दिलावर पटेल यांची स्टोरी मला खूप आवडली, आरोपी पकडून पण आरोपी महान होता हे वाक्य एक प्रमाणिक मामूसच बोलू शकतो,
@sanadisubhash53509 ай бұрын
❤
@PrabhuKhupse8 ай бұрын
खुप च छान माहिती मिळाली आहे.
@rakeshemanuwel11349 ай бұрын
बापू म्हणजे एक गॉड गिफ्ट होते.... आज सरकारला सुद्धा कायदा विसरलेला आहे.. मग या सरकारपेक्षा बापू असणे अपेक्षित होते.. आशा ढाण्या वाघाला मनःपूर्वक सलाम 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
@popatmalame20769 ай бұрын
आप्पांना पकडून देऊन तुम्ही मोरे साहेबांना दोन पोलिसाबद्दल जी आत्मीयता दाखवली व तुमच्या पोलीस खात्याने जी दिलगिरी दाखवून त्या दोन पोलिसांना कामावर घेतलं त्यांच्या कुटुंबाला आधार दिला हे खूप छान
@pawarsampat9 ай бұрын
जाहीर केलेले बक्षीस दिले नाही याच्यामध्ये राजकारण झाले दोन पोलिसांना सेवेत घ्यावे हा आपला मनाचा मोठेपणा आपले नाव दिलावर आप बहुत दिलदार है
@surajmatlemumbai70709 ай бұрын
तुम्ही म्हणता की बापू बिरू वाटेगावकर यांनी कायदा हातात घेतला त्यांनी जर कायदा हातात घेतला नसता तर हजारो आया बहिणींच्या अब्रू गेली असती
@Rameshjankar3708 ай бұрын
बरोबर साहेब❤
@bhagavangaikwad56638 ай бұрын
❤
@SagarBhandalkar-it9jo8 ай бұрын
ह्यांना काय ही पैसे खाया मोकळे
@pradeepdangarne31164 ай бұрын
एकदम बरोबर
@babumore15903 ай бұрын
Barobar
@Pai.DG_Patil_4141_9 ай бұрын
गोरगरिबांचे कैवारी... गुन्हेगारांचा आणि सावकरांचा कर्दनकाळ.....देवमाणूस बापू उर्फ आप्पा बिरू वाटेगावकर...असा देवमाणूस पुन्हा होणे नाही❤
@bhagudhavale28819 ай бұрын
ज्यां वेळी कायद्याच्या चौकटीत न्याय मिळत नसेल तर शेवटी बापुबिरु वाटेगावकर जन्माला येतात
@surajmatlemumbai70709 ай бұрын
तमिळनाडूच्या वीरप्पने कर्नाटकच्या जंगलात बापू बिरू वाटेगावकर यांच्या समोर गुडघे टेकले आणि सलाम ठोकला आणि येरवडा जेलमध्ये अरुण गवळीनीं देखील बापू बिरू वाटेगावकर यांना सलाम केला
@Wcc3action7 ай бұрын
Gp re ky pn feku nko veerppan tyancha fan hota te kadhi bhetle nhavte
@rameshnagne23109 ай бұрын
गुन्हेगार व सावाकाराचा कर्दनकाळ बापू बिरू वाटेगावकर❤❤❤
@jaydeepmane85019 ай бұрын
खुप छान माहिती दिले आपण पटेल साहिबांचे कार्य कौतुकास्पद आहे खरी माहिती लपवून ठेवण्यात आली ती माहिती आज आपल्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून जगासमोर आली धन्यवाद आपले..
@sanadisubhash53509 ай бұрын
खूप छान मुलाकात. आवडली भाषा शह ली.
@vithhalPatil-q1e9 ай бұрын
गुन्हेगार बद्दल आपल्या मनात एवढा आदर पाहून खूप समाधान वाटले धन्यवाद पटेल साहेब
@राजारामपाटील-म3स9 ай бұрын
अभिनंदन साहेब...मोठी कामगिरी..
@KasareMukund9 ай бұрын
बापु तुम्ही परत या जन्माला लई गुंडगिरी चाललिया गरीब लोकांना खुप त्रास होतोय
@RAMDASGHUMARE-bt7ue9 ай бұрын
Sotha banava lagtho ghara madha bhapu !?
@RAMDASGHUMARE-bt7ue9 ай бұрын
Kye adchane aha shagha ?
