सन्मानाने जगवा मनुसकीचे असतात.अश्यांना शत शत अभिवादन.
@user-100ooo3 жыл бұрын
बापूं विषयी माहिती अगोदरच माहित होती. पण आज तो इतिहास तुमच्या तोंडून ऐकताना आनंद वाटला. बापूंविषयी माहिती सांगताना जी तडफ, आवाजातील भारदस्तपणा आणि त्यांच्याविषयीं आदर सर्व अनुभवले.
@pramodapte18763 жыл бұрын
फारच छान. ते राजकारणात असते तर सगळे खून आणि इतर गुन्हे पचवता आले असते. भरपूर उदाहरण आहेत याची. अनेकदा वाटतं असे बरेच बापू बिरु आज असायला पाहिजे होते महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करायला.
@rahulchouri79732 жыл бұрын
दादा me याच गावात असतो आप्पा मंतीत बापू ना खूप छान माणूस 👌👍❤️
@bapuadake12052 жыл бұрын
गोरगरिबांचा वाली..... असा माणूस होणे शक्य नाही.... सलाम तुमच्या कार्याला
@umeshdhaigude35043 жыл бұрын
सर तुम्हाला बापून बद्दल कहाणी कराय सगितली आणि तुम्ही केली त्या बद्दल तुमचे धन्यवाद.... सर धनगर समाजावर ऐक कहाणी करा समाजाची व्यथा माडा साहेब.....
@Sushant_bidkar_Fabricationwala3 жыл бұрын
बापू म्हणजे देवच
@navnathmetkari25853 жыл бұрын
आमच्या गावात 15 वर्षापुर्वी बापूंची भेट झाली होती.त्यांचा हात हातात घ्यायची संधी मिळाली तेव्हा एकच विचार मनात आला .या हातानी किती नराधम यमसदनी धाडले काय तो पोलादी हात .आनी वाघाच्या काळजाच व्यक्तीमत्व .धन्य धन्य ते बापू.
@YogeshPatil-wp8ok3 жыл бұрын
Kharach Tu Nashibvaan Aahe
@Sshsgdgdh56893 жыл бұрын
खुप छान माहिती, सांगण्याची पद्धतही सुंदर वाटली.
@eknathpole8169 Жыл бұрын
धन्यवाद बापबुरुवाटेगावकर
@kamleshvekhande00053 жыл бұрын
आया बहिणींच्या रक्षणाकरिता बापूंनी जे काही गुन्हे केले असतील ते गुन्हे नसून तेथील अन्याय अत्याचार पीडित समुदायासाठी तो न्याय होता..... बापूंनी उसाच्या फडात, जंगलात राहने,हे काही साधी बाब नव्हती हे सर्व ते जनताजनार्दनासाठी सोसत होते. अशा थोर व्यक्तिमत्त्वास सलाम 🙏
@yoursmentor49533 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर यांना विनम्र अभिवादन..
@sagarmagadum90423 жыл бұрын
👌🙏अशा व्यक्तींचा इतिहास नवीन पिढीला माहीत होणे गरजेचे आहे.
@YogeshPatil-wp8ok3 жыл бұрын
Ho
@vikaspawar83382 жыл бұрын
पुन्हा असा प्रामाणिक वाघ बापू बिरू वाटेकर जन्माला यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏
@chatrapatinchamawla79762 жыл бұрын
बापू बिरू वाटेगावकर सारख्या माणसांची आजही महाराष्ट्रला गरज आहे.. दुर्दैवाने तसं कोणी दिसत नाही... बापू बिर सारखे माणसं म्हणजे खरे छत्रपतींचे मावळे....
@sandiptat49173 жыл бұрын
खुप छान माहिती दादा, अभिमान वाटतो या मातीत जन्माला आल्याचा
@gajendrashendge85953 жыл бұрын
माणसातला देव 👌🏻
@aaibhavanicablenetwork43953 жыл бұрын
परत मानव रुपात जलमाला यावा
@sandipjadhav15293 жыл бұрын
एक वाघ बापू बिरु वाटेगावकर आणि दुसरे आमचे दैवत अरुण गवळी (डॅड्डी) दोघांना प्रणाम 🙏🙏जय शंभो नारायण🙏🙏
@prasadgolatkar79613 жыл бұрын
बिलकूल
@ganeshwagh68153 жыл бұрын
जय शंभो नारायन
@thegodfather22713 жыл бұрын
👌💪🙂 जय हिंद 🚩🚩🚩
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
धन्यवाद अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल
@dnyandeo212 жыл бұрын
Story telling skills of Durgesh is impressive.
@shubhamgawali23393 жыл бұрын
बापूंना माझा मानाचा मुजरा🙏🇮🇳👑
@sunilnaik6953 жыл бұрын
Bapu great hote Naman bapu na
@jayhindurastra69523 жыл бұрын
भावा ,तुझी सांगण्याची पध्दत ल ई भारी ,,
@omkardhekane39673 жыл бұрын
कृष्णा काठच्या वाघाचा धगधगता इतिहास 🙏🙏
@lokkalamandal12 Жыл бұрын
बापुंचे प्रवचन ऐकन्याची संधी मला मीळाली. त्यामुळे मी स्वतःच भाग्य समजतो....धन्यवाद, नमस्कार....!आरग गावी त्यांचे प्रवचन झाले असून मी ते ऐकले....धन्यवाद.