@trushnaldsurvesurve99028 ай бұрын
शिवाजी आप्पा वाटेगावकर आणि अनिल आप्पा वाटेगावकर आहेत अजून खंबीर त्याना भेटा जय आप्पा महाराज
@pravinjavir60849 ай бұрын
मी जत चा आहे पण असे माहिती कोण पण नाही सांगत तुमची आभारी आहे छान माहिती देलयाबददल
@sujitlengare17899 ай бұрын
व्हसपेठकर
@SUB-INSPECTOR_SUSEN9 ай бұрын
मी तसा नगर जिल्ह्यातील आहे ... पण 2006,07 ल जो movie ala त्यामूळे आम्हाला बापूंचे कार्य कळाले, ते त्यांच्यासारखं व्यक्ती पुन्हा होणे नाही,... 2012 la त्यांच्या हातात हात देण्याचा योग आला .... तेव्हा कळले की त्याच्ये शारीरिक मजबुती किती आहे..... #देव माणूस .. आप्पा. मागे फोटो मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब पाहून भारी वाटले..... ज्यांनी खऱ्या अर्थाने मुंबई मधील गुंडगिरी संपवली.... Thanks
@prashantwanve9797 ай бұрын
मुंढे साहेब राजबिंड व्यक्तीमत्व कुठेही ओळखून येतात
@sl74k7 ай бұрын
देवमाणूस होते आप्पा❤
@mahadevshingare60039 ай бұрын
दिलावर साहेबांना शाब्बासकी दिली बापूंनी इथे च समजतं माणूस काय होता दोन्ही शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना नमस्कार 🙏
@tukaramkharade918 ай бұрын
कोणतीही गोष्ट लगेच शिवाजी महाराजांच्या सोबत नका जोडत जाऊ , सुद्दरा जरा
@rohitkamble63419 ай бұрын
खूप छान मुलाखत वाटली 👌👌 किती नितळ मनाने दिलावर पटेल साहेब बोलत आहेत..
@danajichavan76069 ай бұрын
देव माणूस अन्याय करणाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणजे बापू बिरू वाटेगावकर...
@amollakhe70579 ай бұрын
होय सर, अगदी बरोबर आहे तुमचं तुमच्या प्रयत्ना मुळे त्या दोन पोलीस कर्मचारी यांचा कुटुंबातील लोकांचा आशीर्वाद लागला असेल लोकांना रॉबिन हूड वाटणारे वाटेगावकर पण त्या दोन कुटुंबियांचे काय हाल झाले असतील पोलीस कॉलनी मध्ये विचार करा..... Gret duty sir 🙏🏻
व्वा साहेब खूप छान काम केलेत तुम्ही तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले, बापू बद्दलची आत्मीयता दाखवली आणि निलंबित पोलिसांना कामावर घेयला लावून माणुसकी ही जपली सलाम आहे आपल्याला
@VijayJadhav-tr8dc9 ай бұрын
पटेल साहेब तुम्ही महान आहात, कारण गुन्हेगार असताना बापूना तुम्ही महान म्हणालात 🙏🙏🙏
@vinodsangale5937 ай бұрын
मुंडे साहेबांचे कार्य पटेल साहेब तुमच्या घरापर्यंत पोहोचले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Rameshjankar3708 ай бұрын
आयाबहिणींच्या रक्षणासाठी केला त्याग सुखी संसाराचा वाघासारखा लढला ढाण्या वाघ ह्यो बोरगावचा❤
@VTpatil-tr6ee9 ай бұрын
बापू देव माणूस . तुमची पण कामगिरी चांगली . बापूचा आशीर्वाद म्हणूनच दोन पोलिसाना कामावर घेण्याची बुद्धी तुम्हाला मिळाली आणि त्यांचा संसार सुखाचा केलात .
@महाराजा36499 ай бұрын
तुमच्यामुळे त्या दोन निलंबित पोलिसांना परत सेवेत घेतलं हेचं मोठा पुरस्कार आहे. आप्पांनी देखील कायदा मुद्दाम हातात घेतला नव्हता त्यांना घ्यावा लागला होता.
@shashikantmadane98109 ай бұрын
😢😢😢😢श
@raguhpandareraguhpandare58435 ай бұрын
खरंच आप्पा महाराज गरिबांचे न्यायाधीश होते आप्पा महाराजांना मानाचा मुजरा
@Sameer650k9 ай бұрын
भारी माहिती सांगितली
@shivabandgar67099 ай бұрын
दिलावर पटेल साहेब मनातलं बोलणारे शुद्ध अंतःकरनचा आत्मिक माणूस तुमच्यासारखी धाडसी माणसं कमी असतात जसं आहे तसं सत्य कथन छान माहिती मिळाली तुमच्या कार्याला सलाम❤
@sujitlengare17899 ай бұрын
व्हसपेठकर आहे
@vishalsutar67049 ай бұрын
ग्रेट आहात तुम्ही sir sa❤lute....
@shivajiwaghmode69989 ай бұрын
अरे बापु बिरु वाटेगांवकर यास पकडले कोणी सांगतो काय ,खरं म्हणजे बापु बिरुला पकडले ते त्यावेळचे पो.हवालदार सिद्राम शिंदे, शिवाजी वाघमोडे ,आण्णा कांबळे आणि सतीश मोरे ,मच्छिंद्र चंदनशिवे अशानी बापु बिरुद व त्याचा भाचा शिवाजी संतराम गावडे या दोघांना पकडुन उमदी पो. ठाण्यात आणुन त्यांचा अटक पंचनामा मी स्वता शिवाजी वाघमोडे लिहीत होतो .त्या दरम्यान पोलीस दिलावर पाटील व तानाजी माने नंतर 30 मिनिटाने उमदी पो. स्टेशन मध्ये आले होते मात्र बापु बिरू व रवी पाटील हे जत - सोलापुर एस टी बस मध्ये बसुन निघाले आहेत आम्ही पाठोपाठ निघालो आहोत असे दिलावर पाटील यांनी फोनवरून उमदी पो. स्टेट. ला कळविले होते .फक्त इन्फॉर्मेशन दिलावर पाटलांची होती.
@raguhpandareraguhpandare58435 ай бұрын
खरंच दिलवार पटेल यांचीही मी आभार मानतो कारण बापू बिरू सामान्य माणूस आहे हे मान्य केल्यामुळे मी दिलवार पटेल चाही आभारी आहे
@latasalunkhe14052 ай бұрын
आज आप्पा पहिजे होते, कोर्टात न्याय होतो उशिरा तो पण खर्याच खोटा आहे, पण बापूच्या दरबरतला न्याय सत्याचा होता,बापू, आपा आता पाहिजे होतें, आया बहिणीचा आधार असता, देवमाणूस जगातून निघून गेला, बापू तूम्ही पुन्हा जनमला या, ही कुडलची लेक वाट पाहत आहे, डोळ्यात पाणी आले कता ऐकून, सत्य इतिहाससागता साहेब तुम्ही धन्य वाद 😊
@sandipbharmal94049 ай бұрын
साहेब तुमच्या त्या सदविवेक बुध्दीने, माणुसकीच्या नात्याने, प्रामाणिक विचारांमुळे त्या दोन निलंबित पोलिसांना त्यांची गेलेली नोकरी मिळाली त्या दोन कुटुंबाचां मावळलेला आनंद साक्षात तुमच्या रूपाने परमेश्वराणे त्यांना मिळउन दिला आणि ते पुण्याचं काम तुमच्या हातून घडले नाही तर देवानेच तुमच्याकडून करून घेतले तो तुमच्या २५०००/- रुपयांच्या बक्षिसापेक्षा कितीतरी अधिक पटीने मोठा आहे.मला तर वाटतं तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला असेच आहे. साहेब तुमचे मनापासून अभिनंदन तुम्हा सुखी समृध्द आनंदी सुरक्षित आयुष्य लाभो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@suryakantagawane4546 ай бұрын
खूप छान दिलावर पटेल जी ... Proud of you...
@sanjaykarke47859 ай бұрын
Great sir
@pmo52169 ай бұрын
वा दिलावर भाई love form Chhatrapati Sambhaji Nagar
@ajaybhonde25584 ай бұрын
१ नंबर मुलाखत दिली साहेब धन्यवाद. पण, आता एखाद्या ने तरी तयांचा सारखे वहावे आमच्या माता भगिनींची इच्छा. 🙏🙏
@Manoj.Patil_Jarange9 ай бұрын
25,000 करता देव माणसाला संपवले 25000हजार पण मिळाले नाही. बहादूर की चां काय फायदा
@rajeshpanaskar87479 ай бұрын
रंगाशिंदे आन्याय करत होता तेव्हा पोलीस कुठे होते
@hanumantsarwade8965 ай бұрын
दिलावर ने रंगाचा एन्काऊंटर केला असतातर बापु बुरुज वाटेगाकर माहित झाले नसते
@dnyaneshwartathe76863 ай бұрын
मागे मुंडे साहेबांचा फोटो पाहून खुप छान वाटलं 🙏🙏
@maheshdoifode25813 ай бұрын
Khup chhan ❤
@sandipsathe5835 ай бұрын
या महाराष्ट्रत गोर गरीबांचे दोनच कैवारी होऊन गेले एक बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील कायम आठवणीत राहतील
@anilnarute30759 ай бұрын
गोरगरिबांचे कैवारी बापू बिरू वाटेगावकर...
@prakashbakal46497 ай бұрын
बापू ते बापू होते अनेक जण बापू पुढे झुकले परंतु बापू हे देव माणूस होते दिलेला शब्द पाळत ही होते जर का त्या दिवशी त्यांच्या हातात हत्यार असते तर....... याच विचार न केलेलाच बरा.
@hanumantsarwade8965 ай бұрын
रविवार होता बापु त्या दिवसी हत्यार चालवत नव्हते अन्यथा दिलावर च काय झाल असत सांगता येत नाही
@qc5rd8 ай бұрын
फार कमी पोलीस असतात जयना खरंच सॅल्यूट करावासा वाटतो❤
@kondibamargale45609 ай бұрын
गोर गरीबांचा कैवारी बापू बिरू वाटेगावकर देव माणूस.
@ajitsakpal24709 ай бұрын
,
@chaitanyakhatal27819 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर..... देव माणूस होते...आम्ही जातो आमच्या गावा आमचा निरोप घ्यावा....
@rajusanap74529 ай бұрын
बापू पण महान आणि आपलं कर्तव्य बाजवणारे पटेल साहेब पण महान
@pavannagre72969 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब यांचा फोटो बघून चांगल वाटलं ❤
@abhijeetkate6456 ай бұрын
विनम्र अभिवादन 🙏🌹 आपल्या आया बहिणीची अब्रू वाचवणाऱ्या आणि शब्द देऊन तो पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या थोर अश्या व्यक्ती ला कोटी कोटी नमन 🙏🌹 स्व.वीरू बापू वाटेगावकर तुम्हला कोटी कोटी नमन 🙏🌹 खरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे स्व.वीरू बापू वाटेगावकर आणि स्व.विष्णू बाळा पाटील 🙏🌹
@UttamSuryavanshi-bc3xc4 ай бұрын
या कथेमध्ये दिल्यावर साहेबांचे पण अभिनंदन बापूला कसं पकडलं हे लोकांना पटवून दिलं याच्याबद्दल तुम्हा दोघांचे पण अभिनंदन आणि दिल्यावर साहेबांचं आणखी एक आभिनंदन करतो की त्या दोन सस्पेंड केलेल्या हवालदारांना कामावर घेतलं त्यांच्याबद्दल मी आणखी एकदा अभिनंदन करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत
@rahulavhad12573 ай бұрын
Mundhe Sahebacha poto khup mast 👌👌👌
@bhausahebsargar45094 ай бұрын
आज समाजाला बापूंची गरज आहे. सरकार काही कामाचे नाही. बापू देवमाणूस होते. 🙏
@bablumundecha-voiceofjathk53239 ай бұрын
बापुंना पुर्वी उमदीत पकडलं होतं हे मि लहानपणापासून ऐकतोय पण भुपेंद्र तुमच्याकडून सविस्तर माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद.part 2 माहिती मिळाली तर बरे होईल.
@hanumantsarwade8965 ай бұрын
अरे दिलावर रविवार गाठुन तु कामगिरी फत्ते केलीस अन्य वारी शक्य नव्हतं कारण बापु रविवारी शस्त्र चालवत नव्ह्ते
@akshaypingale96957 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये बरेच रंगा शिंदे मुजोर आणी माजोर झालेत.. परंतु त्यांचा अंत करायला आप्पा नाहीत 🥲
@PrasadShinde-mw4bc5 ай бұрын
भाऊ माहिती मस्त दिली पण तो म्हणण्यापेक्षा ते मानायला पाहिजे 😊😊
@santoshgadale52683 ай бұрын
खुप छान👏✊👍
@BhagwatJankar-j3t5 ай бұрын
मस्त स्टोरी आहे
@VilasKudale-kd7gx8 ай бұрын
साहेब आपल्या सारखी माणसं पोलीस खात्यात अगदी दुर्मिळ भेटतात
@sandipbarge779 ай бұрын
पोलीस अधिकारी चांगला माणूस
@riyajmujawar7869 ай бұрын
खुप छान माहीती 👌👌
@Apex_dream9 ай бұрын
Very good job patel saheb.... Nokari milaun deun don kutumb jagawali far chan kam kela 🙏
@shrikantshinde61699 ай бұрын
छान माहिती
@tanajigorad54714 ай бұрын
ही हांडगी पोलिस यंत्रणा जेव्हा आया बहिणीचीं आब्रु लुटली जायची तेव्हा का कारवाई करत नव्हती? मांगाच्या पोरीची भरदिवसा इज्जत लुटली तेव्हा एकाने ही गुन्हा दाखल केला नाही किंवा कारवाई केली नाही . शेवटी बापुबिरुच धावला होता! आप्पा मिस यु 😢
@Ruturaj_patil_10019 ай бұрын
त्या टेबल वरचा फोटो स्व. गोपीनाथराव जी मुंडे साहेब ❤️🩹🥺💫🙌🏻
@akshayjadhawar3466 ай бұрын
योगीजी सारखे होते आमचे मुंढे साहेब 😢😢😢
@absfriend8239 ай бұрын
असा देव मानुस जन्माला यावा गरज आहे आता सर्वांना
@NasirShaikh-y1k9 ай бұрын
कोणी ही मनाने अपराधी बनत नाही अत्याचार अति झालेवरच मानुष कायदा हातात घेतो त्यात बापुच काय चुकल
@ashwinpawarpatil93874 ай бұрын
पहिली गोष्ट ते पकडले नव्हते गेले त्यांनी आत्मसमर्पण केले होते बापू विरू वाटेगावकर हे महान होते त्यांना बदनाम करु नका
@rajendrapandhare-bb6mt8 ай бұрын
बापू तर् परत येणे शक्य नाही, परंतु आपणच बापू यांच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे जिथे गोरगरिबांना न्याय मिळत नाही, तिथे कायदा हातात घेतलाच पाहिजे.
@surajmatlemumbai70709 ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर म्हणजे देव माणूस बापू बिरू वाटेगावकर यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन त्यांनी मला बेल भंडारा लावून आशीर्वाद दिला 🙇♂️🚩
@जयमल्हारGBM5 ай бұрын
महान बापूंना सलाम
@BaluKokare-y9d9 ай бұрын
Great mahiti
@sonumadane70115 ай бұрын
कृष्णा काठचा ढाण्या वाघ 🐯 श्रद्धेय वंदनीय बापू बिरू वाटेगावकर आप्पा महाराज जी शतशः नमन 💐🙏💐
@tanajichavan51846 ай бұрын
आपल्या सारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला सलाम
@pravinyevale89039 ай бұрын
आप्पांची भुमिका पोलीस खात्याला लाजवेल अशी होती कारण अन्याय होत असेल तिथेच न्याय देण्यासाठी संघर्ष केला त्यांनी
@sushantpatil69489 ай бұрын
Great saheb..hats of
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म4 ай бұрын
बापु महान आहेत पोलिस तेव्हापण घान होते आजपण घान आहे
@स्वच्छपर्यावरणअखंडभारत9 ай бұрын
बापू mhnje भगवदगीता शस्त्र सज्ज कायदाच सत्याचा...
@tulashiramjankar24934 ай бұрын
बापू पुन्हा जन्माला यावेत, बापू देवमाणूस.. 🙏🙏
@ramdasbabar39849 ай бұрын
सरकार न्यायव्यवस्था राखू शकत नसल्याने बापूला अन्यायाविरुध्द लढाव लागले?
@KasareMukund9 ай бұрын
अगदी बरोबर
@shrikantchavan52659 ай бұрын
व्हासपेट गावचे दिलावर पटेल...आमचे खूप ओळखीचे आहेत...
@RanajitPatil-ts6jw6 ай бұрын
मग काय करू
@sambhajilengare9 ай бұрын
दिलावर पाटील साहेब हा मुलाखत अगोदर होणे गरजेची होतू
@sidhusalunkhe30699 ай бұрын
दिली नसती
@ruturaj29659 ай бұрын
@user-pn3sr8lp3s पहिल्यांदा ऐकालोय
@shrikantchavan52659 ай бұрын
@@ruturaj2965माझे खूप ओळखीचे वडिलांचे मित्र आहेत.दिलावर पटेल. व्हासपेट.ता. जत...मला ह्यांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे.....खूप थरारक..इतिहास सांगतात....आज पर्यंतचा इतिहास माहीत आहे...
@chandrakantkute87859 ай бұрын
दिलावर पटेल यांचे वडील हे व्हसपेठ गावाचे पोलीस पाटील होते त्यामुळे त्यांना पाटील व पटेल नावाने ओळखतात.
@SantoshMali-p2t5 ай бұрын
बापू होते त्यावेळी कशी देतील बापू गप बसले असते का
@ashokmane92949 ай бұрын
बिबट्या टाईप डोळे असल्या मुळे बापू वेष बदलला तरी ओळखु यायचे💪💪.
@BG-fq4rq9 ай бұрын
*बापू वाटेगावकर 🐅टायगर होते🐆💪🏻💪🏻*
@dilipbhanuse10586 ай бұрын
तुम्ही जे सांगितले ते योग्य पण या देव माणसाला एकेरी भाषेत बोला हे योग्य नाही याचबरोबर तुमच्या घरात असा अन्याय घडला असता तर तुम्ही असं केलं असता तर न्याय देवतेवर विश्वास ठेवला असता का तुम्ही कायद्याची वाट बघत बसला असता का
@hanumantsarwade8965 ай бұрын
बापु दिलावरच्या वडिलांच्या वयाचे खर बापूनी गप्प बसले अन्यथा याचा ही मुडदा पडला असता तरी हा एकेरी बोलतो याची, जरी पोलिस असला तरी लायकी नाही दिलावरची बापूंना एकेरी बोलण्याची
@YuvrajGame-ee5sm9 ай бұрын
बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर
@pirappakamble60156 ай бұрын
Good 👍 wark
@shirishsumant61909 ай бұрын
ग्रेट ...
@tanmaychavan35259 ай бұрын
तुम्हाला भेटून पुर्ण स्टोरी ऐकावी अशी वाटते,
@dattatraypatil19759 ай бұрын
दिलावर साहेब आमच्या गावापासून 6 km अंतरावर राहतात
@devidasjanraoblog52779 ай бұрын
तुमचा मो नं द्या
@sujitlengare17899 ай бұрын
व्हसपेठकर
@VilasKudale-kd7gx8 ай бұрын
कोणतं गाव तुमच
@samadhanmarkande69449 ай бұрын
आमच्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा श्यामा कोलाम झालेत ते ही बापू वाटेगावकर सारखे होते.
@tulashiramjankar24935 ай бұрын
पोलिसांचा प्रामाणिकपणा, पण बापू ढाण्यावाघ👍👍
@HemantGaikwad-p5l5 ай бұрын
साहेब तुम्ही पकडल मान्य आहे पण तुम्ही एक विधान चुकीचे बोलला बापुंनी कायदा हातात घेतला आहो तो कायदा हातात घ्यायला कायद्याचे रक्षकच भाग पाडतात म्हणून घेतला बापुंना आज ही समजात मान आहे आणि चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहणार
@onkarchavanpatil94474 ай бұрын
आज बापू नं सारख माणूस प्रत्येक घरात निर्माण व्हावा...आज शाळा, स्कु लबस विध्यार्थीनि, ऑफिस,, बस स्टॉप, वृद्ध महिला आपल्या आया बहीण साठी असा माणूस घरा घरा त जन्माला यावा.. आज बेलापूर ची शाळा, दिल्लीत स्वप्टवेर ऑफिस बलात्कार , धर्म बदल ऊन बलात्कार, नागपूर, जालना, कोपर्डी, गँग रेप, देशातल्या नराधमांना जागेवर ठेचणारा असा..... आपणच उभे राहिलो पाहिजे 🙏
@marutibandgar36008 ай бұрын
Great Bapu...... Dildar Dilawar.....❤
@GaneshKharat-qv1kc3 ай бұрын
कायदा कायम राक्षसांना वाचवत आलाय.....
@jitendrapol47288 ай бұрын
अन्यायग्रस्ताने आत्महत्या केली तर चाहते किंबहुना गुन्हा दाखल होतो पण सर्वसामान्य माणसाने अन्याय कर्तव्याचा शिक्षा दिली तर गुन्हा. ज्याचा पैसा त्याला न्याय.